आमच्या डिग्रीचं करायचं तरी काय..? | शिक्षणमंत्र्यांसमोर डीएड पदविका धारकांची खंत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
    कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
    सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.co...
    फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
    इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

КОМЕНТАРІ • 126

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 Місяць тому +10

    ना स्थानिक ना आरक्षण...
    विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षक फक्त गुणवंत असावा.
    गुणवंत शिक्षक असेल तरच विद्यार्थ्याचा थोडक्यात देशाचा विकास होईल. ❤❤❤

  • @user-mj3pu9bs6j
    @user-mj3pu9bs6j Місяць тому +13

    लोकसभा निवडणुकांमध्ये यांचा वापर करून घेतला.. यांना गाजर दाखवला

  • @lawooterse2831
    @lawooterse2831 Місяць тому +18

    शिक्षण खात्यात ही.मोठा भ्रष्टाचार आहे. नोकरी पाहिजे असे ल तर. पैसा फेको तमाशा देखो. ताबडतोब.

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 Місяць тому +14

    ५०००० हजार चे गाजर दाखवून १४००० च भरले बाकी कधी भरणार

  • @evergreensmods1635
    @evergreensmods1635 Місяць тому +6

    16000 त स्व जिल्हा च पाहिजे,एवढ्या महागाईत कुटुंब चालवावे की स्वतः चा खर्च चालवावा,कुटुंब सोबत ठेवले की ते पण न परवडणारे..म्हणून किमान शिक्षण सेवक रद्द करून पगार द्यावा,अभियोग्याता धारकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे.

  • @sahadevpitale
    @sahadevpitale Місяць тому +8

    केसरकर साहेब तुम्ही कोकणातले आहात तुम्ही मनात आणले तर सर्व करू शकता विभागीय भरती केली तर बदललीचा विषय येणार नाही टेट मध्ये मार्क वाढवून बोगस दाखले कागदपत्रे मंत्री यांनचे वसीले लावून भरती होतात नंतर सरकार बदलले की जिल्हा बदली करतात व जागा रिक्त राहतात कोकणातली मुलांचं नुकसान होते तूम्ही आमच्या मतांवर निवडून जाता कोकणातील मानसं भोली आहेत आमच्याकडे पण टेट दीलेली टीईटी परीक्षा पास असणारे आहेत हे फक्त नोकरी मिळाली म्हणून येतात याचा विचार करान नाही तर विधानसभा निवडणुकीत त्यांच निकाल लागले

  • @sanjaysalvi520
    @sanjaysalvi520 Місяць тому +12

    आपापल्या जिल्ह्यातीलच भरती झाली पाहिजे तरच स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळतील

    • @skks3966
      @skks3966 Місяць тому +1

      पात्रता सिद्ध झाली तर .. नोकरी कुठ पण करू .. स्थानिक च मिळाला पाहिजे अस कुठ काय आहे

    • @amolparihar3074
      @amolparihar3074 Місяць тому +2

      त्यासाठी TET CTET TAIT मध्ये सुद्धा पात्रता सिद्ध करावी लागते डायरेक्ट कोणताही डिप्लोमा कोर्स किंवा degree pass होऊन नोकरी मिळत नाही त्यासाठी स्पर्धा परीक्षा करावी लागते दहा दहा वर्षे घरचा पैसा ओतावा लागतो नोकरी म्हणजे lucky ड्रॉ चा पोरखेळ नाही.

  • @maitri0225
    @maitri0225 Місяць тому +8

    पण त्यासाठी त्यांनी exam देण अनिवार्य आहे उद्या कोन्ही पण उठून डीए ड करून पुन्हा असच करणार

  • @vaibhavkhanolkar2337
    @vaibhavkhanolkar2337 Місяць тому +26

    स्थानिकाना प्राधान्य द्यावे..हाच विषय जर लावुन धरला तरच काही तरी होऊ शकते

  • @talkvikaswithpeople111
    @talkvikaswithpeople111 Місяць тому +1

    मिटू मिटू मिटू मिटू मिटू मिटू बोलत आहे फक्त😅😅😅😅😅

  • @rupeshyadav9729
    @rupeshyadav9729 Місяць тому +10

    तुम्ही तर शिक्षण मंत्री आहात तुम्ही जिल्हा वाईज भरती करायला पाहिजे

    • @amolparihar3074
      @amolparihar3074 Місяць тому

      ही सरळसेवा स्पर्धा परीक्षा आहे

  • @ajitpatil7441
    @ajitpatil7441 Місяць тому +3

    स्थानिक लोकांना प्राध्यन्य द्या डी. एड अभियोगता dharak

  • @sandhyagaikwad-1537
    @sandhyagaikwad-1537 29 днів тому +2

    कोण कोण सिंधुदुर्ग जयाला तयार आहे
    त्यांची लिस्ट तयार करा बाकी शिक्षक भरती पूर्ण होते. किती तरी लोक आहेत जॉब पाहिजेत
    Tait exam मध्ये 90, 80तयार आहेत कुठे ही जायला

