खरच पाहून खुपच छान वाटले तुम्ही सर्व प्राणी, पक्षी यांना जीव लावतात आपले पणानी प्रेम, माया लावतात स्वामी तुम्हाला कधी च काही कमी पडणार नाही सर्वांची स्वप्न पूर्ण होईल हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
आरु ने खूप छान काम केले त्याला पण दादा सारखी पक्षी प्राणी याची आवड आहे किटो छान बोलते दोन्ही पण खुप हुशार मुलें आहेत 👌 💕 श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली 🌺🙏🏻🌼🌼
मुक्या जिवांला आसरा मिळाला , जीवदानच एक प्रकारे ..ताई बरोबर म्हणालीस कैद करून नाही ठेवायचं पक्षी कधीही ..त्यांना मुक्त ठेवायचं .. ..ताई मला वाटतं तु एक माऊ आणावी ग 😊 खूप आनंदी राहतं . ..मस्त विडिओ ताई shree swami samarth 🙏🏼🙏🏼
हाय डियर ❤ आजचा ब्लॉग छोटा बट स्वीट आहे.कारण यात अरू चे पशू पक्ष्यां विषये खूप प्रेम दिसून येते.त्याच्या एकंदरीत वागण्या बोलण्यातून आपला आरु खूप भवणाप्रधान आहे.असेच मला वाटते. आणि किती सुंदर लाल भडक गुलाब बघून , मला फार छान वाटले.तोडू नकोस ग.कित्ती सुंदर तुझी बाग दिसते..तुझी मेथी ची रेसिपी मस्त.आणि हो आपली ब्युटीफूल आजी कशी आहे आत्ता.काळजी घे.श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 आज्जी आता ठीक आहे आरुला प्राणी पक्षी खुप आवडतात 😂😂😂 म्हणून रोज एक काही तरी नवीन घरी घेऊन येतो असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ❤ भाऊ तुम्हाला कोणता पुस्तक हवं आहे. मी काही मदत करू शकते का ?? नवू शून्य शून्य चार शून्य पाच तीन तीन शून्य सहा हा फोन नंबर माझा आहे.
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुझे टेरेस गार्डन खूप छान आहे पाहून मस्त वाटले आर्यन बेटा ने खूप छान काम केले मुक्या पक्षी जीवन दिले हॅट्स ऑफ आर्यन बेटा श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक 😊केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खूप मस्त आरु ने काम केलं मुक्या प्राण्यांचे जीव वाचवला किती माया लावतो प्राण्यावर ती आरो सोनालीचे मुलांच्या वरती छान संस्कार केलेत पक्षाचे नाव पण आवडले बल्ल्या खूप हसू आले नेहमीप्रमाणे सुंदर व्हिडिओ सोनाली न❤ ऐकून
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई कालचा विडिओ मी खुप उशीरा रात्री 10 वाजता पाहिला बाहेर गेले होते काही महत्त्वाचे काम होते 🙏❤ मिरची 🍅 फुले खुप भारी नवीन पाहुणा खुप छान प्राणी पक्षी 🐦 आरुला खुप आवड आहे ताई तुझ्या घरी देव प्राणी पक्षी या रुपाने येत आहेत त्या ची काळजी घे. 👍😘
हाय सोनाली आजचा व्हिडिओ खूप छान. फळबाग फुलबाग माझ्या आवडीच विषय आणिक भर आरुने आणलेल्या पक्ष्यांची. एक जीव वाचवला. आर आणि तो पक्षी खूप लकी आहेत. तो घाबरला आहे. तुझे विचार खूप छान आहेत. बंधनात नाही ठेवायचं. आजची रेसिपी अप्रतिम. एकूण व्हिडिओ छान.
