Sharad Pawar Vs Gopinath Munde : महाराष्ट्रातल्या कट्टर विरोधकांच्या राजकीय प्रवासाची गोष्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2021
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SharadPawarBirthday #GopinathMundeBirthday #NCP #BJP
    महाराष्ट्राच्या राजकारणाच्या प्रतलावर पवार-मुंडे हा संघर्ष कायम चर्चेत राहिला. पवार राजकारणात मुंडेंना सिनिअर असले तरी मिळालेल्या प्रत्येक संधीचा अचूक वापर करत मुंडेंनी पवारांसमोर अल्पावधीतच तगडं आव्हान उभं केलं आणि दोघांच्याही मधला हा संघर्ष कायम राहिला. पवार आणि मुंडे यांचा वाढदिवसही योगायोगाने एकाच दिवशी येतो. त्यानिमित्ताने घेतलेला हा या कट्टर प्रतिस्पर्धांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा
    #RPT0155
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 278

  • @vamanmotibane6203
    @vamanmotibane6203 2 роки тому +97

    आमच्या मराठवाड्यायाचे देव माणस गेली.आणि सर्व विस्कळीत होऊन गेल.साहेबाना विनम्र अभिवादन 💐💐

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 2 роки тому +143

    आमचा लोक नेता स्वर्गीय गोपिनाथ मुंडे साहेब

  • @jaydipghuge7469
    @jaydipghuge7469 2 роки тому +80

    गोपीनाथराव मुंडे miss you saheb 😭

  • @prash2348
    @prash2348 2 роки тому +122

    लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब फक्त 👑❤️

  • @MR_Umendra
    @MR_Umendra 2 роки тому +62

    गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐

  • @pankajbhatane4155
    @pankajbhatane4155 2 роки тому +75

    गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 роки тому +38

    सन्माननीय कै. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना वाढदिवसा निमित्त विनम्र अभिवादन.🙏

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 2 роки тому +58

    जय भगवान जय गोपीनाथ असानेता परतहोने नाही अभीमान वाटतोय मला माझा साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र श्रद्धांजली अर्पण करते आहे

  • @sgOv8
    @sgOv8 2 роки тому +52

    घराण्यांमध्ये संघर्ष नाही हो, जबाबदारी निभावली स्व मुंडेंनी प्रामाणिकपणे

  • @sg4056
    @sg4056 2 роки тому +64

    स्व.लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.... 12/12💐💐🙏🙏

  • @vitthalhodbe7702
    @vitthalhodbe7702 2 роки тому +21

    लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

  • @shyamsangale5695
    @shyamsangale5695 2 роки тому +67

    प्रेरणा मुंडे साहेबांची... Miss you saheb
    सदैव स्मरण

  • @gopalaghav4781
    @gopalaghav4781 2 роки тому +29

    विनम्र अभिवादन साहेब मुंडे साहेब

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 2 роки тому +19

    जयंतीनिमित्त मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन

  • @shubhamandhale197
    @shubhamandhale197 2 роки тому +71

    झुंजार लोकनेते
    #स्व_गोपीनाथजी_मुंडे_साहेब
    यांना #जयंती_निमित्त विनम्र
    अभिवादन...!! 💐💐
    ••••••••••••••••••••••••••••••

  • @sagarp4513
    @sagarp4513 2 роки тому +10

    कमेंट वाचुन पहा सर्वच मुंडेचं कौतुक करताय. 👌🏻👌🏻 मुंडे साहेब मुंडे साहेब होते राव

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 2 роки тому +29

    जय भगवान जय गोपीनाथ 🙏🙏🙏

  • @umesh5469
    @umesh5469 2 роки тому +26

    खरे लोकनेते गोपीनाथ राव जी 🙏🏻🙏🏻

  • @shrikrishnaghule7757
    @shrikrishnaghule7757 2 роки тому +32

    Jay Gopinath

  • @karanbaikare4882
    @karanbaikare4882 2 роки тому +18

    खोटी बातमी देऊ नका लोकमत मुंबई क्रिकेट अससोसिएशन मध्ये मुंडे साहेबांचा फॉर्म अवैध झाला होता पराभव नव्हता झाला

