एकाच मिश्रणापासून ५ नाष्ट्याचे प्रकार | सकाळचा नाष्टा ज्वारीचे आप्पे, कुरकुरीत डोसा Breakfast Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 кві 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    एकाच मिश्रणापासून ५ नाष्ट्याचे प्रकार | सकाळचा नाष्टा ज्वारीचे आप्पे, कुरकुरीत डोसा Breakfast Recipe
    कुरकुरीत डोसा करायचा म्हंटले कि, आपण डाळ तांदूळ भिजवून डोसा करतो. एकदम मस्त कुरकुरीत होतो. पण डायबेटिज असेल तर मात्र तांदूळ असलेले पदार्थ, गहू खाता येत नाहीत. पण डायबेटिज असून कुरकुरीत डोसा, आंबोळी, उत्तप्पा, आप्पे खायचे असतील तर? म्हणूनच आहे आपण जराही तांदूळ न वापरता बिना तांदळाचा, कुरकुरीत डोसा बॅटर करतोय. एवढाच नव्हे तर एकाच बॅटर पासून डायबेटिज फ्रेंडली नाश्त्याचे ४ प्रकार करतोय. इडली रेसिपी, ज्वारीचा कुरकुरीत डोसा रेसिपी, ज्वारीचा मऊ जाळीदार स्पॉंज डोसा किंवा जाळीदार आंबोली रेसिपी, आणि ज्वारीचे मऊ जाळीदार आप्पे रेसिपी. ते सुद्धा कुठेही सोडा किंवा इनो न वापरता
    साहित्य | Ingredient
    ✓ मिश्रण बनवण्यासाठी | For making Jowar Dosa Batter
    ज्वारी ३ वाट्या | Jowar 3 cups
    उडीद डाळ १ वाटी | Urad Dal 1 Cup
    मेथी दाणा १/२ tsp | Fenugreek Seeds 1/2 tsp
    ✓ कुरकुरीत ज्वारीचा डोसा बनवण्यासाठी | To make Crispy Jowar Dosa Recipe
    तयार डोसा बॅटर | Dosa batter
    मीठ चवीनुसार | Salt to taste
    तेल / तूप गरजेप्रमाणे | Oil / Ghee as required
    ✓ उत्तप्पा करण्यासाठी | To make uttappa
    कांदा | Onion
    टोमॅटो | Tomato
    कोथिंबीर | Fresh Coriander
    हिरवी मिरची | Green chilies
    ✓ ज्वारीचे आप्पे करण्यासाठी | To make jowar aappe recipe
    मोड आलेले हिरवे मूग ४ चमचे | Sprouted green moong
    कांदा | Onion
    हिरवी मिरची | Green chilies
    To make crispy dosa, we generally soak dal rice & then make dosa. The dosa we get out of this batter is very crispy. If you have diabetes, you cannot eat rice & wheat products. Diabetic people often keep looking for healthy diabetic friendly recipes. You are diabetic & wish to eat crispy dosa, amboli, uttappa, appe? We are making crispy & delicious dosa batter without using any rice. Not only this, using this batter you can make 4 types of diabetes friendly breakfast recipes. Instead of Rice we are going to use Jowar. Jowar Idli Recipe, Jowar Crispy Dosa Recipe, Jowar Soft Sponge Dosa Recipe or Jowar Amboli Recipe, Jowar Soft Appe Recipe etc. anything can be made with a single batter. We would not use any soda or eno to ferment it
    How to Make Diabetic Friendly Idly Dosa Batter 03:00
    • In a large bowl, take jowar and urad daal and wash then well, add fenugreek seed to this and soak them for 9-10 hours in the water.
