झुंडशाही विरोधात लढणारी प्राध्यापिका.. I Abhivyakti I अभिव्यक्ती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 місяці тому +301

    त्या प्राध्यापिकेला आम्ही हजार वेळा सलाम करतो

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 місяці тому +6

      सलाम मॅडम

    • @KRaj-si2yf
      @KRaj-si2yf 2 місяці тому +1

      महाराज महाराज होते भिक्षुक महाराजांना महाराज मानणे कधीच शक्य नाही. उलट ते महाराज भिक्षा देण्यासाठी आम्ही जन्माला घातले आहेत असे हा भिडे म्हणू शकतो. दुर्दैव हेच की याचे आंबे खाऊन आपण यांच्या .... गाभा घालतो.

    • @KRaj-si2yf
      @KRaj-si2yf 2 місяці тому +1

      एक शिक्षेकेने अनेक शिक्षकांना सुयोग्य दीक्षा (दिशा) दिली.

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 2 місяці тому +233

    मनोहर कुलकर्णी हा भ्रमिष्ट बहुजनांच्या मुलांना भ्रमीत करूंन जे चाळे करतो ते जनतेसाठी खुप घातक आहे.

    • @dadapatole9341
      @dadapatole9341 2 місяці тому +10

      अगदी योग्य

    • @salvesalve2831
      @salvesalve2831 2 місяці тому

      भिडे बहुजनांची मुले वेडे करतो त्यांची मुले शिक्षण, वा परदेशी jatat त्याना Nadi लावतनाही

    • @rashidmujawar4725
      @rashidmujawar4725 2 місяці тому

      अगदी बरोबर। तो संभाजी भिडे है उर्फ मनोहर कुलकर्णी भहुजन समाजांच्या डोक्या मध्ये विष कालवून माथे बिघडवित आहे आधी त्यालाच ठेचला पाहिजे।।

    • @pradnyapawar4839
      @pradnyapawar4839 2 місяці тому

      फडणवीस नावाच्या विकृत व्यक्तीने महाराष्ट्रात अशा निर्बुद्ध आणि विकृत झुंडी निर्माण केल्या आहेत. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली हे हैदोस घालतात. भिडे नाचाही हरामखोर माणूस तर कळीतील नारद आहे. भाजप नावाची ही कीड जनतेने महाराष्ट्रातून संपवावी लागेल.

    • @SubhashBalsaraf
      @SubhashBalsaraf 2 місяці тому +2

      ❤❤❤❤❤

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 2 місяці тому +360

    शिवाजी महाराज हे सर्व धर्मियांचा आदर करीत होते,परंतु गेली अनेक वर्षांपासून त्यांच्या नावाने धार्मिक द्वेष पसरवून राजकीय पोळी भाजण्याचे काम चालू आहे, तरुण मुलांचे वाचन बिलकुल नाही अत्यंत विघातक बाब आहे

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 місяці тому +1

      मुलांनी समजू नये आपणच शोबत नाही

    • @rashidmujawar4725
      @rashidmujawar4725 2 місяці тому +6

      अगदी बरोबर

    • @balnathsonawane7131
      @balnathsonawane7131 2 місяці тому +5

      याचा अर्थ छ. शिवाजी महाराज सर्वं धर्म समभावाचे पुरस्कर्ते होते की काय? अहो त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे आणि हिंदुत्वाजी ज्योत पेटवली हे वास्तव जनसामान्यांपासून आपण लपवू पहात आहात!

