डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज कसा घडणार? सुषमा अंधारे यांचे अनकट भाषण Bahujan Samta Parva

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 372

  • @rumkhanpathan2185
    @rumkhanpathan2185 Рік тому +59

    शोषितो वंचितों के सहाई , नारी मुक्ती दाता, अच्छुतों पिछडों के सच्चे हितकरी , समानता के महानायक , न्यायप्रिय , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी को उनके जन्म दिवस पर , कोटी कोटी सलाम !

  • @kokilamore7634
    @kokilamore7634 Рік тому +40

    Sushma tai सारखे खरंच उच्च शिक्षित सखोल ज्ञान असलेले व्यक्तिमत्त्व आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभावा अशी माझी इच्छा आहे

    • @ShakuntalaShelar-wc7cr
      @ShakuntalaShelar-wc7cr 6 місяців тому

      अगदी बरोबर. सहमत आहे आपल्या मताशी पण पुरुष सत्ताक राजकारणात महिलांना डावल्या जात. आणि अशिक्षित विचारांचे अल्प बुद्धिहीन पुरुष मंडळी त्या पदावर विराजमान केले जातात ज्यांना समाज हित माहित नसतं. ज्यांना आपला इतिहास माहित नसतो. असे बिन विचारी लोक आता राजकारणाचा अड्डा. जनतेला लुटण्या साठी जाती पातीच विष पेरून धर्मा च्या नावावर लोकांना मारल्या जात.राजकारण म्हणजे पैसा पद. मिळवण्या पलीकडे. आणि लाखो करोडा चा भ्रस्टाचार करण्या इतकं राजकारण नेत्या च्या सोईच झाले आहे. कुठल्याही नेत्या कडे समाज भान जन हित नाही. त्या मुळे समाज अधोगती कडे आणि नेते.गुंड गिरीकडे पक्ष फोडून कुणाचं चिन्ह कुणाचा बाप चोरून महाराष्ट्राचा बिहार करणारे. सत्तेत असतात. खरं तर जनतेने आता ठरवलं पाहिजे. मुख्यमंत्री हा उच्च शिक्षित अभ्यासू असला पाहिजे. मग ती स्त्री.का असेना अशाच लोकांना योग्य पदावर विराजमान केल् पाहिजे. धर्म निरपेक्ष राष्ट संकल्पना सर्व मानवी मूल्यांच्या हितावह असेल तेव्हा च महाराष्ट्र घडल्या जाणार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम. 🙏

  • @prabhakarshinde2025
    @prabhakarshinde2025 Рік тому +27

    ताई जयभीम नमोबुध्दाय 🙏🙏तुमचं खूप मोलाच व्याख्यान चांगल्या चांगल्याचे डोळे उघडतात, 🌹🌹🌹

  • @dhananjaikhobragade8527
    @dhananjaikhobragade8527 Рік тому +69

    सुषमा ताई तुमचे अभ्यासपूर्वक भाषण ऐकून खूप मनापासून तुमचे आभार मानतो

  • @manishakedar1963
    @manishakedar1963 Рік тому +12

    खूप च हुशार आहेत ताई तुम्ही च महाराष्ट्राच्य मुख्यमंत्री झाल्या पाहिजे.❤❤

  • @MAROTIKAMBLE-cu7xd
    @MAROTIKAMBLE-cu7xd Рік тому +21

    अतिशय मार्मिक भाषण आई माझा मानाचा जय भिम

  • @कर्नलसिंगहरभजन

    Very very nice speech, Great madam ji 🙏 Jay Bhim Jay Bharat 🙏

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 Рік тому +30

    खूप सुंदर भाषण.

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 Рік тому +7

    ताई मला असे वाटते आहे कि,आपण समाजातील परिवर्तनासाठी सावित्रीमाई फुले
    याचेऺ कार्याची धुरा पुर्णत्वास न्हावी हिच हात जोडुन विनऺती.जयशिवराय,जयशाहुमहाराज, जयमहात्वाफुले,जयसावित्रीमाईफुले,जयजवान,जयकिसान,जय सविधाऺन,जयभारत,जयमहाराष्ट्र.

  • @milindkharade7943
    @milindkharade7943 Рік тому +67

    जय भीम.
    ह्या रत्नाला कोणत्याही कोंदणात बसवा.रत्नामुळे कोंदणाची किंमत वाढेल.
    रत्न अनमोल आहे.

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Рік тому +11

    मनुवाद्यांना समतेच्या नावाखाली लांबून दिसणारी "समरसता" दाखवायची आहे.. हे आत्ता समाजाने जानले आहे..!
    *One Tax, One Election, One Nation as well as One EDUCATION is must..!* This is equality..!!
    Art 19 of Constitution..!

  • @krishnas.k.1540
    @krishnas.k.1540 Рік тому +11

    Jay bhim tumche speech anmol ahet tumhi phule shau. Amedker vicharachi mandni khup best sangta

  • @arunture9093
    @arunture9093 Рік тому +12

    फारच सुंदर प्रबोधन .जय ज्योती.जय भिम.

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Рік тому +2

    Excellent, Brillient Speech.
    अप्रतिम,
    एक नंबर ताई,
    नाशिक

  • @varshadahiwale5110
    @varshadahiwale5110 Рік тому +8

    Sushmatai Great speech, Go ahed we are with you. नव नविन क्षे‌‌त्र पादाक्रांत करा, शिखर गाठा. We want to see you as the PM of India.

  • @jyotsnameshram4712
    @jyotsnameshram4712 Рік тому +39

    खूप हुशार आहात शुस्माताई जय भीम जय संविधान
    🙏🙏

    • @mukundkhillare3913
      @mukundkhillare3913 Рік тому +1

      EVM बंद झाले पाहिजे, ताई जयभीम

  • @JagdishSingh-gi1oy
    @JagdishSingh-gi1oy Рік тому +11

    We are of Punjab and not understanding your language but from us....... ...
    Congratulations........ Birthday of...
    Dr. B.R.Ambedkar Sahib ji.
    Jai Bhim Jai Bharat Jai sawidhan
    ................. ............. ..........

  • @manishasalve4749
    @manishasalve4749 Рік тому +5

    नेहमीप्रमाणे तडफदार मार्गदर्शनपर, प्रबोधनात्मक भाषण जयभीम🙏

  • @ravendkumarsaket9221
    @ravendkumarsaket9221 Рік тому +39

    जय भीम सुषमा जी आपका चरण स्पर्श कर प्रणाम करता हूं और आपके इस सामाजिक परिवर्तनीय ओजस्वी भाषण को सुन कर मैं आपको धन्यवाद देता हूं।

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 Рік тому +43

    ताई मानाचा जय भीम तुमच्या बद्दल बोलण्यास शब्द सापडत नाहीत कशे व कोणत्या शब्दात तुमचे आभार व्यक्त करावे हेच समजत नाही मी झोपलेला दगड होतो पण तुम्ही जागे केले तुम्हाला शत शत नमन जय भीम

  • @tayyabkhanpathan206
    @tayyabkhanpathan206 Рік тому +21

    ताई स्वतःला सांभाळा आपण समाजासाठी अनमोल आहात मानाचा मुजरा

  • @pramodgobare
    @pramodgobare Рік тому +54

    Excellent,Tai. 🙏 👍👍👍

  • @bhadantprajnasheelthero2725
    @bhadantprajnasheelthero2725 Рік тому +18

    आजसे पंद्रह सालों पहले मुंबई की सामाजिक कार्यकर्ता अखिल भारतीय बौद्ध महासंघ की कार्यकारी अध्यक्षा दिवंगत आयुष्यमति सुशिला ताई पटेकर द्वारा अदृश्य वस्त्र और नंगे राजा की कहानी प्रवचन प्रबोधन में बताया जाता था।

