मी दिलेला पिक विमाघोटाळा अण्णांनी विधानसभेत मांडला याचा मला सार्थ अभिमान आहे. याचा पाठपुरावा करावा अन्यथा माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
सुरेश धस कितीही तळमळीने भ्रष्ट राजकारण्यांच्या विरोधात बोलत असले तरी आजची भाजप अटल बिहारी वाजपेयींची भाजप नसून ती बाजारू भाजप झालेली आहे मोदी, शहांची. येथे जाहीर सभेत सिंचन घोटाळ्यात दोषी ठरवून जेलमध्ये रवानगी करण्याची जाहीर गॅरंटी देणारेच त्या घोटाळेबाजाला उपमुख्यमंत्रीपद बहाल करतात. ते आणि पंत ह्या पीक विमा घोटाळेबाजाला नक्कीच पाठीशी घालतील हे लक्षात घ्या.
@@S.Ram_stgamerjanar bullya jast maju nakos maaj jirayachi process start zali kami vajanach khate deun ...dhanya konhi dev nahi lagla n tu kay jast tondat gheu nakos randibaaj cha😂😂😂
खर तर मा सुरेश आण्णा धस मंत्री पदाचा अधीकार आहे मंत्री मिळायला हवे होते एक नंबर अभ्यासु व्यक्तीमत्व आहे 🐅🚩🐅🚩🐅🚩 जनतेच्या विकासासाठी तळमळीने काम करत आहेत
धस साहेबांसारखा खरं बोलणारा आमदार मी आजपर्यंत पाहीला नाही. धस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है धस साहेब कै. संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील आका ला अटक झाल्या शिवाय थांबु नका सगळा महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने बघतोय.
पिक विमा योजनेतील त्रुटी चा गैर फायदा घेतला आहे. पिक विमा योजनेच्या निकषांमध्ये दुरुस्ती होणे आवश्यक आहे. ज्यांच्या नावे सातबारा त्यांनाच पिक विमा काढता यायला पाहिजेत. पिक विमा योजनेमध्ये काही माफिया दुसऱ्या शेतकऱ्यांची जमीन कसतो असे दाखवून पिक विमा काढतात.
मी मराठा आहे माझा भाजपला विरोध होता पण माझ्या मतदार संघात सुरेश धस अण्णा उभे असल्यामुळे मी खास मुंबईवरून आण्णा ला मतदान करण्यासाठी गेलो होतो...आज मला माझ्या मताच सार्थक झाल्यासारखे वाटत..याचा अभिमान आहे.. ग्रेट आण्णा salute तुम्हाला आजपासून मी तुमचं च काम करणार.. यात शंका नाही..
आमदार असावा तर तो असा असावा... रोखठोक बोलणारा... सुरेश धस साहेब
महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा...
मी भाजपाच्या ढोंगीपणामुळेच विरोधात आहे, पण जर असे भ्रष्टाचारी लोकांचा पर्दाफाश करणाऱ्या ह्या भाजपाच्या लोकप्रतिनिधीला माझा सलाम.
महाराष्ट्र मधील बेस्ट आमदार आमचे सुरेश धस........ मराठा समाज तुमच्या सोबत आहोत...... साहेब लागा कामाला उडवा बार एकदाच
मी दिलेला पिक विमाघोटाळा अण्णांनी विधानसभेत मांडला याचा मला सार्थ अभिमान आहे. याचा पाठपुरावा करावा अन्यथा माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
👏👏
इलेक्शन संपलं कि आता कुठला बार उडवायचा 😂😂@@sac_official4729
* फॅन झालो तुमचा😂वाईल्डफायर आण्णा🔥🔥*
खरंय.. मस्त धस साहेब...
ह्या माणसानेच पूर्ण अधिवेशन गाजवल आहे
True....
