पाठीत खंजीर | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лип 2021
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    web site
    analysernews.com
    Facebook
    / analysernews
    youtube
    / analysernews
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews

КОМЕНТАРІ • 512

  • @vidyadharkulkarni2098
    @vidyadharkulkarni2098 3 роки тому +46

    लातुर भूकंपामधे अमेरिकेहून मदत म्हणून आलेल्या ताडपत्रा बारामती मधे सापडल्या🐅🐅

  • @naturelover9049
    @naturelover9049 3 роки тому +37

    पवारांनी कुठलेही ठिगळ कुठेही जोडून महाराष्ट्राच वाटोळे केले फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ..महाविनाशाआघाडी

  • @vinayakpitkar4056
    @vinayakpitkar4056 3 роки тому +30

    पवाराच्या इतका नीच प्रवृत्तीचा राजकारणी दुसरा नाही

  • @rajabhaubobade3802
    @rajabhaubobade3802 3 роки тому +40

    पवार घराण्यानी लुटून खाल्ला महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 3 роки тому +81

    ह्याला बारामतीकर जबाबदार.
    काकांनी महाराष्ट्र चे काही भले केले नाही फक्त आपल्या कुटुंबाला आणि त्यांची चमचे गिरी करणारे ह्यांची.. फुकट अती महत्त्व दीलेगले आहे.

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 3 роки тому +1

      का कानच भर केलं नाहीतर त्या मोदी मामा शहा मामा चव्हाण मामा अन् फडणवीस मामा या मामा लोकांनी तर काहीच केलं नाही त्याईच काम केलं त्याईन टाळल्या वाजवायच टाळल्या वाजवून मामा लोकांची कामच असते .त्या राफेल वसुलीतले हजार कोटी देले मोदी मामानं गुजराथ ले.या रोहीत पवारांचे शंभरच कोटी होते.मोदीमामा जवळ एकट्या राफेल चे एकलाख तीस हजार कोटी आहेत बाकी नोटबंदीघोटाळा शेतकरी पीकवीमा घोटाळा,जी एस टी घोटा पेटरोलघोटा डीझेल घोटा रॉकेल घोटा सिलेंडर घोटा ई. घोट्याईचे हजारो नाहीतर लाखो कोटी आहेत.त्यातले पन्नास हजार कोटी घेऊन येईन म्हना फडणवीस मामाही आनजो सोबत नाच्याले गिरीश मामा जळगावकर आनजो म्हना नाचत ढोलकी वाजवत .नाव तरी होईल म्हना

  • @dhanashreejagtap8932
    @dhanashreejagtap8932 3 роки тому +44

    वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 3 роки тому

      @@mS-yq8nb हे सत्य आहे, वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात करण्यात आला.

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 3 роки тому +129

    शरद पवारामुळेच महाराष्ट्र बरबाद झालेला आहे जुणे जाणतेपण हेच सांगतात

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 3 роки тому +7

      Tyana aaplya madyamani mothe Kele aahe tewdhe te mothe nahit
      Ani modi sarkha nete navhta mhanun

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 роки тому +2

      @@vivekykshirsagar591 👍👍👍👌👌

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +1

      बरोबर बोललात.

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +1

      @@vivekykshirsagar591 अगदी बरोबर.

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 3 роки тому

      धन्यवाद सुशील कुमार खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपला धन्यवाद

  • @vaishalirahinj7655
    @vaishalirahinj7655 3 роки тому +83

    पवार साहेबांचा पक्ष स्वबळावर सत्ता आणु शकत नाही,हाच खरा पवार साहेबांचा पराभव आहे
    जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @ujwalakale1388
      @ujwalakale1388 3 роки тому +2

      Right ✅

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 роки тому +5

      ......कळायला शंभर जन्म घ्यावे लागतील म्हणतात त्यांच्यासाठी खूप छान आपली कमेंट आहे
      स्वबळावर सत्ता आणायला...... यांना शंभर जन्म घ्यावे लागतील

    • @vaishalirahinj35
      @vaishalirahinj35 3 роки тому +1

      @@yuvrajjadhav5819 अगदी बरोबर बोललात आहे

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому

      @@yuvrajjadhav5819 अगदी बरोबर.👍👍 ही कमेंटच फारच आवडली.👌👌

    • @rushikeshdeshmukh6790
      @rushikeshdeshmukh6790 3 роки тому

      na shivsena, na bjp.... pn rajyat swabalvr yeu shakt nahit

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 роки тому +33

    शरद पवार यांना पत्रकार का घाबरतात हे समजत नाही. त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारल्यावर किती चिडतात ते पहा. मागे ते म्हणाले होते दुसर्‍याच्या नातवाचा हट्ट मी का पूर्ण करू. नंतर जनता म्हणाली तुमच्या नातवाचा हट्ट आम्ही का पूर्ण करू. वंदे मातरम.

  • @Ravikumar-ms9vk
    @Ravikumar-ms9vk 3 роки тому +34

    सत्तेसाठी वाटेल ते करणं अशीच मुख्य ओळख साहेबांची आहे.

  • @vijayghatborikar8348
    @vijayghatborikar8348 3 роки тому +96

    मला है समजत नाही पवारां विषयी सगळे पॉजिटिव बोलतात त्यांचे एवढे निगेटिव पॉइंट्स आहेत त्या विषयी कोणी का बोलत नाही. सगळे घबरतात का ?
    व्होरा रिपोर्ट बाहेर काढा ना आणि तो जनते समोर ठेवा ना.

    • @vinayhurpade9837
      @vinayhurpade9837 3 роки тому +2

      जबरदस्त धाक

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 3 роки тому +3

      गोध्रा,पुलवामा,लोया,नोटबंदी,पीकवीमा,राफेल फाईली काढताना सगळं बाहेर‌येते

    • @sd6795
      @sd6795 3 роки тому +3

      Ateriki ahe ha manus .

    • @beingindian1335
      @beingindian1335 3 роки тому +9

      मुंबई आणि महाराष्ट् सारख्या देशाच्या आर्थिक राजधानी वर सत्ता प्रदीर्घ काळ असल्याने बरेच हितसंबंध बॉलीवूड, उद्योगविश्व , आर्थिक क्षेत्रात व अंडरवर्ल्ड बरोबर असल्याने बऱ्याच मोठमोठ्या नेते, उद्योजक, कलाकार, क्रिमीनल्स, डॉन, सनदी व पोलीस अधिकारी, पत्रकार, लेखक, विचारवंत, सामान्य जनतेतील लोका वर बरेच उपकार असतील त्यांचे. 60 वर्षांची कारकीर्द मोठी असल्याने त्यांच्याकडून फायदे लाटलेल्यांची व उपकृत झालेल्यांची व त्यांच्या राजकीय अस्तित्वात हितसंबंध गुंतलेल्यांची संख्याही प्रचंड असणार. कदाचित मोदींच्या अडचणीच्या काळात मोदींवर ही विशेष उपकार असतील त्यांचे म्हणूनच मोदी पण जास्त त्रास देत नाहीत त्यांना उलट त्यांचा जमेल तेवढा मान राखतात. 50-70 आमदारांचा उपद्रव मूल्य कधीच कमी झाले नसल्याने महाराष्ट्राच्या चौकोनी पंचकोनी राजकारणात त्यामुळे त्यांचे उपद्रव मूल्य कायम टिकलेले आहे

    • @pareshk8601
      @pareshk8601 3 роки тому +4

      @@rameshpatil287👈 chadri uchyla😂😂

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 роки тому +42

    शरद पवार यांनी स्व हिमतीवर काय केले ते सांगा. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात भांडणे लावली. पन्नास वर्षा पुर्वी जिथे होते तिथेच आहेत. त्यांच्या मागून आलेली ईतर राज्यातील नेते कुठे आहेत ते पहा. वंदे मातरम.

    • @narendrakumartalwalkar597
      @narendrakumartalwalkar597 3 роки тому +2

      जाती जातीत भांडणे , एकत्र नांदणारी घरे फोडणे या व्यतिरिक्त या नेत्याने काय केले सहा दशकांच्या काळात...?

    • @banduchaudhari2784
      @banduchaudhari2784 3 роки тому +1

      आगे आगे देखो होता है क्या कर्माचा सिद्धांत लागू झाला की समजेल याच्या तुन सुटका नाही

  • @sadanandbelsare8086
    @sadanandbelsare8086 3 роки тому +139

    अगदी खरं ! पवार साहेब आजही उपद्रवी नेता हे बिरुद सार्थ करताना दिसताहेत यात शंकाच नाही.

  • @rajabhaubobade3802
    @rajabhaubobade3802 3 роки тому +27

    पवारांचं काळ घबाड आणि काळ रहस्य नक्कीच लवकर बाहेर येणार आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 3 роки тому +15

    मला पक्क ठाऊक आहे. पृथ्वी वरील प्रत्तेक गोष्टी ला अंत आहे. म्हणूनच मि शांत आहे.

  • @vinayakpitkar4056
    @vinayakpitkar4056 3 роки тому +32

    अप्रतिम !पवारांना संपूर्णपणे उघडे करावे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचे होईल

    • @santoshsalvi3423
      @santoshsalvi3423 2 роки тому

      बरोबर, ह्याना उगाच डोक्यावर बसवून ठेवले आहे.

  • @sumeetspjpj9471
    @sumeetspjpj9471 3 роки тому +33

    आज सुध्दा 50 च्या पुढे नाही

  • @anilburade9267
    @anilburade9267 3 роки тому +67

    सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार,,, लवासा चा कसा भ्रष्टाचार करुन लवासा ओसाड़ केला, तेही सांगा महाराष्ट्रातील जनतेला,,

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 3 роки тому +2

      Te aata Bhaer yetach aahe

    • @anandginde7417
      @anandginde7417 3 роки тому +6

      आणि वोरा कमिटी रिपोर्ट?

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 роки тому +6

      अडीच ते तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी आम्ही जानते राजे म्हणवतो स्वताला 😂

    • @babannatu5900
      @babannatu5900 2 роки тому

      बरोबरच आहे धन्यवाद

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 3 роки тому +92

    पवार फार चाणक्ष आहेत त्यांना कळाले असेल म्हणून ते माढ्यातून उभे न राहता मागच्या दाराने राज्यसभेत गेले नाही तर पराभव अटळ होता

    • @aniket789
      @aniket789 3 роки тому +4

      Madhyat harnar hota vakadtondya

  • @narayanibhati7790
    @narayanibhati7790 3 роки тому +41

    पाठीत खंजीर हे शरद पवार चाहिए मूल स्वभाव आहे त्यांचा पोलिटिकल केरियर ची सुरुआत कुटुंबियांचा पाठित खंजीर खुबसूरत झाली होती.

    • @avinashshedage9803
      @avinashshedage9803 3 роки тому +1

      नारायण भाटी असे तुम्हाला वाटते पण राजकारण हे तत्त्व आणि वयक्तिक विचार जर वेगवेगळे असतील तर तसे समाजामध्ये सिद्ध करण्या साठी जर वेगळी भूमिका ही घ्यावी लागते. याचा अर्थ असा होत नाहीये की पाटी मध्ये खंजीर खुपसला आणि pawar कुटुंबाने हे दाखवले आहे की घरामध्ये वेगळी भूमिका पण सामाजिक विचार जर वेगळे असतिल तर तिथ वेगळी भूमिका घेणे गरजेचे असते.

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 3 роки тому +1

      @@avinashshedage9803 महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी श... पवार यांनी काय केलं ते सांगा.

    • @avinashshedage9803
      @avinashshedage9803 3 роки тому +1

      @@rajeshwareedeshpande4961 शेतकरयान पासुन ते अगदि महिलांना 50% आरक्षना पर्यंत, पुने, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, बारामती, आणि स्पष्ट सांगितले तर हिंजवडी IT पार्क, मागरपता IT पार्क, अजून किती तरी सांगितले आहे. शेतकरी पाहिले कर्ज माफी साहेब केंद्रीय कृषिमंत्री होते तेव्हा त्यांनी केले संपूर्ण देशात जवळपास 600,000,000,000 (sixty thousand crore) अशी खूप विकासाची कामे आहेत आणि ती कामे अश्या छोट्या शब्दात नाहीत सांगता येत.

    • @avinashshedage9803
      @avinashshedage9803 3 роки тому +1

      @@rajeshwareedeshpande4961 मी पवार यांच्या कार्याचे मुळीच गुणगान गात आहे नाही, पण जर एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला जर विकास करून ही जर बोल लागले तर मग ते चुकीचे ठरेल.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 3 роки тому +1

      @@avinashshedage9803 ह्यांना नाही कळणार पवारणा समजून घेण्यासाठी हिंदु असावं लागत.

  • @ashokmahamuni2218
    @ashokmahamuni2218 3 роки тому +4

    साहेबांची प्रॉपर्टी किती आणि रयत शिक्षण संस्थेवर साहेब कसे अध्यक्ष झाले आणि सहकारी साखर कारखाने कशे उभे करून नुकसानीत कशे गेले हे ही सांगा

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 3 роки тому +26

    खूप चांगली माहिती मिळत आहे. खरंच निळूभाऊ म्हणल्याप्रमाणे तेल लावलेले .......आहेत.

  • @rajendraunecha8162
    @rajendraunecha8162 3 роки тому +33

    विश्वासघातकि आणि उपद्रवीपणाला पवारांचे राजकारण म्हणून उगाचच मोठं केलं

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 3 роки тому +53

    आपण विश्लेषण करून जनतेला माहिती दिली साहेब. उद्या गेल्यावर खोट्या गोष्टी चिटकवून मोठा माणूस अशी प्रतिमा निर्माण तरी होणार नाही.

    • @bbp4362
      @bbp4362 3 роки тому

      😂😂😂😂😂

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +1

      खोटाच माणुसच आहे.फक्त काड्या करणे ऐवढेच काम आहे.

  • @sanjaydastane4347
    @sanjaydastane4347 3 роки тому +43

    पण एव्हडी वर्ष राजकारण करून ही ते आपली मांड मजबूत करू शकले नाहीत, कारण त्यांची विश्वासहर्ता ते कधी च टिकून ठेऊ शकले नाहीत, हेच त्यांच दुर्देव. आणि हे महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव.

    • @radhikasawant9314
      @radhikasawant9314 3 роки тому +1

      तसं नाही त्यांना फक्त पैसा हवा होता
      जर त्यांना देशाविषयी काही करावेस वाटत असत तर म्हणजे समाजकारण किंवा समाजकल्याण केलं असतं तर ते कदाचित एक मराठी माणूस पंतप्रधान असता.

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 3 роки тому

      निवडुन नाहो आले ते बरे झाले नाही तर काय काय लाटले असते.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 3 роки тому

      @@radhikasawant9314 आपल्याला राजकारणात काय कळतं?

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 3 роки тому

      @@pradeepshah279 लाटायचे धंदे आपले पूर्ण महाराष्ट्र लाटलाय

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 3 роки тому +80

    खंजीर बद्दल शालिनीताई पाटील आणखी व्यवस्थित सांगतील!

    • @nitapatel2367
      @nitapatel2367 3 роки тому +8

      पहिला खंजीर वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खूपसला। विश्वास घात करणारा पवार हा खतरनाक राजकारणी आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले।

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 роки тому +2

      @@nitapatel2367 महाराष्ट्रातील नव्हे देशातील जनतेला माहित आहे हो

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому

      @@yuvrajjadhav5819 अगदी बरोबर.

  • @harshalbhu
    @harshalbhu 3 роки тому +5

    Best Line...
    "Pawar loknete manun nahi tar updravi nete manun..."

  • @kabhay9893
    @kabhay9893 3 роки тому +25

    जाती पाती चे राजकरण करून अनेक लोकांना दुरावले, इमेज दावलली.

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 3 роки тому +8

    सत्य घटनांचा योग्य मेळ.आजपण तेच सुरू आहे.

  • @vilasmahindrakar8854
    @vilasmahindrakar8854 3 роки тому +6

    To the point == सुंदर!!! करेक्ट माहिती दिली आहे. मी 66 वर्ष पार केलीत (लातूरचा आहे. )ही माहिती मला आहे.खुप छान. माझ्या मोठया भावाला ही आवडली. त्याला आवड ही आहे व दहा पट माहिती जास्त आहें.go ahed.

  • @shripaddb8302
    @shripaddb8302 3 роки тому +21

    या माणसाने कधी राजकारण देशाचा, राज्याचा अगदीच पक्षाचा भल्यासाठी सुद्धा केलं नाही, ते फक्त वयक्तिक स्वतःचा फायद्या साठी राजकारण करत आलेत।

    • @chitrapatankar6632
      @chitrapatankar6632 3 роки тому

      Correct!

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 роки тому

      Tyani kabul kel aahe ki te rajakarana kade career ( business ) mhanun bhahatat.

    • @shripaddb8302
      @shripaddb8302 3 роки тому +1

      @@rajendraparkar8887 त्यांनी कबूल केलं म्हणून ते देशाचं, राज्यच वाटोळं करायला मोकळे असं म्हणायचं आहे का आपल्याला? पहिली गोष्ट जेव्हा एखादा नेता निवडून येतो तो जनतेचा सेवक म्हणून असतो. राजकारण करिअर म्हणून निवदूच शकत नाही. म्हणजे आजवर राष्ट्रपतींच्या साक्षीने यांनी जेवढ्या शपथा घेतल्या त्या सगळ्या खोट्या होत्या।

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 роки тому +1

      @@shripaddb8302 te tyana vicharalate tar thod amha pamarana pan hyacha khulasa hoil. Amhala pan hya mhahan ,thor, aani kahi bhadotri patrakarani tyanchi galnari chatun ji janta raja hi upadhi dili aahe tyanchya vishayi janun ghyala amhala hi aawadel.

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 3 роки тому +8

    धोकेबाज कि दोस्ती धोकेबाज से होती है

  • @Pune122
    @Pune122 3 роки тому +9

    १९६७ साली एक २७ वर्षाचे एक साहेब, आमदार झाले, १९७८ मध्ये “वय फक्त ३८” मुख्यमंत्री झाले, १९८४ “वय फक्त ४४” लोकसभेत खासदार झाले, तेंव्हा पासून आजपर्यन्त आमदार किंवा खासदार आहेतच. या शिवाय स्वतः स्थापन केलेल्या, राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. केंद्र सरकार मध्ये दीर्घ काळ रक्षामंत्री, कृषिमंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अशी महत्वाची खाती सांभाळली.
    अनेक अनेक सामाजिक संस्था, सहकारी पतपेढ्या, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, शिक्षण संस्था, सहकारी बँका, कुस्तीगीर संघटना, क्रिकेट कंट्रोल बोर्ड, IPL Team, यावर त्यांचा वचक आहे.
    दुसरा एक RSS चा प्रचारक, भाजपाचा, कुठलीही निवडणूक न लढलेला, सर्वसाधारण कार्यकर्ता २००१ ला वयाच्या ५१ व्या वर्षी, थेट मुख्यमंत्री नेमला गेला.
    पुढील १३ वर्षे, गुजराथी लोकांनी त्यांला बहुमताचा मुख्यमंत्री बनवले. (कमीत कमी आमदार १८२ पैकी ११९ - 65.38%) २०१४ ला वयाच्या ६४ व्या वर्षी पहिली लोकसभा निवडणूक जिंकला. पुढील ८ वर्षे, भारतीय लोकांनी त्याला बहुमताचा पंतप्रधान बनवले (कमीत कमी खासदार ५४३ पैकी २८२ - ५२% सहकारी पक्ष मिळून ३०३ - ५५.८%)
    देवाचा न्याय बघा, साहेबांच्या राजकीय पक्षाच्या संपूर्ण कारकीर्दीत, देशातील सर्व राज्यात, सर्व निवडणुकात, जिंकलेल्या खासदारांची एकूण बेरीज आहे ३७ आणि फक्त २०१४ ला फडणविस ने महाराष्ट्रा मध्ये जिंकवून आणलेले खासदार आहेत ४२
    देवाचा न्याय बघा, साहेबांच्या राजकीय पक्षाच्या संपूर्ण कारकीर्दीत, महाराष्ट्रा मधे जिंकलेले जास्तीत जास्त आमदार आहेत ७१
    आणि आज विरोधी पक्षात बसलेल्या, फडणविसांचे आमदार आहेत १०६

  • @shashank.6536
    @shashank.6536 3 роки тому +47

    पाठीत खंजीर आणि लाळगळ्या हे शब्द फार फेमस आहेत....

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 3 роки тому +3

    अचूक वर्णन
    शरद पवार यांनी स्वतःची, कुटुंबाची, बारामतीची प्रगती केली पण त्यांच्या उपद्रवी आणि विश्वासघातरावर आधारीत राजकारणा मुळे स्वतःच्या पक्षाची प्रगती कधीही करू शकले नाहीत आणि पंतप्रधान देखील झाले नाहीत

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 роки тому +5

    बरोबर त्यांची उपद्रव नको म्हणून त्यांना साहेब म्हणतात सगळे

  • @Khavchat
    @Khavchat 3 роки тому +47

    पू्र्वीच्या काळात ‘व्हिडिओवाल्या’चा जन्म झाला असता तर सैनिक/महाराष्ट्रसैनिक “महाराष्ट्रात राहून ‘पंजाबराव’ नांव का ठेवले?” असा ‘जाब’ विचारायला गेले असते ‘राव’!!😁😆🤣😂😅

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 3 роки тому +3

      ज्या पुणे (बारामती) भागातून साहेब आले त्या तिथेच लोकांची उणी- दुणी काढल्यामुळे त्यांचे राजकारणातील महत्व हे हळू हळू कमी होऊ लागले त्यात साहेबांचा स्वभाव हा टिकावू नसल्याने ते कधीही कोणत्याही पक्षात एकनिष्ठ राहिले नाही ✊✊

    • @Khavchat
      @Khavchat 3 роки тому

      @@mangeshtathe7789 😁🙏

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +1

      अगदी बरोबर.😀😀😀

    • @Khavchat
      @Khavchat 3 роки тому

      @@kaliasuresh2176 😁🙏

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 3 роки тому +1

      व्हिडिओवालाच कां? "महाराष्ट्रद्रोही"शब्दजनक व त्यांची चिल्लीपिल्ली आता गेली असती पण त्यावेळेस मराठी व मराठी अस्मितेचा आग्रह धरणारे बाळासाहेब यांनी पंजाबराव या नावाला आक्षेप कां घेतला नाही याचं आश्चर्य वाटतं!

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 3 роки тому +61

    तुम्हीच आता काढा पवारांची पिसं.
    धन्यवाद. न ऐकलेले पुवार पुराण श्रवणीय.

  • @vinayakpitkar4056
    @vinayakpitkar4056 3 роки тому +9

    पवार हा ह्यापूर्वी आणि आजही उपद्रवी राजकारणीच आहे पण लक्षात कोण घेतो !

  • @amoltambekar
    @amoltambekar 3 роки тому +14

    लवासा प्रकरण, किल्लारी भूकंप मदतनिधी गायब, बोहरा रिपोर्ट, डॉन लोकाशी संबंध ह्यावर पण भाष्य plz करा.

  • @satishtrivedi7108
    @satishtrivedi7108 3 роки тому +1

    सडेतोड विश्लेषण, चाणक्य,जाणता राजा ची पार वाट लावली. धन्यवाद !

  • @ravindraayare1675
    @ravindraayare1675 3 роки тому +2

    राजकारणात विश्वासार्हता आणि जोडतोड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, जे विश्वासार्हता कमावतात ते देशाचे नेते होतात आणि जे जोडतोड करण्यात धन्यता माणतात ते साडीतीन जिल्हा पुरता मर्यादित रहातात,

  • @dattatrayyadavtheur4118
    @dattatrayyadavtheur4118 3 роки тому +58

    आता खंजीर नाही तर डायरेक्ट गोळ्या.. चं राजकारण चालू आहे.

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 3 роки тому +1

      वेळ पडली तर गोळ्याही घालतील पवार साहेब पण शक्यता कमी आहे तो शहा तर स्वताच ई डी लावली पवार साहेबांच्या माग स्वताच पळाला कुठे. बनीया कुठे मराठा जमीन असमान पेक्षाही जास्त फरक आहे पळाला तर दील्ली पर्यंत थांबलाच ही नाही बी पी च हाय झालं होतं त्याचं

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +1

      @@rameshpatil287 मावळच्या शेतकर्यावर गोळीबार केला तसाच करणार.

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 3 роки тому +1

      @@kaliasuresh2176 तो तर बी जे पी चर्या काळात शेतकऱ्यांवर एम पी तो ही झाला बंगाल मधेही झाला गुजराथ मधेही झाला यांनी तर प्रत्यक्ष पाकीस्थान ले पैसे देऊन पुलवामात सैनीक मारले जैन ,शर्मा,कुशवाह आर डी एक्स पोहचवायचे होते हे भा ज प वाले देश द्रोही‌हेच शिकवतात शरद पवार‌ने ये किया यांनी पुरा देश वीकला तरी तुम्ही झोपडीत हे अवलाद पहा कोणाची

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 3 роки тому +2

    नमस्कार सर,
    साहेबाचा इतिहास ऐकून हे भयंकर वाटत आहे
    परखडपणे विवेचन करायचे म्हणजे हे एक मोठे धाडस आहे

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 3 роки тому +15

    ओठात अंजीर आणि पाठीत खंजीर

    • @vinodshetty229
      @vinodshetty229 3 роки тому +3

      तोंडात मानिकचद, तोंडात कन्सर्, असे म्हटले तरी चालेल

  • @ganeshkesari207
    @ganeshkesari207 3 роки тому +15

    महाराष्ट्रात किती जणांना पाडले हे ही लक्षात यावे.

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 3 роки тому +15

    जीतके आमदार आले ते अगाडी चै आले ,,पवारा नि akte कधीच आमदार निवडून आणले नहीं हे लक्षात धाय,,

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 3 роки тому +4

    अविश्वास किंवा बेइमानी विश्वासघात या शब्दास समानार्थी शब्द शोधायचा झाला तर प्रथम डोक्यात येणारा शब्द म्हणजे शरद पवारांचं नाव

  • @sureshbagali327
    @sureshbagali327 3 роки тому +8

    आज ना उद्या सर्व संपेल
    पृथ्वी गोल आहे

  • @kapilmirasdar7811
    @kapilmirasdar7811 3 роки тому +24

    Perfect ! पवार म्हणजे महाराष्ट्र ला लागलेली कीड आहे .

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 3 роки тому +14

    काटयान काटा कसा काढायचा( बुद्धीबळ खेळातील शह) , पवार साहेबाच्या बाबतीत सध्याचे उदाहरण म्हणजे पुणे शिऋर मतदार संघ 2014 निवडणुकी, 2019,

  • @Automationk
    @Automationk 3 роки тому +55

    जमेल तेवढे वेडे वाकडे राजकारन केलं की माणुस पराजित नाही होत

  • @purushottamthakare7334
    @purushottamthakare7334 3 роки тому +1

    पाटीत खंजीर हे ब्रीदवाक्य महाविकास आघाडी सरकार स्थापन करून खरे करून दाखविलेत,अगदी तंतोतंत समीकरण, सुंदर विश्लेषण कुलकर्णी जी,👍

  • @sunjanaaphadkar9397
    @sunjanaaphadkar9397 3 роки тому +3

    Excellent fantastic reporting hat's off!

  • @Khavchat
    @Khavchat 3 роки тому +33

    2:14 👈 आशा करतो आपल्याला ‘मांड’ पक्की केली असेच म्हणायचे होते.😁😆🤣😂😅

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 3 роки тому +2

      😄😄

    • @Khavchat
      @Khavchat 3 роки тому +2

      @@vilasgije5484 😁🙏

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 3 роки тому +3

      गेल्या ५० वर्षापासून राजकारणात बेडूक उड्या मारत आणि आता गटांगळ्या खाणारा माणूस

    • @Khavchat
      @Khavchat 3 роки тому

      @@mangeshtathe7789 😁😁😁

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +1

      😀😀😀😀😀

  • @rajeshwareedeshpande4961
    @rajeshwareedeshpande4961 3 роки тому +21

    अटल बिहारी बाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना कधीच दुर्गा म्हटलं नव्हतं. बाजपेयी यांनी याचं खंडन ही केलं होतं. बाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हटले ही कांडी कॉंग्रेसनेच पिटली आहे.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 3 роки тому

      हो का?

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 3 роки тому

      मोदी पवारांना गुरु म्हणाल्याचे तरी मान्य आहे का?

  • @dhanashreejagtap8932
    @dhanashreejagtap8932 3 роки тому +30

    मा.उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला......

    • @hariomtest4058
      @hariomtest4058 3 роки тому +2

      त्यांचे वडील शंकराव व कर्माल्याचे नामदेवराव सुद्धा

  • @vishwaspawar432
    @vishwaspawar432 3 роки тому +47

    अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी ला कधीच दुर्गा म्हटले नाही.
    पाहिजे तर लोकसभेचे रेकॉर्ड तपासून बघा.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 роки тому +5

      बहुतेक त्यांनी स्वताच सांगितले होते की मी असे म्हणालो नाही. हो पण देवकांत बरूआ "ईंदिरा ईज ईंडिया "म्हणाले होते.

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 3 роки тому +3

      Hey khotarde lok aahet

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 3 роки тому

      म्हटलं होत

  • @ramdaspatil4236
    @ramdaspatil4236 3 роки тому +30

    नको ही.घाण

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 3 роки тому +2

    फार च छान. अताच्या पीढ़ी ला हे माहित होने आवश्यक आहे. प्रस्तुति करण उत्कृष्ट. अभिनंदन.

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 3 роки тому +35

    आता हाच खंजिर मा उद्धवजी च्या पठित कधी जातो याची वाट पहात आहोत ।

  • @eknathtelang5649
    @eknathtelang5649 3 роки тому +5

    खूप छान हे सर्व माहिती आहे पण परत एकदा आठवणी व्यास्थित जाग्या झाल्या कुणी कांहीं म्हटल तरी खंजिरी खुपसला याला प्रतिशब्द पवार

  • @ujjwalagarwal7716
    @ujjwalagarwal7716 3 роки тому +85

    Parth pawar was defeated by shard pawar's wicked mind because basically he doesn't wish to grow ajit pawar son

  • @rakeshmahajan813
    @rakeshmahajan813 3 роки тому +1

    True and Correct analysis Sushil Ji

  • @manishpatil5376
    @manishpatil5376 3 роки тому +7

    साहेब तोच तोच पणा येतोय. धन्यवाद.

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 3 роки тому +5

    Correct vishaleshan

  • @pluscabsnagpur7399
    @pluscabsnagpur7399 3 роки тому +3

    उत्तम

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 3 роки тому +2

    पाठित खंजीर खुपसणे हा पवारांचा महत्त्वाचा गुण. या विशेष गुणामुळे हा नेता मागे पडला. या माणसावर त्याच्या पक्षातला माणुससुद्धा विश्वास ठेवीत नाही. शिवाय हा माणूस 1 नंबरचा स्वार्थी.
    असा स्वार्थी माणूस देशाच्या पंतप्रधान पदी कोणाला आवडेल?

  • @rameshjadhav4841
    @rameshjadhav4841 3 роки тому +3

    खरच चांगले विश्लेषण केल्या बद्दल धन्यवाद.

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 3 роки тому +19

    लोक माझा गंडती 😆😆

    • @ulhaskirtane5848
      @ulhaskirtane5848 3 роки тому +5

      लोकं मला गंडती हे बरोबर आहे.

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 3 роки тому +24

    मा.पवार साहेब ह्यांनी फक्त त्यांच्या विभागातच निवडणूक लढवल्या.तो भाग सोडुन महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढवताना ऐकले नाही.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 3 роки тому +18

    काहीच कस झाल नाही करोडो जमवलेकी

  • @venkateshsawant541
    @venkateshsawant541 3 роки тому +2

    आता जो कोकणात , कोल्हापूर ला पूर आला आहे तेव्हा कुठे आहेत साहेब.यांना महाराष्ट्र राजकीय सह्याद्री बोलतात ना.मग आता काय झाल

  • @jairamundale696
    @jairamundale696 3 роки тому +1

    Nice and exact explanation after Bhau Torsekar

  • @vinoddevkule667
    @vinoddevkule667 2 роки тому

    जबदस्त विश्लेषण
    आजच्या पिढीला जो इतिहास माहित नाही
    तो माहित करुन दिल्या बद्दल धन्यवाद

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 3 роки тому +18

    १९६६ मधे बारामती मधे पवारांच्या शिवाय अन्य काॅंग्रेस पुढारी कोण होते याची माहिती देता येइल का?

  • @mahendrathakurdas5311
    @mahendrathakurdas5311 3 роки тому +2

    अपलं विवेचन श्राव्य असतं। डॉ.ठाकुरदास महेंद्र, धारूर

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 3 роки тому +2

    अहंकार व्यर्थ आहे.
    रावणा चा नाही टीकला, कौरवांचा नाही.
    मनुष्य कसा टीकेल.

  • @mohannawathe9804
    @mohannawathe9804 3 роки тому +2

    Baramaticha Mhamdya, Balasahenanche shabd

  • @PRAVEENPATEL-rz7gi
    @PRAVEENPATEL-rz7gi 3 роки тому +9

    NUMBER ONE VIGNASANTOSHI

  • @mullaconfucius5016
    @mullaconfucius5016 3 роки тому +8

    महाराष्ट्रात वारंवार एक बातमी दर महिन्यातून एकदा येते आणि ती म्हणजे :
    पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ...........................................................भिकारी मराठी मीडिया ।
    ही एकच बातमी गेल्या दोन वर्ष सतत येत आहे।इं

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 3 роки тому +4

    सुशिलजी जगन फडणीस यांनी लिहिलेलं शरद पवार नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यावर एकदा बोला. जमल्यास ज्यांना शक्य आहे त्यांनीही वाचावे. पवारांची सगळी काळी कृत्य आहेत त्यात

  • @user-bq1xh5qq4w
    @user-bq1xh5qq4w 3 роки тому +13

    आपण लखपती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

  • @mahendrathakurdas5311
    @mahendrathakurdas5311 3 роки тому +2

    चाणक्य या मुळे बदनाम. चाणक्य राष्ट्रा साठी झोपडीत राहिले.आपला जितराब संभाळत नव्हते.

    • @ajitkulkarni8616
      @ajitkulkarni8616 3 роки тому +1

      चाणाक्य ब्राह्मण होता, हे त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना कानात सांगायला हव.

  • @nitinsardesai3533
    @nitinsardesai3533 3 роки тому +2

    आपल्या माध्यमातून नेहमी पवार साहेबांनी कशा ही कोलांटया मारल्या तरीही ती गोष्ट पवार साहेबांची खेळी असे सांगतात व तसेच ईतर कोणी केले की ते कसे चुकीचे हे रंगवून सांगतात

  • @vinodgole4712
    @vinodgole4712 3 роки тому +1

    कमेंट 1
    खर आहे तुमचं
    मी महाबळेश्वर हुन बोलतं आहे ,
    महाड, चिपळूण, लोणंद, सातारा असा 1 चौकोन बनतो आणि त्याच्या मद्यभागी महाबळेश्वर येते आणि हा चौकोन महाबळेश्वर च्या पर्जन्यवृष्टी मध्ये येतो या भागात खूप सारी धरणे आहेत कालवे पाझर तलाव आहेत ,
    कालवे आणि पाझर तलाव सोडले तर सर्व धरणांचे पाणी बारामती ला नेले आहे
    गेली 20 ते 25 वर्षे आमच्याकडे राष्ट्रवादी चा कारभार आहे
    इतकी धरणे असून ही धरणाच्या शेजारच्या गावामध्ये इरिगेशन ची कामे नाहीत तिथे वीज पुरवठा ही नाही की शेतकरी मोटार टाकून शेती करेल धारणकाठची करोडो हेक्टर जमीन आज पडून आहे शेजारी पाणी असून ही , ती जिवंत परिस्थिती पाहताना खूप वाईट वाटत मी त्या सर्व धारणांबद्दल बोलतोय ज्या धरणाशेजारील जमीन पडून आहे आणि त्या धरणांचे पाणी बारामती ला नेले आहे आणि तिथली जनता राष्ट्रवादी ला मतदान करते आणि राष्ट्रवादी चे नेते त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून तिथले सर्व पाणी बारामती ला नेतात ,
    वरती महाबळेश्वर ला तशी पाण्याची टंचाई नाही उलट महाबळेश्वर माथ्या वरील काही गावांनी स्वखर्चाने खाली डोंगर पायथ्याहून इरिगेशन करून वर माथ्यावर पाणी आणले आहे
    पण ज्या गावात धरण आहे ज्या धरणाला त्या गावाचं नाव आहे त्याच गावात इरिगेशन नाही ही खूप वाईट आणि लाजिरवाणी गोष्ट आहे
    तुम्हाला समजल असेल मला काय सांगायचे आहे ते
    ,
    असो हे माझे छोटे मत आहे
    तुम्ही खूप चांगले काम करताय तुमच्या बोलण्यात स्पष्टपणा दिसतो

  • @devendrapatil1168
    @devendrapatil1168 3 роки тому +1

    असेचं पोलिटिकल किसें ची एक playlist बनवा सुशील जी🙏😊😊😊

  • @sunitajadhav1586
    @sunitajadhav1586 3 роки тому +1

    कोणी कितीही जनतेचा पैसा खाल्ला तरी वरती नेता येणार नाही फक्त केलेल्या कामावर माणसाची लायकी ठरते, मेल्यावर त्या व्यक्ती बद्दल लोक चांगले वाईट जे बोलतात तीच त्याची आयुष्यभर केलेल्या कामाची पावती असते हे लक्षात ठेवावे

  • @smitamone7522
    @smitamone7522 3 роки тому +1

    वा मस्त

  • @dadoowww
    @dadoowww 3 роки тому +10

    दुर्गा नाही इंदिरा. सगळ्यात भित्री बाई होती. बांगलादेश युद्धात बराच वेळ काढला. शेवटी, ले. ज. जेकबनी विजयश्री खेचून आणली. भाव मात्र माणेकशा खाऊन गेले.

    • @pradipdeshpande1059
      @pradipdeshpande1059 3 роки тому +1

      Perfectly right

    • @pradippandit7111
      @pradippandit7111 3 роки тому

      Sharad pavar 50 varsh rajkarnat rahundekhil rajyat akhati satta milavu shakale nahit.magun

    • @pradippandit7111
      @pradippandit7111 3 роки тому +3

      शरद पवार यांना ५० वर्ष राजकारणात राहून एक हाती सत्ता मिळवता आली नाही.मागून आलेले केजरीवाल ममता ,लालू,मायावती,असे अनेक व मोदी यांनी स्वबळावर सत्ता मिळवली.जो स्वतचे राज्य जिंकू शकत नाही.तो पंतप्रधान काय होणार.पत्रकारांना पार्टी,पाकीट,पद,देऊन स्वतःची लाल करून घेतो.लोकमान्यता मिळवता आली नाही.

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +1

      अगदी बरोबर.

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 3 роки тому +2

    बारामतीच्या बांडगूळा ने महाराष्ट्रच वाटोळे केले😢

  • @bbp4362
    @bbp4362 3 роки тому +2

    कोणत्या केंद्रीय मंत्र्याच्या विमानातून gangster पळून गेले.....??

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +1

      शरद पवारांच्या.

  • @vijayk8471
    @vijayk8471 3 роки тому +1

    कोणाही राजकीय पक्षाला वा नेत्याला विचार धारा असते हा मुळी भ्रम आहे. नाहीतर यशवंत राव स्वगृही गेले नसते. सत्ता म्हणजे स्वस्थता विरोधी पक्षात म्हणजे कायम अस्वस्थता!

  • @sammly768
    @sammly768 2 роки тому +1

    Its called "Quality Content"
    Great Work Sir

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 3 роки тому +7

    पडळीकर हे महाराष्ट्राला लागलेले!!! आहेत असे म्हणाले होते.

  • @ashokchalke7954
    @ashokchalke7954 3 роки тому +5

    तरी पवारांना जाणता राजा का म्हणतात या शब्दाचा अर्थ तरी कळतो का या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यावे...
    जाणता राजा या प्रश्नाचे उत्तर द्या

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 3 роки тому

    Khup छान विश्लेषण

  • @santc2678
    @santc2678 3 роки тому +1

    Ek '12 baramatikar 'pawar', ani tyanche 12 bhangadi sangtay tumhi,tumhala 12 👍

  • @mp-sr2rm
    @mp-sr2rm 3 роки тому +12

    People of Baramati should understand this and should vote for Good governance

  • @vinayhurpade9837
    @vinayhurpade9837 3 роки тому +2

    सत्तेसाठी काहीही अशीच ओळख आहे.