राजन तेलींची भाजपातून हकालपट्टी करा : दीपक केसरकर | वरिष्ठांकडे करणार मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
    कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
    सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.com/@KokansadLive...
    फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
    इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

КОМЕНТАРІ • 74

  • @sameernaik5265
    @sameernaik5265 9 днів тому +19

    सावंतवाडी विधान सभा आमदार तुम्ही.आणि इथल्या जनतेचे प्रश्न किंवा समस्या तेली साहेबच आज मार्गी लावतात,आमदार नसून सुधा.मतदार संघातील लोक हक्काने त्यांच्याकडे आपली कामे घेऊन येतात .त्याच बळावर सावंतवाडी विधानसभा आमदार हे राजन तेली साहेबच असतील🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 9 днів тому +19

    ही शेवटची निवडणूक आता घरी बसा

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 9 днів тому

      आता बस झाले घरी बसवणे हाच उपाय

    • @rupeshdesai7933
      @rupeshdesai7933 8 днів тому

      Barobr ahe

  • @vijaydinkar6867
    @vijaydinkar6867 8 днів тому +6

    तुम्हाला उद्धवजी मुळे ओळखतो महाराष्ट्र....2024 ला तुम्ही पडणार

  • @sameernaik5265
    @sameernaik5265 9 днів тому +10

    तुम्ही घरी बसा आता .उगाच कामांची यादी वाचून दाखवू नका .निवडणुका जवळ आल्या की तुमचे रंग बऱ्यापैकी बदलतात.हे आता जनतेने ओळखले .

    • @subhashgawde3320
      @subhashgawde3320 9 днів тому +2

      अशी वेळ राजकारणी मंडळींवर का येते याचे त्यांनी चिंतन करावे. डोळ्यांनी दिसणारा विकास जेव्हा होईल तेव्हा लोक नक्की विश्वास ठेवतील.

  • @konkanvlog3910
    @konkanvlog3910 9 днів тому +11

    राजन तेली आमदार होणार तुम्ही आता घरी बसणार 😂

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 9 днів тому +2

      राजन तेली नाही बबन साळगावकर होणार पण हा घरी बसणार हे नक्की😂

    • @vivekgawas8456
      @vivekgawas8456 8 днів тому +1

      अर्चना घारे आमदार होणार

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 8 днів тому +1

      @@vivekgawas8456 कोणीही होऊ दे पण दिप्या नको😂😂😂

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 8 днів тому

      राजन तेली, अर्चना घारे, बबन साळगावकर, नाडकर्णी, राऊळ अशा सगळ्यांच्या समर्थकांना विनंती आहे आपण आपसात भांडत राहू नये आपल्याला सावंतवाडी मधून एका प्रवृत्तीला हद्दपार करायचे आहे 😂😂😂😂 तेव्हा कोणीही आमदार होऊ दे एक उमेदवार द्या आणि यांना बसवा घरी

  • @sameernaik5265
    @sameernaik5265 9 днів тому +9

    तुमची गणना तुम्ही स्वतः करतात.

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 9 днів тому +8

    सगळ्या मुलांना ड्रेस कुठे देतात सांगा

  • @dnyaneshwargawde234
    @dnyaneshwargawde234 9 днів тому +6

    साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे 98 पासून राजन तेलाला आम्ही जवळून ओळखत आहोत धन्यवाद साहेब

  • @hiteshdhuri4355
    @hiteshdhuri4355 9 днів тому +6

    मराठी शाळांमधील पटसंख्या का कमी होते ? हॉस्पिटल मध्ये किती सुविधा मिळतात ? मतदार संघात किती रोजगार प्रकल्प आले आणि आपण प्रयत्न केले ? स्वतःच उत्तर शोधा

  • @sameernaik5265
    @sameernaik5265 9 днів тому +7

    लोक तर तुम्हाला shivaych देतात.

  • @sakshigawade2966
    @sakshigawade2966 9 днів тому +4

    म्हेरबांकी केली ज्या पदावर आहेस त्या पदाच काम करन हे तुमच कामच आहे

  • @bhalchandrahaldive2772
    @bhalchandrahaldive2772 9 днів тому +2

    फक्त आणि फक्त राजन तेली,,, आम्हा जांभूळ व्यापारी संघटनेचा पुर्ण पाठिंबा श्री राजन तेली साहेब यांना, वेळ पडल्यास सावंतवाडी मतदार संघात प्रचारालाही येणार,,,

  • @chandravadanmhadgut3430
    @chandravadanmhadgut3430 9 днів тому +5

    चष्मा कारखान्याचे काय झाल?

