वय वर्ष 80 पण उत्साह 28 व्या वर्षाचा आहे पवार साहेबांचं काम महाराष्ट्रासाठी अलौकिक आहे पण सध्या जे महाराष्ट्रात राजकारणात लोक त्यांना विरोधक समजून कोणत्याही स्तरावर टीका करतात महाराष्ट्रात इंडस्ट्रीज एमआयडीसी सहकारी साखर कारखाने शिक्षण संस्था शेतकऱ्यासाठी फळबाग अशा अनेक योजना आहेत त्यामुळे आज देशात महाराष्ट्र नंबर एक आहे हे आजच्या पिढीला सुद्धा मान्य केलं पाहिजे
आदरणीय शरद पवार साहेब हे एक विचार आहेत महाराष्ट्र राज्याच्या शेती शेतकरी.कष्टकरी युवा. गोरगरीब संपूर्ण महाराष्ट्राची खडानखडा जान असलेले एकमेव नेते म्हणजे शरद पवार साहेब...........!!
मा. शरदचंद्रजी पवारसाहेब वयाच्या ८० वर्षानंतरसुध्दा तरूण मुलांना लाजवतील अशा प्रकारे अनेकांना अनेक ठिकाणी जाऊन भेट घेतात आणि संवाद साधतात. शिवाय परमेश्वराने त्यांना ज्ञान, बुध्दी, हुशारी माणुसकी, तेवढेच जनसमुदाय आपुलकीने बहाल केला आहे. परिश्रम घेतले जातात ते पक्ष टिकवण्यासाठी तेही या वयात. धन्य धन्य त्यांचे विचार, दृष्टीकोन आणि परिश्रम. *जय रामकृष्ण हरि*
एक विनंती इंदुरिकर महाराज व इतर लोकनेता याना ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समोर ठेऊन मागे राहून कीर्तन अथवा भाषण करावे पटलं तर बघा
खरोखरच माणस ओळखने तुम्हाला खूप सुंदर जमते तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला मनापासून धन्यवाद
ँ😅😅 0:56 0:56
96❤❤❤❤😢😮😊@@SwatiKadam-nw6mn
मा .शरद पवार साहेब खरच महाराष्ट्रा ची शान आहे .🙏🙏💐💐
आदरणीय शरद पवार साहबांनी जे काम केले ते दुसऱ्या कोणाला जमणार नाही.
अरे भडव्या मग आरक्षण का नाही दिला तुझा शरद पवार?😂
8:28
मग कधी जातो आहे दुसरा याची भांडण लावतो आहे
Y😂😂u. 2😮i ,n 5000
P😮😮@@DbChavan-h6c
खरोखर आहे शरद पवार यांना हार्दिक अभिनंदन तसेच इंडोरिकर महारांचे हार्दिक अभिनंदन both swagat
इंदुरीकर महाराज यांना मानाचा मुजरा खरी शिकवण देत आहेत आपन् असेच वागावे। खरोखर खरे बोलतात 102 टक्के
खरज महाराष्ट्राला खुप मोठी माणसं मिळाली म्हणून महाराष्ट्रातील जनता आदर्श ठेवून आहे
शिवाजी महाराज यांच्या मुळे deshat khup chan kam zhale आहे🇮🇳👌🙏 महारज्👌🙏👌
चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे शरद पवार.... ❤
पवार साहेबांचा अभिमान वाटतो 🎉🙏🌹🌹🚩🚩
Pawar saheb mhanje vidyapth..❤
महाराषट्रा ची शान जान सन्मान श्री शरद पवार साहेब
अपराजित योध्दा मा शरदचंद्र पवार साहेब 🙏🙏🙏🙏
Ahhhh dhaffffffnyavaad bahhhhhlawww
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार..शरद पवार
इंदोरीकर जे बोलतात ते वास्तवात खरे आहे
बरोबर बोललात, व्यक्तीच्या कर्तृत्वाला मोल आहे.❤
❤ एक नंबरचे विचार महाराज खूप खूप धन्यवाद.
इंदुरीकर महाराज आपणास धन्यवाद कारण पवार साहेब यांना ओळखणारे तुमच्या सारखे महाराज आहेत याच अभिमान वाटतो तुम्हा दोघांना मानाचा मुजरा
पवार साहेब म्हणजे ऊर्जा...
खरं ते सोन असतं ते घर 🏠 घरांत असतं तेच आपल्या राज्याच आहे
पवार साहेब
N in in😅
पवार साहेब आदरणीय लोकनेते फक्त शरद पवार साहेब
छान बाबा 👌 शरद पवार यांच्या 🕧👑💐
पवार 🎉
साहेबांनी केलेल्या कामाची बरोबरी कुणीही करू शकत नाही.🙏👍👌🌹🚩
80 वर्षाचा तरुण म्हणजे आदरणीय पवार साहेब
माजी एक कमेंट अशी आहे आज शरद पवारयाला कोणीही नाद karacha👌नाही
इंदुरीकर महाराज विठोबा रखुमाई ची तुलना कोणाशी ही करू नका. लोक तुमचं कीर्तन प्रवचन ऐकायला येणार नाही.
