France Election 2024 : President Emmanuel Macron पराभूत! फ्रान्सच्या राजकारणाला नवं वळण? Maha MTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2024
  • संसदीय निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदानात President Emmanuel Macron यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला फटका बसला आहे.
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    UA-cam - / @mahamtb
  • Розваги

КОМЕНТАРІ • 274

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 7 днів тому +126

    1000 वर्षे गुलाम राहणारे काय समजणार राष्ट्रवाद

  • @mimubaikar2794
    @mimubaikar2794 7 днів тому +160

    नेने साहेब एवढे पोटतिडकीने राष्ट्रवाद आम्हा हिंदू सांगू नका आम्हाला फुकट द्या व आम्हा कोणीही राज्य करा आम्ही हिन्दू गुलामीत आनंदात जगतो.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 6 днів тому +16

      राष्ट्र प्रेम च नाही।
      आज फुक्कट मिलते ना बस।।।
      असे jast हिंदू झाले आहेत।।

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 6 днів тому

      फुकटात 🤌🤏भीक 😂😂

    • @avinashdeshpande2193
      @avinashdeshpande2193 6 днів тому +5

      कटू सत्य

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 5 днів тому +1

      Hindu ha dharm nahi. Sanatani mhana ani tumcha varna jat sanga

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 5 годин тому

      साहेब..बिहार युपी झारखंड आसाम कोलकता म्हणजे पश्चिम बंगल..आणी खूप अशि राज्य आहेत की जी लोकसंख्य ने खूप म्हणून तिथ कमी किंमत किंवा जवळ जवळ फुकूट देत अस सर्व.मात्र सौथ मध या जय ललिता ..स्टलीन ..आणी अन्य यांनी टीव्ही..घर..धान्य अस सगळं फुकट गेली 30 वर्ष पेक्षा जास्त वर्ष देत आहे.आत्ता तर मुस्लिम संख्या न मागस संख्या यांना फुकट च हवयं.वेळ पडली तर ते फोडून चोरून तोडून घेणार त्या मूळ मध्यम वर्गीय यात मरणार हे नक्की.
      इथ फक्त 5 वर्ष मिलिटरी सत्ता च यश मिळवेल..विरोध केला की शूट...बस इथंच यश आहे अन्यथा 2047 म्हणतात तस इस्लामिक राष्ट्र ..निर्मित च संकेत आहेतच...मिलिटरी हाती दया 2026 ते 2031 ...सगळे बाहेर देशी ना मुदत द्या 180 दिवसात राष्ट्र सोडून नाही गेलात तर शुटाऊट होईल..
      हिंदु राष्ट्र नक्की च होईल..जय हिंद..वंन्दे मातरम..❤❤❤

  • @purutoke
    @purutoke 7 днів тому +91

    भारतीय मतदारांनी सुद्धा यातून धडा घ्यायची गरज आहे.

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 6 днів тому +51

    नरेंद्र मोदीची जरी ' सबका विकास ' करण्याची इच्छा असली, तरीही मतदानाच्या बाबतीत भाजप ला
    ' सबका साथ ' मिळण्याची शक्यता आजिबात नाही.
    भाजप ने हिंदूंचा विचार प्रामुख्याने करावा. याला पर्याय नाही. भाजप ने कट्टर हिंदुत्ववादी धोरण राबवण्याची गरज आहे.

    • @kanchanchatterjee1203
      @kanchanchatterjee1203 5 днів тому +2

      मोदी कट्टर हिन्दू आहे त्यांन ना सगड़ा माहित आहे, ते प्रत्येक कार्य हिन्दू राष्ट्र साठी करत आहे

    • @arundev7415
      @arundev7415 5 днів тому +1

      अतिउत्तम विश्लेषण,अत्यंत शुद्ध व ओघवती भाषा! नेनेसाहेब आपले अभिनंदन!!

    • @umarsaiyyad2804
      @umarsaiyyad2804 13 годин тому

      अगोदर ईंग्रजांचे केळ चोखे युरेशियन संघोटे देशातुण हुसकवायला हवेत,तेंव्हाच देश प्रगती करू शकेल

  • @AbeerKulkarni-ej4cj
    @AbeerKulkarni-ej4cj 7 днів тому +117

    मोदींनी सब का साथ सब का विकास सोडावा, नाही तर आपल्या कडे ही कट्टर उजवे त्यांना पर्याय म्हणून उभे राहतील... आणि पाहिले मत माझेच असेल... भारत हा हिंदूंचा आहे....राहणार...ठेवणार....

    • @p.d.tiwari7429
      @p.d.tiwari7429 6 днів тому

      हे विशेष आहे की हे सगळे मुस्लिम कोणत्याही नॉन मुस्लिम देशातच जातात. त्यांना कोणताही मुस्लिम देश थारा देत नाहीत.

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 5 днів тому +1

      Modini Bharatala Hindu rashtra declare karave hi vinanti

    • @pruthvirajsurve7700
      @pruthvirajsurve7700 5 днів тому +1

    • @pruthvirajsurve7700
      @pruthvirajsurve7700 5 днів тому

      नाही, कारण याच जगात तुम्हाला भाजपला जगवायचे आहे. शेजारच्या हिंदू नेपाळ राष्ट्राचं उदाहरण समोर आहे.

    • @asadbaig1873
      @asadbaig1873 5 днів тому

      Modocha sab ka sath sabka vikas khota aahe binbudacha aahe. Modicha sabkavikas nahi phakta Adani, Ambanicha vikas aahe. BJP RSS sagdi mandadi Manowadi aahe.

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn 7 днів тому +43

    नेनेसर जवळपास ८/९ आपल्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो.आज आपले महत्त्वाचे विवेचन ऐकून आनंद वाटतो आहे.लवकरात लवकर व्हिडिओ सादर करावेत अशी विनंती आहे.

    • @ChandraNene
      @ChandraNene 7 днів тому +2

      धन्यवाद सर 💐🙏🙂

  • @shrikantrangnekar6169
    @shrikantrangnekar6169 7 днів тому +34

    फ्रान्समध्ये होणारे बदल आपण अगदी सोप्यात समजून सांगीतलेत
    धन्यवाद सर

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 7 днів тому +29

    भारतीयांनी वेळेत डोळे उघडणे जरुरी आहे

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 6 днів тому +24

    देशभक्ती आम्ही फक्त पुस्तकात वाचतो.जगायचं कसं हे बाहेरून शिकावं लागतं

  • @pooja-xb6lx
    @pooja-xb6lx 6 днів тому +11

    सर अशी माहिती ऐकायला मिळाली की टेंशन कमी होते, उशीरा का होत नाही पण सर्व जगभर हे कळाले आहे कि हे डावे पक्ष देशासाठी योग्य नाहीत, आणि हा ठराविक समाज देशासाठी त्रासदायक आहे

  • @AbeerKulkarni-ej4cj
    @AbeerKulkarni-ej4cj 7 днів тому +24

    भारतातल्या लोकांना कधी कळणार?

  • @abhijeetdeshpande8931
    @abhijeetdeshpande8931 7 днів тому +9

    नेने सर , आपल विवेचन नेहेमी प्रमाणे खूप छान झाले,एक विनंती,आपण पाणी जवळ घेऊन बसावे..बोलताना घसा कोरडा पडतो🙏🙏

  • @sunilkulkarni5575
    @sunilkulkarni5575 7 днів тому +14

    नेने सर तुमचे व्ही डी ओ खूप महितीपूर्वक असतात.

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 7 днів тому +34

    Mafia Congress

  • @anilsohoni7516
    @anilsohoni7516 7 днів тому +9

    नेने सर खुप सुंदर माहिती देता, नेहमीच व्हिडीओ पहातो अनिल सोहोनी.

  • @satishpusalkar6528
    @satishpusalkar6528 6 днів тому +8

    भारताने सुद्धा उजवे धोरण घ्यायला हवा!!

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 6 днів тому +10

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 6 днів тому +10

    आपल्या कड़े कोण jast देशlची लूट करेल तो नेता महान
    कोण jast फ्री देयिल तो एक नंबर

  • @madhu1960
    @madhu1960 7 днів тому +6

    खूपच सुंदर विश्लेषण, आंतरराष्टीय विषयांचे तुम्ही करता नेने साहेब, आपले व्हिडीओ ऐकणे हा एक सुंदर अनुभव असतो. आभार.

  • @M.pranav98
    @M.pranav98 7 днів тому +19

    हे ऐकून सुद्धा हिंदू शहाणे होणार नाहीत हे दुर्दैव

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 7 днів тому +1

      हे असं ऐकतय तरी कोण आजकाल😮 सगळे फुकट काय मिळते तिकडे लक्ष देऊन आहेत😢 दिल्लीमध्ये पण बघितल ना 10 वर्ष🤔🤔

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 7 днів тому +8

    छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻पुढच्या व्हीडिओ ची वाट पाहत आहोत

  • @crm6326
    @crm6326 5 днів тому +4

    हिंदू ने समझले पाहिजे, जर कॉग्रेस जिंकली तर हिंदू ची वाट लावणार आहे हे लक्षात ठेवा.

