खूप छान दादा! 25 वर्षा पूर्वी रानटी पशुचा त्रास न्हवता, रानात गुरे आणि माणसे हिंडणे कमी झाले आणि हा त्रास खुपच वाढला!कदाचित शेती ह्यापुढे दुरापास्त हाईल!!आपल्या मेहनीतिला सलाम 🙏
भाऊ तुम्हांला राम राम तुमच्या सारखे शेतावर प्रेम करणारे शेतकरी आहेत म्हणून कोकणची शान भात शेती पिकवली जातेय. खुप बरे वाटले. कीती साधेपणाने काकांनी सर्व सांगितलं. 🙏🙏🙏
आमचा गाव रायगडच्या पायथ्याला आहे. त्या मुळे भरपूर जंगल आहे . मोर डुक्कर खूप त्रास देतात आणि आता डुक्कर मारुदेत नाहीत त्यामुळे लोकं शेती सोडून शहरात आली. पण गावची खूप आठवण येते.
खूप नशीबवान आहेत भाऊ तुम्ही...... असं नैसर्गिक आयुष्य जगता आलं पाहिजे 👍👌
खूप छान दादा! 25 वर्षा पूर्वी रानटी पशुचा त्रास न्हवता, रानात गुरे आणि माणसे हिंडणे कमी झाले आणि हा त्रास खुपच वाढला!कदाचित शेती ह्यापुढे दुरापास्त हाईल!!आपल्या मेहनीतिला सलाम 🙏
आपण एकट्याने राकण केलीत म्हणून कोकणी माणूस कोणालाही घाबरत नाही आज आपण दाखवून दिले 1 नं.
भारी vlog... कष्टाने पिकवलेले सोनं राखण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते ती आज पाहिली... तू एकट्याने रात्रभर राखण केलीस खरंच हिंमतवान आहेस...
भाऊ
तुम्हांला राम राम
तुमच्या सारखे शेतावर प्रेम करणारे शेतकरी आहेत म्हणून कोकणची शान भात शेती पिकवली जातेय.
खुप बरे वाटले.
कीती साधेपणाने काकांनी सर्व सांगितलं.
🙏🙏🙏
Mast ... Natural jeevan ... Rakesh bhav ❤❤❤
श्री गुरुदेव बाबा 🙏 छान व्हिडिओ
राकेश छान विडियो बनवला आहे ❤ एकच नंबर, गाव व जिल्हा कोणता तेवढे कळावे 😅
मुरुड तालुका गांव वांद्रे 👍
सुंदर व्हिडिओ.राजधानी सातारा 🎉
आमचा गाव रायगडच्या पायथ्याला आहे. त्या मुळे भरपूर जंगल आहे . मोर डुक्कर खूप त्रास देतात आणि आता डुक्कर मारुदेत नाहीत त्यामुळे लोकं शेती सोडून शहरात आली. पण गावची खूप आठवण येते.
राकेश दादा आज भरपूर दिवसणे डुकरा दिसली छान व्हीडिओ 😍🐗🐗🐗🤝🌏
म्हणुनच म्हणतात कोकणाला स्वर्ग,,, पहाटेचा शाॅट एक नंबर,, 🎉🎉
भारी व्हिडिओ आवडला आपल्याला असेच व्हिडिओ बनाव भारी 🎉🎉🎉❤❤
खुप सुंदर भाऊ खुप दिवसानी असे दृष्ट पाहिले... गावची आठवण झाली... खुप सुंदर😊
Adabhut bhava gavachi athavan aali khup chhan. Kaka swaminche shisha aahet. Shri gurudev.
कोकणातील माणूस शहरातील मानसापेक्ष्या 15 वर्ष तरी जास्त जगू शकतो का माहीत ये कारण कोकणात खूप स्वच्छ आणी भरपूर ऑक्षिजन असतो
ho barobar🙏
Shree Swami Samarth. Chan video.
सर्व कोकणवासियांना नम्र विनंती
कोकणातील अश्या निरागस आणि आपल्या मातीतील विडिओ ना प्रोत्साहन द्या.
Sarvan👍राम राम 🙏❤
सर्वाना राम राम 🙏🙏
स्वामी तुमच्या पाठीशी आहेत 💐गणी गण गणात बोते 💐
❤️❤️🙏🙏🙏
Kadak bhava video 1 nambar
भाई खरोखर खुप छान विडिवो बनवले कोणता गाव
Chan dada video बनविला
Tuza video bghun punha gavi jaun rahavs vatat 1 no bhava❤
@@karanpatil3116❤️
masttt....1 number videos bhava
मस्त दादा 👍
खूप छान, तुला मानलं पाहिजे भावा 🌹👌
Bhava एकटा राहतोस 😮 कमाल आहे तुझी....❤ मी तुझ्या जागी असतो तर माझ्या मनात 👻 भूत दिसायला लागली असती 😮
Ek no Bhai 🎉
शेती सुरक्षा साठी बंदूक लायसन्स घे,सोबत ठेव डुकरर च्या बरोबर बिबट किंवा वाघ,तरस पाठलग करत असतो,,
छान राकेश vd
Ek no bro....... very nice ❤
चांगला प्रयत्न करत आहात 🙏🙏👌👌
NICE
Khoop mast video bhava tu akta biti vatat nahi dukare pan dakhvlii
भाई भारी डेरींगबाज आहे रे
Lay bhari
मित्रा पहाटे चां सीन एक नंबर होता❤
👍❤️
श्री गुरुदेव काका
🙏❤️
कोकण म्हणजे स्वर्ग ❤
Khupch chan mehniteche kam ahe
Kup massta
Rakesh bro super duper video ❤❤👍
खुप खुप छान
एक नंबर विडिओ छान वाटले
Khupch chaan vlog
खुप छान विडयो बनवला भावा
Bhari video 😊
खूप छान👌👌
Good man
1 no video bhari 😍❤️ 👌kalji gya
मस्तच 👌👌
B̲̅i̲̅h̲̅a̲̅r̲̅i̲̅😎
Mast video 👍👌👌
जबरदस्त 🐗🐗video 👍👍
गाव कोणतं
खुप मेहनत घेतोस. खुप शुभेच्छा.
Thnku 🙏🙏
❤. मस्त
कोकण मध्ये गाव कोणता
मुरुड तालुका गांव वांद्रे 🙏
एडिटिंग एक्सपर्ट माणसाकढून शिकून घ्या दादा!
Yes👍
Great ❤
Waa phar idea ahey. Dukre haklayals.
कोणता गाव
Wow डुकर 😂
छान
खूप छान शेत...मस्त...भाई no pathav
Dada tuze gaav kothe
murud raigad 👍
Bharich nirav shantata.
खूप छान मित्रा चां राखण करतोयस शेताची
व्हिडिओ मस्त होती भावा गावं कुठचा तुजा
खूप छान
Hi dada mi tuza Navin subscriber aahe pudhachya video madhe sang ki koknat kuthe rahtos
Yes 👍
Kay भारी video ❤️❤️❤️
राकेश दादा गाव कोणतं तुमचं
मुरुड jnjira 🙏
Mast he gave konete ahe koknatil ahe ka karan amcha kokan hirvagar asto nehmi
Very Nice.
झोपडीत झोपताना विक्स लावून झोपा! मच्छर बिलकुल चावणार नाहीत.
हा 🙏👍
Bhav apply gauche nav kay
मुरुड तालुका गांव वांद्रे 🙏
गावाचा नाव काय आहे
मुरुड तालुका गांव वांद्रे 🙏
Lay bhari bhava
भारी व्हिडिओ झाली राकेश दादा❤😊
कुठला गाव, तालुका
मुरुड तालुका गांव वांद्रे 🙏
मस्तच
मस्त व्हिडिओ भावा तुझ गाव कोणत भावा
वांद्रे मुरुड जंजिरा
❤️❤️मस्त
भारी
Mast 😊😊😊❤❤❤
गांव आणि तालुका सांगा ना.
मुरुड तालुका गांव वांद्रे 👍
Hi Rakesh 1 Number rakandari please tumchya gavache name (nav) sanga.
Vandre murud janjira
Mast video hota bhau❤
❤⚡🙌👍
Mitra tuz gaon konat?
murud jnjira raigad 🙏
छान विडीओ आहे
छान शुभेच्छा
दादा कोणते गाव
Murud janjira wander vilege
Bhava roj Tak video
Good bhau
Rakesh tuj gav konat ( Chan video Rakesh)
छान विडिओ
भावा गाव कोणत आहे तुज
मुरुड jnjira रायगड 👍
amhi yeu ka रविवार la