  • @madhukaruparkar5078
    @madhukaruparkar5078 9 днів тому +5

    त्यानं निबंध लिहायला सांगा

  • @virenchavan778
    @virenchavan778 9 днів тому +5

    Keshya gap😂

  • @shaileshdhuri1087
    @shaileshdhuri1087 8 днів тому +1

    सावंतवाडी वेंगुर्ला साठी तुमचं काम काहीच नाही
    तुम्ही आम्हाला पुन्हा नको

  • @pramodnaik3726
    @pramodnaik3726 8 днів тому +1

    खाली मुंडी पाताळ धुंडी माणूस केसरकर

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 8 днів тому +1

    त्यांची hakalpattii केली तर तुम्हाला निवडून कोण आणणार?
    Dambar सम्राट??

  • @pramodnaik3726
    @pramodnaik3726 8 днів тому +1

    सगळे पक्ष फिरून झाले आता काय करतो केसरकर?

  • @chandrakantsadekar3999
    @chandrakantsadekar3999 9 днів тому +2

    बराबर

  • @pramodnaik3726
    @pramodnaik3726 8 днів тому +1

    तुम्ही आता बस्स करा,घर पकडा

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he 9 днів тому +3

    तुमी घरी बसा

  • @pragatisalvi4274
    @pragatisalvi4274 8 днів тому +2

    तुझ आस्तित्व काय आहे

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 8 днів тому

    साहेब तुमच्या कार्यालयासमोर गेली 5 वर्षापासून ST stand चे काम चालू आहे ते काही पूर्ण होत नाही ते कामाचा उल्लेख केला नाहीत.

  • @rajughadge3659
    @rajughadge3659 8 днів тому +1

    Rajan teli sahebani UBT shivsena madhye yeun nivdnuk ladvavi

  • @vijaynaik6262
    @vijaynaik6262 6 днів тому

    टेलिंची खरडपट्टी.

  • @suniladvilkar7098
    @suniladvilkar7098 9 днів тому +1

  • @rupeshdesai7933
    @rupeshdesai7933 8 днів тому

    Kesarkar saheb comments vacha mag samjel

  • @umeshpathare7517
    @umeshpathare7517 6 днів тому

    हा स्वतःची लाल करतो
    आता घरी बसणार

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 8 днів тому

    😂😂

  • @manojhodawadekar1137
    @manojhodawadekar1137 9 днів тому +2

    Aho dupari ekach vyaas pee taar hotyas m...o

  • @shaileshdhuri1087
    @shaileshdhuri1087 8 днів тому +1

    Tumhi nkki padnar

  • @shirilsoj6348
    @shirilsoj6348 8 днів тому +1

    Kesarkara tu kai vikas kelas tond band ker

  • @vish7952
    @vish7952 9 днів тому +2

    केसरकर साहेब ग्रेट आहात आपण

  • @samirbakre919
    @samirbakre919 8 днів тому

    सिंधुदुर्गमधला १ मेव राजकारणि हुशार सुसंस्कृत व सक्षम

  • @rameshindulkar1796
    @rameshindulkar1796 8 днів тому +1

    Tumi ayaram gayaram

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 8 днів тому

      @@rameshindulkar1796 भोसले, दळवी ,साळगावकर यांचा घात यांनीच केला आहे

  • @shivramnaik6564
    @shivramnaik6564 8 днів тому

    q

  • @kirantikhole1265
    @kirantikhole1265 7 днів тому

    Tula Bata chya butane Marala pahije

  • @kalyanopentoday6495
    @kalyanopentoday6495 9 днів тому +2

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व

  • @user-iv4jg3sr1u
    @user-iv4jg3sr1u 9 днів тому

    Ata hyala bas Kara kay mothi bharti Keli shikskanchi mothe tvtnyani

  • @bharatpednekar8702
    @bharatpednekar8702 8 днів тому

    Chor tu