निळवंडे धरण आणि कालवे यांच्याबद्दल वास्तव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2019

КОМЕНТАРІ • 42

  • @dadasahebkale8303
    @dadasahebkale8303 Рік тому +4

    पैसा हा सरकार चा नसून जनतेचा आहे...
    आणी तो जनतेच्याच कामी आला पाहिजेत...

  • @lovekaldate2754
    @lovekaldate2754 4 роки тому +25

    बाळासाहेब थोरात साहेब हे 5वर्ष पाटबंधारे मंञी होते
    5 वर्ष महसुल मंञी होते
    5 वर्ष क्रषी मंञी
    10 वर्ष कँबीनेट मंञी
    30 वर्ष आमदार आसताने
    आपल्याच मतदार संघातील लोकांना पणी का देऊ शकले नाही
    किती ठिकानी साहेबांनी निळवंडेसाठी शेतकर्या कडे गेले
    मंञलयात काय पाटपुरवाटा केला हे एक तरी ऊदारण दाखवाव
    मंञी पदाचा ऊपयोग फक्त या भागातील लोकांना पाणी भेटु नये यासाठीच केला हे का सांगता आले नाही
    दुष्काळात किती ठिकाणी पाणी दिल म्हनाव आणि सपुर्ण दुष्काळात पिण्यायोग्या पाणी एक वेळेस तरी पाठवील म्हनाव
    आजुन पर्यत आपण केंद्रात काय पाटपुरवाठा केला म्हनाव
    30 वर्ष या लोकांना बुलथापा दिल्या आजुन कुठ पर्यंत

    • @Kohinoor883
      @Kohinoor883 Рік тому

      प्रकल्प अकोले तालुक्यात अन पुनर्वसन साठी जमीन राहत्या त , संगमनेर ला का नको होते त्या वेळी, 80 गावांना फायदा होणारच होता ना अन दोष दुसऱ्याच्या माथी

  • @rushikeshmalunjkar673
    @rushikeshmalunjkar673 2 роки тому +5

    पार आमची आणि आमच्या तालुक्याची वाट लावली

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 Рік тому +6

    थोरात साहेब संगमनेर चा देव माणूस

  • @sahebraoabhale8028
    @sahebraoabhale8028 Рік тому +3

    आज श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे . निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण करण्यासाठी 53वर्ष लागले यांची लाज वाटू द्या.

    • @DNYANDEO.
      @DNYANDEO. Рік тому

      लाज तर विखेंनी बाळगावी

  • @anilnagare4307
    @anilnagare4307 Рік тому +3

    Great leader Thorat साहेब

  • @vish5718
    @vish5718 Рік тому

    जे लोक एकाच माणसाची सत्ता ठेवतात त्यांच्या भागात विकास होत नाही

  • @ganeshasalute6109
    @ganeshasalute6109 3 роки тому +9

    ज्या गोष्टी ची तुम्ही थोरतान ची स्तुती करत आहेत त्यात आमची काही हरकत नाही पण ज्या गावच्या माघे हे धरण बांधले आहे . त्या गावात म्हणजे खिरविरे, मान्हेरे , राजूर इत्यादी. गावात मात्र दुष्काळ आहे त्याकडे पण थोरतानी लक्ष द्यावे ही आमची विनंती आहे .
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @santoshkolhe6125
    @santoshkolhe6125 4 роки тому +3

    They are showing reality but just bcoz politicisation of such biggest projects we are not able to understand reality🙈🙉🙊

  • @saishaphotographycreation5029
    @saishaphotographycreation5029 Рік тому +4

    अकोल्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या संगमनेरकराणी त्यांचे पुनर्वसन केले. आणि तेव्हा लोनिवाले झोपेच्या गोळ्या घेऊन झोपले होते आता त्यांचा गोळ्यांचा पावर संपला आणि ते जागे झाले.
    अकोले तालुक्यातील आणि संगमनेर तालुक्यातील जनतेचा त्याग विसरून स्वतःची लाल करणाऱ्यांचा जाहीर निषेध..

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 роки тому +6

    अभिनंदन थोरात साहेब

  • @NUPUR-t3e
    @NUPUR-t3e 2 роки тому +2

    नेवासा ?

