कोकणातली १४ भुतं | Popular 14 Styles Of Ghosts In Konkan, Maharashtra | True Or False

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • कोकणात माणसांपेक्षा भुतं जास्तं! This is what we always hear from our friends & relatives about ghosts! Lets have a look at popular 14 Ghost styles in Konkan villages of Maharashtra. Watch this video only on Rajshri Marathi and don't forget to share your opinions in the comments section below! Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Google+
    plus.google.com...
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

КОМЕНТАРІ • 644

  • @meenabhosle3519
    @meenabhosle3519 6 років тому +57

    कोकणात माझ्या भावाने स्वत: चकवा या प्रकाराचा अनुभव घेतलेला आहे. 5 मिनीटांच्या पायी प्रवासासाठी एकाच जागी 100 मीटरच्या परीसरात चक्क 2 तास घालवल्यानंतर अखेर मारुतीला जोरात साद घातल्यानंतर झटकन मार्ग सापडला!

    • @jagrutichavan1169
      @jagrutichavan1169 3 роки тому +1

      sagli story sangna

    • @sumitmule1739
      @sumitmule1739 Рік тому +2

      @@jagrutichavan1169 असले कांड थंडीत होतत कारण थंडीत धुके ( fog) असता...असा कार बाईक वर प्रवास करताना जास्त होता...तुका एकच काही तरी सारखा सारखा दिस्तला मग समजून जायचा तुका चकवला

    • @jagrutichavan1169
      @jagrutichavan1169 Рік тому

      @@sumitmule1739 tumhi kadhi experience kela ahe ka

    • @Ajitdadabhosale
      @Ajitdadabhosale Рік тому

      Yes

  • @sucharita6
    @sucharita6 6 років тому +75

    एवढा विरोध होणार हे माहीत असतांना पण ......ही माहीती मेहनतीने मिळवून .......ती सादर करणं ........great .......हिम्मत लागते .....जे पचणार नाही ते भरवायला......so great....

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 2 роки тому +1

      हो ,, करेक्ट...खरी माहिती..... 👍

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 2 роки тому

      नमस्कार 🙏 ,,, हे, वास्तवात असते का? आणी राखणदार कोण असतात सांगाल का? Plz..

  • @birdkingdom9442
    @birdkingdom9442 5 років тому +25

    बायंगी हा प्रकार खरा आहे
    लहान पणा पासून ऐकत आलो आहे गोष्टी
    काही गावात हे भूत विकत मिळते...
    भूत म्हणजे एखाद्यची आत्मा असते तिला लालच देऊन घरी आणतात स्मशानातून
    तश्या त्यांच्या मागण्या ही पूर्ण कराव्या लागतात...
    काही मागण्या ठरलेल्या असतात तर काही त्या स्वतः सांगतात... म्हणजे घरातल्याच्या एखाद्याच्या अंगात प्रवेश करून
    गोष्टी म्हणजे
    इतपत की लावणी करताना भात ही इकडचा तिकडे होतो
    घरची भरभराट
    पण एक गोष्ट सांगू इच्छितो
    पैसा धन ही लक्ष्मी आहे
    ती चांगल्याच मार्गाने कमवावी
    असा बिनकष्टाचा पैसा जास्त काळ टिकत नाही
    बायांगी चं देखील तसच आहे
    आहे तो पर्यंत भरभराट
    पण ते गेलं की वाईट दिवस सुरू
    आणखी खूप माहिती आहे
    फक्त मनोरंजनासाठी उपयोग व्हावा 👍👌
    अधिक माहितीसाठी लाईक आणि कंमेंट करा.....

    • @birdkingdom9442
      @birdkingdom9442 5 років тому +2

      @@yuvrajpotdar8287 प्रत्येक कोकणी माणसाला माहीत आहे हा काय प्रकार आहे ...