हाय फुलं खूप आली आहेत. किटो आणि आर्यन यांचे खरच प्राण्यांवर खूप प्रेम आहे बरं झालं आर्यन नी तो पक्षी घरी आणला . अगं काही लोक खरंच पक्षी पक्षांना मारून खातात. माझ्याकडे खूप मोकळी जागा आहे इथे खूप सारे कबूतर येतात इथे काही लोक राहतात जे जाळ टाकून कबूतर पकडून मारून खातात. खूप वेळा तो लोकांना सांगितलं पण ते लोक ऐकत नाही. आमच्या इकडच्या काही लोकांनी त्यांचं जाळं गायब करून टाकलं. आता ती लोक दुसरीकडे राहायला गेली पण खूप वाईट वाटत होतं आमच्या डोळ्यासमोर ते त्यांना मारत होते. आजची रेसिपी खूप छान होती. व्हिडीओ खूप छान होता. 👍👍👍👍👍👍👍👍
संध्या ताई मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते ती क्रिम लावतात त्यामुळे त्यांचा चेहरा खूप उजळला आहे thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई फुलांची झाडे फळांची झाडे खूप छान आले होते मिरच्या एकच नंबर आलेत टोमॅटो पण छान आलेत कधी पाठवून देते आमच्याकडे ताई😊❤ कबूतर छान आहे खूप गुणी आहे
Hi Sonali..khup chan.volg .kiti प्रेमाने करतात तुझी मुले पक्ष्यांची काळजी घेतात..thanku आरु,kittu... फुले तर खूप खूप मस्त आली आहे ताई.....तुम्ही सगळेच खूप छान आहेत...❤❤
हाय ताई कशी आहेस.. अग वांगी पण लागतील पण थोडा वेळ लागतो पण लागायला लागली कि खूप लागतात.. कोबी फ्लॉवर ला पण तीन महिने लागतात तू ना भेंडी गवार आणि ढबू मिरची लावली तरीही छान येईल बघ आणि लवकर पण येते... आमची शेती आहे मिरज मध्ये एकदम हायवे जवळ आहे तू जाते जत ला इथूनच आम्हीपण लावतो वांगी टोमॅटो आणि फुल शेती पण आहे शेवंती ची मनून माहितीय 😊
Tai muttor methi malai mast bnwli ahes g 👌🤗👍😋 Ani Kiti chan phule phale aalet n g zadana 😊 tomatosathi Kathi laun Dori band mhnje pdnar NHi bgh hmm😊 Baki tai tula ata ajunek ghar bhandhawe lagnar bgh pakshansathi n dogy catsathi 😅😂 aaru ata Asch gheun yet Rahnar bgh pn Ek gosht changli aahe mukya janawrawr prem khup aahe te adchnit hot mhnun gheun ale bgh Ho n 😊 phkt tyala mokle sodle n tai tr Te shesu krnar bgh mg KS thewnar te bgh hmm Ani dadana sang baykola navryashiway konch nst ordayla😂😅🤣 mhnun bolte Ho n Baki vlog mast bgh 😘🥰😍
स्नेहल तुझ्या तोंडात साखर पडो अग माझी हीच इच्छा आहे की माझ्या हातून मुक्या जीवानची सेवा घडो आणि ती करण्यासाठी देव मला बळ देवो खुप खुप आभारी आहे स्नेहल ❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️ love you so much dear ❤️❤️❤️
Mastta mastta aajcha vlog, Aaj pan khup hasu aale, Kitto sangat hoti tewha ki Aaru ne te bag madhe thevale hote aso,tuze ghar sagalyanch (pashu pakshi pan ) awadate.❤❤❤
Tai me tujhe khup video pahate pn comment aaj keli tujhi juni fan ahe me mala tujhe video khup awadtat me parli che ahe a parlila vaidyanath darshan ghyla
Hi tai nice blog किति गोड आहे ते पक्षाच पिल्लू खरच नशीब त्या पिल्लाचं की त्याला आरूने आणलं किती ते गोड निरागस त्यालाही माहीत होतं इथे मला पिंजऱ्यात नाही टाकणार खूप छान स्वच्छंद स्वतंत्रता भेटेल चला आपल्या परिवारात अजून एक मेंबर वाढलं "शेरू🦮, विरु🐕 आणि ताई ची दुसरी चिव "🐦😛🤗😘नशिब💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
श्वेता ताई ह्यांचे काम उन्हात असेल तर चेहरा काळा पडतो आता खुप दिवस झाले ह्यांचे काम शाॅपमध्ये चालू आहे आणि ते सध्या त्या ताईची मॅजिक क्रिम लावतात त्यामुळे चेहरा उजळला आहे thank you so much dear ❤️❤️❤️
ताई दादा तुला फुले तोडायला देत नाहीत ना पण यात मी तुझ्या बरोबर आहे कारण जी त्यानच निर्माण किल आहे म्हणजे ईश्वरान ति त्याच्या चरणी आपल्याला वाहता आलं पाहिजे गं! यात मी दादांना सॉरी म्हणेन. बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणेच मस्त.
Plants are looking healthy ur care for them unconditionally available. And about love for birds animal same with us. At this age they do. But don't keep bird at home let it be free just feed and water.