  • @omsairam1994
    @omsairam1994 Рік тому

    Sagnmar punar vsnasati zopalae hotae ka

  • @sandeepkokane938
    @sandeepkokane938 2 роки тому +4

    असा मानुस नशीबाने मिळतो नशीबवान आहे संगमनेर तालुक्यातील लोक थोरात साहेब धरणग्रस्त व भुमिहिन शेतकर्याना नोकर्या वत्याच्या मुलांना शिक्षण व नोकरी द्या म्हणजे खरा विकास झाला असे म्हणता येईल हे फक्त एक धरणग्रस्त शेतकरी जाणुन आहे

  • @akshaykadlag9640
    @akshaykadlag9640 4 роки тому +2

    Right

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 Рік тому +3

    असा नेता प्रत्येक तालुक्याला मिळाला तर भाग्यच बदलेल सगळ्या जनतेच

  • @dadasahebkale8303
    @dadasahebkale8303 Рік тому

    राजकारण गेल चुलीत लोकांनी तुम्हाला निवडून कशासाठी दीले...

  • @bharatbabar2923
    @bharatbabar2923 Рік тому +3

    आदरणीय बाळासाहेब थोरात

  • @17proxy
    @17proxy 9 місяців тому

    1970 ला धरण खर्च किती होता आणि धरण पूर्ण झाला तेव्हा किती खर्च झाले हे ही सांगावे. एक धरण करायला 35-40 वर्ष लागतात यावरूनच किती कृतिशील नेते आणि सरकार होते , हे समजते.
    व्हिडिओ बनवून दिशाभूल नका करू.

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO. Рік тому +13

    विखे यांनी किती जमीन दिली याचा हिशोब द्यावा... अजित दादा अन् शरद पवार , मधुकर पिचड यांचे मोठे योगदान आहे...विखे ही किड आहे , ती भविष्यात संपावी...

  • @pratimasupekar5156
    @pratimasupekar5156 Рік тому +4

    धन्यवाद आमदार बाळासाहेब थोरात साहेब

  • @ashokdaund6656
    @ashokdaund6656 Рік тому +2

    थोरात साहेबांचे. योगदान

  • @stockburner1932
    @stockburner1932 2 роки тому +4

    अडचण करणारा शेजारचा पुढारी कोण बर???

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 Рік тому +1

      तुमचे भाईजान लोक आहेत ना दिल्ली नाका चे लांडे सगळीकडे तेच दिसतात कोणत्याही गल्लीत गेले की टोपी वाले दिसतात हातगाडी घेऊन😡🤬

  • @uttamghorpade2029
    @uttamghorpade2029 3 роки тому +6

    बंदा लई जोरात
    बाळासाहेब थोरात।
    शांत, संयमी, सोज्वळ, समाधानी,
    वक्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व
    असा अष्टगुणी नेता म्हणजे
    बाळासाहेब थोरात, निळवंडे धरण व कालवे याचे स्रेयाचे हकदार बाळासाहेब थोरात. ज्ञानवंत,गुणवंत, बुध्दिवंत, विचारवंत, बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा
    कोणीही मलीन करू नये,
    उत्तमराव घोरपडे

    • @uttamghorpade2029
      @uttamghorpade2029 3 роки тому

      अष्टकोनी हिरा_ बाळासाहेब थोरात
      Diagonal Hero--Balasaheb Thorat.

    • @balumohite1914
      @balumohite1914 Рік тому

      दादागिरी करणारे आणि तशी भाषा वापरणारे सर्वांना माहीत आहेत

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 Рік тому +6

    नामदार विखे पाटील यांचा पण मोठा वाटा आहे त्यामध्ये 🙏एक नगरकर

    • @ravisatpute42
      @ravisatpute42 Рік тому

      कुणाचाही असो त्या बद्दल बोलायचं नाही पण कालवे अजुन नाही

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 Рік тому +1

      @@ravisatpute42 झाले ना भाऊ.... इकडे झाले आहे गोगलगाव औरंगपूर गोरक्षवाडी

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 Рік тому +1

      @@tvmarathimaharashtra काढतो का मग माझे झाटटया 😡🤬 चाट त्या थोराताची गां... 🤬

  • @namechange987
    @namechange987 Рік тому

    rong information B J khatal patil

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 Рік тому

    No not what you Say's
    Please don't give Falatu news 😮😮
    all wrong news from you
    😅😅

  • @sitaramvidhate9043
    @sitaramvidhate9043 Рік тому +2

    बाळासाहेब थोरात यांना निळवंडे धरण पूर्ण करायचे होते तर मग या अगोदर का नाही केले आणि शिवाय तो त्यांचाच मतदार संघ आहे आता सत्ता राहिली नाही म्हणून थोडंसं वेड्या सारखं करायला लागले आहेत विखे पाटील हे विखे पाटील च कमीत कमी नगर जिल्हा येथे तरी त्यांच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही