धन्यवाद सोऽऽऽऽऽना!!!! विषेश आभार:श्री.विलास देसाई दादा!!!! *महाराष्ट्राच्या दैदीप्यमान यशोगाथा* असणाऱ्या मुख्य आधारस्तंभ,जगातील मोजक्या धरण स्थापत्यशास्त्र आदर्श ऊदाहरण *कोयना धरण*, एका छोट्या बटनाने आम्ही सहज विजेचा दिवा लावतो------- त्यामागील अथक प्रयत्न व दुरदर्शी प्रगल्भता नेहरू उद्यान-कोयनानगरच्या पार्श्वभूमीवर जाणून घेत अतिशय आनंद व आदर वाटला.卐ॐ卐
अतिशय सुंदर माहिती अगदी मोजक्या शब्दात काकांनी दिली त्याचे धन्यवाद आणि आपण अचूक माणूस निवडून ही माहिती सर्व सामान्य माणसानं पर्यंत पोहवाची म्हणून आपले अभिनंदन !
कोयना धरणाचे महत्व अतिशय सुंदर शब्दात सांगितले आहे !!! 👌👌👌 या निमित्ताने एक आठवण: मी येथे सन 2002 व 2004 साली अशी 2 वेळा भेट दिली होती. जमिनीखालील वीजनिर्मितीचा 4था टप्पा ही पहिला होता.
काकांनी खूप मोजक्या शब्दात छानपणे समजून सांगितलं आपल्या महाराष्ट्राला अशी चांगले आणि कर्तबगार राजकारणी लाभले म्हणून आज आपण सोन्याचे दिवस पाहत आहोत धन्यवाद 🙏🏻
🙏🏻सर खूप खूप धन्यवाद 🙏🏻 तुम्ही अगदी अचूक माहितगार व्यक्ती शोधून आमच्या पर्यंत माहिती पोहोचवली. काकांना पण त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻 त्यांच्या अफलातून स्मरण शक्ती आणि करना साठी
अप्रतीम , आणि 👏🏻पूर्णपणे स्पष्ट स्वरूपात पूर्ण माहितीसह काका तुम्ही आमच्या ज्ञानात भर टाकली.एव्हडी संपूर्ण माहिती आतापर्यंत कधीच ऐकली नव्हती.... खूप धन्यवाद 💐.आणि या चॅनेल ला 😊 पण शुभेच्छा 💐
Nice informative vlog on koyna dam... Desai kaka - wow ..what a man...full of energy...he can b called as encyclopedia of koyna dam..It was visible from his speecb that he recollects each and every info regarding thd dame along with date,time and name of person associated.. Hats off to him 👏🙌👌
You Have Given Very Useful Information Of Lifetime Thanks & Salute To Those Who Contrubuted & Those Who Given There LIFE & Property For Dam & For Nation R Only NATIONAL HERO GREAT
Namaskar. Tumchya agodar chya Koyna Lake Resort cha video pahun aamhi visit dili. Nehru Garden suddha pahile. Uttam anubhav. Fakta road condition kahi thikani kharab aahe especially Umbraj te Koyna Nagar ha. Baki National Highway No. 4 first class. Keval shantata upbhogayachi aasel aani vivid pakshi pahayache aastil tar jaroor bhet dyavi. MTDC location is beautiful. But it is very isolated location....please note. From there we visited Tapola. It was good experience. Trip was satisfactory. Your guidence was worth. Dhanyawad 🙏
Dear Mr. Nagawade, Following u r video I booked the MDTC Loyana lake, which is very basic and pathetic hotel. I had booked it for 4 days, left in single day. Poor facility but very good people the food in the canteen is great. You need to realistic while recommending any such hotels.
पण तेथे सुरक्षितता बाबत काही निर्बंध आहेत, धरणा कडे जाता येत नाही,धरण क्षेत्रात मर्यादित ठिकाणी फिरताना सुद्धा , अनेक नियम पाळावे लागतात, हे नियम पाळणे जिकिरीचे असते , नाही तर असे निसर्ग सुंदर ठिकाण ,एक पर्यटन केंद्र होऊ शकले असते.