सोना लय भारी आरू आहे त्याला सगळ्या वर मया येते तो प्राणी प्रेमी आहे.आणि त्याला किटो ची साथ असते खूप भारी.बहीन भावाची जोडी आहे 🧿🧿 तुझ माझं पटेना तुझ्याशिवाय करमेना असे आहेत.माझी ही मुल अशीच आहेत.दिदि ला विचारल्या शिवाय काही करणार नाही.😂😂खुप छान वटत विडिओ बघायला.❤️❤️❤️❤️
मॅडम तुम्हाला mgs टाकला की तुम्ही बघत नाही बाकी सगळे mgs bagta मी काय vegla असतो का mgs का मला ब्लॉक केल आहे तस सांगा म्हणजे video ही नाही पाहणार आणि mgs पन टाकणार मी कधी तरी टाकते तरी येवढा राग आहे का
पिंकी ताई तुम्ही गैरसमज करून घेत आहात तुम्ही ज्या कमेंट केल्या आहेत त्या जुने व्हिडिओ मध्ये केल्या आहेत कारण मी रोज जो व्हिडिओ असतो त्याचे रिप्लाय देत असते कालच्या व्हिडिओ मध्ये मी परत रिप्लाय द्यायला जात नाही कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो त्यामुळे तुमचा गैरसमज आहे की मी तुम्हाला रिप्लाय देत नाही पण तसे काही नाही माझ्याकडे वेळ असेल तर मी नक्की रिप्लाय देत असते मला आशा आहे की तुमचा गैरसमज दूर झाला असावा thank you so much dear ❤️❤️❤️
दादा मग फुलांची झाडे लावून काय उपयोग देवाला तोडून घालायची नाही तर मग अशीच सुकवून द्यायची का❓
ताई त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्ण फुल फुलल्या शिवाय तोडू नये thank you so much dear ❤️❤️❤️
क्षी स्वामी समर्थ सोनाली खूप हुशार आहे गं आरू
खरच पाहून खुपच छान वाटले तुम्ही सर्व प्राणी, पक्षी यांना जीव लावतात आपले पणानी प्रेम, माया लावतात स्वामी तुम्हाला कधी च काही कमी पडणार नाही सर्वांची स्वप्न पूर्ण होईल हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आरु ने खूप छान काम केले त्याला पण दादा सारखी पक्षी प्राणी याची आवड आहे किटो छान बोलते दोन्ही पण खुप हुशार मुलें आहेत 👌 💕 श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली 🌺🙏🏻🌼🌼
खुप खुप आभारी आहे निलिमा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आर्यनने खूप छान केले एका मुक्या पक्ष्याचा जीव वाचवून जीवदान दिले. God bless you आरू ❤
खुप खुप आभारी आहे जान्हवी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
अग सोनाली आमचे दादा आहेतच लक्ष्मीपुत्र .....माती जरी हातात घेतली तरी तिचे सोन होणार ❤❤❤❤
हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hi.. श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप मस्त आहे... भाज्या आणि फुले पण खूप छान आली आहे दादाने बाग खूप छान सजवली आहे.
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth tai 🙏😊🌹mala tuje video khup mast aawadtat tai tu khup positive aahes 😊🙏💕
Shree Swami Samarth 🙏🙏
मुक्या जिवांला आसरा मिळाला , जीवदानच एक प्रकारे ..ताई बरोबर म्हणालीस कैद करून नाही ठेवायचं पक्षी कधीही ..त्यांना मुक्त ठेवायचं .. ..ताई मला वाटतं तु एक माऊ आणावी ग 😊 खूप आनंदी राहतं . ..मस्त विडिओ ताई shree swami samarth 🙏🏼🙏🏼
खुप खुप आभारी उषा ताई 🙏 आता त्याचीच तेवढी घरात कमी राहीली आहे 😂😂😂 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
पनीर घरच्याघरी कसे करायचे ते दाखवा 🎉
हो सुजाता ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन thank you so much dear ❤️❤️❤️
नमस्ते ताई, खूप भारी वाटले बघून . पालेभाज्या पण येणार नक्की 😊
असेच प्रेमळ राहा. स्वामी तुम्हाला खूप यश खूप छान आरोग्य देवो
खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
नेहमी प्रमाणे छान vlog ..,👌👌 मस्तच पण खूपच छोटा होता ताई..आरु ला प्राणी पक्षी विषयी खूपच प्रेम आहे emotional होतो लगेच..च..
हो प्रतिभा ताई आरूचे प्राणी पक्षी ह्यांच्यावर खूप जीव आहे thank you so much dear ❤️❤️❤️
हाय डियर ❤ आजचा ब्लॉग छोटा बट स्वीट आहे.कारण यात अरू चे पशू पक्ष्यां विषये खूप प्रेम दिसून येते.त्याच्या एकंदरीत वागण्या बोलण्यातून आपला आरु खूप भवणाप्रधान आहे.असेच मला वाटते. आणि किती सुंदर लाल भडक गुलाब बघून , मला फार छान वाटले.तोडू नकोस ग.कित्ती सुंदर तुझी बाग दिसते..तुझी मेथी ची रेसिपी मस्त.आणि हो आपली ब्युटीफूल आजी कशी आहे आत्ता.काळजी घे.श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 आज्जी आता ठीक आहे आरुला प्राणी पक्षी खुप आवडतात 😂😂😂 म्हणून रोज एक काही तरी नवीन घरी घेऊन येतो असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@@pranjalShindevlogs येस डियर .टेक केअर
ताई मला स्वामी समर्थ र्वत करायची खुप इच्छा आहे पण पुस्तकच मीळत नाही मी अमरावती जिल्ह्यातील आहे कुठे मीळेल का सांग
श्री स्वामी समर्थ ❤ भाऊ तुम्हाला कोणता पुस्तक हवं आहे. मी काही मदत करू शकते का ?? नवू शून्य शून्य चार शून्य पाच तीन तीन शून्य सहा हा फोन नंबर माझा आहे.
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुझे टेरेस गार्डन खूप छान आहे पाहून मस्त वाटले आर्यन बेटा ने खूप छान काम केले मुक्या पक्षी जीवन दिले हॅट्स ऑफ आर्यन बेटा श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक 😊केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Love birds pan khupch chan astat.. 😊... Dada khup ch jokes martat😂😂
टोमॅटो च्या काठी रोवुन सुतळी घ्यायची फांद्या बांधायच्या मिरचीना वांगी ला प्रत्येक झाडाला 1 चमस युरीया लावा खूप छान येतील झाडांची वाड मस्त होते
हो शितल ताई मी तसेच करेन thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप मस्त आरु ने काम केलं मुक्या प्राण्यांचे जीव वाचवला किती माया लावतो प्राण्यावर ती आरो सोनालीचे मुलांच्या वरती छान संस्कार केलेत पक्षाचे नाव पण आवडले बल्ल्या खूप हसू आले नेहमीप्रमाणे सुंदर व्हिडिओ सोनाली न❤ ऐकून
खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khar. Sangu ka sonali fule he. Zadana. Chan distat 😊😊pakshi kupach Chan ahe 👌👌rahu de. Tumcha ghari 😊dada bolale tas nashibat ahe. Tyacha ✌✌video baddal kay bolu nehmi parmane mast 👌👌🙏🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🌺♥️
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई आज चर्तुर्थी आहे तर वैभव लक्ष्मी चा उपवास मोजण्यात येते का श्री स्वामी समर्थ ताई
हो निता ताई मोजू शकतो thank you so much dear ❤️❤️❤️
Jaswand, tagar - 2 prkarche astat. Double Ani singal . Ashi devasathi lava. Pudhcha bajula.
हो मंगला ताई मी नक्की लावेन thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai video khup chota zala g
हो श्रद्धा ताई thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kharach Chan aalyat bhajya chotese zad aahet pan Chan aalet tomyato mirchi
खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
ताई कुं डी मध्ये दगड का टाकतात ?
वर्षा ताई छान दिसते म्हणून टाकले आहेत thank you so much dear ❤️❤️❤️
आरु तर बारसे करूनच घरी घेवून येतो❤ मस्करी मध्ये बोलते ग खुप छान मुकदा प्राण्यां बद्दल प्रेम असणे❤
श्री स्वामी समर्थ सोनाली वीडियो खूप छान वांगी येतील मिरची टोमॅटो छान आलेत मेथीची भाजी छान तुझं कौतुक वाटते सर्व कामे वेळेत पूर्ण करते❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे सिंधू ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan aaru ❤ tai video bagun mazi 4 varshachi mulgi chimni bgun yeu tya dadachya ghari jau ya tila khup aavdal bgun ❤❤❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 तिला देखील खूप आवड आहे म्हणून तसे म्हणते लहान मुलांना प्राणी पक्षी खुप आवडतात असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई कालचा विडिओ मी खुप उशीरा रात्री 10 वाजता पाहिला बाहेर गेले होते काही महत्त्वाचे काम होते 🙏❤ मिरची 🍅 फुले खुप भारी नवीन पाहुणा खुप छान प्राणी पक्षी 🐦 आरुला खुप आवड आहे ताई तुझ्या घरी देव प्राणी पक्षी या रुपाने येत आहेत त्या ची काळजी घे. 👍😘
हो ताई मी नक्की काळजी घेईन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Dadachi pahili mirchi. Ani tu dusri😂❤
😂😂😂 खुप खुप आभारी आहे मानसी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूप छान केलं आर्यन नी एका मुक्या जिवाचे प्राण वाचवून.
