सर तुम्ही खुप छान सोप्या पद्धतीने सांगता आणि शिकवता. याच्या सोबतच इंग्रजी व्याकरण सुद्धा घेत चला आम्हाला त्या बद्दल काही समजत नाही. वाक्य सुद्धा तयार करता येत नाही.
सर मला इंग्रजी वाचायला स्पेलिंगचा अर्थ समजत नाही आणि त्यामुळे मला कोणतंच इंग्रजी वाचता येत नाही आणि आता सेमि इंग्लिश झालंय माझ्या इयत्ता 3 री पासन मला इंग्रजी वाचायला शिकायचं आहे मी काय करू मी आता 14 वी ला आहे
मराठी माध्यम आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जर त्याचे मराठी चांगले असेल तर तो इंग्लिश शिकणार तुम्ही त्याला english A to Z che मराठी sound shikawa jyala phonics boltaat
ताई you tube वरती phonics चे खुप सारे व्हिडिओज आहेत,चॅनल आहेत तिथे जशी आपली बाराखडी असते तशी इंग्रजी ची बाराखडी असते , मुलांना खुप लवकर वाचता येईल माझी मुलगी sr kg पासून इंग्रजी वाचते
छान.. तुला खूप चांगले शिक्षक मिळालेत बाकी तुला शक्य झालं तर बेटा दुसऱ्या शिक्षकांचा सुद्धा आदर करायला शिक शिक्षणासोबत संस्कार ही महत्त्वाचे नाही का विद्या विनयेन शोभते
खूप छान माहिती आहे सर शिकवायची पद्धत खूप सोपी आहे
णथघथढछ भरगच्च मणतघतढ
थण😅😅😅😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
खूप छान
Nice 😊😊😊🎉🎉🎉 👍🏻👍🏻👍🏻☺️🙂
सर तुम्ही खुप छान सोप्या पद्धतीने सांगता आणि शिकवता. याच्या सोबतच इंग्रजी व्याकरण सुद्धा घेत चला आम्हाला त्या बद्दल काही समजत नाही. वाक्य सुद्धा तयार करता येत नाही.
Khup Chan sir
Very nice video Sir
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Khup chyan mahiti dilit
Very nice explanation sir
तुमी छान शिकवता सर❤❤😊😊
सर. अप्रतिम ❤❤
Hi sir tumhi khup chhan shikvta me 12th hoti tumhi tution gheyache kolad la na
Make like this video sir
🙏🙏
Khup chhan sir
❤
👍👍
Nice Video
मस्तच
Hamdwriting kashi sudhraychi
Thanks sir for your help to English video ❤❤
आम्ही शाळेत होतो ह्या पासून आम्ही कोसो दूर होतो सर तूमचा विडियो पाहून कळाले की आस शिकवतात धन्यवाद सर 🙏
Nice sir
🌄🫶
Khup Chan sir shikvata
Waa Sir, impress
Awesome 👌 🎉🎉
Nice teaching sir
Mast
दोन दा सो आले आहेत
ते शिकवतात हे महत्त्वाचे आहे किती वेळा आले ते नाही
Sir ll ff rr letter tt ka use kel
Khup chhan
Sir mazyaahi mulala English shikayche aahe tyala vachan kartana to adkhalato pls tumcha tution kuthe aahe
खुप छान शिकवता सर तुम्ही thank you 😊
Thanks sir 🌹🌹
Very nice👍 thanku
Ow....How....Cow....Brow
मानसिकता खराब झाली वाटतं
👌👌👌👌👌🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खुप छान सर
Sir, nose pose close या शब्दात देखील ओ साठी o वापरला आहे
Very important video sir.
Thank you
👌👌👌
Thank you sir ❤
सर मला इंग्रजी वाचायला स्पेलिंगचा अर्थ समजत नाही आणि त्यामुळे मला कोणतंच इंग्रजी वाचता येत नाही आणि आता सेमि इंग्लिश झालंय माझ्या इयत्ता 3 री पासन मला इंग्रजी वाचायला शिकायचं आहे मी काय करू मी आता 14 वी ला आहे
Thank you coach for video
सर मला इंग्रजी शिकायचे आहे मला इंग्रजी जमत नाही
Mayuresh
सर मला बाराखडी च येत नाही इंग्रजी
सर तुम्ही ऑनलाइन तास घेता का
Yes
सर तुमचा हाॅट्सप नंबर टाका
Sir majhya mulala tumchya kade online class lavaycha ahe tumchi fee kiti ahe tyala ya varshi amhi marathi tun english midium madhe ghatla ahe .
Thank you sir
मला सुध्दा स्पेलिंग लिहीताना चुकेल याची भीती वाटते वाचता येते
Sir mazya mulila online class lavaycha aahe
सर मला शिकायचं पण मला काहीच येत नाही काय कळत नाही कसं काय शिकायचं
पाण्यात पडलं की पोहायला शिकता येतं तसं यामध्ये पडलं की येतं
सर मला इंग्रजी वाचायला कठीण पडतं म्हणून ते सुधारायचे असेल तर तुम्ही आम्हाला लिंकचे व्हिडिओ टाका
Khu
Khup chan sir
Oa.....Boar
सर माझा मुलीला class लावायाचं आहे त्याची माहीत सेंड करा
Contact us 7972737670
सर माझा मुलगा इयत्ता तिसरीत आहे मग त्याला इंग्रजी वाचायला कसं शिकवायच मराठी माध्यमात आहे
मराठी माध्यम आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जर त्याचे मराठी चांगले असेल तर तो इंग्लिश शिकणार
तुम्ही त्याला english A to Z che मराठी sound shikawa jyala phonics boltaat
ताई you tube वरती phonics चे खुप सारे व्हिडिओज आहेत,चॅनल आहेत तिथे जशी आपली बाराखडी असते तशी इंग्रजी ची बाराखडी असते , मुलांना खुप लवकर वाचता येईल माझी मुलगी sr kg पासून इंग्रजी वाचते
Sir tumche video step by step bghayche ahet Abcd pasun shikaych ahe ..pn video sapdat nhi konte bghayche
12:19
तुमच्यापेक्षा जास्त चांगले इंग्रजी आमच्या शाळेत शिकवतात😂 0:् 0:10
छान.. तुला खूप चांगले शिक्षक मिळालेत
बाकी तुला शक्य झालं तर बेटा दुसऱ्या शिक्षकांचा सुद्धा आदर करायला शिक
शिक्षणासोबत संस्कार ही महत्त्वाचे नाही का
विद्या विनयेन शोभते
सरांचे फ्री व्हिडिओ पाहा आणि शाळेत पैसे देवून सुद्धा अशी क्वालिटी मिळत नाही
Respect karayla shik adhi
सर इंग्रजी व्याकरण शिकवा जास्ती जास्त
Make like this video sir