    • Next day or after 9-10 hours, grind the soaked grains using the required amount of the water. Try to use minimal water and make fine paste.
    • Once done, mix everything well with the hands for 2-3 minutes, it will help to ferment the batter well. Cover it and keep the batter fermented overnight or for 9-10 hours.
    • Next day, you will see the airy batter. It means the batter has been fermented well.
    • Mix well and add salt mix well. our Jowar idli dosa batter or Diabetic Friendly Idli Dosa Batter is ready to make different breakfast recipes.
    • You can store this batter into the refrigerator for 2 days and use.
    Now using the dosa batter we can make a variety of breakfast recipes. We can make idly recipe same as we make regular idly.
    ✓ How to make Crispy Dosa recipe 05:26
    ✓ How to Make Sponge Dosa or Amboli 08:05
    ✓ How to Make Jowar Uttappa recipe 08:05
    ✓ How to make Jowar Aappe recipe 10:36
    Other Recipes -
    टम्म फुगणारी ज्वारीची इडली | इनो, सोडा, तांदूळ, रवा न वापरता मऊ जाळीदार इडली Jwarichi Idly Recipe • टम्म फुगणारी ज्वारीची ...
    रोजचा नाष्टा 8 | ज्वारीच्या पिठाचा झटपट नाष्टा याआधी पाहिला नसेल | Jowar Dosa recipe / Sorgum recipe • रोजचा नाष्टा 8 | ज्वार...
    सकाळी घाईत नाष्टा डब्यासाठी 1/2 तासात खुसखुशीत ज्वारीचे आप्पे | Jowar Aappe Recipe | Saritas kitchen • सकाळी घाईत नाष्टा डब्य...
    ज्वारीच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" पुर्‍या |Jowar Masala Puri • ज्वारीच्या पिठाच्या "ख...
    नव्याने भाकरी शिकताय? भाकरी येत नाही? या खास टिप्स वापरा | Jwarichi Bhakari Recipe | Saritaskitchen • नव्याने भाकरी शिकताय? ...
    कोबी आणि ज्वारीच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत पौष्टिक वड्या। कोबीची पौष्टिक वडी। Jowar Flour recipe • कोबी आणि ज्वारीच्या पि...
    #CrispyDosaRecipe #JowarDosaRecipe #DiabeticFriendlyBreakfastRecipes #WithoutRiceDosaReicpe #saritakitchen #ज्वारीचाडोसारेसिपी #कुरकुरीतज्वारीचाडोसा #बिनासोडाबिनाएनोज्वारीचाडोसा #बिनातांदळाचाकुरकुरीतडोसा #आप्पेरेसिपी #एकाचमिश्रणापासून४प्रकारचानाश्ता #सकाळचानाश्ता
    ज्वारीचा डोसा रेसिपी | कुरकुरीत डोसा रेसिपी | बिना तांदळाचा डोसा रेसिपी | बिना इनो बिना सोडा बिना तांदूळ डोसा रेसिपी | डायबेटिक फ्रेंडली डोसा रेसिपी | एकाच मिश्रणापासून नाश्त्याचे ४ प्रकार | सकाळचा नाश्ता | Crispy Dosa recipe| Jwaricha kurkurit dosa recipe | bina tandul dosa | Dosa without soda, eno rice | Diabetic friendly Breakfast Recipes |
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 559