खूपच छान माहिती दिली महाराष्ट्रची भाग्यलक्ष्मी कोयनामाय
खूप छान माहिती काका ही माहिती कोणत्याही पुस्तकात लिहलेली किंवा पाठांतर नाहीतर अनुभव घेतलेली आहे अशी माहिती नवीन पिढीला माहिती पाहिजे 👍👍
Thank you kaka🙏🙏
thanks
माझे काका श्री विलास देसाई यांनी कोयना धरण संदर्भात दिलेली खूप छान माहिती अवश्य पहा
कोयना वीज निर्मिती प्रकल्पाची माननीय काकासाहेबांनी अत्यंत उपयुक्त व अमूल्य माहिती दिली, आपले मनःपूर्वक आभार.
धन्यवाद 😊
सोमनाथजी,
खुप छान आणी सविस्तर कोयनाधरणा बद्दल निर्मिती पासुन पुर्ण होईपर्यंत माहीती दिल्याबद्दल
खुप खुप.....धन्यवाद
देसाईजींचेही आभार
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
धन्यवाद
धन्यवाद सोऽऽऽऽऽना!!!!
विषेश आभार:श्री.विलास देसाई दादा!!!!
*महाराष्ट्राच्या दैदीप्यमान यशोगाथा* असणाऱ्या
मुख्य आधारस्तंभ,जगातील मोजक्या धरण स्थापत्यशास्त्र आदर्श ऊदाहरण *कोयना धरण*,
एका छोट्या बटनाने आम्ही सहज विजेचा दिवा
लावतो-------
त्यामागील अथक प्रयत्न व दुरदर्शी प्रगल्भता
नेहरू उद्यान-कोयनानगरच्या पार्श्वभूमीवर जाणून
घेत अतिशय आनंद व आदर वाटला.卐ॐ卐
अतिशय सुंदर माहिती अगदी मोजक्या शब्दात काकांनी दिली त्याचे धन्यवाद आणि आपण अचूक माणूस निवडून ही माहिती सर्व सामान्य माणसानं पर्यंत पोहवाची म्हणून आपले अभिनंदन !
खुप छान व मुदेसुद माहीती दिली धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती. काकांचे खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
Thanks !!
जबरदस्त महीती. खुप आभारी आहोत. साहेब मानूस लय भारी हुडकून काढलाय
धन्यवाद
झेंडेकर काका आहेत ते
दादा...आज पर्यंतचा सर्वात भारी...भाग.
खूप मस्त... महाराष्ट्रच्या विकासाचं मंदिर आहे..कोयना...👍
धन्यवाद
किती महत्त्वाचे माहिती दिली सरांनी
त्यांची फार फार आभारी आहोत
🙏🏻🙏🏻
Desai kaka yanche khup khup abhar. Atishay thodya velat sampurna mahiti jashi chya tashi sangitali. Jagala abhiman vatava asa apla Koyna dharan ya marathi bhumit khambir ubha aahe yacha samasta marathi bandvanna sarth abhiman vatato. Jai hind, jai maharashtra 🚩
Thanks
वा सर काय माहिती मिळाली आहे तुमच्या मुळे.. अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks
"सर,🙏
आपण कोयना धरणाची योग्य माहिती दिली आहे. आपलं मनःपूर्वक धन्यवाद सर,👌👍🇮🇳👍
मनःपुर्वक आभार
माहिती चांगली मिळाली धन्यवाद साहेब
धन्यवाद 😊
माहिती दिल्याबद्दल छान आणि मला आवडली तेच अशीच माहिती देत जा हीच आमची आग्रहाची विनंती आहे
कोयना धरणाचे महत्व अतिशय सुंदर शब्दात सांगितले आहे !!!
👌👌👌
या निमित्ताने एक आठवण:
मी येथे सन 2002 व 2004 साली अशी 2 वेळा भेट दिली होती. जमिनीखालील वीजनिर्मितीचा 4था टप्पा ही पहिला होता.
