Це відео не доступне.
Перепрошуємо.

माडग्याळ मेंढी ला लाखात किमती का असतात? वैशिष्ट्ये काय आहेत? माडग्याळ मेंढी बद्दल A टू Z माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 сер 2024
  • #Madgyal_sheep #माडग्याळ_मेंढी #modi_bakra
    आमच्या इतर चॅनलला भेट द्या.
    / @halliyaruchi
    Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
    आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याची.
    #काटक 'माडग्याळ' मेंढी
    #माडग्याळी जातीच्या मेंढी
    #मेंढीपालन आहे फायदेशीर
    #मेंढी पालन
    #मेंढ्या मेंढ्या दाखवा
    #मेंढ्या कात्रज मशीन ची किंमत
    #मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात
    #मेंढ्या कात्रज ची मशीन
    माडग्याळ मेंढी चा इतिहास
    #modi bakra
    #madgyal sheep prices
    #MadgalBreedGoat
    #ModiGoat
    #MostExpensiveGoat
    #Modi goat
    #Modi_Goat_Worth_Rs_1_Crore
    #atpadi animal market sangli
    #modi goat in sangli
    #atpadi animal market
    #modi goat worth rs 1.5 crore
    #bakra mandi
    2 लाखांचा माडग्याळ मेंढा
    #आटपाडी मेंढा
    #मेंढी बाजार
    #आटपाडी बाजार
    #आटपाडी शेळी बाजार
    #आटपाडी बोकड बाजार
    #atpadi sheli bajar
    #atpadi goat market
    #atpadi bajar
    #aathvda bajar
    #आटपाडी आठवडा बाजार
    #sheep market
    #goat market
    #bakra mandi
    #sheli bokad market
    #aatpadi
    #आटपाडी
    #शेळीपालन
    #बोकड बाजार
    #शेळी बाजार
    #bakra bazar
    #आटपाडी मेंढा बाजार
    #आटपाडी भेड बझार
    #मेंढा मेंढी बाजार
    #मेंढी
    #लावर
    #माडग्याळ मेंढा
    #माडग्याळ मेंढी
    #माडग्याळ
    #दीड कोटीचा बोकड
    #दीड कोटींच्या सर्जा
    #Modi माडग्याळ जातीच्या बकऱ्याचे आकस्मित निधन
    #atpadi atpadi animal market sangli sangli news
    #modi goat in sangli
    #modi goat worth rs 1.5 crore
    #bakra mandi
    #sarja goat atpadi
    #sarja madagyal
    #marathi news live
    #मोदी नावाचा बकरा
    #modi navacha bakara sarja
    #सर्जा बकरा आटपाडी
    #2021 viral sarja goat
    #vijapuri sheep
    #महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त मेंढ्यांचा बाजार
    #आटपाडी बाजार
    #आटपाडी शेळी बाजार
    #आटपाडी बोकड बाजार
    #atpadi sheli bajar
    #atpadi goat market
    #bakra market
    #aathvda bajar
    #आटपाडी आठवडा बाजार
    #sheep market
    #goat market
    #bakra mandi
    #sheli bokad market
    #शेळीपालन
    #बोकड बाजार
    #शेळी बाजार
    #bakra bazar
    #आटपाडी मेंढा बाजार
    #आटपाडी भेड बझार
    #sheep market
    #goats market
    #sheep breeds
    #goat breeds
    #bakra mandi
    #sheep bazaar
    #माडग्याळ मेंढी ची वैशिष्ट्ये
    #मेंढी पालन
    #शेळी-मेंढीच्या जाती
