खूप दिवसातून shopping ला,भरपूर खरेदी केली💃 लग्नाआधीच आहेर 😊 माझे पैसे देणार नाही 🤦 मशरूम ,पनीर, काजू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 306

  • @swamisai68
    @swamisai68 День тому +36

    Ho tai जवळचा लोक ना देतात अगोदर पत्रिके बरोबर आहेर 😊आम्ही करतो आमचा दोन्ही भावाचा लग्ना च्या वेळी केल लग्नात काम थोडेफार कमी होते enjoy करता येत 😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻😊

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 22 години тому +23

    माझं मत अस आहे की लग्नात आहेर घेऊ नये आणि देऊ पण नये, त्यामुळे खुपसारे गैरसमज होणार नाहीत आणि अर्धे देण्याघेण्याचे प्रॉब्लेम पण कमी होतात, याचा अर्थ आपण लग्न छान एन्जॉय करू करू शकतो होणा ताईंनो❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому +2

      अगदी खर आहे ताई मला पण नाही आवडत देवाणघेवाण त्यापेक्षा सरळ येऊन आशीर्वाद देणे आणि त्यांच्या घरचं मानपानाचं जेवण करून येणे बास एवढंच पण प्रत्येक जण वेगवेगळे असतात

    • @shirsathvaijanta6190
      @shirsathvaijanta6190 5 годин тому

      हो अगदी बरोबर आहे ताई 👍🏻

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 21 годину тому +4

    छान आयडिया आहे पत्रिके सोबत अहेर देण्याचा खुप धावपळ होते लग्नाच्या वेळेस मी विदर्भात राहाते ईकडे अस काही नाही ❤

  • @vishalbiradar7868
    @vishalbiradar7868 22 години тому +5

    श्री स्वामी समर्थ ताई आमच्याकडे असंच देतात आहेर आजकाल पत्रिका सोबतच देत आहेत...🙏🙏

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj День тому +10

    हो ताई आमच्याकडे पण आता हीच पद्धत निघाली आहे पत्रिके सोबतच अहिरे द्यायचा लग्नादिवशी गोंधळ नको म्हणून 😂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      हो ना ते पण बरंच आहे ताई कारण खूप गोंधळ असतो सगळा वेळ त्या आहेरातच जातो

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 22 години тому +4

    हाय डियर ❤ आजचा व्हिडिओ एकदम भारी ..तुझे नि दादाचे तुझे पैसे , माझे पैसे यावरच्ये गमतीदार भांडन मस्त.हे माझ्याकडे नेहमीच होते.मग हे म्हणतात मोठी शहाणी तुझे ही पैसे तुझे नी माझे ही तुझे .😂😂आणि हो मी तुझ्या कमेटला रिप्लाय दिलाय, मला तू अहो जावो म्हणू नकोस.ओके मला अरे प्रेम माया आपुलकी जास्त असते.आणि आमच्या डोंबिवलीला ही पत्रिके सोबत अहेर येतो.मलाही बऱ्याचदा आलाय. आमच्याकडे हे कॉमन आहे आत्ता.तू शॉपिंग भारीच केलीस.आणि इतकी झटपट मशरूम पनीर मिक्स भाजी लाजवाब केलीस. आणि तीही इतक्या कमी वेळात.मस्त . काळजी घे .मला तुझी पूजा, बाग फुलांनी भरल्येली बघावयास फार आवडते.माझा सगळा स्कूल मधला थकवा जातो.मन प्रसन्न होते.चल बाय .मला सध्यातरी प्रांजल न बोलता किट्टो बोलायला आवडेल.❤❤श्री स्वामी समर्थ ❤

  • @padminisureshkaddu2251
    @padminisureshkaddu2251 8 годин тому +1

    होय, आजकाल जवळच्या नातेवाईकांना आधी आहेर दिला जातो भले तुम्ही त्यांचा आहेर घ्या अगर न घ्या..मी ही अशीचतेलाची बॉटल अँमेझॉन वरून मागवली आहे.आता ४ दिवस झाले वापरत आहे.व्हीडीओ मस्त आहे.❤❤❤

  • @ShyamThorwate
    @ShyamThorwate 20 годин тому +3

    आग ताई माझ लग्न होऊन 15 वर्ष झाले तेव्हापासून आमच्याकडे पत्रीकेबरोबर आहेर दिला जातो आसच चालू आहे आता पण

  • @apekshatandel2155
    @apekshatandel2155 16 годин тому

    ताई ही पद्धत आमच्यकड असेच असते , माझ्या लग्नाला २० वर्ष झाले त्या आगोदर पण असाच आहेर करतात माझं माहेर रायगड जिल्हा आणि सासर पालघर जिल्हा ❤❤❤❤

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 22 години тому +1

    Shri Swami Samarth....Ag Sonali patrike sobat aaher vaatap kelel.,.bare asate g... lagna chhan enjoy karta yet...mokla vel milto,, kasya dhatu chi bhandi use karavi,, useful for health..... nice video ❤❤❤

  • @Neha_Surve
    @Neha_Surve Годину тому

    Sonal aata asech karatat patrika ani aaher aadhich detat. Hall var gheun jane ani manage karane khoop tras hoto. Gadbadi madhe rahun pan jate dyache. Aata aamachya kadhe tari asech detat..tu sang tula kase vatate😊

  • @VarshaJambhulakar
    @VarshaJambhulakar 22 години тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई आमच्या कडे पुण्यात पत्रिकेबरोबर आहेर देतात 🙏🙏

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 17 годин тому +1

    Sona amcha kade sudda aher agodar detat kasya cha bhandi khoob chan ahe magha ajalsasubai cha bhandi ajun ahet recipe mast 👌👌 ratri cha dahi tak khau naye sandhe dhartat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      कोमल ताई कशी आहेस ग तुझे खूप मनापासून आभारी सासू आई ची अजून भांडी ठेवली किती भारी नाहीतर बरेच जण येऊन मोडीत घालतात पण आता त्याला किंमत भरपूर येत आहे ताई जपून ठेव आणि तब्येत वगैरे जपून रहा

  • @UmaKaulwar
    @UmaKaulwar День тому +1

    🙏ताई ही पद्धत आहे जवळच्या व्यक्ती ला देतात आनंद घ 👍

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 23 години тому +6

    सोना भाज्यांमध्ये दही घालू नये विरुद्ध अन्न तयार होते व अंगावर पांढरे डाग येतात अनुभव आहे म्हणून सांगते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      ठीक आहे ताई नक्की इथून पुढे मी स्किप करेल तुम्ही जी माहिती दिली त्यासाठी फार मनापासून आभारी काही रेसिपी दही घालून करतात पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे काही पदार्थ विरुद्ध पडतात

  • @Selfobesssed
    @Selfobesssed 49 хвилин тому

    Tya Divya la kay mhantat je dhoop ne lawayche. Plz sanga.

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 23 години тому +1

    Hi tai nice blog हो सगळीकडे तसच आहे अगोदर आहेर देतात रेसिपी 👌🏻💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      कल्पताई कशी आहेस तू मनापासून तुझे आभारी मी पण पूजेच्या वेळेला तेच करायला पाहिजे होतं

  • @shreyasawant4630
    @shreyasawant4630 17 годин тому +2

    Mast shopping keli tai bhandiche

  • @Selfobesssed
    @Selfobesssed 30 хвилин тому

    Mushroom cha pulav pan chaan hoto.. ekda try Kar

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 День тому +1

    Nice विडिओ मस्तच मी वाट पाहत होते ❤️🙏🌺🌼

  • @shriswamisamarth4859
    @shriswamisamarth4859 20 годин тому

    Hii tai ...khup chan video hota ...tai amchyakde pn aher adich detat ag ...lgnachya divshi khup dhavpal hote mn kuna kuna la aher dyaych gadbadi rahun pn jat na mn adich detat tai .. Shree Swami Samarth tai kalji ghya ❤

  • @balika7259
    @balika7259 17 годин тому +2

    हो ताई मराठवाड्यात ही पद्धत खुप दिवसांपासून आहे आहेराची.shree Swami samarth.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      अग ताई तुमच्या कमेंट आल्यानंतर मला कळालं कुठल्या कुठल्या एरियामध्ये ही पद्धत आहे बापरे

  • @anujatonge5833
    @anujatonge5833 День тому +3

    श्री स्वामी समर्थ ताई हो आमच्या कडे आसिच पद्धत आहे पत्रिकेसोबत आहेर पण देतात लातूर कडे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      Thank you so much dear Tai ❤️ love you so much dear

  • @priyankanagalwade7844
    @priyankanagalwade7844 19 годин тому +1

    Khup mst shopping 🛍️ jali tai Shree Swami Samarth ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      प्रियांका ताई तुझे मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे

  • @ushapawar286
    @ushapawar286 21 годину тому

    Tai jinyat je artificial plant thevlay tyapeksha baherch khar indoor plant thev na

  • @Omdeva1526
    @Omdeva1526 4 години тому

    Ho Tai aamchyakad pan javal javal 6-7varsh jhali patrikesobat aaher detat mhanje lagnat gadbad hot nahi, baki video khup chhan 😊❤

  • @aaratispatil
    @aaratispatil 18 годин тому +1

    Shree Swami Samarth tai.....ag detat aaher agdrch.....amcha ghri pn ata lagn jalet amhi pn asch kel...mhnje lagnt gondal hot nhi....pahune ale ki niwat boltata yet na ... tyamule he agdrch detat

  • @shobhabibbe6014
    @shobhabibbe6014 День тому +5

    हो ताई काही लोक किंवा काही ठिकाणची पद्धत आहे पत्रिकेबरोबर आहेर देतात ❤

  • @rutujarachcha
    @rutujarachcha 21 годину тому

    Tumchi family aashich happy raho kayam..😊

  • @sanjivaniyadav-d2v
    @sanjivaniyadav-d2v 7 годин тому

    Firge kasa clean karte te dakhav

  • @JayasreeHarale
    @JayasreeHarale 21 годину тому +2

    Ag Sonali he paddhat khup adhipasun aahe. Lagnatil vel vachava mhanun te kartat.

  • @sakshijoshi973
    @sakshijoshi973 21 хвилина тому

    Amachya kade pan asach detat mhanje lagna divashi free rahata yete

  • @poojaghatage7005
    @poojaghatage7005 День тому +4

    Ho देतात ताई

  • @sushmakamat4365
    @sushmakamat4365 6 годин тому

    ताई खरेदीसाठी मलाही गांधीनगर खूप आवडते आम्ही येतो अधून मधून तू परवाच्या कमेंटला उत्तर दिले नाहिस असो खूप काम करतेस तू. मी समजून घेऊ शकते. नेहमी प्रमाणेच व्हिडिओ खूप खूप छान🌹🌹

  • @pradnyajavheri6958
    @pradnyajavheri6958 23 години тому +1

    सोनाली अगं आधी आहेर दिला म्हणजे लग्नातला तेवढाच त्यांचा भार कमी होतो आणि लोकांना भेटायला बोलायला वेळ मिळतो म्हणून जवळच्या लोकांना देतात पत्रिके सोबत आहेर आमच्याकडे पण अशीच पद्धत आहे.

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 21 годину тому

    श्री स्वामी समर्थ ताई खूप सुंदर व्हिडिओ झाला

  • @Gangthade-q9x
    @Gangthade-q9x День тому +2

    Hawkins che cooker khup mst ahet...coting jat nhi varch

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      बघते आता आल्यानंतर वापरून ताई अनुभव तुझा शेअर केल्याबद्दल मनापासून आभारी

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 22 години тому +8

    ताई आपल्याकडे कोल्हापूरमध्ये ही पध्दत आहे पत्रीकेसोबत आहेर पण देतात लग्नाच्या दिवशी खूप घाई असते ना म्हणून
    श्री स्वामी समर्थ ताई दादा आरू प्रांजल
    🌹🌹🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      अग ताई मला नाही ग माहित आणि कोल्हापूर मध्ये तर देतात हे पण मला माहित नव्हतं कारण आपल्यात ना कोणीच भावकीत वगैरे कोणाचीच लग्न आता या दोन-तीन वर्षात नाही झाली पाच वर्षांपूर्वी सगळ्यांचे लग्न झाली सगळे पार पडले त्यामुळे ना ह्या प्रथा आता आल्या असाव्या बहुतेक तेव्हा नव्हत्या

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 38 хвилин тому

    सोनाली आमच्या कडे आपले नातेवाईक म्हणजे आपसातले मामा,काका,मावशी,बहिणी मग त्या चुलत असो किंवा मावश बहिण असो आम्ही पत्रिके सोबत साडी ,पँट shirt असा अहेर देताे

  • @apekshatandel2155
    @apekshatandel2155 16 годин тому

    ताई सुपारीच्या उपयाची लिंक द्या ना ,मला पण करायचं आहे❤❤❤ व्हिडिओ खूप छान आहे

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 16 годин тому

    ताई आमचं पण असच आहे हेच. तर प्रेम आहे बरेचजण पत्रिका सोबत आहेर देतात धावपळ होत नाही❤❤

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 5 годин тому

    Chan video Tai 👌👌🥰🤗😘

  • @yashgore1954
    @yashgore1954 22 години тому +1

    ❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 23 години тому +2

    सोनाली तुम्ही आता कार घ्या खुप खुप गरज आहे तुम्हाला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      घेऊया घेऊ या ताई आता लगेच नाही अजून वर्ष दोन वर्ष जाऊदे काहीतरी गोष्टी ठरवून आहे मनामध्ये त्यामुळे पण तुझी तळमळ समजू शकते

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 16 годин тому

    हाय सोनाली. मशरूमच्या भाजीमध्ये वाटणात काजू पण घालावे पाच-सहा. ग्रेव्ही खूप छान होते.. कधीतरी सूप पण करत जा छान लागते. तुझी भाजी पण अप्रतिम छान झाली.

  • @KalpanaGosavi-z2r
    @KalpanaGosavi-z2r День тому +4

    हो आम्ही पण लग्नपत्रिका देतो त्या सोबत आहेर पण देतो कारण लग्नात गडबडीत आहेर द्यायचा राहुन जातो.

  • @riddhikadam4933
    @riddhikadam4933 20 годин тому +4

    Namaskar
    Sorry तुला सारखं विचारते पण जर तू लिंक शेअर केलं अस्त तर बरं झालं असते. ( गणपतीत सुपारीचे उपाय ) कुठची व्हिडिओ बघू. समझुन येत नाही. सो please link share kar. Please.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      ताई कम्युनिटीला मी लिंक नक्की टाकते तू तिथे बघू शकतेस का व्हिडिओमध्ये जाऊन बघ नक्कीच मी देईन

    • @shitalchavan9347
      @shitalchavan9347 6 годин тому

      Ho mla pn pahije...Ani mla pn samjat nahiye kuthe baghu❤

    • @swamikrupa3218
      @swamikrupa3218 Годину тому

      ua-cam.com/video/e_hUaMNnCzg/v-deo.htmlsi=hVfiaDl1EBhTy-fY

    • @swamikrupa3218
      @swamikrupa3218 Годину тому

      Riddhi tai hi ghya link share keli ahe

    • @swamikrupa3218
      @swamikrupa3218 Годину тому

      Ya video madhe Sonali Tai ne pratyaksh dakhval ahe supari kashi thevayachi . Tumchyakade Maghi Ganpati yetat ka tai

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 15 годин тому

    माझ्याकडे समया नाही आहेत... नक्की जसायला हवं... छान आहेत भांडी.. 👍👍

  • @PratibhaKale-ki3sy
    @PratibhaKale-ki3sy День тому +5

    ताई लग्नात काई पाऊने न भेटता जातात म्हणून तसेच करतात सर्व जण

  • @AryanGm.
    @AryanGm. 21 годину тому

    Tai white color chi Ghadi ghe....tu jevha time dakhwashila na tewha amhalahi disel...

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 23 години тому +2

    Milk chi bag(pishvi)madhe thoda pani ghalun te isalun (halun) ghete jaa tai....milk kadun te pishvi ashicha feku nay.....chagal nasta pishvi madhe ek themab pan milk teu nay chandra(grah) kharab hota....asa boltata

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 23 години тому +1

    हो सोना आत्ता पत्रिके बरोबर आहेर देतात कारण लग्नात गडबड असते म्हणून अगोदर देतात.आपल्या माणसांना द्यायचे राहून जातात म्हणून.आणि बचतीचे जे बोललीस ते माझ्या कडे पण असते 😀😀 बाकी विडिओ एकाच नंबर 👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      ताई तुझ्या मनापासून आभारी असेच प्रेम आशीर्वाद राहू दे अगदी खर आहे बचत केलेले पैसे का द्या यांना घ्यायलाच बसलेत 😂😂😂 आपण असं म्हणतो आणि सगळं देतो

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 23 години тому +2

    ताई दादांच्या सेंट बॉक्सचा छान युज केला आहे. छान दिसतोय मेकअप बॉक्स.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      हो ग छान आहे आणि टिकतो पण काही होत नाही त्याला तू कशी आहेस मनापासून तुझे आभारी

  • @DipaliDaundkar-g2l
    @DipaliDaundkar-g2l 23 години тому +2

    ताई तुमचा किचनची आणि हॉल ची साईझ किती आहे plz सांगा आणि लाल ग्रेनाईट चा पण अनुभव सांगा काळा चांगला कि लाल 🙏

  • @MonaliNanaware-xc2sm
    @MonaliNanaware-xc2sm Годину тому

    सोनाली अगं तुझ्या कडे ममाअथचे लिपस्टिक ची लिंक देत ना

  • @vaishalipatil1511
    @vaishalipatil1511 23 години тому +3

    हो ताई आमच्या खान्देश मध्ये सुध्दा आहेर देतात लग्न पञिकेसोबत.😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      अरे वा ताई किती जागी ही पद्धत आणि मी बघणा मला काहीच माहित नाही

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x День тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @SOHAM949
    @SOHAM949 3 години тому

    ताई तुमचं गाव कोणते 😊

  • @Vijayapandhare123
    @Vijayapandhare123 20 годин тому

    Ag Tai aamchakade pn ashich padhdhat aahe,aaherch nahi tr return gift sudhdha patrike sobatch d'etat. Aso Navin Navin badal hotayet aaplyala hi bar padte

  • @poorvapethe6453
    @poorvapethe6453 22 години тому +2

    अरे देवा! आज कळले के तुझ्या मुलीचे नाव प्रांजल आहे! मला इतके दिवस वाटत होते की तुझेच खरे नाव प्रांजल....म्हणून Pranjal Shinde vlogs नाव दिलेस तू channel ला....😅

  • @RenukaWaghmare-ne7wm
    @RenukaWaghmare-ne7wm День тому +1

    Shree swami samarth tai ❤❤❤❤❤❤❤

  • @RenukaKalagi
    @RenukaKalagi День тому +1

    हो ताई अशी पद्धत आमच्याकडे पण आहे

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 19 годин тому +1

    ताई तब्बल 15दिवसानी वीडियो बघत आहे मोबाइल बंद पडल्यामुळे रिपेरिंगला दिला होता आजच आणला तेव्हा कुठे आज वीडियो बघायला मिळाला मला माफ करा ताई खुप मिस केल मी तुम्हा सगळ्याना आता रोज वीडियो बघत जाईन 😊😊व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      अगं काही हरकत नाही पण मोबाईल कसा काय बंद पडला बाकी तू बरी आहेस का तरीच म्हणते कुठे गेली कमेंट का दिसत नाही पण नंतर म्हणलं काहीतरी असेल तू बिझी म्हणून तुला इतर ठिकाणी पण मी मेसेज टाकला नाही

  • @vishalbiradar7868
    @vishalbiradar7868 22 години тому +1

    माझं पण असंच झालंय ताई जसं फोन पे आलंय तसं कधीकधी ₹1 सुद्धा राहत नाही हा फोन पे गुगल पे ना बाईका वाला लंगाड केलंय...😃😃

  • @parthbalwanth5356
    @parthbalwanth5356 День тому +1

    हो ताई आमच्या कडे अशी च पद्धत आहे

  • @snehaghatkar9251
    @snehaghatkar9251 7 годин тому

    Ho aamchya kade asa aaher detat

  • @khushalbendale2118
    @khushalbendale2118 21 годину тому

    Aamchya kade pn d'etat tai

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x День тому +1

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई दादा ❤️

  • @balika7259
    @balika7259 16 годин тому

    कशी आहेस सोनू.आजीची helth कशी आहे.खुप बोलायच आहे.

  • @tejaswiniphadake8423
    @tejaswiniphadake8423 18 годин тому +1

    Ho tai smchya kade pn asch ahe ahera patrike barobr dyaych karan nantr pahune bolyla nko na mala dile nhit tula dila nhi ahet mhnun😂😂😂😂😂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      हो अगदी खर आहे असं होतं ताई बरेच जण तसेच निघून जातात घाई गडबड होते सगळ्यात बेस्ट आयडिया

  • @shorts_885
    @shorts_885 19 годин тому

    Ho amchyakade pan ata patrike barobar aaher detat

  • @shorts_885
    @shorts_885 19 годин тому +1

    Tai kasyachya tatat jewan kelel changl ast

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      हो ना ताई मला आजच माहीत झालं बऱ्याच जणी म्हणत होत्या खूप छान असतं

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 День тому +1

    हो आमच्या कडे असच करतात ❤❤❤❤

  • @rupalidhangada158
    @rupalidhangada158 День тому +1

    Shree Swami Samarth tai ❤❤

  • @bhagyashreeshinde15
    @bhagyashreeshinde15 7 годин тому

    Ho tai aamchakade pn detat aadhich aaher,lagnat jast gadbad nko manun🥰

  • @rupalipawar939
    @rupalipawar939 6 годин тому +1

    ताई रात्रीचे ताक खायचं नसतं हाड दुखतात

  • @manishagujar322
    @manishagujar322 23 години тому

    Ho Sonali khup khup purvi pasun aamchyakafe hich paddhati aahe mhanje lagnat ghai gadbad hot nahi changali paddhati aahe .👍👍👍

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 18 годин тому +1

    Khup chan shopping tai ❤❤ chan vlog ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      अलकाताई मनापासुन तुझ्या आभारी कशी आहे सगळं मस्त तुझी बाळ कशी आहेत

  • @SnehaPatil-ot1zr
    @SnehaPatil-ot1zr 23 години тому +1

    हो ताई आता सरास सगळे असेच करत आहेत

  • @SunitaKamble-yu6nz
    @SunitaKamble-yu6nz День тому +1

    ताई आम्ही पण असे केले मुलीच्या लग्नात केले होते

  • @shilpasupe9961
    @shilpasupe9961 20 годин тому +1

    ताई आमच्या कडे पण असं केल जात
    कोणाला राग नको नाही मिळल मानपान आणि त्या दिवशी काम पण कमी होत

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 17 годин тому

    माझ्या नंदेन सुद्धा हेच केल बालाजी पार्क कोल्हापूर मध्ये राहते लेकाच लग्न 0
    20डिसेंबर लां जाहले आम्ही खूप enjoy केलं लग्न,aso kito chi किती ग नावे आहेत खरेदी खूप छान जाहली आज चां vlog खूप छान होता रात्री अकरा वाजले आहेत आणी सर्व आवरून bagte आहे एक दिवस्रसुधा चुकुन राहो नये वाटे चैन नाही पडत जर ka vlog नाही पाहिला तर दोन वर्ष पुर्ण झाले एक दिवस सुद्धा चुकवला

  • @rupalipawar939
    @rupalipawar939 6 годин тому

    आई माझा मावस भाऊ आणि मामा पण तिथेच राहायला आहेत आणि पूजा स्वामींचे नाव घेते त्या स्वामींकडे मी पण जाऊन आलेली आहे

  • @manishapatil6144
    @manishapatil6144 День тому +2

    Ho patrika barobar aher pn detat khup thikani ashi paddhat ahe mg lagnat kon rahayla nko bina aher che ase asel ani ti pn lagn enjoy karu saktat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      अच्छा हे सगळं आता माझ्या लक्षात येत आहे आज कमेंट मुळे मनापासून आभारी ताई कशी आहेस

  • @sheetal.bhaskar
    @sheetal.bhaskar 19 годин тому

    Ho sonali aamchyakade aaher aadhich detat lagnachyaveli khup gadbad aste kiva khahi pahun lagn lagle ki nighun jatat mag tyancha aaher dyycha rahto.

  • @angadkamble4315
    @angadkamble4315 47 хвилин тому

    Kadachit Tula mahit nasel Tai pn patrike sobat aher detat Karan लग्नात कोण घाई गडबडीमध्ये राहून जात mnun he as ata chalu ahe

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 15 годин тому

    खूप छान 👍👍👍

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 День тому +2

    Tai kasyachi thali set online delivery hotil ka?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      हो मिळेल ना ताई एक काम कर ना त्यांना कॉल कर त्या नंबर वर बघ काय म्हणतात नाही म्हणाले तर मग मला ईमेल कर किंवा तुझ्या लोकल मार्केटमध्ये बघ ऑनलाईन बघ थोडीशी माहिती घेतो पण

  • @sulochanapande4299
    @sulochanapande4299 День тому +3

    ताई मशरूमच्या आतील काळा भाग स्वच्छ करून घेणे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      अग ताई तो भाग काढला तर मग वरती काहीच राहत नाही मी बऱ्यापैकी मशरूम असंच करताना बघितलं आधी सुरुवातीला मी पण काढून टाकत होते पण मला पण सांगण्यात आलं की ते टाकू नका आता काय माहित

  • @SeemaShinde-q3d
    @SeemaShinde-q3d 23 години тому

    अगं सोनली माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी मी पण अस्सल केलं होतं पत्रिका आणि साडीचा आहेर लगेच दिला होता लग्नाच्या दिवशी साड्या देण्याचा गोंधळ नाही ठेवला लग्न एन्जॉय करता येत नाही आहेर वाटण्याचं वेळ जातो

  • @SonaliMohite-g2s
    @SonaliMohite-g2s 23 години тому

    आमच्याकडे ताई हीच पद्धत आहे आयारा सोबतच पत्रिका द्यायची

  • @aartiredkar7747
    @aartiredkar7747 21 годину тому

    Ho cash javal kayam theva khup problem yetat

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 23 години тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @sukeshnigaikwad3403
    @sukeshnigaikwad3403 21 годину тому

    , हो सोनाली माझ्या मावशीच्या मुलीच्या लग्नात सेम असेच केले होते पत्रिके सोबत आहेर सुद्धा पाठवला होता माझ्या मावशीने

  • @JayshriAdhav-c6p
    @JayshriAdhav-c6p 23 години тому +1

    Nice video tai👌❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      खूप मनापासून तुझे आभारी ताई

  • @RajashriJoshi-e6s
    @RajashriJoshi-e6s День тому +2

    सोनाली आमच्याकडे लग्नाच्या अधि जवळचा नातेबाईक यांना पत्रिकेबरोबर आहेर देता आणि सोनाली महिन्याचे बजेट टाक

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      मला माहित नव्हतं ग ताई बजेट महिन्याचे टाकते ताई लवकरच

  • @JyotiPatil-g7s
    @JyotiPatil-g7s 22 години тому

    Nice vlog tai dev pooja bhgun khup chaan vatle❤🥰🙏🌹

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 23 години тому +1

    Hii..shree swami samarth...ho आमच्याकडे पण देतात आहेर आधी...आता तर लेना भी नहीं aur dena bhi nhi as suru zal...mhnje paise ch पाकीट पण नको आणि रिटर्न आहेर पण नको द्यायला...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому

      वैशालीताई सगळ्यात बेस्ट लेना नही देना नही मला ह्येच आवडतं काय घ्यायला पण नको द्यायला पण नको छान आनंदात सगळं पार पाडलेले बरं

  • @tanvideorukhkar7770
    @tanvideorukhkar7770 20 годин тому

    आमच्याकडे सुद्धा हीच पद्धत आहे पत्रिकेचे बरोबरच आहेर दिला जातो

  • @AkankshaIchake-r5c
    @AkankshaIchake-r5c День тому +1

    Mazi godgod tai kshi ahes love you dear nice video bagaycha adhi sangte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 годин тому +1

      ताई खूप मस्त आहे बघ छान वाटलं ग तुझा रिप्लाय कमेंट वाचून तुझे प्रेम असेच राहू दे ताई