कर्जाच्या सापळ्यात अडकल्या चीनी कंपन्या! अर्थव्यवस्था कोलमडणार | Evergrande Crisis |Maha MTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2024
  • कर्जाच्या विळख्यात इतर देशांना अडकविण्याचा कट रचणाऱ्या चीनला आता स्वतःच्याच देशात संकटाला सामोरं जावं लागत आहे. चीन दोन वर्षांपासून मृतावस्थेत असलेली त्यांची रिअल इस्टेट क्षेत्रातील क्रमांक दोनची कंपनी एवरग्रँडेला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हाँगकाँगच्या न्यायालयाने या कंपनीला दिवाळखोर घोषित करण्याचे आदेश नुकतेच दिलेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेनेंनी केले हे विश्लेषण.
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 136

  • @subhash3403
    @subhash3403 5 місяців тому +27

    सध्या आसलेला भारत टिकून ठेवले पाहिजे. इतरांना आपल्यात सामावून घेण अतिशय धोक्याच आहे. आपल्या मताशी सहमत आहे.

  • @ravindradeshpande7007
    @ravindradeshpande7007 5 місяців тому +26

    चोरांच्या मागे लागायलाच पाहिजे. अटल बिहारी वाजपेयीजी ह्यांच्या वेळी BJP श्रीरामा च्या प्रमाणे होती. आता कृष्णा प्रमाणे आहे. देश योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहे.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 5 місяців тому

      🎉🎉जय श्रीकृष्ण 🎉🎉

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 5 місяців тому +23

    देवाच्या काठीला आवाज नसतो

  • @anildeshpande2913
    @anildeshpande2913 5 місяців тому +10

    येत्या काही वर्षात जगामध्ये प्रचंड उलथापालथ होईल अस दिसू लागलं आहे. नेने सर, सर्वसामान्य नागरिकांनी, आपली व आपल्या परिवाराच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं, याबाबत काही मार्गदर्शन करावं, ही विनंती. 🙏

  • @dnyanesh1985
    @dnyanesh1985 5 місяців тому +11

    छान विश्लेषण ! !! !!!

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 5 місяців тому +11

    नेने साहेब, तुमचा आवाज बसलेला आहे असे वाटते. घशाची काळजी घ्या.
    व्हिडिओ आवडला.

  • @The-earh
    @The-earh 5 місяців тому +10

    नेने सर .... सीधी बात....नो बकवास ....! 🌹🙏🌹

  • @rajes6392
    @rajes6392 5 місяців тому +4

    कंपनी दिवाळखोरी जाहीर केल्या मुळे कंपनीचा चा फायदा होतो, नुकसान गुंतवणूक दारांचे होते (अमेरिकन गुंतवणूक दार). दिवाळखोरी जाहीर करणे ही सुद्धा चीनची चाल असणार आहे.

  • @pravinbotre1883
    @pravinbotre1883 5 місяців тому +3

    आपले सर्व व्हिडीओ पहातो ( ऐकतो ) मला आवडत .
    🌹 🙏 👍

  • @prasadkurundkar8674
    @prasadkurundkar8674 5 місяців тому +2

    प्रकृती जपावी, सर 🙏
    नेहमीप्रमाणे, अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन 👍

  • @devdattbandekar3881
    @devdattbandekar3881 5 місяців тому +5

    नेने सर,खूप चांगल्याप्रकारे चीन विषयक परिस्थिती सांगितली आहे.आपली तब्येत पण तुम्हाला आणि आम्हा सर्वांना महत्त्वाची आहे.काळजी घ्या.

  • @shirishjoshi7900
    @shirishjoshi7900 5 місяців тому +2

    तुमची माहिती आणि त्यावरील विश्लेषण उत्कृष्ट असते. एखाद्या विषयाचा अपेक्षित पाठपुरावा पण असतो.

  • @vilastambulwadikar6353
    @vilastambulwadikar6353 5 місяців тому +3

    चीनने फक्त स्वतःकडे बघावे व दुसरीकडे लुडबुड करू नये.

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 5 місяців тому +14

    जगातली सगळीच मोठी छोटी राष्ट्रं प्रचंड कर्ज घेऊन जगत असतील तर त्यांना कर्ज देतो कोण?

    • @adnyat
      @adnyat 5 місяців тому +4

      IMF आणि World Bank.
      यावर सखोल माहिती कदाचित नेने सर देऊ शकतील.

    • @yogeshchavan2503
      @yogeshchavan2503 5 місяців тому +1

      Bhau.... every one print s Money 🤑 and ...take ... interest from ordinary poor people like India...!!!... simple put.. debts... doesn't mean anything...but.. returns on print or interest..!!!!

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 5 місяців тому +1

      भारतावर का कमी कर्ज आहे?
      DSK च्या ग्राहकांना काय मिळाले?

  • @DTS0008
    @DTS0008 5 місяців тому +2

    सर धन्यवाद तुमचे विश्लेषण खुप छान आहे.... खुप चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती सांगता... तुषार धानेपकर पुणे

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 5 місяців тому +2

    प्रदिपसिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा खलनायक यावर मनमोहनसिंग यावर एक माहितीपूर्ण विडिओ केला होता मराठीत पण असा विडिओ आवश्यक आहे .

  • @abhaydevarshi5061
    @abhaydevarshi5061 5 місяців тому +6

    Why our nearly all neighboring countries were hate India ,though we were support ,give aid etc.to them

  • @adnyat
    @adnyat 5 місяців тому +1

    तुमच्या व्हिडीओतून खूप छान माहिती मिळते. धन्यवाद.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 5 місяців тому +2

    चीन मधील कंपन्यांना नाताळ काळात अमेरिका युरोप माधून प्रचंड orders मिळतात पण गेल्या वर्षी त्या जवळपास मिळाल्या नाहीत त्यामुळे बेरोजगारी वाढतेय.रिआल इस्टेट चीनच्या जीडीपीत 30% योगदान देत पण ते सूध्दा नूकसानीत आहे. चीन मध्ये लोकांमध्ये संताप आहे.

  • @dipakkelkar9813
    @dipakkelkar9813 5 місяців тому +2

    धन्यवाद, ही माहिती दिल्या बद्दल. आपण चीनी मला च्या वापराबद्दल एक माहितीपट केलात तर बरं होईल। भारताची चिनी मालाची आर्यात आणि निर्यात, भारत जागतिक स्तरावर चिन का कसा पर्याय आहे , हे पण सागितला तर बरं होईल.
    खूप खूप धन्यवाद

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 5 місяців тому +4

    अखंड भारत कल्पना पुर्वीचा व आत्ताच्या लान्डेयुक्त पाकीस्तानचा विचार सोडून द्यावा.😎🤓😎

  • @santoshnirdhar3687
    @santoshnirdhar3687 5 місяців тому +4

    छान माहिती

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 5 місяців тому +2

    नेने सर, तुमचा आवाज बसल्यासारख वाटतो, काळजी घ्या

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 5 місяців тому +1

    Atishay Chan aani mahitipurna vedio

  • @shirishheman1158
    @shirishheman1158 5 місяців тому

    Ek hi nara Akhand Hindustan ⛳⛳

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 5 місяців тому +1

    देवाच्या काठीला आवाज नसतो. जो करतो तो भरतोच 👍

  • @soniatelang3326
    @soniatelang3326 5 місяців тому +2

    Kaka video chaan Ani aaj audio quality changli hotee.

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 5 місяців тому

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 5 місяців тому +2

    Thank you for the update.

  • @anitamore1378
    @anitamore1378 14 днів тому

    उत्तम माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @sunilgaikwad3415
    @sunilgaikwad3415 5 місяців тому +3

    इस्राईल हमास चे सध्या काय चालले
    आहे, ह्यावर एक विडिओ बनवा

  • @sohamshevde9829
    @sohamshevde9829 5 місяців тому +3

    Mast good videos sir

    • @arungumaste9675
      @arungumaste9675 5 місяців тому

      घूसकोराना आधी बाहेर काढले पाहिजे, दुसऱ्या लहान देशांना सामावून घेऊ नये.

  • @sanjaykeskar5871
    @sanjaykeskar5871 5 місяців тому

    Very well said
    Very very knowledgeable

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 5 місяців тому +2

    Akhand bhartache Swapna ajibat pahu naye

  • @RamPandit
    @RamPandit 5 місяців тому

    Great sir !
    salam tumhala !!

  • @anantvaidya4718
    @anantvaidya4718 5 місяців тому

    Khup chhan mahiti dilit sir

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 5 місяців тому

    सत्य परिस्थिती❤

  • @vinayakgunjal4507
    @vinayakgunjal4507 5 місяців тому +3

    अबब... या दोन चीनी कंपन्या तर भारताची परकीय चलन गंगाजळी, जी आपण आज एतीहासीक उंची गाठली आहे, असे म्हणतो, त्या बरोबरी इतकी आहे ! पण तरिही चीन तग धरू शकेल ? आता अखंड भारताची संकल्पना बदली आहे, ते १९७१ सालीच स्पष्ट झाले आहे.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 місяців тому

      चीनकडे ३००० अब्ज डॉलर्स इतकी परकीय गंगाजळी आहे.

  • @madhavgogate7096
    @madhavgogate7096 14 днів тому

    Good

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 5 місяців тому

    Excellent analysis

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 5 місяців тому +2

    भारतात सुद्धा राहुल सारखे माणस हहाताशी धरुन MOU सहि करून घेतलेली होतीच।

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 5 місяців тому +1

    गुरुजीं तब्बेत संभाळून काळजी घ्या

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 5 місяців тому

    गुरुजींना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 5 місяців тому

    खुप सुंदर विवेचन..काळजी घ्या

  • @prashantkargutkar5068
    @prashantkargutkar5068 5 місяців тому +5

    America Baluchistan war kabza karnar aahey! Hey khare aahey ka?

  • @sarangkulkarni3584
    @sarangkulkarni3584 5 місяців тому

    Great analysis

  • @sunilgalgalikar8500
    @sunilgalgalikar8500 5 місяців тому

    Thanks

  • @mbg61
    @mbg61 5 місяців тому

    खूप छान विश्लेषण सर

  • @MohanJagtap-rv6fb
    @MohanJagtap-rv6fb 5 місяців тому

    नेने सर उत्तम विश्लेषण, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आपण सांगता.
    मला एक असा प्रश्न पडतोय की भकेकंगाल देशात निवडणूकावर खर्चच का केला जातो.आणि त्या देशाचा अध्यक्ष किंवा पंतप्रधान होऊन ते काय दिवे लावणार असतातॽ किंवा होणा-या अध्यक्षाने त्यांच्या कालावधीत त्यांच्या देशाला त्यातून बा हेर काढलंय काॽ

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 5 місяців тому

    Good advice and voice.

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 5 місяців тому

    Nice

  • @jaydeeptadsare3164
    @jaydeeptadsare3164 5 місяців тому

    Nice sir

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 5 місяців тому +2

    गरीब परंतू जर ते शांतताप्रिय व समंजस लोक असतील जसे (हिंदु) तरच सामावून घेणं ठिक अन्यथा बलोच,सिंध स्वतंत्र देश असण्यात फायदा.
    धर्माचा फाजील अभिमान असेल तर असे लोक आपल्यात नकोतच.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 5 місяців тому +1

      Satta Aplich rahil teva aapan tyana bhartat yeu dene n dene aaplyach hatat rahil.aani gharwapsichi laat 2024 nantar sarvatr weg ghenaar aahe. Ram Mandir nirman sohlyanantar tyachi thodishi chunuk disu lagli aahe.

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 5 місяців тому +4

    आपल्याकडेही अतिशहाण्या बिनडोकांची संख्या कमी नाही . त्यात हिंदूंची संख्या अधिक .

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i 5 місяців тому

      त्यातही गाय छाप जास्त

  • @mahendragarole8111
    @mahendragarole8111 5 місяців тому

    Krupaya Neharu baddal dip video banava

  • @CSPant-wc7xm
    @CSPant-wc7xm 5 місяців тому

    Chaan

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 5 місяців тому

    मी uganda, tanzania, केनिया इथे सहा महिन्यापूर्वी जाऊन आलो. तिथे जवळ जवळ 80% माल चीनमधून येतो. बऱ्याच रस्त्यावर चिनी भाषेतील containers फिरताना दिसतात. आपण agri produce च्या export मध्ये सरकारचे धरसोड धोरण स्थानिक शेतकऱ्यांना मारक ठरत आहे, त्याबद्दल काय?

  • @vinay26371
    @vinay26371 5 місяців тому +1

    Nene saheb....Namskar.
    Aple vidoes faar utkarshtha astat .mi nehmi avrjun pahato .
    Apli tabyet sadhya bari nahiye ...he aplya avaja varun kaltay ..lavkarat lavkar tumchi tabyet bari houde 🙂...ani amhala asech uttam videos baghayla milu de .

    • @ChandraNene
      @ChandraNene 5 місяців тому

      धन्यवाद सर 🙏💐🙂

  • @pradeepkulkarni1536
    @pradeepkulkarni1536 5 місяців тому

    why you cannot increase your volume? what is the problem? see the volume of bhau torsekar and sushil kulkarni.

  • @goodfriends1
    @goodfriends1 5 місяців тому +1

    चीन ला कर्ज देतो तरी कोणता देश ते सांगा?

  • @pradipdeo1073
    @pradipdeo1073 5 місяців тому

    आपला आवाज (volum )वाढवा

  • @shukrant
    @shukrant 5 місяців тому

    Small scale Industry chi growth Kashi ahe China Madhe and appan tyna compete, karu Shakto ka

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 5 місяців тому

    अमेरिकेतही असेच घडले होते !

  • @Shirishddk
    @Shirishddk 5 місяців тому

    " करावे तसे भरावे " लागतेच !!
    श्रीलंका , पाक , मालदिव सारख्या परजीवी देशात चीनने जे केले , त्याचीच भरपाई करावी लागणार !

  • @kaustubhdeshpande857
    @kaustubhdeshpande857 5 місяців тому +1

    India map neat dakhavala nahiye...purn kashmir dakhava.

  • @rajendrashinde586
    @rajendrashinde586 5 місяців тому +1

    Sir
    6.3 trillion dollars vanished from the Chinese economy

  • @SachinKulkarni-uc5kk
    @SachinKulkarni-uc5kk 5 місяців тому

    We have accepted the demand of Maldives i.e. back to the Indian Military - What is the truth?

  • @user-uu3em3no7t
    @user-uu3em3no7t 5 місяців тому

    रशिया आणि चीन मैत्री घट्ट होऊ नये म्हणून भारत काय करत आहेत?

  • @pranjalpadavalkar
    @pranjalpadavalkar 5 місяців тому +2

    असे कळतय की पुढच्या वर्षात किंवा ह्या वर्षाच्या शेवटी चीन भारतासह युद्ध करू शकतो...यासाठी परवा दिल्ली मध्ये एक गुप्त मीटिंग झाली आहे अशी माहिती आहे...याबद्दल तुम्हाला काय वाटते?

  • @ajaykulkarni3842
    @ajaykulkarni3842 5 місяців тому +1

    चीनचा copper चा वापर वाढला आहे OIL व वीजे च्या मागणीत ही घट झालेली नाही . त्याचे कारण काय ?

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 місяців тому

      Maybe hoarding

  • @anantgokhale6075
    @anantgokhale6075 5 місяців тому

    We have to think of long term goals ghar wapasi and one child policy for Muslims is the only solution

  • @sharadtulpule6613
    @sharadtulpule6613 19 днів тому

    नेने साहेब मालदीव,श्रीलंका,नेपाळ वगेरे देशांचे चीनधार्जीणे नेते तुम्ही म्हणता तसे बिनडोक नाहीत.
    ते सत्तापिपासू व केवळ स्वार्थी वृत्तीचे आहेत.

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 5 місяців тому

    GDP वाढला आर्थिक प्रगती होत आहे हाचक्क भ्रम आहे.मी सुद्धा bjp समर्थक आहे. तरी मलासरवकाही मान्य नाही. बांधून विक्री न झालेली मुंबई नवीमुंबई पुणे वगैरे शहरी भागातील घरे कसले दर्शक आहे. टेक्सटाइल उद्योग देशोधडीला लागणे आणि असलेल्या उद्योगांना घरघर लागणे आपल्याकडेही आहे .लोकशाही आणि एकपक्षीय राजवट ह्यात फरक असणार ना. In short it's a eyewash.thanks for auodiable vidio

  • @ashwini2009
    @ashwini2009 5 місяців тому

    Hello sir,
    What about the drone deal with USA?
    Paper media says it's continued but electronic media says USA cheated on India.
    What is your say?
    Chaitanya upadhye

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo 5 місяців тому +2

    मला 5 तुकडे दिसत आहेत चीन चे.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 місяців тому +1

      जवळच्या भविष्यात तर शक्य दिसत नाही

    • @RajA-xd7jo
      @RajA-xd7jo 5 місяців тому +1

      @@Rocket_T2 In next 10 years bro. It will happen 🤞

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 14 днів тому

    Video is 5 months old. As of today, China is going great guns. What about the predictions????

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 5 місяців тому +1

    😢धन्यवाद सर, तुम्ही चायना विषयी चांगली कींवा वाईट बातमी व विश्लेषण केले आहे ,पण हा चायना आहे ना तो हलकट नीच देश आहे, ह्याने आख्या जगाला वेठीस धरले आहे,करोना व्हायरस ही त्यांचीच औलाद होती.
    अक्चुअली संपूर्ण जगाने त्यांच्यावर हल्ला बोल करावयास हवा होता,परंतू भाडखावू भांडवलदारांच्या मुळे तो वाचला आहे.आपला येथील पैसा त्यांनी तेथे वापरला.व झक मारली.😢😮

  • @SachinKulkarni-uc5kk
    @SachinKulkarni-uc5kk 5 місяців тому

    Our budget is managed by the IMF, what is truth ?,

  • @shrikrishnahasabnis3406
    @shrikrishnahasabnis3406 5 місяців тому +1

    मी शेतकरी नदी जोड प्रकल्पाची आवश्यकता आहे रस्ते कमी करुन नदी जोड प्रकल्पाची कामे नीतीन गडकरी ना द्या व्हिडिओ तयार करून मोदी सरकारला पाठवा

  • @prashantindurkar6393
    @prashantindurkar6393 5 місяців тому

    New world order हया विषयी एक व्हिडिओ करा.भारत ह्याचा भाग आहे का? त्याचे काय दुष्परिणाम आहेत.

  • @rachanadandekar9879
    @rachanadandekar9879 5 місяців тому

    congress entered in to contract/pact with China on its own w.r.t.govt.policy.Is it not Sedition?

  • @jaradsb
    @jaradsb 19 днів тому

    Modi went to china 14 times when he was CM of Gujrat. Listen to Shree Subramanyam Swamiji and then say who is closer to China in India.

  • @skdamale
    @skdamale 5 місяців тому +1

    Sir rummhi DHANUSH cha. SIR movie paha. Attata maze 2 Quater zale ahat. But the most beautiful reality whick i realised explined this movie .
    I think that that tish film must be made first in the marathi film industry but the most sad thing is that all gandu film producers are hopeless. I think u know the reality much more than me ,pls reply 😢

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 5 місяців тому

    1) How come Hutis dare to attack superpowers like US and UK in the Gulf. How come US is not wiping them out effortlessly ? 2) Is Iran so powerful as to challenge the US ?

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue 5 місяців тому

    अतिशय चांगली माहिती. अतिशय सोप्या भाषेत.
    अतिशय वाट बघतो आम्ही.
    मी यापूर्वी तीन वेळा खालील दोन प्रश्न विचारले पण काय कारण आहे की ते आपल्या नजरेस येत नाहीत हे कळत नाही.
    1. अमेरिकेच्या सातव्या आरमाराबद्दल नेहेमी ऐकतो. अमेरिकेची अशी किती आरमारे आहेत?
    2. सध्या लंकेत काय परिस्थिती आहे.
    Hope की आत्ता तरी हे आपल्या नजरेस येईल.
    From. : A.N.Joshi
    Bangalore

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 5 місяців тому

    गळा खराब असेल तर व्हिडिओ करू नये !

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 5 місяців тому +1

    माहितीपूर्ण व्हिडिओ खरतर आपणही चीन च्या वाटेवर आहोत.घरांच्या किमती सामान्य नागरिकाला परवडणाऱ्या आहेत? मलातरी वाटत नाही.

  • @SamRo31
    @SamRo31 5 місяців тому

    Use Proper map Official map of India

  • @nivasraut563
    @nivasraut563 5 місяців тому

    आपन कुवेत मध्ये दोन वर्ष का होतात

  • @sachinmaharnur5788
    @sachinmaharnur5788 5 місяців тому

    Channal ch nav mahamtb chang karun maha bjp kara kadhi tari bjp viruddh news takat ja example chandigadh mayor election result

    • @kailasmali3839
      @kailasmali3839 5 місяців тому +3

      भाजपा विरूद्ध तुम्हीच करा की चॅनेल व कधीतरी कश्याला रोज १००%विरुध्द बोला की घटनेने पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे तुम्हाला, बघा किती श्रोते मिळतात ते स्वतःच अजमावून पहा की.😂

  • @sachinmaharnur5788
    @sachinmaharnur5788 5 місяців тому +1

    Tumhi aapal India ch bagha nirav modi lalit modi vijay mallya ya lokanna bjp ne suport karun baher pathaval tyamule aaplya desach kiti nukasan zhal te he mhanaje as zhal aapal thevayach zhakun aani dusaryach baghayach vakun

  • @sachinmaharnur5788
    @sachinmaharnur5788 5 місяців тому

    Nene sir khup diwasapasun tumache vedio pahato pan tumhi ek pan vedio bjp chya policy viruddh karat nahi he jar sagal thik chalal asat tar virodhkanna ed mage lawun evadh kamajor ka kel jatay evadhch bjp ne kam kel asat tar te kamavar ka nivadun yet nahi

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 місяців тому

      Ed आधी भक्कम पुरावे गोळा करते,मग कारवाई करते. पोलिस सारखं ED चे नसते. कन्फर्म असल्या शिवाय ED पाऊल उचलत नाही. तसे केले तर ED वर कारवाई होईल SC कडून...

  • @niftydailyanalysis3198
    @niftydailyanalysis3198 5 місяців тому

    Sir please make video Soviet era and how was 1980 and 1990era of global ...(suhas bhujbal )

  • @rajendrasakariya3906
    @rajendrasakariya3906 10 днів тому +1

    Sir 😎 ji 🙏
    Aap. Jo. Bhi. Figure. Bolte. Ho ❓🤔
    Usko. Aap. Letter. .me. Likh. Kar. Display. . kiya. Kijiye ji 🙏
    Aapka. Pronounce. Barabar. Nahi. Hai. Ji 🙏🙏
    Aapko. Editing . Kar. Ke. Jo. Bhi. Figure. Hai. Ki. 330. Billion. Doller.
    &. 220. Billion dollars. Likha. Kijiye ji 🙏🙏

  • @dileepshelke2685
    @dileepshelke2685 5 місяців тому +1

    रघुनाथ राजन कुठ आहे.

    • @lsjadhav1322
      @lsjadhav1322 5 місяців тому

      पप्पूनंतर उध्दव ची गळाभेट झाली आहे,आता केजरीवाल ची भेट घेणार असेल.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 місяців тому +1

      पद यात्रेत असतील कदाचित😅

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 5 місяців тому

      Cambrige univercity