Vikas Lawande Uncut: Sharad Pawar समोर Shirdi मध्ये तुफानी भाषण, Eknath Shinde सरकारला झाप झाप झापलं
Вставка
- Опубліковано 22 гру 2024
- #vikaslawande #sharadpawar #sakal
डॉ. अमोल कोल्हेंची सभा गाजवणाऱ्या प्रवक्ते विकास लवांडे यांनी शिर्डीत पवारांसमोरही तुफानी भाषण केलं. मराठा आरक्षणावरुन राज्य सरकार मनोज जरांगेंची दररोज फसवणूक करत असल्याचा घणाघाती आरोप लवांडेंनी केला. याशिवाय सोशल मीडियाचा कसा प्रभावी वापर करायचा याविषयीही त्यांनी शिबिरातील उपस्थितांना मार्गदर्शन केलं. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिर्डीत दोन दिवसीय शिबिर पार पडतंय.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
#sakal #marathinews #ncp #politicalnews #maharshtranews #maharshtrapolitics
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe UA-cam Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
-----------------------------------------------------------------------------------------------------------
KJ | SS | 040124
दादागिरी करणारे बाहेर पडल्यामुळे अशा कार्यकत्यांना संधी मिळाली...
अभ्यासपूर्ण भाषण...
कुठे हरपला होता हिरा. अप्रतिम भाषण
अजित पवार यांनी दाबून ठेवलेला हिरा
आज साहेबांन समोर आणल बावन कशी सोन
सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणजे पवार साहेब
विकास लवांडे ह्यांनी संपूर्ण महाराष्ट्र भर फ़िरल पाहिजे प्रचाराला
खरोखरच अशा माणसांना जास्त वेळ दिला पाहिजे. हा माणूस मुद्द्याचे बोलतो. यांच्यासारख्या अभ्यासू हुशार स्पष्ट वक्त्यांची राष्ट्रवादीला गरज आहे
भाजपला नामोहरम करायला लवांडे साहेब महाराष्ट्रात फिरले पाहिजेत
विकास सर सोबत आम्ही एक महिना आंदोलन केले होते.
खूप हुशार माणूस आहे.
खुपच छान साहेब शरदचंद्ररावजीसाहेब फक्त बाकी सब भंगार
खरोखरच या सर्व लाभार्थींनी राजकारणाचा बटयाबोळ केलेला आहे. लवांडे साहेब, आपण अतिशय धाडसीपणाने खिंड लढवता आहे, आपल करावे तेवढे कौतुक कमीच,निश्चितपणाने धाडसी आणि निस्वार्थी कार्यकत्यांची पुढील काळात चलती असणार.
कार्यकर्ता म्हणून ज्यानी अनेक वर्ष साहेबाची साथ दिली असे कार्यकर्ते आजही दुर्लक्षित आहे . गटबाजीत अनेक दूर आहे . गेल्या २५ वर्षात पूर्ण वेळ पक्षासाठी झटून आजही भांडवलदार अमूक जातीचे मुळे काही इतर पक्षात गेले याची खंत वाटते .
होय हे खरे आहे. शरद पवार ही व्यक्ती नाही तो एक विचार आहे. ते नेहमी काळाच्या पुढे असतात. महाराष्ट्रातील असा एकही घटक नाही की ज्यांच्यासाठी त्यांनी काही केलं नाही. नविन मंडळीला हे माहीत नाही
खुप छान साहेबाची खरी ओळख , विचार मांडणी योग्य
लवंडे साहेब अतिसुंदर भाषण केल्याबद्दल चांगले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
महाराष्ट्रभर फिरवा यांना अजित दादा ले शुन्यावर आनते.
असे वैचारिक कार्यकर्ते प्रकाशात येण्याची गरज आहे.खूपच छान
तुम्ही महाराष्ट्र भर फिरा..हम तुम्हारे साथ है
शिवारातील आपलं भाषण अभ्यास पुर्वक.
लवंडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस वाढीस आपली मदत होईलच. पण सर्वांत ब्रेन वाॅश केलंय
आपलं अभिनंदन🎉🎊
येवढं दिवस कुढे होता हा डायमंड
खुप छान अभ्यासू विश्लेषण 👌👌👌👍👍
एक चांगला वक्ता व नेता आज साहेबांना मिळाला आहे लावंडे साहेब👍👍👍👍👍✌✌✌✌✌
लवांडे साहेब अभ्यासू माणूस.🎉🎉
खुप छान भाषण लवांडे साहेब
लवांडे साहेब है अगदी बरोबर आहे.नसते नेते स्वतःला फार मोठे मानतात हे पहिले सोडले नेते पना सोडलं नाही तर काय होईल याची आठवण झाली पाहिजे.
अजित पवार यांना डायरेक्ट भिडणारा एकमेव कार्यकर्ता म्हणजे विकास लवांडे ग्रेट
वि dhyapith समता सहकार शेती तंत्रज्ञन 😮आधार........ आणी सर्व क्षेत्रात जान कार म्हणजे च शरद पवार लवांडे साहेब मनापासून अभिनंदन नमस्कर
आज समजला मुकादम चा अर्थ , Thank you Lawande Sir
लवांडे सरांना महाराष्ट्र भर फिरवा, भाजपा विरूद्ध वातावरण तयार व्हायला मदत होईल 👍👍
लवांडे सर त्यांचं काम करतीलच आता आपणही भाजपा विरोधात जमेल तिथे जमेल तसं वातावरण करण्यासाठी तयार रहायला हव
Ho na
खूप छान भाषण
शरद पवार साहेबांचे मोठेपण छान पणे सांगितले साहेबांनी ,अभ्यासपूर्ण विचार
विकास लवांडे तुमचे आभार मानतो तुम्ही पवार साहेबा सोबत आहात
लै भारी माणुस आहे ब्वा 🙏 त्याहून भारी त्याचे भाषण आणि शैली 👌
खरं बोलणारे असे लोकं पुढे आले पाहिजे ❤
लवांडे सर खूप छान विचार मांडले..
विकास लवांडे खूप अभ्यासू आहात🎉👌👌👌
विचार गहाण ठेवला साहेब यांनी सत्तेसाठी
असे लोकप्रतिनिधी असायला पाहिजे
अप्रतिम भाषण, जय पवार साहेब
Great मार्गदर्शन केले 👌👍
अभ्यासू मनुष्य वास्तवादी विचार
लावंडे साहेब छान शिबिरातील भाषण
लय भारी
पवारसाहेब या मानसाला स्नधी द्या
🙏अतिशय लोकप्रिय संवाद 🙏
तुम्ही आमच्या मनातलं बोलताय साहेबांसाठी आम्ही आपल्यासोबत आहोत
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते खरच अभ्यासु माणूस सलाम
राष्ट्रवादचा अर्थ व्याख्या फार आवडली. समता आणि समरसता चे विवेचन खूप महत्वाचे आहे. खूप आशादायक भाषण ऐकून तृप्त झालो....
लंवाडे साहेब राजकारणा वरील भाषण लय भारी सांगितले आहे, ❤❤❤ओन्ली पवार साहेब ❤❤❤
कुठं दडला होता हा हिरो ? अप्रतिम !
❤पवार साहेब आमची एकच इच्छा आहे, लंवाडे साहेब यांना प्रत्येक सभेत फिरवा मग बघा सगळ्या नेत्यांची कशी जिरते ़❤ओन्ली पवार साहेब राजकारणातले भीष्म पितामह आहे ❤
विचारनिष्ठ कार्यकर्ता
खुप छान
खुप अभ्यासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण, माहितीपूर्ण,
वास्तववादी, खुप मोठी धडाडीची तळमळीची व्यक्ती, अशी समाजात खुप दुर्मिळ 👌👍🙏
एकच नंबर सर
लवांडे एक no भाषण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील लोक सुषमा अंधारे विकास लवांडे जरांगे पाटील हे खरे प्रामाणिक नेते
Head प्रचारक बनवा❤❤
खूपच छान विचार माडलेत
अशी माणसे समाजात खुप दुर्मिळ. 👌🙏👍
अप्रतिम भाषण
शाबास रे वाघा 🙏👍
एक नंबर लंवाडे
लवांडे यांनी chhan बोलले त्यांना मोठी jababdri दया
Very good speech
पवार साहेब ❤❤
अभ्यासू भाषण 👌👌
जबरदस्त मांडणी विकास लवांडे यांची
Ak number Lavande saheb
छान मार्गदर्शन ❤❤
हे तुमचं झालं पवार साहेब पारायण पण कापूस मोळ्यासेस राज्य बंदी होती शेतकरी लुटला गेला ..साखर धंदा मारून सर्व सहकारी कारखने राजकीय आद्दे बनवले ...रयत शिक्षण संस्थेचे संचालक कोणी कर्मवीर अन्नाचे आहे का.
..,
Only Sharad pawar saheb jindabad
राष्ट्रावादी ची बुलद तोफ. ✌✌✌✌🙏
विलास जी एक ज्वलंत विचार व्यक्त केले.पटले पुर्ण
Only Pawar Saheb❤
Great saheb
Vikas sahebana aani pudhe aana, Sampurna Maharashtra madhye, Tumchi garaj aahe vikas sir. ❤
Pawar Saheb = Determination and Willpower.
Very Good spech
Mast साहेब
यांना प्रचारासाठी उपयोग केला तर लाभ होईल
लवांडे सर खूप दिवसांनी उद्बोधन होईल असे विचार ऐकले. यापुढेही तुमच्या चॅनल द्वारे सतत उद्बोधन होईल अशी खात्री आहे.
जय राष्ट्रवादी
लवांडे सर आपलं खूप खूप अभिनंदन, अभ्यासपूर्ण भाषण आपल्यासारख्या वक्त्याची समाजात जागृती निर्माण करण्याची गरज आहे. कर्नाटकच्या सीमा भागामध्ये पक्षाच्या माध्यमातून आपणास नक्की निमंत्रित करेन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी. धन्यवाद. 🙏
अप्रतिम भाषण 👌👌
मुका दम chi व्याख्या छान समजावून सांगितले..
फक्त पवारसाहेब
आता दुसरे काय काम आहे का मग बसले साहेब नाही तर पहिले थांबतच नव्हतं आता त्यांना जनतेने बसायला लावले आहे लवांडे पवार यांनी काय केले हे सांगायची आज वेळ आली का आली ते पण सांगा नुसते कौतुक करून घेण्याचं व्यसन आहे हे नक्की
खूप छान विचार साहेब
Best 💯
1no saheb
लय भारी लवांडे सर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढूया.
पवार हे आधारस्तंभ आहेत
Very nice 👍 vilas lavande speach Argument exlant.❤❤❤❤❤
❤full pawar powar
लवांडे साहेब अप्रतिम विचार मांडले
लवांडे साहेब चालू राहुदया
कृषी मंत्री फ वस्त पवार साहेब ग्रेट पवार साहेब ग्रेट तुमच्या सारखा नेतो होणे नाही
छान छान
जय शिवराय शाऊ फुले आंबेडकर
ओन्ली पवार साहेब
एक नंबर
खूपच छान
लवंडे तुफान नव्हता , होऊ ही शकत नाही. एनसीपी मध्ये ते गेले होतं ते टीव्हच शमलं.
आणि गेलं आमच्या सेवा दलातून तेव्हाच तो विरल होता... आता तो , त्या आहेत!
हव तर सन्माननीय नेते माजी आमदार कुमार सप्तश्रीना विचारा.✍️
सेवा दल.