का कुणास ठाऊक पण मला बाळासाहेबांच्या पेक्षा सुजात आंबेडकरांचे भाषण मनाला भावते... वैचारिक तडफदार मुद्देसूद कोणताही थयथयाट नाही. गरीब शोषित वंचितांसाठी पुढे या सुजात दादा ..
Compare करायला नको पण मा. प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा अधिक चांगले शब्दप्रभुत्व, स्पष्टवक्तेपणा, चाणाक्षपणा, जमिनीवर पाय, अभ्यासपूर्ण आणि presence of mind ❤❤❤
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर एका व्यक्तीने खूप कष्टाने, अत्यंत हलाखीच्या काळात, संघर्षाने, प्रस्थापितांना न घाबरता, वेळ प्रसंगी जीवावर उदार होऊन, विकले न जाता, काँग्रेस आणि RSS दोघांनाही अंगावर घेऊन, Internet नसलेल्या जमान्यात, अपार कष्टाने भारतातील कानाकोपऱ्यात बाबासाहेबांचे नाव, कर्तुत्व पोहचवले त्या व्यक्तीला आपण कधीही कृतघ्न होऊ शकत नाही. ती व्यक्ती म्हणजे मान्यवर कांशिरमजी... मा. प्रकाश आंबेडकरजींची त्यांना साथ मिळाली असती तर आज चित्र काही वेगळेच असते. असो... इतिहासातील काही क्षण हे काळानुरूप असतात. परंतू, सुजात आंबेडकरांची वाणी अत्यंत शुद्ध आणि प्रखर आहे, हे मान्य करावेच लागेल.
❤ सुजात दादा आंबेडकर साहेब आम्ही सर्व तुमच्या पाठिमागे आहोत, ❤आता फक्त एक मेव वचिताचे कैवारी बहुजनाचे आधार स्तंभ, ❤आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे❤ सर्व महराष्ट्रात फक्त v b a च्या पाठिमागे आहोत , ❤सर्व वनसाईट मतदान केवळ v b a लाच टाकून शिद्धकरनर❤
सुजात सर जय भीम नमो बुद्धाय तुम्ही छान भाषण देता आणि तुमच्या भाषणामुळे लोक पण तुमच्यामध्ये बाबासाहेबाला बघत आहोत बहुजन समाज तुमच्या पाठीशी आहे हिम्मत हरवू नका r जय भीम
माझा भाऊ, आयु. सुजात यांचे बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. अभिमान वाटला भावाचा. खूप अभ्यास पूर्ण बोलत आहेत. भविष्यात एक चांगला पर्याय, rss, मनू वादी लोकांना लगाम घालण्यासाठी तयार होत आहे. Keep it up, Sujat ji. All the best 👍💐
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर श्रैध्देय बाळासाहेब आंबेडकर नंतर सुजात आंबेडकर आपल्या पिढीतील एक संघर्षीवादि लढवय्या तेव्हा बहुजन समाजाने पाठींबा द्या म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची बहुजन समाजाने जाणीव ठेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आपली सत्ता आणा आणि स्वतःचे प्रश्न सोडवा नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
अभ्यास पूर्ण भाषणं केलं साहेब, शेवटीं रक्त आहे बाबासाहेब आंबेडकर यांच....
सुजात भाऊ खुप अभ्यासपूर्ण भाषण भविष्यात खूप मोठा नेता होणार
का कुणास ठाऊक पण मला बाळासाहेबांच्या पेक्षा सुजात आंबेडकरांचे भाषण मनाला भावते... वैचारिक तडफदार मुद्देसूद कोणताही थयथयाट नाही. गरीब शोषित वंचितांसाठी पुढे या सुजात दादा ..
अभिमान वाटतो. सुजात दादा. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार. जय वंचित 🙏
सुजत दादा मनापासून कडक जय भीम... खरच खुप आभास पूर्ण भाषण आहे... महाराष्ट्राच्या युवकांचे खरे प्रेरणास्थान.. सुजात दादा आंबेडकर❤
❤❤❤❤❤
अतिशय अभयासपूर्ण भाषण आणि सखोल अभ्यास सुजात नी मांडला.. असे मुद्दे सखोल अभ्यास करुन च मांडता येतात . सुजात ला विधानसभेमधे पाहायला आवडेल नक्कीच .👍👍
आजची सभा सुजात आंबेडकरांनी जिंकली,बापा पोरगं वरचढ ठरलं आज...😊👌
Compare करायला नको पण मा. प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा अधिक चांगले शब्दप्रभुत्व, स्पष्टवक्तेपणा, चाणाक्षपणा, जमिनीवर पाय, अभ्यासपूर्ण आणि presence of mind ❤❤❤
नाव सांगा मग कोण आहेत आम्हालाही कळू दे
Great grandson of father of modern india
बाप तो बाप रहेगा.❤
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर एका व्यक्तीने खूप कष्टाने, अत्यंत हलाखीच्या काळात, संघर्षाने, प्रस्थापितांना न घाबरता, वेळ प्रसंगी जीवावर उदार होऊन, विकले न जाता, काँग्रेस आणि RSS दोघांनाही अंगावर घेऊन, Internet नसलेल्या जमान्यात, अपार कष्टाने भारतातील कानाकोपऱ्यात बाबासाहेबांचे नाव, कर्तुत्व पोहचवले त्या व्यक्तीला आपण कधीही कृतघ्न होऊ शकत नाही. ती व्यक्ती म्हणजे मान्यवर कांशिरमजी... मा. प्रकाश आंबेडकरजींची त्यांना साथ मिळाली असती तर आज चित्र काही वेगळेच असते. असो... इतिहासातील काही क्षण हे काळानुरूप असतात.
परंतू, सुजात आंबेडकरांची वाणी अत्यंत शुद्ध आणि प्रखर आहे, हे मान्य करावेच लागेल.
भाषण कलेचा उत्तम नमुना...शाब्दफेक जबरदस्त ...पॉज..खतरनाक...फौज तयार करा..ताकत वाढत आहे..जय भीम....🎯
वंचित बहुजन आघाडी अठरा पगड जातींच्या लोकांची आघाडी .. सर्व बहुजन बांधवांना सोबत घेऊन चालणारी आघाडी..
वंचित बहुजन आघाडी 🙏🙏❤️❤️
विरोधकांनी ही अभ्यास आणि चिंतन करावा असे भाषण....
अभ्यासूर्ण भाषण सुजात साहेब....❤🇮🇳
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा अभ्यासु व्यक्तीमत्व ,स्पष्टोक्ता .🙏🙏🙏🙏🙏👍🏻
Mortidm 1:48 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 2:17 2:21 2:21 2:21 2:22
असे अभ्यासपूर्ण भाषण आणि जनहिताच्या बद्दल बिना व्यर्थ राजकारण कर्ता फक्त दोनच नेते भाषण करताना दिसतात आणि दोन्ही आंबेडकर घरण्याचेच
हेच आम्हाला अपेक्षित आहे आमचा आंबेडकर पुन्हा कधी दिसतोय तुमच्या रुपात जय भीम जय भीम जय भीम🙏🙏🙏
या ऐतिहासिक धम्म मेळाव्याचा मी स्वतः साक्षीदार आहे ❤
मि आंबेडकर वादी आहे जे कोणी बाबा साहेब आंबेडकर, करांचे अनुनयाई आहे सर्वांनी एकत्र येऊन सुजाता आंबेडकर भाउ,सोबत,उभे राहु, जय भिम महाराष्ट्र राज्य
अभ्यासू व्यक्तिमत्त्व सुजात दादा आंबेडकर.💙🗣️
जय भिम सुजान भाऊ
सुजात भाऊ तूभ आगे बढो हम तुम्हारे साथ हे जय भीम जय वंचित
❤ सुजात दादा आंबेडकर साहेब आम्ही सर्व तुमच्या पाठिमागे आहोत, ❤आता फक्त एक मेव वचिताचे कैवारी बहुजनाचे आधार स्तंभ, ❤आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे❤ सर्व महराष्ट्रात फक्त v b a च्या पाठिमागे आहोत , ❤सर्व वनसाईट मतदान केवळ v b a लाच टाकून शिद्धकरनर❤
मला तर खूप भाषण आवडते सुजात साहेबाच जयभिम साहेब
ऊडवुन घे त्याला.😁😀😀😀😀😀😀
@@vishwastripure6010tuzya mayne udavile na aasaram la dalala, 🤑😜🤪
सुजात साहेब ,
खूप दमदार भाषण दिले सर एक एक शब्द ऐकावस वाटतं.जय भीम
जय भीम
सुजात दादा
जय संविधान
डॉ बाबासाहेब आंबेडकर येतील च पुन्हा❤❤❤❤❤
सुजात जबरदस्त....
. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.
जय भीम जय शिवराय जय संविधान
Sujat dada kdk speech ❤
जबरदस्त 🎉🎉 sujat Dada speech power of Ambedkar
Khup bhari .....lay bhari❤
सुजात साहेब एकचं नंबर बोलेत..
