राहुल विदेशी बारीत शिंदे पंढरीच्या वारीत | Shrikant Umrikar | Analyser | Eknath Shinde |Rahul Gandhi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 262

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Місяць тому +126

    वारीत चालणे राहू द्या या काँग्रेस वाल्यांनी महाराष्र्टातील जनतेला कधी आषाढी एकादशी च्या शुभेच्छा सुध्दा दिल्या नाहीत.

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому +20

      मोहरम च्या देतील 😂😂😂

    • @rangeela4215
      @rangeela4215 Місяць тому +7

      @@amitbhau 🤣😂🤣😂

    • @prashantsharma9809
      @prashantsharma9809 Місяць тому +8

      सत्यकथन

    • @suvarnalatashinde3690
      @suvarnalatashinde3690 Місяць тому +5

      Pan voting Congress lach karnar

    • @pushkarkulkarni8211
      @pushkarkulkarni8211 Місяць тому

      काँग्रेसकडून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा येतील ही अपेक्षाच करू नये. कारण ती कधीच पूर्ण होणार नाही. काँग्रेस लांगूलचालनवादी आहे.

  • @amitbhau
    @amitbhau Місяць тому +68

    जाणता राजा एकच, जे 400 वर्षा अगोदर होऊन गेले 🙏 हे आधुनिक " खणते " राजे 😂😂

    • @shekharpurandare37
      @shekharpurandare37 Місяць тому +1

      Ati Shivaji Prati Shivaji ani he kinchit Shivaji(navala)69 kuli nete

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Місяць тому +2

      अगदी बरोबर

  • @ramkisanghuge2913
    @ramkisanghuge2913 Місяць тому +71

    बाकीचे‌ पत्रकार‌ हिन्दुविरोधी‌ बातम्या‌ देत‌ आहेत

    • @rangeela4215
      @rangeela4215 Місяць тому +8

      👍 बरोबर

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +11

      त्यासाठीच तर पोसले जातात

    • @shakuntaladamle9996
      @shakuntaladamle9996 Місяць тому +3

      Aka number mukhamantri ✌🙏👍

  • @rahuljain9990
    @rahuljain9990 Місяць тому +5

    एकनाथ शिंदे साहेब है एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जातात ❤

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Місяць тому +35

    जो माणूस हिंदूंना हिंसक म्हणतो,त्यांचा द्वेष करतो त्याला वारीत येण्याचा आणि बोलवण्याचा नैतिक‌ अधिकार आहे का हे इंडीच्या नेत्यांनी सांगावे.

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Місяць тому +3

      इंडी नाही काकाने बोलावले होते . काका कधीपासून हिंदू झाला ?

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 Місяць тому +2

      ​@@user-wf9ny4jv3y kaka cha javai Sule ha catholic aahe.

    • @user-cd6qi7ut2h
      @user-cd6qi7ut2h Місяць тому

      खरंतर राहुल बाबा चा आजिबात
      दोष नसून हा दोष त्या मतदारांचा
      आहे ज्यां मतदारांनी असल्या
      फालतू माणसाला निवडणून
      दिलं. जर कोणी गाढवाच्या
      पाया पडायला गेलं, तर
      गाढव लाथा मारणार की
      कल्याण भव, यशस्वी भव
      असा आशिर्वाद देणारं.
      खरंतर हा बिनडोक माणूस
      महाराष्ट्रात आल्यावर जनतेनीच
      काळे झेंडे दाखवायला पाहिजे
      होते. हे तर राहिलं‌ बाजूला;
      उलट त्याच्यासाठी पायघड्या
      घातल्या. जो माणूस
      स्वा. सावरकरांना शिव्या
      देऊ शकतो;तो माणूस हिंदूंना
      शिव्या काय काही ही बोलू
      शकतो.

