रायगड किल्ला कसा बांधला ? तेव्हा महाराज कुठे होते ? पहा रायगड किल्ल्याचा खरा इतिहास | Raigad Fort

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 363

  • @ushasardar367
    @ushasardar367 Рік тому +9

    धन्यवाद। खूप छान गडाची महिती सांगितली.
    जय भवानी जय शिवाजी.

  • @santoshjadhav.9878
    @santoshjadhav.9878 Рік тому +39

    भावा इंदळकरांचं महाराजांना सांगितलेलं वाक्य ऐकुन डोळ्यात पाणी आलं रं
    किती ही निष्ठा

  • @user-dipakkusalkar
    @user-dipakkusalkar 4 місяці тому +26

    हिरोजी इंदळकर हे वडार सामाज्याचे भूषण आहे...छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा.... राय म्हणजे वडार समाजात दगड असा उल्लेख होतो आणि या किल्ल्याच नाव देखील वडार समाजातून रायगड असे आहे.. सार्थ अभिमान जय शिवराय... जय बजरंग जय वडार 🚩🚩

  • @ratandhanwate5157
    @ratandhanwate5157 Рік тому +64

    हिरोजी इंदळकर हे वडार समाजाचे भूषण आहेत

    • @balasahebChavan-s1o
      @balasahebChavan-s1o 5 місяців тому +11

      भावा ते महाराष्ट्र चं नाही तर जगभरातील शिवभक्त चं भुषण आहे

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 5 місяців тому +1

      पुढील आयुष्यात काही चुकीमुळे त्यांना मृत्यूदंड दिला होता महाराजांनी ...चेक करू शकता

    • @RanjeetsinhJadhav
      @RanjeetsinhJadhav 4 місяці тому +1

      काही ही बकवास करू नकोस.

    • @p12.
      @p12. 2 місяці тому +4

      हिरोजी हे मावळे होते हीच ओळख होती. तुमच्यामुळे त्यांची जात कळली.
      महाराजांनीही त्यांची जात कधी बघितली नव्हती. पण तुम्ही जात बघितलं.
      जाता जात नाही ती जात असे म्हणतात ते बरोबर आहे

    • @PratibhaDahivalkar
      @PratibhaDahivalkar 23 дні тому

      पण काय फायदा शिवाजी महाराजांनीच त्यांना हत्तीच्या पायी दिले

  • @ranjeetdubal2155
    @ranjeetdubal2155 Рік тому +20

    खुप छान माहिती सांगितली तुम्ही, धन्यवाद 🙏🏻🚩 आणि असेच इथून पुढेही तुम्ही अशाच प्रकारे शिवाभक्तांना मार्गदर्शन करावे, आणि महाराजांचा इतिहास सर्व शिवभक्तांसमोर आणावा हीच सदिच्छा .... 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @Kingofkhed
    @Kingofkhed Рік тому +75

    बग ना भावा त्या एका वक्ती ने संपूर्ण रायगड उभा केला आणि आपण लाखो शिवभक्त मिळून साधी झालेली पडधड उभी नाय करू शकत🥺🥺🥺 खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे ही

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 Рік тому +332

    हिरोजी इंदलकरांनी बसवलेल्या पायरीवर महाराजांच्या शिवाय कोणाचा पाय पडायला नकोय म्हणुन आता त्या पायरीस तशी प्रशासनाने व्यवस्था करावी

    • @kiranmore7567
      @kiranmore7567 Рік тому +34

      खूप छान विचार आहे ..आणि हिरोजी इंदळकर सारख्या शूर मावळ्या चा नावाला आपले पाय लागावे एवढे आपण पवित्र सुद्धा नाही आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻जय शिवराय♥️♥️
      आणि गडावर महाराजांचा पायाचे ठसे आहेत . तिथे त्या पायरी ची व्यवस्था केली तर अती उत्तम होईल...

    • @shan123497
      @shan123497 Рік тому

      youtube.com/@TheHouseofHealth-Homoeopathy

    • @sachinvekhande1394
      @sachinvekhande1394 Рік тому +2

      Payrich nahi tar purn gadkillyachi kalg ghyavi 🚩

    • @rameshpuralkar8346
      @rameshpuralkar8346 Рік тому +1

      Very nice information
      God bless you ☝️

    • @dattabagar8265
      @dattabagar8265 Рік тому

      आज पर्यंत मी काही रायगडावर गेलेलो नाही. पण नक्कीच जाणार भाऊ तुम्ही म्हटलं तस मलाही वाटायचं लोक हिरोजींच्या पायरीवर पाय देऊन नकळत जात असतील .पण मी कल्पना केली भाऊ आपन महाराष्ट्रीयन लोक जसं महादेवाच्या मंदिरात जातांना नंदीच्या पाया पडतो तसच हिरोजींच्या पायरीवर डोक ठेवीत असणार . जय शिवराय भाऊ

  • @sameerd2084
    @sameerd2084 Рік тому +8

    खूपच छान, अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितलात तुम्ही 🙏 खूप खूप धन्यवाद 🙏

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Рік тому +19

    प्रभू श्रीरामांचे भक्त हनुमान तसे शिवरायांचे मावळे हिरोजी इंदळकर खरंच खूप मोठ्या कार्याला मानाचा मुजरा जय शिवराय🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 Рік тому +21

    🚩खुप छान माहिती सांगितली तुम्ही पण एक सांगतो आपले शिवराय हे वतनेच्या विरोधात होते. हीरोजी इंदलकर यांना शिवराय यांनी बक्षीस विचारले होते वतन नाही. एकाला वतन दिले असते तर सर्वांना वतन दयावे लागले असते. हा शिवराय यांचा नियम होता.तोच नियम संभाजी महाराज यांनी देखील पाळला. म्हणून गणोजी शिर्के फितूर झाला. हाच गणोजी शिवरायांचा जावई आणि शंभुराजेंचा मेहुना होता तरी फितूर झाला वतनेच्या वासनेने

  • @sachinsawant7582
    @sachinsawant7582 Рік тому +24

    साहेब इंदलकर व इंदळकर हे एकच आहे,कागद पत्रात आहे

  • @digvijaykakade8841
    @digvijaykakade8841 Рік тому +22

    खर तर किल्ला १२ वर्षांत बांधला हे ऐकून किल्ल्याची भव्यता कळते पण पाठिमाघची पडलेली भिंत बघुन तेवढंच दु:ख झालं

    • @beingstudy543
      @beingstudy543 Рік тому +1

      14 re

    • @भारतमाताकीजय-थ3म
      @भारतमाताकीजय-थ3म 5 місяців тому +1

      सरकारने नको तीथे पैसा खर्च करण्यापेक्षा दुर्गराज राजगड+रायगड यांचा जीर्णोद्धार करावा...आपण एकटे काही नाही करू शकत..मी कोल्हापूरचा..450 किलोमीटर वरून काय करू शकतो सांगा....🎉🎉🎉🎉🎉

    • @yogesh3720
      @yogesh3720 3 місяці тому +1

      Those who are enjoying the property by succession can also spend some part on this why Government . Even the entry fees is sufficient for that. The seller who are charging high prices for snacks should also contribute.

  • @masneshri191
    @masneshri191 Рік тому +52

    जो मनुष्य आपला इतिहास विसरतो तो आपले भवितव्य घडवू शकत नाही 🚩🚩🚩

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 Рік тому +31

    खरच खूप छान माहिती दिली आहे आपले राजे आज सुध्दा आपल्यात आहे असा राजा होणे शक्य नाही

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 Рік тому +12

    खुप छान माहिती दिली व देत आहात.. खरा इतिहास नावांच्या फरकानिशी दिलीत खुप धन्यवाद... जय भवानी जय शिवराय

  • @pravinakolkar6592
    @pravinakolkar6592 Рік тому +2

    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद!