  • @shrikantkomalwar2085
    @shrikantkomalwar2085 Рік тому +4

    आपणाला जर सुषमा ताईंनी मुख्यमंत्री या पदावर हवि असेल तर तर महाराष्ट्रातील सर्व obc&sc समाजातील सर्व प्रकारच्या मतदारांनी ऊबाठा शिवसेनेचे सर्व आमदार निवडून आनन्याचे मनापासून प्रयत्न करावे, हिच विनम्र विनंती🙏😊

  • @ejazshaikh4652
    @ejazshaikh4652 8 місяців тому +2

    Chira ke rakhde jigal adhe idhar adhe udhar baba one of the great leader for SC and ST Sushmita tai zindabad

  • @subhashmanwar5323
    @subhashmanwar5323 Рік тому +20

    Jai bhim, jai constitution of India, Jai bharat, jai bhim Tai

  • @ratanyeljale674
    @ratanyeljale674 Рік тому +8

    जय भीम ताई साहेब अप्रतिम भाषण.... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा....

  • @rameshkatke6963
    @rameshkatke6963 Рік тому +17

    Excellent Sushmatai...!!!
    Your presence of mind is remarkable.

    • @belikepro610
      @belikepro610 Рік тому

      ❤️🙏 seva johar very very Most beautiful Spich Taiji aamchakadun Seva Johar gondo ke liye shikshit karane ke liye Sudharne ke liye shikshit karane Dusro ki Gulami kab tak Gulami Dusro ki Gulami karte rahenge kam Didiji ❤️ nibedan hai ki AAP M.P.me ❤️karykram karane aapko carodo carodo Logo ka Aashivard bhi Jay seva

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 Рік тому +8

    जय भीम सुषमा ताई
    बेडर पणे बोलत रहा.संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

  • @rahulathawale885
    @rahulathawale885 Рік тому +13

    Great orator sushamatai..👍👍👍

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 Рік тому +35

    सुषमा ताई झिंदाबाद 🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @ejazshaikh4652
    @ejazshaikh4652 8 місяців тому +2

    Ek Nari sab pe bhari Sushmita Tai hamari

  • @vikasbarde7721
    @vikasbarde7721 Рік тому +1

    खूप खूप अभ्यासपूर्ण विवेचन 👌👌🙏

  • @amitajadhav7155
    @amitajadhav7155 Рік тому +9

    सॅल्युट तुम्हाला। आम्ही नक्कीच सपोर्ट करीत आहोत जसे जमेल तसे।जय भिम। जय भारत।

  • @ushagopale322
    @ushagopale322 Рік тому +6

    Excellent speach .god bless u

  • @shashikalakasewar2778
    @shashikalakasewar2778 6 місяців тому +1

    Sushmataitumhi mukhymantri ha dhanyawad tai

  • @inderjeetsinghmehra381
    @inderjeetsinghmehra381 Рік тому +48

    Madam Sushma Andhre excellent explained the reality facts, awakening people. Koti koti Naman on the occasion of Rastrapita Jyoti Rao Phule Jayanti & Dr. BR Ambedkar Jayanti. Best wishes to all. Jai Bhim 🙏🙏

    • @pankajsitaramkalbande2866
      @pankajsitaramkalbande2866 Рік тому +1

      ताई आपलं अभिनंदन करण्यासाठी माझे शब्द तोटके पडतात......समक्ष.

    • @sushilapatel7742
      @sushilapatel7742 Рік тому

      Super power lady

    • @diliptigote2908
      @diliptigote2908 Рік тому

      @@pankajsitaramkalbande2866 mmmm mm

    • @bhushankumar3588
      @bhushankumar3588 Рік тому

      18:49 ​@@sushilapatel7742😊1
      😂🎉3

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Рік тому +3

    ताई तुमची समाजाला प्रचंड गरज आहे आपल संविधान वाचायला पाहिजे

  • @suscord8452
    @suscord8452 Рік тому +1

    ताई धन्यवाद माऊली आपण संविधान या विधानाला आम्हाला दिशा व सत्य सांगितले मी आपल्या सोबत आहे आपण पुढे चला bhimkant patil पनवेल

  • @Indianarmy-qs9yw
    @Indianarmy-qs9yw Рік тому +4

    Mam really I salute you you are the best mam mala pan tumachya sarkha banyacha mam you are the my best motivator

  • @shobhanaghusale4642
    @shobhanaghusale4642 Рік тому +1

    जय भीम सुष्माताई समाजावर बुलंद तुमची ठाम पने आवाज आहे जनतेचा विचार करून निर्णय घेतला आहे तुम्ही खूप कळकळीने जनतेला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत जबरदस्त भाषण आहे

  • @mahadeokakade5478
    @mahadeokakade5478 Рік тому +4

    कुठल्याही पक्षात असल्या तरी आपली वैचारीक पातळी राज्याला प्रगती कडे नेणारी आहे.

  • @prasannaborkar
    @prasannaborkar Рік тому +12

    Sushma Andhare is introducing Kanshiram's philosophy in Shivsena, Maharashtra.

  • @bhagvatwadmare1898
    @bhagvatwadmare1898 Рік тому +5

    जयभीम ताई तुम्ही संविधाना बाबद खूप छान माहिती देता आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत

  • @dadasodhanavade3255
    @dadasodhanavade3255 Рік тому +1

    जयभिम प्रति. मा. सुषमाताई अंधारे मॅडम तुम्हाला भारत देशाचा प्रधान मंत्री बनवले पाहिजे अगदी बरोबर देशाचा जलद गतीने विकास होईल. नमो बुध्दाय जयभिम मॅडम

  • @ManishaChavan-z2d
    @ManishaChavan-z2d 28 днів тому

    Chan Bhasan Dhanyawad

  • @rupeshmore5248
    @rupeshmore5248 Рік тому +15

    We are always with you...

  • @pradnyagongale1209
    @pradnyagongale1209 6 місяців тому

    फारच छान मार्मिक समिक्षात्मक विवेचन मॅडम

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Рік тому +7

    Bharatiy ghataneche shilakar DR BaBasaheb aambedkar yahna koti koti pranam jay maharashtra om Ram Krushna Hari

  • @kusummore7789
    @kusummore7789 Рік тому +8

    ताई तुमचं खूप सुंदर भाषण आहे अभिनंदन

    • @prahladchawhan525
      @prahladchawhan525 Рік тому

      डोळे उघडले पाहिजे सर्वांचे

    • @ninasawale3901
      @ninasawale3901 Рік тому

      Home minister kele tar uttam

  • @dineshujal2370
    @dineshujal2370 Рік тому +1

    जय शिवराय ,..जय भीम
    सन्माननीय सौ. सुषमा ( ताई ) अंधारे आपण सुंदर वक्ता आहात . आपले वकृत्व अभ्यासू आहे , त्यात तीळ मात्र शंका नाही . मी आपली सर्व भाषण आत्म सात करतो . महाराष्ट्र वाचवायचा असेल तर शिव शक्ती आणि भीम शक्ती येण्याची गरज आहे . आणि आपण तसे प्रयत्न करावे .आमचा सिंहाचा वाटा नाही पण खारीचा वाटे असेल .
    जय महाराष्ट्र ..

