Omraje Nimbalkar| कार्यकर्त्याची गाडी पंक्चर! थेट ओमराजे निंबाळकर यांना फोन; ऐका किस्सा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2022
  • Maharashtra News Updates | Marathi News LIVE : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या
    zeenews.india.com/marathi/liv...
    Patil VS Nimbalkar | "ए तू नीट बोल रे", ओमराजे निंबाळकर आणि राणा रणजित सिंह पाटील यांच्या जुंपली
    zeenews.india.com/marathi/vid...
    ठाकरे गटाचे खासदार आणि भाजपचे आमदार दोघांमध्ये बाचाबाची; एकमेकांची औकात काढली
    zeenews.india.com/marathi/mah...
    Video | खासदार ओमराजेंचा सरकारला अल्टिमेटम
    zeenews.india.com/marathi/vid...
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ====================================================================
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follo Us - zee24taas
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

КОМЕНТАРІ • 370

  • @chandrakantyadav8578
    @chandrakantyadav8578 Рік тому +179

    साहेब मी खान्देशी माणूस पण आपन 1नंबर खासदार, जय महाराष्ट्र, आई तुळजाभवानी आपले रक्षण करावे अशी प्रार्थना

  • @mk-jk6ww
    @mk-jk6ww Рік тому +157

    ओम दादा सोबत 2.3 वेळा माझी भेट झाली दादा रॉयल माणूस आहे धाराशिव धबंग खासदार.🔥

    • @kailasadhav5149
      @kailasadhav5149 24 дні тому +1

      मी शिर्डी वरून बोलतोय ओम राजांचा नंबर भेटेल का असेल तर प्लीज द्या

    • @AmolMail-hm1zg
      @AmolMail-hm1zg 10 днів тому +1

      दादाचा फोन नंबर मिळेल का लगेच

  • @LearnUPSC143
    @LearnUPSC143 Рік тому +177

    तुमच्या प्रतिक्रियच वाचन केलं jack होता नव्हता माहित नाही पण त्या माणसाचे कोणीही ओळखीचं नव्हतं,तरीसुद्धा एक विश्वास होता हे साहेब आपली मदत करतील.आपल्या नातेवाईकांना फोन करून पहा किती धावून येतात.साहेब आम्हांला लाभले हेच आमचे भाग्य धाराशिवकर.

  • @profvijaykshirsagar7408
    @profvijaykshirsagar7408 Рік тому +196

    ही तर तुमची खासियत आहे दादा सलाम!

  • @balasahebdengale4553
    @balasahebdengale4553 Рік тому +265

    आमचे नशीब आहे की आम्हाला तुमच्या सारखा खासदार मिळाला आणि कायम स्वरुपी आपण खासदार असावेत

    • @gopalkadam9046
      @gopalkadam9046 Рік тому +2

      जिल्हापरिषद , तलाठी पदभरती कधी होणार आहे ?

    • @spgamerz4390
      @spgamerz4390 11 місяців тому +2

      Ho yaar kharach ❤❤🙏🙏.

    • @spgamerz4390
      @spgamerz4390 11 місяців тому +1

      Khup mast dada

    • @AmolMail-hm1zg
      @AmolMail-hm1zg 10 днів тому

      दादांचा फोन नंबर मिळेल का लगेच

  • @sujitmane3990
    @sujitmane3990 Рік тому +348

    धाराशिवचा ढाण्या वाघ ओमप्रकाश राजेनिंबाळकर 🚩🚩📯📯

  • @ranjitmane8023
    @ranjitmane8023 Рік тому +533

    महाराष्ट्र मधील एक नंबर खासदार साहेब नाहीतर आमच्या सांगली जिल्यातील खासदार संजय काका पाटील आम्हाला दिसत पण नाहीत आणि फोन तर उचलायचा विषयच नाही

    • @surajpatil8075
      @surajpatil8075 Рік тому +11

      Khr aahe

    • @abhi_d_shinde
      @abhi_d_shinde Рік тому +20

      Mi tyanchyach Talukyatla aahe. Mlach ajun disay nhi khasdar jhalyapasun tula kothun disnar😀

    • @shiva-vl1rr
      @shiva-vl1rr Рік тому +16

      @@abhi_d_shinde संजय काका दिसत नाहीत हे खरंय ,पण प्रतीक पाटील म्हणून कोण तुम्हाला माहित आहे का ,राव 2 वेळा खासदार होते प्रतीक पाटील पण त्यांना कोणीच ओळखत नाही 😀😀😀

    • @bharat9946
      @bharat9946 Рік тому +2

      khar ahe bhau me pn sangli cha ahe..

    • @shubhamsawant9799
      @shubhamsawant9799 Рік тому +11

      दादा ते आता इथून पुढं कधी खासदार म्हणून पण दिसणार नाहीत..

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 Рік тому +73

    एक नंबर ओमदादा 👍💪👌💐
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🔥🔥
    ❗❗❗

  • @bhausahebkothare4139
    @bhausahebkothare4139 Рік тому +33

    आमच्या जिल्हात असा नेता अजून जन्माला नाही 1 ch no खासदार साहेब.

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Рік тому +32

    खरोखर ओमराजे एक नंबरच काम खासदार असावा तर आपल्यासारखा खरोखर अभिमान आहे आपला जय महाराष्ट्र

  • @enjoythevideo7178
    @enjoythevideo7178 Рік тому +39

    आयुष्यात एकदा तरी थुम्हाला भेटणार साहेब.(मी निलेश लंके साहेब समर्थक)

  • @maheshsatpute9973
    @maheshsatpute9973 Рік тому +99

    आमच्या जिल्ह्याची भाषा भले कोणाला थोडी वेगळी वाटेल ,पण आम्ही जे बोलतो ते मनातून बोलतो .हिच आमच्या धारशीव जिल्ह्याची ओळख.आनी आमचे खासदार आहेतच दमदार.

    • @verifiedkameena5256
      @verifiedkameena5256 19 днів тому

      भाषा पण गोड आहे आणि बोलणारा तर नादखुळाच आहे❤

  • @user-wj8fi7sd5s
    @user-wj8fi7sd5s Рік тому +180

    असाच खासदार हवा आहे तळागळातला

  • @shubhamaher2450
    @shubhamaher2450 Рік тому +34

    असा खासदार अहमदनगर जिल्ह्याला पाहिजे सुजय विखे कधी आलाच नाही आमच्या गावात

  • @annasahebdeshmukh7300
    @annasahebdeshmukh7300 Рік тому +135

    मी मंगळवेढ्याचा कार्यकर्ता ओमराजे निंबाळकर साहेबांना मी फोन केला होता माझं एका मिनिटात काम केलं होतं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच

  • @introvert6433
    @introvert6433 Рік тому +69

    Salute दादा

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Рік тому +36

    शिवसेनेचे भाग्य आहे असा खासदार लाभला आहे असाच लोक महाराष्ट्राला लाभले पाहिजे जय महाराष्ट्र श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री शंभुराजे

  • @maheshpawar3526
    @maheshpawar3526 Рік тому +120

    असे खासदार आमदार आपल्या सांगली जिल्ह्याला लाभले पाहिजेत.

    • @om03337
      @om03337 Рік тому +8

      RR Abba विसरू नका

    • @nitinsalunkhe467
      @nitinsalunkhe467 Рік тому

      Ata Prithviraj Deshmukh honar taymule tention gheu naka

    • @tour8624
      @tour8624 Рік тому

      @@nitinsalunkhe467 palus kadegaon

  • @topaz5433
    @topaz5433 Рік тому +191

    असा खासदार मिळणे तेथील लोकांचे भाग्यच आहे आणि संजय काका सारखे खासदार मिळणे हे सांगली जिल्ह्यातील लोकांचे दुर्देव आहे

    • @shamraoshinde2051
      @shamraoshinde2051 Рік тому +4

      फेकुचंद पेक्षा काका किती तरी पटीने चांगले आहेत.

    • @gopalkadam9046
      @gopalkadam9046 Рік тому

      जिल्हापरिषद , तलाठी पदभरती कधी होणार आहे ?

    • @atharvgiri6246
      @atharvgiri6246 10 місяців тому

      Amche khasdar amla phyla bhetatnai

  • @sadanandtonde3371
    @sadanandtonde3371 Рік тому +10

    खासदार असावे तर असे असे खासदार आमच्या पुण्यात पाहिजे जय महाराष्ट्र दादा

  • @SarikaWayase
    @SarikaWayase 22 дні тому +2

    खुपचं दिलदार आणी मन मोकळं व्यक्तीमत्व साहेब खरचं महाराष्ट्र ला तुमची गरज आहे दादा आपली शुभचिंतक बहीण

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 Рік тому +41

    आम्हला हा खासदार मिळाला आम्हला सार्थ अभिमान आहे

  • @omkarnimbalkar642
    @omkarnimbalkar642 Рік тому +13

    मदतीसाठी नेहमी पुढे असणारे निंबाळकर साहेब🙏🙏

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 Рік тому +30

    सर्वसामान्यांचा मानुस ओमदादा निंबाळकर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshrajput9070
    @ganeshrajput9070 Рік тому +30

    Nice saheb

  • @RahulMane-fg4wp
    @RahulMane-fg4wp 2 місяці тому +2

    तुमचा नंबर फक्त द्या साहेब धडाका उठू आपण

  • @shekharbhor7337
    @shekharbhor7337 Рік тому +8

    एक नंबर आहे. दादा तुम्ही 🙏🙏🙏 👌👌👌 यशस्वी व्हावा 🔥🔥

  • @rajesghh7547
    @rajesghh7547 Рік тому +24

    तुमच्याकडे पाहून वाटतेय राजकारणात चांगली माणसे ही असतात.

  • @shivramtiravadekar3116
    @shivramtiravadekar3116 Рік тому +3

    अभिमान नाही माज आहे तुमच्यावर निष्ठावंत शिवसैनिक खासदार ओम निंबाळकर साहेब
    भावी केंद्रीय मंत्री ओम निंबाळकर
    भावी मुख्यमंत्री आदित्य उद्धवसाहेब ठाकरे
    जय हिंद
    जय महाराष्ट्र
    वंदे मातरम्

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 Рік тому +28

    Wa खासदार असावा तर असा ...

  • @vikassakrale4623
    @vikassakrale4623 Рік тому +65

    Great job दादा

  • @VkmotivationalGyan
    @VkmotivationalGyan Рік тому +10

    खर आहे धाराशिव मध्य अस फोन करतात

  • @govinadlavte5624
    @govinadlavte5624 Рік тому +13

    दादा खरच गोरबाच्या कामाला पडतात आमच नशीब आहे आसले खासदार भेटले आम्ही मनसे चे जरी आसलो तरी आम्हाला परमनट खासदार दादा पाहीजे आहेत एकच वादा ओम दादा

  • @maheshnigade2749
    @maheshnigade2749 Рік тому +10

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 Рік тому +28

    Great maratha ❤

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 3 місяці тому +2

    बरोबर

  • @sunilkale6612
    @sunilkale6612 Рік тому +9

    मिस्कॉल वर फोन करणारा आमचा खासदार

  • @kamlakarjadhav5070
    @kamlakarjadhav5070 Рік тому +15

    सुपर

    • @omjadhav8871
      @omjadhav8871 Рік тому

      Dada kam chote ki mote pun kam karun dakhavane ha manacha mote pana salam apula kamala kasadar asavet ase

  • @amrutbhosale8536
    @amrutbhosale8536 Рік тому +23

    ओमराजे निंबाळकर ❤️❤️

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil7411 3 місяці тому +1

    असेच सर्व खासदार निवडून दिले तर देशाचे प्रचंड कल्याण होईल
    अभिनंदन खासदार साहेब

  • @user-bi3ii5gr2y
    @user-bi3ii5gr2y Рік тому +6

    आम्हचे खासदार आहेत ते महाराष्ट्र मध्ये 1नंबर खासदार

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Рік тому +5

    जय महाराष्ट्र

  • @ambrishchamnikar2496
    @ambrishchamnikar2496 Рік тому +1

    सर शिवसेनेची धुरा आपल्या बहुमताने सरकार नक्की येणार आपले भाषण कौशल्य अतिशय अतिशय ग्रेट आहे सर मी आपला खूप मोठा फॅन आहे

  • @nitinmane3279
    @nitinmane3279 Рік тому +2

    एकदम बरोबर बोलले साहेब तुमच्या सारख्या कर्तुत्ववान सरपंचा पासुन ते मुख्यमंत्री पदापर्यंत अशा दमदार नेत्यांची गरज आहे आज महाराष्ट्र राज्या ला जय महाराष्ट्र