  • @ganeshjadhav7538
    @ganeshjadhav7538 Рік тому +18

    जय भवानी ..जय शिवाजी
    हा आहे खरा इतिहास... भावा

  • @sandipgaikwad1213
    @sandipgaikwad1213 2 місяці тому +2

    महाराज मुजरा,
    महाराज मुजरा, मुजरा...
    महाराष्ट्र राज्यामध्ये आम्हीही असाच श्री हिरोजी इंदुलकर यांचा आदर्श घेऊन आजतागायत सेवेचे ठायी तत्पर कामकाज पार पाडत आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे
    जगदंब. जगदंब. जगदंब.....
    हर हर महादेव,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • @vishalpoman2488
    @vishalpoman2488 5 місяців тому +3

    खूपच छान माहिती दिली.... ऐकून डोळ्यात पाणी आलं जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @umeshmaradwar1734
    @umeshmaradwar1734 Рік тому +14

    खूप छान दादा असेची राह तुम्ही ही सेवे शी तत्पर.. महाराष्ट्रl ला गरज आहे तुमच्या सारख्या शिव सेवाकाची 🚩🙏🏻💐

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Рік тому +15

    जगदंब जगदंब 🙏🙇🙇🙇🙇 धन्य आहे माझे पूर्वज मूळ महाराष्ट्राचे आहेत आणि महाराजांचे मावळे म्हणून स्वराज साठी लडले 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @casualdiary7185
    @casualdiary7185 Рік тому +8

    माहिती देताना संदर्भ पण सांगत जा, कर्नाटक मोहीम १६७६ साली सुरू झाली आणि त्याआधी रायगड बांधून पूर्ण झाला होता आणि १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक रायगडवरच संपन्न झाला होता..

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 Рік тому +16

    अभ्यास सुंदर, वक्तव्य स्पष्ट, निवेदन मनापासून.
    अभिनंदन

  • @anilkamble3445
    @anilkamble3445 Рік тому +25

    दादा, माहिती सांगताना इतिहासातील दाखले सांगावे लागतात, समकालीन बखरीतील संदर्भ द्यावे लागतात. आपण सांगत असणाऱ्या ल/ ळ किंवा अन्य आडनावातील फरक असणारे कोण होते इ. पुराव्यासह माहिती दिल्यास योग्य होईल.
    जय शिवराय 🙏🚩

    • @dipeshindulkar9354
      @dipeshindulkar9354 Рік тому +2

      Brobr Bolat dada

    • @jpatil577
      @jpatil577 Рік тому

      Bamnancha naav lavtoy ha chutiya

    • @nikhilmharse1758
      @nikhilmharse1758 4 місяці тому +1

      दादा ल/ळ फरक नाही सांगत ईंदळकर/ ईंदूळकर हा फरक स्पष्ट करुन देत आहे

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 5 місяців тому +4

    धन्यवाद व्हीस्टा मराठी >>>>
    "मनाचे ठाई सदाकाळ सदैव_____
    हिंदवी स्वराज्याचा मेरूमणि व त्याचे
    निस्सीम मावळे___कायमच आमचे
    *श्रद्धास्थान* राहतील !. 卐ॐ卐

  • @sachinkalambe1279
    @sachinkalambe1279 5 місяців тому +10

    🚩 पुन्हा असे मावळे होणे नाही 🙏🙏🙏🚩

    • @pappukusalkar6031
      @pappukusalkar6031 5 місяців тому

      वडार समाज हा दगड काम साठी पहिले इंजिनीयर होते इंदुलकर इटकर कुसळकर पिटकर पिटेकर इरकल हे सगळे वडार समाजाचे आडनाव आहेत

  • @sunilgosavi7327
    @sunilgosavi7327 Рік тому +24

    खुप छान माहिती दिली.नावातील ल आणि ळ चा फरक सांगुन तुम्ही खूप छान काम केले आहे.खुप धन्यवाद.छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏

    • @vijayindulkar-un7ex
      @vijayindulkar-un7ex Рік тому

      Aapalyaa deshavar jevha pakitsan nahak hamala kartato tevha kuthe hagayala jato kar re

    • @sunilgosavi7327
      @sunilgosavi7327 Рік тому

      @@vijayindulkar-un7ex मी युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये आहे तु नको शिकवु मला देश प्रेम.पाकिस्तान जेव्हा आपल्या देशावर हमला करतो तेव्हा तु जात अशील हगायला.

    • @sunilgosavi7327
      @sunilgosavi7327 Рік тому

      @@vijayindulkar-un7ex तुला माझ्या कमेंट चा एवढा काय त्रास झाला काय चुकीचे लिहिले आहे त्यात म्हणजे तुझ्या मनात देशप्रेमाची भावना दिसतं नाही म्हणून असली भाषा वापरतो अनाडी.

    • @vijayindulkar-un7ex
      @vijayindulkar-un7ex Рік тому

      O bhau la aani lacha bhedbhav ha sikshakansathi aahe vardivalyasaty nahi

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 Рік тому +8

    गडाचे रक्षक हेच खरे शिवभक्त,जय शिवशंभु छत्रपति,जय भवानी। जय हो हिंद रक्षक। महाराष्ट्र धर्म रक्षक 🦁 राजा।👑🚩⚔️⚡🕉️🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @श्रीशक्तिद्वार
    @श्रीशक्तिद्वार 5 місяців тому +6

    बालक सदा सुखी रहा तथास्तु 🚩😘😘

  • @ShivkaviEashvar
    @ShivkaviEashvar Рік тому +5

    प्रेरक शिवबा राजे अमुचे तारक शिवबा राजे।
    गुलामीत पिचलेल्यांचे उद्धारक शिवबा राजे।।
    किती पोवाडे गाऊ तुमचे रोचक शिवबा राजे।
    अंधाराच्या भयान राती दीपक शिवबा राजे।।धृ।।
    शिवकवी ईश्वर मते

  • @prashantmande3247
    @prashantmande3247 Рік тому +15

    खूप छान दादा
    तुम्ही सांगताना अगदी त्या काळात घेऊन जातात
    फक्त एक मेहरबानी करावी, उगाचंच इतर इतिहास सांगणाऱ्यांसारखं सगळं सांगून नंतर एक विशिष्ट जात (ब्राह्मण) कसे नेहमी महाराजांच्या विरुद्ध होते असं खोटं सांगून खोटा इतिहास पसरवतात ते थांबवा, तुमच्याकडूनच ती अपेक्षा आहे दादा
    जयतु जयतु हिंदु धर्म:

    • @abhijeetdhumal7385
      @abhijeetdhumal7385 Рік тому +3

      सत्य कडू असतं

    • @prashantmande3247
      @prashantmande3247 Рік тому +5

      @@abhijeetdhumal7385 कडू असेल पण सत्य असेल तर ते पचवावं, पण वयक्तिक द्वेषामुळे खोटं पसरवू नये

    • @suniljpatankar1047
      @suniljpatankar1047 Рік тому

      सत्य नेहमी कडू असते. बामण नेहमीच फितूर झाले आहेत. कोकणात तर दोन बामण भावु असतील तर एक मुस्लिम झाले ला आहे.

