मधुरा, तुझी एकाच पिठाची इडली,डोसा, आंबोळी,उताप्पा करायची कृती अप्रतिम आहे. आजच्या लाॅकडाऊनच्या दिवसांत मी सिनियर सिटीझन बाहेर जाऊ शकत नाही. सर्व बंद असल्याने मागवणे पण शक्य नाही.अशा वेळी तुझी ही पाककृती हे एक Blessing च आहे. मी स्वतः करून पाहिलं. खरंच खूप छान होतात इडली -डोसे.🙏🙏🙏
My bread does not become coloured brown as you make . What is the reason behind this? But in taste it is very good. I have followed all your guidelines
तुम्ही खुप छान पद्धतीने सांगता त्यामुळे तो पदार्थ करून बघायची इच्छा होते तुमचं चला तर मग परफेक्ट आणि बाकी इतर ठराविक शब्द हे मला फार आवडते तुम्ही स्वत: खुप छान आणि उत्साही आहात माझी ७३ वर्षाची आई व माझी २९ वर्षाची लग्न झालेली लेक तुमच्या रेसिपी बघून पदार्थ करत असतात त्या दोघींमुळे मलाही आता तुमच्या रेसिपी बघायची सवय झाली आहे तुम्हाला आणि माझ्या आईला व लेकीला खुप खुप धन्यवाद तिच्यामुळे
Thanks Madhura. I tried uttapam with this batter. It turned out very nice. I always got batter from outside. Never knew making batter at home was so easy. That too using everyday ingredients.
मधुरा मी या रेसिपि प्रमाणे इडली केली अप्रतिम झाली आणि हो याचे आप्पे पण केले खूप छान झाले.पीठ तयार करून ठेवले आहे उद्या डोसा ट्राय करते.खूप छान सोपी सहज करता येईल अशी रेसिपि आहे. thank you dear Madhura. 🌹🌹😊😊
मस्तच मी आजच या पद्धतीने इडली आणि डोसा सुद्धा बनवला. इतकी सुंदर इडली, आणि डोसा या आधी कधीच झाला नव्हता. थँक यू व्हेरी much मधुराजी खूप सोप्या पद्धतीने छान सांगितले.
Mast... मी आजच करून बघितले. आणि सगळं खूप छान झाले... इडली तर अप्रतिम बनली.. थँक यु मधुराताई.. मला जेवण बनवण्याचा खूप कंटाळा आहे पण तुमच्या रेसिपी पाहून मला जेवण बनवणे पण आता आवडू लागलं आहे... धन्यवाद
जून पर्यंतच्या सगळ्या recipes shoot n edit करून झाल्यात, wow fantastic planing n organisation Madhura. Really appreciate you. एक suggestion आहे, तुझ्या videos che planning organisation वर एक video बनवलास तर नवीन you tubers ना पण प्रेरणा मिळेल
Madhura didi I always watching your all videos and in my family all members love food which is made by me because of you thank you very much and please ek dalcha recipe upload kara
Thank you Madhura Tai for sharing this recipe for idli / dosa batter.. Me aaj lunch made idli banavali same way jass tumhi batter banavaychi recipe dakhvali tashi.. And it turned out so well..also I made sambar n chutney from ur recipe.. Thanks once again for sharing recipes..
मी तुमच्या रेसिपी regularly बघते,करून सुद्धा बघते.लाॅकडाऊन रेसिपी मधून मी इडली, डोसा चे पीठ try करून बघितले. खूप spongy झाल्या इडल्या. धन्यवाद. गव्हाच्या पिठाच्या केक ची रेसिपी दया.
तुमच्या आता पर्यतच्या जेवढ्या रेसिपी मी बघितल्या आहेत त्या सगळ्या रेसिपी मी घरी करून बघितल्या आहेत खूपच मस्त होतात .थँक्स मधुरा ताई अश्याच नवीन नवीन रेसिपी आम्हला दाखवत जा
खूपच छान ताई,मी असेच बनवते..ताई तुमच्या रेसिपी खूपच छान असतात, मी सर्व पदार्थ तुमच्या पध्दतीनेच बनवते, माझ्या मिस्टरांना खूप आवडते मी वेगवेगळे पदार्थ बनवते ते,याच सर्व श्रेय तुम्हाला जात ताई
Tumhi kiti chan bolta ani sundar ani easy recipe sangta superb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏
मधुरा, तुझी एकाच पिठाची इडली,डोसा, आंबोळी,उताप्पा करायची कृती अप्रतिम आहे. आजच्या लाॅकडाऊनच्या दिवसांत मी सिनियर सिटीझन बाहेर जाऊ शकत नाही. सर्व बंद असल्याने मागवणे पण शक्य नाही.अशा वेळी तुझी ही पाककृती हे एक Blessing च आहे. मी स्वतः करून पाहिलं. खरंच खूप छान होतात इडली -डोसे.🙏🙏🙏
मॅडम तुमचा रेसिपी व्हिडिओ संपूर्ण पहायच्या आधीच मी लाईक करते कारण माहीत असते तुमची रेसिपी सुंदरच होणार👌👌👌
Totally agreed 💖
Youre right
M too
Me pan tasech karate
Same
मी पहिल्यांदाच घरी डाळतांदूळ भिजवून याप्रमाणेच उत्तपा आणि इडली केली. एकदम मस्त झाले.
