Breaking:शरद पवारांच्या २४ उमेदवारांची पहिली संभाव्य यादी तयार,शरद पवारांची कोणाला पसंती? डाव सुरू.
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- पहिली २४ संभाव्य उमेदवारांची यादी
.
पहिली २४ संभाव्य उमेदवारांची यादी
.
पहिली २४ संभाव्य उमेदवारांची यादी
.
पहिली २४ संभाव्य उमेदवारांची यादी
.
पहिली २४ संभाव्य उमेदवारांची यादी
.
पहिली २४ संभाव्य उमेदवारांची यादी
.
.
.
.
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservaton #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews.
.
.
#harshawardhanpatil
#ankitapatil
#indapur
#janta
#bjp
#भाजपा
#महाराष्ट्र #live
#baramatiloksabha
#baramati
#bjp
.
#baramati
#baramatilive
#baramatinews
#ajitpawarlive
#indapur
#ncp
#sharadpawar
#sharadpawarfc
#sharadpawarspeaks
#शरदपवार
#शरद_पवार
#शरद
#ncpspeaks
#rohitpawar
#harshawardhanpatil
#sharadpawar
#ncp
#supriyasule
#publicreaction
#ajitpawar
#eknathshinde
#politics
#politicsnews
#marathi
#marathinews
#marathilive
#marathilivenews
#marathibreakingnews
#marathistatus
.
.
.
.
.
#publicreaction
#daund
#राहुल कुल
#ajitpawar
#sharadpawar
#eknathshinde
#politics
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
#publicreaction
#shivsena
#eknathshinde
#politics
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
#ncp
#daundkar
#bjp
#भाजपा
#महाराष्ट्र #live #मुंबई #mumbai
.
.
.
.
#ManojJarangePatil #MarathaReservation
#ManojJarangePatilLive #OBC
#ManojJarangePatil #MumbaiAndolan
#MaharashtraPolitics
.
.
.
.
#AntarwaliSarati #gunratnasadavarte #pudharinews
#ManojJarangePati #AntarwaliSarati #MarathaAarakshan #icc #iccworldcup2023 #cricket #cricketnews #iccworldcup
#LIVE #JALNA #jalnalive
Keywords ;
मनोज जरांगे पाटील live
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील भाषण
मनोज जरांगे लाईव्ह
jarange patil live news today
jarange patil live
jarange patil speech
antarwali sarathi live
antarwali sarathi live news today
antarwali sarathi live batmya
antarwali sarathi live 14 october
antarwali sarathi live 14 october
maratha aarakshan latest news jalna
maratha aarakshan live
manoj jarange patil live sabha today
manoj jarange on chagan bhujbal
manoj jarange on chhagan bhujbal
manoj jarange on sadavarte
gunaratna sadavarte on manoj garage
gunaratna sadavarte
gunratna sadavarte on maratha arakshan
chhagan bhujbal on manoj jarange
chhagan bhujbal on jarange patil
jalna news today live
jalna maratha sabha
maratha morcha live
#EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
अंतरवालि सारथी
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
#publicreaction
#shivsena
#eknathshinde
#politics
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
फक्त पवार साहेब माहाविकास आघाडी
पंढरपूर मंगळवेढा जनतेच्या मनातील भावी आमदार भगीरथ दादा भालके 999 ✌️✌️
छान यादी. आहे भाऊ 👍
खूप छान व्हिडिओ बनवला आहे धन्य ावाद येवले येथून बघत आहे चहाची वेळ झाली
खूप छान माहिती दिली धन्य ावाद येवले येथून बघत आहे
कारेगांव- शशिकांत शिंदे
शिरूर- अशोक पवार
जुन्नर- सत्यशील शेरकर कांग्रेस मधुन प्रवेश
सातारा- शिवेंद्रराजे भोसले भाजप मधुन प्रवेश
वाई- मकरंद आबा पाटील
माढ़ा- शिवतेजसिंह मोहीते पाटील
हड़पसर- प्रशांत जगताप
खड़कवासला- सचिन दोड़के
मावळ-बाप्पू भेगड़े
कोपरगांव- विवेक कोल्हे भाजप मधुन प्रवेश
खडकवासला फिक्स होता गेल्या वेळेस...पण गद्दार आपलेच..हे सत्य आहे सगळ उघड उघड बोलण्यात काय अर्थ नाय जे झालं ते झालं पण आता नको🎉🙏
आंबेगाव शिरूर तालुक्यात देवदत्त निकम साहेब
खूपच सुंदर , सविस्तर माहिती दिली
राजेश टोपे विजयी होतील 🎉
महाविकास आघाडी उमेदवार भगीरथ दादा भालके पंढरपूर मंगळवेढा
Chandrapur madhun kon umedavar aahe amhal mahesha mende hawa jeetu patil vidharbha
🎉❤
Mahavikas आघाडी विजयी भव
इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील
All are sure Elected members played positive politics..give benefited to maharashtra politics.jay Shivray.
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🎉Very nice
पैठण विधानसभा संजय वाघचौरे 100% निवडून येतील नाव घ्या त्यांचं
Dr. Kiran Lahamate आमदार साहेब पून्हा आमदार होतील 2024👍👌✅ & शरद पवार साहेब यांच्याकडे पुन्हा जातीत 👍2024👍✅✅👌👌👌👌
शरदचंद्र पवार साहेब एक उत्तुंग गैवरशाली अभ्यासु व्यक्तीमत्व...
आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फक्त एकच नाव देवदत्त निकम साहेब गोर गरीबांचे कैवारी जनता जनार्दनाचे लाडके उमेदवार म्हणून ओळखले जातात❤❤❤❤❤❤
दिंडोरी मधून रामदास चारोस्कर साहेब असतील
Khup awadla
हे निवडून आल्यानंतर हे तुतारीमधे थांबतील याची कोण हमी घेणार
राम कृष्ण हरी तुतारी तुतारी तुतारी
Yes sir.
गोकुळ हिरवळ ला देऊ नका सर्व उमेदवार चांगले आहेत शिरवळ नाव गदर आहे येणार नाही येणार नाही येणार नाही 100%
Good
Very...nice👌👌
करमाळ्याचे लाडके आमदार रोड किंग पाणीदार आमदार नारायण आबा पाटील साहेब 💪🔥🔥🙏
मी सातारा जिल्हा कराड येतील आहे पण सहज पाटील साहेब यांची पदवीधर निवडणुकीवेळी ओळख झाली या आबा रूपी देव माणसाने आम्ही विरोधात काम करत होतो तरी या देव माणसाने राहणे खाणे सर्व सोय केली होती जवळ येईल तो आपलाच जय हो आबा
झुंजार नेता शरद पवार साहेब योध्दा अजिंक्य योद्धा दिल्ली पुढे झुकणार नाहीत
पवार साहेबांचे 24 उमेदवार आपण विजयी घोषित केल्याबद्दल धन्यवाद😂
कसे येतात तेच बघू
बोच्यावर पडणार
Sarvach yenar nahit
विश्वसनिय यादी.
Very nice
Ok good sir
या २४ जनाच्या यादीत शरद पवार यांचे नातेवाईक किती आहेत ही जरा माहिती सागा आपली लय लय आभार मानू
Ok
No. 1.list.
नियमित कर्ज भरणाराचे 2024चे कर्ज माप करा. तरच तुम्हाला मतदान करणार
पंढरपूर मंगळवेढा तून फक्त आणि फक्त भगीरथ दादा भालके लावा ताकद❤
डूपलिकट आहे
Jalna Bhokardan, चंद्रकांत Danve Saheb, Bhavi Aamdar 101% 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤👍👍👍👍👍👍👍👍👍❤👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩चंद्रकांत पाटील Danve , Advance विजयी भव 🙏🌹❤🙏
अकोले तालुक्यातील जनतेचा मनातील भावी आमदार अमित दादा भांगरे 💪🏻💯❤️🔥
Only Aaba
Sharad pavar is master of pollitics
G00d
😊
पवार साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून येणार
भगीरथ दादा ❤❤❤❤
पवार साहेबांचे हे उमेदवार निवडून येणार येनार
❤🎉
16:07 माळशिरस तालुक्याचे जनतेचे. आमदार म्हणून निवडून तर येणार च
फिक्स आमदार भगीरथ दादा भालके,999
आंबेगाव शिरूर तालुक्यात निकम साहेब
अकोले विधानसभा आपला उमेदवार आपला अमित
मोहोळ मतदार संघातुन् पवन गायकवाड यांना तिकिट मिळाल्यास शरद पवार साहेब यांचा फायदाच होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब
करमाळा नारायण आबा पाटील आमदार फिक्स ❤
माणुसकी जपणारा माणूस नारायण आबा पाटील जय हो !
भगिरथ दादा भालके
मोहोळ संजय आण्णा क्षीरसागर पिक्स आमदार
तुम्ही सांगितलेले करेक्ट तो उमेदवार आहेत तुमचं स्वागत करते नानासाहेब नांदापूरकर तुम्ही सांगितलं उमेदवारी योग्य आहेत विजयी होतील 100%
अमृता पवार 100% निवडून येणार
Chan draft aahe
साहेबांनी सर्व उमैदवार फार विचार करुन दिले आहेत. सर्वांना 2024 विधानसभेत पाठवुया.तुतारीचा निनाद विधानसभेत पाठवा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आंबेगाव शिरूर विधानसभा फिक्स आमदार देवदत्त निकम 🔥🔥🔥
999
छान वाटला विडीओ सर्व विजय उमेदवार आहेत
पवार साहेबच येनार
आता फक्त महाविकास आघाडी. पवार साहेब जिंदाबाद.
दसरा मेळावा जरागे पाटलांचे अनमोल शब्द ऐकायला मिळणार आहेत कुणाची किती, फाटणार ते, दिसणार,
आधी मराठा आरक्षणासाठी ठोस भूमिका घ्या मग उमेदवार यादी जाहीर करा
साहेब एकच नंबर
संदीप क्षीरसागर नी काय काम केलेत ना ते दाखवा
शिरूर विधानसभा शिवसेनेचे माऊली आबा कटके हे उमेदवार असले पाहीजे विजय फिक्स आहे
काटोल विधानसभा श्री अनिल देशमुख साहेब हम खास विजय होतील ❤❤
हमखास
Sharad Pawar saheb zindabad
Welcome
कामाचे आमदार नारायण आबा पाटील साहेब करमाळा
Good job sir 👏 👍
ऐकीव माहीतीवर उमेदवाराची नावे सांगत आहात तुम्ही मोघम वार्ताकंन करत आहात यामधील पन्नास टक्क्याहून अधिक उमेदवार बदललेले दिसतील
शरद पवार साहेबांनी विधान सभेसाठी खुपच चांगले उमेदवार दिलेले आहेत सर्वच उमेदवार निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
जय जवान जय किसान ❤❤
संदीप शिरसागर नी काय काम केलं तर दाखवा
आदरणीय पवार साहेबांनी जातीपातीचे राजकारण केलं नसतं तर कदाचित देशाचे पंतप्रधान असते जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होईलच असं नाही
पिंपरी मतदारसंघातून सौ सुलक्षणा शिलवत धर ह्या विजयी होतील
100%
नगर राहूरी तनपूरे परत आमदार
सिन्नर मधून उदय सांगळे याची च उमदेवारी पाहिजे
भोसरी विधानसभा अजित गव्हाणे आमदार 🎉 विजयी होणार 🎉🎉 बिभीषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🎉 आमदार अजित गव्हाणे आमदार 🎉
करमाळा येथुन. नारायण. आबा विजयी झाले आहेत. आजच.....
१२६ देवळाली विधानसभा श्री.बी. वाय.पगारे साहेब निवडून येतील.
उध्दव ठाकरे यांच्यामुळे पूर्वी बिजेपीचा फायदा झाला. अन् आता काँग्रेस अन् राष्ट्रवादी यांचा होत आहे. त्यामुळे सबुरीने वागा
999❤ pandharpur maglweda
🎉🎉🎉🎉
पवार साहेब यांच्या या २४ उमेदवारांच्या या यादी सोबतच उर्वरित यशस्वी उमेदवार असणार, उबाटाची आणि कॉंग्रेसची अशीच यादी असेल तर मविआ १८० +असणार आहे, हार्दिक शुभेच्छा
खूप छान योग्य उमेदवार आहेत 🙏🙏
Pawar Saheb is Powar full leader in Maharashtra &India.
निफाड श्री राजेन्द्र दादा मालोजीराव मोगल
Appasaheb jagdale
हे 24 संभाव्य उमेदवार. 100%. Fix. आमदार फक्त पवार साहेब. ❤❤❤
chhanch Umedvar list keli aahe Successful Candidates
निकम साहेब 👍🏻
Nice candidates