  • @digambarshingare9724
    @digambarshingare9724 Рік тому +4

    खासदार असावा तर असा ओमराजे निंबाळकर साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @prashantbhosale7935
    @prashantbhosale7935 Рік тому +7

    मस्तच😘

  • @sidrampatil5106
    @sidrampatil5106 Рік тому +4

    महाराष्ट्र मधील एक नंबर खासदार साहेब नाहीतर आमच्या सोलापूर जिल्ह्यातील (माढ्याचे) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आम्हाला दिसत पण नाहीत आणि फोन तर उचलायच विषयच नाही

  • @DattaSukashe
    @DattaSukashe 16 днів тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र छत्रपती संभाजी नगर

  • @shubhampatil-xf1sd
    @shubhampatil-xf1sd Рік тому +12

    असा खासदार आमच्या नांदेड जिल्हयाला पाहिजे आमचे आदरणीय खासदार प्रतापराव पाटिल कुठे दिसत पण नाहीत जसे निवडुन आले तस दिल्ली मध्येच आहेत

  • @amardiep
    @amardiep Рік тому +34

    धाराशिवच्या लोकांच नशीब हाय गड्या... नाही तर आमचा खासदार निवडणूक झाल्यापासून कधी दिसलाच नाही 😄🤧

    • @earnlootonline8905
      @earnlootonline8905 Рік тому +4

      Aamhala tar Google var serch karaw lagat aamcha khasdar kon aahe te 😆😆

    • @amardiep
      @amardiep Рік тому

      @@earnlootonline8905 😂😂

  • @sachintapse4694
    @sachintapse4694 Рік тому +10

    धाराशिवची शान ओम दादा..

  • @mahendrachavan6506
    @mahendrachavan6506 Рік тому +40

    Great...❤️👑♥️

  • @shetkatimitra
    @shetkatimitra Рік тому +14

    Only Om Dada

  • @appukshetriya189
    @appukshetriya189 Рік тому +12

    Nice 🙏🏻👌🏻😊

  • @mdd1194
    @mdd1194 Рік тому +4

    निर्मळ आणि दिलदार मना चा माणूस. निडर व्यक्तिमत्त्व ओम राजे निंबाळकर साहेब.

  • @umeshsurvase9045
    @umeshsurvase9045 Рік тому +12

    अगदी खरं सांगत आहेत ओमदादा, साधा तूम्ही मेसेज केला तरी खासदारसाहेब स्वतः reply देतात, मी अनुभव घेतला आहे, तुमचा जिल्हा, तालुका, मतदारसंघ याची कसलीही चौकशी न करता तुम्हाला मदत करतात. असा माणूस नेहमी निवडून यावा.

  • @MrABHIJEETSHEDOLE
    @MrABHIJEETSHEDOLE Рік тому +5

    My personal Experience in DELHI
    Omraje Dada received a call and helped

    • @hot_star9871
      @hot_star9871 3 місяці тому

      No. Dya ki please

    • @MrABHIJEETSHEDOLE
      @MrABHIJEETSHEDOLE 3 місяці тому

      @@hot_star9871 धाराशिव च अस्नर तार नाही मग्याची गराज नाही....

  • @anilutekar9658
    @anilutekar9658 Рік тому +16

    असे खासदार लाभले पाहिजेत फोन केले की काम झालं पाहिजे ते कोणतेही काम असो अडचणी उभे राहिले पाहिजेत

  • @AnnasahebKothule
    @AnnasahebKothule Рік тому +9

    दादा👌👌👌

  • @kailasjadhav1011
    @kailasjadhav1011 Рік тому +1

    खरच साहेब तुमचं कार्य खूप भारी आहे

  • @GaneshJadhav-vh5ld
    @GaneshJadhav-vh5ld Рік тому +7

    Nice work sir

  • @mukeshkaluke7703
    @mukeshkaluke7703 Рік тому +6

    Salut dada

  • @swapniladhav1617
    @swapniladhav1617 Рік тому +3

    अशा माणसांची गरज आहे आपल्याला

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Рік тому +11

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @shivajisapakal4061
    @shivajisapakal4061 Рік тому +3