Thanks
एक नंबर शुद्ध मराठी बोलतात तुम्ही
शिकतोय 😄
काका, खूप छान माहिती दिली तुम्ही ❤
काकांनी खूप मोजक्या शब्दात छानपणे समजून सांगितलं आपल्या महाराष्ट्राला अशी चांगले आणि कर्तबगार राजकारणी लाभले म्हणून आज आपण सोन्याचे दिवस पाहत आहोत धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद 😊
अप्रतिम ...सोमनाथ सर...खुप अभ्यास पूर्ण होता हा आजचा व्हिडिओ ...दिपावली च्या आपल्याला व परिवाराला हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
Absolutely wonderful video with very interesting and useful information
तुमच्या विडिओ ची वाट बघत असते... खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.... तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद
कोयना धरणाची ऐतिहासिक माहिती दिली , खूपच छान कहाणी आहे.
धन्यवाद
सर्व प्रथम ज्यांनी ही माहिती देण्याची कल्पना हाथी घेलीस धरण खुप जुने असल्यामुळे माहिती असणं खुप गरजेचं आहे धन्यवाद
Thank You !!
अतिशय उपयुक्त माहिती .खरेतर अनुभवाचे बोल आहेत .शब्दांकन अतिशय सुंदर
खूप विस्तृत माहिती सांगितली काकांनी , खूप मस्त विडिओ ..👍
धन्यवाद
Hats off to Vials kaka, for his detailed explanation about Koyana Dam. We weren't aware of most of the things. Somnath Sir you are simply great 👍.....
Thank You 😊
अत्यंत सुंदर माहिती...सोमनाथ जी धन्यवाद माहिती समोर आणल्याबद्दल
Thanks !!
अतिशय उपयुक्त माहिती..सोमनाथ🙏
Thanks !!
🙏🏻सर खूप खूप धन्यवाद 🙏🏻
तुम्ही अगदी अचूक माहितगार व्यक्ती शोधून आमच्या पर्यंत माहिती पोहोचवली.
काकांना पण त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
त्यांच्या अफलातून स्मरण शक्ती आणि करना साठी
लय भारी खूप अभ्यास आहे काकांचा
खूप छान व्हिडिओ माहिती खूप छान सांगितली
धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. You are great to shoot this video.🙏
Thanks !!
अतिशय khup chan mahiti काका
खुपच सुंदर असतात video आपले... Uncle👍👍
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण व्लॉग दादा..💐👌👍
धन्यवाद 😊
काका खूपच छान माहिती सांगितली
👍👍
अतिशय सुंदर माहिती. छान चित्रीकरण.
Thanks !!
काय माहिती सगितली काका, एकदम येकुरेट सगळे, टाईम दिवस, मनापासून काम करतात, मनुनाच आभारी आहेत, आम्ही तुमचे
धन्यवाद 🤗🙏🏻
Kaka is very knowledgeable person...Hats off.. Nice video 👍
Thanks a lot
खूपच छान व्हिडिओ आणि माहिती
thanks
अप्रतीम , आणि 👏🏻पूर्णपणे स्पष्ट स्वरूपात पूर्ण माहितीसह काका तुम्ही आमच्या ज्ञानात भर टाकली.एव्हडी संपूर्ण माहिती आतापर्यंत कधीच ऐकली नव्हती.... खूप धन्यवाद 💐.आणि या चॅनेल ला 😊 पण शुभेच्छा 💐
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद. 🙏🏻
खूपच महत्त्वाची माहिती आहे
धन्यवाद 😊
Nice. I am from karad ☺️☺️
खूप.सुंदर.माहिती
खूप सुंदर माहिती दिली..👌
धन्यवाद 😊
Great Leader... Nice vdo
Thanks
फर्स्ट लाईक सोमनाथ दादा दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा.सर्वानाच. नमस्कार.
Happpy Diwali
@@SomnathNagawade sundar mahiti
अतिशय सुंदर माहिती. तारखेसह🎉
Outstanding ...simply amazing the Great Koyana Dam 🙏
Many thanks!
@@SomnathNagawade Welcome 🙏
Grand Salute to Vilas Sir for such a detailed info shared, and big thanks to you to take an initiative to make this informative video... Apratimmmmmm.
Thanks !!