    • @nandkumarnaik6850
      @nandkumarnaik6850 2 місяці тому

      ज्या भटांनी आणि महाराजांच्या स्व जनांनी आणि स्वधर्मियांनी महाराजांना आणि शंभू महाराजांनाही विरोध केला त्याचं काय.खचितच महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पण हे करत असतांनाच त्यांनी कधीही पर धर्माचा तिरस्कार केला नाही.
      आज आपल्या सत्तेच्या पोळ्या भाजणारे हे शब्दछल करीत आहेत.​@@balnathsonawane7131

    • @Bordeभाऊ
      @Bordeभाऊ 2 місяці тому

      ​@@balnathsonawane7131 हिंदुत्व हा शब्दच मुळात सावरकर ने जन्माला घातला. हिंदुत्व म्हणजे ब्राम्हणवाद स्थापन करणे.
      शिवरायांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे "हिंद च्या लोकांसाठीचे स्वराज्य" असा अर्थ आहे. तिथे धर्माचा संदर्भ असता तर महाराजांनी मनुस्मृतीचे कायदे चालवले असते.
      हिंदवी हा शब्द फारसी कवींनी सुद्धा भारतीय लोकांसाठी वापरला.
      हिंदवी ही भौगोलिक संकल्पन आहे.
      दुसरी गोष्ट म्हणजे सर्व धर्मसमभाव ही चांगली भूमिका असताना तुम्ही असे का म्हणता की महाराज असे नव्हते😂
      महाराजांना औरंग्यासारखे धर्मांध मानता का😂

  • @manikgedam9084
    @manikgedam9084 2 місяці тому +179

    प्रा. डॉ.मृणालिनी यांच्या वैचारिक भूमिकेचे आणि धैर्याचे कौतुकच केले पाहिजे. 'निर्भय बनो' हा संदेश त्यांच्या कृतीतून ध्वनित होताहे. विचारवंत लेखक कॉ.गोविंदअण्णा पानसरे अमर रहे, त्यांना लाल सलाम.

  • @sunildevmane4056
    @sunildevmane4056 2 місяці тому +68

    मनुवादी विरोधात उभे राहिलेल्या ताईंना सलाम

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 2 місяці тому +125

    मॅडम तुम्ही खुप हिंमत दाख वली तुम्हाला त्यात यश - मिळाले खुप अभिनंदन मॅडम

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 2 місяці тому +267

    म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करायचं,, हे आता 100% खरं झालं आहे,,,,
    यालाच म्हणतात बामणी कावा...
    ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
    प्रस्थापित पक्ष सर्व एकच आहेत.. बहुजन हो जागे व्हा 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 місяці тому +2

      समजा logho jumla

    • @Starforme-xr6sb
      @Starforme-xr6sb 2 місяці тому +5

      Right

    • @masoomsanadi
      @masoomsanadi 2 місяці тому

      परंतु या मॅडमची केस ज्या वकिलांनी लढली ते ब्राह्मण आहेत. नाव नरवणकर

    • @pradnyapawar4839
      @pradnyapawar4839 2 місяці тому

      फडणवीस नावाच्या विकृत व्यक्तीने महाराष्ट्रात अशा निर्बुद्ध आणि विकृत झुंडी निर्माण केल्या आहेत. भाजप नावाची ही कीड जनतेने महाराष्ट्रातून संपवावी लागेल.

    • @SrushtiSrushti-j6g
      @SrushtiSrushti-j6g 2 місяці тому +3

      Hi kid ghalvayla pahije desh swacch karayla hava Jay Shivaji Jay Bhim

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 2 місяці тому +104

    हिंसक झुंडशाहीशी हिंमतीने लढला त्याबद्दल अभिनंदन.

  • @sudhirbasare1603
    @sudhirbasare1603 2 місяці тому +115

    साहेब, तुमची भाषा खूप सुंदर आहे, त्याच बरोबर विषयाची मांडणी सुद्धा खूप सुंदर!
    आम्हांला तुमचा खूप अभिमान वाटतो!👍🏻