हो ताई आरुचा प्राणी पक्षी ह्यांच्यावर खूप जीव आहे thank you so much रूपाली ताई 🙏
दादाची मिरची तू❤😂😂
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🪷🌷 व्हिडिओ खुप खुप खुप छान
Thank you so much प्राची ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 दिपाली ताई
Aaru bala khup chan....
हाय सोनाली
आजचा व्हिडिओ खूप छान. फळबाग फुलबाग माझ्या आवडीच विषय आणिक भर आरुने आणलेल्या पक्ष्यांची. एक जीव वाचवला. आर आणि तो पक्षी खूप लकी आहेत. तो घाबरला आहे. तुझे विचार खूप छान आहेत. बंधनात नाही ठेवायचं.
आजची रेसिपी अप्रतिम.
एकूण व्हिडिओ छान.
खुप खुप आभारी आहे सुचिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
हाय फुलं खूप आली आहेत. किटो आणि आर्यन यांचे खरच प्राण्यांवर खूप प्रेम आहे बरं झालं आर्यन नी तो पक्षी घरी आणला . अगं काही लोक खरंच पक्षी पक्षांना मारून खातात. माझ्याकडे खूप मोकळी जागा आहे इथे खूप सारे कबूतर येतात इथे काही लोक राहतात जे जाळ टाकून कबूतर पकडून मारून खातात. खूप वेळा तो लोकांना सांगितलं पण ते लोक ऐकत नाही. आमच्या इकडच्या काही लोकांनी त्यांचं जाळं गायब करून टाकलं. आता ती लोक दुसरीकडे राहायला गेली पण खूप वाईट वाटत होतं आमच्या डोळ्यासमोर ते त्यांना मारत होते. आजची रेसिपी खूप छान होती. व्हिडीओ खूप छान होता. 👍👍👍👍👍👍👍👍
Tumcha mulga kharach khup Chan ahe.khup premal aani dayalu ahe..gbu❤ tya pakshla bagun dolyat Pani aale😢
खुप खुप आभारी आहे आरती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aaru che kaam khupch chhan....god bless you....Aaru.....❤❤
Thank you so much प्रिती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Bhau aaj khup gore disat aahe konti cream lavli
संध्या ताई मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते ती क्रिम लावतात त्यामुळे त्यांचा चेहरा खूप उजळला आहे thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई फुलांची झाडे फळांची झाडे खूप छान आले होते मिरच्या एकच नंबर आलेत टोमॅटो पण छान आलेत कधी पाठवून देते आमच्याकडे ताई😊❤ कबूतर छान आहे खूप गुणी आहे
खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई खूप मस्त चिऊच पिल्लू आहे. राहत नाही जात ते उडून घाबरले आहे ते खूप.
Thank you so much रूपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai swami tumch aankhi changl karnar aahe he tayche sanket aahe prani pakshi swtahun yen khup moth shubh sanket aste aaru aani kitto ch khup changl honar aahe
खुप खुप आभारी आहे रोहीणी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hi Sonali..khup chan.volg .kiti प्रेमाने करतात तुझी मुले पक्ष्यांची काळजी घेतात..thanku आरु,kittu... फुले तर खूप खूप मस्त आली आहे ताई.....तुम्ही सगळेच खूप छान आहेत...❤❤
श्री स्वामी समर्थ ताई ♥️🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 धनश्री ताई
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 भाजी खूप छान केलीस ग ताई... आरुला आपले सगळे प्राणी आवडतात.. प्राणी प्रेमी आहे ना.... आजीची तब्बेत आहे का बरी....?