    सोलापूरच् खासदार कुठं गेलय् काय घावच् नाय

  • @navnathingawale2311
    @navnathingawale2311 Рік тому +5

    Super

  • @nasershaikh645
    @nasershaikh645 Рік тому +2

    1no sir💪🔥🔥💪💪💪💪💪💪🔥

  • @DattaSukashe
    @DattaSukashe 16 днів тому

    जय महाराष्ट्र राजे

  • @dadasoathawale3948
    @dadasoathawale3948 Рік тому +2

    सुपर साहेब

  • @sunilgurav1887
    @sunilgurav1887 Рік тому +3

    साहेब माझे एक काम होत आमचा खासदार निवडून आले पासून दिसले नाहीत धौर्यशील माने साहेब

  • @MJ_07070
    @MJ_07070 Рік тому +2

    Very good 👍

  • @sunilbhide4045
    @sunilbhide4045 Рік тому +1

    Waa🧡

  • @VishalTonape-ft4kc
    @VishalTonape-ft4kc 9 місяців тому +1

    Ek no. साहेब

  • @jaydevlondhe741
    @jaydevlondhe741 11 місяців тому +1

    हे अगदी बरोबर ❤❤❤

  • @akashjagtap6099
    @akashjagtap6099 Рік тому +2

    कडक दादा❤️❤️

  • @rajendramane7837
    @rajendramane7837 Рік тому +2

    खासदार साहेब खरच तुम्ही गोरगरिबांचे कामे करणारे आहात या अगोदर सुध्दा तुम्ही एका भाषणात सांगितले होते शेतकर्याचा फोन आला होता गाई आजारी आहे आणि डॉक्टर येईनाय म्हणून तुम्ही डॉक्टरला फोन करून त्या शेतकर्याच्या घरी जाऊन उपचार करायला सांगितले होते
    सर्वसामान्याला खात्री आहे कोण पैपाहुणा उपयोगी येणार नाही पण माझा खासदार साहेब उपयोगी येणार

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B Рік тому +1

    Jai maharashtra

  • @laxmanjadhav4131
    @laxmanjadhav4131 Рік тому +1

    Dada ek no. Kam aahe tumac

  • @ajaysargar4755
    @ajaysargar4755 Рік тому +1

    Great Saheb 👌👍

  • @sachinkawde2012
    @sachinkawde2012 Рік тому +2

    Great job Dada 💯❤️

  • @VaibhavBVaim
    @VaibhavBVaim Рік тому +1

    लय भारी

  • @tejaskshirsagar649
    @tejaskshirsagar649 Рік тому +2

    भाषा लई भारी.....👌👌👌

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 Рік тому +3

    🙏🙏🙏

  • @santosharts1369
    @santosharts1369 Рік тому

    Great

  • @RawdyRamnna
    @RawdyRamnna 4 місяці тому

    मस्त ❤

  • @Smkarunachal1559
    @Smkarunachal1559 6 місяців тому +1

    1 no saheb ....... proud of you...

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Рік тому +1

    ग्रेट दादा

  • @karanchavan876
    @karanchavan876 Рік тому +2

    Very nice 👍👍👍👍👍

  • @rajendraparab7553
    @rajendraparab7553 Рік тому +2

    No.1 saheb

  • @patule1784
    @patule1784 Рік тому +2

    👍👍🙏🙏

  • @dineshhake9316
    @dineshhake9316 Рік тому

    Kdk saheb

  • @RahulMane-fg4wp
    @RahulMane-fg4wp 2 місяці тому

    असा खासदार पाहिजे माझ्या देशाचा आणि माझ्या महाराष्ट्राचा खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर

  • @ShivaramPawar-hp9sg
    @ShivaramPawar-hp9sg 8 днів тому

    महाराष्ट्रातले नंबर वन खासदार

  • @yadurajtambe9495
    @yadurajtambe9495 Рік тому +1

    धाराशिव किंग 👑♥️

  • @Ganesh-gw7xx
    @Ganesh-gw7xx Рік тому

    ऐक नबर

  • @balajichavan7347
    @balajichavan7347 Місяць тому

    Are खासदार कुणाचा आहे मग... Only धाराशिव...❤

  • @jayramsawant9526
    @jayramsawant9526 Рік тому +1

    👌🚩

  • @pramodkale2700
    @pramodkale2700 12 днів тому

    जॅक हुडक आदी जॅक.....😅😂
    खूप जबरदस्त साहेब.... खासदार ओम दादा...
    From MH10

  • @machhindramhaske1819
    @machhindramhaske1819 Рік тому

    Nice

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 Рік тому

    🙏🙏