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx Місяць тому +8

    पूर्वी सर्वत्र धार्मिक व आनंदाचे वातावरण असे.. आता राजकारणासाठी देवालाच निमित्त करीत आहेत, हे आपले दुर्देवच! कालाय तस्मै नमः।

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +36

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ❤❤
    राम राम उमरीकर साहेब ❤❤
    अlमच्या वlरीत कोणालl आमंत्रण दिले जात नाही
    वैश्णवांची मंlदीयाली बीना आमंत्रणlची चालते
    हिंदू विरोधी लोकाना आता हिंदू देव धर्म आठवायला लागला आहे
    वाह मोदीजी वाह ❤❤❤

    • @dilipkarambelkar6942
      @dilipkarambelkar6942 Місяць тому +4

      काकांनी दिले होते ना... जाहीर आमंत्रण ... तेंव्हा त्यांना कोणीच जाब विचारला नव्हता...

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Місяць тому +20

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे श्रीकांत उमरीकर सर आपण🙏

    • @anandkulkarni8717
      @anandkulkarni8717 Місяць тому +1

      खासकरून शिंदेसाहेबांबद्दल आपल्या मताशी 100% सहमत आहे.

  • @prakashambokar
    @prakashambokar Місяць тому +35

    आदित्य आणि उद्धव ठाकरे याना असे वाटते की यांच्या वागन्याने मुस्लिम समुदयाला बारे वाटले पाहिजे.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Місяць тому +1

      Mag Aachrina Ghri Bolvun Paadypuja Keli
      Te Kay
      Wadapav Walyana Kush karnyas Asel Kadachi hn

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Місяць тому +36

    माळीण नाही ईशाळवाडी दुर्घटना होती एकनाथ शिंदे स्वत:जाऊन तेथील रहिवाशांना दिलासा दिला होता.

  • @mahadevbhabad7553
    @mahadevbhabad7553 Місяць тому +10

    खुप चांगला विषय हाताळला सर तुम्ही एकच नंबर ❤

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Місяць тому +18

    जाणते उपमा देऊ नका त्यापेक्षाही भरपूर जाणते जनतेत आहेत

  • @datul8770
    @datul8770 Місяць тому +24

    महाराष्ट्रातील एक खासदार राहुल बाबत गोड बातमी देणार होत्या म्हणे....

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +7

      वयात कितीही अंतर असले तरीही असंख्यजणी प्रमाणे पद व पैसा पासून अती उत्साहात तयारीही असेल पण कुठे तरी माशी शिंकली असेल

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +2

      .

    • @eknathuphad918
      @eknathuphad918 Місяць тому +3

      पुढील.वर्षीतलवारीची.वाट.पहात.आहे.

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 Місяць тому +1

      त्याच्या आगोदरच परदेशात लिव्ह रिलेशन मदे आहेत 2 4 हे कळले असावे

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 Місяць тому +22

    या पापी लोकांना आज ना उद्या देवच शासन करेल...

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Місяць тому +1

      भरवसा ठेवायला हवा

    • @Seema-qu8ir
      @Seema-qu8ir Місяць тому

      त्यासाठी आपल्या हिंदू लोकांना मोठ्या प्रमाणात मतदान करावे लागेल

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Місяць тому +10

    हिन्दू ना शिव्या देणारा वारीत कसा येईल

  • @rameshwarthote3502
    @rameshwarthote3502 Місяць тому +11

    😊 श्रीकांत सर अतिशय सत्य परिस्थिती सुत्रबद्ध मांडला आहेत नमस्कार

  • @eknathuphad918
    @eknathuphad918 Місяць тому +40

    महाराष्ट्रातील. नारद.मुनि. ने.ही.अफवा. पसरलेली. आहे.

    • @ranjitlalpardeshi7835
      @ranjitlalpardeshi7835 Місяць тому

      @@eknathuphad918नारदमुनी नव्हे कारण नारदमुनी यांना चिरंजीवीत्वाचे वरदान प्राप्त झाले आहे त्यामुळे "भटकती असंतुष्ट आत्मा"हि उपाधी योग्य आहे!

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 Місяць тому +1

      अरे हा नारदमुनी कोण आहे.

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 Місяць тому

      😂

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 Місяць тому +17

    बरं झाल नाही आलेत वारीत .तो विठ्ठल सुद्धा विटाळला असता यांच्या स्पर्शाने . अन् पंढरीच्या वारी पेक्षा परदेशातील वारी राहुलला जास्त समाधान .मिळत असेल. बरआहे साहेबाना तिकडच्या वारीत नाही नेले ते.

