बायकोच्या नादी लागला अन् वाया गेला... बायकोचं काय अन् किती ऐकावे, नको ते हट्ट वेळीच अlवरावे हे या बावळटला कळले नाही. बायकोच्या आहारी गेलेला, स्वतः चे विचार नसलेला,पक्ष हित न ओळखणारा...असा माणूस ऊठा. दुनिया पे बोझ.
Shivchandrakande काँग्रेस मुक्त भारत तसेच कोणतीही एक शिवसेना व कोणतीही एक राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र,, महाराष्ट्र मध्ये बजबजपुरी ह्या पक्षांनी फुटून केली आहे हे पक्ष्च स्वतः त्याला जबाबदार आहेत.
येडझव उद्ध्वस्त माकडे जो माणूस त्याच्या आयुष्यात कधी सरपंच किंवा आमदार काहीच झाला नाही तो डायरेक्ट मुख्यमंत्री झाला होता ही महाराष्ट्र साठी फार मोठी शोकांतिका होती 😢
मुख्यमंञी पदासाठी काहीही तयार आहेत.पण ती काँग्रेस आहे . पक्षाची मजबूत स्थिती असतांना व पक्षात एवढे लोक वेटींगमध्ये मातब्बर असतांना यांचा विचार कशाला करतील
श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ने आदरणीय बाळासाहेब ठाकरे चे "नावा वर बोळा" फिरवीला । उध्दव + आदित्य ठाकरे ने शुध्द हिन्दु शिवसेना ला " श व से ना" - मृत्युशंया वर झोपवल- । उध्दव बाळासाहेब ठाकरे "उध्रवस्त-उध्रवस्त " झाला हे 100% ही सच्चाई आहे ।
काँग्रेसची आयटम गर्ल आता जेव्हा जेव्हा काँग्रेस बोलवणार तेव्हा तेव्हा ही बेशरम बदनाम गर्ल नाची म्हणून जाणार श्रीकांत सर आता पर्यंत एवढा भारी टॉन कुणी मारला न्हवता. मस्तच 👍🏼😆😂
उमरीकरजी,२०आगस्ट राजीव चा जन्म दिवस, राहुल चा नाही, आपण सुरूवातीला राहुल म्हणाले.अलिकडे असे नेहमी होते.आपले,भाऊचे,अनय,आबा, सुशील, प्रभाकर, हेमंतजी या सर्वांचे व्हिडिओ नचुकवता पाहतो,आपली "कांत वाणी"आवडते.धन्यवाद.
उद्धव साहेब बरोबर आहेत त्यांना काँग्रेस मजबूत करायची आहे शिवसेना नावापुरती आहे दोन्ही शिवसेनेला उतरती कळ आहे हे सर्व काँगेस मधे विलीनीकरण होणार आणि झाली पाहिजे तरच हे पुढें येणार
श्रीकांतजी नमस्कार.... पिंजरा सिनेमा... मास्तर.नावाचे पात्र... नशिबाने थट्टा ....गाणे मुख्यमंत्री पद आपल्या चुकीमुळे गेल्याची जाणीव ते परत मिळवण्यासांठी कायपण..??? त्यामुळे त्यांना त्रास देऊ नका त्यांना त्यांचे प्रयत्न करू द्या....
माननीय उमरीकर सर , सुशील सर , अन्य सर , तोरसेकर सर आपणास नम्र विनंती आहे की , उद्धव च्या बाबतीत शिवसेना हा शब्दच उच्चारू नये . तर फक्त उबाठा हाच शब्द बोलावा . कारण शिवसेना ह्या शब्दात चैतन्य आहे , प्रेरणा आहे .
आज आम्ही येवढे हिन दिन आहोत ज्याचे नाव हि ऐकायचे नाही,पण हे ऐकलं नाही तर आमचं चेनल आंनेलयजरच नुकसान होईल, फक्त तुझ्यासाठी,ऊ.बा.ठा.ची बातमी ऐकून घेयाच आहे.
डावे पक्ष समपवीण्यासाठी काँग्रेस ने मूबईत वसंत दादा व यशवंत चव्हाण यांनी शिवसेना पक्ष काढला आहे मूळात शिवसेना काँग्रेसचे बाळ आहे शेवटी वळवरच पाणी वळनावर जाणार राव जगदंब
पवार भस्मासुराने ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो आयुष्यातून उठला आहे उद्धव साहेबांनी 50 वर्षांचा इतिहास काढून बघावे खरोखरच सडण काय असते तेव्हा त्यांना कळेल
टिळा लाचारीचा कपाळास ल्यालो
आम्ही सोनियाच्या भजनात न्हालो.
एक ( तु )तारी संगे एकरुप झालो
आम्ही विठठलाला सोडूनी सोनियाचा झालो.
मस्तच 👌👌👏👍👍🌷
झक्कास
वाह वाह मस्त च 😂😂😂 संगत पपुची
@@yuvrajjadhav628😂
@@bharatithakar8247😂
ऊध्दव ठाकरेची औकात दोन कौडीची सुध्दा राहिलेली नाहीये 😂😂😂
मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री कार्यालयाचा चपराशी सुध्दा होणार नाही आता.... 😂😂😂
चपराशी नाही संडास साफ करायला सुध्दा कोणी ठेवणार नाही
मला नाही आबरू मी कशाला घाबरु,! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला कलंक आहे हा उद्धस्त....
उद्धव ठाकरे यांच्या कडे पाहिले कि, एक गीत आठवत आहे, कशी नशिबा ने thahtta आज mandli.
😂
कोण होतास तू काय झालास तू हे पण आठवते. भाजपच्या छायेत चांगला सुरक्षीत होता, वसुली चालू होती. आता त्रिशंकू होउन भटकत जाणारच.
👍👍✅️
नाच्या झालाय 😡@@ViraajeNamh3103
बायकोच्या नादी लागला अन् वाया गेला... बायकोचं काय अन् किती ऐकावे, नको ते हट्ट वेळीच अlवरावे हे या बावळटला कळले नाही. बायकोच्या आहारी गेलेला, स्वतः चे विचार नसलेला,पक्ष हित न ओळखणारा...असा माणूस ऊठा. दुनिया पे बोझ.
उद्धवा गजब तुझा स्वभाव
पाटी कोरी,अवसान भारी
हां झाला शेर लाचार..
मस्त छान एकदम
योग्य निरिक्षण... सर जी,....एकदम भारी...उध्दव ठाकरे यांना फक्त भा. ज. प. च
ला पाण्यात पाहणे एवढच कळतं....
ठ
माननीय मोदीसाहेब यांनी जाळीदार टोपी नाकारली याची आठवण येते.
महाराष्ट्राला विनाशा कडे नेत आहे उद्धव
स्वताला पण
बॅन्का भरल्या आहेत. महाराष्ट्राचं भलंबुरं कशात आहे,काही संबंध नाही.
पण फडणवीस नी गुजराथी दलाल बनुन महाराष्ट्र पोखरन्याच काम करतोय
काय मोठा उद्धार केला आहे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा
कॉंग्रेस मुक्त भारत बहुत जरुर है
Shivchandrakande काँग्रेस मुक्त भारत तसेच कोणतीही एक शिवसेना व कोणतीही एक राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र,, महाराष्ट्र मध्ये बजबजपुरी ह्या पक्षांनी फुटून केली आहे हे पक्ष्च स्वतः त्याला जबाबदार आहेत.
पहिले वाकरे मुक्त चिवचेना हवी
अगदी बरोबर आहे..
येडझव उद्ध्वस्त माकडे जो माणूस त्याच्या आयुष्यात कधी सरपंच किंवा आमदार काहीच झाला नाही तो डायरेक्ट मुख्यमंत्री झाला होता ही महाराष्ट्र साठी फार मोठी शोकांतिका होती 😢
😂😂
@@vidyapatil2023Y Z शब्दाला आपले समर्थन आहे
याने वरुन पांढरे कपडे घालून.आतुन हिरवी कपडे आणि चड्डी पण हिरवी घातली आहे.
😂😂😂
हे मात्र खरयं
चड्डी 😄😄खरंच 😂😂
Mardani V shape Nicker asel😂
Aà
काँग्रेस ने, देवगडा गुजराल व्ही पी सिंग यांचे जसे हाल केले होते,हे,विसरले , उध्दव ठाकरे ,
ते तरी दिल्लीला होते पण ज्याच्या पायाशी लोळण घेतली तो करामतीकर मोरचूद काका तर राज्यातीलच आहे तरी हाव नडली
उद्धव ठाकरे च काय उत्तर प्रदेश चे अखिलेश यादव हे ही विसरले आहेत।
उध्दव ठाकरे म्हणजे माकडा सारखा दिसतो.
माकड बघून हसू तरी येतं. पण उधोद्दीन ला बघितलं की डोक्यात जातो.
😂😂
आरारा...काय वेळ आली.. सत्तेसाठी भरकटतात नुसते..😂
उ ठा ना निवडणूक आयोगाने शिवधनुष्य नाकारले.. अजून अंतिम निर्णय आला. नाही... तर उ ठाने "हात" चिन्ह घेतलं तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही😂😂😂😂😂😂
या बाॅयला कशाचेही भान राहिले नाहीये!
मुख्यमंत्री पदासाठी ते पण स्वतःच्या ? एवढा हलकटपणा कधी बाळासाहेबांनी पण केला नाही
आता कुजून अतिशय घाण दुर्गंधी येत आहे तरी लवकर डंपिंग ग्राउंड ला डंप करा
मग मतं कशी पडतात
@@sanjayladge757 खटाखट,पटापट, झटपट इत्यादी
उद्दव हा पिंजरा सिनेमातला मास्तर तर पवार चंद्रकला
😂😂😂
तो तरी बरा होता 😂😂😂 हा उठा बाशा काय होतास तू काय झालारे तू
👌😆😂
@@sureshpatil5604 नाही हा तर गणपत पाटील(नाच्या) शोभतो...😂😂😂😂
गणपत पाटील खूपच चांगला होता . तो मर्द होता . हा त्याच्या पेक्षा खालच्या थराचा आहे .
उध्दव ठाकरे यांनी सरळ कांग्रेस मध्ये आपल्या पक्षासह प्रवेश करावा
उद्धव ची समज तेवढीच. आयत्या बिळावर नागोबा. आजूबाजूला आहेत आपल्याला काही मिळेल ह्या आशेने लाळ घोटणारे,
Congresche te postar boy. aahet
फरच ऊत्कृष्ट विश्लेषण. अशाच
विश्लेषणामुळे सामान्य माणसाच्या
लक्षात यांचे राकारण येऊ शकेल.
मतदार राजा जागा हो.
वाढदिवस राजीव गांधींचा... राहुल गांधींचा नाही... सुरूवातीला अनावधानाने उल्लेख राहुल गांधीचा वाढदिवस असा झाला आहे.
शिर्षक अतिशय मार्मिक आहे.
मुख्यमंञी पदासाठी काहीही तयार आहेत.पण ती काँग्रेस आहे . पक्षाची मजबूत स्थिती असतांना व पक्षात एवढे लोक वेटींगमध्ये मातब्बर असतांना यांचा विचार कशाला करतील
टिळा लाचारीचा कपाळास ल्यालो
आम्ही सोनियाच्या भजनात न्हालो.
अगदी खरंय, उ ठा ला का देईल congress ? त्यांचे लोकं आहेत की!!
त्यानी काँग्रेस मध्ये पक्ष विलीन करावा लाज सोडली आहे
ऐटम बॉय नाही. नाच्या आहे नाच्या.
😂😂😂😂😂
अगदी योग्य शब्दात व्यक्त केलेले विश्लेषण! उद्धव ठाकरेंना ना कायद्याचा अभ्यास, ना इतिहासाचा अभ्यास, ना राजकीय विचार!
बोलताना तुम्हाला जे हसू येते ते पाहून खूप गंमत वाटते 😅
दिल्लीपुढे झुकायलाच पाहीजे आणि अतिथी देवो भव
शिवसेनेच्या स्थापनेपासून ती काँग्रेसची ठेवलेली बाई आहे असं म्हटलं जायचं ते आता सिद्ध झालं ! 😊
ते सिद्ध केलं उ ठा ने
आयटम बाँयने आपल्या रहात असलेल्या घराचे नाव " आम्मीजान " ठेवावे 😂😂
Ek number😂
😅😅
Agdi barobar!!!😂
😃😃😃😃
अतिशय समर्पक शीर्षक
नमस्कार अतिशय समर्पक आणि सुरेखच. खरतर लोकसभेच्या निवडणुकीत जे झाले ते केवळ एक बाल हट्ट व हट्टधर्मितता म्हणजे काय याच प्रत्यक्ष दर्शन? 😢😢😢😢😢
सद्भावना नव्हे बद भावना उद्धव ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे या सर्वांना बोलण्याचा काही भान असतच नाही
बाळासाहेबांचा हा मुलगाच वाटत नाही श्रीकांतजी
नेहमी नेहमी विश्वाप्रवक्ते असं त्या संज्याला नको बोलूत त्याला फालतू प्रवक्ता बोला कारण सामान्य लोकांना विश्वाप्रवक्ता म्हणजे तो मोठा वाटतो
हे टोमणे आहे 😂
आपण जे शिर्षक देतात ते खूप आवडते.
आपका विश्लेषण सटीक है।
परवाने को जलना ही होतो वो क्या मानेगा,
छोड दो उनको उनके हाल तभी मानेंगा!
तुमचे विश्लेषण चांगले. आहे.
वाघाची शेळी केली
शेळीचा अपमान करू नका राव
@@rajabhauwaskar8826 सॉरी माफ करा
मुळात हा vagh कधी होता
@@sanjayjoshi2566 वाघाचा बछडा
हा वाघ कधीच नव्हता परंतु राज ठाकरे हा छावा आहे.
Ubt ne MIM shi yuti keli tari आश्चर्य वाटणार नाही
छान व्यक्त झालात
श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ने आदरणीय बाळासाहेब ठाकरे चे "नावा वर बोळा" फिरवीला ।
उध्दव + आदित्य ठाकरे ने शुध्द हिन्दु शिवसेना ला " श व से ना" - मृत्युशंया वर झोपवल- ।
उध्दव बाळासाहेब ठाकरे "उध्रवस्त-उध्रवस्त " झाला हे 100% ही सच्चाई आहे ।
तरीही हिंदू मतं का घालतात.....
नऐ नऐ हैं आगे आगे देखो क्या होता है
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
असं काय आडून, आडून म्हणताय, डायरेक्ट म्हणा की नाच्या हाय म्हणून...😂😂😂😂
नमस्कार...सद्भावना दिवस राजीव गांधींच्या जयंती निमित्त साजरा करतात.. ना की राहुल गांधी यांच्या जन्मदिनी.
सुरवातीला चुकुन झाले असावे
एवढे मात्र खरे आहे udhav Thackeray सगळ्यांना पुरून उरत आहे.
उस्मान माकडाने स्वताने स्वतःसाठी खड्डा खोद ला.
काँग्रेसची आयटम गर्ल आता जेव्हा जेव्हा काँग्रेस बोलवणार तेव्हा तेव्हा ही बेशरम बदनाम गर्ल नाची म्हणून जाणार
श्रीकांत सर आता पर्यंत एवढा भारी टॉन कुणी मारला न्हवता.
मस्तच 👍🏼😆😂
उमरीकरजी,२०आगस्ट राजीव चा जन्म दिवस, राहुल चा नाही, आपण सुरूवातीला राहुल म्हणाले.अलिकडे असे नेहमी होते.आपले,भाऊचे,अनय,आबा, सुशील, प्रभाकर, हेमंतजी या सर्वांचे व्हिडिओ नचुकवता पाहतो,आपली "कांत वाणी"आवडते.धन्यवाद.
I like words vishv pravakate Sanjay. Rajaram Raut tumhi kiti hi badala janata badalat nahi 💯👍 Ram Ram
उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश
उद्धव साहेब बरोबर आहेत त्यांना काँग्रेस मजबूत करायची आहे शिवसेना नावापुरती आहे दोन्ही शिवसेनेला उतरती कळ आहे हे सर्व काँगेस मधे विलीनीकरण होणार आणि झाली पाहिजे तरच हे पुढें येणार
स्वर्गीय बाळासाहेबांचा आत्मा कळवळला असेल..
फारच छान विश्लेषण.
श्रीकांतजी नमस्कार....
पिंजरा सिनेमा...
मास्तर.नावाचे पात्र...
नशिबाने थट्टा ....गाणे
मुख्यमंत्री पद आपल्या
चुकीमुळे गेल्याची
जाणीव ते परत
मिळवण्यासांठी कायपण..???
त्यामुळे त्यांना त्रास देऊ नका
त्यांना त्यांचे प्रयत्न करू द्या....
याला फक्त खुर्ची हवी त्या साठी ते काहीही करायला तयार आहे, भान नाही राहिले ह्या माणसाला वडील काय करत होते, हा काय करतो,
🙏🙏👌
Edam mast..👍 boltha..