एकदम बरोबर जयभीम जय शिवराय
ज्या दिवशी शरद पवार साहेब नसतील ना त्या दिवशी महाराष्ट्रा मधील लोकांना पवार साहेबांचि किंमत समजेल आता काही लोक त्याच्या बदल खुप खालच्या शब्दात बोलतात
एगदम बरोबर बोलला भावु
5:38 @@MuktaShende-yn8zd
Tu kalji nko karu tyanchi pawar saheb sarvana varti ghalvun nivant ekte khali bastil
❤
❤❤❤@@MuktaShende-yn8zd
ग्रेट मराठा..... वयाच्या 84 व्या वर्षी तरूणांना लावणारा आदर्श नेता....टिका करणाऱ्यांना लाज वाटावी ....असे महान व्यक्तीमत्व
वय वर्ष 80 पण उत्साह 28 व्या वर्षाचा आहे पवार साहेबांचं काम महाराष्ट्रासाठी अलौकिक आहे पण सध्या जे महाराष्ट्रात राजकारणात लोक त्यांना विरोधक समजून कोणत्याही स्तरावर टीका करतात महाराष्ट्रात इंडस्ट्रीज एमआयडीसी सहकारी साखर कारखाने शिक्षण संस्था शेतकऱ्यासाठी फळबाग अशा अनेक योजना आहेत त्यामुळे आज देशात महाराष्ट्र नंबर एक आहे हे आजच्या पिढीला सुद्धा मान्य केलं पाहिजे
महाराज आपल कीर्तन खुप छान वाटते🎉
साहेबांनी नेहमी संतुलन ठेवले राज्यात आणि राज्य केले
आदरणीय पवार साहेब यांना आपण सर्व लोकांनी जपलं पाहिजे. अस नेतृत्व होणे नाही.फक्त साहेब
Y CT CT CT
Right
इंदुरीकर महाराज अगदी बरोबर विश्लेषण करून समाजात बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हि साहेब अमर आहे त
पवारसाहेबांचा 80वर्षाचा उत्साह आजच्या तरुणाई साठी जिद्द आणण्यासाठी आदर्श उदाहरण. राजकारण वेगळं.
6jyþtyttg⁵
शरद पवारांसारखा नेतृत्व महाराष्ट्राला समृद्ध करणारा व देशाचा लौकिक वाढवणारा आहे
ह्याला तरुण. पण म्हणता येणार नाही ही लोक सेवा राष्ट्र भक्ती समाज सेवा हे हृदय लोक कल्याणासाठी सत त्याने झटत राहते ते शरद पवार साहेब सदाबहार सदा युवा
एकच नंबर पवार यांच्या कार्याला वारकरी संप्रदाय 🎉 जय हरी रामकृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली तुकाराम 🎉
Pawar saheb jindabad Jalgaon 👌
Pawar saheb is ever green🎉
100%खरं आहे
शरद पवार यांचा नाद करायचा नाही 👍
Pavar saheb 1 ch nabar yoddha 👍💪💪🔥🔥♥️🥰
Only Pawar saheb
King of politics Sharad Pawar Sahed ❤
देशातील, विकास पर्वाची मुहूर्त मेढ शरदचंद्र पवार साहेबांनी, महाराष्ट्रात सर्व प्रथम रोवून, देशाला खऱ्या विकासाचा रस्ता दाखवला
आधुनिक युगातील भारताचे आधारवड शरदराव पवार साहेब, महाराष्ट्रातील बुलंद आवाज दिल्लीला घाम फोडणार व्यक्तिमत्व असलेला नेता शरदचंद्र पवार साहेब!
पवार साहेब पवार साहेब आहे हे आमचे मार्ग दर्शक आहे याचा अभिमान आहे
Br mahit navt ghari aala hota te sagital ka papa la तुझ्या का लपून
@@aatish_s_patil_491 a
@@aatish_s_patil_491 a
आमचे श्रद्धास्थान स्व. आर आर आबा पाटील ❤️
मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सारखे राजकीय नेता होणार नाही फक्त एकच वाघ शरदचंद्रजी पवार साहेब
अगदी बरोबर आहे त्यांच्यासारखं राजकारण पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कोणीच करू शकणार नाही जय महाराष्ट्र
पवार है तो पावरहै
मा उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
आदरणीय शरद पवार साहेब हे एक विचार आहेत महाराष्ट्र राज्याच्या शेती शेतकरी.कष्टकरी युवा. गोरगरीब संपूर्ण महाराष्ट्राची खडानखडा जान असलेले एकमेव नेते म्हणजे शरद पवार साहेब...........!!