खुप खुप आभारी आहे अर्चना ताई 🙏 आज्जी आता ठीक आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
हाय ताई कशी आहेस.. अग वांगी पण लागतील पण थोडा वेळ लागतो पण लागायला लागली कि खूप लागतात.. कोबी फ्लॉवर ला पण तीन महिने लागतात तू ना भेंडी गवार आणि ढबू मिरची लावली तरीही छान येईल बघ आणि लवकर पण येते... आमची शेती आहे मिरज मध्ये एकदम हायवे जवळ आहे तू जाते जत ला इथूनच आम्हीपण लावतो वांगी टोमॅटो आणि फुल शेती पण आहे शेवंती ची मनून माहितीय 😊
Kiti chan hatavar bsley ,chotasa jiv 🎉🎉
Thank you so much उज्वला ताई 🙏
Tai muttor methi malai mast bnwli ahes g 👌🤗👍😋 Ani Kiti chan phule phale aalet n g zadana 😊 tomatosathi Kathi laun Dori band mhnje pdnar NHi bgh hmm😊 Baki tai tula ata ajunek ghar bhandhawe lagnar bgh pakshansathi n dogy catsathi 😅😂 aaru ata Asch gheun yet Rahnar bgh pn Ek gosht changli aahe mukya janawrawr prem khup aahe te adchnit hot mhnun gheun ale bgh Ho n 😊 phkt tyala mokle sodle n tai tr Te shesu krnar bgh mg KS thewnar te bgh hmm Ani dadana sang baykola navryashiway konch nst ordayla😂😅🤣 mhnun bolte Ho n Baki vlog mast bgh 😘🥰😍
स्नेहल तुझ्या तोंडात साखर पडो अग माझी हीच इच्छा आहे की माझ्या हातून मुक्या जीवानची सेवा घडो आणि ती करण्यासाठी देव मला बळ देवो खुप खुप आभारी आहे स्नेहल ❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️ love you so much dear ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई दादा, टोमॅटोची झाड सुतळीन बांधून घे ताई.. आर्यन खुप छान केले पक्षांचा जीव वाचवला
खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान संस्कार दिलेत आहे तुम्ही मुला ना ❤
खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mastta mastta aajcha vlog, Aaj pan khup hasu aale, Kitto sangat hoti tewha ki Aaru ne te bag madhe thevale hote aso,tuze ghar sagalyanch (pashu pakshi pan ) awadate.❤❤❤
खुप खुप आभारी आहे प्राची ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai me tujhe khup video pahate pn comment aaj keli tujhi juni fan ahe me mala tujhe video khup awadtat me parli che ahe a parlila vaidyanath darshan ghyla
ताई तुझे फार मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे छान वाटलं तुझी कमेंट वाचून ताई
ताई आम्ही कोल्हापूर येथे आहे तुम्हाला भेटायची इच्छा होती
Hi tai nice blog किति गोड आहे ते पक्षाच पिल्लू खरच नशीब त्या पिल्लाचं की त्याला आरूने आणलं किती ते गोड निरागस त्यालाही माहीत होतं इथे मला पिंजऱ्यात नाही टाकणार खूप छान स्वच्छंद स्वतंत्रता भेटेल चला आपल्या परिवारात अजून एक मेंबर वाढलं "शेरू🦮, विरु🐕 आणि ताई ची दुसरी चिव "🐦😛🤗😘नशिब💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
खुप खुप आभारी आहे कल्पना ❤️ तु कशी आहेस दाजी कसे आहेत आपल्या परिवारात आणखी एकाची भर पडली 😂😂😂 love you so much dear ❤️❤️❤️🙏जय सदगुरू 🙏
मी छान दाजी पण छान बस आमच्याही आयुष्यात 1 मेम्बरची कमी ...
बिया कुठून आणलं दादांनी ? मला लावायची आहेत,कोल्हापूर मद्ये असाल तर कुठून घेतलात?