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x 7 днів тому +7

    आपल्या video ची उत्कंठा असते.❤

  • @sunilrege984
    @sunilrege984 7 днів тому +8

    खूप छान माहिती मिळाली 🙏

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 7 днів тому +8

    Tumache vishleshan khup sundar aste sir 🎉❤

  • @Shabana19091
    @Shabana19091 6 днів тому +3

    अप्रतिम विश्लेषण सर 👌🏼🙏🏼

  • @shrikantvaze1454
    @shrikantvaze1454 12 годин тому

    नमस्कार !अतिशय सरळ, सुंदर व सोपे विवेचन! आत्ता पर्यंत राजकारण हा निरस वाटणारा विषय आता सुरस व जागतिक घडामोडी लक्षात घेता महत्त्वपूर्ण वाटू लागला आहे! भारतीयांनी सावध होणे गरजेचे आहे.

  • @rameshdeole219
    @rameshdeole219 7 днів тому +4

    खूप छान माहिती नेने साहेब धन्यवाद

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 7 днів тому +5

    राष्ट्र वादावरून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती ही की आपण T.20 चा वर्ल्ड कप जिंकला त्या बद्दल आपण ह्या व्हिडिओ मध्ये उलेख करावयाचा राहून गेला

  • @rahulpatade3401
    @rahulpatade3401 7 днів тому +5

    छान

  • @sunilzad1000
    @sunilzad1000 5 днів тому +2

    " भारतातील डावे नतद्रष्ट" हे निरीक्षण भारतीय अस्तित्वासाठी अत्यंत धोकादायक आहे.

  • @AnitaRaut-ul3zb
    @AnitaRaut-ul3zb 7 днів тому +7

    Sagalya jagala samajal Muslims kiti ghatak ahet.pan bharatiy jage hone khup kathin.😢hindu jati jatit batavala jato.🙏

  • @sunily80
    @sunily80 7 днів тому +4

    खूप छान समजावून सांगितले आहे

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 4 дні тому

    खूप छान व्हिडिओ....आपले व्हिडिओ माहितीपुर्ण असतात शिवाय या मुळे जगभरातील देशांची अद्ययावत माहिती मिळते आणि केवळ हिंदुंचाच हिंदुस्थान आहे या बाबत ही उजवी चळवळ गतिमान व्हायला हवीत. सेक्युलॅरिझम हा भ्रम असून हिंदुस्थान साठी घातक आहे......धन्यवाद.

  • @mbg61
    @mbg61 День тому

    खूप छान आणि सोप्या भाषेत आपण परराष्ट्रीय राजकारण उलगडून सांगतात...धन्यवाद सर 🙏 God bless you

  • @mayureshsahasrabudhe396
    @mayureshsahasrabudhe396 5 днів тому

    आपण नेहेमीच अतिशय गुंतागुंतीचे विषय शांतपणे आणि सोप्या भाषेत समजावून सांगता. धन्यवाद

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 7 днів тому +3

    अगदी व्यवस्थित समजावलेत

  • @taranathrege164
    @taranathrege164 6 днів тому +4

    हा अतिरेकी धर्म नामशेष केला पाहिजे. सर्व देश जीथे जीथे ह्या धर्माचा त्रास आहे, त्या देशांनी एकत्र येऊन उपाय शोधला पाहिजे.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 7 днів тому +2

    सुरक्षा समितीचा सभासद होण्याचा कायदा आता बदलायला हवा. पहिल्या दहा मोठ्या इकॉनॉमी असलेले देश त्यात असायला हवेत. व्हिटो करता ऐक नाही तर सहा देशांची गरज लागू करावी. आपले मत?

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 5 днів тому

    आभार

  • @user-pr3hs3zx6i
    @user-pr3hs3zx6i 5 днів тому +1

    नमस्कार,
    शुभ सकाळ,
    आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद.

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 6 днів тому +2

    सोप्या पद्धतीने विषय समजावता.

  • @vithalchavan9206
    @vithalchavan9206 6 днів тому

    Thanks sir

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 5 днів тому +2

    ** हिंदू मुळ नागरिक आहेत हे मिश्र विरोधी नेत्याने संसदेत मान्य केले आहे.
    ** भारतात देखील फ्रांस मधील उजव्या पक्षा प्रमाणे कठोर निर्णय घेतले पाहिजेत.
    ** फक्त हिंदू जनतेलाच नागरिकत्व, मतदान करण्याचा हक्क, हिंदूंसाठी योजना सुरू करण्यात आल्या पाहिजेत.