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  3 місяці тому +91

    नमस्कार मंडळी
    या बॅटर पासून इडली, डोसा, आंबोली, उत्तप्पा & आप्पे तयार होतात. विडिओ मध्ये इडली आणि प्लेन आंबोली दाखवली नाही कारण त्यावर आधीच विडिओ केला आहे.
    सूचना - ज्वारी ऐवजी ज्वारीचे पीठ वापरले तर पदार्थ चिकट होतात. त्यामुळे ज्वारीच वापरावी लागते. ज्वारीचे पीठ वापरून उत्तप्पा आणि प्लेन आंबोली करता येते पण पीठ आंबवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. त्यावर विडिओ पाहिजे असेल तर तसे कमेंट मध्ये सांगा मग विडिओ करण्याचा प्रयत्न कारेन.

    • @memesandsons4935
      @memesandsons4935 3 місяці тому +1

      Llllllllllll TV. 13:35

    • @vidula9010
      @vidula9010 3 місяці тому +11

      सरिता ज्वारीचे पीठ वापरून पीठ कास ferment करायचं ते pls सांग किंवा त्यावर लवकर video कर.

    • @poojaghatage1700
      @poojaghatage1700 3 місяці тому +2

      Yes we want

    • @sonaljoshi5189
      @sonaljoshi5189 3 місяці тому +2

      Interested in video

    • @mangalpatil4985
      @mangalpatil4985 3 місяці тому

      ताई समजावून सांगितला जी खूप खूप धन्यवाद जी ताई ❤️🥰👌👋

  • @ushasawant6849
    @ushasawant6849 3 місяці тому +9

    व्वा, सरिता ताई , मधुमेही व्यक्तींसाठी ज्वारीचे हे पदार्थ म्हणजे पर्वणीच! तुम्ही हे अगदी आवडीने आणि पदार्थ बनवण्याचे बारकावे देखील छान सांगता आहात.

  • @s.n.m1444
    @s.n.m1444 3 місяці тому +17

    ही रेसिपी अप्रतिम ,खूपच छान ताई तू अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सर्व सांगतेस
    अन्नपूर्णा आहेस...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      मनापासून धन्यवाद

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 День тому +1

    फारच छान माहिती आहे

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 3 місяці тому +4

    ज्वारीपासून डोसा, उत्तप्पा,आप्पे प्रकार खूप छान व आरोग्यदायी आहेत.खूप छान 👌👌❤️❤️
    धन्यवाद सरिता 🙏

  • @chandrasenatalokar
    @chandrasenatalokar 3 місяці тому +3

    अप्रतिम रेसिपी ज खूप खूप छान धन्यवाद.

  • @vinayaw2646
    @vinayaw2646 7 днів тому +1

    ;खूपच छान दाखविले रेसिपी धन्यवाद ताई

  • @poonamdushing1011
    @poonamdushing1011 3 місяці тому +2

    खुप सुंदर thank you for the recepie

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 3 місяці тому

    Khup mast ani healthy recipe 😋👌👌

  • @rameshpatil1819
    @rameshpatil1819 2 місяці тому +3

    सरिता ताई खूप छान ग...... माझ्या अहोंसाठी मी सगळे पदार्थ केले...

  • @user-ml7sz9ce8o
    @user-ml7sz9ce8o 2 місяці тому

    खुप छान, अत्यंत उपयोगी रेसिपी ज्वारी पासून.

  • @seema7002
    @seema7002 3 місяці тому +1

    खुप छान रेसिपी सर्व पदार्थ नंबर वन

  • @archanasonawane1339
    @archanasonawane1339 3 місяці тому +1

    Kharch Sarita khup healthy resipe

  • @sunitanandedkar8651
    @sunitanandedkar8651 Місяць тому +4

    अप्रतिम डोसे आप्पे उत्तप्पा .diabetic patient ना खूप मस्त.तुमचे बोलणे तर खूप गोड आहे

  • @ravindrathakurdesai6924
    @ravindrathakurdesai6924 18 днів тому +1

    खूप छान डायबेटिस पेशंट साठी पर्वणीच ❤

  • @swatimuley4992
    @swatimuley4992 2 місяці тому

    Khup khup chavdar healthy resipi

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 3 місяці тому

    खूप छान रेसिपी

  • @deepalisadavarte5282
    @deepalisadavarte5282 2 місяці тому

    Looking delicious and nutritious

  • @sharadanimbalkar2347
    @sharadanimbalkar2347 17 днів тому +1

    मलाही ही कल्पना आवडली आहे मी सुद्धा हे पदार्थ करून बघेन

  • @sumansawant82
    @sumansawant82 2 місяці тому

    खुपच सुंदर आहे सर्व धन्यवाद❤❤

  • @titeekshaaswale9980
    @titeekshaaswale9980 2 місяці тому +1

    अतिशय उत्तम रेसिपी आहे ❤.

  • @sulochanashivale368
    @sulochanashivale368 Місяць тому +1

    खुप छान पदार्थ सांगितले ताई
    धन्यवाद ताई

  • @swatibagul2707
    @swatibagul2707 3 місяці тому +7

    खुप छान ताई, सारख मुलांच्या मागे ही खाण्यासाठी लागावा नाही लागणार आणि पौष्टिक पण आहे. मुलं पण खुश आणि आपण पण😊

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 3 місяці тому

    नाष्टयाचे सर्वच पदार्थ अप्रतिम 👌

  • @RanjanaBhalerao-io8ft
    @RanjanaBhalerao-io8ft 3 місяці тому

    खुप छान रेसीपी आहे

  • @yashodapatil2221
    @yashodapatil2221 3 місяці тому

    खूप छान रसिपीझाली.