हो बरोबर
विरोधक म्हणून सुद्धा आम्हाला सुरेश धस
मान्य आहेत 💯
अतिशय अभ्यासू नेतृत्व ❤️🙏🙏
अख्खा महाराष्ट्र तुमचा आज फॅन झाला साहेब...पुष्पा 2 नंतर खरा धमाका तुमचाच
Pushpa 2 पांचट चित्रपट
अण्णा काय DM च मंत्रिपद घालवल्याशिवाय गप्प बसेना 🤣
जे खरे आहे ते सांगत आहे अण्णा
जे खरे आहे ते सांगत आहे अण्णा
ते सत्य स्वीकारण्याची मानसिकता आहे का गल्ली ते दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता हाती असणाऱ्या राज्यकर्त्यांची.
ज्याने विळा गिळलाय त्याची फाटणारच ना
एकच नंबर सुरेश धस अण्णा आपन चांगले करत आहेत
धस अण्णांनी रोख ठोक सडे तोड बोलून आख्या महाराष्ट्राची मनं जिंकलित.
एक नंबर काम साहेब......
अशी माणस विधानसभेमध्ये गेले पाहिजेत धन्यवाद तिथल्या मतदारांच
ओन्ली अण्णा आष्टी मतदार संघ आमचा नेता 😎
@@official.akash_1718तुमचे मतदान वाया नाही गेले
अण्णा धन्याचा बाजार उठवणार असा खुटी घातली 😂खुटा उपटन पण खूटी नाही
2:45 2:45
सुरेश धस कितीही तळमळीने भ्रष्ट राजकारण्यांच्या विरोधात बोलत असले तरी आजची भाजप अटल बिहारी वाजपेयींची भाजप नसून ती बाजारू भाजप झालेली आहे मोदी, शहांची. येथे जाहीर सभेत सिंचन घोटाळ्यात दोषी ठरवून जेलमध्ये रवानगी करण्याची जाहीर गॅरंटी देणारेच त्या घोटाळेबाजाला उपमुख्यमंत्रीपद बहाल करतात. ते आणि पंत ह्या पीक विमा घोटाळेबाजाला नक्कीच पाठीशी घालतील हे लक्षात घ्या.
Great
तरी पण मंत्रिपद जात नसत 😂
@@S.Ram_stgamerjanar bullya jast maju nakos maaj jirayachi process start zali kami vajanach khate deun ...dhanya konhi dev nahi lagla n tu kay jast tondat gheu nakos randibaaj cha😂😂😂
*वाईल्डफायर आण्णा🔥🔥*
सध्या एकच खेळाडू बॅटिंग करतोय ते जोरदार फटकेबाजी करीत आहेत धस आण्णा ❤❤❤❤
आमच्या गावाचे भ्रष्टाचार काढल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
आसे खुप भ्रष्टाचार आहे
माळेगांव ते रामापुर तांडा चे रोड कोणी लुटतात ते पण काढा साहेब
तुमचा आमदार काय करत आहे ते का बोलत नाही या प्रकरणाबद्दल
@ramkadam6656 तो काईज कामाचा नाही
माणुस कोन्या पन पक्षाच असुदा सर्वसामान्य मानसाच काम करतो निर्मल मनाने, खरच ज्यानी ज्यानि मतदान केल आहे हया मानसाला धन्यवाद तुम्हला ❤
आम्हीच आहोत भाई
धस साहेब मानले आपल्याला. सत्य समोर आणले.
बीड जिल्ह्यातला एवढा हुशार आणि चांगला अभ्यासपूर्वक बोलणारा सदस्य सरकारने विचारात घ्यायला हवा होता
आण्णा फायर नहीं वाईल्ड फायर हैं ❤❤🎉🎉
खरंतर श्री सुरेश धस यांनाच बीड जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रिपदासाठी निवडायला हवे होते....
Kontya paksha kdun niwdun aalet?