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Місяць тому +1

      तिकडेच घेऊन जा . इथे गरज नाही तुमच्या साहेबाची

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming Місяць тому +1

      साहेब 😂😂😂

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar Місяць тому +16

    राहुल चे पालक, पूर्वज विविध धर्माचे आहेत मग त्याला हिंदूधर्माबद्दल आस्था का वाटेल? केवळ मतांकरिता ते मंदिरबारी करित होते गुजरात निवडणुकीवेळी

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Місяць тому +32

    रागां याना लोकसभा निवडणुकीतील प्रचार कार्याच्या व्यस्ततेमुळे "जो दिर्घ उपास घडला आहे"त्याच्या परीमार्जनासाठी विठुरायाच्या वारी पेक्षा विदेश वारी अत्यंत महत्वाची आहे!

  • @ramkisanghuge2913
    @ramkisanghuge2913 Місяць тому +33

    सर‌ आपण‌ चा॔गले काम करत‌ आहात‌ हि॔न्दुना‌ जागे‌ करत‌ आहात

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Місяць тому

      हिंदूंनो भरपूर झोपा पण मतदानाचे दिवशी जागरूक रहा . हाताला लकवा मारू दू नका

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Місяць тому +4

    राम कृष्ण हरी

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 Місяць тому +9

    बरं झालं नाही आला पप्पू…… गंगाजल आणावं लागलं असतं….
    🙏🏻🌷🙏🏻

  • @brs5767
    @brs5767 Місяць тому +6

    एकाचे तेरा कसे झाले हे आम जनता समजली आहे. त्यात शौऱ्य, पराक्रम, मोठेपणा काहीच नाही.

  • @jaywantrane8514
    @jaywantrane8514 Місяць тому +10

    जय जय विठ्ठल रूखूमाई

  • @vishnukale894
    @vishnukale894 Місяць тому +5

    खुपच छान विश्लेषण जय श्रीराम राम कृष्ण हरी

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 Місяць тому +2

    अप्रतिम विवेचन

  • @theatjoshi
    @theatjoshi Місяць тому +9

    बर झालं वांडग नाही आल. वारी अपवित्र झाली असती. त्याचे महत्त्व वाढवु नका.

  • @shaileshbandekar7654
    @shaileshbandekar7654 Місяць тому +7

    श्रीकांत जी, नम्र विनंती, ज्यांची महाराजांच्या पायाच्या धुळीची पण लायकी नाही त्या वाटमारी करणाऱ्या व्यक्तीला जाणता राजा असे संबोधून , महाराजांचा अवमान करु नका. अशी चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 Місяць тому +1

      Mumbai chya eka maji sanadi adhikarya ne kaka na Valmiki honyache aavahan kele hote.

  • @brs5767
    @brs5767 Місяць тому +6

    वारीत जाऊन टाळ, पखवाज, विना, पताका घेणं म्हणजे काय हमालाची पेटी डोक्यावर घेऊन, धाब्यावर जाऊन डोसे बनवणे, एखाद्या शेतात जाऊन हातात विळा घेऊन ड्रामा करण्यासारखं नाही.

  • @reenagiram9793
    @reenagiram9793 Місяць тому +3

    भारी विश्लेषण

  • @niteenshelar9432
    @niteenshelar9432 Місяць тому +2

    जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤🎉🎉

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 Місяць тому +5

    अपल म्हणणं 🙏🙏🙏👏🏼
    narative एक्सपर्ट ते पण जनता सावध व जागरूक …. वारकऱ्यांचा भक्तीभाव जी बरबटला दुर्गंध सामावून घेत नाही … भाव तिथे देव ह्यांचा तोच मात्र अभाव 👍

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on Місяць тому +5

    उदया भाजीची चव कशी लागते ते सुळे बईना,काकांना विचारा.