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 19 днів тому

    अतिशय छान पौष्टिक आहेत

  • @bharatisarpotdar9171
    @bharatisarpotdar9171 Місяць тому +1

    Khupac chan madam mala tandul खायचे नाही आणि मुलींना पण हे आवडलेल मे तुमची फान आहे thank you so much❤❤❤🎉

    • @anilnene8672
      @anilnene8672 Місяць тому

      ताई रेसिपी खूपच छान 👍🏻

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 3 місяці тому

    खुपच छान मस्त❤

  • @user-mv9zk9mu6r
    @user-mv9zk9mu6r 3 місяці тому +10

    Taee roj navnavin receipe banvtes..,.khup chan...khup abhar....distes pan chan aani aavaj pan khup god aahe....dress sudha mast aahe....khup khup abhar navnavin receipe dakhvlyabaddl....roh tujya receipe chi vat pahate

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार 😀☺️😄😊🩵🩵💕

  • @shrutakirtibedekar3596
    @shrutakirtibedekar3596 2 місяці тому

    ज्वारीची इडली आणि अप्पे बनवले, अतिशय उत्कृष्ठ, एकदम टेस्टी👌 Thank you for these recipes

  • @SG-iz4sv
    @SG-iz4sv 3 місяці тому

    Khupach chan sarita sagle padarth chan zhale .

  • @swatigilande6853
    @swatigilande6853 3 місяці тому

    मस्त,मी पण try करणार

  • @supriyabiraris
    @supriyabiraris Місяць тому

    Khup mast aani healthy recipe aahe ajun diet recipis che pn video baghayla aavdel

  • @laxmikeluskar9450
    @laxmikeluskar9450 2 місяці тому +1

    ज्वारीची रेसीपी खुपच आवडली मी करून बघणार

  • @anupamabapat6803
    @anupamabapat6803 2 місяці тому +1

    फारच सुरेख 😊

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 3 місяці тому +1

    Great tai so HELPFUL postik HEALTHY RECIPE tai thanks 😋😋👍👌❤🙏

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 3 місяці тому

    नक्की करून पाहणार

  • @user-uh5cu8yx3l
    @user-uh5cu8yx3l 2 місяці тому

    खूपच छान पौष्टिक रेसिपी

  • @dattatraytodkar8397
    @dattatraytodkar8397 3 місяці тому

    वा खूप छान नवीन रेसिपी अगदी छान❤

  • @tejaswinilonare6903
    @tejaswinilonare6903 Місяць тому

    Tai mi पहिल्यांदा बघत आहे तुमचे video ky kamal रेसिपी आहेत तुमच्या.. विचारही केला नाही ashaya recepy आहेत thank you tai

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 3 місяці тому +1

    Khup mast healthy lovely recipe👌👌👍😋💖

  • @user-vg4oy3vm2d
    @user-vg4oy3vm2d 3 місяці тому

    ज्वारीचे पिठाची खुप छान रेसीपी मी नक्की करून पाहीन❤

  • @bharatikhare2477
    @bharatikhare2477 Місяць тому

    Tai khup chan aahe recipes I will try this recipes

  • @shubhangijoshi7955
    @shubhangijoshi7955 4 дні тому

    Khup chan aahe

  • @bharatisalunkhe5875
    @bharatisalunkhe5875 Місяць тому

    अप्रतिम

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk 3 місяці тому +1

    खूपच छान रेसिपी आणि तुझ्या टिप्स 😊

  • @SushmaJagtap-ux9yj
    @SushmaJagtap-ux9yj 3 місяці тому

    खूपच छान

  • @nitaranjane2526
    @nitaranjane2526 2 місяці тому

    सुंदर पदार्थ बनवले 👌👌

  • @BahubaliMangale
    @BahubaliMangale 7 днів тому

    खूप छान आहेत 😂पदार्थ, आम्हास करावेच लागतील . खूप खूप आभार.