    • @santoshmaid2037
      @santoshmaid2037 5 днів тому

      भारत देश हा मूळ हिंदूंचा च आहे.
      पण संविधान मध्ये सर्वधर्म समभाव हा शब्द आल्या पासून .... देशा चे हाल सुरू झाले आहे.
      बी जे पी.... हा पक्ष उजवा आहे.
      पण डावी पक्ष जाती पाती मध्ये हिंदूंना विभागून
      हिंदूंना उल्लू बनवायला तयार आहे.अन् हिंदू पण उल्लू बनवायला तयार आहे....
      महाराष्ट्रात पण.... सध्या जाती पाती चेच राजकारण चालू आहे.
      महाराष्ट्रात जेवढे यश डाव्या पक्षांना मिळाले त्याही पेक्षा जास्त आनंद हिरव्या रंगाला झाला.
      आता विधान सभा निवडणुकीत सुद्धा हेच होणार आहे.... जात पात, शेती मालाला योग्य भाव, आरक्षण, इ...........
      यातच हिंदुत्व हारत चालले आहे....

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 6 днів тому +3

    जय हिन्दू राष्ट्र

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 7 днів тому +2

    फार छान विश्लेषण

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 6 днів тому

    जय हो

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni4233 7 днів тому +2

    छान माहिती मिळाली.!

  • @pradeepambekar2812
    @pradeepambekar2812 7 днів тому +2

    🙏

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 7 днів тому +1

    👍

  • @vishwasdiggikar3759
    @vishwasdiggikar3759 5 днів тому

    वस्तुनिष्ठ विश्लेषण! 👌👌👌🙏👍✊✊✊👊👊👊✌️

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 7 днів тому +6

    Bharat madhye aslele musalman aani sarv jajgatlya musalman lokana pakdun pakdun yana tyancha 57 deshat haklun dyavet

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 6 днів тому

    माहितीपूर्ण विवेचन

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 7 днів тому +2

    Very good

  • @taranathrege164
    @taranathrege164 6 днів тому +1

    खूप छान विश्लेषण केलेत सर.

  • @gokulchaudhari4163
    @gokulchaudhari4163 4 дні тому

    Good information

  • @jayramdohale6459
    @jayramdohale6459 5 днів тому

    Changli mahiti.

  • @yuvrajmhatre4754
    @yuvrajmhatre4754 5 днів тому

    ❤❤

  • @krishnamohite1715
    @krishnamohite1715 5 днів тому

    जागतिक पातळीवर छान माहिती अभ्यास पूर्वक दिली आभारी धवल मोहीते

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 6 днів тому +1

    नेने गुरुजी नमस्कार

  • @vishwasdiggikar3759
    @vishwasdiggikar3759 5 днів тому

    'लिब्रान्डू' हा अगदी योग्यच शब्द वापरलात. धन्यवाद!😊😅😂

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 6 днів тому

    Very nice

  • @IDONG1991
    @IDONG1991 6 днів тому +1

    Hope Indian voters will take due lessons from new Europe.

  • @hemanttare975
    @hemanttare975 4 дні тому

    नेने सर अतिशय सखोल माहिती दिली आहे

  • @xahoorgafoor4823
    @xahoorgafoor4823 21 годину тому

    Good

  • @milindpatil7199
    @milindpatil7199 4 дні тому

  • @bharatmata289
    @bharatmata289 2 дні тому

    खूप छान माहिती

  • @jayprakashjoshi2338
    @jayprakashjoshi2338 6 днів тому

    Good information in detail 👌

  • @n2kmahesh
    @n2kmahesh День тому

    Right are right 🎉

  • @VIJAY-ij5ri
    @VIJAY-ij5ri 5 днів тому

    फारच सुंदर विश्लेषण केले. धन्यवाद.🙏😊

  • @user-tf9uw6wr2h
    @user-tf9uw6wr2h 6 днів тому

    खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @aniketkulkarni2027
    @aniketkulkarni2027 6 днів тому +1

    Khoop chan!👌🏻

  • @prakashjadhav3351
    @prakashjadhav3351 4 дні тому

    फार सुंदर सर

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 5 днів тому

    Outstanding vivechan frevr

  • @ajitd5371
    @ajitd5371 4 дні тому

    Good one..👍🙏🏻

  • @ashutoshukidve1571
    @ashutoshukidve1571 3 дні тому

    सगळ्या जगात प्रत्येक देशाने निर्वासिताना मतदानाचा अधिकार नाकारणे ही साधी पिन मुलभूत गोष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याने निम्मे प्रश्न suttil