Bjp@@haripalshinde5073
BJP@@haripalshinde5073
Bjp
Bjp@@haripalshinde5073
सुरेश नाम सुनके सूर्य फूल 🌻समझा क्या फायर 🔥💥है
सुरेश म्हणजे हे विष्णु या देवतेच नाव आहे
Nahe Wild fire he me❤❤
काय आमदार आहे एक नंबर
मानल पाहिजे
सुरेश. धस.साहेब. आता. पर्यंत.कोणालाच.माहीत.नव्हते. इतका चागले. अहेत.खरो.खर.आरोपींना.शासन.झाले.पाहिजे
खर तर मा सुरेश आण्णा धस मंत्री पदाचा अधीकार आहे मंत्री मिळायला हवे होते
एक नंबर अभ्यासु व्यक्तीमत्व आहे 🐅🚩🐅🚩🐅🚩 जनतेच्या विकासासाठी तळमळीने काम करत आहेत
मंत्रीपद मिळाले की सर्व गप्प बसतात. त्यामुळे नुसते आमदार आहेत तेच बरं आहे.
बाजार उटवला राव आण्णानी यांचा 😂😂😂
धस अण्णाचे राजकारण समाजहिताचे व पक्षविरहीत आहे व त्यांना मंत्रीपदाची ही अपेक्षाही नाही
शब्बास. धस साहेब. अभ्यास. करून. धनूचा. विमा घोटाळा
काढलाय. धन्य वाद. धस साहेब
धन्यवाद आण्णा भ्रष्टाचार उगड केल्याबद्दल हीच जनतेची अपेक्षा आहे तुमच्या कडून आमच्या मतांची चीज झाले
अण्णा नाद खुळा 🔥🔥🔥
प्रकरण ईडी , सीबीआय चौकशी झाली पाहिजे.
आण्णा तुमचं मि फँन झालो.... अप्रतिम मांडणी
धस साहेबांसारखा खरं बोलणारा आमदार मी आजपर्यंत पाहीला नाही.
धस साहेब तुम आगे बढो
हम तुम्हारे साथ है
धस साहेब कै. संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील आका ला अटक झाल्या शिवाय थांबु नका
सगळा महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने बघतोय.
रोखठोक भुमिका मांडणारे आमदार अभिमान आहे धस साहेब तुमचा
आस्टीच्या जनतेचे जाहीर आभार एक नंबर आमदार
ग्रेट 🎉 अण्णा
बंजारा समाजेम फक्त पाच च अडनाव छ
१)चव्हाण (२) राठोड (३)आडे (४)जाधव आणि (५)पवार
जै वसंत जै सेवालाल
तांड्या चे पीकविमा खाल्ला धनु ना!🙄
Naik
नाईक नाही का
नाईक पदवी असेल
बंजारा समाजात आघाव मुंडे फड कराड केंद्रे हे पण आता आलेत काय माहित यांच्या घरी बंजारा समाजाचे कोणीतरी गेले असेल रात्री😂
पूर्ण अधिवेशन गजवल आण्णा नि 😎😎😎
अण्णा 1नंबर ❤
Anna on fire 🔥
विरोधांकान पेक्षा चांगले अधिवेशन धस साहेबांनी गाजवले धन्यवाद साहेब
Ek number Anna🔥🔥
आण्णा.... खूपच कार्य चांगलं पुढे नेत आहात 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
आमचे सर्व नेते झोपलेले आहेत.