    #माडग्याळ मेंढी ची किंमत
    #आटपाडीचा शेळ्या
    #प्रकाश_मोठे
    शाहीर प्रकाश मोठे
    बंदिस्त मेंढीपालन
    माडग्याळ जातीचे शेळ्या-मेंढ्या
    माडग्याळ जातीच्या मेंढीची किंमत
    मेंढी पालन कसे करावे
    शेळी पालन कर्ज योजना
    मेंढी पालन व्यवसाय
    माडग्याळ मेंढी चे गुणधर्म
    मेंढी पालनाचे फायदे
    जाणून घ्या माडग्याळ मेंढी विषयी
    माडग्याळ मेंढी विषयी सविस्तर माहिती
    शेळी मेंढी पालन व विक्री खरेदी व्यवसाय
    100 % Madgyal sheep goats and Lahore for sale
    माडग्याळ या जातीच्या मेंढ्या
    माणदेश माडग्याळ मेंढी
    मानदेश माडग्याळ मेंढी फेस्टिवल
    माडग्याळ मेंढीला महाराष्ट्रात 70 लाख रुपयांची ऑफर
    माडग्याळ (ता. जत) येथील मेंढी संशोधन
    माडग्याळ मेंढी संशोधन
    माडग्याळ जातीच्या मेंढ्यांना लाखाचा दर
    माडग्याळ मेंढी सांगोला
    मेंढी बाजार सांगोला
    माडग्याळ मेंढा-मेंढी बाजार
    सांगोला मेंढी बाजार
    Sheep Market Sangola
    चाकण मेंढी बाजार
    सांगोला बाजार
    सांगोला शेळी मेंढी बोकड बाजार
    शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण
    माडग्याळ मेंढयांची गुणवैशिष्टये
    माडग्याळ मेंढी प्रदर्शन
    जत तालुक्यातील माडग्याळ येथील शेळी मेंढीचा बाजार
    सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जत तालुक्यातील माडग्याळ
    #Sheep_hair_cutting_machine
    #मेंढी_केस_कटींग_मशीन
    #katewadi
    #goat
    #goat farm
    #bital
    #cross briding
    #dewarming
    #shed
    #kota
    #sirohi
    #sojat
    #osmanabadi
    #bazar
    #market
    #shetkari
    #lahan pilla
    #bokad palan
    #यशोगाथा
    #शेळीपालन
    #शेळी
    #बंधिस्त
    #मेंढीपालन
    #लसीकरण
    #उस्मानाबादी शेळी
    #काटेवाडी
    #क्रॉस ब्रीडिंग
    #वजनवाढ
    #बाजार
    #मेंढी
    #जोडधंदा
    #सरकारी योजना
    #गोट farming lon
    #जंतनाशक
    #लसीकरण
    #अनुदान
    #Praksh_Mote
    #बंधिस्त फार्म
    #मुक्त शेळी
    #केस कटींग मशीन
    #हेअर कटींग
    #बालाजी_मेंढी_फार्म_वळसंग
    #Balaji_Mendi_Farm_Valasang
    Balaji_Sheep_Farm_Valasang
    महाराष्ट्रातील शेळी मेंढीपालन
    माडग्याळ मेंढी बद्दल A टू Z माहिती
    #goat cliper trimar
    goat hear cutting machin trimar
    sheep clipaer
    Sheep Clipart
    Sheep clipart black and white
    Black sheep clipart
    Sheep clipart transparent background
    Sheep clip art silhouette
    goat hear cutting machin trimar
    Goat hair cutting machine
    Goat Hair cutting machine Amazon
    Sheep Hair cutting machine Amazon
    Sheep hair cutting machine manual
    Sheep hair cutting machine in bangalore price
    Animal hair cutting machine price in India
    Animal Hair cutting Machine
    Goat Hair cutting machine manual

