Jalna Jaltara Project : शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करणारा जलतारा प्रकल्प नेमका काय? | Lokmat | RO3
Вставка
- Опубліковано 26 лис 2024
- Jalna Jaltara Project : शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करणारा जलतारा प्रकल्प नेमका काय? | Lokmat | RO3
#jalna #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
मित्रांनो असे समाज हित video पाहावे..व इतर लोकांना ही असे उपक्रम करण्याची येणाऱ्या काळाची गरज आहे.
होय आम्ही पं पु पांडूरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय मार्फत विहीर चार्ज असेल बोर चार्ज केलेलें आहे..फरक पडलेला आहे..जय योगेश्वर
Jay yogeshor
राम राम 👏
जय योगेश्वर भगवान स्वाध्याय परिवारा कडुन 10 वर्ष आगोदर हा प्रयोग आपल्या कडुन राबविण्यात आलाय
उपक्रम चांगला आहे एक नंबर आमच्या गावात सुध्दा ही योजना या वर्षी राबवली आहे गाव शेलगाव ता परतूर
Mobile no.plz
खूप छान वाटले उपक्रम आहे हा....शासनाने नुसते mrgs मधून मशिनिने विहिरी करत बसू नये. जमिनीत पाणी जिरवण्यासाठी अशा योजना राबवल्या पाहिजे.
अत्यंत महत्वपूर्ण योगदान नमस्कार
एक नंबर जमिनीतील पाण्याची पातळी वाढली पाहिजे ❤
उत्तम प्रकल्प..उत्तम कार्य
Jalnyacha बुलंद आवाज वायाल sir....
आमच्या धाराशिव तालुक्यात हा प्रयोग यशस्वी करा,, उपकार होतील.
दिपक बुनगे नंतर जाग आली,
व्हिडिओ वायरल झाल्यानंतर
आता story कवर करत आहे 😂😂😂
Great work done by Dr.Wayal sir
अचूक उपाय जल तरण हाच खरा उपाय 🙏
असा प्रकल्प प्रतेक गावा गावत चालू केला पाहिजे
चांगला उपक्रम.
ता मंठा रा, पांगरी खुर्द आमच्या गावात तुम्ही आलें नोंदणी, मोहीम केली पण काम मात्र प्रत्येक्षात झाले नाही
शोष खड्ड्यात भरण्यासाठी जर दगड गोटे मिळत असतील तर मला100 बाय 10 फुटाचा शोष खड्डा करायचा आहे. माहिती सांगा
अश्या बऱ्याच योजना यापूर्वीही राबविण्यात आल्या आहेत, यांची दरवर्षी देखभाल, दुरूस्ती व गाळ उपसा न केल्याने दोन ते तीन वर्षांत निरुपयोगी होतात. शेतकरी हि उदासीन राहतात. हाही एक प्रकारे शोषखड्डाच आहे. यापूर्वी हि राबविण्यात आले आहेत.💯☑️👈👣💅
Great work. Please help all farmers across Bharat.
एवढे सांगण्या पेक्षा प्रॅक्टिकल करताना दाखवलं असतं तर उत्तम झालं असतं.
Must. In. Marathwada
Hatss off sir
वायाळ सर मी तुमच्या गाव वाटूर मधून कमेंट् करते वाटूर ला आणा की ही योजना
घर की मुर्गी दाल बरोबर समजतात लोक.
स्वतःच्या गावात किती जरी हुशार माणूस असेल त्याला किंमत दिली जात नाही म्हणून माणूस दुसऱ्या गावात काम करतो.
Great wayal saheab
जय गुरुदेव
Best
Sir really very good concept
Good
👍
👍👍👍👍
Mrgs chya elahi विहिरीला पाणी लागले नाही आमच्या कडे काय कारण..?
जमिनीत पाणीच नाही ना
Why government never published it.. Why saint has to show off.. How much information ia true
सरकार ने हया मानसच मादत gyava
Vihiri pasun kiti dur khadda kiti dur ghyacha. Sir pl. Guide me
1 का विहिरी साठी किती खड्डये पाहिजे
सर, आमच्या कडे 2/3 फुट खाली पांढरी ची माती आहे आणि 10/12फुट पेक्षा अधिक आहे त्यामुळे अशा माती त पाणी मुरत नाही. माझ्या शेतात मागच्या वर्षी पाइपलाइन चे सरकार मार्फत कामं झाल्यावर चारी तशीच होती तर ती पाणी भरून ओव्हर फ्लो झाली होती साधारण 5फुट खोल या वेळी माती ने भरली आहे.नवीन खोल करून दगड भरलं तर उपयोग होईल का .ता.तळोदा , जि. नंदुरबार
उतारावर खड्डा करावा लागतो जिकडे पाणी साचून राहाते. वाळवे साहेबांचा सल्ला घ्या
Ho
Aamche gavat kra sir
बोरला जमतय का सर
Ha ter Amir khan cha water cup project chi copy ahe
Aamchya gavat suddha yojna rabvaychi aahe tari konas contact karava
Parabhani madhil dudhgao la kara ha prakalp
Aamchi bhavkichi ek vihir aahe Tila thod Pani aahe mala ti khup aawadate pan kaykaru kahi lok ti bujawanyacha prayatna karat aahet pan aamacha shetkari jast aahe mala thodi madat kelitar khupaabhari rahil
Yojanaa geli kuthe 🦮🦮 charayala te saangaa kutraahot
Jaltata verymuchh concept v.mucj.lile