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 5 днів тому

    🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
    अतिशय ऊत्तम विवेचन, माहिती 🦾🦾

  • @Deshpande2008
    @Deshpande2008 6 днів тому

    Nene sir खूप सोप्या पद्धतीने सांगत असतात तुम्ही😊

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 5 днів тому

    What is status of make in india Rafael ? programme

  • @PrashantPatil-yr3si
    @PrashantPatil-yr3si 6 днів тому

    🎉

  • @suhasvazalwar2297
    @suhasvazalwar2297 4 дні тому

    Khup shiknyasarakhe aahe

  • @pingalawanjari2470
    @pingalawanjari2470 5 днів тому

    Maximum people must see it

  • @sachi8899
    @sachi8899 5 днів тому

    No 1 🎉🎉

  • @aparnanadig8446
    @aparnanadig8446 7 днів тому +1

    Nene sir, hope ur doing well, videos were not coming. So was bit concerned. Stay healthy always..this video excellent as always 🙏👍

    • @ChandraNene
      @ChandraNene 6 днів тому

      Thanks for your appreciation and for your concern 🙏💐🙂 I am good n healthy

  • @ashwini2009
    @ashwini2009 6 днів тому

    Very nice..
    Sir,
    Mr Putin visited mr kim and modi going to Russia..
    Your video is requested..
    Chaitanya upadhye

  • @prakashdusing307
    @prakashdusing307 6 днів тому

    नेने सर,, छान विश्लेषण

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 6 днів тому

    गजवा-ए- दुनिया की कोशिश हैl

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 4 дні тому

    मानव अधिकार बद्दल बोलणारे आता स्वतःच धोक्यात आले.

  • @digamberbadhe1273
    @digamberbadhe1273 5 днів тому

    राइट विंग हे राष्ट्रची गरज आहे आणि पाहिजेनाच.. 🙏🏻

  • @taranathrege164
    @taranathrege164 6 днів тому +1

    जगातील सगळे डावे आता संपवण्याची वेळ आली आहे.

  • @mujeebdeshmukh454
    @mujeebdeshmukh454 3 дні тому

    परंतु नेणे साहेब तुम्ही हे नाही सांगितला की मुस्लिम लोक त्यांचे देश सोडून युरोपमध्ये का जात आहे आणि युरोप त्यांना शरण का देत आहे

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 5 днів тому

    साहेब फार चान विश्लेषण।

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 6 днів тому +2

    फ्रान्सचे किचकट राजकारण नेने साहेब आपण धाग्याधाग्याने उलगडून दाखवलेत. युरोपिय देशांत वाढणारी अशांतता आणि नागरी प्रतिसाद आपल्या अभ्यासातून स्पष्ट झालाय. धन्यवाद!

  • @VIP-dz3du
    @VIP-dz3du 6 днів тому

    जय हिंद🚩🚩🚩🚩

  • @vishvasamrit3126
    @vishvasamrit3126 7 днів тому +4

    किती छान विवेचन करता आपण।त्या. सुशील कुळकर्णी ला.काही शिटवा.उगीच पाल्हाळ लावून साँगत. असतात. सुशिल आणि. अनील थत्ते हे रिकामटेकडे दिसतात. त्यांच्या कडे फालतू वेळ असेल आमच्या कडे.नाही. ऐकायला.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 7 днів тому +1

      भाऊचे पण रटाळ असतं

    • @Hindukush9
      @Hindukush9 6 днів тому +1

      मग बघु नका, कोणी सक्ती केली ❓

    • @janubande
      @janubande 6 днів тому

      ​@@Hindukush9बरोबर. ह्यांना मिनिटभर बोलायला सांगितले की तत पप करायला लागतील. आणि अधिकारवाणीने सांगतात असे की जसे पैसे देऊन ऐकत आहेत.

  • @subhashbahiramkar2730
    @subhashbahiramkar2730 6 днів тому

    राम राम सर

  • @ninadjoshi9064
    @ninadjoshi9064 5 днів тому

    नमस्कार सर
    मंगोलिया या देशा बद्दल माहिती द्या नुकताच भारत व मंगोलिया यांनी युद्ध अभ्यास केला अस वाचलं

  • @jitendradighe8149
    @jitendradighe8149 6 днів тому +1

    Macron should join RN logically

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 5 днів тому +1

    Left is a necessity for democracy & humanity ❤ ✊

  • @junun3074
    @junun3074 9 годин тому

    येनारा काल जे लोक धर्मा धर्मात तेड लोका लोकात तेड करनार्याच मनक्याच हाड़ जनता तोडल्या शिवाय राहनार नाहि याच भान थेउन रहाव।