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 Місяць тому +6

    पांडुरंग 🙏 सत्व गुणांचा पुतळा , कटिवर हात माय फक्त कंबरे खाली , विटेवरी उभा कटीवरी हात म्हणजे अकर्म प्रतीक , विटा हे ज्ञान वैराग्य प्रतीक , पिवळा पितांबर मायेच किंवा मायेवर आवरण , पिवळा माया आकर्षक पण करेवर निर्बंध , कानात मत्यकुंडले … ऐकाव filter करुन ऐका पिवळ्या रंगाचा टिका मधे राजो गुण अल्प वापर , पण सुगंधी चंदन टिळक कृपा … वगैरे 🙏🙏🙏

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Місяць тому +9

    जय श्रीराम 🙏🙏🙏
    🌹 जय जय रामकृष्ण हरी 🌹

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 Місяць тому +7

    Eknathrao shinde saheb jindabad. Asa mukhyamantri Punha hone nahi. Shinde saheb OBC Bandhwana tumchyakadun NYAYACHI apeksha aahe. Jai hind Vande Mataram...

    • @Hindukush9
      @Hindukush9 Місяць тому +2

      पुन्हा आलें जातिवर ❓😇🥱🥸

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 Місяць тому +9

    माऊली च्या वारीत सहभागी होणे हे अतिशय भग्यवंताचे लक्षणं आहे🎉🎉🎉असल्या एर्यागेऱ्यांचे काम नाही😂😂😂 तो आदित्य ठाकरे😅😅😅 पूजा होईपर्यंत माऊली च्या गाभाऱ्यात थांबू शकले नाहीत 😂😂😂

  • @pradippande
    @pradippande Місяць тому +4

    त्यांना राहुल गांधी ला वारकऱ्यांच्या मताची गरज नाही हे यांना दाखवून दिले
    .

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 Місяць тому +5

    जाणते राजे म्हणून नका.

  • @mohitkhole166
    @mohitkhole166 Місяць тому +2

    बरं झालं देव पावला पवार दिंडी नाही आले देवा अशीच कृपा ठेव रे बाबा

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 Місяць тому +9

    श्रीकांतजी, गांधी परिवार हिंदू नाहीत, हे आपण विसरता. हिंदूंच्या परंपरा त्यांनी पाळण्याच्या आपण अनाठायी अपेक्षा बाळगता.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Місяць тому +2

      Pan rahul tar devalayat abhishek kartana dakhavtat.

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 Місяць тому

      @@jayalotlekar7046 चुकीची माहिती

  • @balchandras5743
    @balchandras5743 Місяць тому

    सुप्रभात !!! 🌸🌸🌸नमस्कार श्रीकांतजी , आपल्याला आणि analyser च्या परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
    ।। राम कृष्ण हरी ।। 🌹🙏🌹

  • @SUNITAJOSHI-yf1eb
    @SUNITAJOSHI-yf1eb Місяць тому +3

    नाही आले ते बरेच झाले, वारी बाटली असती.

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 Місяць тому +7

    इथे त्या सोलापूरकरीण त्यांच्या येण्याची चातका सारखी वाट पहात आहेत, आणि गोड बातमी देण्याच्या तयारीत आहेत आणि हे महाशय तिकडे विदेशात काय करत आहेत😂😂😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +2

      बोलणी बिघडली काय

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому +2

      चरसी हुल्या राहुल्याला बेवडी साथीदार मिळेल 😂😂😂

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 Місяць тому +1

    Good explain it sir Ji I i like it

  • @ShivajiraoBarhate-lc5xi
    @ShivajiraoBarhate-lc5xi Місяць тому

    Khupach. Chan. Shrikantji?