    • @swatitandale6186
      @swatitandale6186 9 місяців тому

      Munde saheb he mumbai che rahiwasi nahit he karn hote

    • @pradeepware6091
      @pradeepware6091 29 днів тому

      त्याला काय माहीती

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 2 роки тому +15

    संडे असो वा मुंडे।सिर्फ गोपिनाथ मुंडे।।
    चंद्र-सुर्य असेपर्यंत लोकनेते गोपिनाथजी मुंडे साहेब यांचे नाव कायमस्वरूपी राहील.
    जय भगवान।जय गोपिनाथ।।.👌

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 2 роки тому +24

    One and one King mundhe saheb

  • @dnyaneshwarkokane9298
    @dnyaneshwarkokane9298 2 роки тому +21

    Only Munde Saheb 😭😭😭

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 2 роки тому +57

    गरीबातल्या गरीबांना सुद्धा आपल्या जिव्हाळ्याचा नेता गोपीनाथराव मुंडे वाटायचे, पवार हे गुंड, भ्रष्ट दुष्ट लोकांना आजही आपले नेते वाटतात.

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 2 роки тому +20

    मुंडे साहेब 👍👍👍👍👍

  • @omdhaknevlogs77
    @omdhaknevlogs77 2 роки тому +18

    Miss you saheb

  • @viralvideo6935
    @viralvideo6935 2 роки тому +36

    पवारच्या घराची सुद्धा गत एक दिवस अशीच होणार आहे

    • @farzraphael7937
      @farzraphael7937 2 роки тому +6

      पवार पुरून उरले. मुंडे मेले, पडले, फुटले...

    • @iamamitk5030
      @iamamitk5030 2 роки тому

      Tu garib ahes ..
      Aani garibach rahnar chutiya

    • @tejasgund9617
      @tejasgund9617 2 роки тому

      @Gajanan Thorve 😂😂😂

    • @yogeshkale8035
      @yogeshkale8035 Рік тому

      गप्प रे

    • @crazyexperiment6129
      @crazyexperiment6129 Рік тому

      @@farzraphael7937 gp re bhangrya

  • @user-ot7lt1ph3b
    @user-ot7lt1ph3b 2 роки тому +16

    Munde🧡🔥

  • @tukaramandhale8752
    @tukaramandhale8752 2 роки тому +23

    जय गोपीनाथ

  • @dilipnimkar7935
    @dilipnimkar7935 2 роки тому +39

    मुंडे श्री बाळासाहेब न मुळे बीजेपी मध्ये राहिले बाकी कोणाला ते किंमत देत नव्हते

  • @GameGully02
    @GameGully02 2 роки тому +22

    Lokneta Gopinath munde saheb😭💪

  • @sachinjagtap1483
    @sachinjagtap1483 2 роки тому +7

    बाळासाहेब वारले आणि आता शरद पवारांचे ते कसे चांगले मित्र होते आणि BJP चे कसे विरोधक होते हे खोटं चित्र NCP वाले पसरवले आहे आणि same अता ते मुंडे साहेबांबाबत करत आहेत.

  • @Vishal_Munde
    @Vishal_Munde 2 роки тому +15

    अविरत संघर्ष, अविरत लोकनेता

  • @studyforever1779
    @studyforever1779 2 роки тому +25

    Jai gopinath

  • @sg4056
    @sg4056 2 роки тому +14

    Miss you Saheb .......

  • @rajendralavate9846
    @rajendralavate9846 2 роки тому +9

    चांगले विश्लेषण!..👏👏

  • @amolkakad975
    @amolkakad975 2 роки тому +29

    आम्ही फक्त मुंडे साहेबांना माणतो

  • @ladpradip5041
    @ladpradip5041 2 роки тому +15

    फक्त गोपीनाथ मुंडे....नो.. चॅलेंज..

