🚩 व्हिडीओ शेवटपर्यंत पहा हि विनंती, आवडल्यास लाईक सोबत शेअर करा ! ⛳ तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका !! 🙏 आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरु नका !!!! 👍👍✍ अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि तुमच्या Marathi Tadka ला SUBSCRIBE करा ! 🙏🙏 🇮🇳 धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र !! 🇮🇳 🚩
राज साहेब! स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नंतर महाराष्ट्राला मिळालेलं उतम व्यक्तिमत्व, उत्तम, अभ्यासपूर्ण वक्तृत्व, दुर्दैवाने शिवसेनेत नाहीत आणि जनता निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या बाजूने कौल देत नाही. शिवसेनेला महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणायची असेल तर राजसाहेबां शिवाय पर्याय नाही. जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद!
फडणवीस साहेब, हे अगदी अभ्यासातील वक्तव्य ॲपणा कडून आले, याला नाकारणे असे अभ्यासिक नाही बरका, आपले सामाजिक मत खूप खूप योग्य नक्की सामाजिक समृध्दी कडे आहे, यात कोणतेही शंका नाही, आपणच आहात म्हणून मानव हितार्थ घटना घटेल अशी अपेक्षा, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय भारत, 🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्राला राजसाहेबांसारख्या तडफदार,कणखर, रोखठोकपणे बोलणा-या नेत्याची गरज आहे.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजसाहेब पाहिजेत,सगळ्यांना सरळ करतील.🦁⛳ 🐅, @जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र जय मनसे@
बाळासाहेब ठाकरेंच्या दूरदृष्टी ला सलाम ह्या माणसाच्या ताब्यात जर शिवसेना गेली असती तर ह्या जहाल संघटनेची त्राही माम झाले असते मी म्हणत होतो की साहेब ही पुत्रप्रेमात हरले पण नाही साहेब तुमच्या दूरदृष्टी ला मनापासून सलाम
मा. देवेंद्र साहेब तुम्हाला आता एवढं तरी कळाल ना की महाराष्ट्रात जात आणि धर्म यामुळे आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली आहे , त्या बाबतीत मी बोलतोय कि जशी मा. नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत नोटा बंदी केली तशीच मग करा म्हणाव हि जात एका रात्रीत बंद आणि एकच जात चालवा ओळख पत्रावर मानुसकीची.
Raaj Saheb, Marathi bol nhi sakta... Magar thodi thodi samaj leta hu... Aapki aawaj mei josh... Junun... Jajba... Shivaji maharaj aur Rana pratap nazar aate hai... Dil ki GEHRAAIYO se shat-shat abhinandan.... Jay Hind*** Jay Maharaastra*** Jay RAAJASTHAAAN***
मी राज ठाकरेंचं फॅन आहे, आताची सर्व भाषण पहिली आवडली पण हे मला नः आवडला जुन्या आणि नव्या सरकार ने काही तर का असेना थोडं तर काम केलं आपण काय केलं? सभेनं इतकी मोठी गर्दी होते एकदा 1 मे ला महाश्रमदान ला लोकांनी जावं अशी साद दिली असती तरी महान काम झालं असत ,,, नाव ठेवण्या पेक्षा थोडी जरी मदत करायला सुरू केली तर खरा अर्थाने सर्व शेतकरी मनसे ला मतदान करतील, आणि आता बाकीचणी कंमेंट करून मी किती चुकीचं आहे हे धाकवण्या पेक्षा 1 मे ला श्रमदान करा किंवा पैसे donate करा धन्यवाद
राज ठाकरे हे अभ्यासु व निर्भीड बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे.त्यांना एकदा संधी मिळायला पाहिजे ते नक्किच महाराष्ट्राला नवि दिशा देतील यात शंका नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🏹🚩🚩🙏
देवेंद्र फडणवीसजी आपण मुळ मुद्दाच उपस्थित करता आणि अनुभव जनते समोर आणता याचाच अर्थ जनते खरे प्रश्न आपणांस समजले आहेत.या आपल्या ज्ञानाचा उपयोग जनतेला नक्कीच होईल.
I am from Bengaluru, I don't understand Marathi, but I admire this man, I like his thought process, his ideas, his views, maharashtra will prosper 10times more than Gujarat, if he becomes CM even for 5years, I pray for you raj sir.
आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आपण आपले मुख्यमंत्री पदाच्या मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या जनतेची मात्र थट्टा आणि उपेक्षा आणि अवहेलना च केली आहे. महाराष्ट्रच्या जनतेने आपले काय बिघडवले आहे ? महाराष्ट्राच्या जनतेने असे कोणते पाप केले आहे ?
Jaat tashi me manat nai mazya navavrun ti kalel ch. Je Khar ahe te bolal pahije ha baman kharch changla ahe. Aadhichya CM peksha tr nakkich changla Prithviraj Saheb pn changle hote
बीड मध्ये लक्ष् द्या साहेब... ही खूप कळकळीची विनंती... साहेब आणखी 15 वर्ष जर मराठवाडय़ात जर लक्ष् नाही.. दिल तर गोष्ट हातातून जाईल.. खूप वाईट्ट परिस्थिती निर्माण होईल अणि नक्षलवादी होतील पोर... साहेब... लक्ष् द्या.. प्लीज खूप कळकळीची विनंती आहे..
आमच्या नाशिक la पण आपण कधी काळी काही उपक्रम सुरू केले होते पण आता त्याच काय झालं ते पण सांगा या जनतेला आम्ही पण उत्सुक आहोत आपले विचार मांडले तर बरे होईल
Bjp पक्षातील लोक हेच एकमेकांना आठवतात आणि जिरवतात.... यापूर्वी काँग्रेस वाले केले ..... आता हे करतात. bjp पक्षामध्ये सर्वांत जास्त काँग्रेस वाले आहेत..... मनसे
🚩 व्हिडीओ शेवटपर्यंत पहा हि विनंती, आवडल्यास लाईक सोबत शेअर करा ! ⛳
तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका !! 🙏
आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरु नका !!!! 👍👍✍
अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि तुमच्या Marathi Tadka ला SUBSCRIBE करा !
🙏🙏 🇮🇳 धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र !! 🇮🇳 🚩
मित्रा तूला खरच वाटत का सडेतोड उत्तर होत ते ??! विचार कर आणि विचार बदलले तर Title Change कर... 😊
Faar chaan ...Jay maharashtra ...Jay manse ...Raaj saab cha vijay ho
Always cool and brilliant cm one and only Devendra fadwanis!!!
Nice
Marathi Tadka
राज साहेब! स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नंतर महाराष्ट्राला मिळालेलं उतम व्यक्तिमत्व, उत्तम, अभ्यासपूर्ण वक्तृत्व, दुर्दैवाने शिवसेनेत नाहीत आणि जनता निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या बाजूने कौल देत नाही. शिवसेनेला महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणायची असेल तर राजसाहेबां शिवाय पर्याय नाही. जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद!
राज साहेब तुम्ही अद्वितीय अहात महाराष्ट्राला तुमच्या सारख्या कणखर, रोखठोक नेत्रुत्वाची खुप गरज आहे
धन्यवाद !!
एकदम बरोबर
Kadak bhava
खर आहे राजसाहेबाची गरज आहे
Vote de na bhau Mg garaj ahe tr
मी तर देवाला प्रार्थना करते की राज साहेब च महाराष्ट्राचे मुख्मंत्रीपद झाले पाहिजे .
झाला आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राज साहेब पण होईल धीर घे जरा🚩🚩
राज ठाकरे साहेब जे बोलतात ते अगदी योग्य बोलतात, खरच आपले सरकार सत्तेवर आले पाहिजे🙏
फक्त लफ्फेदार भाषण॔ झोडायची आणी पेट्या मिळाल्या की आवाज बंद? ह्यांच्या भाषणात एवढी ताकद आहे तर निवडून का येत नाही?
ओके
@@jyotikashid8019 V
@@jyotikashid8019😅l in
Translate to Marathi.
ज्या दिवशी राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होतील त्या दिवशी मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण होईल
😂
1 no. भाषण, perfect start perfect finish, यांच्या सारखा नेता होणे नाही ..
Maharashtra hushar ahe
मुंडे तूमची कीव करावी तेवढी थोडीच आहे.
@@jyotikashid8019 kay zala?
फडणवीस - मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल
राजसाहेब - मी परत मारील
जय महाराष्ट्र जय मनसे
Ya video chi link paathav na..
Kaal aakkha youtube paaltha ghatla nay milali..
1
@@gauravmunde 9657901430 wp la msg kr pathvto
Mala link dena hya joke chya video chi
@@aftabkazi2157 9657901430 bhai wp per msg kr
फडणवीस साहेब, हे अगदी अभ्यासातील वक्तव्य ॲपणा कडून आले, याला नाकारणे असे अभ्यासिक नाही बरका, आपले सामाजिक मत खूप खूप योग्य नक्की सामाजिक समृध्दी कडे आहे, यात कोणतेही शंका नाही, आपणच आहात म्हणून मानव हितार्थ घटना घटेल अशी अपेक्षा,
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय भारत, 🙏🙏🙏🙏🙏🙏
मराठी माणसासाठी एकच लक्ष मनसे पक्ष २०१९ राज साहेब🇨🇷🇨🇷🇨🇷🇨🇷💪
धन्यवाद !!
No candidate of mns
Only modi
फक्त 🐅⛳ मनसे ⛳ 🐅 भाजपाने काय केले ५ वर्षात रोजगार नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाही,.. आश्वासने फक्त.. @ जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र मनसे 🐅⛳@
फिर भी हार जाता है इतनी फिक्र है फिर भी देवा🤣🤣🤣🤣🤣
महाराष्ट्राला राजसाहेबांसारख्या तडफदार,कणखर, रोखठोकपणे बोलणा-या नेत्याची गरज आहे.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजसाहेब पाहिजेत,सगळ्यांना सरळ करतील.🦁⛳ 🐅, @जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र जय मनसे@
राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
बाळासाहेब ठाकरेंच्या दूरदृष्टी ला सलाम
ह्या माणसाच्या ताब्यात जर शिवसेना गेली असती
तर ह्या जहाल संघटनेची त्राही माम झाले असते
मी म्हणत होतो की साहेब ही पुत्रप्रेमात हरले
पण नाही
साहेब तुमच्या दूरदृष्टी ला मनापासून सलाम
धन्यवाद !
बरोबर भावा
खरं बोलला भावा
milind gaikwad un to the l
@@shubhangichannel1089 काय???
RAJ Sahebanchaya "TALENT & KANKHAR " netrawachi rajyala garaj aahe 👌💪👍
धन्यवाद !!
Ravindra 45 tgyyupoyv
Yes
खसखउस
अगदी बरोबर पण ते नेतृत्व भाजप बरोबर नको आहे मनसे ची अवस्था शिवसेना झाली नाही म्हणजे मिळवलं
राज साहेबांनी जो प्रश्न विचारला ते अगदी बरोब्बर...
धन्यवाद
उत्तम वक्ता, अभ्यासू व्यक्तिमत्व राज साहेब.
राज साहेब ठाकरे एक नंबर भाषण केले साहेब
भाषणा सांगतात मला लग्नाला जायचे आहे तर मग ही नाटके कस्याला ही असली मुर्ख आणि अक्कल शुन्य जनता जनार्दन
भविष्यातल सरकार(मनसे) यांची येनार
वर्तमानातल सरकार(भाजप) यांची जीरवनार
भुतकाळातल सरकार(राष्ट्रवादी,काँग्रेस) यांची जीरवली.
||जय महाराष्ट्र||
||जय मनसे||
@ironshark123 आसल तुझ्यासाठी आमच्यासाठी मनसेच बेस्ट आहे.
||जय महाराष्ट्र||
||जय मनसे||
@ironshark123 त्यासाठी सत्ता मिळायला हवी.
वहस ़
मा. देवेंद्र साहेब तुम्हाला आता एवढं तरी कळाल ना की महाराष्ट्रात जात आणि धर्म यामुळे आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली आहे , त्या बाबतीत मी बोलतोय कि जशी मा. नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत नोटा बंदी केली तशीच मग करा म्हणाव हि जात एका रात्रीत बंद आणि एकच जात चालवा ओळख पत्रावर मानुसकीची.
धन्यवाद !!
Ganesh Shinde mg te constitution cha apman nahi honar ka?