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 3 місяці тому +4

    खूपच मस्त आणि टेस्टी 👍👌👌👌😋😋

  • @dipalipatil7220
    @dipalipatil7220 3 місяці тому

    सरिता ताई मस्त रेसिपी

  • @uv2993
    @uv2993 2 місяці тому

    Tumhi sangitlya paramane me dose banawale aaj skali nasta sathi... Sarvanna khup aawadle tai... Thanku so much tai for these healthy recipe 😊🥰🤗❤️

  • @shraddhakarve1861
    @shraddhakarve1861 3 місяці тому +1

    As usual खूपच छान व पौष्टिक receipes आहेत
    रेसिपी सारखीच तू पण छान दिसते आहेस 👌👌👍

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 3 місяці тому

    खूपच yammi

  • @user-jz3ty8ru2i
    @user-jz3ty8ru2i 3 місяці тому +1

    डोसा खूपच भारी टेस्टी आणि कुरकुरीत झालेला दिसतो सर्वच पदार्थ छान आहेत.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      मनापासून धन्यवाद

  • @passionofcraft4912
    @passionofcraft4912 8 днів тому

    Khup chan tai

  • @user-ll8hg9hn1k
    @user-ll8hg9hn1k Місяць тому

    Khup chhan samjvate Tai

  • @user-rt2kk4rq5r
    @user-rt2kk4rq5r 3 місяці тому +3

    Pahnyadhich sagte apratimch 😊

  • @SaralaBelokar
    @SaralaBelokar 3 місяці тому

    Kup chan ricipe me sarala beloker

  • @DESIGNINGART
    @DESIGNINGART 13 днів тому

    Mast 👌👌recipe God bless you🙏

  • @VijayaLaxmi-rm4rs
    @VijayaLaxmi-rm4rs 3 місяці тому +2

    सरीता तुझे सगळेच Vedio खुप छान वाटतात मला

    • @prachipawar54
      @prachipawar54 3 місяці тому

      धन्यवाद सरिता😅

  • @shubhadasane3687
    @shubhadasane3687 2 місяці тому

    वरील सांगितलेल्या कृतीप्रमाणे मी अप्पे केले उत्कृष्ट झाले फक्त जोंधल्याच्या कण्या वापरल्या व छान जमले

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 3 місяці тому

    उत्तम ताई 💯💯👍👍👌👌

  • @user-of4km2ov6z
    @user-of4km2ov6z 2 місяці тому

    Khoop awadli,mule khush jhaleet.

  • @SwadKitchen19
    @SwadKitchen19 3 місяці тому

    Mast ani chaan idea🎉🎉

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609 3 місяці тому +1

    Thank you so much
    हे तर असं झालं
    मनात ईच्छा उत्पन्न झाल्या झाल्या पूर्ण होणे
    Please रोज च्या साठी भाज्या सुद्धा जरुर दाखवा
    तुम्ही घेतलेल्या सर्व कष्टां साठी खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      नक्की..लवकरच व्हिडिओ करेन...thanks a ton 🩵

  • @user-fu5ji4ek9b
    @user-fu5ji4ek9b 3 місяці тому

    डाएट.साठी.भारी.आहे.सरिता.बिर्याणी.मसाला.बनवला.खुप.छानच.झाला.सरिता

  • @urmilakhandare3024
    @urmilakhandare3024 3 місяці тому +1

    छान रेसेपी ..

  • @sudhapawar1426
    @sudhapawar1426 Місяць тому +1

    खुपचं छान 👌👌😄

  • @kanchanherwade3818
    @kanchanherwade3818 2 місяці тому

    खूप छान 👌

  • @nehakamble919
    @nehakamble919 3 місяці тому +1

    पौष्टिक आणि चविष्ट असा नाष्ट्या चां प्रकार.. मुलांना सुट्टी असल्याने नाश्त्यासाठी काय नवीन बनवून द्यावे हा प्रत्येक आई असलेला प्रश्न भन्नाट आयडिया आहे.. मुलेही आवडीने खातील.. thank you so muc...😊

  • @sujata_ingole_7020
    @sujata_ingole_7020 2 місяці тому

    खुप छान ताई ...