  • @shubhamdeshmukh9916
    @shubhamdeshmukh9916 2 роки тому +3

    लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव जी मुंङे साहेबांना मानाचा मुजरा

  • @comrade3474
    @comrade3474 2 роки тому +7

    सगळ्यांना पुरून उरणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब किती आले गेले पवार आजही राजकारणात बाप बनून टिकून आहेत 💥

    • @gamingwallah9162
      @gamingwallah9162 Рік тому

      Landyanchi chatun rahto to tikun amhala kadhi amcha svabhimaan ghan theun rajkaran karta aala nahii

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 11 місяців тому

      बरोबर

  • @amolmungekar6119
    @amolmungekar6119 2 роки тому +21

    Gopinath munde saheb 🙏🙏🙏🙏

  • @theexpandinguniverse8923
    @theexpandinguniverse8923 2 роки тому +13

    Gopinath munde saheb was a greatest leader of maharashtra @

  • @Allinone-fr5lu
    @Allinone-fr5lu 2 роки тому +17

    Gopinath Munde saheb❤️

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 2 роки тому +4

    लोकनेते कै. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब 🙏

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 2 роки тому +5

    गरिबांच्या हिता साठी काम करणार नेतृत्व हरवलं, जय गोपीनाथ मुंढे जय भगवान

  • @krishnatonde8715
    @krishnatonde8715 2 роки тому +10

    लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. Рік тому +3

    Only binly काही नसतंय आपला आपला बघायचे असतंय हे राजकारणी आपले घर भरून घेतात मित्रा 🙏🙏

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 2 роки тому +11

    Lokneta ekch Gopinath Munde saheb

  • @user-ef6gd4zq5f
    @user-ef6gd4zq5f 2 роки тому +8

    शरद पवार आणि गडकरी यांनी मुंडेना संपवले म्हणून दोघाचे जमते...

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 2 роки тому +35

    Stages of popular personality in MH politics
    1. Yashwantrao chavan
    2. Balasaheb Thackeray, Sharad pawar
    3. Vasantrao naik, Vasant dada Patil, shankarao chavan, Vilasrao Deshmukh
    4. Gopinath Munde, RR Patil, Chhagan Bhujbal, Pramod Mahajan , Ajit Pawar

    • @theoreticalguy
      @theoreticalguy Рік тому

      Vilas rao chavan saheb

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 Рік тому

      sharad pawar is only knon in some arts of western maharashtra, balasaheb should be at number 1

    • @sunnydhende8197
      @sunnydhende8197 6 місяців тому

      Vasantrao Saheb adi hote ka pawar saheb thode vay kami ahe mze tya sahebna olkhta fakt pawar saheb

    • @KingOfTheJungle123
      @KingOfTheJungle123 6 місяців тому

      @@sunnydhende8197 वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत.. त्यांच्या मंत्री मंडळात शरद पवार हे मंत्री होते...

  • @maheshaghav5858
    @maheshaghav5858 2 роки тому +9

    अर्ज मागे घेतला होता त्यामुळे विजय..

  • @vishal.sangle.6672
    @vishal.sangle.6672 Рік тому +3

    अनाथाचा नाथ गोपिनाथ जय भगवान जय गोपिनाथ भाऊ

  • @marutinagare4680
    @marutinagare4680 2 роки тому +2

    एकदम बरोबर विश्लेषण केले आहे

  • @therealhindi4405
    @therealhindi4405 2 роки тому +6

    साहिल जोशी राहूदे बाळा तू तुला काही माहित नाही तू नको सांगू आम्हला... शरद पवारांना काडून बोलतोका... 😡😡😡😡

  • @haribhaudound2544
    @haribhaudound2544 2 роки тому +10

    लोकनेते मुंडेसाहेब

  • @mpscmainexam2077
    @mpscmainexam2077 2 роки тому +4

    Only Gopinathrao munde !

  • @rohitsharmafanclub1063
    @rohitsharmafanclub1063 2 роки тому +4

    गोपीनाथ मुंडे🚩🚩🚩

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 2 роки тому +5

    दैवत आहे आमचं मुंडे साहेब

  • @therealhindi4405
    @therealhindi4405 2 роки тому +15

    यांच्या बोलण्यावरून आस वाटत याला शरद पवार न ठेवलं भाडयान बोलायला... 🤣😅😅
    स्व.गोपीनाथ मुंढे साहेबाना कमी समजतो रे हा....

  • @shepvitthal4653
    @shepvitthal4653 2 роки тому +4

    I like it

  • @sun_2327
    @sun_2327 2 роки тому +7

    मुंडे साहेब

  • @vishnumusale4090
    @vishnumusale4090 2 роки тому +1

    Khup chhan video 👌

  • @vishwjeetsonavane9000
    @vishwjeetsonavane9000 2 роки тому +3

    महाराष्ट्राचे दैवत गोपीनाथ मुंडे

  • @aloklad3046
    @aloklad3046 2 роки тому +3

    Only PAWAR SAHEB ZINDABAD

  • @deepakyadavjath
    @deepakyadavjath 2 роки тому +1

    छान माहिती दिली

  • @dashrathghule5116
    @dashrathghule5116 2 роки тому +1

    छान विश्लेषण

  • @shekharpatil4510
    @shekharpatil4510 2 роки тому +2

    मस्त

  • @harikolhe4181
    @harikolhe4181 2 роки тому +8

    जाणता राजा

    • @Vikaskate-sh9me
      @Vikaskate-sh9me 2 роки тому

      🤣🤣🤣🤣

    • @jaihind8335
      @jaihind8335 2 роки тому

      जाणता राजा फक्त आणि फक्त एकच श्री छञपती शिवाजी महाराज बस्स बाकी कोणी नाही।।
      वाटल तर जाणता नौकर म्हन तुझ्या साहेबाला कारण लोकशाहीत राजा फक्त' जनता' बाकी मंत्री, संञी, आमदार, खासदार सगले नौकरच।।

  • @dayanandjagadale9733
    @dayanandjagadale9733 2 роки тому +2

    Nice video

  • @sushantmunde2060
    @sushantmunde2060 2 роки тому +2

    लोकनेते मुंडेसाहेब 🙏

  • @santoshgaikwad6123
    @santoshgaikwad6123 2 роки тому +4

    भावा विषय चांगला आहे पण ठीक सादरीकरण कर म्हणजे समजेल

  • @cricketershreyashnagargoje1838
    @cricketershreyashnagargoje1838 2 роки тому +1

    खुपच सुंदर

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 2 роки тому +2

    Good

  • @amoldhakne9730
    @amoldhakne9730 10 місяців тому +2

    Miss you munde saheb 😢

  • @biowallahmvsir8783
    @biowallahmvsir8783 2 роки тому

    Yes its true , what u told that was the fact ...many more .

  • @dattatraybhabad825
    @dattatraybhabad825 2 роки тому +1

    संघर्षशील नेता मुंडे साहेब

  • @rajendranavale8613
    @rajendranavale8613 2 роки тому +3

    Only munde saheb

  • @sudhakarvaidya6250
    @sudhakarvaidya6250 2 роки тому +1

    YOU HV NOT YET ANNOUNCED THAT YOUR JOURNALISM IS 100 % ETHICAL WHICH IS A MUST FOR ANY JOURNALIST. I THINK YOU WILL TAKE IT SERIOUSLY. T
    HIS IS PARTICULARLY IN CASE OF INTERVIEWS YOU HV TAKEN IN RECENT PAST I HPOE YOU ARE HONEST AND SINCERE ENOUGH

  • @Truthful_577
    @Truthful_577 2 роки тому +1

    khup mast, agdi point to point , dhananjay mundech khara varasdar hota , gopinath munde sahebanche decision chukle hote tyaveli. hoil parli Vs Baramati

  • @somanathmunde8942
    @somanathmunde8942 Рік тому +2

    ओन्ली मुंडे साहेब 🚩

  • @anildighole3349
    @anildighole3349 Рік тому +1

    आमचा देव 💐💐

  • @surajgitte6692
    @surajgitte6692 2 роки тому +9

    2013 मध्ये MCA निवडणुकीत मुंडेसाहेब यांचा निवडणूक अर्ज बाद केला होता आणि निवडणूक हरले नव्हते.

  • @vitthaltidke6670
    @vitthaltidke6670 2 роки тому +1

    Gopinath munde saheb dev manus🙏🙏

  • @someshtanawade6975
    @someshtanawade6975 2 роки тому +1

    Lokneta fakt Gopinath mundhe 💝

  • @unequivocally3788
    @unequivocally3788 2 роки тому +2

    Pawar no 1

  • @prathameshkhedkar
    @prathameshkhedkar Рік тому +1

    दैवतं मुंडे साहेब💖

  • @dudeblended6495
    @dudeblended6495 2 роки тому +4

    Sharad pawar -Ramadhir Singh. Gopinath Munde-faizzal khan

  • @ShamsherPatil
    @ShamsherPatil 2 роки тому +4

    पेटवा पेटवी करू नको रे...झालं गेलं ते...आता समिकरण बदलय ...

  • @sharad9419
    @sharad9419 2 роки тому +3

    2013 La parabhva nahi zala
    Document issue hota..

  • @vishnumusale4090
    @vishnumusale4090 2 роки тому +4

    Gopinath munde

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 роки тому +4

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    *हमारे देश के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू द्वारा 30 नवंबर, 1957 को प्रतापगढ़ पर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के अनावरण का अविस्मरणीय क्षण और उनके भाषण का एक छोटासा अंश.*
    ua-cam.com/video/oFkN_pqglgQ/v-deo.html

  • @maheshgaikwad9164
    @maheshgaikwad9164 2 роки тому +8

    Only sharad pawar saheb 👑❤️⏰

  • @Vikaskate-sh9me
    @Vikaskate-sh9me 2 роки тому +1

    गोपीनाथ मुंडे ♥♥♥

  • @sanjaylokhande59
    @sanjaylokhande59 2 роки тому +3

    पवार साहेब

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 2 роки тому +1

    Miss u munde saheb

  • @Sankethole
    @Sankethole 2 роки тому +17

    सगळे विरोधक वरती गेले पण खरा "लढवय्या" अजून इथंच आहे आणि अजून पण लढतोय.

    • @dnyanobaankade3950
      @dnyanobaankade3950 2 роки тому +6

      गाढवा ते देवाला आवडले, म्हणून देवाने त्यांना लवकर बोलावले, वाकड्या तोंडाचा देवाला सुद्धा नको आहे.

    • @Sankethole
      @Sankethole 2 роки тому +4

      @@dnyanobaankade3950 नाही रे तमाशाचा फड बंद करण्यासाठी आणि ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी देवाने त्यांना इथं ठेवलं आहे नाहीतर काही चुतीया गप्पा मारून गेले वरती via तामशाचा फड 😂😂😂

    • @ViscAa_B
      @ViscAa_B 2 роки тому +3

      Sharad pawar ky tuplya aai cha thokya aahe Kay jai gopintah

    • @Sankethole
      @Sankethole 2 роки тому +5

      @@ViscAa_B तुझी आई काय मग त्या "कलाकेंद्रावर" नाचत होती का जिथं मुंडे जात होता 😜😜😜

    • @ViscAa_B
      @ViscAa_B 2 роки тому +3

      @@Sankethole konta jaticha re tu

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 2 роки тому +3

    Munde saheb 🌷

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 11 місяців тому +1

    मुंडेसाहेब king of maharashtra

  • @shshikantgaikwad9901
    @shshikantgaikwad9901 5 місяців тому

    1 no

  • @ramjkhedkar3990
    @ramjkhedkar3990 2 роки тому +1

    Mundhe saheb