  • @paheligroundzero
    @paheligroundzero Місяць тому +11

    TET kara ani yogyata siddh kara. D.Ed. ata kon pan karu shakto. TET pass kara.

    • @kkuu3352
      @kkuu3352 Місяць тому

      Ho ctet वाले नको फक्त tet

  • @shubhamsawant3516
    @shubhamsawant3516 Місяць тому +5

    बरोबर आहे स्थानिकांना पाहिलं प्राधान्य द्या नतर बाहेरच्यांना सिंधुुर्गनगरी मध्ये पाहिलं बाहेरच्यांना नोकरीला ठेवलं जात याच्या बदल जरा आवाज उठवा मंत्री साहेब

  • @teacherrecruitmentupdate
    @teacherrecruitmentupdate Місяць тому +14

    जे मंत्री महोदयांना माहिती सांगत आहेत त्यांना TAIT ला मार्क्स किती आहेत?

    • @balajimaske1217
      @balajimaske1217 Місяць тому

      130

    • @SachinDhanorkar-z2c
      @SachinDhanorkar-z2c Місяць тому

      130 मार्क आहे तर मग आंदोलनात काय करताय?

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 Місяць тому +11

    शिक्षण मंत्री हतबल झाले का

  • @shekharundirwade9522
    @shekharundirwade9522 Місяць тому +4

    परीक्षा देऊन कम्पेटेशन मद्ये येऊन नोकरी la लागा की.... फुकटच पाहिजे.... पोरं इकडे रात्रदिवस अभ्यास करून नोकरी la लागतात.... आणि तुम्हाला आंदण पाहिजे नोकरी

  • @ravibkatkade
    @ravibkatkade Місяць тому +2

    गुणवत्ता पाहिजे फक्त

  • @sagarkarangutkar1721
    @sagarkarangutkar1721 Місяць тому +14

    बोलीभाषा मुळे मुलांना बराच प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे घाटी शिक्षक नको आहेत त्यामुळे मुलं दुसरा संस्थेकडे जात आहेत प्रायव्हेट

    • @swaminiandswanand485
      @swaminiandswanand485 Місяць тому +2

      आपण मग tait पात्र का नाही होत

    • @ghsmusic6080
      @ghsmusic6080 Місяць тому

      म्हणजे यांचं म्हणणं हे की आम्हला नियुक्ती द्या tait पास नाही झालं तरी चालेल ​@@swaminiandswanand485

    • @amolparihar3074
      @amolparihar3074 Місяць тому

      महाराष्ट्रात फक्त नि फक्त मुख्य मराठी बोलीभाषा आहे घाटी नको, वरहाडी नको असं चालत नाही हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, मुंबईत तुम्हाला परप्रांतीय व्यापारी चालतात मुंबईत मराठी माणसाला परप्रांतीय लोक वरचढ ठरले आहे. तिथे मराठी माणसाला न्याय मिळत नाही परप्रांतीय येऊन करोडपती होतात पण महाराष्ट्रात कोकण मध्ये महाराष्ट्रातल्या मुलाने नौकरी करणे यांना चालत नाही. तिथे मुंबईत बाहेरचे येऊन मराठी माणसाचा रोजगार हिरावत आहे पण यांना आपलाच मराठी माणूस कोकणात नोकरी करतो तर भेदभाव करतात कीती लाजिरवाणी गोष्ट आहे शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी त्यासाठी पात्रता सिद्ध करावी लागते पाच पाच दहा वर्षे मुले तयारी करत करत अपयश पचवत नोकरी मिळवतात आमच्यासारख्या जवळ चार चार TET,CTET परीक्षा पास होऊन TAIT मध्ये सुद्धा पात्रता सिद्ध करतात

    • @anupjejurkar1744
      @anupjejurkar1744 Місяць тому

      अरे तुम्हाला मार्क पडत नाही ते सांगा ना.