मी पण असच करते नेहमी, सकाळी इडली आणि रात्री उत्तपा किंवा डोसा , आणि पीठ उरल तर परत सकाळी अप्पे, मस्त होतात तुझ्या receipe प्रमाणे, धन्यवाद
अरे वा... छानच...
I made bread at home but the brown colour on upper side does not come.in taste the bread becomes very tasty and nice
My bread does not become coloured brown as you make . What is the reason behind this? But in taste it is very good. I have followed all your guidelines
Tumi khup chan bolta tai😘👌
धन्यवाद 😊😊
मधुरा तुम्ही एवढ्या सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगता.
एकदम मस्त.
तुम्ही स्वतः खूप छान आहात.
Tnx madhuratai, tuze vedios bhagun mla pn swyanpakachi awd nirman zaliy, tu khup chan explain krte, heartly tnx.
Madhura tai thank you so much for sharing this recipe.I tried the recipe,dosa & idli turned out fantastic 👍🏻👍🏻 you explained it so well 👌🏻
Great 👍
आपली रेसिपीज खूप छान असतात, स्माईल करत रहा.
धन्यवाद 😊😊
धन्यवाद मधुरा खूप छान सुगरण आहेस ग बाई तु कशा सुचतात ग तुला छान छान रेसिपी 👌👌👍👍
Zakkas !! ... बनवतो, ... खातोय... Lockdown madhye !!
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
My idlis turned very soft by following your method. Thanks. I would be making them often now.👌
Sounds great!!
तुम्ही खुप छान पद्धतीने सांगता त्यामुळे तो पदार्थ करून बघायची इच्छा होते
तुमचं चला तर मग परफेक्ट आणि बाकी इतर ठराविक शब्द हे मला फार आवडते
तुम्ही स्वत: खुप छान आणि उत्साही आहात
माझी ७३ वर्षाची आई व माझी २९ वर्षाची लग्न झालेली लेक तुमच्या रेसिपी बघून पदार्थ करत असतात
त्या दोघींमुळे मलाही आता तुमच्या रेसिपी बघायची सवय झाली आहे
तुम्हाला आणि माझ्या आईला व लेकीला खुप खुप धन्यवाद
तिच्यामुळे
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
How to store it
You're a fantastic cook I love all your recipes
Glad you like them!
Perfect हा शब्द फार आवडतो...
I m very suprised and tried this recipe it's best recipe I can't explore it in words
Glad to hear that...
अप्रतिम..
दुसरा कोणता शब्दच नाही...
इडली, स्पंज डोसा , उत्तप्पा.. तीनही पदार्थ खूपच छान झाले होते..
परफेक्ट रेसिपी...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
So mouth-watering! Thanks 😊
मधुरा ताई तू दिलेलं प्रमाण एकदम परफेक्ट असतं. मी आज बनवला एकदम छान झ्हालायं आणि डोसा पण मस्त आला 👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks Madhura. I tried uttapam with this batter. It turned out very nice. I always got batter from outside. Never knew making batter at home was so easy. That too using everyday ingredients.
Glad to hear that!!
Khup sundar tai 1no.
अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे. मी आता याच पद्धतीने बनवेन. माझी इडली नेहमी बिघडते.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा मी या रेसिपि प्रमाणे इडली केली अप्रतिम झाली आणि हो याचे आप्पे पण केले खूप छान झाले.पीठ तयार करून ठेवले आहे उद्या डोसा ट्राय करते.खूप छान सोपी सहज करता येईल अशी रेसिपि आहे. thank you dear Madhura. 🌹🌹😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Lovely madhuraji u r the most fav one keep uploading n also t.c. 👍👍
Khupch swadisht recipe Tai... Mi nkki bnvnar ...... Thxx so much...😊😍😍😍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तच .मी असच करते माझ्या दोन मुलांच्या दोन आवडि आहेत मग मी एकाच पिठात दोन पदार्थ बनवते .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tumhi beking soda vaparata ka
@@MadhurasRecipeMarathi hi i love
मस्तच मी आजच या पद्धतीने इडली आणि डोसा सुद्धा बनवला. इतकी सुंदर इडली, आणि डोसा या आधी कधीच झाला नव्हता. थँक यू व्हेरी much मधुराजी खूप सोप्या पद्धतीने छान सांगितले.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice recipe tai & thank you dear 🌹
तुमच्या सारख्या तूमच्या रेसिपी छान सोप्या असतात
धन्यवाद...
👌👌माझी इडली छान होते पण मला डोसा हवा तसा चांगला नाही येत😢😢 त्या साठी काही टिप्स सांगा☺☺ बाकी तुमचे 3 ही पदार्थ एकदम मस्तच👌👌
😂 बाबो साधा डोसा पण बनवता येत नाही 🤣😂😂
Mast... मी आजच करून बघितले. आणि सगळं खूप छान झाले... इडली तर अप्रतिम बनली.. थँक यु मधुराताई.. मला जेवण बनवण्याचा खूप कंटाळा आहे पण तुमच्या रेसिपी पाहून मला जेवण बनवणे पण आता आवडू लागलं आहे... धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
जून पर्यंतच्या सगळ्या recipes shoot n edit करून झाल्यात, wow fantastic planing n organisation Madhura. Really appreciate you.
एक suggestion आहे, तुझ्या videos che planning organisation वर एक video बनवलास तर नवीन you tubers ना पण प्रेरणा मिळेल
Ho purn vidio sathi tula kiti time ani kas arrange karte yacha pn vidio kar
Thank you
Mam एकदम भारी 👌👌👌👍👍
Madhura didi I always watching your all videos and in my family all members love food which is made by me because of you thank you very much and please ek dalcha recipe upload kara
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
*मथुरा ताई! तुमच्या सारख्याच रेसिपी देखील सुंदर असतात.इडली आणि डोसा बनवून दाखवलात! फारच अप्रतिम आहे! मथुरा ताई, खूप खूप धन्यवाद!*
मनापासून आभार...
@@MadhurasRecipeMarathi 👍⚘
Mastach 👌
:
खूप खूप छान प्रमाण आहे, मस्त झाले सगळे पदार्थ, thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mam, co-incendently mi aaj batter kele.Sandhyakali breakfast utappa, dosa karnar aahe.Thank u for receipe.
खुप खुप छान एकाचपिठा पासुन खुप पदार्थ बनावता येतात अप्रतिम अफलातून रेसिपी मस्त
Madhura pls new recipes dakhav na. Idli, dosa , utappacha recipes zalyat na dakhvun.
Madhurs recipes in marathi
Chan recipi mam
खुपच छान तिन्ही पदार्थ एकदाच......वेळेची बचत.....
Thank you Madhura Tai for sharing this recipe for idli / dosa batter.. Me aaj lunch made idli banavali same way jass tumhi batter banavaychi recipe dakhvali tashi.. And it turned out so well..also I made sambar n chutney from ur recipe.. Thanks once again for sharing recipes..
Great 👍
Wa khup sundar mi asech karte... 👌👌👌👌👍😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Masssttt....perfect...😍😍thank u for the delicious recipes..
मधुरा ताई... मी आज तुम्ही दाखवल्याप्रमाणे इडल्या केल्या. अतिशय मऊ आणि छान झाल्या. आपले मनापासून आभार....😃😃🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I tried the recipe , idlis turned out very yummy ,Thank you Madhura :)
Glad you liked it!!
मस्त मस्त मधुरा
Thanks for sharing this recipe 😊
Madhura Khoopach Chaaan
कशी ग एवढी सुगरण तु (मधु ताई)
kharch
Ho kharch
डोसा उत्तपा टाकताना काढाताना गॅसची फ्लेम कशी असावी
👋 Hi
Wow भारी च
तुम्ही दाखवलेला पदार्थ अगदी डोळे झाकून पण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करावा....छानच होतो.....
aq
मी तुमच्या रेसिपी regularly बघते,करून सुद्धा बघते.लाॅकडाऊन रेसिपी मधून मी इडली, डोसा चे पीठ try करून बघितले. खूप spongy झाल्या इडल्या. धन्यवाद. गव्हाच्या पिठाच्या केक ची रेसिपी दया.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ua-cam.com/video/2AHeY4uPU-c/v-deo.html
nice.... m try.