    • @pratikparab7239
      @pratikparab7239 5 років тому +1

      Barobr bollas tu bhava

    • @birdkingdom9442
      @birdkingdom9442 5 років тому +1

      @@yuvrajpotdar8287 कोकणातल्या कोणताही तुझा मित्र असेल त्याला विचार
      हे इकडे सांगणे योग्य नाही

    • @strangelife1121
      @strangelife1121 4 роки тому +1

      @@birdkingdom9442 hy

    • @birdkingdom9442
      @birdkingdom9442 4 роки тому

      @@strangelife1121 hi

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 роки тому +32

    15 व्या प्रकारच भूत💀 पण असतात ती म्हणजे स्वतः साक्षात् जीवंत कोकणे... ❗🤓

  • @rishimalvadkar9391
    @rishimalvadkar9391 5 років тому +54

    Kramank..15... Pubg khelta khelta jrr kon mela tr tyach he bhoot🤣🤣🤣🤣🤣 he saglya Jagat sapdt

  • @plansdesigns5358
    @plansdesigns5358 4 роки тому +12

    १९८९ मध्ये कोकणात आम्ही दोघे मित्र रात्री रस्ता चुकलेलो. रात्र बरिच झालेली, बऱ्यापैकी चांदन होतं. पायवाट होती पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. आम्ही चुकलो आहोत हे आम्हांला कळले होत. तेवढयात एक माणूस आला. मोठा फेटा, हातात मोठी काठी, सफेद धोतर, सफेद बंडी आणि मोठं घोगंड होत चेहरा नीट दिसत नव्हता. त्याले खुणेने त्याच्या पाठीमाग यायला सांगितल. आम्ही त्याला सांगायला लागलो की आम्ही मुंबई हून आलो आहोत. तो फक्त हुंकार द्यायचा म्हणजे फक्त हं हं हं एवढच बोलायचा. साधारण दहा पंधरा मिनिटं त्याच्या मागून चालल्यावर त्याने एके ठिकाणी थांबवल आणि समोरच्या दिशेकडे हात दाखवला. आम्ही समोर बघितलं तर लांब लाईटस् दिसल्या. दूर लाईट्स बहून आनंद झाला, आम्ही लगेच पुढे आलो आणि तो तिथेच थांबला. आम्ही दोघं मित्र बोलतच तीन चार पावलं पुढे गेलो आणि एकमेकांना म्हंटल अरे आजोबांना Thanks म्हणूया, म्हणून पाठी बघितलं तर कोणीच नव्हते. फक्त हं हं हं ऐकू आल. अरे जे पळत सुटलो लाईट्स च्या दिशेने... पुढे झाडाखाली आग लावून माणसं बसलेली त्यानीं पाणी दिलं. मग प्रसंग ऐकल्यावर त्यांनी आमचे पाय धरले म्हणजे पाया पडले आमच्या. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे आम्हांला साक्षात देवचाराने मार्गदर्शन केलं. ते भाग्याचं होत आणि म्हणून ते पाया पडले आमच्या... स्वअनभूवा वरून सांगू शकतो की अशा गोष्टी अस्तितत्वात आहेत.

  • @amolmohire380
    @amolmohire380 5 років тому +4

    चांगली माहिती दिली आहे. आभारी आहोत.

  • @umeshkokate3665
    @umeshkokate3665 8 років тому +79

    बहुतेक ही माहिती सांगणारी बाईच लावसट वाटते (जळूबाई) .... आमचा कोकण ..सुंदर कोकण

  • @ashokmahadeorane5159
    @ashokmahadeorane5159 8 років тому +24

    Very valuable and important information. We have come across some of these Ghosts in our Village.

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 4 роки тому +5

    11/03/16.
    VIDEO SEEN :- 14/01/20 MUMBAI.
    NICE INFORMATION. THANKS.

  • @aim116
    @aim116 6 років тому +5

    Good Info Sister !! Thanks

  • @2packing_0
    @2packing_0 2 роки тому +14

    If ghosts are based on cast give them ration cards someday.

