जि. प. शाळेत मद्यपान | संदीप गावडे यांनी वेधलं लक्ष

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
    कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
    सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.co...
    फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
    इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

КОМЕНТАРІ • 58

  • @rajendradesai1868
    @rajendradesai1868 Місяць тому +31

    अहो पण ही लोक ज्यावेळी शाळेत पार्टी करायला बसली तेव्हा गावातील स्थानिकांनी चोप दिला असता तर झटक्यात विषय संपला असता.

  • @laxmanparadhi5545
    @laxmanparadhi5545 Місяць тому +5

    संदिप गावडे साहेब धन्यवाद आणि आभार संदिप गावडे साहेब कोकणातील मोठे समाजसेवक आहेत आणि आंबोली गावाबद्दल असलेली तळमळ या बद्दल सलाम सदर गावडे साहेब यांनी मुळवंद वाडीत पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पण मोठा प्रयत्न केला. म्हणून.. 🙏🙏🙏🙏

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n Місяць тому +22

    पोलीस तोडपाणी करून सोडणार .यांना एक आठवडा ज्या शाळेत हे प्रकरण झाले त्या ठिकाणी यांना संडास,बाथरूम ,आणि शाळेतील परिसर स्वच्छ करायला द्या .ही त्यांना शिक्षा आहे.

  • @user-vz9tn7wn1l
    @user-vz9tn7wn1l Місяць тому +5

    संबंधित लोकांवर कारवाई व्हावी आणि सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावे.

  • @vishwanathmorajkar6126
    @vishwanathmorajkar6126 Місяць тому +2

    👊 निंदनीय प्रकार आहे.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Місяць тому +6

    वेतनवाढ आयोग वाढवा.मौज मजा मस्ती,पैशाची धुंदी

    • @pandurangkamble4064
      @pandurangkamble4064 Місяць тому

      बातमी कान देऊन ऐका व डोळ्यांनी पहा आणि प्रतिक्रिया द्या साहेब

    • @mangeshghag8916
      @mangeshghag8916 Місяць тому

      अरे काय कमेंट करतो तु मग हा विडीओ बनवलेला आभासी आहे का ? ​@@pandurangkamble4064

  • @vilasmohite5540
    @vilasmohite5540 Місяць тому +4

    बातमी व्यवस्थित पहा ऐका,हे पर्यटक आहेत आणि कमेन्टस पगार आणि आयोगावर?

  • @bgawade
    @bgawade Місяць тому +2

    बघत काय बसलात हाणा ना त्यांना

  • @pranaligawade6612
    @pranaligawade6612 Місяць тому +1

    यांना वेळीच आळा घाला नाहीतर दुसरे येतील

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga Місяць тому +1

    निषेधार्थ ... 👍

  • @VinodGhanekar-yt2lw
    @VinodGhanekar-yt2lw Місяць тому

    कायदेशीर नाही त्यांना . त्यांना कायदा कळत नाही.

  • @user-xt9nn1cl7b
    @user-xt9nn1cl7b 27 днів тому

    यांच खरकट त्या शाळेतील लहानग्या मुलांना शिक्षकांनी ऊचलायला लावले आसनार

  • @anilraut8204
    @anilraut8204 Місяць тому

    लाइक केलं पण तुम्ही हा जो काही व्हिडिओ बनवलाय ना तो खूपच खरखरतोय, म्हणजे आवाज क्लियर नाही.

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 24 дні тому

    शाळेतील संबंधित लोक काय करीत होते.

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 Місяць тому

    अहो गावडे तुमच्याच सरकारकडून ह्या सगळ्या परप्रांतीय लोकांची मतांसाठी कोकणात संघटना बांधली जाते तेव्हा सरपंच पासून सगळे सभासद तुमच्याच पक्षाचे त्यामुळेच ह्याला तुम्हीच जबाबदार अहात.

  • @vijaywalawalkar7662
    @vijaywalawalkar7662 Місяць тому +5

    भरपूर पैसा मिळतो
    पगार मापक केले पाहिजे.
    मग शिस्तीत वागणार

  • @dj14169
    @dj14169 29 днів тому

    सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे पार्टीचे सगळ्यात सेफ आणि हक्काचे ठिकाण हा अधिकार कोणीही त्याचा पासून हिरावून घेऊ शकत नाही 😂😂😂😂😂

  • @rajukrishnarao6048
    @rajukrishnarao6048 Місяць тому

    गावातील राजकारण.. बाकी काय नाय

  • @subhashguravvlogs
    @subhashguravvlogs Місяць тому +1

    पर्यटण बंद करा नाही तर पालीस नेमा तिकडे

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Місяць тому

    पर्यटक आहेत. पर्यटक म्हणून आपण जेंव्हा दुसरीकडं जातो तिथं आपलं घर नसतं, दुसऱ्या प्रांतातील काही माहिती नसतं, अडचणी च्या वेळी नाईलाजास्तव जागा मिळेल तिथं बसून साधारण स्थितीतील लोक जेवणं करत असतात . येथे जर शाळेत मद्यपान केले असेल तर ते चुकीचे आहे. पण फक्त जेवण केले असेल तर त्यांना शाळा स्वच्छ करायला लावायला हवे होते.