लोकनेते सुरेश आण्णा धस जिंदाबाद ❤❤❤❤❤
हे अधिवेशन खरंच बघण्यासारखं आमदार असावा तर असा खरंच ज्यांनी पण मत दिली वाया नहीं गेली.❤
विरोध पक्ष नेते नसेल तर सुरेश धस साहेब गरीब, सामान्य माणसाला अन्याय विरोध उभारणारे सत्य साठी लढणारे अतिशय अभ्यासू मानले साहेब सलाम 💪👏
जय शिवराय🙏
धस साहेब, ईतके दिवस कुठे झोपला होता हो, खुप उशीरा जाग आली ,अशीच जागे राहा पण फक्त परळी पुरतं न थांबता संपुर्ण बीड वर लक्ष द्या
धस साहेब मानलं आपणला सत्ताधारी पक्षात असूनसुध्दा आपण मस्साजोग प्रकरणाची चांगला पाठपुरावा केला आहे.तसेच पीकविमा भ्रष्टाचार उघडकीस आणला याबद्दल अभिनंदन
आमचे शिवेंद्रसिंहराजे कधी असे बोलणार
Cm झाल्यावर😂😂😂😂
मांडलिकांना बोलण्याचा अधिकार नसतो
ते बोलतील म्हणून तुम्ही मत दिला असाल तर ओम् फैट स्वह
Tu gap ja punyat kamala aai bapala ghari sodun jasa min pan jatoy kay pahun lok matdan kartat mahit nahi mhne it park sataryat yenar 😂😂😂
गुलाम लोकांना बोलण्याचा अधिकार नसतो
नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मराठवाड्याच्या वाघाची डरकाळी
खूप छान सुरेश आण्णा धस आपल्याला मानाचा सप्रेम जय महाराष्ट्र
अभिनंदन साहेब
बोलायची स्टाइल अन्ना रास्कल.😊
आमदार सुरेश अण्णा धस आपले अभिनंदन आपण कृषी विमा घोटाळा काढला आहे
Devsthan jaminicha 1000koticha ghotala pn annanu baher kadhava, 100% Beed corruption free honyachi garaj ahe.
साहेब इलेक्शन मध्ये असंच झालेल असणार आहे
asel nhi asach ast ikde tai ...
यात जातीयवाद च काहीच सबंध नाही,पण जे चुकीचं झाल त्याची चौकशी झाली पाहिजे
हिवाळी अधिवेशन गरम करून टाकल राव अण्णा न 😂 रोक ठोक सुरेश आण्णा धस 😎💪💯
Kya baat hai...ek number saheb.
विमा देतांना सुद्धा शेतकऱ्यां मध्ये जातिभेद करणे योग्य आहे का?
आमदार कोणताही पक्षाचा असो पण असा सभागृहात बोलनारा असावा , रेकॉर्ड वर आणनारा असावा, तेव्हा निवडुन देणाऱ्या जनतेचा प्रश्न सोडण्यास मदत होते...👍
भाजपाचा आमदार असून भाजपची च चांगली मारली धस अण्णांनी 😂😅
Tyani pakshachi nahi chatali, Te garibancha va swatachya lokancha vichar kartat, Ti vel yeil jevha lok ya pakshhacha dvesh kartil.
@saipa6687 म्हणून तर म्हणतोय अण्णांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पाहिजेत
Dhanu bhau ne tond fodla hota Yach mhnun evda mage laglay😂😂
पार लायकी काढली धस भाऊ न 😅😅😅😅😅😅
कराडला आटक करा धनुचा राजीनामा घया
एकच नंबर सुरेश धस साहेब मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस
वा काय आमदार आहे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
या बहीण भावामुळे पुरे परळी बदली बदनाम झाली
Kharay
Bahin bhavacha 1 rupayacha ghotala dakhvaycha n annnacha 1000koticha devsthan jaminicha ghotala ahe asim sarode Sahebani ughadjis anlela.
लोक अजूनही कशाला निवडून देतात काय माहिती???