Aho Tyanna changla mahit aahe Neharu gharanyachi chaplusi kelya shiwaya. C. M. hota yet nahi.
दुर्दैव त्या बाळासाहेबांचे 😢
त्यांचे नव्हे तर जनतेचे....कारण हेच आता सत्तेवर येणार आहेत. शप आणि उबाठा हेच राज्यकर्ते होणार...कारण मुर्ख हिंदू.....
एकदम मस्तं...
उबाठाच कॉँग्रेसिकरण पूर्ण झालं .
लय भारी 👌👌👌👌
उत्तम विश्लेषण।😂😂आयटम् गर्ल समर्पक विशेषण।
Sir Nice Reasearch Comments 💯👍
ना घर का ना घाट का अशी गत झाली आहे जनाब ठाकरे ची
Perfect
छान शुभेच्छा
💯✅️
वालेकुम सलाम।। ऊसमान भाई।। जय महाराष्ट्र।।
Machar Boy Uddhat Bala Saheb Asate tar Bukandat Lath Ghalun Hakalun dil asat
विनाश काले विपरीत बुद्धी
माननीय उमरीकर सर , सुशील सर , अन्य सर , तोरसेकर सर आपणास नम्र विनंती आहे की , उद्धव च्या बाबतीत शिवसेना हा शब्दच उच्चारू नये . तर फक्त उबाठा हाच शब्द बोलावा .
कारण शिवसेना ह्या शब्दात चैतन्य आहे , प्रेरणा आहे .
आज आम्ही येवढे हिन दिन आहोत ज्याचे नाव हि ऐकायचे नाही,पण हे ऐकलं नाही तर आमचं चेनल आंनेलयजरच नुकसान होईल, फक्त तुझ्यासाठी,ऊ.बा.ठा.ची बातमी ऐकून घेयाच आहे.
Perfect analysis
डावे पक्ष समपवीण्यासाठी काँग्रेस ने मूबईत वसंत दादा व यशवंत चव्हाण यांनी शिवसेना पक्ष काढला आहे मूळात शिवसेना काँग्रेसचे बाळ आहे शेवटी वळवरच पाणी वळनावर जाणार राव जगदंब
काँग्रेस ची सी टिम, शरद पवार बी टिम,
संज्या खातो धन्याचं (उध्दव ठाकरे) आणि काम करतोय गाण्याचं (शरद पवार)
1o1%barobar ...masta nachava
Congressvasi..
शरद पवार ने उद्धव टाकरे ला गाजर दाखविले लटकते C. M. आणि शरद पवार भटकते P. M.😂
Well said.
व्हिडिओ ची सुरुवात आवडली.
शीर्षक भारी
हिंदुजाती.धर्माचे.देशाचे.सोयर्सुतक्.नाही.फक्त.सत्ता.मता.आपले.भले.करून.घेणे.हेच.लक्स
आता जाळीदार टोपी घालने बाकी आहे
खरंच नाचवल आहे काँग्रेसने वाकरे साहेबांना
बाळासाहेब ठाकरे स्वर्गात रडत असतील आपल्या वंशजाना बघून
पवार भस्मासुराने ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो आयुष्यातून उठला आहे उद्धव साहेबांनी 50 वर्षांचा इतिहास काढून बघावे खरोखरच सडण काय असते तेव्हा त्यांना कळेल
उध्दव ठाकरे उध्वस्त
वाघाचय्यापोटी.मांजर.जनमले. आ हे.
🙏👍👌🙏
उठा आता राकॉं चा राष्ट्रीय उपाध्यक्ष झालाय..
Namaskar..
त्यांची बॉडी लँग्वेज, इतकं केविलवाण वाटतं... चाललंय काय, प्रसंग काय, बोलताय काय...
Nice
Uddhav Thackeray has sold Shivsena to Congress. Good luck.
हिंदू सणांना महिला नाचवतात डिजे वर अश्लील गाणी लावतात दहीहंडी उत्सव गणेश उत्सव नवरात्री यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवा.
उबाठाच्या एका कार्यकर्त्याला विचारले - सांगितले तर लोकांना हेच आवडते म्हणून तेच किंचाळून जाणारे गाणे लावतात
@@ushajoshi4339 म्हणून तर मी सुशीलजींना व्हिडिओ बनवा म्हणतोय पहिली आपण सुरुवात करु.
जनाबउद्धव साब!