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 2 місяці тому +147

    ऐकेरी उल्लेखाच म्हणाल तर
    मराठी मध्ये *"राम जन्माला ग सखे राम जन्माला"* या गाण्यात रामाचा एकेरी उल्लेख आहे,
    *"अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान"* गाण्यात हनुमानाचा एकेरी मध्ये उल्लेख आहे,
    *"विठ्ठला तु वेडा कुंभार"* अभंगात विठ्ठलाचा एकेरी उल्लेख आहे
    "अरे कृष्णा अरे कान्हा" गाण्यात कृष्णाचा एकेरी उल्लेख आहे
    *"हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी"* असो अथवा *"निज शिवराया"* असो अनेक गाण्यात शिवाजी चा उल्लेख एकेरी मध्ये आहे
    *आणि वरील सर्व गाणी हि शिवाजीचा एकेरी उल्लेख झाला म्हणून चिडून आक्रमक होणाऱ्या लोकांन पेक्षा कित्येक पटीने जास्त प्रसिद्ध, जास्त लोकप्रिय आहेत"*

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 місяці тому

      @@tusharpotdar5762 👍👍👍

    • @rajeshkhedekar932
      @rajeshkhedekar932 2 місяці тому

    • @pravinmantri5405
      @pravinmantri5405 2 місяці тому

      ध्वज तेजाळुनी स्वातंत्र्याचा
      सूर्य सांगतो त्रैलोक्याला
      त्रैलोक्याला
      युगनिर्माता महाराष्ट्राचा
      आज शिवाजी राजा झाला
      राजा झाला
      युगनिर्माता महाराष्ट्राचा
      आज शिवाजी राजा झाला
      राजा झाला
      महान पहिला छत्रपती
      राजदंड तो घेता हाती
      घरोघरी ती समता प्रीती
      घरोघरी ती समता प्रीती
      धर्मक्षेत्री वास्तुशांती
      देवही आला देउळाला
      आज शिवाजी राजा झाला
      राजा झाला
      युगनिर्माता महाराष्ट्राचा
      आज शिवाजी राजा झाला
      राजा झाला
      निर्भयतेची किरिट कुंडले
      निर्भयतेची किरिट कुंडले
      लेऊन जनता वचनी बोले
      वंद्य जयाच्या चरणी चाले
      वंद्य जयाच्या चरणी चाले
      चौदा रत्‍ने उधळित आले
      त्रिभुवन अवघे दरबाराला
      आज शिवाजी राजा झाला
      राजा झाला
      युगनिर्माता महाराष्ट्राचा
      आज शिवाजी राजा झाला
      राजा झाला
      शिवरायाचे रूप पहावे
      रूप पहावे
      शिवरायाचे चरित्र गावे
      चरित्र गावे
      शिवकार्याचे सेवक व्हावे
      मुजरा पहिला छत्रपतीला
      मुजरा पहिला छत्रपतीला

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 2 місяці тому +82

    आद. रविंद्र पोखरकर साहेब
    आपण. प्राध्यापक Dr. मृणालताई अहिर
    ह्यांची खुप छान मुलाखत घेतली. तुमचे
    खुप खुप धन्यवाद. आणि त्या गर्जे
    अधिकारी आहे त्याच्यावर एक विडिओ
    बनवा. जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान
    नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
    माझगांव मुंबई.

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 2 місяці тому +69

    आमच्या जोतिबा आणि सावित्री माई ना पण मनुवाद्यांनी चिखल दगड गोटे मारले होते. मग आहेर ताईंना कसे सोडतील हे लोक. पण एकटी महिला आहेर ताई आजच्या या झुंडी ला पुरुन उरली🔥

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 2 місяці тому +479

    महाराष्ट्रांत धर्मांध लोकांची झुंडशाही वाढत आहे.लोकांनी धर्मांधाना अजिबात थारा देऊ नये.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 місяці тому +10

      राईट

    • @sanjaynikam9250
      @sanjaynikam9250 2 місяці тому +7

      Barobar hai

    • @ilovemyindia2491
      @ilovemyindia2491 2 місяці тому +5

      धर्मांध लोकांना फक्त सपोर्ट केला नाही तरी खूप

    • @bhagwantkshirsagar6107
      @bhagwantkshirsagar6107 2 місяці тому +4

      फार वाईट घटनाक्रम आहे प्रा.बाईंचे अभिनंदन.