खरच साहेब जिगरबाज आमदार खरच वाघ आहेत साहेब
आमदार साहेब अभिनंदन तुमचं
जबरदस्त फॅन झालो तुमचा तुमच्यासारखा आमदार सगळ्या महाराष्ट्रात पाहिजे आई शपत तुमचा फॅन झालो सगळा स्टेटस तुमचा आहे माझा
सुरेशराव धस द ग्रेट मंत्री होणेची योग्यता
येकच नंबर दस साहेब
फडनविस साहेब तुमच्या जवल ईतके इमा नदार लोक असल्या वर कोणालाही मंत्री पद देता
साहेब तुमचा आवाज हा खरा लोकशाही चेहरा आहे तुम्ही खुप छान बोललात आणि वस्तुस्थिती मांडली तुमच्यासारख्या आमदारांची गरज आहे
वा आण्णा! खुप छान हा काळा बाजार थांबला पाहिजे आणि खर्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले पाहिजे
खूप योग्य मांडणी आण्णा
धस साहेब 🙏👍👌 रोखठोक जबरदस्त. 👍 नेता असा असावा.. 👏
माजलगाव जिथे 2022 पासून शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला नाही आज पर्यंत भेटलेला नाही
साष्टांग दंडवत धस साहेब 🙏 दुसऱ्या आमदारांनी पण लक्षात घ्यावे असं काम करायचं असतं
अण्णा एकच नंबर
धस साहेबाना मुख्यमंत्री करा.
अप्रतिम 👌👌👌
पहिला आमदार जो रोखठोक बोलणारा...सलाम आहे तुम्हाला साहेब
वा आमदार साहेब. 👍👍
वा एकच नंबर अण्णा अभिमान आहे आम्हास तुमचा....
धस साहेब खुप.. मु्देसूद.. बोललात.. 💯✅👍आमदार.. असावा तर असा ✅
पिक विमा योजनेतील त्रुटी चा गैर फायदा घेतला आहे.
पिक विमा योजनेच्या निकषांमध्ये दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
ज्यांच्या नावे सातबारा त्यांनाच पिक विमा काढता यायला पाहिजेत.
पिक विमा योजनेमध्ये काही माफिया दुसऱ्या शेतकऱ्यांची जमीन कसतो असे दाखवून पिक विमा काढतात.
मी अधिवेशन कधी येवड मन लाऊन बघितलो नाही पण दोन दिवस झाल सुरेश धस साहेबा मुळे बघतोय….खरच क्वालिटी आमदार निवडून दिला आहे….खरा लडा सुरेश धास लढत आहेत….❤
"ना खाऊंगा ना खाने दुंगा" चे प्रतिष्ठीत
गुरु असतील तर कांही फरक पडणार
नाही, हे विशेष नदीत स्नान करुन आलेत.
मी मराठा आहे माझा भाजपला विरोध होता पण माझ्या मतदार संघात सुरेश धस अण्णा उभे असल्यामुळे मी खास मुंबईवरून आण्णा ला मतदान करण्यासाठी गेलो होतो...आज मला माझ्या मताच सार्थक झाल्यासारखे वाटत..याचा अभिमान आहे.. ग्रेट आण्णा salute तुम्हाला आजपासून मी तुमचं च काम करणार.. यात शंका नाही..
पूर्ण अधिवेशन एकाच वाघाणी गाजवल ओन्ली धस अण्णा 🚩👍
धस साहेब अभिनंदन
धन्यवाद साहेब
सुरेश आण्णा एकदम मस्त
एकच नबर
साहेब बंजारा समाज तुमच्या पाठीशी आहेत
धन्यवाद, साहेब, ज्यांनी, तुमाला. मतदान करून,,निवडुन, दिले,,त्याचे, हार्दिक अभिनंदन,
सुरेश धस अण्णा फार छान काम
एक नंबर धस आण्णा महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे यांच खर रूप बाहेर काढा
धस साहेबांनी प्रचंड आदर,आपुलकी,आमदार म्हणून अभिमान कमावला आहे. हीच जनप्रतिनिधी ची खरी संपत्ती.
🙏🙏बुद्धि ने हूशार मानूस , सर्वो आमदार असेच हवे🙏🙏
एक नंबर अण्णा❤
आष्टी पॅटर्न कुणीतरी सांगा. देवस्थानच्या जमिनी कशा हाडपायच्या ते पण एकाच व्यक्तींनी. ते पण महसूल राज्य मंत्री
Suresh dhas saheb amhala khup khup abhiman ahe tumcha
Bhetayla yeto tumhala saheb
Great
We are proud of you