ताई मी बनवली होती तु दाखवली अगदी तशीच खुप चविष्ट झाली होती घरात सगळ्यांना आवडली. रिप्लाय द्यायला खुपच उशीर झाला, माफ कर, पण खरच तुमचे खुप कौतुक आणि आभार.❤❤
शुभांगीताई पेक्षा तुमच्या रेसीपी आणि सांगण्या ची पद्धत फार छान आहे उगाच कुठलाही बढेजावपणा नाही साधी सरळ माणस हेच भावत आम्हाला आम्ही रत्नागिरी करत आहोत फणसाची भाजी खायला यायला पाहिजे तुमच्याकडे
मला ही भाजी खूप आवडते पण करता येत नव्हती दोन-तीनदा केली पण ती म्हणावी तशी जमली नाही आता तुम्ही जी पद्धत दाखवले ती खूप सोपी छान आणि ते पाहून तोंडाला पाणी सुटले मी आता नक्कीच करून बघणार धन्यवाद तुम्हा माय लेकींना
फारच छान! तुम्ही फणसाची भाजीची रेसिपी सांगितली ती फारच उपयुक्त आहे. त्याचबरोबर संभाषण करताना जो अभिनय तुम्हां दोघींकडून घडला आहे, तो फारच सहजसुंदर. आम्ही घरातल्या सर्वांनी तुमचा व्हिडिओ पाहिला. अतिशय सुंदर व्हिडिओ तयार केला आहे. कॅमेरा मेन बेस्टच, भाषा उत्तम,धन्यवाद!
काकी खूप छान,. माझ्या आई ची खुप आठवण आली.... सध्या नाही तिला काही लक्षात राहत..... त्यामुळे तिच्या हातची फणसाची भाजी कित्येक वर्षात खाली नाही. तुम्ही सांगता पण खूप छान.... Thank you काकी..... यापुढे तुमच्या रेसिपी नक्की पाहत जाईन
आज सकाळी श्री गजानना च्या प्रसादासाठी गुळ घालून तुम्ही दाखवल्या प्रमाणे शीरा केला.खोबर पण आठवणी ने घातले.गूळ खोबरं आणि लापशी रवा तूप एकत्र छान वाफ काढली.प्रमाणात केल्यामुळे जास्त गोड न होता परफेक्ट झाला.आता माझा confidence पण वाढला.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
खूप छान 👌👌 मला सुद्धा खूप आवडते हि भाजी 👌👌 मी फणसाच्या फक्त चार भाग करून कुकरमध्ये शिजवून घेते आणि नंतर काटे काढते . खूप सोप्प होतं.बाकी सर्व हिच पद्धत.खुप पौष्टिक असते हि भाजी 👌👌
खूप सुंदर रेसिपी मी आज प्रथमच पाहिली . काकूंची सांगण्याची पद्धत खूप छान....कृष्णाई काकूंच्या आणि तुमच्या रेसिपी फक्त यासाठी पाहते की काकू ची रेसिपी पाहिली की मला माझ्या आईची आठवण येते.🙏🙏
काकू खूप छान पद्धतीने तुम्ही आणि ताई ने भाजी बनवायला शिकवलं😊 मी आजच केली होती खूप छान झाली मी लहान असताना माझी काकू करायची फणसाची भाजी पण ती गेल्यावर कधी खायलाच नाही मिळाली म्हणून विडीओ पाहू म्हंटल त तुमचा विडीओ दिसला पहिला काकूंची आठवण आली खरंच अतिशय छान आणि साधा विडीओ केला आहे भाजीचा😊 Thank u🙏
काकी खूप खूप मस्त..... मला ही भाजी खुप आवडते... मी सुद्धा गावावरुन येताना कुयरे घेऊन आलो... आईने आज तुम्ही दाखवलेल्या रेसीपी प्रमाणे भाजी बनवली.... खुप छान झाली... आई नेहमी तीळकुटामध्ये ही भाजी करते पण तीला तुमची रेसीपी खुप आवडली👏✊👍
खुप छान पद्धतीने कच्च्या फणसाची भाजी बनवून दाखवली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. तयार भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलं. आमच्या कडे (देवरूख ) पण अशा प्रकारे भाजी बनवली जाते आणि खुप चवीष्ट लागते. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻🙏🏻 Nice recepe. 😋😋😋
Tai mast फणसाच्या भाजीची रेसिपी दाखवली.सुंदर v sopi. पद्धत आहे.मला फणसाची भाजी खूप आवडते.खूप वर्षात खाल्ली नाही.तुमची रेसिपी मला आवडली.ट्राय करेन. Dhanyvad.