    • @masoomsanadi
      @masoomsanadi 2 місяці тому +2

      परंतु हे साध्य कसे करायचे?

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 місяці тому +168

    जोपर्यंत मनू विचार नष्ट होत नाही तोपर्यंत बहूजनमध्ये भांडण लावित आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @milindahire2336
      @milindahire2336 2 місяці тому

      Sir असे होऊ नये यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करूया🙏​@user-tg3wn8cu4g

    • @KevinOBrien-nn4lz
      @KevinOBrien-nn4lz 2 місяці тому

      ​@user-tg3wn8cu4gjis muh se paida hua usmd wapis ghus chor

  • @dhammapatheekbhartiy4336
    @dhammapatheekbhartiy4336 2 місяці тому +145

    सत्याचा विजय निर्भीडपणे लढल्याने आणि सत्याची साथ देणाऱ्या सहकार्यांमुळे होतोच ,,,,

  • @Deekskibaat
    @Deekskibaat 2 місяці тому +122

    मॅडम तुम्हाला सलाम..समाजामध्ये अज्ञान आणि अंध व्यक्तीची कमी नाही.. अभ्यास कुठलाही नसताना फक्त धर्माच्या नावावर लढायचं म्हणून चांगले ज्ञान आत्मसात करायची समाजाची खरच तयारी नाही. विज्ञानवादी समाज निर्माण करणे खूप गरजेचे आहे.. खरच खूप वाईट वाटतंय पुरोगामी महाराष्ट्र कुठे जातोय आणि येणाऱ्या पिढीचे काय होणार...

    • @AbdulRahman-kg9yk
      @AbdulRahman-kg9yk 2 місяці тому +2

      SATYA MEV JAYATE

    • @rajkumargaikwad2216
      @rajkumargaikwad2216 2 місяці тому +1

      गोविंद पानसरे सरांच्या विचारांची समाजाला गरज आहे..
      खरा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्य माणसाला समजेल तेव्हा जात धर्म पंथ यापुढे जाऊन संविधान अंमलबजावणी करणे सोपे होईल.......
      सलाम मॅडम तुमच्या कार्याला

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 2 місяці тому +80

    दिवसेंदिवस ही पिलावळ वाढतच जाणार आहे, म्हणून आपल्या सारख्या सुजाण नागरिकांनी वेळोवेळी या बुरसटलेल्या विचारांच्या लोकांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत....तुम्ही योग्यच केलात मॅडम❤❤

    • @babasahebkamble1997
      @babasahebkamble1997 Місяць тому

      @@gangadhardalvi4989 शिक्षण क्षेत्रात आर एस एस ने त्यांची माणसे उच्च पदांवर बसवली आहेत.फड़नवीसाने शिक्षण खात्यांमध्ये जवळजवळ ८४ पदांवर लॅटरल एन्ट्रीच्या माध्यमातून आर एस एस ची माणसे पात्रता परीक्षा न घेता व आरक्षणाला धाब्यावर बसवून नेमणूका केल्या आहेत.आणि तीच माणसे शिक्षणाचा खेळखंडोबा करून इतिहास त्यांच्या सोयीप्रमाणे बदलत आहेत.पाठ्यपुस्तकांवर आपली बारीक नजर ठेवली पाहिजे.ह्यांना काॅ.पानसरे आवडणार नाही पण माफीवीर सावरकराला ते स्वातंत्र्यवीर बनवतात.

  • @ajaykhursale6347
    @ajaykhursale6347 2 місяці тому +40

    अभिनंदन मॅडम.
    असल्या धर्मांध झुंडशाही विरोधी तुम्ही जो लढा दिला त्याला सलाम.
    त्या police inspector ला तर बडतर्फ करायला पाहिजे. पोलिस इन्सपेक्टर म्हणून राहण्याच्या लायकीचा नाही.
    त्रास दिलेल्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करायला पाहिजेत.

  • @mangalsathe1266
    @mangalsathe1266 2 місяці тому +39

    मी रयतमध्ये 30वर्षापेक्षा जास्त सेवा केली त्यात माझ्या १६ गैरसोयीच्या बदल्या केल्या मुख्याध्यापिका झाल्यावर प्रलेक वर्षाला बदली हात राहिली मला मॅडमसारखे धैर्य नव्हते आपल्या धैर्याला सलाम

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 місяці тому +322

    मॅडम सादर प्रणाम,,मी भुईंज पोलीस स्टेशन,भुईंज ग्रामस्थ यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो,शिवराय जिजाऊ सावित्री रमाई,शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात ही लाजिरवाणी गोष्ट घडली याच दुःख आहे, आज वयाच्या 22 वर्षा पासून पुरोगामी विचारांचा पाईक म्हणून काम करत आहे,जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा संताचा महाराष्ट्र कुठे नेहुन ठेवला आहे,पण आपली भूमिका, सत्य असत्याशी मन केले ग्वाही मनियले नाही बहुमता ,धन्यवाद,,,अभिव्यक्ती आपले,,

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 місяці тому +6

      @@decentagencies6563 🙏🙏🙏

    • @sanjaysalunkhe9496
      @sanjaysalunkhe9496 2 місяці тому +18

      माझे वडिल रयतचे जुन्या काळातले मुख्याध्यापक या नात्याने,
      खरेखुरे रयत “सेवक”..
      मी ही त्यामुळे ११वी पर्यंत रयतचा विद्यार्थी ..
      रयतचे संस्कार आमच्यावर झाले हे आमचे पुढच्या आयुष्यातले संचित म्हणून कामी आले त्यामुळे रयतबद्दल आमच्या तना-मनात पराकोटीचा आदरभाव..!
      पण जशी एखादी संस्था स्वतःचं वेगळं अस्तित्व एका बाजूने जपत असते त्याच वेळी दुसऱ्या बाजूने तिचे अधःपतन पाहण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येत असते..”रायगड रोजच्या पुण्याईवर जगतो”असं छ.शिवाजी महाराज सरदार दरकारांना सांगत असतं..बजावत असत,कारण मागच्या पुण्याईवर स्वतःचं उखळ पांढरा करून घेणाऱ्या पुंडाईची त्यांना सखोल जाण होती व सुप्त भितीसुद्धा होती.. हीच पुंडाई रयतच्या या बाणेदार व स्वतःचे विचार विवेकाच्या बळावर जोपासणाऱ्या या रणरागिणी मृणालिणी अहेर या प्राध्यापिकेच्या जीवावर उठली ..
      या पुंडाईकडून त्यांच्या स्वत्व हरवलेल्या व वैचारिक अंधत्वाने गुलामगिरीच्या आहारी गेलेल्या मानसिकतेने मृणालिणी अहेर या पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक चेहऱ्यावर उठवलेले ओरखडे या महाराष्ट्राला नविन नाहीत पण कर्मवीर आण्णांच्या पुण्याईवर जगणाऱ्या व संस्थेचे तहहयात अध्यक्षपद भूषविणाऱ्या व महात्मा फुले,शाहू महाराज व आंबेडकर चळवळीचा उठसूठ आपल्या पक्षाचा “चेहरा” बनविणारे आमचे शरद पवार कुठे हरवले होते..त्यांचा या प्रकरणात “विवेकी हस्तक्षेप” या पुरोगामी महाराष्ट्राला उर्जा देवून गेला असता..पण जेव्हा “बोलाचाच भात व बोलाचीच कढी “असते तेव्हा या पुरोगामी महाराष्ट्राच्या तोंडाला नेहमीप्रमाणेच पवारसाहेबांनी कधी पाने पुसली हे न कळू देण्याची “पवारी सफाई” नेहमीप्रमाणे काम करून गेली हे दुःख जास्त आहे..!
      रयतच्या प्रमुखपदी आपल्या मर्जीतला निवृत्त आय ए एस अधिकारी जुन्या जाणत्या पात्र लोकांच्या मानगुटीवर आणून पवारसाहेबांनी बसवलाय त्याचं काम काय आहे..? जेष्ठ प्रामाणिक रयतसेवकांवर “प्रशासकिय रूबाब की खौफ गाजवणे..?”..शरद पवार साहेब रयत एक हाती ताब्यात घेतात हा कोणता न्याय आहे.. ?भांडवलशाही विचारधारेवर किती दिवस शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा बुरखा पांघरूण लोकांना उल्लू बनवण्याचा अजेंडा चालू राहणार आहे..?
      मृणालिणी अहेर ही या रयत शिक्षण संस्थेची “खरीखुरी रयत सेविका” आहे व आण्णांच्या विचारधारेतून फुललेलं व बहरलेलं ते एक अस्स्खलित,निडर,व स्फटिकशुद्ध आचारविचारांचं शाहू फुले आंबेडकरी फूल आहे असं मी अभिमानाने व आनंदाने म्हणू शकतो..!
      कुठे कुठे ब्राम्हण्यानं माजलेल्या या झाडझाडोऱ्यात,देशाच्या कानाकोपऱ्यात अशी पुरोगात्मिवाची फुले उमलत राहोत व बहरत राहोत हीच त्या बुद्धचरणी प्रार्थना..
      🙏🙏🙏
      नेहमीप्रमाणेच दुर्दैवाने लोकांच्या दृष्टीने “टीआरपी” नसलेल्या पण मुळात बहुजनांच्या जीवनमरणाचा “टीआरपी”असलेल्या घटनेला आपल्या शैलीत वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन..!!!
      🙏

