सर्ड्याला सुध्दा एव्हढे रंग बदलणे अवघड जाईल.शेवटी चाटले ना पाय.कुठे गेला मर्द पना ?कुठे गेला ठाकरी बाणा?कुठे गेले एकतर तू राहशील नाहीतर मी तरी राहील?दानवे म्हणाले झुकले,वाकले आणि लोळविले सुध्दा.
@@hanmanttatale6334 The CM can always talk and smile nicely, but his actions should be tough on this Janaab Uddhavuddin and his son, especially on Sushant Singh Rajput and Disha Salian murder cases, where these people have destroyed all evidence. But first things first, get his MPs and MLAs to jump ship to BJP or Shinde Sena.
देवेंद्र जी सुसंस्कारित आहेत परंतु त्यांनी जास्त प्रमाणात जवळ घेऊ नये व त्यांना आता अदु बाळ, दिशा सालियन, सुशांत सिंह व मनसुख हिरेन, पालघर साधु हत्याकांड विसरू नये असे आम्हाला वाटते आणि आता सद्गुणविकृती सोडुन द्या खुप अपमान पचवले आहेत आता हयगय करायची नाही, जशास तसे उत्तर दिले पाहिजे.
🚩मातोश्रींच्या पायऱ्या झिजवणारे झुकते माप मातोश्रीस देत होते पण सत्तेसाठी हापालेल्या ना लायकाने बुट चाटायची पाळी ओढवून घेतली 🚩अस्तनीतला निखारा पदरात घेऊन पदर जाळून घेऊ नये ही सदिच्छा 🙏
बहलोल खानास सोडू नये.. असा आदेश छत्रपती शिवाजी महाराज यांनी सेनापती प्रतापराव गुजर यांना दिला होता.. प्रतापराव गुजर यांनी ते दयाळू असल्याने खाना ला सोडून दिले.. त्याचे परिणाम काय झाले हे आपल्याला माहीत आहे.. राज्य चालवताना देवेन्द्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वारंवार वाचावेसे वाटते.. 🙏🙏
@@sushamanaik9997 फरक राहणारच. एक बाप कमाईवर, एक आप कमाईवर एक, लाडाने व योगायोगाने लायकी नसताना वारसा हक्कातून मोठा झालेला एक, लढून व प्रयत्नाने व प्रत्येक गोष्टीची किंमत चुकूवून व आपली लायकी सिद्ध करून मोठा झालेला. एक हवेत . एक जमिनीवर. एक अल्पशिक्षित . एक उच्चशिक्षित . एक,गर्विष्ठ . एक, अत्यंत निगर्वी . एक, भंपक . एक, बहादूर. एक, खोटारडा . एक सत्य वचनी. एक, डुप्लिकेट. एक ,ओरिजनल. एक ,कोष मे. एक होश मे. एक अविश्वासू एक विश्वसनीय एक कोट्याधीश. एक अर्थपूर्ण. एक अत्यंत भित्रा.(म्हणून आवाज मोठा) एक अत्यंत धाडसी. (म्हणून धीर गंभीर बोलणे) एक बाष्कळ व पांचट एक निश्चित व कर्ण मधुर एक परोपजीवी स्व कष्टार्जित एक बुडती नांव एक प्रगतीचे गांव परिणाम सर्वांसमोर आहेत. 😊
१०० % हेच कारण असणार कारण बालिश अभ्यासू नेतृत्व आदू बाळ याची coid gang अजून aat मधे आहेत आणि त्यांना आता कढ आले असतील. आदू बाळानी त्यांना आपलं सरकार येणार च गाजर देऊन थोपून ठेवलं असेल त्यामुळेच बंद दारा आड घालीन लोटांगण. कार्यक्रम.
अस्तरच काय ते घेऊन बसलात तुम्ही अजून जास्त माहिती देत गेला असता तर व्हिस्पर आणि इतर गोष्टीही सपडल्या चे सांगू शकला असता तुम्ही. असे एवढे खालच्या पातळीला म्हणजे संज्या राऊत्या च्या लेवल ला जाऊ नये. विसरू नये मानमोडि झालेला घर कोंबडा असला तरी एक माजी मूर्खमन्त्री आहेत ते....😂
महाराष्ट्राचा खरा ठाण्यावर देवा भाऊ आहे हेच महाराष्ट्राचे व विकास पुरुष म्हणून मुख्यमंत्री पदावर आहे मुस्लिमांचे नेते उद्धव ठाकरे यांना आता जवळ करू नये जय श्रीराम
@@babashaikh7160 tujhya samajala democracy chi garaj nahi ani netya chi pan garaj nahi....bhikaristan iran iraq saudi syria qatar...kiti tari examples aahet 😄
विरोधी पक्ष नेते पद अजिबात देऊ नये. फडणवीस यांनी त्यांचे केलेले अपमान विसरू नये. थकाशी असावे ठक उध्टासी असावे उद्धट ही रामदास स्वामींनी दिलेली बाब लक्षात ठेवावी.
काय करायच ते करा! आम्ही मतदान हे धर्म युध्द म्हनु न केले आहे BJP ला। आणि दूसरी महत्व चि गोस्त म्हनजे.. महाराष्ट्र मधे जी धुड गुस् चालू आहे ते बंद होण्यासाठी. सर्व tax payer आणि सर्व सामान्य जनतेला शांत महाराष्ट हवा आहे बस्स!!! सुशील जी ही बाब पोहचवा 🙏
वेळ कोणाची सारखीच राहू शकत नाही,त्यामुळेच तरी मर्यादित राहून शब्द वापरवे.अन्यथा कातडी वाचविण्यासाठी अशी नामुष्कीची वेळ य्ऊ शकते,असेच या घटनेतून दिसते.जय श्रीराम!
🙏 सुशील जी...आदरणीय देवेंद्र जी हे फार मोठया मनाचे आहेत...भेटायल्या आलेल्या व्यक्तीची काहिच पात्रता नसताना सुध्दा त्यांनी दिलदारपणे त्यांचे स्वागत केले...
Ajit pavar barobar ghene,he भविष्यासाठी गरजेचे आहे समजून घ्या,केंद्र जे निर्णय घेईल तेव्हा,विरोध कमी व्हावा, UCC,1 election.....asha kititari goshti ajun करायच्या आहेत
देवेंद्र जी च्यां पायाच्या नखाची तरी सर आहे का बघा जरा. संस्कार हीन माणुस ऊबाठा. पंचवीस वर्ष भाजपा बरोबर होती म्हणून हे टिकले. काकांनी पांच वर्षात आडवे केले. भाजपा ची ऊबाठा ने जाहीर माफी मागितली पाहिजे.
@@kondiramsapkal9064😊😊😊😊 Vadapav sainik balasahebanch Hindutvaa tujha shand uddudin wakre ne muslim cha payaver SODLA pan Tula nahi samajnar Karan tu vadapav sainik akkal gudghyat 😝😝😝😝 Ja vadapav kha Ani vasuli kar Matoshree 4 cha kaam band padlay 😊😊😊😊😊 VASULI Sainik
आदरनिय सुशिल साहेब नमस्कार अन सॅलुट... अगदी सुंदर छान अन मनांतील बोलताय राव तुम्ही? आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब यांचें सुसंस्कृत,सुस्वभावी, शांत स्वभाव कुठं.... ऊध्दव नी काय काय नाही बोललं देवेंद्र जी बद्दल.. तरी किती मनांचा किती मोठे पणा आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे.... असा नेता महाराष्ट्राला च काय देशाला मिळणं म्हणजेच देशाचं भाग्य आहे.... असा संयमी शांत पण हुषार चाणाक्ष नेता निश्चितच खुप खुप मोठा होणारं त्यात तिळमात्रही शंका नाही.... धन्यवाद साहेब 🎉🎉🎉🎉 आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी.. हळूहळू ऊध्दव ठाकरे,अदुबाळ, संजय राऊत यांची कुंडली बाहेर काढायला घ्यावी... तरचं हे साप.. त्या टोपलीत गप्प पडतील अन्यथा.. डोकं वर वर काढतील अन दंश करतील.... देवा भाऊ सावधान, सावधगिरी बाळगली तर बरं होईल 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
मुलाला वाचविण्यासाठी... केस होऊ नये....म्हणून पोहोचला बाप तिथे....संजय राऊत ने सुचवल असणार नक्कीच....आणि पब्लिकलां मूर्ख बनवण्याचा प्रयत्न.... म्हणजे आपली इज्जत आणि प्रॉपर्टी वाचविणे
छान उपमा दिली, कारण गणपती हे नेत्यांचे, राज्य प्रमूख, राष्ट्र प्रमुखाचेच प्रतिक आहे. गणपतीचे पोट मोठे असते. कारण नेत्याच्या पोटात खुप गोष्टी पचायला पाहिजे. काहीं गुप्त गोष्टी असतात, देशाच्या, राज्याच्या दृष्टीने, त्या पचवता आल्या पाहिजे. म्हणुन गणपतीचे पोट मोठे असते. देवा भाऊ चे पण आहे, म्हणून म्हटले छान उपमा दिली.
वाटेल तसं बोलून शेवटी पायाशी जावच लागलं. सुशील सर यालाच नियती म्हणतात. काल भेट घेऊन सुद्धा नंतर पत्रकारासमोर खोचट पणे बोललेच. सुंभ जळला तरी पीळ जळला नाही . हे कसले वाघ. सुशील सर छान व्हीडीओ.
निर्लज्ज म सदा सुखी . देवा भाऊ च्या नावातच ' देव ' असल्यामुळे माफ कधी करायचं आणि नेस्तनाबूत कधी करायचं हे त्यांना उत्कृष्टपणे जमतं . म्हणूनच तर मोदीजी यांच्या पायाजवळ बसवलं आहे . एकाच वेळी मान पण आणि अपमान पण . पण हे लक्षात यायला बुध्दी लागते , टोमणे मारायला बुद्धीची गरज नसते . जय देवा भाऊ 👌👌🙏🙏
उध्दव ठाकरे महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले ते प्रेमाने गेलेले नाहीत. काही तरी महत्त्वाचे आणि गंभीर काम असणार. विरोधी पक्षनेते पदा साठी पण जाणारा पैकी हे नाहीत. त्या पेक्षा ही काही तरी गंभीर गडबड असली पाहिजे.
दिशा फाईल. मातोश्री २,३. गायब झालेले १९ बंगले. कारशेडला दिलेली स्थगिती. अदूचे नाईट लाईफ. कोरोना भ्रष्टाचार. असंख्य मुद्दे आहेत. तह करायला गेले होते . फडणवीस यांचे मार्फत मोदी व शहा यांचेशी.
शिवरायांचा बाणा, बाळासाहेबांचा करारीपणा , " बाळासाहेब म्हणजेच देश, धर्म ,प्रांत महाराष्ट्र राज्यातील वाघ होता ढाणा ! " ,पण सर्व लयास घालवले एका मंद व्यक्तीने..
झुकणार बी ,वाकणार बी ,आता लोळले बी ..😂😂😂😂 खरंच आहे सुशील गणपती बाप्पाचे पोट लोकांचे अपराध पोटात घेऊन पोट मोठे आहे .तसाच आमचा देवाभाऊ परिपक्व आहे .❤❤❤❤❤
सुशील जी, स्वघोषित साहेब मुखयमंत्र्यांना आठवण करून द्यायला गेले होते की कामाचं गडबडीत मुख्यमंत्र्यांनी विसरू नये की "साहेबांच्या कुटुंब ; मुख्यमंत्र्यांचा जवाबदारी" । कोरोना, सुशांत, दिशा .. या फाईल गायब करायला किती टर् बूजा लागणार हे ही माहीत करायचा होता।
फोन न उचलणाऱ्या मामुला भेट देऊन मनाचा मोठेपणा दाखविला. ह्यातच सारं कांही आलं! जरा त्या नरेंद्र टकलेकडे कटाक्ष टाकावा. भलताच चेकाळलाय. जीभ पण नको ईतकी सैल सुटलीय.
लाजेला सुद्धा लाज वाटेल आणि सरडा पण लाजेल एवढ्या लवकर हे रंग बदलतात. निर्लज्जम सदा सुखी.
😂😂😂😂
😂😂😊😅
✅✅
सर्ड्याला सुध्दा एव्हढे रंग बदलणे अवघड जाईल.शेवटी चाटले ना पाय.कुठे गेला मर्द पना ?कुठे गेला ठाकरी बाणा?कुठे गेले एकतर तू राहशील नाहीतर मी तरी राहील?दानवे म्हणाले झुकले,वाकले आणि लोळविले सुध्दा.
एकदम बरोबर.
एकेकाळी त्यांचा फोन न घेणारे आज स्वतः भेटायला जाणं.
कशी नशिबानं थट्टा आज मांडली.
😂😂😂
😂😂
CM should not lenient towards this man, it would affect the image of CM and future of BJP in Maharashtra
@@hanmanttatale6334 lenient wah
Ajun kahi?
Bharat ratna magayachaa hota ki best cm sathi
@@hanmanttatale6334 The CM can always talk and smile nicely, but his actions should be tough on this Janaab Uddhavuddin and his son, especially on Sushant Singh Rajput and Disha Salian murder cases, where these people have destroyed all evidence. But first things first, get his MPs and MLAs to jump ship to BJP or Shinde Sena.
सांजा नी तंतुना हातात दिला याचा.
हे सर्व काळी संपत्ती, आणी आदू बाळाच्या बचवा साठी. सुशांत राजपूत प्रकरण.
Very true...
आपला तर्काला बराच आधार आहे असे वाटते. आदुबळासाठी गेले आहेत. आठवा दिशा सलियान, सुशांत सिंग राजपूत ही प्रकरणे.
Gangasamrat pengwin याने मातोश्री वर रात्री तमाशा केला की फावड्या ला कुत्रप्रेम उफहळून येते @@surendrakelkar5575
100% correct logical reasoning
exactly !!!!
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ह्याचा खूप अभिमान,आणि आनंद आहे 👍🙏🙏🙏💐🚩🚩🚩🚩🚩
जनतेच्या मनातील बोललात🙏🏻
अगदी बरोबर आहे
जनतेच्या मनातले मुख्यमंत्री फडणवीस साहेब
✅✅
He'll be nxt pm also,, mark my words,,
देवेन्द्रजी परिपक्व व्यक्तिमत्त्व आहेत याचं हे उत्तम उदाहरण.
@@sandhyapanke9796 देवेंद्र जी यांनी सापाला दूध पाजू नये एवढेच
He's the future pm of India,,
mark my words
DF is a strong contender for pm
हा वाघ कसला, हा तर शेळी निघाला. एकदम अचूक विशलेशन सुशिलजी.
@@mohansawant1324 दादा कोंडके म्हनाले होते, सशाला बिल कोणी दाखवा.
रावसाहेब दानवे बरोबर म्हटले होते
झुकणार नाही वाकणार नाही आता झोपायची पाळी आली😂😂😂
😂😂😂
झोपले बी अन् वाकले बी आता काय रहायला
झोपायची पाळी आली कशाला या अगोदर मुस्लिम समाजाच्या खाली लोकसभा निवडणुकीत झोपून आले आहेत. आता काय झोपायचे राहिले आहे?
Mazhi krupa karun maaru naka
Ani
Mazhya poracha faas sodwa
Ani amchya files baher kadhu naka
Bulldozer chalvu naka
Mhanun chatayla radbadli karayla gele
Karan bakiche shivgund sardesai shinde vagaire already abhaydaan gheun baslet
Ubatha wale parab danve ani PP chawan ani SUSu tai bit coin prakaran ani awhad chi anek prakarane agadi awartan hoil
Hyanchya files sadhya tari Devabhau kade ahet....
Tya sudha sinchanachya files mantralaya la aag lawun jalun taklya tasha jalun takanyachi vinanti karaayla gele asawet.
Ani parambir waajhe ani sanjay pande mag PP naik man koni baget paise bharun video karnari Molkarin ani tichi ulhasnagar chi malkin
Ashi anek prakarane ahet
Jyache jyache hishen ajun chukte zalele nahit
Tya bhayapoti gelet
अहो त्रास होऊ नये म्हणून ग्रीस लाऊन गेले होते
मा दानवे तर मविआ सरकार स्थापन झाले तेव्हा च बोलले होते..
देवेंद्र जी सुसंस्कारित आहेत परंतु त्यांनी जास्त प्रमाणात जवळ घेऊ नये व त्यांना आता अदु बाळ, दिशा सालियन, सुशांत सिंह व मनसुख हिरेन, पालघर साधु हत्याकांड विसरू नये असे आम्हाला वाटते आणि आता सद्गुणविकृती सोडुन द्या खुप अपमान पचवले आहेत आता हयगय करायची नाही, जशास तसे उत्तर दिले पाहिजे.
Susanskrut kasala. Anahi pant ahe.
Correct
@shamaladeshpande7990-अगदी बरोबर सद्गुण विकृती सोडणे आवश्यक आहे आणि त्या सरकार ने केलेली हत्याकांड जनता विसरलेली नाही
हो, सगळ्यांचा माज उतरवणारा अनाजीपन्त... पुन्हा आलाय. 👍🏻👍🏻👍🏻@@kondiramsapkal9064
ह्यांना पचवलात तर आणखी पोट वाढेल.
हिन्दू ह्दय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे
सत्ता येईल जाईल पण
गेलेली इज्जत परत येत नाही
Correct 👍👍
निर्लज्जंम सदा सुखी.. फडणवीसजीनी त्याला बरोबर मोदींच्या पायाजवळ बसवलं
फडणवीस साहेबांनी जशास तसे वागावे
पण ते संस्कारी आहेत 🙏🙏
@@ramdasbharsakale1147 संस्कारी असणं चांगल आहे. पण त्याच रूपांत्रण सद्गुण विकृती मध्ये होऊ नये म्हणजे झालं.
🚩मातोश्रींच्या पायऱ्या झिजवणारे झुकते माप मातोश्रीस देत होते पण सत्तेसाठी हापालेल्या ना लायकाने बुट चाटायची पाळी ओढवून घेतली 🚩अस्तनीतला निखारा पदरात घेऊन पदर जाळून घेऊ नये ही सदिच्छा 🙏
ते आता तरी विसरणार नाहीत पण सज्जन आहेत वेळ आली की बरोबर करेक्ट कार्यक्रम करतील असे अपेक्षित आहे
@@DESIBOY-fe7nmआता नाही होणार कारण सगळ्याच मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत
मुलगा सरळ सरळ ड्रग्स गँग बरोबर जोडलेला आहे....हे त्यांच्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांना दिसत नाही...याचे आश्चर्य वाटते...
स्त्रीलंपट.दावोसचे फोटो बघा.प्रियांका चतुर्वेदी बरोबर बर्फ बर्फ खेळताना
अहो, तेच तर इतर गँग मेंबर आहेत.
' एकतर तू राहशील नाहीतर मी तरी ' अशी धमकी देणाऱ्यांना भेटताना सुद्धा फडणवीसांचे सुसंस्कार दिसतात .
VERY WELL EDUCATED CULTURED POLITICIAN. JAI MAHARASHTRA NAMASTE NAMASTE
अति चांगुलपणा ही चूकिचाच आहे.
बहलोल खानास सोडू नये.. असा आदेश छत्रपती शिवाजी महाराज यांनी सेनापती प्रतापराव गुजर यांना दिला होता.. प्रतापराव गुजर यांनी ते दयाळू असल्याने खाना ला सोडून दिले.. त्याचे परिणाम काय झाले हे आपल्याला माहीत आहे.. राज्य चालवताना देवेन्द्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वारंवार वाचावेसे वाटते.. 🙏🙏
@@sushamanaik9997 फरक राहणारच. एक बाप कमाईवर,
एक आप कमाईवर
एक, लाडाने व योगायोगाने लायकी नसताना वारसा हक्कातून मोठा झालेला
एक, लढून व प्रयत्नाने व प्रत्येक गोष्टीची किंमत चुकूवून व आपली लायकी सिद्ध करून मोठा झालेला.
एक हवेत .
एक जमिनीवर.
एक अल्पशिक्षित .
एक उच्चशिक्षित .
एक,गर्विष्ठ .
एक, अत्यंत निगर्वी .
एक, भंपक .
एक, बहादूर.
एक, खोटारडा .
एक सत्य वचनी.
एक, डुप्लिकेट.
एक ,ओरिजनल.
एक ,कोष मे.
एक होश मे.
एक अविश्वासू
एक विश्वसनीय
एक कोट्याधीश.
एक अर्थपूर्ण.
एक अत्यंत भित्रा.(म्हणून आवाज मोठा)
एक अत्यंत धाडसी. (म्हणून धीर गंभीर बोलणे)
एक बाष्कळ व पांचट
एक निश्चित व कर्ण मधुर
एक परोपजीवी
स्व कष्टार्जित
एक बुडती नांव
एक प्रगतीचे गांव
परिणाम सर्वांसमोर आहेत. 😊
मीच गेलो 🫤😒😒😮💨
येणाऱ्या पाच वर्षांपर्यंत माझा गट थोडाफार तरी शिल्लक ठेवा, म्हणजे माझा उदरनिर्वाह बंद होणार नाही हे लक्षात असू द्या.
Tumachya bapachach maharashtra ahe ka?
5 वर्षे तरी कशाला पाहिजे, पार त्याचा नायनाट होऊ दे लवकर
@@kondiramsapkal9064 mag kay tujhya bapacha ubha thaslela cha aahe?
@@kondiramsapkal9064Are Kondiram Aamchya Sarkhya Swabhimani Mansan Cha Maharashtra Aahe, He Kayam Lakshyat Thev.
अगदी खालच्या स्तरावर फडणवीसांबद्दल बोलणाऱ्यांचे सुसंस्कार तेव्हा कुठे होते , जेव्हा त्यांचे फोन सुद्धा न घेता त्यांचा अपमान केला होता .
आणि मतदारांशी गद्दारी
तो टमरेल घेऊन संडासला पळाला होता 😂😂😂
अति सुसंकृतपणा काय कामाचा ?
@@balasahebshelke5210 दुसऱ्याशी आपणहून वाईट वागू नये , पण दुसरा वाईट वागला तर आपणही जशास तसे वागावे असंच मलाही वाटतं . 🙏
@@balasahebshelke5210 बरोबर आहे. 👍
ठाकरे संधीसाधू आहेत, वेळीच सावध होणे आवश्यक आहे असे माझे मत आहे
महामूर्ख माणूस आहे...शिंदे साहेबांनी वाचवली सेना
अनेकदा अपमान करुन, वाटेल ते बोलणे, हे ऐकून सुध्दा देवाभाऊ शांत असतात, हेच सर्वानी घेण्यासारखं आहे!
हो सर आपलें म्हणणे एकदम योग्य आहे. माझ्या सारख्या सामान्य माणसाचा सुद्धा उद्धव ठाकरे यांना पहिल्यानंतर अंगाचा तीळपापड होतो.
हो पण हे घातक ठरेल .समोरील व्यक्ती अधिक बेशरम बनेल.
@@jayantmalgundkar5909 agreed
भेटायला नव्हते पहिजे देवेंद्र जी ने
1ch number देवेंद्र फडणवीस जी अभिनंदन जय श्रीराम सुशील नमस्कार
शपथविधीला गेले नाही आणि नंतर सेटींग साठी गेले...पाया पडले...कारण, दिशा सालीयन सुशांत सिंग राजपूत मनसुख हिरेन पालघर साधु .....
हेच कारण असणार
हेच कारण असणार
You said is perfect
It is possibility he must have gone for his son sake
Devendra Fadnavis na shivya dewoon ata laj sharam kahi nahi watat?
१०० % हेच कारण असणार कारण बालिश अभ्यासू नेतृत्व आदू बाळ याची coid gang अजून aat मधे आहेत आणि त्यांना आता कढ आले असतील. आदू बाळानी त्यांना आपलं सरकार येणार च गाजर देऊन थोपून ठेवलं असेल त्यामुळेच बंद दारा आड घालीन लोटांगण. कार्यक्रम.
सुशील जी, हा नटरंगी नार मधला नाच्या. कमरेवर हात ठेऊन *आता ग बया, झाली का पंचायत* म्हणणारा .
मी पाहिला तो व्हिडिओ,त्यानं देवेंद्र फडणवीस साहेबांना गुच्छ दिला पण,देवेंद्र फडणवीस साहेबांनी हातानी खुनऊन निघा आता अस सुचवलं,बर वाटलं!!
मला नाही आबरू,
मी कशाला घाबरू. 😇
फड़तुस ला भेटायला कशाची लाज. 🙄 उठा च्या भाषेत.
अस्तरच काय ते घेऊन बसलात तुम्ही
अजून जास्त माहिती देत गेला असता तर व्हिस्पर आणि इतर गोष्टीही सपडल्या चे सांगू शकला असता तुम्ही.
असे एवढे खालच्या पातळीला म्हणजे संज्या राऊत्या च्या लेवल ला जाऊ नये.
विसरू नये मानमोडि झालेला घर कोंबडा असला तरी एक माजी मूर्खमन्त्री आहेत ते....😂
जळकुंड उद्धव ठाकरे प्लीज फडणवीस साहेबांनी जवळ करू नये दिशा सुशांत पलघर साधू vaze केस बाहेर काढा
महाराष्ट्राचा खरा ठाण्यावर देवा भाऊ आहे हेच महाराष्ट्राचे व विकास पुरुष म्हणून मुख्यमंत्री पदावर आहे मुस्लिमांचे नेते उद्धव ठाकरे यांना आता जवळ करू नये जय श्रीराम
अरे ये yz आमच्या समाजाचं कोणचं नेता नाहीं. फक्त ओवेसी साहेब आहेत कळल का 😂
@@babashaikh7160ओवेसी आज आहे उद्या राजकारणात नसेल... लिहून ठेव... जय शिवराय!!
@@babashaikh7160 tujhya samajala democracy chi garaj nahi ani netya chi pan garaj nahi....bhikaristan iran iraq saudi syria qatar...kiti tari examples aahet 😄
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.
जे एकेरी भाषेत अर्वाच्य शिवीगाळ करत होते ते म्हणे सदिच्छा भेट घ्यायला गेले.
मातोश्रची रया पुर्ण घालवली.
देवेंद्र जी सुसंस्कारित आहेत...
विरोधी पक्ष नेते पद अजिबात देऊ नये.
फडणवीस यांनी त्यांचे केलेले अपमान विसरू नये.
थकाशी असावे ठक उध्टासी असावे उद्धट ही रामदास स्वामींनी दिलेली बाब लक्षात ठेवावी.
Andhabhakta. Virodhi paksha nete pad bapachi property ahe ka? Manala vatale tar denar nahitar nahi. Fadanvis chi property ahe ka?
Punha Hya Na Tya karna var Magutivar Basnar
Ungrateful Maanus 😂😂😂
रामदास स्वामींनी सांगितले होते ते कुणालाच झेपणार नाही.तेवढी कुवत नाही कुणाची.
@@kondiramsapkal9064 जनतेने दिलेला निर्णय आणि संविधानाचा अभ्यास केला तर १०% जागा असतील तरच मिळते. मदरशांमध्ये शिकलास का काय तू😂😂
@@kondiramsapkal9064 Are Tu Dokya Var PadLa Aahes Kai , Virodhi Pad MiLvayLa Suddha Layki Lagte.
