मराठीला अभिजात दर्जा मिळायला उशीर का झाला? | Dr. Sadanand More | Behind The Scenes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • अभिजात भाषा म्हणजे नक्की काय? मराठीला अभिजात दर्जा मिळायला उशीर का झाला?
    अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदलणार? उदासीनतेमुळे मराठीला अभिजात दर्जा उशिरा मिळाला? मराठी टिकण्यासाठी काय केलं पाहिजे?
    ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांची मुलाखत.
    #classicallanguage #marathilanguage #marathi

КОМЕНТАРІ • 39

  • @yogifywithgeeta9705
    @yogifywithgeeta9705 8 годин тому +1

    फारच छान माहिती, रसाळ वाणीत

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 День тому +3

    You are just great 🎉🎉🎉

  • @VishnuSAWANT-m3e
    @VishnuSAWANT-m3e День тому +6

    मराठीला अभिजात दर्जा मिळाला पण आज मराठी शाळेत मराठी विद्यार्थीच राहीलेला नाही.त्याचे काय करायचे.हयाला जबाबदार कोण, मराठी माणूस की मराठी नेतेमंडळी की महाराष्ट्र सरकार.

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 21 годину тому +1

    जोपर्यंत आपले राजकारणी लोक व सामाजिक काम करणारे पुरोगामी विचारांचे पत्रकार विश्लेषक संपादक आपली मुलेबाळे मराठी शाळेत शिकवत नाहीत तोपर्यंत मराठीची अशीच अवस्था होणार

  • @adityabodas7269
    @adityabodas7269 День тому +13

    माझ्या मते सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण हे इंग्रजीच्या वर्चस्वाचे जागतिक वास्तव आणि मराठीचे संवर्धन यातला सुवर्णमध्य आहे, कारण स्वानुभवाने सांगतो की अश्या माध्यमात आपण विज्ञान आणि गणित हे इंग्रजीतून शिकतो जी काळाची गरज आहे, मराठी मराठीतून, इंग्रजी इंग्रजीतून, हिन्दी/संस्कृत त्या त्या भाषेत आणि इतिहास व भूगोल मराठी मध्ये शिकतो; आता आपलाच इतिहास आणि आपलाच भूगोल हा परकीय भाषेत शिकण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही.

    • @rpaapahihi
      @rpaapahihi День тому

      लोकांचा दृषटिकोन बदलायला हवा, इंग्रजी काळाची गरज म्हणताना मराठीला झुकते माप नको किंवा तीबद्दल न्यूनगंड नको.

    • @shreyaspunde2868
      @shreyaspunde2868 День тому

      अतिशय असहमत
      सेमी इंग्रजीतल्या किती मुलांना आकडे मराठीतून सांगता येतील?

    • @world_conquerer
      @world_conquerer День тому +1

      मुलांना धड इंग्लिश पण येत नाही मराठी पण येत नाही मी स्वतः शिक्षक आहे आणि हे अनुभवलयं

    • @adityabodas7269
      @adityabodas7269 20 годин тому

      @shreyaspunde2868 @world_conquerer मी स्वतः सेमी इंग्रजी माध्यमातून शिकलेलो आहे आणि माझे मराठी अस्खलित आहे, मला मराठीत आकडेमोड सहज येते आणि माझे इंग्रजी सुद्धा बऱ्यापैकी fluent आहे. आणि हे माझ्या batch च्या किंवा शाळेच्या बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांसाठी लागू होते. शेवटी शिकणारा आणि शिकवणारा यांच्या quality वर सगळं अवलंबून आहे.

    • @adityabodas7269
      @adityabodas7269 19 годин тому

      ​@@shreyaspunde2868 @world_conquerer मी स्वतः सेमी इंग्रजी माध्यमातून शिकलेलो आहे आणि माझे मराठी अस्खलित आहे, मला मराठीत आकडेमोड सहज येते आणि माझे इंग्रजी सुद्धा बऱ्यापैकी fluent आहे. आणि हे माझ्या batch किंवा शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांना लागू होऊ शकते. शेवटी शिकणारा आणि शिकवणारा यांच्या quality वर सगळं अवलंबून आहे.

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b День тому +1

    सपाटीकरण हा शब्द अगदी अचूक वापरला, नेमका हाच शब्द रा. ची. ढेरे यांच्या कन्या आणि मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष------- ढेरे यांनी पण एका मुलाखतीत वापरला होता.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 День тому +1

    भाषा टिकवायची जबाबदारी मराठी माणसाचीच !आपल्या भाषेची उपेक्षा मुंबई , पुणे पाठोपाठ इतर शहरात आपणच करतो . आई बाबा म्हणायची लाज वाटत असेल तर संस्कृती कशी टिकेल? इंग्रजीच्या जोडीला परदेशी भाषा शिकण्यात धन्यता मानणारी ही पिढी मातृभाषा मराठी येत नाही हे कौतुकाने सांगते

    • @sparklinglotus
      @sparklinglotus 18 годин тому

      अगदीच सहमत ताई ❤

  • @1915164
    @1915164 День тому +1

    AI ची ओळख भाषा म्हणून दिली , क्या बात है , सुरेख चर्चासत्र

  • @pravishnoo
    @pravishnoo День тому

    ऊत्तम मुलाखत।

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 21 годину тому

    उत्तम विवेचन सुधाकर पोटे, शिरूर

  • @nitinbhosale7743
    @nitinbhosale7743 16 годин тому

    वास्तवात मराठी भाषा वाचवण्यासाठी काय उपाय करावे लागतील हे सगळ्यांना माहित आहे.
    अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे एक ठराव झाला जो निवडणुकिपूर्वी पास केला.
    हाच विषय काही महिन्यांनातर घेतला तर सरकार धम्म बसुन रहाणार.. भले कोणातही सरकार येऊ देत.

  • @shankarwadkar7830
    @shankarwadkar7830 15 годин тому

    मुलाखत घेणारे इंग्रजी शब्द खुप
    वापर करत आहे मराठी शब्दकोश
    पाठ करा

  • @vibhakarmirajkar2750
    @vibhakarmirajkar2750 День тому

    अतिशय महत्वाचे… पण मराठीला आज वाईट दिवस… उपाय सोपे नाहीत.. अभिजात होती की आज आहे ? आज उत्तम निर्मिती झाली मराठीत , तरच अभिजात म्हणून राहिल नाहीतर एकेकाळी होती! असा गळा काढत बसावे लागेल!

  • @chinmaypalav
    @chinmaypalav День тому +8

    सदानंद मोरे मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी प्रक्रियेला झालेल्या उशिरा बद्दल बोलले पण सर्व कागदपत्र व पुरावे जमा करूनही 2014 ते 2024 अशी दहा वर्ष का लागली याबद्दल सोईस्कर मौन बाळगून आहेत.

  • @pilbob1648
    @pilbob1648 День тому

    मराठी शाळा संवर्धनासाठी प्रयत्न करावे लागतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे

  • @sudeepdeshmukh8631
    @sudeepdeshmukh8631 День тому

    Introspection म्हणजे आत्मपरिक्षण

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u День тому

    पण आज मराठी मुलेच मराठी भाषा समजू, बोलू शकत नाहीत....मग अभिजात दर्जा मिळून काय फरक पडणार आहे? सर्वप्रथम मराठी मुलांना भाषा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 День тому

    Dhanyavaad 🙏

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b День тому

    सध्या मराठी शाळांमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांना शुद्ध बोलता येत नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही. चार ओळीचा अर्ज नीट लिहिता येत नाही. शिक्षक aani paani बोलतात यावर उपाय काय त्याबद्दल कोणी बोलतच नाही.

  • @mukundphadke9263
    @mukundphadke9263 День тому

    फायदा , दर्जा हे शब्द निदान सदानंद मोरेनी तरी टाळायला हवे होते .

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 22 години тому +1

      बहुतेक सत्ताधाऱ्यांच्या मानसन्मानाला बळी पडलेत ते 😊

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 День тому +1

    🎉

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz День тому

    💯👍👍👍👍👍👍👍

  • @rahulsole6260
    @rahulsole6260 День тому

    मराठी भाषा ही अभिजात होतीच अता दरजा मिलाला

  • @samm8654
    @samm8654 20 годин тому

    सगलेे मुखमंत्री मराठा होते तारीही ह्याच नेहमिच रड़गान चालूच आहे

  • @danishnasre143
    @danishnasre143 День тому +1

    Sharad Pawar mulee

    • @kshitijagadekar4916
      @kshitijagadekar4916 День тому +4

      😂😂😂😂😂 Shabbas

    • @vivekpatil6874
      @vivekpatil6874 День тому +2

      Mi tar mhanto, 1818 madhe marathi samrajya gela. Te pan pawar saheb mule. Murkha loka