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 2 місяці тому +6

      @@sanjaysalunkhe9496 धन्यवाद आपले परखड बोल आवडले,आणि विचार करायला भाग पाडले,,,,

    • @sanjaysalunkhe9496
      @sanjaysalunkhe9496 2 місяці тому +1

      @@decentagencies6563 thanks 🙏

    • @shrutitambe4973
      @shrutitambe4973 2 місяці тому +4

      पण ह्या पोलिसांना शिक्षा व्हायला हवी. एका निरपराध नीतीमान शिक्षकाला त्रास देणार्याला शिवाजी महाराज माफ करतील का?

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 2 місяці тому +46

    🇮🇳ताई तुमच्या निर्भिड धैर्याला सलाम 🇮🇳
    बाहेरची भ्रष्ट लोक आपल्याच लोकांची आपसात भांडण लावून देत आहेत

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 2 місяці тому +36

    समाजात माथेफिरू विकृती वाढायला राजकीय हस्तक्षेप जबाबदार आहे

  • @TheAtul7788
    @TheAtul7788 2 місяці тому +51

    ताई ने हे धाडस केलं. तुम्हाला सलाम ताई. खूप ताकद लागते हे करायला. समाज दूषित करत चालले आहे ही लोक. असल्या धर्मांध लोकांच्या कुटील काव्यात मी बळी पडणार नाही.

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 2 місяці тому +28

    पुरोगामी महाराष्ट्र दुषित झालाय. अभिनंदन अहिरे मैडम💐💐 तुम्ही सावित्रीची लेक शोभता

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. 2 місяці тому +29

    मॅडम सर्व प्रतिक्रिया वाचा तुमच्या विरोधात कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही यावरून लक्षात घ्यायला पाहिजे हे झुंडशाही करणारे लोक कोणत्या पातळीतले आहेत तुमच्याशी जे वर्षभर घडलं ते क्लेशदायी आहे पण तुम्हाला विरोध असूनही जे धैर्य दाखवलं सलाम. तुम्हाला 🙏🙏🙏