Jatiwad karnariya kay kalanar
TS nhi pn constitution ch KY🤔
कॉन्स्टीशन मध्ये जात कुठे हि उल्लेख नाही
Raj Thakrey superb
He should be next CM
I am waiting next cm raj thakre saheb
लोकांना फक्त भाषण ऐकायला आवडतात फक्त लोक मत टाकायला विसरतात.,....🚩
🚩🚩जय मनसे🚩🚩
हा खार आहे लोकांना पैसे पाहिजे खरा येता नको 4 पैसे खाला भेतील तेच पाहिजे तेना
Ho agdi barobar
साहेब बोलतात ते समोरासमोर पाठुन नाही म्हणून त्यांचा अभिमान वाटतो
जर कुणाला मराठी भाषेत भाषण कस द्यायच अस शिकायच असेल तर त्यांनी राज यांचे भाषणे पहावी ऐकावी असे मला वाटते.
दुसरी गोष्ट मराठीमध्ये पाणी असे लिहतात.
धन्यवाद !!
are mitra .. tya sansthecha naav paani ahe mhanun paani lihilay.
No
क
साप
अगदी बरोबर राज साहेब ठाकरे बोलता ते एक नंबर खर आहे शंभर टक्के मस्त बेस्ट नेता म्हणून राज साहेब ठाकरे 🎉🎉👍👌
Mr. Raj Thackrey please have patience, your time will come to become Chief Minister. GOD Bless you and give you long life.
आपले धन्यवाद
Raaj Saheb,
Marathi bol nhi sakta... Magar thodi thodi samaj leta hu... Aapki aawaj mei josh... Junun... Jajba...
Shivaji maharaj aur Rana pratap nazar aate hai...
Dil ki GEHRAAIYO se shat-shat abhinandan....
Jay Hind***
Jay Maharaastra***
Jay RAAJASTHAAAN***
It's CHATRAPATTI SHIVAJI MAHARAJ.
काय पर्फेक्ट ऊत्तर देता मुख्यमंत्री साहेब मानले तुम्हाला राज ठाकरे ही मस्त बोलले
मला आवडते राज ठाकरे चे भाषण नेहमीच खरे बोलतात
Hi
Only raje thakare and Nice job Amir khan👌👍👍
धन्यवाद !!
ही धमक फक्त राज साहेबान मध्ये च आहे
बरोबर आहे भाऊ...
@happy life तुला का मिरच्या लागल्या😠
@@saiganeshacdigitalnimgaonj3362 बरोबर प्रश्न..त्या महात्मा नाना पाटेकरला पण अशाच मीरच्या झोंबल्या होत्या...
@happy life तू किती उपटलीस कामं करून, का केशव भोईरच्या मीरच्या तूलापण लागल्यात काय..??
बाळासाहेब नंतर भाषन करणारे एक राज साहेब यांच्यासारखे भाषण कुणी करनार नाही
Yes
मी राज ठाकरेंचं फॅन आहे, आताची सर्व भाषण पहिली आवडली पण हे मला नः आवडला जुन्या आणि नव्या सरकार ने काही तर का असेना थोडं तर काम केलं आपण काय केलं? सभेनं इतकी मोठी गर्दी होते एकदा 1 मे ला महाश्रमदान ला लोकांनी जावं अशी साद दिली असती तरी महान काम झालं असत ,,, नाव ठेवण्या पेक्षा थोडी जरी मदत करायला सुरू केली तर खरा अर्थाने सर्व शेतकरी मनसे ला मतदान करतील,
आणि आता बाकीचणी कंमेंट करून मी किती चुकीचं आहे हे धाकवण्या पेक्षा 1 मे ला श्रमदान करा किंवा पैसे donate करा धन्यवाद
Sarjerao Desai Raj sahebanna kinva tyanchya lokanna asle faltuche kaam jamat nahi.. ani avdat tr mulich nahi.. tyanna fakt bhashane dyayla jamt.. bagha asle neta tumhala jamtat ka?
@@rameshshinde1193 Raj madhe Ani Balasaheb Thackeray madhe ekach difference ahe ki Raj Fakta boltat ani Balasaheb Karun dakhvayche
Correct
फारच छान ऊत्तर दिल साहेब
अभिनंदन
Khupch chan chutya banval tula as bol
Only Raj Thackeray Sir ❤🔥⚔
धन्यवाद !
Nice
Good speech of Raj thakare sir & cm Devendra ji .
तुला काय काय माहती एकच साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏
वावा वावा मननीय मुख्यमत्रि आपले वायक्य खुप सुंदर आहे आंम्ही अक जाल्य सिवाय काहीही काम होणार नाहित जय हिंदू जय हिंदू स्थान वंदे मातरम.
राज ठाकरे हे अभ्यासु व निर्भीड बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे.त्यांना एकदा संधी मिळायला पाहिजे ते नक्किच महाराष्ट्राला नवि दिशा देतील यात शंका नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🏹🚩🚩🙏
Cant properly understand marati,still watching for the roaring speech of Raj Thackeray 💪.Raj Thackeray fan from Karnataka 😄
@ironshark123 m
Namma karnataka
महाराष्ट्राची आन बान शान 😘 सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे 😘❤️👍🏻
जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩 जय मनसे 🚩जय महाराष्ट्र🚩😊🙏
Raj thakare saheb agdi barobar
धन्यवाद !!
देवेंद्र फडणवीसजी आपण मुळ मुद्दाच उपस्थित करता आणि अनुभव जनते समोर आणता याचाच अर्थ जनते खरे प्रश्न आपणांस समजले आहेत.या आपल्या ज्ञानाचा उपयोग जनतेला नक्कीच होईल.
Paisa Gela Kute ? Sarkar Kay kart? Great Raj Thackeray ji Khup Chan
सुंदर राज ठाकरे साहेब. सुंदर बोललेत.
कणखर, रोखठोक नेतृत्व राजसाहेब ठाकरे 🚩
Khhatarnaak....ekdam khhatarnaak Bhhashan.
Katusatya bolawe te fakt Rajsahebannich......great maanuss.
Very good speach Mr. Raj Thakharay _ M N S Sena.
वा मस्त सवाळ जबाब राज साहेब आणि देवेंद्रजी
I am from Bengaluru, I don't understand Marathi, but I admire this man, I like his thought process, his ideas, his views, maharashtra will prosper 10times more than Gujarat, if he becomes CM even for 5years, I pray for you raj sir.
Thanks buddy
Long live marathis and kannadigas relations
राज ठाकरे यांनी जबरदस्त भाषण
राज साहेब ठाकरे कडक नेते 🙏🙏राज साहेब हे महाराष्ट्चा विचार करणारा एक मेव नेता म्हणजे साहेब जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩🚩
आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस
आपण आपले मुख्यमंत्री पदाच्या मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या जनतेची मात्र थट्टा आणि उपेक्षा आणि अवहेलना च केली आहे.
महाराष्ट्रच्या जनतेने आपले काय बिघडवले आहे ?
महाराष्ट्राच्या जनतेने असे कोणते पाप केले आहे ?
चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला हीच चूक झाली भावा आपली😏
हा भट याने शेवटी त्याची जात दाखवलीच
Jaat tashi me manat nai mazya navavrun ti kalel ch. Je Khar ahe te bolal pahije ha baman kharch changla ahe. Aadhichya CM peksha tr nakkich changla Prithviraj Saheb pn changle hote
@@adityadeshmukh8927 महाराष्ट्र भिकेला लावून गुजरातचा विकास करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला 2014 ते 2019 या कालखंडात लाभला😏
@@saiganeshacdigitalnimgaonj3362 सहमत !!१००%
adarniy ky bolto bhiti vatte ka tula tyachi gandu
राज ठाकरे इज a gret सर
He was also wright think for maharastra
जयश्री राम जय राम जय भारत देश जय हिंद जय राम कृष्ण हरी नाम जय हो मोदी जी योगी जी जयराम जय जय राम जय राम जय भारत देश जय हिंद जय राम
अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन शिवसेना
महाराष्ट्र ला तुमची गरज आहे राज ठाकरे साहेब
Only राजसाहेब💪
रावसाहेब दानवे
@@rushikeshwagh7811 , साले शेतकरी ......रावसाहेब दानवे
@@roshanmhatre6574 च
मा देवेंद्र भाऊने विनाकारण ईडीचा गैरवापर करून राजसाहेबांंना त्रास दिला
raj thakre great
धन्यवाद !!
Super language of Devendra fadanvis sir
कडक भाषण। कडक प्रश्न।दोन्ही सरकार बेउत्तर
राज ठाकरे याना देशाचा प्रधानमंत्री बनवल पाहीजे
राज ठाकरे साहेब माज ओठ तुमाला देणार जय मनसे जय महाराष्ट्र जय भीम
धन्यवाद !!