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha 6 років тому +40

    याचा अर्थ भुतांच्या पण जाती असतात 😒😓😔

  • @annieannie1441
    @annieannie1441 4 роки тому +4

    He aikun mahit aahe atil devcha bayang khar aahe mi koknat malvan mdhun aahe mi anubhavl aahe dev aahe tr danav pan aahe jas khar v khot donnhi aste good job creator

  • @vinayakdevlekar7509
    @vinayakdevlekar7509 4 роки тому +55

    Ghosts are fighting among themselves as they have been ranked wrongly

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 2 роки тому +1

      👌👌👌👌
      😃😃😃😃😃 means todays polititions ..

    • @t.jadhavpatil381
      @t.jadhavpatil381 2 роки тому +1

      Marathi bol

    • @peltronmusk4515
      @peltronmusk4515 2 роки тому +2

      @@t.jadhavpatil381 gap zhatu tu english alphabet ka waprto.

    • @rksketchart20
      @rksketchart20 Рік тому

      ​@@t.jadhavpatil381 चुकीची क्रमवारी लावली म्हणून भुते आपापसात भांडत आहेत he boltoy to

    • @padmakardeshpande2739
      @padmakardeshpande2739 11 місяців тому +1

      ​@@peltronmusk4515
      तू झाटू वैगेरे शब्द वापरायला नको होते.
      त्याचा मोबाइल मधे मराठी फॉन्ट नसेल. तुझ्या घरच्या लोकांनी असे केलें तर तू त्यांना पण झाटू म्हणशील का.?

  • @surajpatil618
    @surajpatil618 3 роки тому +8

    बाबुलाल पेणकर हयाच्याकडून बायंगी १५०,००० देऊन घेतल आहे. तो लोकांना फसवतो. कोणा ही त्याच्या बोलण्यात येऊ नका

  • @tushargajare2236
    @tushargajare2236 5 років тому +4

    Nice information

  • @versatilestar4932
    @versatilestar4932 4 роки тому +9

    Konknatil Lokanni Jamini (land) Balkavnya sathi BHOOT navachi Ek afwa passravleli aahe
    Konkani Mansa La Bhootachi Gosht sangayla Prachand Avadte
    Ani Sarvat Jast Bhootanchya Goshti Konknatch Banavlya Jatat
    Ani Tya Goshti Aikun Aikun Apan Kadhi Konknat Jamini Vikat Ghyayla Baghat Nahit Tyach Barobar Apla Mann Suddha Aplyala Sarkhe Bhootache Bhass Karun Det Asta
    Ha Khell Savalyancha Naahi Haa Khell Manacha Aahe

  • @Mscreat0r
    @Mscreat0r 4 роки тому +2

    Very Inspiring
    Intelligent Active Bhut
    Proud of kokan bhute

  • @sonysingh-lu9ub
    @sonysingh-lu9ub 7 років тому +14

    yeva kokan aaploch asa.... aani sarv bhootachi mahiti khari asa....

  • @nayanpatil2
    @nayanpatil2 8 років тому +3

    mast aahe.. aaikayla bare vatle....

  • @crazyfool1162
    @crazyfool1162 7 років тому +11

    i m from sawantwadi konkan and the headless ghost myth is very famous here

    • @sawant_y_d400
      @sawant_y_d400 5 років тому +2

      Mankapo mare

    • @donk.o816
      @donk.o816 5 років тому +1

      Crazy Fool yes maankaapya ! Girya mama pan famous aahe !

    • @jagrutichavan1169
      @jagrutichavan1169 3 роки тому +1

      baghitl aahe tumhii

    • @youngmonk2400
      @youngmonk2400 3 роки тому +1

      @@donk.o816 ha amchya hite Girya bhau famous aahet😂

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 Рік тому

      @@babulalpenkar1901 आणि चालगती मंजे काय भावा आणि तो खय मेलता

  • @timely868
    @timely868 6 місяців тому +1

    तुम्हाला एक माहिती द्यायची आहे गोवा साल गाव दोडामार्ग पासून 4 ते 7 km धुळीवंदन पासून 3 रात्री गड्यांची जत्रा असते त्यात 1 वाजल्या साधारण 5 वाजेपर्यंत देवचार दर्शन देतात हातात मशाल घेवून आणि शेवटच्या दिवशी भूतांचे आवाज येतात.. फक्त शूटिंग करता आणि torch मारायला देत नाहीत फार गर्दी असते आणि खूप चालावं लागत आणि थोडी चेगरा चेगरी असते..