  • @H_O_Giri
    @H_O_Giri 2 місяці тому +35

    ताई अभिनंदन ! लाल सलाम! रयत शिक्षण संस्थेची ही अवस्था झाली....खेद वाटतो अन् प्रचंड चीड येते! ही बांडगुळ फार फोफावलीत... निषेध तीव्र निषेध या नालायकांचा
    -गिरी गुरुजी टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगाव

  • @dg3717
    @dg3717 2 місяці тому +26

    प्राध्यापिका मॅडम आपल्याला 100 तोफांची सलामी .आपल्याला ज्या वकिलांनी /वकील समुदायाने सहाय्य केले त्यांना 100 तोफांची सलामी .आपल्या कॉलेज मधील आपल्या विरोधातील प्रिन्सिपॉल व इतरांना शरम यावी एव्हढीच अपेक्षा .त्या प्रिंसिपालने व इतरांनी आता गोबर व गोमुत्र खाणे बंद करावे व अभ्यास करावा

  • @suryakantmedhekar5916
    @suryakantmedhekar5916 2 місяці тому +64

    प्राध्यापक मॅडमनी दाखविलेल्या धाडसा करिता त्यांचं विशेष कौतुक,तसेच पोखरकर जी आपण ही माहिती जनतेपर्यंत पोहचविलीत त्या बद्दल आपले देखील अभिनंदन,

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 2 місяці тому +40

    ताई ना अणि तुम्हाला ही सलाम 🙏🙏.....ताई ni प्रचंड धाडस दाखविले.....आत्ता फक्त डरपोक अणि घाबरणारे लोक राजकारणात अणि जागो जागी आहेत....

    • @pandurangkamble4064
      @pandurangkamble4064 2 місяці тому +1

      सर, वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या कर्मवीर अण्णांनी ज्या उद्देशाने ही संस्था उभी केली . त्यालाच बाजूला करण्याचा प्रयत्न .

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 2 місяці тому +36

    श्री गोविंद पानसरे सरांचे हे पुस्तक घरोघरी पोहोचले पाहिजे

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 2 місяці тому +49

    महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी व तरुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण खूप खूप धन्यवाद 💐💐
    हार्दिक अभिनंदन प्राध्यापक मॅडम चे 💐💐
    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान 🚩🚩

  • @RoshankumarHaribhakt
    @RoshankumarHaribhakt Місяць тому +1

    सलाम तुमच्या कार्याला मॅडम आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @vinayakbahadure3329
    @vinayakbahadure3329 2 місяці тому +64

    सगळ्यांना ही माहिती असने आवश्यक आहे.

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 2 місяці тому +42

    आदरणीय पोखरकर सर !!
    प्रथम आपले अभिनंदन...!!
    प्राध्यापक मॅडम यांना भेटून सद्यस्थितीचे यथायोग्य विश्लेषण केले व त्यांच्या भावना व्यक्त करायला एक व्यासपीठ निर्माण करून दिले व त्यांना धीर दिलात...!!
    परंतु जो मनस्ताप झाला त्याचे काय...?
    हा प्रश्न अनुत्तरितच आहे..!!
    असो..
    सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण व आपल्या सारखी मानवतावादी मंडळी नेहमीच अग्रेसर असते...!!!
    हा आपल्या सर्वांचाच लढा आहे...!!
    जय शिवराय...!!!
    जय संविधान...!!?

  • @appasahebwable6700
    @appasahebwable6700 2 місяці тому +168

    उन्मादि हिंदूचा विकृत हेतू पानसरेच्या या पुस्तकामुळे निरस्त झाला

    • @Bordeभाऊ
      @Bordeभाऊ 2 місяці тому +6

      ते भाजप चे हिंदू आहेत. खरा हिंदू हिंसेचे समर्थन अजिबात करणार नाही

    • @shreerambagade
      @shreerambagade 2 місяці тому +1

      ​ते भाजपाचे हिंदू नाहीतच.😂😂

  • @nitinpandit4099
    @nitinpandit4099 2 місяці тому +21

    प्राध्यापक मॅडमना नमस्कार! काॅ. पानसरे सरांना लाल सलाम!