КОМЕНТАРІ • 215

  • @mohanselhke8506
    @mohanselhke8506 3 роки тому +12

    खुप छान माहिती दिली आहे, माझ्याकडे पण 100 आहेत चराऊ आहेत

  • @gokulborse9609
    @gokulborse9609 2 роки тому +18

    आपण पहील्या पाच मेंढ्या एक लाख सव्वीस हजारात घेतल्या आणि आपण नवीन तरूण उद्योजकांना एक मेंढी लाखो रूपयाला देता म्हणजे आपण लुटमार करीत आहे असे वाटत नाही का?

  • @jjjjj551
    @jjjjj551 8 місяців тому +5

    या व्यक्तीचा सोन्या-चांदीचा व्यवसाय आहे आणि यांच्या मेंढ्या हागल्या की त्यापासून सोने चांदी तयार होते

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 3 роки тому +45

    भाऊला जर २५ लाखाला मेंढी विकायची आहे तर अडाणी अंबानी सारखेच उद्योगपती हा व्यवसाय करू शकतील. आमच्या सारख्या गरीब शेतकऱ्यांनी मेंढीच दर्शन घेऊनच समाधान मानावं लागेल.

    • @rohanbhosale4211
      @rohanbhosale4211 Рік тому

      कुठे मिळेल

    • @nileshjadhav8149
      @nileshjadhav8149 Рік тому

      😂🤣😂

    • @rameshwalavalkar175
      @rameshwalavalkar175 11 місяців тому

      मित्रा याच रेटला आपण. जर. घेतल्या तर. त्या 50. हजाराला सुद्धा. कोणी. घेणारं. नाही

    • @viralindia5801
      @viralindia5801 6 місяців тому

      Alto कार मध्ये आणि Fourtuner मध्ये पण फरक असतो साहेब, नाहीतर दोन्ही मधून पण प्रवास करता येतो.

    • @2indianadventure666
      @2indianadventure666 4 місяці тому

      HA CHARA AAHE MADGAYAL GHENARE NAVIN SATHI
      JASE BOER GHETANNA MAHAG VIKATANNA GRAHAK MIDAT NAHI
      TECH MENDHI THEVA JE AAPLE AREA MADHE SAHAJ VIKLI GHETLI JATE BAKI SARV GAJAR AAHE SAVDAH VAHA
      KONTYAHI AAMISHA LA BADI PADU NAKA

  • @vitthalkirwe4978
    @vitthalkirwe4978 Рік тому +4

    भाऊ हां व्यवसाय म्हणजे सोनयाची कंडी देणारी कओंबडईच आहे महणायची मला थोड़ा वेळ दया हा व्यवसाय भागीदारीत करायचा विचार करीत आहे पुढील निवडणूकीनंतर मोदीना काहीच काम नसणार मग आम्ही दोघही मिळूच हा व्यवसाय करतो. रोजी रोटीचा बंदोबस्त काहीतरी करायलाच पाहिजे . नाहीतरी चहा विकून विकून किती विकणार मग हाच व्यवसाय अतिउत्तम .

  • @ajaydevarukhe7706
    @ajaydevarukhe7706 2 роки тому +23

    किडनि विकाय पाहिजे आता पिल्लू घ्यायला 😂🤣😂 आयचा दाना हयजया

  • @bapusahebwaghmode7867
    @bapusahebwaghmode7867 3 роки тому +6

    आहो याची किंमत जास्त आहे पण याचा फायनल उपयोग मटण मग मडग्याळ मेंढीच मटण 10 हजार रु किलो विकत का? तर नाही मग लाखो रुपयाला कस काय विकतात? हौस म्हणून ठीक आहे पण धंदा म्हणजे शेवटी मटण

    • @gorakhkshirsagar4660
      @gorakhkshirsagar4660 2 роки тому

      तुम्ही डाळींब लावा आणि मुंबईत विक्री करा... संचित टिवीवाल्याला बोलवु...

  • @shrikrishnalokolkar2679
    @shrikrishnalokolkar2679 2 роки тому +9

    आरे बाबा तुजे पाय कुठे आहेत पाया पडतो पंधरा वीस लाख बकरी👎😱

  • @rajendranikam2577
    @rajendranikam2577 Рік тому +7

    10/20 हजार रुपये किंमतीची पाहिजे तेव्हा गरीब लोक सुद्धा घेतील

    • @rahulkolekar5922
      @rahulkolekar5922 8 місяців тому

      हे कोन असतात शेतकरीच असतात भावा

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +13

    बड बड पेक्षा मेंढ्या दाखवली पाहिजे होती

  • @maulichoramle1764
    @maulichoramle1764 3 роки тому +19

    15.ते 20लाखाला जर एक बकरं विकत असतं तर रान विकुन बकरी घेतलेलं चागलं ना काय लबाडी करताय राव सगळ्या धंद्यात जुगार चालू आहे

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +9

    सर्व लोकांनी..आमची..15 लाख ची मेढी घेण्या... आणि तोट्यात जा 😂😂😂

  • @rajendranikam2577
    @rajendranikam2577 Рік тому +6

    घर वावर सर्व विकून आणि काही घरातले दोन-चार पैसे असतील ते पण जमून मग एक मेंढा खरेदी करायचा नंतर काय भीक मागायची

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 11 місяців тому +1

    साहेब. या u. Tub वरील. चॅनल मुळे तुम्ही. फेमस झालात.

  • @22011973yogiraj
    @22011973yogiraj 3 роки тому +3

    Its looking like he is making black Gold money to white money. Good business idea.

  • @bhatuthelari5022
    @bhatuthelari5022 2 роки тому +3

    आमच्याकडे गावरान मेंढ्या प्रसिद्ध आहे गावरान

  • @ganeshyede8037
    @ganeshyede8037 2 роки тому +7

    मागे पुढे भोर जातीच्या शेळी सारखे होईल 🙏

  • @Faggahbauauhahhh
    @Faggahbauauhahhh 3 роки тому +12

    40 लाख का 50 लाख, हाजार बोलायच आसल तिथ चुकुन लाख बोलला आसचीला, मी मेंढ्या पाळुन बसलोय, माझ्याकड आता 12 मेंढ्या आणी 40 शेरड हायती 3 बकर हायत एकतर तुमच्या बकर्या पेक्षा मोठा आहे, तो ब्रीडींग साठी ठेवलाय, आशी म्हनताय येवढी किंमत दिली तर तुमच् पाय धुन पाणी पिन,, 🙏🙏😄😄

  • @vijaypalve1310
    @vijaypalve1310 3 роки тому +6

    लेंडी ला सोन्याचा भाव मिळतो का एवढ पटवून सांगतो

  • @dhanajichoramale1526
    @dhanajichoramale1526 3 роки тому +2

    Good sir Chan information

  • @bhatuthelari5022
    @bhatuthelari5022 2 роки тому +3

    आमच्याकडे गावरान मेंढी प्रसिद्ध आहे आम्ही वाड्या वर राहतो

  • @atbajshiakh7170
    @atbajshiakh7170 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली दादा

  • @farmerswarrior788
    @farmerswarrior788 2 роки тому +7

    माडग्याल मेंढी खूप महाग आहे.
    पण तुम्ही खूप यात फेका फेकी केली आहे......
    माडग्याल मेंढी ही 1000 मेंढी मागे 25 मेंढी ही महाग असते......
    माडग्याल मेंढी ही आटपाडी बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असते..।
    हा प्रकार नवीन व्यावसायिकाला खड्यात घालायचा आहे.

  • @mahavirkhandekar7679
    @mahavirkhandekar7679 2 роки тому +3

    कोणी सांगते की..पूर्व पश्चिम असावा गोटा तर कोणी सांगते...दक्षिण ..उत्तर

  • @phi-ul2fb
    @phi-ul2fb 2 роки тому +5

    It is costly but not more then 1 to 2 lakh

  • @movies4057
    @movies4057 Рік тому +1

    Very nice 👍

  • @user-zu9jn9ye4h
    @user-zu9jn9ye4h Рік тому +1

    Very good

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +4

    25 लाख रुपये मेढी ..गरीब शेतकरी कसा खरीदी करणार 😭😭

  • @rajendrakadam5878
    @rajendrakadam5878 3 роки тому +4

    Kay fekaychi suddha limit asti rao

  • @aratipatil1107
    @aratipatil1107 3 роки тому +1

    Nice 👌information

  • @gajendragajendraa3451
    @gajendragajendraa3451 3 роки тому +8

    🤣🤣🤣🤣 lakha shivay kay bolanay saheb😁🤣😁

  • @riyajmujawar3675
    @riyajmujawar3675 2 роки тому +2

    Dada tumi varshala 4 pilli 15
    Hajar barobar 60000 he yeog vatal pan 20 lak 30 lak
    He ky patl ny 🙏🙏🙏🙏
    Baki tumci hi brid chan vatli.
    Tumca pudil vatcalis khup khup shubhecha.
    Tumca farmla nikki bhet dein. 💐💐💐💐

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955 Рік тому +3

    खरच हा खोट बोलत आहे. लाज वाटली पाहिजे

  • @user-cl4ox6hh7t
    @user-cl4ox6hh7t 3 роки тому +2

    मी स्वतः ५ महिन्यापूर्वी ८५००/- ला दोन मेंढ्या (male) घेतल्या.
    हे लोक थापा मारतायत.
    लाखो रुपयाला खरेदी करून त्याचे मटण किती किलो भरणार?
    काय पण बंडलबाजी....

    • @ashfaqmirza8914
      @ashfaqmirza8914 3 роки тому +1

      Saheb hazaar la laakh mhant aahet

    • @machusable1138
      @machusable1138 Рік тому

      कुठं घेतल्या मला पण घ्यायचे आहे

  • @biruwaghmode5931
    @biruwaghmode5931 3 роки тому +2

    बातमी खरी आहे ही

    • @2indianadventure666
      @2indianadventure666 4 місяці тому +1

      BAKI SARV THIK AAHE KIMTI 90% VADH UN SANGLI
      GAJAR VAR JAVU NAKA

    • @2indianadventure666
      @2indianadventure666 4 місяці тому +1

      JASE GOAT MADHE BOER JAMNAPARI CHI HAVA BANAVLI TASE AAHE UGICH FASU NAKA

    • @2indianadventure666
      @2indianadventure666 4 місяці тому +1

      MI 10 ACER SHETI SHE'D CHARA DETO MAZE GAVAT YA MENDHI PALAN KARA AANI VIKUN DAKHVA 5 LAKH NAHI FAQT 1LAKH LA VIKU DAKHVA

  • @jitendrapatil7759
    @jitendrapatil7759 3 роки тому +15

    पैसा ची किंमत विषयी माहिती चुकीची नाही का वाटत राव

  • @birdslover2146
    @birdslover2146 3 роки тому +16

    काही पण किंमत सांगतात लोणंद बाजारात ही मेंढी 6000,7000 ला भेटतात

  • @dattagherade5856
    @dattagherade5856 3 роки тому +1

    खुप छान आहे पन तुम्ही किमत खुप सांगता गरीबांन लावर। घेचि कशी

  • @viralindia5801
    @viralindia5801 6 місяців тому

    Alto कार मध्ये आणि Fourtuner मध्ये पण फरक असतो साहेब, नाहीतर दोन्ही मधून पण प्रवास करता येतो

  • @2indianadventure666
    @2indianadventure666 4 місяці тому +1

    MAZA KADIL KADA PAISA VALYA SARV AAMDAR KHASDAR LA SANG TO KADA PAISA PANDHARA HONAR

  • @vishwaskalebag4749
    @vishwaskalebag4749 3 роки тому +2

    मेंढपाळ आर्मी या संघटनेवर न्यूज बनवा

  • @MultiskillVlogs
    @MultiskillVlogs 3 роки тому +4

    बकरा च्या बदली आमच्या इथे मेंध्याच मटण देतात आणि रेट बकरा च लावतात घरी आल्यावर चवे वरुन समजत मेढा आहे तर ते कस ओलखायच हे बक्रयाच मटण की मेढा

    • @bapumote340
      @bapumote340 3 роки тому +1

      मटन घेताना शेपटीच्या खालच्या बाजूला एक होल आहे की दोन होल आहे या वरून
      बकरा एक होल
      माझी दोन होल

    • @bapumote340
      @bapumote340 3 роки тому

      मादी

  • @bapushedge3959
    @bapushedge3959 2 роки тому +2

    पाटिल फेकाफेकी चांगली जमतेय, गोरगलीबांना फसवण्यापेक्षा राजकारणात बघा जमतयका?

  • @govindshankarwaghmare3369
    @govindshankarwaghmare3369 2 роки тому +2

    काय राव लबड बोलतोय

  • @kishorBorade-fi8rm
    @kishorBorade-fi8rm 6 місяців тому

    तुम्ही एक कोटी मध्ये येऊ शकता तुम्हाला मस्ती

  • @ajaydevarukhe7706
    @ajaydevarukhe7706 2 роки тому +6

    मेंडी सुंदर आहे मग ऊडतो का तिच्या वर

    • @user-vf6hu2mf3m
      @user-vf6hu2mf3m Рік тому

      चुकीची भाषा बोलू नको यार

    • @sampatghule1027
      @sampatghule1027 Рік тому

      हरामखोरा नीटबोल

  • @ashokshinde1464
    @ashokshinde1464 2 роки тому +2

    काय सोनार भाऊ सोन्याचं पाणी देता का.
    लय रेट कमी सांगितलं भाऊ

  • @sandeepdesai2037
    @sandeepdesai2037 3 роки тому

    Nice

  • @akashjadhav2114
    @akashjadhav2114 3 роки тому +8

    मस्त फेकातो 😭😭😭

  • @sangamabijapur5629
    @sangamabijapur5629 3 роки тому

    Super madgyal mendi

  • @Tellpets
    @Tellpets Рік тому +1

    जय बाळुमामा

  • @2indianadventure666
    @2indianadventure666 4 місяці тому

    10, 20 HAJAR LACH AAHE HE UA-cam VAR MAHITI TAKUM PROMOTION KARUN FASAV NE SATHI VIDEO UPLOAD KARTAT

  • @kishorBorade-fi8rm
    @kishorBorade-fi8rm 6 місяців тому

    तुमचे मेंढर खरेदी केले तर वावरी विकावी लागेल

  • @enjoyingyourlife9801
    @enjoyingyourlife9801 3 роки тому +2

    Ajun video Banva madgyal mendi

  • @user-cc2br1lc6o
    @user-cc2br1lc6o 3 роки тому +2

    Kay pan sangtat

  • @nitinkhemnar1266
    @nitinkhemnar1266 2 роки тому +4

    आमच्याकडे 10 हजाराला घेऊन जा काही फेकता का

    • @balughode
      @balughode Рік тому

      Number देता का तुमचा

  • @spnarute4473
    @spnarute4473 3 роки тому

    👌👌👌

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 11 місяців тому

    चांगला ब्राईडरघेण्यासाठी. तुमच्या कडे यायला लागणार म्हणजे घरदार विकावे. लग्गणार

  • @vijaythakur6346
    @vijaythakur6346 3 роки тому +6

    टोपी वाला सांगतोय कि तो एक मेंढा/मेंढी लाखांमधे विकतोय पण तो स्वतः मेंढ्या हजारात घेतोय! सब गोलमाल है😂

  • @shailendraaher3518
    @shailendraaher3518 Рік тому

    उगीच 25 लाख ,30 लाख
    करू नका,
    विक्री होण्यासाठी कुठलाही स्टंट करू नका,
    नवखे लोक फसू शकतात .
    जे आहे ते खरे चित्र मांडा.
    तर च हा व्यवसाय वाढेल.

  • @ganeshabhosle
    @ganeshabhosle Місяць тому

    मेंडी भरुन मिळेल का

  • @topmarathimaharashtra5191
    @topmarathimaharashtra5191 2 роки тому +1

    मटण मार्केट किती रूपये किलो आहे ?

  • @2indianadventure666
    @2indianadventure666 4 місяці тому

    40 LAKH ASE MAHANTO JASE 40 RUPAYE HAY

  • @amolchavan9803
    @amolchavan9803 2 роки тому +1

    Zugar

  • @rohanchavan2930
    @rohanchavan2930 3 роки тому +1

    Tyacha bhav evda ka pan

  • @netajipatil8617
    @netajipatil8617 5 місяців тому

    सोन्याच्या तरी मेंढ्या नाहीत ना तुमच्या

  • @user-eo5km6tn8o
    @user-eo5km6tn8o Рік тому +4

    ऐडझव्यानो खरी माहिती देत जा

  • @alltypesplumbingsolution2197
    @alltypesplumbingsolution2197 3 роки тому +2

    Next Ambani. fix tumich saheb laakho k bataa badya badya thapa

  • @user-ps3xb7hw1d
    @user-ps3xb7hw1d 2 роки тому +1

    fekaychi pn padhad aste rao

  • @digambarshenavi756
    @digambarshenavi756 3 роки тому +8

    अहो यांचीच माणसे बाजारात असतात, तिच लोक इतरांना दाखवण्यासाठी रेट खुप जास्त करून मागतात....

  • @2indianadventure666
    @2indianadventure666 4 місяці тому

    MAZE KADE PURE BEETAL, PURE JAMNAPARI, PURE BERARI, PURE SANEN AAHE AAMCHE TEMURDA MARKET JE VIDHARBHA MADHE PRASIDHA AAHE TITHE 60,70KG CHE BOKDALA 30 HAJAR KONI DET NAHI TE BHI EID MADHE

  • @amolajaneagri.ass.4005
    @amolajaneagri.ass.4005 3 роки тому +13

    काहीही फेकू नका

  • @mrisingstar6211
    @mrisingstar6211 3 роки тому +2

    35 lakhala..jibhela kahi had

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 3 роки тому

    कोकण प्रदेशात मेंढी बंदिस्तपालन कशी होईल.

  • @narayanghule755
    @narayanghule755 4 місяці тому

    Hya mendya 15 te 25 hajarachya pudh ny jat nusti feka feki

  • @psgambler9482
    @psgambler9482 3 роки тому

    ha saglya dangaranla yedyad kadtoy

  • @2indianadventure666
    @2indianadventure666 4 місяці тому

    JAR 1 PILLU 5 LAKHAT JAT ASEL TAR UDYA ADANI AMBANI DHASEL RE BABA YA DHANDYAT

  • @user-pu1ub8cm3s
    @user-pu1ub8cm3s 2 роки тому +2

    काय किंमत आहे एक मेंढीची

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 3 роки тому +9

    😂😂चुतियांचा बाजार चालु आहे सध्या एवढ्या महाग किंमतीत घेणारे महाचुतिया आहेत येडझवे 😂😂

  • @purushottamkolekar41
    @purushottamkolekar41 2 роки тому

    Mala vatate.... Aapan self ghetalya pahije....

  • @anantpatil4187
    @anantpatil4187 3 роки тому +1

    Madgyal bidgyal kahi nahi hi mendi totaperi bakra Ani mendi
    La cross keleli bakri ahe

  • @user-im2bm6dz6p
    @user-im2bm6dz6p 3 роки тому

    Aar kay jra dok jagyav thev ki kay pn ka fektoy

  • @user-ck5io9sh9r
    @user-ck5io9sh9r 9 місяців тому

    लहान पिलो बैटल का विकेट

  • @rohitrk79
    @rohitrk79 3 роки тому +6

    काही फेकता का ओ , कुठे विकता हो एवढी महाग पिल्ल

  • @vikramjitkar9344
    @vikramjitkar9344 3 роки тому

    Sir khup chan pn chara niyojan sangitl nahi

  • @mrisingstar6211
    @mrisingstar6211 3 роки тому +1

    Kiti khota bolto aahe topi wala..8- 10 lac la ek pillu. khota bolun. Lokana swatacha sell wadvnya sathi khi hi khota bolana chalu aahe..

  • @rahulshinde8455
    @rahulshinde8455 Рік тому

    जमिनी विकून घ्यावी लागतेय एक मेंडी

  • @rupeshbansode9066
    @rupeshbansode9066 3 роки тому

    Asa ky tri business krlay payje raw 💯

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 Рік тому

    Khare watat nahi ki 25 lack kimtichi mendhi asel Ani video dhakhva 25 lack chi mendhi Ani 13 lack chi 4 pille dakhva sir pahu day

  • @riteshgade3755
    @riteshgade3755 Рік тому

    25lakhachi medi vikat khychi shetkarachi takat nahi bhau

  • @gajendragajendraa3451
    @gajendragajendraa3451 3 роки тому +3

    Sanglicha modi distoy🤣🤣😁🤣
    Suruwatila 1 kotichya sangitalya but 100 mendhya × 20 lakh average = 20 koti 🤣🤣

  • @shahialamattar191
    @shahialamattar191 Рік тому

    मटन दूध आणि खत च उत्पादन करते ना ति का आणखी दुसर काय आहे काय तरी बोलता

  • @balasojoundal8866
    @balasojoundal8866 3 роки тому

    Topi mi pn ek shekri prize Kay saangtay rao vishwas nay bst as kut prize aahe ka

  • @atishpatil1550
    @atishpatil1550 3 роки тому +1

    Lal karu naka aamhala sarv mahit aahe

  • @bhushankadam8398
    @bhushankadam8398 3 роки тому +2

    Chutya banvtoy ha video banvtana vichyar kara yevdi praic sangitlit yevdya paishyat vyajane bank madhe rahil manus

  • @mohanpadalkar7241
    @mohanpadalkar7241 3 роки тому

    गाव कोनत

  • @user-cl4ox6hh7t
    @user-cl4ox6hh7t 3 роки тому

    एवढी किंमत?

  • @user-ki2ci3ru6p
    @user-ki2ci3ru6p 8 місяців тому

    गरीब धनगरासनी व गरीब माणसासनी लुटायचा व्यवसाय आहे 25 लाख रुपये किंमत सांगून 25 लाख ला कोल्हापूर मध्येलॅट येतो इतके पैसे मिळवून ठेवणार कुठे आणि ते ठेवल्यानंतर ते राहणार तर काही सरळ 25 लाख रुपये फालतू काही विषय फालतू मी पण एक धनगर आहे कुणाचे पैसे मिळवा लागलाय तुम्ही तुमची 25 लाखाला जावावी माझ्याकडून तुम्हाला 25 लाख रुपये मी देतो इंग्रजी लुटून गेले आता तुम्ही लुटणार आहे का घरी बसणे

  • @bhanudaskanap9292
    @bhanudaskanap9292 3 роки тому

    या मेढया बंदीस्त मधील आहेत काय

  • @user-jz3cy5xv7q
    @user-jz3cy5xv7q 3 роки тому

    Kiti gheta 50000 ni