  • @gauravsurve5529
    @gauravsurve5529 6 років тому +72

    Absolute Nonsense.Kokan has been blessed with wonderful nature.

    • @vtgcars7932
      @vtgcars7932 4 роки тому +3

      Shut up

    • @mysterymarathi
      @mysterymarathi 4 роки тому +2

      मराठीत रहस्यमयी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल ला subscribe करा.

    • @sunilgujar8463
      @sunilgujar8463 4 роки тому

      @@mysterymarathi ok atta karto

    • @mysterymarathi
      @mysterymarathi 4 роки тому

      @@sunilgujar8463 ho bhau ...kra

    • @user-vm8bc2gf1h
      @user-vm8bc2gf1h 3 роки тому +4

      दादा एका दिवशी कोकणातल्या माणसाच्या नादाला लागून बघ मग कळेल तुला दूरचे डोंगर दिसतात साजरे जवळ गेल्यावर बापरे बापरे

  • @allaboutdental1885
    @allaboutdental1885 5 років тому +4

    Sir Hindi version banaaiye please

  • @morya5807
    @morya5807 2 роки тому +3

    I like this 👌

  • @SARIKA_584
    @SARIKA_584 2 роки тому +5

    I'm from raigad
    And I also heard stories of these ghost 💀

  • @shrutimishra1989
    @shrutimishra1989 6 років тому +24

    Right now i am working in Konkan,(construction) recently we have started offering coconut to spirits for not troubling us

  • @yogitapatkar1608
    @yogitapatkar1608 6 років тому +3

    Bayngi bhoot so comedy.... I want... 😂😍👍💐

    • @babulalpenkar1901
      @babulalpenkar1901 5 років тому +2

      हि काॕमेडी नाहीय.
      खूप घरात आजही बायंगी आहे.

    • @yogeshnagavkarb9711
      @yogeshnagavkarb9711 4 роки тому

      @@babulalpenkar1901 तुम्हाला माहित आहे काय दादा प्लीज़ सागा

    • @babulalpenkar1901
      @babulalpenkar1901 4 роки тому

      @@yogeshnagavkarb9711
      माहीत आहे म्हणूनंच बोलतो आहे.

    • @strangelife1121
      @strangelife1121 4 роки тому

      @@babulalpenkar1901 hy i want this

    • @darshansonawane569
      @darshansonawane569 11 місяців тому

      ​@@babulalpenkar1901kuthe bhetel he bhoot he mahit ahe ka ?

  • @ravichavan420
    @ravichavan420 5 років тому +6

    सर्वत जास्त black magic कोकणातच होते. त्यानी अजुन विदया संभाळून ठेवल्यात.Ya black magic Ch वापर आपण jilla लढू शकत नाही किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला कोणी त्रास देत असेल तर हि विदया वापरायला हवी.

  • @content692
    @content692 3 роки тому +17

    I'm from chiplun and girha type of ghost is very famous in our village 😆indeed i don't believe this shits but my grandmother told me about this

    • @KakashiHatake-vv1oh
      @KakashiHatake-vv1oh 3 роки тому +4

      Your granny said truth .

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 2 роки тому +3

      हो, असेल ही अशा घटना,आहेत.. माझ्या ऐ बरोबर सुधा असे घडले आहे..आता नही ती...पण तिने अम्हाला बरेच अनुभव सनितले आहेत..हा विषय विश्वास न ठेवण्यासारखा अहे पण fact आहे.

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 2 роки тому +2

      माझ्या, आई ने देखील अनुभव घेतला आहे..

    • @ankitasakpal2602
      @ankitasakpal2602 2 роки тому +1

      Mi pan mazya ajji kadhun gira baddal aikatt astte....Ani he khara ahe dear because amcha ghari ek ashi story zali ahe girachi ani ti kupach ....horrabal hoti ....atta cha modern life madhe ya goshtivar trust karna difficult ahe pan ha .....this is reality.... असं म्हणतात जो पर्यंत आपण एखाद्दी गोष्ट डोळ‌यांनी पाहत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर विशवास ठेवत नाही ... असो बरका मी पण चिपळूण ची आहे

    • @RupaliJadhav-gp2mm
      @RupaliJadhav-gp2mm 2 місяці тому

      Girha apla rakhandar asto

  • @mayureshpatil4531
    @mayureshpatil4531 2 роки тому +7

    non kokans didn't know these things so dont say anything bad

  • @pallavis7565
    @pallavis7565 5 років тому +2

    Good info

  • @SagarPatilOfficial83299
    @SagarPatilOfficial83299 6 років тому +9

    हे सर्व बरोबर आहे

  • @saeerane7464
    @saeerane7464 4 роки тому +2

    Vetaal amcha dev ahe 🙏

  • @ShilpaPotdar
    @ShilpaPotdar 8 років тому +7

    nice article... I have actually heard about chakwa!!

  • @priyankakesarkar5870
    @priyankakesarkar5870 Рік тому +1

    Tx

  • @mahadeowavle730
    @mahadeowavle730 8 років тому +12

    maka yoh video jam aavdlo mazho tumka salam

  • @MrKingmaker
    @MrKingmaker 6 років тому +4

    माला सांगा भूत भेटला तर नक्की कोण कोणाचा आनंद घेतो भूत की आम्ही ?

  • @vikrantyelonde2136
    @vikrantyelonde2136 6 років тому +4

    plz make the 2 nd part too plz..its interesting

  • @ranjitabhuvad1815
    @ranjitabhuvad1815 2 роки тому +2

    Please part2

  • @vyaaghrah
    @vyaaghrah 8 років тому +4

    whats the source of this compilation?

  • @meowkitss0407
    @meowkitss0407 5 років тому

    Amazing.....terava bhootaa baddal pahilyandach...ayeklah.

  • @pramoddevaki1105
    @pramoddevaki1105 8 років тому +8

    100% true! Phakta... 'khunya' baddalchi mahiti chukichi aahe....

  • @nvnathl.nalabhe1746
    @nvnathl.nalabhe1746 6 років тому +1

    may rial video &best video😏

  • @sushmathakare7091
    @sushmathakare7091 7 років тому +2

    Wow nice vibeo

  • @cd1433
    @cd1433 4 роки тому +3

    आता कोकणात जायच का नाही याचा विचार करावा लागेल 😝😅😅

    • @Shrutivarunkar
      @Shrutivarunkar 3 роки тому

      Kokan aaplach aahe ya ki kokant fakt jiv lavnari bhut aahet😊

  • @manojpagi450
    @manojpagi450 2 місяці тому

    मी पाहिले आहे भूत 4 ते 5 फुट उंची चे आणी दिसायला balck काला खर भाऊ बजरंग बली ची शपथ ✅💯

  • @Avidbrowser
    @Avidbrowser 3 роки тому +3

    So ghosts also have varna system...

  • @rakeshthorat
    @rakeshthorat 6 років тому +21

    So this proves that even Ghost has caste in India.. The information in this video was all about Ghosts of different caste.. Sad to see how discrimination still haunts after person’s death in India

  • @avastompbox4444
    @avastompbox4444 7 років тому +1

    thank you

  • @manishtawade833
    @manishtawade833 8 років тому +12

    This is very true to be honest, and people back in konkan still believe on such ridiculous things.
    We as a next generation should STOP this and send a clear message to each n every one that Konkan is far more beautiful than this :)
    #Love #BeautifulKonkan

    • @nilambharshirodkar4166
      @nilambharshirodkar4166 6 років тому +1

      Manish Tawade why only konkani bro? All world believed in gost

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 2 роки тому +1

      हो,, मी तर confused आहे...विश्वास नाही..आणी भिती ही वाटते....पण काहितरी सायन्स आहे या मागे.. आताच्या काळात माणसेच भूत झाली आहेत.. money scam करतात आणी भूत सारखी गायब होतात....🙂

    • @amitkumarmohapatra8469
      @amitkumarmohapatra8469 2 роки тому

      @Manish Tawade apni soch apne pass rackh.

  • @arnavpadwal2717
    @arnavpadwal2717 8 років тому +31

    bayang bhoot true aahe karan kokanat he brayach gharat aahe he me ayakal aahe

  • @OmkarDeole
    @OmkarDeole 8 років тому

    Mast mahiti.thanks

  • @ketankanthe8391
    @ketankanthe8391 3 роки тому +5

    माणूस हाच भूत 🤣

  • @praachideshmukh3604
    @praachideshmukh3604 Рік тому +1

    I don't know if all these kinds are existing or not
    But as I know, there is पिशाच (pishach) योनी (yoni) and that's just nothing but waiting period of the jeev for the next body to get... Just as during traveling we wait for a train in the waiting room... And the pishach can't do anything without body...

  • @SUMMAKERWAPNIL
    @SUMMAKERWAPNIL 4 роки тому +2

    बायी ते परत येकदा बोला ना"या १४ भूतांचा निव्वळ आनंद घ्यावा...🤭🤭बाई राजश्री च्या लोगो वर १९४७ स्थापना दिन कसं काय आलं??खरंच की काय 🤧🤧🤥🤒🧐🧐

  • @namratapawar566
    @namratapawar566 6 років тому +6

    Bhutanmadhe pan Jaat.
    Kay Khare nahi ahe Baba.
    Aatma Ek ahe.

  • @Watchfulmind2
    @Watchfulmind2 6 років тому

    सुंदर विवेचन

  • @KaranKumar-fq2nk
    @KaranKumar-fq2nk 5 місяців тому

    अलख आदेश...जय गिरनारी... हिला माझ्या घरी पाठवा माझ्या घराच्यांन ला भरोसा नाही कोकणी भूत जागवा रे...

  • @ajaysalve492
    @ajaysalve492 8 років тому +16

    to kes wala bhoot bhetlaa pahije yaar... khup kaame hotil....

    • @miu33
      @miu33 6 років тому

      Ajay Salve 😂

    • @aakashgosavi9630
      @aakashgosavi9630 6 років тому

      Ajay bhava tu jagavar raj karshil many....

    • @pranaykadam9769
      @pranaykadam9769 6 років тому

      Ajay Salve kesvala bhoot kashala pahijhe vainga bhoot ghe 1000 RS la milta malakachi bharbharath karta asa sangitla aahe ani Shatru na tras deta

    • @yogeshnagavkarb9711
      @yogeshnagavkarb9711 4 роки тому

      @@pranaykadam9769 कुट मिलतय दादा सागा प्लीज़

    • @strangelife1121
      @strangelife1121 4 роки тому

      @@yogeshnagavkarb9711 hi

  • @manojkale4408
    @manojkale4408 7 років тому +16

    Chakva ha prakar khara ahe.. mi anubhavlay.. ani plz mi kahi khulchat kalpnanavar vishwas thevat nahi.. pan je khaar ahe te kahar ahe..

    • @akashgaikwad3563
      @akashgaikwad3563 6 років тому +3

      Manoj Kale मी सुद्धा अनुभवला आहे हा प्रकार

    • @najamamulani534
      @najamamulani534 4 роки тому

      Address bola
      Kuthe miltay

    • @manojkale4408
      @manojkale4408 4 роки тому

      @@akashgaikwad3563 its like time sleep events reported in Western countries

    • @manojkale4408
      @manojkale4408 4 роки тому

      @@najamamulani534 कोकणात

    • @najamamulani534
      @najamamulani534 4 роки тому

      Kokanat kunakade
      Address

  • @doghuu892
    @doghuu892 Рік тому +1

    Kon kon रात्री he baghat aahe??

