Video | Raj Thackeray तूफान भाषण | घटनेचे दाखले देणाऱ्यांनी हे ऐका | Babasaheb Ambedkar | Mns Army

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @BedhadakMaharashtra
    @BedhadakMaharashtra  3 роки тому +319

    विडिओ आवडल्यास जास्तीत जास्त share करा
    धन्यवाद ! ☺️

  • @urmilakamble6465
    @urmilakamble6465 Рік тому +14

    राजसाहेब ,असेच आपण प्रबोधनकार ठाकरे यांचेही विचार आपल्या सभेतून मांडतजा..सद्य स्थितीत त्याच त्याची नितांत गरज आहे..

  • @shobhagaikwad5208
    @shobhagaikwad5208 Рік тому +52

    परमपूज्य डॉबाबासाहेब आंबेडकर यानी बौद्ध धर्माचा विचार नाही तर सर्वाचा विचार केला पुढील काय होईल हे पण सांगितल अशा हया आमच्या बापाचा आम्हाला अभिमान आहे कोटी कोटी प्रणाम

  • @cutesupriya3515
    @cutesupriya3515 Рік тому +10

    फक्त राजकारण साठी बाबासाहेब आठवतात बाबासाहेबांनी आज घटना च गुणगान गात आहे जेंव्हा त्याच घटना बदलायचे लोक पप्रयत्न करता तेव्हा तोंडातून एक शब्द निघत नाही तेव्हा फक्त बाबसाहेबनाचा समाज च पुढे येतो

    • @AshwinDhulbhare
      @AshwinDhulbhare 9 місяців тому

      अगदी बरोबर आहे तुमचं फक्त राजकारणासाठी बाबासाहेब आठवतात बाकी काही नाही
      जय भीम

  • @VaishaliPatekar-ic9qn
    @VaishaliPatekar-ic9qn Рік тому +215

    मला गर्व आहे मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीत जन्माला आले

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 3 роки тому +794

    बाबासाहेबांना आजुन थोडे वर्ष लाईफ मिळालं असतं तर मित्रांनो भारताची आजची परिस्थितीत (सामाजिक, राजकीय व आर्थिक ई.)खुप चांगला फरक निश्चित दिसला असता, तसं झालं नाही हे आमचं दुर्दैव

    • @jaishreejadhav5924
      @jaishreejadhav5924 3 роки тому +32

      बाबासाहेब आज आपल्यात नाहीत,हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे,

    • @yashswinivetale9196
      @yashswinivetale9196 3 роки тому +27

      @@jaishreejadhav5924 पण त्यांचे विचार आपण जतन केले तर आपल्याला त्यांची कमतरता कधीच भासनार नाही... जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻😇

    • @manthankumarfarse9532
      @manthankumarfarse9532 3 роки тому +1

      🐩

    • @manthankumarfarse9532
      @manthankumarfarse9532 3 роки тому +3

      ल्लल
      लो
      4
      अल्क़्पल_ इक्के

    • @vishwadipsawant1110
      @vishwadipsawant1110 3 роки тому +3

      Jay bhim

  • @akshaybirhade14
    @akshaybirhade14 2 роки тому +77

    जे आज सत्यात घडतय ते बाबासाहेबांनी 1955 मध्दे पुस्तकात लिहून ठेवलेल.विचार करा मित्रांनो किती महान बूद्धिमान दूरद्रष्टि व्यक्तिमत्त्वं.आपण खूप भाग्यशाली आहोत आपल्याला अश्या महान व्यक्तिचा वारसा लाभला.🙏

    • @DaulatRaojagadale-zc6ru
      @DaulatRaojagadale-zc6ru 11 місяців тому +1

      😢

    • @JaswinaMarurkar
      @JaswinaMarurkar 4 місяці тому

      100℅&100%👍👍

    • @JhumrooEntertainment-be6ie
      @JhumrooEntertainment-be6ie 3 місяці тому

      Babasaheb jaise buddhimaan sirf ek hi the woh hi sirf babasaheb ji aur unke drishti ke anusaar sabh hindu kharab nahi hote aur nahi sabh muslim aur nahi sabh dalit. har jaat mein kuch log kharab hote hai magar jo un kuch log ko jaat ke naam par bachata hai woh apraadh hai aur aise apradhi ko kanoon ka dand lagna chahiye.