गाली गटार भेटीसाठी गेले
काही स्वार्थ असेलच त्याशिवाय भाजप मध्ये
25 वर्षांत सडलेला हा माणूस कसा काय जाऊ शकतो
घोरीला पृथ्वीराज ने 18 वेळेला सोडुन दिले पण एकदाच घोरीने पकडले आणि काय झाले? दुष्टना क्षमा म्हणजे संकटाला आमंत्रण असे शास्त्र सांगते!!!
Vinay, Barobar BoLtoysh.
बरोबर आहे
मी तुमच्याशी सहमत आहे. पण या लोचट संघ वाळ्याना कोण सांगणार? उद्धव हा अस्तणीतला
निखारा आहे!त्यातून विकृत मनोवृत्ती!
उध्दव फडतूस बोलला पण फडणविसानी उत्तर दिले होते ते खरं करून दाखविले. मै फडतूस नही काडतूस हुं.हे काडतूस योग्य ठिकाणी घुसले.
काय करायच ते करा! आम्ही मतदान हे धर्म युध्द म्हनु न केले आहे BJP ला। आणि दूसरी महत्व चि गोस्त म्हनजे.. महाराष्ट्र मधे जी धुड गुस् चालू आहे ते बंद होण्यासाठी. सर्व tax payer आणि सर्व सामान्य जनतेला शांत महाराष्ट हवा आहे बस्स!!! सुशील जी ही बाब पोहचवा 🙏
काय कुलकर्णी साहेब तुमची नजर महानुभाव बाबा तुमच्या नजरेला
वा. सुशील जी वा. मानलं तुमच्या निरीक्षणाला. धन्यवाद.
तुमची नजर एकदम भारी आहे.
अस्तर लावलेला शर्ट 😂😂😂
नटरंग 😂😂
वेळ कोणाची सारखीच राहू शकत नाही,त्यामुळेच तरी मर्यादित राहून शब्द वापरवे.अन्यथा कातडी वाचविण्यासाठी अशी नामुष्कीची वेळ य्ऊ शकते,असेच या घटनेतून दिसते.जय श्रीराम!
🙏 सुशील जी...आदरणीय देवेंद्र जी हे फार मोठया मनाचे आहेत...भेटायल्या आलेल्या व्यक्तीची काहिच पात्रता नसताना सुध्दा त्यांनी दिलदारपणे त्यांचे स्वागत केले...
आम्हाला नाही आवडले
सत्तेत जाण्यासाठी लाचारी कि 'आम्ही आता रहाणार नाही', हे सांगायला गेले?
Dada to dhanya wagh nahi tar lud bharlel kutra ahe fadanisani tyachyvar daya karu naye tyala karmachi fale bhogi dhyavi thanks kulkarni sir
मुस्लिम नेते फडतूस मुख्यमंत्री ला कसे भेटायला गेले ?
आमच्या सारखे स्वंयसेवक खरंच या प्रकारामुळे नाराज होतात.
तसे नका म्हणू. कारण मोदीजी, शहाजी, देवेंद्रजी फार उंच उडू देणार नाहीत
अहो नाराज कशाला.
देवेंद्र ने याला मोदीजी च्या पाया जवळ बसायला सांगितलं हेच बोलकं आहे
🥴🥴🥴🥴🥴🥴🥴🥴 so sad Akla Devendra of RSS is ruling with courrpt Ajit Pawar.
Ajit pavar barobar ghene,he भविष्यासाठी गरजेचे आहे समजून घ्या,केंद्र जे निर्णय घेईल तेव्हा,विरोध कमी व्हावा, UCC,1 election.....asha kititari goshti ajun करायच्या आहेत
Exactly
एकदम अचूक विश्लेषण गर्वाचे घर नेहमीच खाली
हत्ती चे दात खायचे वेगळे व दाखवायचे वेगळे असतात तसेच उध्दव ठाकरे ची आहे हे फडणवीस चांगलेच ओळखून आहेत.
Aaj Shah na Shivya Detana disle
सुशील भाऊ, तुमच्या शोधक नजरेला सलाम 🎉
Mastta Sushilji.Lai Bhari Explain.
सुशील जी आजचा हा Vidio लाजवाब. मनातली सगळी खदखद मिटली तुमच्या या Vidio मुळे. शांत शांत वाटलं. पाठोपाठ २ वेळा पाहिला हा Vidio.
धन्यवाद.
देवेंद्र जी च्यां पायाच्या नखाची तरी सर आहे का बघा जरा. संस्कार हीन माणुस ऊबाठा. पंचवीस वर्ष भाजपा बरोबर होती म्हणून हे टिकले. काकांनी पांच वर्षात आडवे केले. भाजपा ची ऊबाठा ने जाहीर माफी मागितली पाहिजे.
Ho baki khare mafi magitalich pahije tehi jahir
Vat bagh. EVM chor.
Right bhava
@@kondiramsapkal9064😊😊😊😊
Vadapav sainik balasahebanch Hindutvaa tujha shand uddudin wakre ne muslim cha payaver SODLA pan Tula nahi samajnar Karan tu vadapav sainik akkal gudghyat 😝😝😝😝
Ja vadapav kha Ani vasuli kar Matoshree 4 cha kaam band padlay 😊😊😊😊😊
VASULI Sainik
स्वतः फडवणीस इतकं खोटं बोलतो तरी त्याचे अंध भक्त त्याचा सारखेच खोटं बोल पण रेटून बोल स्वतः निरलजज पणाने वागायचे आणि दुसऱ्यांना शिव्या घालायच्या
आदरनिय सुशिल साहेब नमस्कार अन सॅलुट... अगदी सुंदर छान अन मनांतील बोलताय राव तुम्ही?
आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब यांचें सुसंस्कृत,सुस्वभावी, शांत स्वभाव कुठं.... ऊध्दव नी काय काय नाही बोललं देवेंद्र जी बद्दल.. तरी किती मनांचा किती मोठे पणा आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे....
असा नेता महाराष्ट्राला च काय देशाला मिळणं म्हणजेच देशाचं भाग्य आहे....
असा संयमी शांत पण हुषार चाणाक्ष नेता निश्चितच खुप खुप मोठा होणारं त्यात तिळमात्रही शंका नाही....
धन्यवाद साहेब 🎉🎉🎉🎉
आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी.. हळूहळू ऊध्दव ठाकरे,अदुबाळ, संजय राऊत यांची कुंडली बाहेर काढायला घ्यावी... तरचं हे साप.. त्या टोपलीत गप्प पडतील अन्यथा.. डोकं वर वर काढतील अन दंश करतील....
देवा भाऊ सावधान, सावधगिरी बाळगली तर बरं होईल 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
सुशीलजी किती बरोबर सर्व लोकांच्या मनातले बोलता हो
आणि नेहमीच असे लोकांच्या मनातले व्हिडीओ करता, खूप भावतात. धन्यवाद.
मुलाला वाचविण्यासाठी... केस होऊ नये....म्हणून पोहोचला बाप तिथे....संजय राऊत ने सुचवल असणार नक्कीच....आणि पब्लिकलां मूर्ख बनवण्याचा प्रयत्न.... म्हणजे आपली इज्जत आणि प्रॉपर्टी वाचविणे
मी ,मोडक्या संसाराची बाई लाज टाकली
अडीच वर्षात बरीच प्रकरणे झालीत... ती आता पुढे येऊ शकतात, ती मिटवण्यासाठीची ही तयारी... दुसरे काय ?
Yes
त्या सरकारला घटनाबाह्यसरकार असे आदित्य ठाकरेही कार म्हणत होते.
ते त्यानी लक्ष्यात ठेवावे.
उबाठा आता शिंदे साहेबांचे धन्यवाद मानतील
जरी मोदींच्या पायाशी बसून देवेंद्रजींपाशी काही याचना केली असेल तरी त्या याचनेचा "योग्य" निर्णय देवेंद्र यांनी घ्यायला हवा.
बरोबर बोलत आहात तुम्ही. 100\√
कारण त्यांना आता भयानक भिती आहे. आता आपलं खरं नाही. यामुळे च. स्वार्थी
थोडक्यात काय? कावल्याच घर होतं शेणाचं!
भेटायला नाही चाटायला गेले
@@shrikantkhanolkar4301 अर्थात दुसर येत काय हया घरकोमड्याला जिथे सत्ता तिथे हा. तुतारी कॉलेज चा सगळ्यात ढ विध्यार्थी.
आता उध्दव ठाकरे फडणवीस खाली झोपायला सुद्धा मागेपुढे पहाणार नाही.
देवा भाऊ म्हणजे मोठ्या पोटाचा गणपती आहे
छान उपमा दिली, कारण गणपती हे नेत्यांचे, राज्य प्रमूख, राष्ट्र प्रमुखाचेच प्रतिक आहे. गणपतीचे पोट मोठे असते. कारण नेत्याच्या पोटात खुप गोष्टी पचायला पाहिजे. काहीं गुप्त गोष्टी असतात, देशाच्या, राज्याच्या दृष्टीने, त्या पचवता आल्या पाहिजे. म्हणुन गणपतीचे पोट मोठे असते. देवा भाऊ चे पण आहे, म्हणून म्हटले छान उपमा दिली.
सुंदर आणि गंमतीशीर विश्लेषण!
वाटेल तसं बोलून शेवटी पायाशी जावच लागलं. सुशील सर यालाच नियती म्हणतात. काल भेट घेऊन सुद्धा नंतर पत्रकारासमोर खोचट पणे बोललेच. सुंभ जळला तरी पीळ जळला नाही . हे कसले वाघ. सुशील सर छान व्हीडीओ.
त्याच्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर किती विश्वास ठेवावा याचा विचार करावा
एकाच सोफावर फडणविस साहेबांनी उद्दव या (चीर कूट) ला बसवले होय बसवले कारण शरद पवार हे त्या उध्दव ला कूठे बसवायचे बघा
Favdya la javal naka geu 😂😂devendra saheb
निर्लज्ज म सदा सुखी . देवा भाऊ च्या नावातच ' देव ' असल्यामुळे माफ कधी करायचं आणि नेस्तनाबूत कधी करायचं हे त्यांना उत्कृष्टपणे जमतं . म्हणूनच तर मोदीजी यांच्या पायाजवळ बसवलं आहे . एकाच वेळी मान पण आणि अपमान पण . पण हे लक्षात यायला बुध्दी लागते , टोमणे मारायला बुद्धीची गरज नसते . जय देवा भाऊ 👌👌🙏🙏
देवेंद्र फडणवीस जी पुरते ओळखून आहेत.....खरे चाणक्य!! ते अशा showला show करूनच उत्तर देत आहेत......😅 😅😅
हिंदूंनी माज उतरवला
उध्दव ठाकरे महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले ते प्रेमाने गेलेले नाहीत. काही तरी महत्त्वाचे आणि गंभीर काम असणार. विरोधी पक्षनेते पदा साठी पण जाणारा पैकी हे नाहीत. त्या पेक्षा ही काही तरी गंभीर गडबड असली पाहिजे.
दिशा फाईल.
मातोश्री २,३.
गायब झालेले १९ बंगले.
कारशेडला दिलेली स्थगिती.
अदूचे नाईट लाईफ.
कोरोना भ्रष्टाचार.
असंख्य मुद्दे आहेत.