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Місяць тому

    Ekdam right vishleshan sir I like your opinion sir 🙏

  • @ashoksuradkar4874
    @ashoksuradkar4874 Місяць тому

    Khupch chhan
    Agadi barobar aahe

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Місяць тому +4

    इकडे शंकराचार्य राजकारण करुन उठा चा प्रचार करु लागलेत

  • @licshpathak
    @licshpathak Місяць тому +2

    ह्याची सर्व सत्कर्माची नोंद ठेवणारी व्यवस्था असते तसेच तुमची भ्रष्ट कर्मही ह्या व्यवस्थे पासून लपून राहू शकत नाही. हा कर्माचा सिद्धांत ज्यांना कळत नाही ते सर्व ह्या कर्मांच्या फळाचा रस नक्की चाखणार इच्छा असो वा नसो.....राम कृष्ण हरी, नर्मदे हर ❤🎉🎉

  • @mukundujalambkar3497
    @mukundujalambkar3497 Місяць тому

    राम कृष्ण हरी.जय हरी विठ्ठल. 🙏🙏

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Місяць тому +10

    Rahul khan papu ahe 😅😅😅
    Sonia dancer itly janar 😅😅

  • @bharatpatil5636
    @bharatpatil5636 Місяць тому +2

    जैसे ज्याचे कर्म तैसेचि
    फळ देतो रे विठ्ठल..!!!

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 Місяць тому +4

    न लागता काका ना चा हूल l राहुल बाबा नी दिली वारीस हुल

  • @user-qr2mf8wp7k
    @user-qr2mf8wp7k Місяць тому

    Superb Shrikantji

  • @gajanankulkarni433
    @gajanankulkarni433 Місяць тому

    Jay Shri Radhey 🙏🏻

  • @user-cd6qi7ut2h
    @user-cd6qi7ut2h Місяць тому +92

    राहुल गांधी विरोधीपक्ष
    नेता नसून; विनोदीपक्ष नेता आहे।

    • @AMULTM23
      @AMULTM23 Місяць тому +4

      😅

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Місяць тому

      राहुल पप्पू नाही तो विघ्नसंतोषी व देशात कसा असंतोश होईल ह्याची वाट पहातो. देशाच्या भल्यासाठीच विचारही कधी करणार नाही..

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 Місяць тому +8

      बिलकुल सही.

    • @nileshm1051
      @nileshm1051 Місяць тому +5

      सहमत १००% 😂😂

    • @santoshkher8853
      @santoshkher8853 Місяць тому

      तो वेनोडी नाही तर म्ह हरामी आहे. भारताचेच खाऊन नेहमी भारत विरोधी कारवाया करत असतो.

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 Місяць тому

    Ram Krishna Hari vasudev Hari Jay Shree Ram Jay Shree Krishna Vande Mataram ❤❤❤❤🎉❤❤❤❤

  • @balataral2607
    @balataral2607 Місяць тому +3

    only sinde saheb

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo Місяць тому +2

    मातोश्री वर भेटायला गेलेल्या कुर्तकोटी शंकराचार्यां बद्दल ही भाष्य करा.

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 Місяць тому +3

    खरे कोण खोटे कोण हे जनता जाणते.

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure Місяць тому +1

    स्टाँग विश्लेषण

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Місяць тому +3

    बा विठ्ठलाचे पाय दाबायला,पायावर डोकं ठेवायला नशीब लागते.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit Місяць тому +4

    दुर्दैवाने वारीच्या निमित्ताने आज राजकारण खेळलं जात आहे, त्या त्या काळातील मुख्यमंत्री आले, नाही आले, त्यांना येउ देणार, नाही देणार, अजुन कोण नेता येणार का नाही, साप सोडणार. त्या विठ्ठलाला सोडा हो.. वारकरी बिचारा येतो आणि दर्शन घेऊन जातो. ह्याचे राजकारण सुरू.

  • @user-hy5ug2bv8b
    @user-hy5ug2bv8b Місяць тому +3

    पद मिळाल म्हणजे अक्कल येते अस नाही, पद बापज्याद्या मुळे मिळते आजकाल, बरेच उदाहरणं आहेत राजकारणात, पण अकलेच काय.

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Місяць тому +1

      User परमेश्वर फार मोठा आहे तो सगळ्यांना सारखी बुध्दीची वाटप करीत नाही,हातचं राखून ठेवतो,GOD IS GREAT,

  • @user-bu3me2nb9u
    @user-bu3me2nb9u Місяць тому +1

    उद्धव ठाकरे आणि कुटुंब वारीत गेले नाही पण राहुल गांधीसोबत खूप भारत यात्रेत पायी चालले

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 Місяць тому +3

    वारी सारख्या पवित्र ठिकाणी "नशेडी" चे कामच काय ?