    • @mahendratambe293
      @mahendratambe293 Місяць тому

      🙏👌👌👍👍🙏

  • @pradiplahase7193
    @pradiplahase7193 3 роки тому +69

    फक्त इलेक्शन आलं की तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे ,शाहू महाराज असें बरेच काही महान व्यति आठवतात अशा लोकांना

  • @rohitshinde1271
    @rohitshinde1271 3 роки тому +322

    शेवटी ड्रा.बाबासाहेब आंबेडकर यांचाच दाखला हा महत्वाचा ठरतो, असे राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार.

    • @balajibalu5027
      @balajibalu5027 3 роки тому +2

      a

    • @sureshwagh7122
      @sureshwagh7122 3 роки тому +7

      डॉ.असे लिहा ड्रा नाही rohit shinde

    • @sassykirti
      @sassykirti 3 роки тому

      @@sureshwagh7122 tujhya kde Dr.chi degree asayla pahije aselch

    • @sassykirti
      @sassykirti 3 роки тому +1

      Dakhlach jivan jagnyachya prtek paulawr kami pdto aani to srwanchya hita sathich ahe mhnun tyanna dakhla vachlya vr mahtvv kadly

    • @mansivengurlekar6614
      @mansivengurlekar6614 3 роки тому +1

      Need your support to Uttkarsh Shinde BBM3

  • @vinoddhale6397
    @vinoddhale6397 3 роки тому +265

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीला कोटी कोटी नमन🙏🙏

  • @Sanjivinitiwari
    @Sanjivinitiwari 3 роки тому +900

    जो बाबासाहेबाना पूर्णपणे समजले ते आयएएस झाले आयपीएस झाले 👍🙏❤️

  • @princejadhav7685
    @princejadhav7685 3 роки тому +98

    माझे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीला कोटी कोटी प्रणाम

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 10 місяців тому +2

    डॉ बाबासाहेब आंबेडकर महान योध्दा...... असा एकही सत्य वादी नाही

  • @balrajraccha225
    @balrajraccha225 3 роки тому +695

    बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम जय महाराष्ट्र

  • @shahughanghav9838
    @shahughanghav9838 3 роки тому +24

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर खूप दुर दृष्टी देशातील विकासासाठी नाही एकंदरीत जगातील विकासासाठी बाबासाहेबांचे विचार हे अनमोल आहेत जयभिम जय भारत जय महाराष्ट्र

  • @virajgosavi740
    @virajgosavi740 3 роки тому +278

    जय भीम त्या महा मानवाला

    • @shivprasadkharat8613
      @shivprasadkharat8613 3 роки тому +5

      जय भीम 🙏🇳🇷 त्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम असे होते माझ्या बापाचे वीचार

    • @santoshsasane9717
      @santoshsasane9717 3 роки тому +2

      Wah Raj Saheb Thackeray

    • @mansivengurlekar6614
      @mansivengurlekar6614 3 роки тому

      Jay Bhim Uttkarsh Shinde BBM3

    • @mohan1795
      @mohan1795 3 місяці тому

      कोण हा भीम?

    • @rajasramteke1044
      @rajasramteke1044 3 місяці тому

      ​ Jay jay maharashtar mazha avgha Maharashtra mazha👏🏽👏🏽👏🏽💥💥💥💥🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🧖🏽🧖🏽🌸🌸🌸🌸🌸

  • @amrpalimeshram2788
    @amrpalimeshram2788 3 роки тому +81

    Jay bhim 🙏 namo buddhay 🙏 फुले शाहू आंबेडकर, यांचे विचार घेऊन चला तरच या देशाची तरक्की होईल, जय भीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Рік тому +18

    मराठी माणूस नो जागे राहा ऐक राहा तरच मराठी टिकणार महाराष्ट्र टिकणार जय शिवराय

  • @devendranaik1806
    @devendranaik1806 3 роки тому +393

    बाबासाहेब म्हणाले होते
    तुम्हाला आरक्षणनाची गरज पडेल
    पण मी नसेल डॉ आंबेडकर आंबेडकर
    सलाम तुमच्या दुरद्रुस्टीला 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @krishnasirsat3442
    @krishnasirsat3442 3 роки тому +212

    साहेब तुम्ही नक्की च महाराष्ट्र चे मुख्यमंत्री होणार जय भीम जय महाराष्ट्र

    • @Avinashsablevines
      @Avinashsablevines 3 роки тому +8

      Fact 1 Barr saheb mukhymanrti zhale pahije maje saheb ❤️❤️ jay shivray jay bhavani jay bhim jay lahuji

    • @myaim9874
      @myaim9874 3 роки тому +2

      शिवसेने बरोबर युति केली पाहिजे ????

    • @toofanmusic9558
      @toofanmusic9558 3 роки тому +4

      @@Avinashsablevines mi bhim bhakta ahe 💙🇪🇺🇪🇺🙏... Pan marathi manun sudha ahe mhanun..
      Jai bhim jai shivray.... Doghe maha purush hote

    • @patolesaheb8381
      @patolesaheb8381 3 роки тому +4

      mat dilyavar te cm hotil na

    • @sureshjadhav7645
      @sureshjadhav7645 3 роки тому

      जो पर्यंत शरद पवार हयात आहेत तो पर्यंत तरी शक्य नाहीय

  • @raviraj-hb4gg
    @raviraj-hb4gg 3 роки тому +206

    शिवराया, संभाजी आणि डॉ. भीमराव आंबेडकर हे महाराष्ट्रचा अभिमान आहे. भारताचा किर्ति आहे. हिंदू धर्मची संरक्षक होते. यान्हा माझ मानाचा मुझरा.

    • @chetanpatil4480
      @chetanpatil4480 3 роки тому +7

      Are baba Chatrapati mhn pagal

    • @marathiubdate3835
      @marathiubdate3835 3 роки тому +5

      Chhatrapati Shivaji Maharaj aani Chatrapati Shambhaji maharaj mhanaych samjal kay🙏🚩🙏🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ramjadhao1673
      @ramjadhao1673 3 роки тому +16

      बाबा साहेब हे हिंदूं धर्म संरक्षक होते??
      तर त्यांनि बुद्ध धर्म का स्विकारला
      हिंदूं म्हणुन मरणार नाही माझा भिमराव कडाडला गान ऐकुन घ्या
      जय भिम नमो बुद्धाय 🙏

    • @Xyz3075
      @Xyz3075 3 роки тому +2

      @@ramjadhao1673 right jay bhim 🙏

    • @maheshhake1819
      @maheshhake1819 3 роки тому +5

      छत्रपति शिवाजी महाराज म्हनायच भाऊ 🙏🚩

  • @mr.gaikwad7003
    @mr.gaikwad7003 Рік тому +81

    जे लोक आज बाबासाहेबांनी लिहिलेले पुस्तकं देखील वाचायची हिम्मत करत नाही तेव्हा आमच्या बापाने तेव्हा लिहून ठेवलेत power of ambedkar💪💪💪💪😄😄

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 3 роки тому +1

    Suksham Abhyasa .Very nice . Speech.

  • @siddharthsonawane2603
    @siddharthsonawane2603 2 роки тому +134

    Powerful person with powerful thoughts.... Babasaheb Ambedkar 💙

  • @ravindragosavi822
    @ravindragosavi822 5 місяців тому +4

    ॐ नमः शिवाय जय श्री राम जय शिवराय जय बाबासाहेब

  • @bgm105
    @bgm105 3 роки тому +172

    बाबा तुम्हीं खरच किती महान होता याची प्रचिती आज आम्हाला येऊ लागले आहे. बाबा तुम्ही खरच ग्रेट होता तुमच्या नंतर असा महापुरुष युगपुरुष या भारत भूमीवर जन्म घेईल काय?

    • @sureshwagh7122
      @sureshwagh7122 3 роки тому +7

      भारतात च नाही तर जगाच्या पाठीवर कोणी होऊ शकत नाही

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 3 роки тому +2

      @@sureshwagh7122 right

    • @sassykirti
      @sassykirti 3 роки тому +1

      Kontyach vishwat Babasaheb sarkha kohinoor hou shakt nhi he trikal vadi stya ahe.

  • @Ganeshindeofficial
    @Ganeshindeofficial 3 роки тому +37

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन।🙏

  • @indian8619
    @indian8619 3 роки тому +40

    फुले,शाहू ,आंबेडकर यांचे विचार घेऊन चाला तरच तुमचं भविष्य उज्वल आहे,

  • @buddhabuddha2303
    @buddhabuddha2303 3 роки тому +12

    आता कळलं नं बाबासाहेब पहीले देशाचा व आपल्या रांज्या करता कीती प्रेम करत होते

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 роки тому

      Dr Babasaheb Ambedkar Yana Pun Rajya Bolayachae Mumbaiet Marathi Mother Tongue ahae 🇮🇳📢🤧🤧🗣️

  • @Vijay50501
    @Vijay50501 2 роки тому +9

    बाबासाहेबाचे विचार जो आत्मसात करेल,त्यांचे जीवनमान खरच सुधारेल, असे मला वाटते.

  • @krushnabodalkhande2970
    @krushnabodalkhande2970 2 роки тому +2

    तुझ ग्यान तुझ्याचपाशि ठेव आम्हाला माहीत आहे

  • @ramanisal4185
    @ramanisal4185 2 роки тому +68

    🚩💫 डॉ बाबा साहेब हे फार मोठे व्यक्तिमत्त्व आहे जय भीम जय शिवराय 💫🚩

  • @Vedantkamble4559
    @Vedantkamble4559 Місяць тому +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,,,
    जय भीम जय भारत

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 3 роки тому +40

    राज साहेब हे बाबासाहेबांचे महान कार्य माझ्या मराठी बांधवाला अगोदर कळले असते तर माझा मराठी बांधव ह्या मुंबईचा राजा झाला असता पण दुर्दैव या महाराष्ट्राच्या मातीचे की सर्वांनी आपल्या सोईचे राजकारण केले आणि माझा मराठी बांधव आज मुंबईच्या बाहेर हाद पार झालाय आणि जो आज मुंबईत वाचला आहे तो शिक्षणाची संविधानात संधी मिळाली म्हणुन उच्ये शिक्षित झालेला माणूस आणि राजकारणात नगर सेवक, आमदार, आणि खासदार आणि त्यांचे कार्य करते तेव्हा माझे आशे म्हणणे आहे की भारतीये संविधान सर्व सामान्य माणसाला जगायले शिकविते आणि त्या संविधानाचा गैर वापर करुन सत्तेवर आलेले लोक सर्व सामान्य जनतेला मारण्याचे वा संपविण्याचे काम करीत आहेत जय शिवराय, जयभिम जय महाराष्ट्र

  • @amishamaske-qm8zi
    @amishamaske-qm8zi Рік тому +1

    Raj sir khupach chan vishleshan kele Japan jaibhim Jay maharashtra

  • @mahendrasonwane2814
    @mahendrasonwane2814 3 роки тому +420

    बाप हा बापच असतो
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    • @ajitkapadekar5407
      @ajitkapadekar5407 3 роки тому +2

      👍

    • @shadowmaster9003
      @shadowmaster9003 3 роки тому +39

      भाऊ अशाच बोलण्यामुळे आज जातीयता निर्माण होते
      पण ते तुम्हाला कसं समजणार
      थोडं बोलन्याची पद्धत बदला फक्त🤓🙏

    • @shadowmaster9003
      @shadowmaster9003 3 роки тому +9

      ते खूप महान आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे .👍

    • @idontcarei
      @idontcarei 3 роки тому +5

      JAATIYATA SODA TUMHI TARI ..TUMHALA KAY RATALA KALALE BABASAHEB

    • @manoj7337
      @manoj7337 3 роки тому +7

      🍌🍌🍌🍌🍌

  • @ranjitjadhav8172
    @ranjitjadhav8172 3 роки тому +130

    The greatest Indian and true father of nation Babasaheb Ambedkar, who is globally known as symbol of knowledge...Jay Bhim

    • @mansivengurlekar6614
      @mansivengurlekar6614 3 роки тому +1

      Needs your support to Uttkarsh Shinde BBM3.

    • @poleu600
      @poleu600 2 роки тому +2

      @Khan sir research centre agreed that dr br Ambedkar is not father of nation but u can't deny the fact that is the great if agree the reply

  • @1215mohan
    @1215mohan 3 роки тому +147

    Dr Babasaheb Ambedkar was highest educated and basically economist not only on india but from Asia that time. He was first person who got PHD in economics, RBI is also created based on his book problems of rupees. Hats off to Dr Ambedkar.

  • @technosavy1395
    @technosavy1395 3 роки тому +10

    Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी सदैव नतमस्तक आहे. 🙏

  • @prakashhanmante915
    @prakashhanmante915 9 місяців тому +3

    शेवटी राज साहेबाला बाबासाहेबांचाच विचार मान्यच करावा लागला. शेवटी ते (डाॅ.आंबेडकर.) विश्वरत्न आहेत हो राज साहेब.

  • @mangeshshinde3267
    @mangeshshinde3267 3 роки тому +84

    Dr. बाबासाहेब यांचा दूरदृष्टी ला नमन.... ❤️❤️❤️

    • @vishwadipsawant1110
      @vishwadipsawant1110 3 роки тому +4

      Are bhava babasaheb yancha buddhicha jayjaykar sapurn duniyet hotoy jay bhim bhava

  • @anjalitapase491
    @anjalitapase491 3 роки тому +51

    Dr. B.R. Ambedkar was an great legend of india

  • @amitborkar5073
    @amitborkar5073 11 місяців тому

    बाबासाहेब तुमच्या दूरदृष्टीला सलाम

  • @buddhabuddha2303
    @buddhabuddha2303 3 роки тому +6

    बाबासाहेब हे बोधीसत्व होते त्यांना प्रत्यक गोष्टी महीती होत्या कोटी वंदन कृतज्ञ 💐🙏💐🙏💐🙏💐 आहोत बाबासाहेब

  • @jaishreevaghmare236
    @jaishreevaghmare236 3 роки тому +1

    Amche baba saheb ambedkar hyancya vishay bolu raj saheb kharach tumhi manat ghar kele Jay bhim

  • @kumudkamble7194
    @kumudkamble7194 3 роки тому +413

    किती दूरद्रष्टी होती बाबा साहेबा ची खुपच हुशार म्हणूनच म्हणतात ,होता तो भीम माझा कोहिनूर भरताचा...🙏

  • @shashikantjagtap6114
    @shashikantjagtap6114 Рік тому +2

    जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र धन्यवाद सर

  • @dipakbjagtapds8427
    @dipakbjagtapds8427 3 роки тому +22

    मला गर्व आहे जय भीम असल्याचा

  • @chhayanagtilak4626
    @chhayanagtilak4626 11 місяців тому

    राज साहेब ,धन्यवाद

  • @anandraosonone9503
    @anandraosonone9503 3 роки тому +46

    भिम जयंती अगोदर सांगितले असते तर फारच सुंदर वाटत होते सर,

  • @ShubhamRandive-e1i
    @ShubhamRandive-e1i Рік тому +41

    बाप बाप असतो
    डॉ बाबासाहेब आंबेडकर
    जय भीम 💪💪✍️🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @karunaratnapawar442
    @karunaratnapawar442 3 роки тому +101

    भारतरत्न बाबा साहेब आंबेडकर हे नेहमीच सत्याची बाजू घेणारे आहेत त्यांच्या या लिखाण वरून दिसून येते की मराठी बाणा त्यांच्या मध्ये किती ठासून भरला होता. त्यांच्या लिखाण मध्ये प्रत्येक आपल्या अडचणींवर solution ahe.

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 3 роки тому +2

      Barobar Babasaheban na Marathi Bhasha vr khup prem hote..tyanchi he matrubhasha Marathich hoti...jaibhim Namo Buddhaya. 👍🏻👌🙏

    • @prachitibhandare4159
      @prachitibhandare4159 3 роки тому +1

      Jay Bhim the greatest man b r Ambedkar jay Bhim

  • @shravanwaghmare1281
    @shravanwaghmare1281 Рік тому

    Very good 1dam barobar ahe saheb

  • @samadhanghodke4276
    @samadhanghodke4276 3 роки тому +27

    एकच साहेब डॉक्टर बाबासाहेब .

  • @KavitaYashwant
    @KavitaYashwant 11 місяців тому

    बाबासाहेब चा विजय आसे आणि ठाकरे साहेबाचा सूधा

  • @anitakanth4543
    @anitakanth4543 3 роки тому +31

    राज साहेब तुम्ही खरं खरं खरं बोलता जय भीम नमो बुद्धाय

  • @jagjivanrathod4480
    @jagjivanrathod4480 Рік тому +1

    Great raj saheb

  • @rohinichabukswar8483
    @rohinichabukswar8483 3 роки тому +5

    डाँ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टिला कोटी -कोटी प्रणाम. जय भीम .जय महाराष्ट्र .जय भारत.

  • @neelamdhimdhime7746
    @neelamdhimdhime7746 Рік тому

    Dr.Babasahebana koti koti pranam Jaybhim Namobhudy jay savidhan jaybharat 🙏🙏🌹

  • @sushanth463
    @sushanth463 Рік тому +8

    बरोबर आहे. म्हणून मराठी माणसा एकत्र या रे बाबानों.

  • @BhanudasAvhad-t2f
    @BhanudasAvhad-t2f 11 місяців тому

    जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @cDxggjjjyuu
    @cDxggjjjyuu 2 роки тому +4

    दुरदृष्टी असणारे आदरणीय महामानव क्रांतीसुर्य युगपुरूष विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन

  • @sugatnandagawli2113
    @sugatnandagawli2113 3 роки тому +1

    Babasaheb....Manje suryacha prakahs jai bhim

  • @kiranghadge4227
    @kiranghadge4227 Рік тому +3

    ना होते कलम ना होते कायदा सुखी होती परजे कारण फक्त माझा ऐका च राजे जय शिवराय जय शंभुराजे

  • @rahulchopade9530
    @rahulchopade9530 3 роки тому +59

    Symbol of the knowledge Dr B r ambedkar ..saheb

  • @JayvantNaranavare
    @JayvantNaranavare 11 місяців тому +1

    Jay Maharashtra

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 3 роки тому +28

    दूरदृष्टी असणारे एकमेव जागतिक नेते
    डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन
    🙏🙏🙏

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 11 місяців тому

    अगदी बरोबर आहे सर

  • @anilsalunke9249
    @anilsalunke9249 2 роки тому +10

    जे आमच्या बाबाना समजले ते कधीही कुणासमोर झुकनार नाही

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 Рік тому +5

    अजुन ही वेळ गेलेली नाही , बाबासाहेबांच्या विचाराने काम केल्यास आपल्या सर्वांचा उध्दार च होईल !

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 2 роки тому

    Mahamanvala koti koti pranam , tyanchyamule aamhi manus mhanun jagat aahot 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ananadbirhade9066
    @ananadbirhade9066 3 роки тому +55

    DR... B.R. AMBEDKAR WAS AN GREAT 👍 LEGEND OF INDIA__💙💙💙JAY BHIM_ JAY SANVIDHAN_🙏💯

  • @umakantkamble4261
    @umakantkamble4261 Рік тому

    Raj saheb Abhyasu Vektimatav ahe...khup vachan ahe saheb Tumche.... Thank you 🙏🙏
    Dr BR Ambedkar saheb Tumhas koti koti Pranam 🙏🙏🙏

  • @dayanandkamble7740
    @dayanandkamble7740 3 роки тому +33

    बाप तो बाप आसतो बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🌹🌹

  • @Vedelino
    @Vedelino 3 роки тому +123

    Father of constitution and the former of Reserve Bank of India. The great economist and symbol of knowledge Dr. Babasaheb Ambedkar. Jay Bhim 🙏🙏🙏.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 роки тому +3

      Founder of Employment Exchange !!! 📢✍️🤧

    • @SNEAKER7866
      @SNEAKER7866 3 роки тому +2

      THE GREATEST INDIAN

    • @dattatahakik3385
      @dattatahakik3385 Рік тому

      P

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 Рік тому +1

      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टीला माझे अनंत कोटी प्रणाम ठाकरे साहेब तुम्ही बाबासाहेबांचे हे सुंदर विचार आमच्या पर्यंत पोहचविले त्या बद्दल धन्यवाद आणि तुम्हालाही आमचे कोटी प्रणाम.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म

  • @amrapaliawasarmol4757
    @amrapaliawasarmol4757 Рік тому +1

    Dr बाबासाहेबाना कोटी कोटी नमन व राज ठाकरे साहेब यांनी खरी माहिती देली की बाबासाहेबांबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे सुध्दा मुंबई आणि महाराष्ट्र राज्यावर किती प्रेम होते हे या वरुन दिसते.

  • @vinodshinde1359
    @vinodshinde1359 3 роки тому +124

    Jay Bhim Jay shivray

  • @subhashdethe2646
    @subhashdethe2646 2 роки тому

    Raj saheb tumhi khare Marathi ahat. Jay bhim

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble884 3 роки тому +15

    बाबासाहेब आंबेडकर यांचे सगळे विचार राष्ट्रीय विचार सर्व जनतेने अाज पुढारीपण करणारे याना समजवून सांगावे.

  • @aniljumade397
    @aniljumade397 2 роки тому

    Mi Raj thakre sahebache khup aadar karto.jay.bhim

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 3 роки тому +206

    साहेब, जर असाच दूरदृष्टीपणा बाबासाहेबांच्या विचाराचा आणि ज्ञानाचा पुढा-याराना कळला असता न तर संविधान जाळण्याचा भ्याडपणा केला नसता हे तुम्हाला पण समजन कठीण नाही .🙏🙏

    • @sassykirti
      @sassykirti 3 роки тому +3

      Jivan jagtana pratek paulavar sanvidhanachi garj padte sanvidhan nhi ye jivan nhi

    • @dipakbagde8934
      @dipakbagde8934 2 роки тому

      Bhau kiti siklastumi tumi. Tar changli digree कमावली दिसते भाऊ

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 Рік тому

    Dr Babasaheb Ambedkaranna koti koti koti koti koti praanam

  • @amitjadhav2000
    @amitjadhav2000 3 роки тому +93

    Jai bhim jai Maharashtra 🇪🇺

  • @sachintakalkar5096
    @sachintakalkar5096 3 роки тому +1

    बाबासाहेब आंबेडकर आणि राजठाकरे यांचे विचार एकसारखेच आहेत...मराठी माणसांसाठी,दिल्लीपुढे झुकु नका.

  • @siddharathtukaramnarwade7279
    @siddharathtukaramnarwade7279 3 роки тому +3

    परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम

  • @surajjadhao1946
    @surajjadhao1946 2 роки тому

    Thakare saheb thumi ak divas mukhmntri banav hi mazi ichha ahe saheb the gret lidr rj thkre sar

  • @tusharkhanolkar9272
    @tusharkhanolkar9272 3 роки тому +81

    प्रथम मराठी माणसांनी सर्वाशी मराठीतच संवाद साधला पाहिजे उत्तरभारतीय असला तरी त्याच्याशी मराठीतच बोला. महाराष्ट्रात सक्तीने मराठी भाषा बोला मोहीम उभी होणं काळाची गरज आहे. सर्व मराठी नारारीकांनी फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरा. 🙏🙏🙏🙏🙏

    • @ujjwalajadhav1094
      @ujjwalajadhav1094 2 роки тому

      आपला मराठी माणूसच इतरांशी हिंदितूनच संवाद साधत असतो आपल्या महाराट्रात येवून त्यांचि दादागिरी वाढते आहे. आणि मराठी माणसांचा स्वाभिमान दिवसे दिवस संपत चालला आहे. त्याचे काय करणार? जयहिंद जयभिम

  • @rahullonde8651
    @rahullonde8651 Рік тому +1

    suupr 👌

  • @tanmaysonawane3715
    @tanmaysonawane3715 2 роки тому +3

    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे महान द्रष्टे होते.🌹🙏जयभिम🇮🇳जयशिवराय🌹🙏

  • @deejayappaja7749
    @deejayappaja7749 Рік тому +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा अभ्यासू विचारवंत महामानव या भूतलावर कधीही जन्म घेऊ शकणार नाही
    त्यांच्या सारखा कोनही होऊ शकणार नाही....

  • @jassl6527
    @jassl6527 3 роки тому +7

    आपण मराठी अहोत याचा मला अभिमान आहे संपूर्ण महाराष्ट्रात फ़क्त मराठीतच बोलल पाहिजे.

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he Рік тому

    एकदम बरोबर आहे धन्यवाद साहेब

  • @YavatmalchaPotta
    @YavatmalchaPotta 3 роки тому +11

    बाबा तुम्ही आजच्या घडीला होणारी भविष्यवाणी
    आधीच लिहून ठेवली तुमच्या पुस्तकांतून
    प्रणाम तुमच्या दूरदृष्टीला
    जय भीम 🙏🙏🙏🙏🙏

  • @machhindrashriganesh1385
    @machhindrashriganesh1385 Рік тому +1

    Jay bhim

  • @sachinmore2455
    @sachinmore2455 3 роки тому +22

    हार टाकताना फक्त लाज वाटते साहेबाना बाकी राजकारण असल की बाबासाहेब समोर पाहिजे🙏🙏🙏🙏

  • @abhaykolhe7806
    @abhaykolhe7806 Рік тому

    Perfect implementation

  • @Vaishalisalve664
    @Vaishalisalve664 3 роки тому +15

    शिका, संघटीत व्हा , संघर्ष करा
    🇪🇺🇪🇺 जय भीम 🇪🇺🇪🇺

  • @a.k.indianarmy3889
    @a.k.indianarmy3889 3 роки тому +2

    Babasaheb tumi Khup mothe kaam kele aahe

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 3 роки тому +27

    राजसाहेब व त्यांचे कार्यकर्ते राज्यातील महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी झटत असतात, त्यांची छेड काढणाऱ्यांविरोधात अ‍ॅक्शन घेतात म्हणून मला मनसेचा आदर वाटतो. ❤💧🌱

  • @nandawasnik4149
    @nandawasnik4149 Рік тому +1

    उद्धवजी ठाकरेंना नेहमी माझा जय भीम