तह करायला गेले होते .
फडणवीस यांचे मार्फत
मोदी व शहा यांचेशी.
आदूची कारस्थाने निस्तरायला लाचार झाले
तोफा थंडावल्या की नाही माहीत नाही पण संजय रौतचे गटार कोरडे पडले हे नक्की...
अम्मीजान मंझीलं ( मातोश्री2 ) चे नामकरण करण्याचे निमंत्रण देण्यासाठी गेला होता उस्मान टाकरे .
😂😂
😂😂😂
BJP che hindutwa layak nahi. Hukumshahi kade jat ahe. Hindutwa shivseneche nisteche ahe. Sattesathi nahi.
लय भारी 🎉🎉🎉
Ammi jan 2.kenvvach
Wokptboard ne Khaun Taakla 😂😂😂😂
*"एकतर तु राहशील किंवा मी"*
असे *कोणी कोणास म्हणाले????*
😂😂😂
पुर्वी मराठीच्या पेपर मधे कोणी कोणास म्हणाले हा प्रश्न असायचा
पुर्वी मराठी भाषेच्या पेपर मधे कोणी कोणास म्हणाले असे प्रश्न असायचे
सत्तातुराणाम ना भयं ना लज्जा
शिवरायांचा बाणा, बाळासाहेबांचा करारीपणा , " बाळासाहेब म्हणजेच देश, धर्म ,प्रांत महाराष्ट्र राज्यातील वाघ होता ढाणा ! " ,पण सर्व लयास घालवले एका मंद व्यक्तीने..
वाघाची शेळी झाली
अति सुन्दर विश्लेषण. मोदी च नाव वापरल्या शिवाय राजकारणात राहणं अशक्य. जय श्री राम
Modiche chata pudhun magun
सुशील कुलकर्णीजी,आपले योग्य विषयांचे विवेचन वाचून आनंद वाटला. समस्त मिडीयानी भेटीबद्दल जे खोटं विधाने केली होती . त्यामुळे आपले विवेचन योग्य होते.
झुकणार बी ,वाकणार बी ,आता लोळले बी ..😂😂😂😂 खरंच आहे सुशील गणपती बाप्पाचे पोट लोकांचे अपराध पोटात घेऊन पोट मोठे आहे .तसाच आमचा देवाभाऊ परिपक्व आहे .❤❤❤❤❤
विरोधी पक्षनेते पद देऊ केल्यामुळे, तिघांमध्ये वाद निर्माण झाला आहे!
Dhanyawad-Namaskaar
निर्लज्जम सदासुखी असा कोण आहे जगी
उध्दव ठाकरे ।
फडणवीस साहेब तुम्ही चागलं चांगल म्हणून कोना माणसाला भेटावं एवढे तरी शिष्टाचार आपण पाळला पाहिजे होता.
मोठ्या पदावर असलेल्या खरोखर मोठ्या मनाच्या व्यक्तीला असे करता येत नाही
हा स्वार्थी आणि कपटी माणूस आपल्या पोराला कसं वाचवता येईल आणि आपली काळी संपत्ती कशी वाचवता येईल हाच उद्देश घेऊन गेला असणार.
म्हणून तर फडणवीस खरच महान व्यक्ति आहेत
सुशील जी,
स्वघोषित साहेब मुखयमंत्र्यांना आठवण करून द्यायला गेले होते की कामाचं गडबडीत मुख्यमंत्र्यांनी विसरू नये की "साहेबांच्या कुटुंब ; मुख्यमंत्र्यांचा जवाबदारी" ।
कोरोना, सुशांत, दिशा .. या फाईल गायब करायला किती टर् बूजा लागणार हे ही माहीत करायचा होता।
या फडतूस उध्वस्त ला केरसुनी जवळ ठेवा
वाह सुशील जी लई भारी
अहो,अस्तर नागपूरच्या कडाक्याच्या थंडीमुळे असेल हो!😂
वा सुशिल जी खुप बारीक निरीक्षण केले
Sushilji, lai bhari observation aahe tumcha
खरा वाघ तर देवा भाऊच आहे उध्वस्त शेळी पण नाही ससा झाला अजून काहीच नाही पुढं खुप काही लपलय
फोन न उचलणाऱ्या मामुला भेट देऊन मनाचा मोठेपणा दाखविला. ह्यातच सारं कांही आलं!
जरा त्या नरेंद्र टकलेकडे कटाक्ष टाकावा. भलताच चेकाळलाय. जीभ पण नको ईतकी सैल सुटलीय.
निरंजन टकले. नाशिक
व्वा ! सुशीलकुमार जी एकदम मस्त विश्लेषण
फारच गंमत आली.भाऊसाहेब
म्हणून च ते देव आहेत
सद्गुण विकृती सोडून.द्या.साहेब..😢😢
"झुकल्या वाकल्या,निर्लज्ज माना"!☺️☺️☺️संज्या राजाराम रौटं उवाच्!😂😂😂
चिल्लरीचा विचार गर्भश्रीमंत माणूस करत नाही
आम्ही नाही सांगणार असा सूट कुणाचा असतो...
धन्य ते देवेंद्रजी
सुशीलजी आपले निरीक्षण आणि त्याचे विश्लेषण अचूक आहे.
*उद्धव ठाकरेंचा सोप्पा फंडा*
*जीकडे पद 🪑 तीच विचारधारा*
*जिकडे खोबरं तीकडं चांगभलं*
मला नाही..... मी कशाला घाबरू
🎉
ठाकरे हा वाघ नाही. ससा आहे. शेवठी पाया पडायला गेला.
धन्यवाद सुशिलजी ❤️❤️❤️