Vlog मधे एका साडीवर दोन blouse घातलेले दिसत आहे.,एडिटिंग छान केलं आहे , मी पण तुमच्यासारखी च आहे ताई ,मी सुध्धा येण्या जाण्या च्या ठिकाणी काही असेल तर ते वापरू वाटत नाही .जसे तुम्ही म्हंटला कोथिंबीर वापरणार नाही same तसेच..
हॅलो ताई नमस्कार तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असल्यामुळे सर्व झाडांना फुले आली आहेत मी माझ्या झाडांची खूप काळजी घेते खते घालते तरीही कधीतरी एखादी फुले येथे खूप सुंदर फुले आले आहेत मला खूप आवडते आजचा व्हिडिओ मस्त आहे प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला शुभेच्छा❤❤❤❤
हाय डियर ❤ प्रथम प्रजास्त्तक दिनाच्या तुला व परिवारास खूप खूप शुभेच्छा.आजचा दिवस खूप धावपळीचा.पहाटेची पाच ची ट्रेन पकडली तरच, सातच्या आत स्कूल मध्ये ध्वजवंदन लां पोहचू शकते.सगळे शालेय कार्यक्रम आटोपून इतक्यातच घरी आले.तुझा ब्लॉग एकदम भारी.झटपट पावभाजी छानच केलीस.तू घातलेली साडी मस्त आहे.तुला छान दिसत होती.तसेच वांगाची क्रीम , मॅजिक क्रीम ती कुठल्याही स्टोर मध्ये मिळेल का.असे माझी फ्रेंड विचारतेय.खूप भारी .दादा एकदम भारी बोलतात. बऱ्याच दिवसानंतर शेरू पाहिला.सुंदर फुलाप्रमाणे सुंदर ब्लॉग.आजी आत्ता कशी आहे .ती लवकर बरी होनार .ओके ..चल आत्ता जरा फ्रेश होते. बाय ❤ श्री स्वामी समर्थ..
मी वाट बघत होते तुमच्या व्हिडिओ ची आणि खुप छान पाव भाजी आणि साडी पण मला खूप आवडली आणि मी घेणार पण आहे खुप छान व्हिडिओ ताई तुम्ही एक दिवस पण व्हिडिओ नाही टाकला तरी खरच सांगते कही तरी हरवल्या सारख वाटत आणि तुमचा व्हिडिओ बघीतला की खुप छान वाटते आणि बर वाटतं खुप छान ताई.
Hi सोनाली आम्ही परवा कोल्हापुरला आलतो तेव्हा तुला खुप मिस केल बाळूमामाच पण दर्शन घेतल आणि ज्योतीबाच यमाई मातेच दर्शन खुप छान झाल तुझे व्हिडीओ पाहून बाळूमामाच दर्शन घेतल 😊❤खुप छान वाटल 😊
अगं आशाताई सगळ्यात आधी तुझे मनापासून माफी मागते तुझा हा रिप्लाय सकाळी वाचला रिप्लाय द्यायचा म्हणाले तोपर्यंत तिसऱ्या कामाने राहिलं तू बाळुमामाची काठी पण घेतली मला खूप आनंद झाला की तू इथे आली तू आहे का गेलीस ग
Tai KY g dadala boltey Hoy tu hmm baherchi kothimbir ghan mhntey Hoy Ani tu bajaratun ante bhajipala to KY asto g 😅😂 ulat ranat tr bayka tondat misri laun pichkari thukat thukat kothimbir methi etc bhajya uptat astat 😂 he tr tuzya darat aaleli aahe ti swach aahe Ani dada mhntat tse kmbar modeparyat pani takt asti g tu ha😂😂😊😅😅🤣 Khi NHi dada barobr bolt aahe tu chukli bgh 😅😂 bhale dadanne shalutun jode Maru det🤣🤣🤗 Baki pavbhaji chan Kelis n gajar halwa pn mast zaly 👌🙌👍🤗 khup fule yet aahet ata baherun anaychi garjch NHi tula Ho n 😊 Ani sadi chan disat aahe tula yellow blouse contrast mast combination zale aahe 😊 ashi Ek sutti week mdhe ek sutti week mdhe ekda ghet ja relax watel 🤗Ani vlog pn mast 🥰😍😘
खूप दिवसातून कमेंट करत आहे ताई कशी आहेस ताई मी पण छान आहे. मी माझ्या पुतणीच्या लग्नासाठी गावी गेले होते पिलीव ला. लग्न खूप छान पार पडले लग्न म्हसवडला होते. आणि तुझे कुलदैवत श्री सिद्धनाथ महाराज यांचे पण मी दर्शन घेतले त्यावेळी तुझी आठवण आली ताई. मला खूप वाटलं होतं की तुझी माझी भेट होईल. तू गावी आजीला बघायला आल्यानंतर तरी गाठ पडेल. लग्नाच्या तयारीत असल्यामुळे तुझी व्हिडिओ बघायला जमले नाही काल निघताना तुझा व्हिडिओची कम्युनिटी मिळाली. पण खूप मन नाराज झाले तुझा व्हिडिओ मला बघायला मिळाला नाही तू दुःख होते. तुझ्या व्हिडिओची खूप सवय लागली आहे ताई. तू म्हसवडला येणार होते सिद्धनाथ ला. मी दररोज व्हिडिओ चेक करायची पण त्यात कुठेही तू म्हसवडला येणार आहेस असं नव्हतं. तुला भेटण्याची खूप इच्छा होती. मी गावे 20 दिवस राहिले. तुझी गाठ पडेल हे खूप इच्छा होती. पण ठीक आहे पुन्हा भेटू आपण कधी पण. साडी खूप सुंदर दिसत आहे तुला. तुझे मिस झालेले व्हिडिओ मी पुन्हा बघणार. माझ्या गावच्या घरी तु यावं अशी खूप इच्छा होती माझी. मी खूप जय्यत तयारी केली होती तुझी. पण ठीक आहे ताई आपण लवकर भेटू . माझी पुतणी म्हसवडला सिद्धनाथ मंदिरापाशी राहते. खूप शांत दर्शन झाले देवाचे. मला त्यावेळी खूप तुझी आठवण आली होती.
काम असेल tr मी दुसऱ्या दिवशी vlog बगते आणि comments पण करते पण तुझा replay येत नाही मला वाटत की तु आज चा vlog Aaj च replay देत असणार हो ना कारण मी तुला जुंबा क्लास बदल बोले होतें savta साठी वेळ काड मोबाईल वर excercise kar किव्वा. माजी nand आहे सामृती kaya fittines class ghetat,500rs pr month la kolhapur madech सकाळी सहा वाजल्यापासून बाच्चेस aahet 70kg म्हणजे खूप आहे ग 56,57,58, हे normal आहे pl वेळ kad आणि काही तरी kr aso तुझी इच्छा Aaj sadhi madye ek number असेच कधी कधी sadhi nes छान दिसतेस aso श्री स्वामी समर्थ
काय होतं ना ताई आजच्या व्हिडिओच्या आजच पेमेंट देते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेवढा वेळ मिळत नाही ग मुलांना सकाळी आवरून पाठवायचं सकाळची कामे खूप असतात त्यामुळे ज्या दिवशीचा व्हिडिओ त्याच दिवशी रिप्लाय गेला तर गेला दुसऱ्या दिवशी जमत नाही कदाचित त्यामध्ये तुझं राहिला असेल ताई मला तर सकाळचा वेळ मिळत नाही ग काय पर्याय नाही स्वतःसाठी ठीक आहे पण त्या डब्यांचं आणि घरातल्यांचं काय करायचं तू म्हणते ते बरोबर आहे पण तो प्रॉपर सकाळचा वेळ शक्य होत नाही तू माझ्या फायद्यासाठी सांगते मला माहित आहे आणि रिप्लाय दिला नाही म्हणून रागाला येऊ नको
Hello tai tume te product dakhvat hota te maghche wallpaper hai ka tile hai ?wallpaper aasel tr sanga aajun tuthe tuhe wallpaper hai te sanga aajun kuthun maghav lat 😅😅
Vlog मधे एका साडीवर दोन blouse घातलेले दिसत आहे.,एडिटिंग छान केलं आहे , मी पण तुमच्यासारखी च आहे ताई ,मी सुध्धा येण्या जाण्या च्या ठिकाणी काही असेल तर ते वापरू वाटत नाही .जसे तुम्ही म्हंटला कोथिंबीर वापरणार नाही same तसेच..
श्री स्वामी समर्थ. विडीओ छान रेसिपी छान साडी मध्ये खूप छान दिसत होती सर्वांना भरभरून प्रेम ❤❤❤❤
Sonali still ch cooker waaprat naahi ka
दादा ना पाव हातात का दिले प्लेट मध्ये दयायचे ना ताई
Tai food processor madhe aajun kay kay karta yete v price kay aahe te sang na
Tai tulla avdhi anargi kuthun yete
हॅलो ताई नमस्कार तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असल्यामुळे सर्व झाडांना फुले आली आहेत मी माझ्या झाडांची खूप काळजी घेते खते घालते तरीही कधीतरी एखादी फुले येथे खूप सुंदर फुले आले आहेत मला खूप आवडते आजचा व्हिडिओ मस्त आहे प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला शुभेच्छा❤❤❤❤
Tai pav bhaji made everest cha pav bhaji masala ghalun bgh ekda khup test la lagte
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏼🙏🏼
खूप छान दिसत आहेस साडीमध्ये ताई👌👌👌👌👍👍♥️♥️♥️♥️💖
नमस्ते ताई, aaj माझ्या घरी पण pavbhaji keli ye khayala. 😊
श्री स्वामी समर्थ ताई साडी खूप छान दिसते आहे ताई साडी मध्ये तू पण खूप छान दिसत आहेस पावभाजी रेसिपी खूप छान मला खूप आवडते मी पण घरी बनवत असते
क्षी स्वामी समर्थ ताई खूप छान दिसत आहेस साडीमध्ये ताई👌👌
Tai tya creem ne vang kharch jato ka g pij sang
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Paavbhaji mast tai ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤ Saadi chan ahe ❤❤ mama Earth chya lipstick chan ahet shed ❤❤
हाय डियर ❤ प्रथम प्रजास्त्तक दिनाच्या तुला व परिवारास खूप खूप शुभेच्छा.आजचा दिवस खूप धावपळीचा.पहाटेची पाच ची ट्रेन पकडली तरच, सातच्या आत स्कूल मध्ये ध्वजवंदन लां पोहचू शकते.सगळे शालेय कार्यक्रम आटोपून इतक्यातच घरी आले.तुझा ब्लॉग एकदम भारी.झटपट पावभाजी छानच केलीस.तू घातलेली साडी मस्त आहे.तुला छान दिसत होती.तसेच वांगाची क्रीम , मॅजिक क्रीम ती कुठल्याही स्टोर मध्ये मिळेल का.असे माझी फ्रेंड विचारतेय.खूप भारी .दादा एकदम भारी बोलतात. बऱ्याच दिवसानंतर शेरू पाहिला.सुंदर फुलाप्रमाणे सुंदर ब्लॉग.आजी आत्ता कशी आहे .ती लवकर बरी होनार .ओके ..चल आत्ता जरा फ्रेश होते. बाय ❤ श्री स्वामी समर्थ..
मी वाट बघत होते तुमच्या व्हिडिओ ची आणि खुप छान पाव भाजी आणि साडी पण मला खूप आवडली आणि मी घेणार पण आहे खुप छान व्हिडिओ ताई तुम्ही एक दिवस पण व्हिडिओ नाही टाकला तरी खरच सांगते कही तरी हरवल्या सारख वाटत आणि तुमचा व्हिडिओ बघीतला की खुप छान वाटते आणि बर वाटतं खुप छान ताई.
Video chan hota aj acha sadit chan distes 👌👌dada 🙏🙏pavbhaji. Mast sherula. Khup divasatun pahile ✌✌✌video nehami parmane mastch 👌👌👌Anita karande pune 🙏🙏🙏👍👍👍👍
Hi सोनाली आम्ही परवा कोल्हापुरला आलतो तेव्हा तुला खुप मिस केल बाळूमामाच पण दर्शन घेतल आणि ज्योतीबाच यमाई मातेच दर्शन खुप छान झाल तुझे व्हिडीओ पाहून बाळूमामाच दर्शन घेतल 😊❤खुप छान वाटल 😊
अगं आशाताई सगळ्यात आधी तुझे मनापासून माफी मागते तुझा हा रिप्लाय सकाळी वाचला रिप्लाय द्यायचा म्हणाले तोपर्यंत तिसऱ्या कामाने राहिलं तू बाळुमामाची काठी पण घेतली मला खूप आनंद झाला की तू इथे आली तू आहे का गेलीस ग
@pranjalShindevlogs मी पुण्यात राहते आजच आले सहा वाजता
Mala kolhapur la yeun balu mama vadi aani aaudumbar ,khidrapur darshan karayache aahe
Majha pn kitchen asech hote
Malla pn gajracha halva karaycha aahe pn aamchyaa shejarchyaa baykan mule dok khoop khrab jhale tyaamule kahi karave vatta nhi
श्री स्वामी समर्थ Tai ❤❤
Hii tai,mazya chulat havechi delivery 2 divasanpurvi zali ahe.ani maze vaibhav lakshmi che vudyapan rahile ahe .me kadhi karu shakte.vital lagalay amhala .pan me rahayala baher ahe.plz reply.❤❤
Shree Swami Samarth Tai❤
Khup Chan dist ahe hi sadi tulaa
Najar kadhun ghe sandhyakali
आरती ताई तुझे फार मनापासून आभारी अग आपल्या माणसांची नजर नसती ग लागत ❤️❤️❤️🙏
@@pranjalShindevlogsho najar kad tai ❤
खुप छान video.साडी खुप आवडली . पावभाजी आणि गाजराचा हलवा मस्तच shree Swami Samarth.
Hi tai nice blog साडी छान आहे दोन्हि रेसिपि यम्मि❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Tu as mdech ka blause chenj kel
Mi megha mane tyanchya kadun product ghetal aahe sanglitun❤
Hii tai sadi khup chan vatat aahe tula ❤❤❤❤❤❤❤❤
Tya diwshi tumche curtains cleaning pahun.. me pan Sagle curtains clean kele pan aaj kele.. me working aahe. So Saturday Sunday la ch jamte 😊
ताई मी पण आज पावभाजी केली कारण आज मुलांना सुट्टी होती , प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ताई
Tai KY g dadala boltey Hoy tu hmm baherchi kothimbir ghan mhntey Hoy Ani tu bajaratun ante bhajipala to KY asto g 😅😂 ulat ranat tr bayka tondat misri laun pichkari thukat thukat kothimbir methi etc bhajya uptat astat 😂 he tr tuzya darat aaleli aahe ti swach aahe Ani dada mhntat tse kmbar modeparyat pani takt asti g tu ha😂😂😊😅😅🤣 Khi NHi dada barobr bolt aahe tu chukli bgh 😅😂 bhale dadanne shalutun jode Maru det🤣🤣🤗 Baki pavbhaji chan Kelis n gajar halwa pn mast zaly 👌🙌👍🤗 khup fule yet aahet ata baherun anaychi garjch NHi tula Ho n 😊 Ani sadi chan disat aahe tula yellow blouse contrast mast combination zale aahe 😊 ashi Ek sutti week mdhe ek sutti week mdhe ekda ghet ja relax watel 🤗Ani vlog pn mast 🥰😍😘
Tai saree khup chan hai ...
Tai ek common clor chi lipstick colour kont use karaw ....mala samjha na kon sa use karaw
Tai sadi khoop chhan aahe price sanga
Nice vlog dear chaan distey ❤️🥰😊
Very good evening tai Shri Swami Samarth looking beautiful in saree
Me pan direct cooker madhe karte... Chan hote
Aal lasun paste nhi takt ka
कांद्याबरोबर बारीक केलतं ताई स्किप झालेलं आहे वरून टाकलेलं मी
ताई तू डोला सिल्क साडी घातली का किती प्राईज आहे त्या साडीची
Tai aaj khup Chan distay ❤ ❤ pav bhaji recipe khup yammy Chan ❤ shree Swami Samarth tai 🥰👌
🥰🙌🏻अग सोनाली मी पण काल रात्री पावभाजी केली होती. तुझी टिप नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेल ❤
Sonali sadi khoop Chan disat aahe mi pan maroon color chi ghetli aahe ashich
श्री स्वामी समर्थ❤️ताई दादा ❤️
दादांना 👌🏻नच म्हणावं लागणार त्यांना काय परत खायचं नाही का
साडी खुपच छान सुंदर दिसती😊❤
Tai mi hi sadya ha vyavasay karate
खूप दिवसातून कमेंट करत आहे ताई
कशी आहेस ताई मी पण छान आहे. मी माझ्या पुतणीच्या लग्नासाठी गावी गेले होते पिलीव ला. लग्न खूप छान पार पडले लग्न म्हसवडला होते. आणि तुझे कुलदैवत श्री सिद्धनाथ महाराज यांचे पण मी दर्शन घेतले त्यावेळी तुझी आठवण आली ताई. मला खूप वाटलं होतं की तुझी माझी भेट होईल. तू गावी आजीला बघायला आल्यानंतर तरी गाठ पडेल. लग्नाच्या तयारीत असल्यामुळे तुझी व्हिडिओ बघायला जमले नाही
काल निघताना तुझा व्हिडिओची कम्युनिटी मिळाली. पण खूप मन नाराज झाले तुझा व्हिडिओ मला बघायला मिळाला नाही तू दुःख होते. तुझ्या व्हिडिओची खूप सवय लागली आहे ताई. तू म्हसवडला येणार होते सिद्धनाथ ला. मी दररोज व्हिडिओ चेक करायची पण त्यात कुठेही तू म्हसवडला येणार आहेस असं नव्हतं. तुला भेटण्याची खूप इच्छा होती. मी गावे 20 दिवस राहिले. तुझी गाठ पडेल हे खूप इच्छा होती. पण ठीक आहे पुन्हा भेटू आपण कधी पण. साडी खूप सुंदर दिसत आहे तुला. तुझे मिस झालेले व्हिडिओ मी पुन्हा बघणार. माझ्या गावच्या घरी तु यावं अशी खूप इच्छा होती माझी. मी खूप जय्यत तयारी केली होती तुझी. पण ठीक आहे ताई आपण लवकर भेटू . माझी पुतणी म्हसवडला सिद्धनाथ मंदिरापाशी राहते. खूप शांत दर्शन झाले देवाचे. मला त्यावेळी खूप तुझी आठवण आली होती.
साडी खूप छान दिसत आहे ताई रेसिपी छान आहे दादा एक नंबर
Shree Swami Samarth 🌹🙏🙏🙏
Sadi mast
Shri Swami Samarth 🎉🎉
ताई घर होन्यासाठी सुपारी कशी पुजायची सागना एकदा
Tai tu kothe rahte
ताई तुम्हाला ही शुभेच्छा प्रजासत्ताक दिन च्या❤
छान दिसत आहे ताई, ताई सुपारी फक्त घरासाठीच पुजायची का, मी दुसऱ्या कारणासाठी पूजली,
शक्यतो घरासाठी प्रॉपर्टी साठीच असते पण बघ ताई मनापासून तू केलेला आहे तर तुझा अनुभव तोही बघ
Tai amchayheikde parlar mhdye ti vagacei crem 300 bastye mi takaritun ahee
हो का ताई मला माहित नाही ग सेम आहे का प्रोडक्शन कुणाचा आहे तुमचं स्वतःचं आहे का
Nahi g parlar mhdye veikayla thevli ahee pn ti crem vaprt aseil tr unath jaych nahi फेरन लवली vapraycei nahi as sangteth
Aaeikna curskin cei tretment getli Ani ti kayamceich gycei ka nitr band Keli tr caltye
ताई प्लज मला तुम्ही कांदा कट केल्याच भांड त्याची लिंक द्या
Khup chan destes g aaj love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Shree Swami Samarth tai ❤❤
ताई साडी खूप छान आहे❤❤❤❤
ताई मी पण गणपतीत सुपारी गणपतीच्या खाली ठेवली होती आणि आमचे पण घराचे स्वप्न पूर्ण झाले
काम असेल tr मी दुसऱ्या दिवशी vlog बगते आणि comments पण करते पण तुझा replay येत नाही मला वाटत की तु आज चा vlog Aaj च replay देत असणार हो ना कारण मी तुला जुंबा क्लास बदल बोले होतें savta साठी वेळ काड मोबाईल वर excercise kar किव्वा. माजी nand आहे सामृती kaya fittines class ghetat,500rs pr month la kolhapur madech सकाळी सहा वाजल्यापासून बाच्चेस aahet 70kg म्हणजे खूप आहे ग 56,57,58, हे normal आहे pl वेळ kad आणि काही तरी kr aso तुझी इच्छा Aaj sadhi madye ek number असेच कधी कधी sadhi nes छान दिसतेस aso श्री स्वामी समर्थ
काय होतं ना ताई आजच्या व्हिडिओच्या आजच पेमेंट देते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेवढा वेळ मिळत नाही ग मुलांना सकाळी आवरून पाठवायचं सकाळची कामे खूप असतात त्यामुळे ज्या दिवशीचा व्हिडिओ त्याच दिवशी रिप्लाय गेला तर गेला दुसऱ्या दिवशी जमत नाही कदाचित त्यामध्ये तुझं राहिला असेल ताई मला तर सकाळचा वेळ मिळत नाही ग काय पर्याय नाही स्वतःसाठी ठीक आहे पण त्या डब्यांचं आणि घरातल्यांचं काय करायचं तू म्हणते ते बरोबर आहे पण तो प्रॉपर सकाळचा वेळ शक्य होत नाही तू माझ्या फायद्यासाठी सांगते मला माहित आहे आणि रिप्लाय दिला नाही म्हणून रागाला येऊ नको
Are me pan aaj ch karnar aahe paav bhaji.. pan evening la.. pan me bhakri sobat khate. Bakichyana parathe or paav sobat
Sonali tai tuz baghun malapan safhasai karayachi eicha zali aani me ghar swacha keli 😊
Hello tai tume te product dakhvat hota te maghche wallpaper hai ka tile hai ?wallpaper aasel tr sanga aajun tuthe tuhe wallpaper hai te sanga aajun kuthun maghav lat 😅😅
Nice vlog..sadi chan ahe tai...👌👌mast .❤❤❤
Tai maze mister pan Aaj swami darshanala gele ahet
.. Supari cha upay kontya video madbe sangitla ahe tai me miss kela vatty to video link send kar na tai tya video nhitar thodkyat parat mhiti de parat
ती hd पावडर आहे ताई फक्त स्पंज ओला करायचा व चिमूटभर पावडर त्यावर टाकायची आणि सर्व चेहऱ्यावर लावायची
Kub Chan disat aahe sonali
Tai layi boltes ga Dada nna..Dada barobar bolat aahe..baher chi kothimbir ouchlun terrace wer thewun de.Dada awde kasht kertat plants sathi....😮
श्री स्वामी समर्थ ताई ❤
Shree Swami Samarth 🙏
Hi sonali 😊😊video pahate mg comment karte😇😇
साडी खुप छान आहे 😊
Tayi sadi khup chan disat aahe
दादांना आवडली वाटतं पावभाजी😊
Tai tujya kitchen trolley la kiti karch ale ahe
Tai plz sang
Tai tu hi Sadi kutun ghetli aani kitichi khup chalt aahe mla pn ghyaychi aahe please kimat sang
Shree Swami Samarth Dada Tai
250pasun 3000parayant sadya vikate karad la rahate aani mi pathaswansthet kamhi karate doni karate sadya gharguti vikate
Pav bhaji recipe mast tai sarri pn chan diste tula yellow blouse chan dist hote haldi kuku ase asech happy raha
ताई माझा फुट पोसेसर काल आला कांदा खूप बारीक होतोय थोडा मोठा पाहिजे कादा
अरे वा खूप छान अग ताई मग थोडसं फिरवायचं म्हणजे चालू बंद चालू बंद करायचं किंवा बाकीचे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये बारीक कर
Khup chan sonali 👌👌🌹🌹
Cream Sathi phn kelela pan no chukicha aahe asa sangat aahet ,mazya mistarana ghyaych hot dusra no aahe ka
Jo aahe tya no vr call kra bga lagtoy
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shree Swami Samarth 🙏
आमच्या दादाला का हो बोलता किती साधे आहेत, असेच हसत खेळत राहा
तुमचे दादा किती साधे आहेत ते आम्हालाच माहीत 😂 लय जास्त बोलतात मी काहीच दाखवत नाही 😂 चेष्टा केली ग असेच प्रेम राहू दे ताई
Taai mla upavas vagere jamat nhit khup bhayanak pittacha trass hoto....vaibhav lakshmi vrat kraychi ichha tr khup ahe ...pn upvas kela ki trass hoto upavas na dharata pooja mandun 11 shukravar krun udyapan kel tr manya hot ka g .....plz reply de
एकदा लाईव्ह ये ना
मी मेसेज पाठवला होता सॅनिटरी नेक पिन चा ताई तू रिप्लाय दिला नाहीस प्लीज रिप्लाय दे
सोनाली साडी खूप छान आहे तुला छान दिसते
श्री स्वामी समर्थ
Tai sadi tr खूप छान आहे कुठे घेतली आणि कितीला घेतली ag tai mi pan kal keli hoti पावभाजी😊
ताई साडी खुप छान दिसतेय तुला ❤❤❤
Khup promotion hotay tai
साडी खूप छान आहे
प्रजासत्ताक दिनाचा शुभेच्छा
Tai sadi chan online ahe ki of line mala khup divashi hi sadi gyaychi ahe link asel tar please mala de
मी ताईंचा नंबर दिलेला आहे त्या नंबर वर कॉल करून साडी मागू शकते ताई
मस्त विडिओ ताई ❤️❤️
Tai Jai shree Swami Samarth
मला लाईट वेट साड्या खूप आवडतात किंमत सांग मला परवडणारी किंमत असेन तर तू मला पाठव