लकीली , मी आत्ताच इडली साठी तांदूळ भिजवले आहेत आणि हा व्हिडिओ आला आणि त्यात तुम्ही साबुदाणा टाकायला सांगितलं मी लगेच व्हिडिओ थांबवून आधी साबुदाणा टाकून आले आणि नंतर पूर्ण व्हिडिओ बघितला....😊😊
मधुरा ताई. मी तुमच्या रेसिपी प्रमाणे. ईडली. बनवून बघितली खुप छान झाली. घरात सगळ्यांना आवडली. मधुरा ताई. तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान असतात. मला खूप आवडतात. मी शुभांगी भागवत. 👍😂💯 पुण्यात राहते
घरी बटर बनवून इडली मला कधी जमली नाही. उत्तपा बनतो, डोसा बनतो पण इडली जमतच नव्हती. आज याप्रमाणे रेसिपी केली तीही भीतभीतच केली. प्रयोग फसला तर काय करायचे याचे पण टेन्शन होते पण आजची इडली एकदम चांगली होती. अजूनपर्यंत सॉफ्ट आहे. खूप खूप धन्यवाद
मला तूमचया रेसेपी खूप जास्त आवडतात तूम्ही खुप छान करतात पदार्थ खरंच तूम्ही टिप्स पण खुप जास्त छान देतात माझ्या सारख्या मुलीना खरंच तूमचया कडुन खुप छान शिकायला मिळत मी पण तुमच्या रेसिपी पाहते आणि तसं बनवण्याचा प्रयत्न करते तूमचे मनापासून आभार मानते कारण तूम्ही खुप छान रेसिपी बनवता आणि तूमचया कडुन खूप छान शिकायला मिळत thank you soooooo much ❤❤❤❤❤
मी पाच कप तांदूळ त्यामध्ये एक कपच फक्त उडदाची डाळ टाकते व थोडीशी मेथीदाणे आणि पोहे टाकते तरीही इडली अतिशय मऊ जाळीदार आणि अप्रतिम होते दोन कप ला एक उडदाची डाळ असे प्रमाण घेऊन बघण्यापेक्षा जास्त तांदूळ कमी उडीद डाळ असे घेऊन बघा
Wow!!!! Very well explained with those pro-tips. Thank you... I was about to ask, how do you feel usually about yourself after making such perfect Idlis... Because while watching them, literally I felt like jumping with joy when I saw those perfect Idlis.... ❤☺
Hi, madhura it was amazing, mi kaal barach divasani thandi tun idali try Keli, thandi mule pith yet nahi mhanun mi karana talat hote, pan ha video bagitala aani try Keli , khup chhan mausood idali & ajibat chivat zhali nahi, Chan jalidar & soft zhali. Thanku so much. ❤❤❤
Khup ❤ idli zali Thandi chya ya divsat idli karaychi aste pan karat hote dosa, Kay Karu batter aambatch navte Pan tumcha tricks ne tar Kamal zali. Maja mulani mansokat idli Khali. Thank you so much 🥰
Thanks for this video🥰… karan ajj m Idli keli n ti ajibat fugali nhi thandi mule Ani ajjach tumcha video ala so very useful for me it’s my first comment 😊lots of love ❤ tumche video khup chan Ani useful astat tai 🙏
लकीली , मी आत्ताच इडली साठी तांदूळ भिजवले आहेत आणि हा व्हिडिओ आला आणि त्यात तुम्ही साबुदाणा टाकायला सांगितलं मी लगेच व्हिडिओ थांबवून आधी साबुदाणा टाकून आले आणि नंतर पूर्ण व्हिडिओ बघितला....😊😊
किती छान. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Mi attach soak kele rice dal grind karun aale ani ata hi recipe pahili 😢
मधुरा ताई. मी तुमच्या रेसिपी प्रमाणे. ईडली. बनवून बघितली खुप छान झाली. घरात सगळ्यांना आवडली. मधुरा ताई. तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान असतात. मला खूप आवडतात. मी शुभांगी भागवत. 👍😂💯 पुण्यात राहते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई मला भेटायचे आहे तुम्हाला मी शुभांगी. कधी भेटायचे सांगा
Madhuratai tumhi sangitlyapramane Keli idli khup sunder, spongy zali .Dhanyawad
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
घरी बटर बनवून इडली मला कधी जमली नाही. उत्तपा बनतो, डोसा बनतो पण इडली जमतच नव्हती. आज याप्रमाणे रेसिपी केली तीही भीतभीतच केली. प्रयोग फसला तर काय करायचे याचे पण टेन्शन होते पण आजची इडली एकदम चांगली होती. अजूनपर्यंत सॉफ्ट आहे. खूप खूप धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मला तूमचया रेसेपी खूप जास्त आवडतात तूम्ही खुप छान करतात पदार्थ खरंच तूम्ही टिप्स पण खुप जास्त छान देतात माझ्या सारख्या मुलीना खरंच तूमचया कडुन खुप छान शिकायला मिळत मी पण तुमच्या रेसिपी पाहते आणि तसं बनवण्याचा प्रयत्न करते तूमचे मनापासून आभार मानते कारण तूम्ही खुप छान रेसिपी बनवता आणि तूमचया कडुन खूप छान शिकायला मिळत thank you soooooo much ❤❤❤❤❤
मनापासून आभार..