निर्भिड बाना तोफ खणा
रनि कडाडला VBA चा विजय असो💪💪💙💙
सुजात साहेब अंबेडकर आगे बडोहम तुम्मारे साथ है नमोबुद्धाय जयभिम🙏🙏🙏💙💙💙
खूप अभ्यासपूर्ण भाषण सुजात दादा ! ❤क्रांतिकारी जय भीम 🙏
उत्तम मार्गदर्शन केल दादा जय भीम नमोबुध्दाय 🙏
Sujat Dada strongest future leadership ✊♥️
Great sujat beta yana yanchi jaga dhakhavli pahije namo buddhay jay bhim jay savidhan jay bharat 👍👍👍👍👍
😂😂
@@Hindu_Empire_0jkkkkkkkkkkkkkkikkkkj0l
जय भीम जय आदिवासी सुजात दादा 💙🏹
जय भीम साहेब 🙏🥰
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏आपल्याला बाबा साहेब यांचे विचार पुढे न्यायचे आहे जयभीम नमो buddhay
ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಧನ್ಯವಾದ ಸಾಧು ಸಾಧು ಸಾಧು ಜೈ ಭೀಮ 🙏🙏🙏🌷🌷
मी
आगदी बरोबर दादा 💯👍🏻
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
ऐकणबर आंबेडकर साहेब
साहेब तुम्ही फक्त हेअर स्टाईल बदला
Masterstrok marlay sujat saheb ne aaj 🔥🔥
अभ्यास पूर्ण विवेचन सुजात सर 🙏🙏🙏❤
Sujat dada ambedkar ❤
VBA all time power one and only leader prakash Ambedkar saheb power 👑💥👑 dada sup i support you 🙏💙🙏💐
जय संविधान
जय भीम
जय आदिवासी ....💙🏹
सुजात सर जय भीम नमो बुद्धाय तुम्ही छान भाषण देता आणि तुमच्या भाषणामुळे लोक पण तुमच्यामध्ये बाबासाहेबाला बघत आहोत बहुजन समाज तुमच्या पाठीशी आहे हिम्मत हरवू नका r जय भीम
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान लिहिणारे या संविधानावर चलाओ सगळ्यांनी
Future 💙💙✊ VBA एकनिष्ठ
माझा भाऊ, आयु. सुजात यांचे बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. अभिमान वाटला भावाचा. खूप अभ्यास पूर्ण बोलत आहेत. भविष्यात एक चांगला पर्याय, rss, मनू वादी लोकांना लगाम घालण्यासाठी तयार होत आहे. Keep it up, Sujat ji. All the best 👍💐
जय भीम 🙏🙏🙏👌
सुजात दादा अतिशय अभ्यास पूर्ण मांडणी केलीत जय भीम❤
खूप मोठा successful neta महाराष्ट्राचा..
Tadafdaar Yuva Netrutva ❤👌🙏
अकोला वंचित 100%विजय होणार
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
Sujat saheb jay bhim....
अभ्यासू व्यक्तिमत्त्व 💪💙😎
एकदम कडक स्पीच ❤❤
Jabardast sujat sirji ❤
अगदी बरोबर वेळीच सावध होणे गर
जेच
Good job sir , jaibhim namo buddhay
Kadak dada...❤
Only Ambedkar ⚡️⚡️⚡️
Ek number saaheb, jaibhim
I was many time listening this speech 💙💙💙JAIBHIM
Only sujat ambedkar king👑👑
जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान भावा अग्दी बरोबर आहे भावा तुझे म्हणणे पन आज अपने ही अपने दुश्मन है
जबरदस्त भाषण...💙🇮🇳🌄
जय शिवराय
जय भीम
जय वंचित साहेब
सुजात आंबेडकर यांना मानाचा कडक जय भीम
Only VBA ❤️💪......
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर श्रैध्देय बाळासाहेब आंबेडकर नंतर सुजात आंबेडकर आपल्या पिढीतील एक संघर्षीवादि लढवय्या तेव्हा बहुजन समाजाने पाठींबा द्या म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची बहुजन समाजाने जाणीव ठेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आपली सत्ता आणा आणि स्वतःचे प्रश्न सोडवा नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
बाळासाहेबांशी तुलना करु नका सुजात बच्चा आहे त्यांच्यासमोर.
पण पोरगं बापाचं नाव काढणार ऐवढं मात्र नक्की.
Jay bhim Saheb 🙏
बालासाहेब व सुजाता सर आगेबडो हम तूम्हारे साथ है जयभिम जयसंविधान जयमुलनिवासी,,🙏🙏🙏💙💙💙
तुम आगे बढो हम चकणा लेकर आता है.😁😁😀😀😀😀😀😀😀😀😀😀
अभिनंदनिय आणि अभिवादन सुजात आंबेडकर मि वंचिंत बहूजन आघाडी भास्कर विठ्ठल वारकरी उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ❤
Jaibhim 🙏🙏🙏🙏🙏 kadak bhashan khup chaan 👌🤲
जबरदस्त.... Jai bhim
अप्रतिम सुजात दादा जय भीम ❤
Jay Bhim Namo Buddhay. 🙏🙏
WishvRatna DR.BABASAHEB AMBEDKAR SAHEB Yanchi Pidhilach Aamhi Saath Denar Aahot.💯
जयभिम जयसंविधान जय भारत जय महाराष्ट्र जय वंचित
Great 👍
Sujat Dada💙👌💪
Jabardast
Mast sujat beta jay bhim jay savidhan jay bharat ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय भिम,🙏👍💪
१०० % सत्य❤❤❤❤❤❤❤ जय भिम
Only vba ❤
Kadak
Jay Bheem Jay Bheem
Only ambedkar lover ❤
Only VBA ✊
जय भीम
Great thinking sujat Amedkar bhaiya saheb....krantikari Jay Bhim....
Jay bhim 🙏💙🙏
Sujat Bhai 🔥
Great person also great person❤❤❤❤❤