फणस कापायची पद्धत एकदम सोपी दाखवली. तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मला फणस कापता आला.हाताला व विळीला तेल लावल्यामुळे,फणस कापताना त्रास झाला नाही. खुप खुप धन्यवाद ! 🌹
जेवण करण्याची पद्धत खूप छान असते खूप छान पद्धतीने समजावून सांगतात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळेल अशा पद्धतीने सांगता खूप छान वाटतं आजी भाजी केली तिची कृती मला प्रथमच मिळाली छान वाटली मी नक्की करून बघेन व्हिडिओ छान आहे
माझी आजी करत असे. चेचून फणसाची भाजी म्हणत. मला फार आवढते पण ती असताना तिच्याकडे शिकले नाही. तुमच्यामुळे फणस कसा चिरायचा ते कळलं. आजी या भाजीत काळे वाटाणेही घालत असे. आता तुमच्या पद्धतीने आणि आजीच्या पद्धतीने दोन्ही प्रकारे करून बघेन. थॅंक्यू.
Tks 4 showing how to make Jack fruit veggies table it is very tasty l have eaten it when l was very young till 2day l have not eaten it l will definitely make it .
ताई मी बनवली होती तु दाखवली अगदी तशीच खुप चविष्ट झाली होती घरात सगळ्यांना आवडली. रिप्लाय द्यायला खुपच उशीर झाला, माफ कर, पण खरच तुमचे खुप कौतुक आणि आभार.❤❤
Very nice cooking and tips also. THANKS TAI
गोडच आहात तुम्ही ... अगदी natural .,, उगीच व्हीडियो करतोय म्हणून आव आणून बोलत नाही...जश्या आहात तश्याच समजावता .. म्हणून आमच्याच घरातल्या वाटता ... Thnk u
धन्यवाद ❤️❤️
Lo
हो
रत्नागिरी आहे ना .....no style
True ❤️
मस्तच फणसाची भाजी 👌👌 आणि तुम्ही जी पद्धत सांगता त्यांनी रेसिपी अजुन छान वाटते.मावशी खूप खूप धन्यवाद
शुभांगीताई पेक्षा तुमच्या रेसीपी आणि सांगण्या ची पद्धत फार छान आहे उगाच कुठलाही बढेजावपणा नाही साधी सरळ माणस हेच भावत आम्हाला
आम्ही रत्नागिरी करत आहोत फणसाची भाजी खायला यायला पाहिजे तुमच्याकडे
तुम्ही सांगितल्या प्रमाणे आज बनवणार आहे. तुमचं बोलणं अगदी नैसर्गिक, कोणताही कृत्रिम भाव नाही. धन्यवाद ताई
खूप छान वाटलं रेसिपी बघून आणि तुमची बोलण्याची पध्दत खूप गोड 👌👌
Very nice recipe
आताच एका तासात कापून भाजी बनवली. छानच झाली. धन्यवाद ताई. आम्ही तिळकुट टाकुन करतो
मी पहिल्यांदाच तुमची रेसिपी बघितली मला खुप आवडली साधी सरळ सोपी रेसिपी आपली कोकणी पध्दत
तुमच्या जोडीची कमाल आहे एकदा प्रयत्न फसला होता भाजीचा आता तुमची रेसिपी खुप सोपी व सहज जमणारी आहे thank you '
खूपच छान.. किती गोड आहात तुम्ही किती छान पद्धतीनी सांगितली रेसिपी ❤❤मस्तच👌🏻👌🏻
मला ही भाजी खूप आवडते पण करता येत नव्हती दोन-तीनदा केली पण ती म्हणावी तशी जमली नाही आता तुम्ही जी पद्धत दाखवले ती खूप सोपी छान आणि ते पाहून तोंडाला पाणी सुटले मी आता नक्कीच करून बघणार धन्यवाद तुम्हा माय लेकींना
फारच छान! तुम्ही फणसाची भाजीची रेसिपी सांगितली ती फारच उपयुक्त आहे. त्याचबरोबर संभाषण करताना जो अभिनय तुम्हां दोघींकडून घडला आहे, तो फारच सहजसुंदर. आम्ही घरातल्या सर्वांनी तुमचा व्हिडिओ पाहिला. अतिशय सुंदर व्हिडिओ तयार
केला आहे. कॅमेरा मेन बेस्टच, भाषा उत्तम,धन्यवाद!