साहेब झिंदाबाद 🌹🙏
😂❤❤❤यस बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र चे रूधय होते
नाद खुळा पवार साहेब❤
जय राष्ट्रवादी
ओके साहेब
मा. शरदचंद्रजी पवारसाहेब वयाच्या ८० वर्षानंतरसुध्दा तरूण मुलांना लाजवतील अशा प्रकारे अनेकांना अनेक ठिकाणी जाऊन भेट घेतात आणि संवाद साधतात. शिवाय परमेश्वराने त्यांना ज्ञान, बुध्दी, हुशारी माणुसकी, तेवढेच जनसमुदाय आपुलकीने बहाल केला आहे. परिश्रम घेतले जातात ते पक्ष टिकवण्यासाठी तेही या वयात. धन्य धन्य त्यांचे विचार, दृष्टीकोन आणि परिश्रम. *जय रामकृष्ण हरि*
😊😊😊😊😊
😊
@@ShitalDengle😢pp
P 😢😢
L😊q😮 30qi6Pppppmmppmqmqmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm
Mmmmmmmmmmm
Mmmmmmmmmmmmm
MMMMMM
MMMM
MMMQ.
@@vasantpatil1625
@@vasantpatil1625❤❤❤❤😮😢
सत्ताधारी असो किंवा विरोधाक खळखळा हसला पाहिजे लातूर जिल्ह्याचा हिरा स्व विलासरावजी देशमुख साहेब
🙏🙏
🎉
आजच्या भाषेत कीर्तन चांगले
Old was Gold. Old is Gold & Old will be Gold . only Sharar pawar Saheb.
न भुतो, न्भविष्यती अस व. व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार
Je बोलतात ते खरंय आहे
जय राष्टवादी शरदचंद्र पवार
खरं आहे
मा.शरद पवार साहेब महाराष्ट्राची शान आहे
महाराष्ट्र लाभलेली देणगी आहे
महाराज आपण अतिशय उत्कृष्ट बोलता परंतु याचा लोकांच्या डोक्यावर का परिणाम होत नाही याचा अभ्यास होणे गरजेचे आहे
इंदुरकर महाराज बोलते बरोबर आहे
Pavar saheb❤❤❤
कट्टर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब समर्थक
महाराज मागे महाराजांची मुर्ती आहे त्याचं डोक्यावर खून आहेका बघा सरकारनं पुर्ण महाराष्ट्रचा डोक्यावर खुन केली आहे त्या मुर्ती कारला लाज कशी वाटली नाही
समाज संगतितील अभ्यास ज्ञान विकार कारणाने.शब्द ठीकाणा. हे गुलामीतले समाज प्रबोधन. बोल प्रयोग समाज क्षेत्रात.साथी रोग कारण शरीर बंधनात परस्थी....
महाराष्ट्राचे भवितव्य दोन व्यक्तीच्या हातामध्ये आहे एक म्हणजे माननीय शरद पवार आणि दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव ठाकरे
Pawar saheb is Great 👍
पवार साहेब नंबर वन च आहे कोणी नादच करायलाच नाही
अतिशय सुंदर आणि परखड विचार. पवार साहेबांकडे असलेली ऊर्जा तरुणांना दिलेबद्दल धन्यवाद.
छग
1 nambar maharaj
पवारसाहेब आमचे साहेब
शरद, पावर इंदौरी कीर्तन, सोडान, जाती, जाती, भांडा,सूरू, करने, पैसा,दिल, आहे,
महाराज एकच नंबर
Bu
चांगले प्रबोधनकार बाबा आहेत हे
ना. 1
14:09
एक विनंती इंदुरिकर महाराज व इतर लोकनेता याना ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समोर ठेऊन मागे राहून कीर्तन अथवा भाषण करावे
पटलं तर बघा
पवार साहेबांचे कर्तृत्व महाराष्ट्राला माहिती ओन्ली वन पवार साहेब
Great pawarsaheb
Mr. Pawar saheb great v briliant
पवार साहेब❤❤❤❤
शरद पवार साहेब आणि बाळासाहेब परत होणे नाही .
सर्व सामान्य माणसाला हवा हवा वाटणारा नेता
0k 0k mharaj barobar 🎉
Pawar saheb jay ho!!!
बरोबर माऊली
पवार साहेब एक नंबर ❤❤❤❤❤
Sharadchandraji Pawar Saheb... #inspiration😎
कीर्तन... आधुनिक वास्तविक अभ्यासू व्यक्तीमत्व.... इंदोरीकर देशमुख महाराज..
वास्तवाला नेहमी धरून बोलता महाराज
तुम्ही . धन्यवाद
Go a head 🙏🙏
R R.aba ek uthkrushath neta .
शरद पवार साहेब अभ्यासु व्यक्तिमत्व आहे अभ्यासू नेता पुन्हा महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही
इंदुरीकर महाराजांना खूप खूप 👍🇮🇳 जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान