दादा बाजरी भारी आले. आई एवढ्या वयात पण किती काम करते आम्हाला पण एवढ काम जमणार नाही 😊एवढ आई काम करतात खूपच मेहनती आहेत सगळे 🙏🙏👌👍पृथ्वीराजची खूप छान हुरडा पार्टी 😋😋👌👌👍दादा पण आले बाजरी काढायला Video खूप छान वाटला 👌👌👍
आम्ही ज्वारी चा हुरडा खातो.बाजरीचा हुरडा खातात हे माहीत नव्हते.तुमच्यामुळे ते माहीत झाले.पुढच्या वेळी गावी गेले की खाते. खूप मोठा आनंद. छान आहेत तुमचे कुटुंब .
आम्हाला ही बोलवा. आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी शहरात रहायला आलोय त्या मुळे आता फक्त आठवण ची राहील्या. कष्ट खूप असते्. पण आनंद खूप असतो. आणि तो आनंद खूप वेगळा च असतो.
खुपच सुंदर. निसर्गात आयुष्य वाढतं हेच खरं. तुम्ही खुपच कष्ट करतात परमेश्वर तुम्हाला खुप सुख संपदा देवो.धन्यवाद.
हाके दादा, तुमचा मस्तपैकी हा शब्द प्रयोग खुप छान वाटतो. तुमच्या मुळे शेतकरी आणि धनगरी जिवन छान समजते.
🙏
आबा,लै भारी हो....आमच्या बालपणी सगळ अनुभवलाय..तुम्ही अजून त्याला उजाळा देलात. तुम्ही अमच्यातलेच वाटता बघा.👌👌👌
नशिब लागत भाऊ अशि भाजी भाकरी खायला पण खूप छान दादा 😋👌🙏😊
धनगर दादा तुमचं जेवण , जीवन एकदम मस्त पैकी हाय बरका (मस्तपैकी शब्द तुमचा शब्द मला लय आवडतो बर का मला मस्तपैकी आवडतो
🙏
शेतकरी माणसं खरच खुप कष्टाळू असतात साधी भोळी माणसं मोबाईलने माणसाला येड केलय हे खर आयुष्य आहे कष्ट करुन सुखाने निसर्गाचा आनंद घेत सोन्याचा घास खाणे 😊
हुरडा बघून तोंडाला पाणीसुटल लहापण आठवल.आम्ही पण हुरडा करायच.खूप छान दादा
Dada mi nehmi tumche video baghte.khup chan astat 👍
Me pn
Bro i am seeing your videos all are nice 👍 keep it up.and got bless you.🙏
दादा खुप छान वाटले तोडाला पाणी आले 🙏🙏🙏🙏
दादा बाजरी भारी आले. आई एवढ्या वयात पण किती काम करते आम्हाला पण एवढ काम जमणार नाही 😊एवढ आई काम करतात खूपच मेहनती आहेत सगळे 🙏🙏👌👍पृथ्वीराजची खूप छान हुरडा पार्टी 😋😋👌👌👍दादा पण आले बाजरी काढायला
Video खूप छान वाटला 👌👌👍
🙏
लय भारी आणि छान व्हिडियो बनवला आहे .👌👌👌👌👌
किती सुंदर बाजरीची कणस आहेत. अशीच बरकत येउदे🙏.
दादा तुमच्या वडिलांचा एक वीडियो बनवा...त्याच्या शेती अनुभवा वरती व त्याच्या एकूण अनुभवा वरती
अरे वा,एकच नंबर बाजरी.कणस चांगली भरलीत.आणि हुरडा पार्टी लय भारी.आई ह्या वयातही किती पटपट काम करताहेत.
जय मल्हार,,,,, भाऊ शेत आहे याचा अभिमान हाय की शेतात कष्ट करावं लागतंय म्हणून त्रास होतंय
नमस्कार खुप छान मस्त मस्त बाजरीचा हुळा शेत कष्टकरी बळीराजा सुखाने लाव्हा हएळून मिळून नव्या वर्षाच्या शुभेच्छा 💐👌 एक आजी सोलापूर
लय भारी आणि खूपच छान व्हिडिओ बनवली आहे तुम्ही 👌👌
आम्ही ज्वारी चा हुरडा खातो.बाजरीचा हुरडा खातात हे माहीत नव्हते.तुमच्यामुळे ते माहीत झाले.पुढच्या वेळी गावी गेले की खाते. खूप मोठा आनंद. छान आहेत तुमचे कुटुंब .
हाके दादा तुमचा सगळ्यांचा विचार आहे म्हणून च लक्ष्मी तुमच्या वर प्रसन्न आहे😊
खूप छान आम्ही लहानपणी बाजरी चा हूरडा लिंबोरा असाच रानात भाजून खात होतो खूप छान
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असता पण व्हिडिओ एडिट कोण करत कारण अप्रतिम व्हिडिओ एडिट करता
एकदम भारी हुरडा पार्टी झाली आहे.
खुप छान असं रानात हूर्डा पार्टी करायला मस्त मज्जा येते
छान बाजरीचा हुरडा. गावरान बाजरी असेल तर खूपच छान!
शेतकरी सर्वा सुखी आहे त दादा होण्याचा घास खातात कर तेव्हाडे कसंट पंन करावा लागते आम्हाला विकत घेऊन खावा लागते 11:38
दादा मी पण तुमची नेहमी व्हिडिओ बघत असतो खूप छान व्हिडिओ असतात तुमचे
आम्हाला ही बोलवा. आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी शहरात रहायला आलोय त्या मुळे आता फक्त आठवण ची राहील्या. कष्ट खूप असते्. पण आनंद खूप असतो. आणि तो आनंद खूप वेगळा च असतो.
Hurda aaichi aathvan jhali khup chan kutumb aahe Dada 😊
बाजरीचा हुरडा अन् शेंदाण्याची चटणी एकच नंबर
खूप छान दादा तुम्ही जेकाही दाखवतात ते बघत बसावे आशे वाटते👌👌🌹
🙏
मस्तपाकि आली बाजरी👌...छान व्हीडिओ👌👌
भाऊ मेंढरं कुठंय??---रानातील जेवण लै भारी असतंय,भूक लागल्यावर👍👍---खूप छान विचार आहेत तुझे👍
Ek number video sidhhu bhau
Khup chan video banavta ashich video banava
Navnavin mahiti det raha khup bhari
दादा पाखर चिमण्या त्रास नाही देत का. आम्ही लावली होती बाजरी सर्व पाखरांनी खाऊन टाकली.
हाके पाहुणे, बाजरी लवकर खुडून घ्या आणि पाऊस पाणी लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा . हे दिवस काही सांगता येत नाहीत. खूप खूप शुभेच्छा
👍🏻
जय मल्हार दादा👌
!🌟❤!अभिनंदन!❤🌟खुपच!खास!व्हिडिओ🌟!
आम्ही आमच्या शेतात गहुचा खातो आणि ज्वारीचा खूप छान लागतो
जय शिवराय हाके पाटील लय पाऊस दोन दिवस लय राडा झाला आहे बाजरीचा ,, १९८० शेतकरी
वातावरण किती छान आहे
हाके पाव्हणं बाजरीचे पीक एक नंबर आहे
mala tumache video khup aavadale mi atach tumche video pahayala suruvat keli dada khup chan vatale
आमच्या गावाला बाजरीचा लिबुर मानतात हुरडा ज्वारी ला मनतात नगर भागात
मला तर खूप आवडते रानातले जेवण
छान माहिती दिली आहे दादा वहिनी
भारीच ! बाजरी छान आलीय ! 👍👍
Dada tumchi sadhi rahni khup chan vatate banai ani tumhi doghehi khup chan ahet
आमच्या कडे बाजरी पीकत नाही पन आम्ही ऊसतोड कामगार जे बीड भाघातुन येतात त्यांच्याकडुन घेतोत व त्यानां गहु कीवां ज्वारी देतोत बाजरी ची भाकरी खुप छान आसते
Bandawar jewaychi majja veglich aste 5star hotel mage padil
मस्तपैकी 👌👌👌
मस्त पैकी अस
दादांचा आत्ता पर्यंत चा अनुभवावर एक व्हिडिओ बनवा
दादा तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात.
खूप छान बाजरी ची हुरडा पार्टी 👌👌👌👍👍
Khup chan Dada...tumche sarv video chan astat.
Khup ch chhan bajari , hurda parti
बापु आणि सुला जरा जास्तच लाजतेत😊😊😊😊
दादा मस्त पैकी बाजरीचा हुरडा दादा आम्ही ज्वारीचा हुरडा खाल्ला पण बाजरीचा कधी नाही खाल्ला हरबरा पण हारावर भाजून खाल्ला
जय मल्हार
Khupch mehanat aaha tumche 👍👌👍👍👌👌
कोकणाला कधी येणार आहे हाके जी
भाऊ आमच्याकडे पण निंबर असेच म्हणतो आम्ही अहमदनगर जिल्हा संगमनेर तालुका येथील आहोत खरेच तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो खूप छान आहे
Mi fan Aloy dada tuza, asech video banwat raha,all the best
🙏
Very Nice Information video clips
लै भारी 👌👌👌👍
खुप छान
खुप सुंदर व्हिडीवो .कितीकष्टाची काम करता.
बाजरी १नंबर आहे
1 No video
🙏
जय मल्हार भाऊ
बाजरी खूप छान आहे
खूप छान आहे
Nice beautiful video
खूप छान हुरडा पार्टी
पावसापाण्याची बाजरी काठून घ्यायची कि
नंतर आडवी पाडायची
Dada happy day mast video hota
दादा तुमचं गाव कोणत
Nice
Khupch chaan Dada 👌
Bhau sagar disat nahi. Maza navkari
खुपच सुंदर आहे
Khupch bhari bet dada👌
खूप छान दादा
खुप छान आहे बाजरी
Dada, khup chaan sheti ahe Ani tumche sarv video khup chaan astat. Tumche gaon, taluka Ani jilha konta ahe? Kadhi alo amhi tar bhet hoil?
At rakh tal punrandar district pune
बाजरी खूप छान आहे दादा
Khup chan dada
Dada aamhi jvaricha hurda khala aahe bajricha nahi khala
Hurdyacha bet tar layi bhari. 😊😊
khup chhan Jay kisan
दादा खरच खूप छान बोलतात ८दिवस रोज विडीओ पाहिले
🙏
Khup chhhan
नमस्कार दादा यायचे का जेवायला
दादासाहेब गाव कोणते आहे तुमच❤
Dada kiti yeker seti aahe
छान खरच लय भारी
कोणती वरायटी आहे
पाणी दिलय नाहि काय बाजरीला
खुप छान बाजरी