  • @pradeepkamble6902
    @pradeepkamble6902 Рік тому +1

    Thanks sis ji well come to sahitye aabhyash kramnooshar padhatine vichar mandale sis ji dilse salut aapko sis ji jay bhim jai bharat jay savidhan ji

  • @KishorMankar-jx8qb
    @KishorMankar-jx8qb Рік тому +22

    समजने वालो को इशारा काफी हैं... जय भीम जय भारत

  • @santoshshirsat3424
    @santoshshirsat3424 Рік тому +5

    आवाज़ e INDIA
    मैं एक सच्चा ईमानदार चैनल को सलूट।
    जय भीम।

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 Рік тому +1

    jayla He Topi Basel Too Dhaya.
    Kamal Tai 🙏🙏🙏 Tume faar Talented Agat Lokani Samjaun Ghratle Pahije 👍👍👍👌👌👌 evergreen

  • @vidyaadsad4791
    @vidyaadsad4791 Рік тому +1

    Great tai khup abhyspurovak speech असतात तुमचे.खूप आनंद वाटतो.देशाला तुमच्या सारखा हुशार नेता मिळेल

  • @telmoresandeep
    @telmoresandeep Рік тому +11

    सुषमा अंधारे... तूम्ही शिवसेनेची तोफ आहात. तुम्ही कोणाला ही न घाबरता रोखठोक भिडता. आता तुम्हाला राज्यसभेत रोखठोक भिडताना बघायचे आहे.

  • @vishwanathmaghade3518
    @vishwanathmaghade3518 Рік тому +1

    अलौकिक अभ्यासपुर्ण विश्लेषण.
    जयभिम जयशिवराय जयसंविधान

  • @knowledgeofspace4917
    @knowledgeofspace4917 Рік тому +27

    ताई साहेबांना मानाचा ,सन्मानाचा, आदराचा, क्रांतीकारी, जय🙏 भीम

  • @dhanrajmeshram3272
    @dhanrajmeshram3272 Рік тому +1

    Verry verry good sushmatai , namobudhay, you are budhist dhammadut,

  • @jamesshingare7772
    @jamesshingare7772 Рік тому +7

    Tai you are sharp shooter you shoot with your words.🎉
    Jai bhim 🎉

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 Рік тому +2

    जयभीम जय महाराष्ट् असे वक्ते हजोरो तयार व्हावेत तरच बहुजन हिताचा आहे

    • @ashoksakpal
      @ashoksakpal Рік тому

      मूळ विषयाला बगल देत आहेत

  • @sanjivaniadsule31
    @sanjivaniadsule31 Рік тому +8

    Exlent and very studious talk May God bless her and protect her life

  • @AnilJamgade-j7o
    @AnilJamgade-j7o 9 місяців тому +1

    Jay bhim tai

  • @rakshagahlod66
    @rakshagahlod66 8 місяців тому

    ❤❤ Sushma Didi Great Speech, God bless you 🙏🏻

  • @sidharthwadate4487
    @sidharthwadate4487 Рік тому +165

    जयभीम ताई ताईस कुठलेही पद दिले तरी त्या ईमानदारीने पारपाडतील पण त्याना शिक्षण मंत्री बनवल पाहिजे जयभीम

  • @subhash.g.2869
    @subhash.g.2869 Рік тому +3

    अंबेडकरी चळवळी तील पँथर सुषमा मॅडम धन्यवाद

  • @ashokpatait8734
    @ashokpatait8734 Рік тому

    खूपच सुदंर ताईसाहेब मला तुमच भाषण खूपच आवडल मला खूपच शिकायला मिळाले मी संपुर्ण भाषण आयकल छान होत.पुढच बोलत नाही मला भरवसा नाही कुठलेही गोष्टी वर आजुन खूपच बोलायच होत.पण माझा मॕसेज फक्त तुम्ही वाचणार असे नाही.