तुमचे ओठ घेऊन राज ठाकरे काय करणार???😊
@@remabarve 🤪🤪🤪🤪🤪🤪
राज,ठाकरे,,माहारसट,चा,पोरोमक,मनसे,चे,नेता,तुमचे,आभारी,आहे
Khara hero Raj Saheb.Baki sagle vilian,graet Raj.
धन्यवाद !!धन्यवाद !!
धन्यंवाद साहेब
जय महाराष्ट बाप बाप होता हे जय शिवराय माणूस असेल तर एकच राज टाकरे साहेब
तेच काम तुम्ही केलं असतं तर अमीर खान ला पाणी फौडशेन करायची च गरज नसती फडवणीस साहेब
बीड मध्ये लक्ष् द्या साहेब... ही खूप कळकळीची विनंती... साहेब आणखी 15 वर्ष जर मराठवाडय़ात जर लक्ष् नाही.. दिल तर गोष्ट हातातून जाईल.. खूप वाईट्ट परिस्थिती निर्माण होईल अणि नक्षलवादी होतील पोर... साहेब... लक्ष् द्या.. प्लीज खूप कळकळीची विनंती आहे..
Raj thackeray यांनी सणसणीत चपराक दिली आहे... ❤️😍😂😁
धन्यवाद !!
डायरेक्ट तोंडावर बोलतात आमचे साहेब फक्त आणि फक्त राज साहेब🚩
राज साहेब रोख ठोक आहेत 2019 मध्ये आपण मेहनत घेऊन त्यांना निवडून देऊ
धन्यवाद !!
बरोबर आहे
Ho nakkich
Navnath Dhokle. तस
Hoka
जय मनसे⛳⛳
⛳⛳जय महाराष्ट्र
very gud speech . Vidarbha is also part of Maharashtra please look into Vidarbha problems too
Khup chan sangitla Devendraji ne..cool nd smart CM
धन्यवाद !!
शान्तीभाऊ . किरणराव .आमिर खान . पोपठपवार. देशाचे सुपत्र कोहीनूर हिरा हिरा
धन्यवाद !!
आमच्या नाशिक la पण आपण कधी काळी काही उपक्रम सुरू केले होते पण आता त्याच काय झालं ते पण सांगा या जनतेला आम्ही पण उत्सुक आहोत आपले विचार मांडले तर बरे होईल
Great work Ameer khan and good speech of raj thakrey
gd
बरोबर राज ठाकरे साहेब
Mr Raj Thackeray sir is very Good politicians very Nice very Honest
Ahhhha.... only Raj Thackeray...🐅🐅🐅🐅
आमिर खान चे पण खुप खुप धन्यवाद सर 👍👌🎉
हि जुगलबंदी विधानसभेत दिसायला हवी, राज ठाकरे फाडुन ठेवतील सर्वांची
अरे भाऊ दिसत तस नसते हे राजकारण आहे
जय महा राष्ट्र saheb❤❤
म.न.से. नी पुर्ण महाराष्ट्रभर नेतृत्व केले पाहिजे 🚩
Aapna raj
सध्याच्या काळात, राज साहेबां इतके उत्कृष्ट हजरजबाबी वक्ते फार च कमी... फड़णविस् ही कसलेले खेळाडू आहेत.
जय महाराष्ट्र
Bjp पक्षातील लोक हेच एकमेकांना आठवतात आणि जिरवतात.... यापूर्वी काँग्रेस वाले केले ..... आता हे करतात. bjp पक्षामध्ये सर्वांत जास्त काँग्रेस वाले आहेत..... मनसे
Great answer by Devendra ji fadanvis
🕉️🕉️🕉️🕉️🕉️BJP jindabad ,narendr Damodardas modi jindabad🔱🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩
06:07 नकळत की जाणून बुजून...आमीरला पण टोला लगावला 😆🤣🤣
Correct question sir
Great Raj Saheb
Very very Nice Raj Takray Sahab 🌹🌹🌹🌹💪💪
विकास हे सर्वच करत असतात. मात्र भ्रष्टाचार कमी का होत नाही.
Raj sir gr8
Isko bolte hai ek teer mein do nishane.
My favourite politician .
I like to listen you always.....
Thanks.
राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळायला हवे होते
#राजसाहेब_ठाकरे 🧡👑🤙🙏
Very nice
🤘👌🙏🎉
Devendra-ji you are absolutely right.