मी पाच कप तांदूळ त्यामध्ये एक कपच फक्त उडदाची डाळ टाकते व थोडीशी मेथीदाणे आणि पोहे टाकते तरीही इडली अतिशय मऊ जाळीदार आणि अप्रतिम होते दोन कप ला एक उडदाची डाळ असे प्रमाण घेऊन बघण्यापेक्षा जास्त तांदूळ कमी उडीद डाळ असे घेऊन बघा
माहितीकरता धन्यवाद 😊😊
आत्ताच इडलीच भिजत घालणार होते,मधुरा ताई आणि लगेच तुझा विडीयो आला Thanks Tai 😄
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Mipn😅
😊
Magi edli white colour hot nahi he dadlai ssrki hote he
खूपच छान ताई
दिवाळी फराळाचे खाऊन कंटाळा आल्यावर इडली खायला मजा येते😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
हो नक्की रविवारी हाच नाष्टा
Sabudana ghalaychi ajibat garaj nahi. Tashich chaan fugte ani soft hi rahte idli 😊
Khrch tai tumcya khup sarya recipe try krte ani aaj idli tr khupch mst zali
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you,hya padhatine keleli Mazi edali khoop chhan zali🎉❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I tried your each and every tips while making idli. And it was amazing. Perfect batter. Parfect idli. Thank you for your guidelines😊
Glad to hear that!!
Khup sundar recipe tai. Nakkich try karin ata. Thank you
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुराताई खूपच छान टिप्स दिल्या
धन्यवाद 😊😊
Wow!!!! Very well explained with those pro-tips. Thank you... I was about to ask, how do you feel usually about yourself after making such perfect Idlis... Because while watching them, literally I felt like jumping with joy when I saw those perfect Idlis.... ❤☺
I love it!
Thanks!!
Hi, madhura it was amazing, mi kaal barach divasani thandi tun idali try Keli, thandi mule pith yet nahi mhanun mi karana talat hote, pan ha video bagitala aani try Keli , khup chhan mausood idali & ajibat chivat zhali nahi, Chan jalidar & soft zhali. Thanku so much. ❤❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup mast zaliye idli .thank you
Pleasure!!
Wow khup chan .. thanks tai ❤
Thank you for this video ❤❤❤
Welcome 😊
मधुरा ताई खूपच चांगल्या पद्धतीने रेसिपी समजावून सांगतात
मनापासून आभार..
खुप छान इडली मधुरा ताई ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसीपी
धन्यवाद 😊😊
ताई खरच तू एक नंबरची कूक आहेस किती किती रेसिपी तुला येतात आणि तुझी बोलीभाषा खूप गोड आहे धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच ❤❤
खूप छान, रेसिपी छान समजावून सांगितली, धन्यवाद 🙏
करून बघा 😊😊
Madhura Mam aaj mi idli banvli khup chan jhali. tumhi sangitlya pramane saglya tips follow kelya. Recipe sathi thank you so much 😊❤
Khup sundar tips 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
TX ताई तुम्ही सांगितला तसी मी एडली बनवली मसत झाली अगदी कपसा सारखी TQ
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुमचे आभार पण शब्दात नाही karu शकत 😍😊
मनापासून आभार..
खूप छान सुंदर इडली इडली ची ट्रिक छान सांगितली नवीन काहीतरी ॲड करायचं हे लक्षात ठेवणार साबुदाण्याणे खूप छान मस्त इडली फुगत आहे धन्यवाद ताई ❤❤😋😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Wow madhura tai😊 khupach chhan recipe 👌👌👌
You are the genius😊
I like your recipes so much👍
Thanks a lot!!
*Madhuraji note chhapai jorat hot aahe ka* 🤔
Mast fort banavlay
धन्यवाद 😊😊
Kharach mast disat ahe.. mithacha point khup important ahe.. thanks tai.. apli smile khup cute ahe❤
धन्यवाद 😊😊
Mam tumcha recipe ko nice and tasty start
धन्यवाद 😊😊
Khup chaan samjavun sangta tumhi😋
धन्यवाद 😊😊
ताई खुप अभ्यास पूर्ण पद्धार्थ ची रेसिपी दाखवते. सोप्या पद्धतीने सांगते 😊👌🏻👌🏻👌🏻
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
खरंच मस्त फुगलेली जाळीदार इडली झाली प्रयत्न करेन अशी इडली बनवण्याचा 🤗 धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान दाखविली ईडली धन्यवाद
करून बघा 😊😊
Thanks Madhuras.khup chha recipe
Welcome!!
Mi aj idli banvli.khup chagli idli zhali.Thank you and God bless you.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान आहे तुझं नवीन घर ,अभिनंदन🌷🌷🌷🌷🌷🌷
धन्यवाद 😊😊
Didi khup khup chan idli recipe sathi khup khup thx
धन्यवाद 😊😊
खूपच छान❤
धन्यवाद 😊😊
Thanks. Tai छान माहिती दिली
My pleasure!!
खूप छान मधुरा ताई ,धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Chan ahai tai tumacha recipe mi tumacha recipe Ani tips follow karate
व्वा! खावी तर अशी इडली, मस्त ताई,
मधुरा ताई मला खूप रेसिपी छान आहे
धन्यवाद 😊😊
Tumchya recipe mla saglya avdte mi tumchya recipe ch follow karte 😊
मनापासून आभार..
Nice madhura tai recipe 😊
Thanks!!
Khupcha mast 🙏🙏👌👌
धन्यवाद 😊😊
Khup 👌👌
धन्यवाद 😊😊
ताई तुमचा रेसिपी खूप छान असतात 🙏
धन्यवाद 😊😊
खूपच सुंदर ईडली आहे धन्यवाद आभारी आहे
करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ex you See set see set at
खुप छान झाली आहे ईडली
धन्यवाद 😊😊
I'm idli lover so video 1 no
Sounds cool!!
Khup chan😍👌🏼
धन्यवाद 😊😊
Thank you for perfect Idli recepi. Aami canada mdhe rahto and khup mast idli ch batter ready zale.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice recipe tai 😊
Thanks!!
मधुरा mam आताच केली मी इडली. छान झाली. माझा मुलगा tiffin ला घेऊन गेला. खुप आवडल्या सगळ्यांना thanku very much. 😊
Khup chan edli zali
धन्यवाद 😊😊
Khup ❤ idli zali
Thandi chya ya divsat idli karaychi aste pan karat hote dosa, Kay Karu batter aambatch navte
Pan tumcha tricks ne tar Kamal zali.
Maja mulani mansokat idli Khali.
Thank you so much 🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान ताई❤
धन्यवाद 😊😊
Mast mast khupch chan
धन्यवाद 😊😊
Mastch 🤗👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान म स्त
धन्यवाद 😊😊
Khup ch chan❤
धन्यवाद 😊😊
पहिला मराठी Cooking Chanel असेल ज्यावर 7M+ subscriber आहेत. लवकरच 10M+ होवोत ताई तुमचा खूप अभिमान वाटतो..❤🙏
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच
Luvly.
Thanks!!
Khupch mastttttt 👌👌😋😋
Arthatach nakki try karnar👍👍
Tq ma'am 🙏 🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast tamm phugali ahe idali thanks for tips
My pleasure!!
खूप मस्त उपयुक्त टिप्स.❤❤❤
धन्यवाद 😊😊
ताई इडलीची रेसोपी खूपच छान आहे मी कालच केली खूप छान झाली संध्याकाळीच नाही तर दुसऱ्या दिवशी पर्यंत मऊ राहिली इडली धन्यवाद😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
🤩😍Woww. Recipe
Thanks!!
अप्रतिम 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Chaan di
खुपच छान रेसिपी ....❤
धन्यवाद 😊😊
Wah. Sundar 🙏
धन्यवाद 😊😊
I just love your videos 😍
Thanks!!
खूप छान ताई
धन्यवाद 😊😊
Tai Khup chan
धन्यवाद 😊😊
Mast❤
धन्यवाद 😊😊
Khupach chhan tai bagtach khavishi vatali idli mast 👌
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khoop mst tai
धन्यवाद 😊😊
Nice recipe tai👌😋
Thanks!!
As usual u made it very easy for us.thanks tai
My pleasure 😊
Really needed an idli recipe specifically for winters, Ani ti suddha mazya favourite chef kadun! ❤️❤️
Thanks!!
Try it!!
खुप छान
Pufect
Thanks!!
Khup chan😊
धन्यवाद 😊😊
Khupach mast tips sahit idli recipe 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Wow very nice
Thank you! Cheers!
Tq so much ❤❤ tai
Welcome!!
खुप छान टीप🙏🏻👌
धन्यवाद 😊😊
Khup chan tips and recipe sangitl tai... well done 👍🎉
Thanks!!
खुप छान रेसीपी मला खुप आवडत इडली मी नक्कि करीन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप सुंदर आहे❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
मायक्रोवेव्ह मध्ये अतिशय मस्त आणि पटकन होते इडली चांगली
😊😊
Mast
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌👌😋😋
धन्यवाद 😊😊
Thanks for this video🥰… karan ajj m Idli keli n ti ajibat fugali nhi thandi mule Ani ajjach tumcha video ala so very useful for me it’s my first comment 😊lots of love ❤ tumche video khup chan Ani useful astat tai 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान ताई
धन्यवाद:)