  • @MaharashtraBharat
    @MaharashtraBharat 7 років тому +5

    सुंदर माहिती. भूतांमध्ये जाती, धर्म इत्यादी गोष्टी असल्याचे समजले. ख्रिश्चन, ज्यू , पारशी यांची भूते होत नाहीत का ?

    • @rakeshkokate1914
      @rakeshkokate1914 5 років тому

      कोबड्या बकरे मासे यांची भुत होत नाही का

  • @ravikantjsabale510
    @ravikantjsabale510 6 років тому

    No 15 Aap ka channel

  • @piyu1113
    @piyu1113 7 років тому +3

    aksha bechvr tr jiv gelelynche awaj yetat 7 nantar

  • @madhurazapdekar4748
    @madhurazapdekar4748 5 років тому +1

    Please create 1 more.

  • @sagarghag8096
    @sagarghag8096 6 років тому +2

    Ani hya 15 no. Bhutach nav kay hote je aaplyala mahiti det hote.
    Aamchya kokanala badanam kart hote.

  • @chhayashinde5932
    @chhayashinde5932 3 роки тому +1

    mala parva gavala jayayche aahe aani me ha video kasala baghitla
    maze gaav pan Ratnagiri aahe

    • @akshaydesai4815
      @akshaydesai4815 2 роки тому +2

      निवांत पणे जा अस काही नसत सगळ्या अफवा आहेत . आमच्या हिकडे पण असल्या बऱ्याच अफवा आहेत मी नेहमी गावाला जातो पण असले काही दिसले नाही

    • @chhayashinde5932
      @chhayashinde5932 2 роки тому

      Ok

  • @prashantgupte6618
    @prashantgupte6618 6 років тому

    छान आवाज आहे आपला

  • @terenaam5825
    @terenaam5825 Рік тому +1

    शेंदरी जखिण बद्दल कोणाला माहिती असल्यास सांगा

  • @yogeshwhaval58
    @yogeshwhaval58 7 років тому +10

    This statement is true

    • @yuvrajpotdar8287
      @yuvrajpotdar8287 6 років тому +1

      Yogesh Whaval bayangi kuthe milta o

    • @vikramj28
      @vikramj28 6 років тому +1

      Bayangi parakar kahara aahe ka

    • @birdkingdom9442
      @birdkingdom9442 5 років тому

      हो खरा आहे...
      लांजा गावात गोळवशी गाव आहे..
      त्यात

    • @babulalpenkar1901
      @babulalpenkar1901 5 років тому

      आता फक्त दोनच ठिकाणी मिळते.

    • @rajumujawar3436
      @rajumujawar3436 2 роки тому

      @@babulalpenkar1901 कोठे सांगा

  • @maheshdhuri1211
    @maheshdhuri1211 7 років тому +1

    good

  • @GG1783
    @GG1783 7 років тому +2

    Nice information about kokani superstitions

  • @omkathe3599
    @omkathe3599 6 років тому +19

    Konknatli manse sadhi bholi ( karni dharni) 🤣🤣

  • @AJ-rl9cm
    @AJ-rl9cm 7 років тому +5

    ek boot dya vikat mala

  • @kstorytelling3686
    @kstorytelling3686 5 років тому +1

    देवचार भूत आहे की नाही ते काय माहीत नाही पण मी माझा अनुभव सांगते मी रात्री 12 वास्ता गावी होती तेव्हा मी राञी देवळातूदेवळातून घरी जाताना मला कोणत भूत दिसल नव्हत मी तर तेव्हा लहानहोती तेव्हा कोणाला घाबरली तर आता का घाबरू

  • @yogeshwhaval58
    @yogeshwhaval58 7 років тому +1

    Yes.

  • @akshayd6026
    @akshayd6026 4 роки тому +1

    कोनी ह्या गोस्टीवर उपाय सांगू शकेल का?

  • @paragsawlekar7381
    @paragsawlekar7381 7 років тому +35

    kam dhande naslelyana bhuta distat amhi suddha kokni gavi sarva pahila pan bhuta shodun pan sapadli ny ani hila sagli dhuta kuthe sapadli 😄😄😂😂😂😂😂

    • @ajaychavan194
      @ajaychavan194 7 років тому +1

      bhari 🙌🙌

    • @ninjafacts7071
      @ninjafacts7071 6 років тому

      😁😁

    • @deepak-ln6dp
      @deepak-ln6dp 6 років тому +1

      zawna bhut

    • @pranaylokhande8895
      @pranaylokhande8895 5 років тому

      kya bhaat hai bro . tujha sarkhya mulani sanglitla pahije bhut vagere kahi nastat. hya saglya andh shradhha aahet. great bro.

  • @hiteshs.gawade3291
    @hiteshs.gawade3291 6 років тому +6

    वा....म्हणजे भुतांमध्ये सुद्धा CASTE System असते म्हनायच तर....हा हा हा

  • @pranavs3087
    @pranavs3087 7 років тому +18

    so there are categories in ghost. Soon they will come with reservation for spooky ghost community

  • @radhananaware2691
    @radhananaware2691 6 років тому +2

    Jivant mansachi jaat aste he mahit hot pan bhutanchi hi jat aste he aaj kalal ani aevdhch Baki hot aikaych ani bghaych

  • @RohanTambe2031
    @RohanTambe2031 6 років тому +1

    Bhutana pn jati aste ka ....Pls reply dya

  • @rasikananal6591
    @rasikananal6591 8 років тому +4

    jam bhari...

  • @lokeshsrivastava
    @lokeshsrivastava 5 років тому

    Nice Videoooooo ....

  • @pramodsalve2425
    @pramodsalve2425 4 роки тому

    Apaka butane ka style acha he I liked

  • @coolman24926
    @coolman24926 7 років тому +2

    is there an english version of this video or hindi maybe?

  • @anilghayawat3507
    @anilghayawat3507 3 роки тому +1

    हे ऐकल्यावर कोकणात पर्यटक येतील का

  • @user-ie3pr2fh3k
    @user-ie3pr2fh3k 2 місяці тому +1

    Munjya movie baghun ikde aale

  • @humptydumpty275
    @humptydumpty275 7 років тому +8

    Aho lok aple jiv det ahet andhradhesathi n tumhi ek reputed channel ashya goshti dakhvt ahat

  • @suhassalve856
    @suhassalve856 5 років тому +6

    कोकणातील लोक काय करतील सांगता येत नाही भूत पण विकतात... म्हणून तुम्हाला म्हणतात कोकणी भूत चुलीत मूत

  • @karanjoshi7680
    @karanjoshi7680 6 років тому +1

    Please make this video in hindi

  • @victorified2912
    @victorified2912 4 роки тому

    bahutek kokni lokanni bhutanchya navasakt reply kele manje tikde hyacha sarav ani abhyas karat astil
    mag tr tumhi hyacha part 2 banavach , ani tyat deep madhe research karun taka

  • @shubhamkadam5614
    @shubhamkadam5614 7 років тому +2

    girya bhetala pahije yar .12th board exam paper che kam hoil

  • @kasihshk705
    @kasihshk705 6 років тому +1

    Nice thank you

  • @onway7830
    @onway7830 4 роки тому

    Mansatlya bhutanche kay karayche....mansala w bhutana kahina kahi ..pahijech pahije...manus lobhi...bhute suddha...lobhi...donhi tras Denarich..ani bhutanchi suddha jat ..warn vyavasta ahe..waw.. Bahot intresting yar...gajab hai duniya ..duniya zukti hai zukane wala chahiye...😀😀😀😀😀

  • @vickydakore9576
    @vickydakore9576 6 років тому

    Nice

  • @dhanashreesawant1501
    @dhanashreesawant1501 2 роки тому +1

    Devcharala bhut nahi bolu shakt pan devcharcha Marg advla tr tyala tras hoto

  • @nileshpatekar7283
    @nileshpatekar7283 6 років тому +1

    Aamch konkan sundar aahe...