सासोली जमीन मोजणी प्रकरण | पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धरले धारेवर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
    #theoriginsasoli #sasoli #origin #goaprojects #goaplots #residentialplots #residentialplotsgoa #madhyam #teammadhyam #realestate #investment
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
    कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
    सबस्क्राईब करा - you tube वर / @kokansadlivenews
    फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
    इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

КОМЕНТАРІ • 26

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 Місяць тому +13

    सगळ्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे......

  • @bag9845
    @bag9845 Місяць тому +7

    सर्व देखावा. परप्रांतीयांना जमीन विकत घेण्यास मदत करणारे हेच.

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Місяць тому +2

    चव्हाण साहेब आता तरी मुंबई -गोवा मार्ग बनवा हो आणि अशी ही बनवा बनवी थांबवा हो l येणाऱ्या विधानसभे ची तयारी आहे.

  • @vish7952
    @vish7952 Місяць тому +7

    साहेब आधी अधिकारी स्टाफ आहे ना सरकारी कार्लयात बाहेगावाहून येतात आणि उर्मट बोलतात त्यान त्यांच्या गावी पाठवा स्थानिक भरा

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 Місяць тому

      आता काय करनार यांचेही दिवस जवळ आलेत

    • @vish7952
      @vish7952 Місяць тому

      @@tulshiramkudkar5627 कोणाचे महविकास agadi चे का

    • @vish7952
      @vish7952 Місяць тому

      ​@@tulshiramkudkar5627 कोणाचे महाविकास अगडी चे का

  • @vishwanathmorajkar6126
    @vishwanathmorajkar6126 Місяць тому +2

    सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री मा.चव्हाण साहेब, यांनी सासोली जमिन प्रकरणी जिल्हाधिकारी यांना धारेवर धरले.धन्यवाद साहेब 🙏👍

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Місяць тому +5

    महसूल मधील सर्व अधिकारी/कर्मचारी हे माजलेले आहेत.

  • @amitparab4933
    @amitparab4933 Місяць тому +3

    Yache hapte dya. yane dombivalit ani thane palghar jilhat ghan karun thevli.

  • @siddheshtervankar7882
    @siddheshtervankar7882 Місяць тому +1

    कोकणवासीयांच्या आयुष्यातली ही गाथा आहे.
    पावसाळा आला की आधी मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडतात, गणेशोत्सव जवळ आलं की ठिगळ लावलं जातं पुन्हा काहीच दिवसांत खड्डे पडतात. अनेक वर्षे ह्या रस्त्याचं काम सुरु आहे, अनेकदा पुर्ण करण्याच्या थापा मारल्या गेल्या.

  • @sudhakarpawaskar8187
    @sudhakarpawaskar8187 Місяць тому +1

    Kahi honar nahi. Collector mast ekat ahe no action

  • @milanghaware5298
    @milanghaware5298 Місяць тому

    Best' sir

  • @prakashkhot8427
    @prakashkhot8427 Місяць тому

    👌👌

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому

    SukAt sukli

  • @rajanpange3572
    @rajanpange3572 Місяць тому

    Masta sayab hy lok magalya hayat

  • @ashokrathivadekar1577
    @ashokrathivadekar1577 Місяць тому

    प्रशाशनावर कोणाचा वचक राहीले नाही
    95 चा काळ बघा राणे होते तेव्हा कसं प्रशाशन हलतं होत बघा
    आणि आत्ता10 वर्षातली परिस्तीती बघा

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому

    भ्रष्टाचार फोफावत chalalaa आहे.. संपविण्यासाठी प्रयत्न करा

  • @vilasinigawas5123
    @vilasinigawas5123 Місяць тому

    बाहेरचे येऊन दादागिरी करतात त्याना हाकलून लावा आजोबा पणजोबा ची जमीन

  • @mahadevdesai585
    @mahadevdesai585 Місяць тому

    विचार करात काय कळलं

  • @pratikshapawar6429
    @pratikshapawar6429 Місяць тому

    Badtarf karanar ka sevetun tya talathya na tumhi naav deto sagle koknachya baherache aahet...Dharm aslayasarakhe lach magatat mag BJP sarakar kuthala Dharm vachavanyasathi dhadpad kartayat.