खुप छान माहितीपूर्ण विडीओ
धन्यवाद
Nice informative vlog on koyna dam...
Desai kaka - wow ..what a man...full of energy...he can b called as encyclopedia of koyna dam..It was visible from his speecb that he recollects each and every info regarding thd dame along with date,time and name of person associated..
Hats off to him 👏🙌👌
So nice of you
Very nice and in depth information shared by kaka vilas dada .... Very informative
धन्यवाद
Jabardast information dili Desai sir ni.... thankyou so much sir
Thank you
जबरदस्त,एकच शब्द
धन्यवाद
खूपच छान अप्रतिम
Kaka khup chan mahiti sangtayt❤❤❤❤❤
सुंदर माहिती दिली सर
धन्यवाद 🙏🏻
Apratim. Khoop. Sundar ❤.
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद भाऊ
👍🏻
एक नंबर माहीत दिली काका ❤❤
The information on Koyna Dam given by Kaka was very good. Never knew so many things about this dam.
Thanks
fantastic ... Very informative.. Thanks for this Video.
My pleasure
You Have Given Very Useful Information Of Lifetime Thanks & Salute To Those Who Contrubuted & Those Who Given There LIFE & Property For Dam & For Nation R Only NATIONAL HERO GREAT
So nice of you
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
जय शिवाजी महाराज
खूपच छान माहिती
धन्यवाद
सुंदर माहिती
खुप छान ☺️👌🏻
खुप् छान माहिती
Absolutely amazing
धन्यवाद
Khup sundar kaka great 👍
Thank You
khup sundar 🙏🏻👌🏻👌🏻
मस्त माहिती सर 🙏🙏
Thank you
Awsome ! Info , also modern temple of India !
Khup mast
Thanks !!
खूप छान ♥️♥️♥️♥️♥️
धन्यवाद
Far Sunder Mahiti Dili
Thank you
Namaskar. Tumchya agodar chya Koyna Lake Resort cha video pahun aamhi visit dili. Nehru Garden suddha pahile. Uttam anubhav. Fakta road condition kahi thikani kharab aahe especially Umbraj te Koyna Nagar ha. Baki National Highway No. 4 first class. Keval shantata upbhogayachi aasel aani vivid pakshi pahayache aastil tar jaroor bhet dyavi. MTDC location is beautiful. But it is very isolated location....please note. From there we visited Tapola. It was good experience. Trip was satisfactory. Your guidence was worth. Dhanyawad 🙏
Thank You
I'm going to work here as an Assistant Engineer in October
👍🏻 All the best for your career 💐
Awesome and very very informative vlog Dada.
🙏🏻👍🏻
छान सर
छान माहिती दिली थॅन्क्स
Thank you
Khup changli mahiti
👍🏻👍🏻
यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
Great information sir 😊😊
Thank You
Thanks for video.
Jai maharshastra ❤❤
Very useful information sir.
Thanks and welcome
Very useful 👍🤗
Thank you 🙂
Dear Mr. Nagawade,
Following u r video I booked the MDTC Loyana lake, which is very basic and pathetic hotel. I had booked it for 4 days, left in single day. Poor facility but very good people the food in the canteen is great. You need to realistic while recommending any such hotels.
Very informative 👌🏻👍🏻
Thanks
Nice information by kaka
Thank you so much 🙂
@@SomnathNagawade welcome
Very nice .Happy Dipawali
धन्यवाद
Nehru? No doubt, the greatest leader of the country.
🙏🏻🙏🏻
महाबळेश्वर च्या गर्दी पेक्षा कोयना डेस्टिनेशन सगळ्यात भारी 🥰🥰
पण तेथे सुरक्षितता बाबत काही निर्बंध आहेत,
धरणा कडे जाता येत नाही,धरण क्षेत्रात मर्यादित ठिकाणी फिरताना सुद्धा , अनेक नियम पाळावे लागतात,
हे नियम पाळणे जिकिरीचे असते , नाही तर असे निसर्ग सुंदर ठिकाण ,एक पर्यटन केंद्र होऊ शकले असते.
धन्यवाद साहेब
🙏🏻🙏🏻
Nice presentation kaka
Thank you so much 🙂