  • @anjanabadekarROLEX
    @anjanabadekarROLEX Місяць тому

    शिक्षक असे असतील तर कसा घडणार विद्यार्थी ....उद्याची भावी पिढी बिघडणारे यात शंकाच नाही....आणि शिक्षक तर सगळे तरुण मंडळी आहेत

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 2 дні тому

      तुम्ही पण तर्राट होऊन व्हिडिओ बघितला आहे का ? मुळात व्हिडिओ बघितला आहे की नाही हीच शंका आहे...... ते प्यायला बसलेत ते शिक्षक नाहीत.......बाहेरचे परप्रांतीय पर्यटक आहेत.... 😝

  • @vijaypednekar6246
    @vijaypednekar6246 Місяць тому

    काय उपयोग नहीं ह्या सर्वांचा बायोडाटा मोठ्या बैनर लाउन ह्या लोकांना कुठेही नोकरी मिळू नये अशी सोय करा जेणेकरून असं धाडस कोण करणार नाही

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Місяць тому

    ही कोण माणसे आहेत. यांना कलेक्टर साहेब केवळ नोटांच्या मागे लागू नका. पोलिसांनी, RTO केवळ चिरीमिरी घेऊन आपले पर्यटन करू नका. देव धर्माचा विचार करा. शाळा या पवित्र मंदिराचा विचार करा, पालकमंत्री केसरकर साहेब लक्ष द्या गावकरी व या असल्या भयंकर प्रकावर.

  • @kiranpatil1222
    @kiranpatil1222 Місяць тому

    अशी जनावर आत्ता सर्वत्र पसरले आहेत.. चांगला चोप द्या यांना.. लहान मुलांवर काय संस्कार होतील याचा विचार यांनी करावा..😮

  • @rajeshvichare997
    @rajeshvichare997 Місяць тому

    काय चाललेय काय??????? राग करावा की ..काय???

  • @sunilwarale3354
    @sunilwarale3354 Місяць тому

    शिक्षण संस्था यांनी कार्यवाही करावी. Todpani करू नये.

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 29 днів тому

    ही आपली संस्कृती 😅😅

  • @abajikamble751
    @abajikamble751 26 днів тому

    shocking

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Місяць тому +3

    मोदी सरकार चा हाच का विकास आहे. मोदीजी बघा ईकडे आपला विकास कसा आहे

    • @kaustubhteli6126
      @kaustubhteli6126 Місяць тому

      हो. मोदींनीच पाठवले होते त्यांना आंबोलीत फिरायला. सोबत दारू आणी चकणा दिला होता.

  • @shelarhemant6532
    @shelarhemant6532 25 днів тому

    अरे निवडणूक आली आहे ना

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Місяць тому

    Very sad situations public kiti daruchya ahari gelet laj vatli oahije. School madhe ase karyakram kartat.paryatan khup cha gle ahe. Pa. Oavitra sthan pahun tari ase karu naye hich lonkana vinanti nasib lokani chop dila nahi .tyani savadh ho e garjeche ahe ni ase kahich karu naye.jene karun school boys cha ni gavch apman hoil

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 27 днів тому

    फडणवीस साहेबांच्या कानावरती घाला

  • @Mangesh-lc1ef
    @Mangesh-lc1ef Місяць тому

    police na sanga ,

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Місяць тому

    U c e erywhere this scene in rainy season feel very sad n bsd yiungester r under influence of alchol its very bad for india.givt should do some thng to restric liquor.cnsumption.our indian population is young but 75 percent r habitual of alcohol very sad. Sicnario.givt must do some actiins.for this.

  • @mulberry14391
    @mulberry14391 27 днів тому

    Kokan thiland zalay paise pahije fakta hyanna ..dhandyala laglit hi lok😂

  • @user-bh3ig5nw4m
    @user-bh3ig5nw4m Місяць тому

    पर्यटक आहेत ती

  • @ishwaritejam3342
    @ishwaritejam3342 Місяць тому

    विक्रुती आहे ही,

  • @panditghobale2023
    @panditghobale2023 Місяць тому

    Naval kai akhad caluahe tumhi bagha pcmc PWD mseboffice

  • @hemantkumarmhatre1521
    @hemantkumarmhatre1521 Місяць тому

    Yava kokan apple asha

  • @shrikantpathak3015
    @shrikantpathak3015 Місяць тому

    Policeman बाटल्या pohochlya asnar

  • @ashokajgaonkar5831
    @ashokajgaonkar5831 Місяць тому

    Pan he aizhawade perprantiy haysar yetat aani mut piun dhingano ghaltat aamchya kokani mansak laj watak vhaye. Tashi matdanaweli sudha aamchya mansanu 1batli aani 500/1000 madhe aapla eman wikla tyocho hyo fal aasa.

  • @vish7952
    @vish7952 Місяць тому

    Police कारवाई करत नसतील तर उद्या पासून मनसे आहे तेथे फटाके पावसात फुटतील नक्की