अगदी कोकणात गेल्यासारखं वाटलं तुमचे बोलण ऐकून....खूप छान झाली भाजी...thank u kaku
माझी आई बनवायची मला येत नाही बनवायला आता तुमची रेसीपी बघितली मला आवडली आता मी बनवेन धन्यवाद ताई
काकी खूप छान,. माझ्या आई ची खुप आठवण आली.... सध्या नाही तिला काही लक्षात राहत..... त्यामुळे तिच्या हातची फणसाची भाजी कित्येक वर्षात खाली नाही. तुम्ही सांगता पण खूप छान.... Thank you काकी..... यापुढे तुमच्या रेसिपी नक्की पाहत जाईन
खरेच तुम्ही खूपच छान आणि सोप्या शब्दात सांगता मला सगळ्या recipes आवडतात
आज सकाळी श्री गजानना च्या प्रसादासाठी गुळ घालून तुम्ही दाखवल्या प्रमाणे शीरा केला.खोबर पण आठवणी ने घातले.गूळ खोबरं आणि लापशी रवा तूप एकत्र छान वाफ काढली.प्रमाणात केल्यामुळे जास्त गोड न होता परफेक्ट झाला.आता माझा confidence पण वाढला.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Kaki tumi recipe khup Chan dakhavta..Thumi Chan explain karta.
तुम्ही चष्मा का लावत नाही तुम्हाला चष्मा छान दिसतो
हो खरच ताई तुम्ही छान समजावून सांगतात रेसीपी मला आवडतात
Khup chan mast .sadhya padhtine banvle ..bhari...kaki😊
आज मी कोवरी ची भाजी केली.मस्तच झाली.भाकरी पण केली. फणस कापण्यापासून व्यवस्थित पार पडली रेसिपी.
भाजी खूपच सुंदर आणि सांगितले पण खूप छान आहे❤❤
खूप छान सांगितली समजावून नक्की करणार या पद्धतीने
वॉव मस्त भाजी...मी नक्की करणार. तुम्ही दोघी खूप खूप छान recipe दाखवता.
खूप छान रेसिपी दाखवण्याची पध्दत व सांगण्याची आपुलकी आहे तुमच्या बोलण्यात 👌👌
ताई खूपच छान वाटली रेसिपी ताई तुमच्या कडे बघूनच वाटते ही भाजी चांगली होणार कृती वर अवलंबून असते भाजीची चव धन्यवाद ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
तूमच्या बोलण्यात खुप आपुलकी आहे आणि फणस कापण्याची खुप सोपी पद्धत दाखवली तुम्ही. धन्यवाद ☺️🙏
मी बनवली भाजी आज
अगदी अप्रतिम धन्यवाद ताई
छान प्रकारे फणसाची भाजी करून दाखवली.
मला ही भाजी प्रचंड आवडते.माझी पद्धत थोडी वेगळी आहे.
पण मी अशी करून पाहीन.
धन्यवाद.
काकी तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता मी तुमच्या सगळया रेसिप्या मी बघते
Thanks आई तुम्ही सांगितल्या प्रमाणे भाजी केली कुयरी फणसाची छान झाली . मी पहिल्यांदा भाजी केली .❤️🙏🏻
Wow,kitti divas ashich bhaji shodhat hote.Majya muline kokanat khalleli ashich bhaji.I am very glad to see this sabji.thanku very much
खूप छान 👌👌 मला सुद्धा खूप आवडते हि भाजी 👌👌 मी फणसाच्या फक्त चार भाग करून कुकरमध्ये शिजवून घेते आणि नंतर काटे काढते . खूप सोप्प होतं.बाकी सर्व हिच पद्धत.खुप पौष्टिक असते हि भाजी 👌👌
Mi.akkha cooker madhe ukadte chik Lagat nahi
खूप सुंदर रेसिपी मी आज प्रथमच पाहिली . काकूंची सांगण्याची पद्धत खूप छान....कृष्णाई काकूंच्या आणि तुमच्या रेसिपी फक्त यासाठी पाहते की काकू ची रेसिपी पाहिली की मला माझ्या आईची आठवण येते.🙏🙏
बनवून बघा कुयरीची भाजी आवडेल तुम्हाला 😌🤩
1¹
Kaki kharch khup chhan samjaun sangitle. Majya mr khup aavdte mi tumchi recipe pahun ghari pahilyanada keli khup aavdali. Thank you.
धन्यवाद
खूप छान बनवली फणसाची भाजी एक नंबर मला पण असे पारंपरिक पध्दतीचे पदार्थ बनवायला खुप आवडते
Khup chhan.me bhaji first time karnar aahey ashich karun baughet thanks
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे अशाच पद्धतीने मी भाजी करून बघणार.
काकू खूप छान पद्धतीने तुम्ही आणि ताई ने भाजी बनवायला शिकवलं😊
मी आजच केली होती खूप छान झाली
मी लहान असताना माझी काकू करायची फणसाची भाजी पण ती गेल्यावर कधी खायलाच नाही मिळाली
म्हणून विडीओ पाहू म्हंटल त तुमचा विडीओ दिसला पहिला काकूंची आठवण आली
खरंच अतिशय छान आणि साधा विडीओ केला आहे भाजीचा😊 Thank u🙏
खुप छान 👌भाजी बघुन तोंडाला पाणी सुटलं. माझी आई कधी कधी ओले काजू पण टाकते भाजीत ती पण छान लागते👌
काकी खूप खूप मस्त..... मला ही भाजी खुप आवडते... मी सुद्धा गावावरुन येताना कुयरे घेऊन आलो... आईने आज तुम्ही दाखवलेल्या रेसीपी प्रमाणे भाजी बनवली.... खुप छान झाली... आई नेहमी तीळकुटामध्ये ही भाजी करते पण तीला तुमची रेसीपी खुप आवडली👏✊👍
khup khupach masta, thank you kaku receipe sathi. Tumhi khup chan sangta samjaun
खूप मस्त आणि चविष्ट अशी फणसाची भाजी ची रेसिपी तुम्ही दाखवली 👌👌
तुमच्या रेसिपी प्रमाणे मी भाजी केली व ती खूपच छान झाली .तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात.
खूपच छान ताई हि रेसिपी मला माहीत नव्हती आत्ता मी नक्की करून बघणार
ताई तुम्ही खुप अगदी समजावून व्यवस्थितपणे सांगता. खुपच छान.
सांगता. त्याबद्दल धन्यवाद ताई.
खूप छान माहिती दिली कुयरी च्या भाजीला प्रथम मसाले लावायचे हे मला आज कळले धन्यवाद
नमस्कार ताई तुम्ही लय भारी
पदार्थ तयार करून दाखवले आहेत
चुलीवर केल्या मुळे अजुन चव येते आहे
खूपच छान आणि समजाऊन छान सांगता. तोंडाला पाणी सुटले.
खुप छान बनवलीत भाजी मी पहिल्यांदाच बघितली फणसाच्या कुयरीची भिजी मी नक्की करून बघेन धन्यवाद ताई नमस्कार
भाजी खूपच छान आणि सांगण्याची पध्दत खुप सुंदर
खूपच छान, आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं
अगदी नवीन पद्धत आहे या पूर्वी कधी बघितली नाही पण पाहुन एकदम मस्त दिसतीय 👌👌
सविस्तरपणे आणि समजावून सांगता...फार छान.
आजच केली भाजी मला काहीच idea न्हवती पण खूप मस्त झाली तुंमच्या recipe मुले थँक्स ताई
खुप छान आहात तुम्ही छान प्रकारे समजावून सांगता अगदी सुंदर भाजी बनवली आहे ❤
खुप छान पद्धतीने कच्च्या फणसाची भाजी बनवून दाखवली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. तयार भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलं. आमच्या कडे (देवरूख ) पण अशा प्रकारे भाजी बनवली जाते आणि खुप चवीष्ट लागते. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻🙏🏻 Nice recepe. 😋😋😋
Khup chan receipy samjavlit tumhi tai. thank you
Tai mast फणसाच्या भाजीची रेसिपी दाखवली.सुंदर v sopi. पद्धत आहे.मला फणसाची भाजी खूप आवडते.खूप वर्षात खाल्ली नाही.तुमची रेसिपी मला आवडली.ट्राय करेन. Dhanyvad.
फणस कापायची पद्धत एकदम सोपी दाखवली.
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मला फणस कापता आला.हाताला व विळीला तेल लावल्यामुळे,फणस कापताना त्रास झाला नाही.
खुप खुप धन्यवाद ! 🌹
Thanks for showing how to cut jackfruit for bhaji... It really helped
खपच छान काकू, मी बनावणार आहें. धन्यवाद 🙏
खूप छान दाखवता recipe. आणि माहिती. योगायोगाने मीही गावावरून फणस आणला आहे आणि मीही तुमच्यासारखा बनवायचा प्रयत्न करणार आहे
हो नक्की करा 💯
फणसाची भाजी फारच छान झाली आहे, तुमच्या सर्व साडी छान आहेत
Tai khup chhan ani sadhya paddhatine bolta tumhi...ani navin shiknaryan sathi suddha tumche bolne khup soppe ahe...
माझी आई पण सेम अशीच भाजी बनवायची...!! खूप छान...👌👌👌 Thank you...
Khoop chhan kuvri chi bhaji .mast ch recipe.. 👍👌👌
Mast sangata... original language.. no fake .. tooo good 👍
खूपच छान पद्धतीने सांगितले आहे तुम्ही .....
मी आज फणसाची भाजी बनवली छान
झाली होती तू म्ही दाखवली तशी केली थॅन्क्स ताई😊
खूप सुंदर चविष्ट फणस भाजी आवडली
ताई खूप छान झाली भाजी
तूम्ही सांगितले तशी केली
Thank you ❤
अत्यंत कमी साहित्यामध्ये खूप सुंदर रेसिपी दाखवली👌👌
ताई खूपच छान भाजी बनवली तुम्ही 😊
मी पण अशीच भाजी केली खूप छान झाली भाजी मी पहिल्यांदा बनवली आहे. ❤😘🙏धन्यवाद ताई ❤u ताई 😊
मी आज अशीच भाजी केली खूप मस्त झाली नि मुख्य म्हणजे माझ्या मुलीला खूप आवडली. धन्यवाद काकी 🙏🙏
Khup Sundar bhaji aani bhakari mala khup aawadate.👌👌😍😍😍
Chan chan .tumchi aai khupach chan boltat khup jvlchya vatatay I love u kaki ❤❤
जेवण करण्याची पद्धत खूप छान असते खूप छान पद्धतीने समजावून सांगतात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळेल अशा पद्धतीने सांगता खूप छान वाटतं आजी भाजी केली तिची कृती मला प्रथमच मिळाली छान वाटली मी नक्की करून बघेन व्हिडिओ छान आहे
खुपच छान झाली👌
बोलण्याची पद्धत खूप प्रेमळ आहे भाजी आवडली
छान छान
Thank you mala hi receipe havich hoti aapla kokanatali thanks
Wow bharich kaki 👌👌tondala Pani sutlay😘😋yeu ka khayla bhaji mast zale👌
या जेवायला 😌
भाजी मस्त.समजावणे कोंकणी गोड.ताई लोखंडी कढई तर खूप भारी.
खुपच छान मी नक्की करून बघेल धन्यवाद
Me nakki try karen,khup aavdli tumchi receipee
Khup ch Chan video explain karatat 👌 tumhi doghei.sunder recipe share kartat.👍👌🙏🙏❤️
माझी आजी करत असे. चेचून फणसाची भाजी म्हणत. मला फार आवढते पण ती असताना तिच्याकडे शिकले नाही. तुमच्यामुळे फणस कसा चिरायचा ते कळलं. आजी या भाजीत काळे वाटाणेही घालत असे. आता तुमच्या पद्धतीने आणि आजीच्या पद्धतीने दोन्ही प्रकारे करून बघेन. थॅंक्यू.
आम्ही तुमच्या पद्धतीने फणस भाजी केली मस्त झाली आहे😊
Tks 4 showing how to make Jack fruit veggies table it is very tasty l have eaten it when l was very young till 2day l have not eaten it l will definitely make it .
Chala unhali padarth aani bhajyanchi suruwat zali..... Mastach...
हो 🤩🤩
प्रत्येक पदार्थ खूप कष्ट घेऊन काकी तुम्ही बनवतात. 👌🙏
सोप्या पद्धतीने खूप छान रेसिपी सांगितली आहे
Ekdam bhariiich kaki. Mala khupch aavdate fansachi bhaji. Ekda fansachi gotachi sukhi maji dakhava.ani Aamtipan dakhav thachi. Maji aaji hoti teva me lahan asatana khaychi aata tumcha video baghun banvin mahun majasathi pls he video banva.🙌
Khup chan....mihi anla fanas ....ani keli bhaji
अप्रतिम भाजी झाली आहे.. अगदी तोंडाला पाणी सुटले 😋😋
नमस्कार ताई 🙏
मला तुमची फणसाची रेसिपी खूपच आवडली आणि मी करून ही पहिली खूपच छान झाली.
Khupch chan recipe 😊
Khupach chan tai, tumachi bhaji ekadam tasty karan chulivarache jevan mhanaje apratim, la jabab 😜
Thank you ❤️🤩
Ekdum mast.... Mi aaj fanas aanale... Mhanun mi tumacha video baghun tashich banavali... 👍🏻
छानच आहे रेसिपी.भाजी तर मस्तच झाली. 👌🏻👌🏻😋🤤👍❤️
मी तुमच्या पध्दतीने फणसाच्या कोयरी ची भाजी केली, सर्वांना खूप आवडली.
धन्यवाद ताई