    • @Hinduvichardhara01
      @Hinduvichardhara01 Рік тому

      @@abhijeetdhumal7385 कोणी एक बापा चं असेल तर साबित करून दाखवावं ब्राम्हणांनी विरोध केले

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s Рік тому

      शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
      ua-cam.com/video/0NmRbZcjEDM/v-deo.html

  • @adityagandhi5696
    @adityagandhi5696 Рік тому +6

    Kya baat hai ... जय शिवराय ... हा इतिहास जपने प्रत्येक युवा पीढ़ी चे काम आहे

    • @shan123497
      @shan123497 Рік тому

      youtube.com/@TheHouseofHealth-Homoeopathy

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Рік тому +2

    जगदंब

  • @namdevbarkate1688
    @namdevbarkate1688 Рік тому +5

    खूप छान माहिती आणि खोल अभ्यास.
    जय शिवराय 🚩

  • @gauravdeshmukh3296
    @gauravdeshmukh3296 Рік тому +8

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे .. अप्रतिम..🚩🚩

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 4 місяці тому +3

    वडार समाजाचे भुषण हिरोजीच खरे हिरो
    #TheArtitectureOfFortOfIndia
    बहुजनच खरे मावळे...मराठ्यांनी तर राजेंना त्रास दिला.

    • @sagarpawase4813
      @sagarpawase4813 2 місяці тому

      😂😂😂

    • @dakkhanichad
      @dakkhanichad Місяць тому

      marathyancha kiti dwesh re tumchyat khara itihas vachlach nahi tumhi Fakt apala jativadi agenda chalavta.… jya hiroji indulkar hyanla swatacha jaticha hero mhantoy tyanla maharajanni Mrutyudand shiksha dili hoti ata bol.. 18 pagad 18 pagad Karat firta itihas vaach re santaji ghorpade, baji pasalkar, kanhoji jedhe bandal ashi kiti kuleen gharane.. jyanni maharajanchi saath dili hoti

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH Рік тому +8

    जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभूराजे.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Рік тому +9

    असा राजा, अशी प्रजा 🙏होने नाही, किती उदात्त हेतू.

  • @chandrakantpalve1462
    @chandrakantpalve1462 Рік тому +2

    Dada ek no. Khup chaan mahiti dili aikun angavur shahare ubhee rhaatat🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tanajikadam1262
    @tanajikadam1262 2 місяці тому

    मन भरून आल दादा ..❤

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj 2 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय मुलनिवाशी...

  • @pandurangmali4683
    @pandurangmali4683 Рік тому +8

    जय भवानी जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @SubhashKadam-n4k
    @SubhashKadam-n4k 5 місяців тому

    खरं तेच बोलतात तेच खरे मावळे जे गडकोट स्वछ ठेवतात ते समाज सेवी संस्था आभारी आहोत धन्यवाद

  • @pranavhacker5496
    @pranavhacker5496 Рік тому +4

    Goosebumps 🔥🧡

  • @pritesh237
    @pritesh237 Рік тому +3

    प्रत्येक जण नवीन इतिहास सांगतो..

  • @kapilgunjal5379
    @kapilgunjal5379 Рік тому +2

    Jabardast abhyas ani mahiti bhava👌👌jai shivshambho🙏

  • @casualdiary7185
    @casualdiary7185 Рік тому +4

    खरा इतिहास सांगताना ही माहिती कुठल्या संदर्भ ग्रंथात नमूद आहे ते सुद्धा सांगावे..

  • @walmikoval2948
    @walmikoval2948 Рік тому +6

    Rayatecha mahan Raja,Chhatrapati Shivaji maharaj yanna manacha mujara🙏🙏🙏

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Рік тому +4

    अतिशय सुंदर माहिती. धन्यवाद.

  • @rushikesh1010
    @rushikesh1010 Рік тому +5

    " hya kalya dagdana baghayla alo apn, Hya property la aplya Ghara peksha jasta kimmat aahe " ahha shabd lai bhari Sangitla bhau tumhi 🔥🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻khup bhari watla he aikun sagla video madhe

    • @shan123497
      @shan123497 Рік тому

      youtube.com/@TheHouseofHealth-Homoeopathy

  • @newsjaybharatpune3660
    @newsjaybharatpune3660 2 місяці тому +1

    मी जय महाराष्ट्र अभिमानाने बोलतो
    कारण
    मी 23 वर्षात 95% महाराष्ट्र राज्य पर्यटन केले आहे.
    1/2 जिल्हा 15/20दिवस असे 23 वर्ष पूर्ण केले आहेत