Tumcha mulga aaru khup god ahe to animals lover ahe so sweet
खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai aaru saathi ek Pani sagaralay kadh
😂😂😂हो अश्विनी ताई तसेच करावे लागेल
सोनाली उंदीर मामा येतात त्या ठिकाणी तंबाखू पेपर मध्ये कुंड्यांच्या बाजुला ठेवत जा वासाने उंदीर येत नाही . प्रयत्न करून बघा
Aryan khupach godh aahe kiti chan ekadhya pakshyacha jeev vachavla.❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे संगिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aru khup god ahe त्याचे प्राण्यांवरती खूप प्रेम आहे ❤❤mast 🥰👌 shree Swami Samarth tai 🥰♥️
खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Dada Kadhi kale tar Kadhi gore distata pan cheheravar treatment tu ghetes na mag Asa Kasa ghadta
श्वेता ताई ह्यांचे काम उन्हात असेल तर चेहरा काळा पडतो आता खुप दिवस झाले ह्यांचे काम शाॅपमध्ये चालू आहे आणि ते सध्या त्या ताईची मॅजिक क्रिम लावतात त्यामुळे चेहरा उजळला आहे thank you so much dear ❤️❤️❤️
Tai kathi Laoun Doreni Bandh Tommato Zadala
हो दिपा ताई मी तसेच करेन thank you so much dear ❤️❤️❤️
So sweet family tai खुप छान वाटल ❤❤संसार रुपी सागरात प्रेमरूपी नौका👌👌
खुप खुप आभारी आहे रेखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शेरू कुठे आहे ताई
Pakshi anla he chan kel. ।
Thank you so much रश्मी ताई 🙏
पहिल फूल तोडल्या शिवाय दूसरे लागत नाही असे म्हणतात सोनाली त्या झाडांची ग्रोथ होत नाही म्हणे
हो अर्चना ताई फुले तोडली की झाडाला जास्त फुटी फुटते thank you so much dear ❤️❤️❤️
Khup chan bagicha 🌹🌹
Thank you so much राजश्री ताई 🙏
Khup prem karto ❤
Thank you so much अश्विनी ताई 🙏
ताई दादा तुला फुले तोडायला देत नाहीत ना पण यात मी तुझ्या बरोबर आहे कारण जी त्यानच निर्माण किल आहे म्हणजे ईश्वरान ति त्याच्या चरणी आपल्याला वाहता आलं पाहिजे गं! यात मी दादांना सॉरी म्हणेन. बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणेच मस्त.
खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Plants are looking healthy ur care for them unconditionally available. And about love for birds animal same with us. At this age they do. But don't keep bird at home let it be free just feed and water.
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 हो ताई मी नक्की काळजी घेईन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रोहीणी ताई
श्री स्वामी समर्य ताई 🙏🌺मी अकलकोट ला ताई कधी येणार ताई स्वामी ना भेटाला 😊
शिवानी ताई सध्या मुलांची परिक्षा जवळ आली आहे त्यांची परिक्षा झाल्यावर मी नक्की बेत करणार आहे thank you so much dear ❤️❤️❤️
सोनाली मी पण रात्रीच सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवते
खूप छान thank you so much साक्षी ताई 🙏
सोना लय भारी आरू आहे त्याला सगळ्या वर मया येते तो प्राणी प्रेमी आहे.आणि त्याला किटो ची साथ असते खूप भारी.बहीन भावाची जोडी आहे 🧿🧿 तुझ माझं पटेना तुझ्याशिवाय करमेना असे आहेत.माझी ही मुल अशीच आहेत.दिदि ला विचारल्या शिवाय काही करणार नाही.😂😂खुप छान वटत विडिओ बघायला.❤️❤️❤️❤️
हो ताई खुप खुप आभारी आहे प्रज्ञा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई वैभव लक्ष्मीचे शुक्रवार गावाला वगैरे गेलो तर उपवास पकडायचा का नाही
Ho पकडा पण शुक्रवार मोजणीत धरू नका श्री स्वामी समर्थ
आपल्या घरी पुजा करावी तो उपवास शुक्रवार धरावा मोजणीत
हो ज्योती ताई पकडायचा नाही तर मग खंड पडला जातो तो मोजायचा नाही पण उपवास धरायचा असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान thank you so much dear ❤️❤️❤️
अगदी बरोबर 👍👍👍❤️❤️❤️
Tai Jai shree Swami Samarth and Tai your family sweet and beautiful ❤️
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई टॉमेटो च्या कुंडीत एक काटी उभी करुन त्याला दोरीने बांध ताई डॉगी झाला आता पक्षी दादा पन आरु सारखे आहेत दादा आणि तुझ बोलन ऐकत रहाव नी हसत रहाव
Ho kathi cha aadar dyacha
हो ताई मी नक्की तसेच करेन आरू दादाची झेरॉक्स कॉपी आहे thank you so much चंद्रप्रभा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Thank you so much राजश्री ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई दादा ❤️
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 आशा ताई
ताई उपवासा दिवशी गाजर खायचे का नाही मी वैभव लक्ष्मी शुक्रवारला गाजर खाल्ले होते.
सुप्रिया ताई उपवासाला गाजर चालत नाही पण तुम्ही चुकून खाल्ले असेल तर काही हरकत नाही चुक भूल माफ असते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई
फूल. खूप छानआहे
Thank you so much भारती ताई 🙏
आरुला खूपच प्राण्यांची आवड आहे. माझ्या मुलांना सुध्दा असची आवड आहे. आमच्या घरी पण कुत्रा आमच्या माँटी आहे. व मांजर पण आहे.
हो ताई खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई टोमॅटोच्या झाडाला एक काठी लाव आणि त्याला दोरीने बांध खाली वाकत नाही झाड
हो कमल ताई मी तसेच करेन thank you so much dear ❤️❤️❤️
बल्लू म्हणल्यावर लय हसायला आलं 😂😂😂
Thank you so much शितल ताई 🙏
@@pranjalShindevlogs ❤️
ताई त्या पक्ष्याच नाव मिरू ठेव म्हणजे तुमच्या कडे शेरू, वीरू, मिरू होईल ☺️
😂😂😂 खुप खुप आभारी आहे प्रियांका ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
😊ताई मी पुस्तक उद्यानासाठी आणले होते पण प्रॉब्लेम होता तेव्हा लागे लागे झाले होते तेव्हा देऊ का नको का दुसरे आणून देऊसांग प्लिज प्लिज
पोर्णीमा ताई काही हरकत नाही आहे ते देऊ शकता दुसरी कशाला असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Arayan ne nav bhari suchaval ballu😅
😅😂😂😂 thank you so much काजल ताई 🙏
छान ताई विडीओ दादा शेतकरी ब्रॅण्ड 🔥
Thank you so much माया ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
मॅडम तुम्हाला mgs टाकला की तुम्ही बघत नाही बाकी सगळे mgs bagta मी काय vegla असतो का mgs का मला ब्लॉक केल आहे तस सांगा म्हणजे video ही नाही पाहणार आणि mgs पन टाकणार मी कधी तरी टाकते तरी येवढा राग आहे का
पिंकी ताई तुम्ही गैरसमज करून घेत आहात तुम्ही ज्या कमेंट केल्या आहेत त्या जुने व्हिडिओ मध्ये केल्या आहेत कारण मी रोज जो व्हिडिओ असतो त्याचे रिप्लाय देत असते कालच्या व्हिडिओ मध्ये मी परत रिप्लाय द्यायला जात नाही कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो त्यामुळे तुमचा गैरसमज आहे की मी तुम्हाला रिप्लाय देत नाही पण तसे काही नाही माझ्याकडे वेळ असेल तर मी नक्की रिप्लाय देत असते मला आशा आहे की तुमचा गैरसमज दूर झाला असावा thank you so much dear ❤️❤️❤️
दादा राग करत होते की फुले तोडगा वरुण मी mgs टाकला होता सगळे mgs तुम्ही पाहायला पन माझा नाही बघितला .
Vhala hy tai te❤❤❤
मी नक्की चेक करेन thank you so much सविता ताई 🙏
साडेतीन फूट उंची म्हणजे बरोबर आहे ना ताई मला घ्यायचे आहेत म्हणून विचारते आणि केवढ्याला बसल्या
हो ताई माझ्या गौरी साडे तीन फुट उंचीच्या आहेत त्या फायबर बाॅडी आहेत मला त्या आठरा हजार रुपये जोडी मिळाली आहे
मला पण झाडांची फुले तोडलेली आवडत नाहीत, झाडालाच छान दिसतात. मी सुद्धा मुलींना रागावते. 😊
खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आरु चे प्राणी पक्षी वरचे प्रेम खूप छान आहे ❤ कबुतरला ताई टेरेस वर किंवा घराच्या बाहेर ठेव घरात नको ठेऊ यू ट्यूब ला कबुतर virous search कर news येतील.
हो तेजश्री ताई मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
तो चिल आहे 😮 पिल्लू आहे ते अजुन. आमच्याकडे yetat हे. मोठा झाला तर जवळ जायला पण घाबरणार
मी नक्की चौकशी करेन thank you so much प्रिया ताई 🙏
ताई ते कबुतर नाही ते duck चा प्रकार aahe
मी नक्की चेक करेन thank you so much दिप्ती ताई 🙏
Shree Swami samartha
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई
बल्लू😂😂😂😂😂 बारसं करा