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Рік тому +10

    अभ्यास पुरक. भाषण. नक्की. आपण. शिक्षण. मंत्री. व्हावे. आपण. कुणाला. बोलायला. जागाच. ठेवत. नाही. 100 /. नंबरी. सोन. यालाच. म्हणतात. जय. भीम. जय. महाराष्ट्र साथ

  • @ShankarChavhan-y9u
    @ShankarChavhan-y9u 6 місяців тому

    Apan great ahat aapl bhashan aikun kharach khup satyata kalali jay bhim namo budhay

  • @riteshghodke2225
    @riteshghodke2225 Рік тому

    very good !! Emerging Women Leadership of Maharashtra

  • @himanshushende2721
    @himanshushende2721 Рік тому +4

    🔥🔥 GREAT SPEECH 🔥🔥 Tai
    💙 KRANTIKARI 🙏 JAI BHIM
    ☸️ NAMO BUDDHAY ☸️

  • @AkhileshKumar-lq2ok
    @AkhileshKumar-lq2ok Рік тому +7

    Super

    • @hiralalindurkar8781
      @hiralalindurkar8781 Рік тому +1

      Madam,shushma andhareji, your speech is very excellent with reality.

  • @tukaramkamble7311
    @tukaramkamble7311 Рік тому +3

    Thanks

  • @vilaspawar8812
    @vilaspawar8812 Рік тому +3

    शिक्षण मंत्री झाल्या पाहिजे अंधारे ताई

  • @तानाजीजाधव-स2ढ

    ताई तुम्ही खुप अभ्यासपूर्ण विचार करून वखुपच परखड विचार मांडता मनापासून अडवतात अशेच परखड विचार मांडत रहा तुम्हांला मानाचा जय महाराष्ट्र 🚩🚩💐💐🚩🚩

  • @Manojkumar-me9nk
    @Manojkumar-me9nk Рік тому +17

    नमो बुद्धाय जय भीम

  • @MissionReality7
    @MissionReality7 Рік тому +1

    Lay zakas Speech Dileye....Good 👍

  • @sopandhabale2578
    @sopandhabale2578 Рік тому +1

    Wah tai khup chyan vyakhyan dhanyawad

  • @rupeshmore5248
    @rupeshmore5248 Рік тому +15

    Great sister

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 Рік тому +7

    Excellent tai, Jay bhim🙏🏻🌹

  • @mahadevgaikwad5259
    @mahadevgaikwad5259 6 місяців тому

    अप्रतिम भाषण !

  • @rajeshumare8411
    @rajeshumare8411 Рік тому +1

    Jai bheem tai khub Sunder bhasha dile mala tai tumche bhashan phar aawadte

  • @akhileshbagri1984
    @akhileshbagri1984 Рік тому +8

    Jai bhim

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare5903 Рік тому +7

    Correct sushmatai

  • @vinayakkamble845
    @vinayakkamble845 Рік тому +1

    Great👍👍👍

  • @UttamBhalerao-x5m
    @UttamBhalerao-x5m 18 днів тому

    खरच खूप छान ❤❤

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 Рік тому +1

    Good one tai power full speach.👌👍✌️💪🌹🌲💐

  • @deepakchabukswar375
    @deepakchabukswar375 Рік тому +10

    Jai Bhim Tai.

  • @SurekhaThombe
    @SurekhaThombe 6 місяців тому

    Sushma tai 💐❤️👌💯🔥🚩🚩

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 Рік тому +9

    Jai Bheem Jai Bharat

  • @dr.lahanumisal91
    @dr.lahanumisal91 Рік тому +23

    Great Leader on Great platform👍👍💐💐

  • @sumanjagtap1369
    @sumanjagtap1369 Рік тому +26

    Tai is very very grate❤

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 Рік тому +5

    जयभिम ताई जयभिम

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 Рік тому +12

    वा वा ताई जय भीम

  • @vlm7881
    @vlm7881 Рік тому +4

    ग्रेट सुषमा ताई 👌🚩🔥🙏

  • @govindram5054
    @govindram5054 Рік тому +1

    सुषमताई को सुना बहुत क्रांतिकारी विचार है।धाराप्रवाह मराठी नॉन मराठी को भी समझ आता है।

  • @sunilbhanuse6904
    @sunilbhanuse6904 Рік тому +1

    Tai power full speech

  • @kishorkhetare7367
    @kishorkhetare7367 Рік тому +8

    Jai ✊ Bhim 🙏👍