  • @sandeshyadav8324
    @sandeshyadav8324 Місяць тому

    खरतर हे बांदकाम पुर्ण झाले पाहिजे जय भवानी जय शिवराय

  • @arunwadekar6240
    @arunwadekar6240 Рік тому +1

    जयवंत khup chan...proud of u brother

  • @jivanchaudhari1649
    @jivanchaudhari1649 Рік тому +3

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🙏

  • @rahul_editz_302
    @rahul_editz_302 Рік тому +8

    Jai shree chatrapati shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩👑

  • @madhuchavan19
    @madhuchavan19 Рік тому +3

    जय जिजाऊ.. जय शिवराय ... जय शंभुराजे
    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @saileeagawane5945
    @saileeagawane5945 Рік тому

    खुप छान सांगीतला इतिहास .👌🖒

  • @DrDev-kw3lz
    @DrDev-kw3lz Рік тому +3

    अप्रतिम माहिती

  • @tejashreekhavate5412
    @tejashreekhavate5412 Рік тому +2

    खूप सुंदर

  • @nitinsamdade6090
    @nitinsamdade6090 Рік тому

    Ek number information.. Jai Shivray

  • @sunilmahajan1444
    @sunilmahajan1444 Рік тому +2

    Great information and explanation....

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 Рік тому +4

    उपजाती नव्हे, कुळ , (घराणी )म्हणा. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️

  • @prakashshelke3972
    @prakashshelke3972 Рік тому +7

    खुप छान माहिती समजावून सांगितले भाऊ👌👌

  • @sanjayshinde326
    @sanjayshinde326 4 місяці тому

    Shandar jordar

  • @ShivkaviEashvar
    @ShivkaviEashvar Рік тому

    अप्रतिम माहिती दिलीत भाऊ खूप सुंदर निवेदन

  • @vitthallad5697
    @vitthallad5697 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Рік тому +19

    Uncomparable supreme.

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s Рік тому +1

      शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
      ua-cam.com/video/0NmRbZcjEDM/v-deo.html

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 5 місяців тому +2

    खूप छान माहिती... इंदलकर याना राजांनी शिक्षा देणे शक्य नाही...चुकीचा इतिहास लोक सांगतात...🎉🎉🎉🎉🎉

  • @kirantayade9
    @kirantayade9 Рік тому +3

    छत्रपति महारांजा काळात १८ बगड़ जाति जाति नवे छत्रपति शिवाजी महाराजांचे मावळे होते जे शिवराया साठी आपले अमूल्य जीवन सुधा नीचावर करना ये मावळे 💯,जय भीम नमो बुद्धाय❤️🌛🌞🙏🤝🇮🇳🙋

  • @शिवभक्तअनिकेतशिरसाठ

    जय शिवराय दादा 🙏🏻🚩

  • @umeshmadhavi3600
    @umeshmadhavi3600 Рік тому

    Speech, khupach chaan zali....Nice

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 Рік тому

    Great Bhava Jay Shivray

  • @mohammadnadaf519
    @mohammadnadaf519 4 місяці тому

    दादा लोक फक्त आत्ता राजेंच्या नावावर राजकारण करतात त्या लोकांना काय पडलंय किल्ल्याच महत्व ते फक्त आपापली घर भरत आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshpowar8758
    @umeshpowar8758 4 місяці тому

    हिरोजी. एक नंबर ते

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 Рік тому +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आणि जय महाराष्ट्र

  • @amarpatil1264
    @amarpatil1264 Рік тому

    खुप छान दादा 👌🚩

  • @sambhajipujari5207
    @sambhajipujari5207 4 місяці тому

    Very very fantastic brother.congratulations.