  • @Sanj2612
    @Sanj2612 Місяць тому +7

    स्थानिक किती लोक tet पास आहेत

    • @sahadevpitale
      @sahadevpitale Місяць тому +2

      ये इकडे टेट पण आणि दोन्ही टीईटी परीक्षा पास दाखवत किती आहे ते

    • @Sanj2612
      @Sanj2612 Місяць тому

      @@sahadevpitale अरे पण लागले कसे काय नाही तुम्ही लोक

    • @sunil-gv8xf
      @sunil-gv8xf Місяць тому

      तु पण ये इकडे

  • @chetanwalke7909
    @chetanwalke7909 Місяць тому +4

    हे काहीच करणार नाहीत थातूरमातूर उत्तर देऊन फक्त वेळ मारून नेणार. नंतर पुढील काम काहीच नाही.

  • @nchandra300
    @nchandra300 Місяць тому +3

    1999 पासून भरती बंद झाली.... 1999 ते 2014 सरकार कोणाचे होते.

  • @user-ip5kf8qt2r
    @user-ip5kf8qt2r 19 днів тому

    महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हात काम करायची तयारी कोकणातील मुलांनी ठेवायला हवी. आणि गुणवत्ता यादीत पण यायला पाहिजे. स्थानिकांना प्राधान्य द्या म्हणजे कोकणातील मुलांची इतर भागातील मुलांशी स्पर्धा करू शकत नाहीत असंच वाटायचं.

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 Місяць тому +1

    Kesarkaranche qualification ? Kontya degree ghatlaya aahet?

  • @milindkamble-fq7vi
    @milindkamble-fq7vi Місяць тому +3

    50000 teachers bharti che bola , apan apala shabdha palala nahi. Bihar ne keli 2023 la.

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 Місяць тому +3

    sir bed ded aai tet pass aai tyache kay karayache te pan saga.

  • @shyamdeore8953
    @shyamdeore8953 Місяць тому +1

    मित्रांनो स्थानिक स्थानिक करण्यात काही अर्थ नाही.. महाराष्ट्र एक आहे सर्वाँना पुर्ण महाराष्ट्रात नोकरी करण्याचा व नसेल होत तर सोडण्याचा अधिकार आहे..एमपीएससी यूपीएससी मधे असा विचार होत नाही.... आणि भविष्यात शिक्षात हे पद एमपीएससी तर्फ भरण्यात येईल..

  • @maheshgawade4769
    @maheshgawade4769 Місяць тому +3

    सगळं ते करतात मग तुमी काय करताय शिक्षणमंत्री 🎉

  • @jivanrathod1302
    @jivanrathod1302 Місяць тому +1

    बाकीचे जिल्यातील मुलं काय ढोर ओळणार का

  • @jaygedam4427
    @jaygedam4427 Місяць тому +1

    रिटायर लोकांना संधी देताय शासन 😢

  • @vishaldkunale4863
    @vishaldkunale4863 Місяць тому +1

    यांना विधानसभा च्या वेळी दाखवून देऊ

  • @user-mj3pu9bs6j
    @user-mj3pu9bs6j Місяць тому +3

    केसरकर याचे ऐकून घेऊन नका

  • @Amol_jivan_ajcreation
    @Amol_jivan_ajcreation Місяць тому +1

    आहो, आधी शिक्षक भरती पूर्ण करा. कंत्राटी पद्धतीने भरण्याची गरजच काय.

  • @omkarnale4231
    @omkarnale4231 Місяць тому +1

    विभागवार भरती करता येणार नाही... कोर्टात जातील विद्यार्थी कारण कोठेही नोकरी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li Місяць тому +2

    अरे जागा ६७००० आहेत मग त्या भरायला सांगाना

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 29 днів тому

    पारंपरिक व्यवसाय नवीन जोमाने नव्या दमान नवीन तंत्रज्ञान वापरून चालवा?

  • @SandeepSanap-jh5dn
    @SandeepSanap-jh5dn Місяць тому +2

    साहेब बाकी काही करु,नका शिक्षक भरती पूर्ण करा.evad तुमचा कडुन होईल तर करा.बाकीचे मंत्री फक्त आश्वासने दिली त्यामुळे शिक्षण क्षेत्राचे आज हे हाल आहेत.

  • @AmitKumarPadvi
    @AmitKumarPadvi Місяць тому +1

    Krushi teacher for agricos students to eligible

  • @skks3966
    @skks3966 Місяць тому +2

    जिल्हे वाईज भरती नको ...

  • @qamarsayeed
    @qamarsayeed Місяць тому +1

    काम करणाऱ्या व्यक्तीला असा तकलीफ देऊ नका .... कॉंग्रेस च्या वेळी कोणाची इतकी डेअरिंग नव्हतीच... धन्यवाद केसरकर साहेब

    • @kkuu3352
      @kkuu3352 Місяць тому

      काँग्रेस दर वर्षाला भरती करत होते

  • @kkuu3352
    @kkuu3352 Місяць тому +2

    पेसा भरती झालीच पाहिजे

  • @vasimshaikh3567
    @vasimshaikh3567 25 днів тому

    2019 टीईटी घोटाला प्रकरण त्यावर बोला केसरकर साहेब

  • @gkraut107
    @gkraut107 Місяць тому +1

    बरोबर आहे sir , ज्या जिल्ह्यातील मुले त्या जील्यात लागली पाहिजे

  • @rautdatta9286
    @rautdatta9286 Місяць тому +1

    मुलं कमी होत आहेत यांच कारण तुम्ही मुंबई कडे स्थलांतर करत आहात..गुणवत्ता सिद्ध करा .आणि महाराष्ट्रात मराठी नाही चालत का..

  • @skks3966
    @skks3966 Місяць тому +1

    D.el.ed च kay संबंध... पात्र असेल तो च होणार

  • @SHK03181
    @SHK03181 Місяць тому

    12 वी पास शिक्षण मंत्री केसरकर कडून काय अपेक्षा करायच्या

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr Місяць тому +1

    शिक्षण मंत्री दुसर्यांच ऐकून घेत नाहीत

  • @Oblivion_0000
    @Oblivion_0000 Місяць тому

    साहेब 1 तरी लाईक आहे बघा जरा लाज वाटते का

  • @sangitadeshmukh3274
    @sangitadeshmukh3274 Місяць тому

    शिक्षणला कवडी मोल नाही असे सरकारचे मत आहे कारण शिक्षणाला जर महत्व राहिले असते तर शिक्षक भरती येवढे वर्षापासुन बंद ठेवले नसते.हा सरकार कदापि सत्येत नका हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 😢

  • @user-zm9tl3ex5b
    @user-zm9tl3ex5b Місяць тому

    2017 शिक्षक भर्ती सात वर्ष झाले विद्यार्थीचे सहन शिलता किती बघणार सरकार झोपलका विद्यार्थी चे वयाचा विचार करा

  • @Bushrasyed-sz4cx
    @Bushrasyed-sz4cx Місяць тому

    10% jaga lao❤❤❤

  • @sandipkhetal7249
    @sandipkhetal7249 Місяць тому +3

    Ha mantri labad aahe

  • @pravinrathod4743
    @pravinrathod4743 Місяць тому

    तुम्ही जा परदेशी अहो महाशय आपण शिक्षक भरती ची पूर्ण वाट लावली राव

  • @aniketjade6285
    @aniketjade6285 Місяць тому

    अहो शिक्षक भरती नाही तर निदान शाळा तरी सुधरा

  • @roshanikokani2098
    @roshanikokani2098 Місяць тому

    PESA dist ch ky karnar tumhi

  • @sadanandparab9731
    @sadanandparab9731 Місяць тому

    सरकारी नोकरी चl कालावधी कमी करा 20/25 वर्ष ठेवा जेणे करून त्या संधीचा लाभ इतर पदवी धर मुलांना भेटेल. एकाच माणसाला नोकरी लागल्या पासून मरे पर्यंत बेनिफिट देणार इतरांच काय.

  • @shilpabandwalkar1251
    @shilpabandwalkar1251 Місяць тому

    Kesarkar saheba na kase contact karave?

  • @MushirMk
    @MushirMk Місяць тому

    ४ वर्ष नाही केले आता काया करनार।।।😅

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 Місяць тому +1

    Khokhe master

  • @roshantekam-es2fu
    @roshantekam-es2fu Місяць тому

    या मंत्र्यांना काय जाब विचारता हे फक्त अभियोग्याता धारकांना फालतू पणा सांगतात

  • @PurushottamMayekar
    @PurushottamMayekar Місяць тому +1

    Je enjoniars jahle shet nokri nahe tyna kame dy

  • @paragbharati1774
    @paragbharati1774 Місяць тому +1

    Aadani shiksan matri

  • @AnandKasar
    @AnandKasar Місяць тому

    Sgle ghati aplya jilyat bhrun thevlet ani apli por firtayt digrii gheun

  • @alpeshchalke7190
    @alpeshchalke7190 Місяць тому +1

    पैसा फेको तमाषा देखो

  • @chandarpawar4243
    @chandarpawar4243 Місяць тому

    Sthanik pathali varach bharati zali pahije ,tarach sagalyana nokarya bhetatil nahitar berojagari aahe tashich rahanar....🙏

  • @GaneshGayakawad-e3x
    @GaneshGayakawad-e3x Місяць тому

    Bharati nigalich pahije

  • @nileshteredesai7799
    @nileshteredesai7799 Місяць тому

    केसरकर फक्त परदेशात जाणार.. बाकि काही करणार नाही.शिक्षणमंत्री म्हणून शून्य काम.

  • @manishaprakash7799
    @manishaprakash7799 Місяць тому

    English shall band karayala pahije

  • @trushnachavan-lr5bj
    @trushnachavan-lr5bj Місяць тому

    50000 chay kay zalay Teacher chi changlich vaat lavli sahib amhi bhik Magto amhala amchya Government job deya ho 2017 pasun Common people cha paisa chay kay karat ahet Jara Tari manuski Theva amhala kutumb ahet , cutoff list kami asel tar. Government job medel pan Bharti lavkar kara ha politics cha Vishay nahi amcha pota panencha vichar kara 50hazar jaga bolay mag aata kay zalay

  • @snaik4619
    @snaik4619 Місяць тому

    Jast college kadle n donation gheun students ghetle mnun evde lok ded dhark houn bsle,phile ded la gel mnl ki to shikshk zalac mnayc

  • @rahulpande8148
    @rahulpande8148 Місяць тому

    Kokan kay maharashtratun vegla aahe kay.... Kahihi magni karun rahtat...

  • @navnathjadhav6340
    @navnathjadhav6340 29 днів тому

    Kashihi bharti kara. Pan bharti kara ho....kunalahi ghya pan ghya ho

  • @ajitdeshmukh885
    @ajitdeshmukh885 Місяць тому

    Makdano 10 th passing ratio decrease kara

  • @tejaswinishelar
    @tejaswinishelar Місяць тому

    D.t.ed pass ky aadani hot ny gunvantch hote

  • @nitingosavi7556
    @nitingosavi7556 Місяць тому

    Shikshan yevd mahag jalay tyavar pan aaple mantri kahich bolt nahit

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Місяць тому +1

    Vittala konata zenda gheu hati

  • @shivajiborkar5247
    @shivajiborkar5247 Місяць тому

    गोडबोले

  • @sandipkhetal7249
    @sandipkhetal7249 Місяць тому

    Yana kahich akkal nahi shikshan shetratil

  • @somnathnaik1711
    @somnathnaik1711 Місяць тому +1

    Gajar

  • @vanitarajale9868
    @vanitarajale9868 Місяць тому

    Vibhagwise baarati karavi

  • @Balaji_patil_78k
    @Balaji_patil_78k Місяць тому

    😂😂😂

  • @nivrutitarpe-zw9rs
    @nivrutitarpe-zw9rs Місяць тому

    वेड आहे ते

  • @user-cl2kg7py3y
    @user-cl2kg7py3y Місяць тому

    Tet ghy tait ghy lawkar

  • @nivrutitarpe-zw9rs
    @nivrutitarpe-zw9rs Місяць тому

    झोपला होता का एवढे दिवस

  • @Akash-h7h
    @Akash-h7h 22 дні тому

    Bandachya band Marathi, an kaskay job, ikda English education la value ahe

  • @suniljamkar
    @suniljamkar Місяць тому

    Chaplani hana ylala

  • @dipikamadavi8668
    @dipikamadavi8668 Місяць тому

    Yaa bayadach eiku nkaa... Ha nusta bolte..... Bharti krayla lawa fakt

  • @VyankateshPanchal-vz5bw
    @VyankateshPanchal-vz5bw Місяць тому

    Yeda ahay ha Manus Tar mag devn Ghavna. Kashi honar aray veda ahay Manus konkanatala mulga bolbcchan ahay baki kahi nhi Karan buldhana yvtmak bhandara Amravti hay jhilaycha lok hushar ahayt Ratnagiri Sindhu Durga Raigad plghar mumbai 49 Varsha purvi. Sir madam asaychay karn mulana mharshtrchi olhak hotay apla Manus malvani mulga mumbai Pune shivay kahi mhait nahi. Shecrty Kam kara Hous kiping kara ajun

  • @rajkothari6915
    @rajkothari6915 Місяць тому

    Mg tu kesarkar ka nahi gela pardeshat ethe ka upatoy lokanchi

  • @learnenglishwithsonichandr3187
    @learnenglishwithsonichandr3187 Місяць тому

    Are bharati. Kar na pahilel