***************
Listen
Uttapa karpala g madhura, add onion tomato's capsicums
etc...
Thanks madhura mam..tumhi majha aadarsh aahat.
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
If you don't know cooking one tip: -
Never watch food videos during lockdown.
Ha ha ha...
Mi try keli recipe kharch ekadam perfect zale.. thank you so much Madhura mam..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Very nice recipe 👌👍excellent💯
Try it...
एकदम मस्त,जबरदस्त
धन्यवाद 😊😊
WA idli Ekdam mast Zali. Spongy spongy 😋😋😋
IDLI IS BEST😋😋😋😋😋
जब्बर दस्त मधुराजी
तुमच्या आता पर्यतच्या जेवढ्या रेसिपी मी बघितल्या आहेत त्या सगळ्या रेसिपी मी घरी करून बघितल्या आहेत खूपच मस्त होतात .थँक्स मधुरा ताई अश्याच नवीन नवीन रेसिपी आम्हला दाखवत जा
Bhari idea ahe hi.... Thanx madhura tai 😊
Madhura tai super recipes thank you so much 😍
Most welcome 😊
Hii madhura tai tumchy sarv recipe na follow krte khup chan astat mla cooking krayla khup avdt ani kahi nahi jml tr tumchy videos chi madat hote thanku evdy chan recipe tumhi share krta me ajch idli bnvli ani khup chan zhali sarvana khup avdli thanku madhura tai❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Me he recipe try keli khup chan madam👌👌👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch chnnnnnn...yummmy yummmy madhura mummmy recipe
छान ताई मला तुमच्या सर्व रेसीपी मी करते खुप छान होतात खुप छान समजून सागता तुम्ही
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
नमस्कार
लाँकडाँऊनच्या काळात अतिशय उपयुक्त ......
करून बघितले खूपचं छान झाले होते.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
इडली, उत्तापा खूपच छान झाले!!!!!
No 1 recipe
Thanks a lot 😊
दीदी मैं हमेशा आपकी रेसिपी से ही हर एटम बनाती हूं बहुत पर्फेक्ट बनता है बहुत बहुत थैंक्स❤
बहुत हि बढिया 😊😊 शुक्रिया 😊😊
Hi
Tumchya recipe ver maza purn trust baslela ahe karan tya recipe kelyaver khup testi hotat... Thank you all recipe ☺☺
Kiti mast bnvly g taii khup avdhl ata perfect shikle
जबरदस्त. भन्नाट.
Mast tumchy recipes khoop chan aani sopya astat
मधूरा अप्रतिम छान मस्त झक्कास भन्नाट तोङाला पाणी सुटले होते एकच नंबर 👌🏻🙏
Khup chhan mast
खूपच छान ताई,मी असेच बनवते..ताई तुमच्या रेसिपी खूपच छान असतात, मी सर्व पदार्थ तुमच्या पध्दतीनेच बनवते, माझ्या मिस्टरांना खूप आवडते मी वेगवेगळे पदार्थ बनवते ते,याच सर्व श्रेय तुम्हाला जात ताई
👌👌 Madhura Tai
3 in 1 batter, khup sunder hotat,tdy, i tried dosa as well as idli, khup masta hotat, thank you so much
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tumchi recipe follow Karun khup padharth banvle sarv padharth Chan zale ... Thank you tai..
Khupach chaaaaan
छान छान.
Khupch chan tai....thanx
Khup chan 👌
Tai aaj MI idli Bnvli khup mast zalya .....thank you so much Tai
Khup khup khup chaan Tai....mastch bnla ekdm
धन्यवाद 😊😊
Tai mi aaj ch banavle khoop chan
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी 👌
लई भारी
बोले तो झकास 😋😋😋😋
खूप खूप खूप छान👌👌👌👌
Chan khupach sundar
💯👍👏👏👏
अप्रतिम 🌷🌷
धन्यवाद 😊😊
Mi tumchi recepi puran bagnyacha adhi like kartey, karan mala mahit ahe ki tuji recepi Chan, sundhar asnar to👌 keep it up 👍
Tai tumacha recipes khup chhan asatat
धन्यवाद 😊😊
Mam kalch me tumchi recipe try keli khup Sundar zali aamboli saglyana aavdli ...thank you 😁😁