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 3 місяці тому +1

    Healthy wealthy nasta prakar ahe Sarita khup mast recipe ahe atta nashatyala roj ky karu ha vichar kami kelas tu
    Thank you so much dear Sarita ❤❤❤❤
    Bhannat idea ahe ❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 місяці тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार 😊🩵☺️😌🙏💕

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 2 місяці тому

    खूप छान!

  • @shatakshikarkhanis9529
    @shatakshikarkhanis9529 2 місяці тому

    very nicely receipted

  • @sangeetachandorkar1696
    @sangeetachandorkar1696 3 місяці тому +1

    सरिता तू आणि तुझ्या रेसिपी भन्नाट मस्त ग छानच

  • @yogeshshet5794
    @yogeshshet5794 3 місяці тому

    खुप छान आहेत रेसिपी मी नक्की करून बघेन तुम्ही छान सांगत असता तुमचा आवाज खुप गोड आहे ❤❤❤

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 3 місяці тому +1

    खूपच छान अप्रतिम आयडिया ❤

  • @shilpachheda3317
    @shilpachheda3317 2 місяці тому +1

    Healthy recipe..ty.
    Show more healthy recipe like this.

  • @user-yn8mt6vo3n
    @user-yn8mt6vo3n 3 місяці тому +1

    Khupach chan recipe Sarita,

  • @shubhangichoche8594
    @shubhangichoche8594 2 місяці тому

    👌 khup mast

  • @pratibhamahajan8301
    @pratibhamahajan8301 12 днів тому

    खूप छान प्रकार सांगितले नवनवीन प्रकार आहे

  • @kamalnirphale4596
    @kamalnirphale4596 19 днів тому

    खूप च भारी सर्व रेसिपी.

  • @meerakashid1457
    @meerakashid1457 21 день тому

    ताई खूप छान इडली डोसे आप्पे मी पण करून बघेन👌👌🥰🌹👍

  • @YogitaKamble-kd9vt
    @YogitaKamble-kd9vt Місяць тому +1

    लय भारी आहे की मी पण करती

  • @rajeshredkar8288
    @rajeshredkar8288 3 місяці тому +2

    Tai khup chan ahe recipe 👌👌

  • @hemanaik3291
    @hemanaik3291 2 місяці тому

    खुप खुप छान

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 3 місяці тому +1

    सरिता ताई ज्वारीचे सर्व प्रकाराचे पदार्थ खूप मस्त बनलेत 👌👌❤❤

  • @seemapande8105
    @seemapande8105 3 місяці тому +1

    खूप छान रेसिपी शेअर केली ताई❤❤

  • @shitalpatil7116
    @shitalpatil7116 Місяць тому

    Zakkas recipe Sarita

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 3 місяці тому

    खुपच छान आहे नक्कीच बनवणार ❤❤धन्यवाद

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 3 місяці тому

    खुप छान रेसिपीज आणि ज्वारीपासून नाश्ता ही आयडियाच मुळात छान आहे 👌👌👍

  • @sandhyamenezes1927
    @sandhyamenezes1927 3 місяці тому

    Healthy n tasty thanks for sharing 😊

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 3 місяці тому

    वा सगळेच पदार्थ मस्त ज्वारी पासून एवढे पदार्थ होतात हे माहीत नव्हते खरंच खूपच छान कारण मला डायबीटीज आहे त्यामुळे तांदळाच्या पिठाची इडली खाता येत नाही हा प्रर्याय सगळ्यात उत्तम आहे

    • @rupalishah6320
      @rupalishah6320 3 місяці тому

      ज्वारी चालते का डायबिटीस ला

  • @swatichakalabbi3249
    @swatichakalabbi3249 2 місяці тому

    खूप छान समजावून सांगता.मॅडम
    मला खूप आवडतं 😊

  • @saritadeshpande2065
    @saritadeshpande2065 Місяць тому

    करून पाहु 😊

  • @amitpalkar2489
    @amitpalkar2489 3 місяці тому +1

    वा.... मस्त रसिपी दाखवलात 🙏👌👌👍👍❤️❤️🙏 tai

  • @snehalmaske7461
    @snehalmaske7461 3 місяці тому

    Mast recipe tai

  • @yashwantyadav7550
    @yashwantyadav7550 3 місяці тому +1

    Thanku hi recipe dakhvli