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 Місяць тому +3

    राहुल गांधी अधूनमधून परदेशवारीला म्हणजे थायलॅंड, इटली, नेपाळ इत्यादी देशात जात असतो !तो तेथे काय करायला जातो हे भारतातील सूज्ञ जनता जाणून आहे !

  • @nikhilmalwe5864
    @nikhilmalwe5864 Місяць тому

    जय हरी विठ्ठल

  • @maheshpawar23
    @maheshpawar23 Місяць тому +3

    काॅन्गरेस चे एवढी सरकारे असताना राहुल गांधी ला बोलवावं असं यांना कधी का वाटलं नाही

  • @lordsachinp
    @lordsachinp Місяць тому +8

    Pan janata ch faltu aahe jenatela raja chi porach पाहिजेत राजेशाही संपली तरी

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Місяць тому

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... * पंढरीच्या वाटेवर चालणार्या * वारीचं * ... नास्तिक गाढवं येणार म्हणून बोंब करणार्या चापलसीं पत्रकारितेचं ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 मा. श्रीकांत जी , नमन वंदन प्रणाम सलाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय जय छञपती शिवाजी महाराज जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान पांडुरंग विठ्ठल परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshbodhe9986
    @sureshbodhe9986 Місяць тому

    छान बोललात

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 Місяць тому +4

    त्या पॉवर ला पण वारी आठवू नये

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 Місяць тому +2

    वारीत सहभागी होऊन चालणे राहु द्या या काॅग्रेस वाल्यांनी कधी तरी आषाढी एकादशीच्या महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा तरी दिल्याचे कधी आठवत नाही , आणि हे सांगत होते की, राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत अरे राहुल गांधी आले नाही ते बर झालं उगीचच आपल्या वारकऱ्यांना अडचण झाली असती.

  • @bylagu
    @bylagu Місяць тому +1

    नमस्कार शुभ मध्यान्ह श्रीकांतजी. वारीमध्ये मुस्लीम लोकांची नावं घेऊन भजन करणाऱ्या त्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल पण काहीतरी सांगावे.

  • @anildudile9942
    @anildudile9942 Місяць тому +2

    माय सेल्फ जानवं धारी हिंदू म्हणवून घेणाऱ्या आणि परदेशी धर्म फॉलो करत मतांसाठी प्रयत्नशील असणाऱ्या या तथाकथित पुरोगामी लिबरल नेते...
    काय अपेक्षा करणार या मंडळीं कडून...

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 Місяць тому +3

    राहुल गांधी हिंदू पुढे येण्याची त्याची हिम्मत नाही .

  • @subhashpurohit1669
    @subhashpurohit1669 Місяць тому +1

    ऐकून फार आनंद वाटला. हे सारे भामटे वारीला येणे म्हणजे समस्त वारकऱ्यांचा आणि प्रत्यक्ष पाण्डुरंगाचा अपमान. वारीसारख्या अतिशय भक्तिमय वातावरणात हे उपटसुंभ दिसणे हे फारच क्लेशदायक झाले असते. एकूणच पाण्डुरंगच पावला म्हणायचा.वारीमध्ये आपले पोस्टर लावून बाया नाचविणारेही नाहीत याचीही खबरदारी घ्या .

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 Місяць тому

    पंढरीच्या विठुरायाचे विरोधी पक्षनेते यांना सद्बुद्धी दिलेली दिसते. पण, आता हिंदू धर्मातील शक्ती विरोधातील आणि हिंसक वक्तव्य या बाबतचा damage control कसा करणार... कारण, महाराष्ट्रातील जनता कितीही भोळी भाबडी असली तरी, ती विधाने नाही विसरू शकत... जय महाराष्ट्र...