  • @mayasagare3645
    @mayasagare3645 Рік тому +1

    Jay Shivaji maharaj🙏 🌸🙌🌸🙌🙏

  • @akashamkar2682
    @akashamkar2682 Рік тому +4

    खरा मावळा 👍

  • @latasonawane6468
    @latasonawane6468 Рік тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Рік тому +3

    ऐकताना अंगावर काटा उभा राहतो....🙏🙏💯✔️

  • @vandanameshram9386
    @vandanameshram9386 Рік тому +1

    Dhanya ti Swamibakti 🙏🙏🙏Dhanya Dhanya SHIVRAY 🙏🙏🙏 mann ,dole bharun ale, Khup khup Dhanyavad Bhau 🙏

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 Рік тому

    खुप छान जय शिवराय

  • @vishalghuge6333
    @vishalghuge6333 Рік тому +8

    महाराज होन्ये शक्य नाही आता सध्या जाती च राजकारण सरकार करत आहे महाराज कधी जात बघितली नाही त्ये खर्ये महाराज या जगात महाराज आजून हयात असत्ये तर जातं पात कधी च राहिली नसती

  • @siddharthgawai9276
    @siddharthgawai9276 4 місяці тому

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खरंच काय इमानी लोकं होती?.कधी कधी महाराजांचा इतिहास वाचतांना आणि त्यातील प्रत्येक पात्र म्हणजे सर्व सुभेदार व मावळे आणि रयत सुद्धा तर एक गोष्ट ही प्रकर्षाने जाणवते की, तत्कालीन स्वराज्यातील प्रत्येक व्यक्ती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी जीव पणाला लावून वेळ प्रसंगी प्राणाची आहुती अगदी हसत हसत द्यायची ही किमया इतिहासात फक्त आणि फक्त राजे छत्रपती शिवाजी महाराज हेच करू शकतात. कारण आऊसाहेब जिजाऊंनी तसे संस्कार करून बालपणापासूनच महाराजांना लोकांभिमुख बनविलेले होते. म्हणून राज्य करीत असता राजा हा प्रजेचा एक प्रकारे पिताच असतो. हे सम्राट अशोक यांच्या नंतर फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनीच ते सिद्ध केले, बाकी इतिहासात राजे खूप झाले पण या दोन राज्यांनी जी लोकांच्या मनात स्थान केले ते कुणीही करू शकत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय भीम.

  • @kokaniYogesh9284
    @kokaniYogesh9284 Рік тому +1

    nice bhau khara maula tuch ahe jene maharajacha itihas sangtla to mahula jay shivray

  • @dominant_7
    @dominant_7 Рік тому +1

    सावंतपेक्षा चांगला इतिहास सांगितला....

  • @sangitajagadale2506
    @sangitajagadale2506 Рік тому

    सुंदर सादरीकरण . मावळा

  • @riteshmhaskar6706
    @riteshmhaskar6706 Рік тому +1

    🔥👍❤️

  • @dakshataindulkar6429
    @dakshataindulkar6429 Рік тому +2

    भावा इंदुलकर हे कोकणातील तर हदुलकर देशहत होते

  • @akshaypatil__007
    @akshaypatil__007 Рік тому +1

    👌❣️🚩

  • @छंदमाझावेगळा

    खूप छान 🙏🏻

  • @7sameer1
    @7sameer1 Рік тому

    khup sunder

  • @nileshchaudhary3555
    @nileshchaudhary3555 Рік тому +1

    जय शिवराय जय भवानी 🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinjamale763
    @pravinjamale763 Рік тому

    १नंबर माहिती दिली दादा

  • @gloriofjourney6143
    @gloriofjourney6143 Рік тому

    Owsome mavala shobhatay khara

  • @soni8494
    @soni8494 Рік тому

    Chan dada mahiti dilit

  • @csk8826
    @csk8826 Рік тому +3

    कर्नाटक मोहीम राज्याभिषेकाच्या नंतर

  • @आशुतोष-q5v
    @आशुतोष-q5v 2 місяці тому

    अभिनंदन

  • @amarindalkar2988
    @amarindalkar2988 Рік тому

    धन्य ते हिरोजी ईंदलकर