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 Місяць тому +2

    प्रणिती ताई गोड बातमी देणार होत्या, त्यांच्याकडून सुद्धा काहीच बातमी आलेली नाही...😅

    • @user-vw9tl3uc1z
      @user-vw9tl3uc1z Місяць тому

      नाहीतर भाजप वाल्यांना परत लव-जिहाद चा मुद्दा मिळाला असता..😂

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 Місяць тому +4

    बरं झालं नाही आला पप्पू,आमचे देवेंद्र जी आणि शिंदे साहेब यांनाच मान मिळो वारीचा,

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 Місяць тому

    वारकरी संप्रदाय विशाल,,,कुनीबी येतात विदर्भातुन त विविध लोकं जातात.

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx Місяць тому

    धन्यवाद जोगळेकर❤😂🎉😢

  • @ganeshsuryawanshi8448
    @ganeshsuryawanshi8448 Місяць тому

    खूप चांगले विश्लेषण. हिंदूंना हिंसक म्हणणारे राहुल गांधी ख्रिश्चन , मुसलमान याचं एकत्रित हायब्रीड औलाद असल्याने ते कसे काय वारीत सहभागी होतील. पहिला प्रश्न म्हणजे हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्याला वारीत सहभागी होण्याबाबत आमंत्रण देणारे हिंदू आहेत का याबाबत शंका येते

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 Місяць тому

    फेसबुक वर शेअर केले आहे

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 Місяць тому

    ना नौ मन तेल होगा, ना राधा नाचेगी.....

  • @dineshramachandrapai9704
    @dineshramachandrapai9704 Місяць тому

    Jai vittal

  • @vrindadamle7150
    @vrindadamle7150 Місяць тому +4

    Shindesir far sadha manus ahet.Te dikhava kadhich karat nahit.Atishay guni manus.

  • @dattatrayadeshpande8546
    @dattatrayadeshpande8546 Місяць тому

    चांगलेच झाले वारीत आले नाहीत, अंधारे नि वारी नासवली . ठाकरे ला शंकराचार्य भरला. राऊत शंकराचार्य म्हणून भाजप ला वठली.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Місяць тому

    🙏🙏🙏

  • @kashinathshete6602
    @kashinathshete6602 Місяць тому +2

    Khup khup great great parantu Hindu dharma cha bad luck mhanje Hindu jat pat madhe batta hai aur, 30% Hindu logo ko na desh ka abhimaan hai na dahrama ka abhimaan hai sirf aur sirf Hindu selfish kapati guddar nasadi matlabi jaichand type hone se aane wala raj desh drohi pak premy logo ki party congress ka hoga Hindu batta hai iss ka jimmedaar Hindu ke dharma guru hai

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Місяць тому

    आगोदर जाणता राजा खरच हिन्दू आहेत क?? इतक्या वर्षात पंढरपूरच्या वारीचा उल्लेख त्यांच्या देखण्या तोंडातून कधीच झालेला नाही.... मग आत्ताच कशी आठवन झाली... वर जायची वेळ आली असावी....!!!

  • @user-kb6yk9pz5f
    @user-kb6yk9pz5f Місяць тому

    कांत राव....
    तरुण आहे...
    बँकॉक ला गेले पाहिजे...
    बर्नर साफ केले पाहिजे...
    शरीर धर्म आहे....
    पुन्हा अधिवेशनात गोंधळ पण घालायचा आहे....
    रुलाओगे क्या...??

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Місяць тому

    आपण सुध्दा मोदींचे ----आहात असे दिसते तुम्हाला कुणी सांगितलं उचापती
    करायला शिंदे नी किती बिदागी दिली
    उदो उदो करायला
    फक्त सत्तेसाठी पंढरीवारी चाललिया

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar Місяць тому

    आजची उद्धवरावांची पत्रकार परिषद कशासाठी होती? कळले नाही. कृपया प्रकाश टाकाल का?

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 Місяць тому

    अहो मी असं समजतो की राहुल वारीत येणार अशी अफवा पसरवून एक प्रकारे राहुलची बदनामीच केली आहे.

  • @marotiramteke468
    @marotiramteke468 Місяць тому

    Very nice shinde cm

  • @Sahil_Gaming120
    @Sahil_Gaming120 Місяць тому

    बरं झाले हे ,हे अर्धवट पप्पु वारीत नाही आलं