  • @mythicalamyth
    @mythicalamyth 2 місяці тому +68

    महाराजांचा पुतळा रोज साफ करण्याची गरज असताना हे लोक कुठे लपतात.त्यांच्यापैकी बहुतेकांच्या घरी फोटो किंवा पुतळाही नाही😂😂

  • @anisnam2603
    @anisnam2603 2 місяці тому +24

    सर या मुलाखती करिता आपले खूप आभार.. धन्यवाद आणि
    आहिर मॅडमनी केलेल्या वैचारिक संघर्षास सलाम..
    कर्मवीर अण्णा सत्यशोधक विचाराचे होते. बहूजनांची पोरं शिकावीत, ती प्रतिगामांच्या विळख्यात सापडू नयेत म्हणून त्यांनी अवघे आयुष्य खर्च केले. त्याच अण्णांची रयत आज वैचारिक दिवाळखोरीत निघते आहे. तिथेही बजरंग दल, शिवप्रतिष्ठान, अभाविपचे टोळके शिरजोर होत आहेत. हा एकप्रकारे कर्मवीर अण्णांचाच अवमानच आहे. पण या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या विचारालाही गालबोट लागले आहे हे‌ दुर्दैव...

  • @samik1221
    @samik1221 2 місяці тому +23

    मी हे पुस्तक बर्याच वेळी वाचली आहे। किती सोप्या भाषेत लोकांना छञपतीं शिवाजी महाराजांन बद्दल खरी माहिती कळली , स्वर्गीय कॉमरेड पानसरेंना धन्यवाद व अभिवादन। गेरी कित्येक सालापासून शिवाजी महाराजांना विलन ठरवुन बदनाम करण्याचा प्रयत्न ब्राहमण समाजाकडुन चालू आहे, व ते खास करून बहुजन समाजात हे सतत करत आले आहे । अफजलखाना बद्दल बोलताना ते अफजलखान च्या वकील बद्दल अवाक्षर ही काढत नाही असे बरेच प्रकार ते लपवत होते, पानसरे सरांनी हे सर्व लोकांसमोर आणले

    • @bhauraoumale4611
      @bhauraoumale4611 Місяць тому

      छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचें खरे विचार सांगणारे प्रबोधन कार फार कमी प्रमाणात आहेत ते वाढले पाहिजे अन्यथा छत्रपतींचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचणार नाही याचं भान आपण ठेवले पाहिजे.जयशिवराय.

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 2 місяці тому +15

    आहेर मॅडमच्या धैर्याला सलाम.🙏🙏🙏

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 2 місяці тому +29

    खूप सत्य माहिती व समाज प्रबोधन करणे खूप महत्त्वाचे सर तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @astralchannal2817
    @astralchannal2817 2 місяці тому +14

    मॅडम तुम्हाला या प्रकरणात खूप खूप त्रास झाला आहे. पण हा त्रास सहन करून तुम्ही एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहात. सावित्रीबाई आणि जोतिबा किंवा इतरही काही समाज सेवकांना असाच त्रास सहन करावा लागला आहे. आपले खूप खूप धन्यवाद मॅडम.

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 2 місяці тому +22

    हा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि पानसरे यांचे हे पुस्तक सर्वांनी वाचलेच पाहिजे 👍🏻

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 2 місяці тому +26

    छत्रपति शिवाजी महाराज को बदनाम करने वाले कभी सफल नहीं हो सकते।जय शिवराय,जय महाराष्ट्र।

  • @aryangangawane362
    @aryangangawane362 2 місяці тому +105

    जवळ जवळ सर्वच शैक्षणिक संस्था या मनुवाद्यांच्या तावडीत सापडला आहे...

  • @stanleygonsalves2995
    @stanleygonsalves2995 2 місяці тому +14

    मॅडमनी न्यायासाठी दिलेली झुंज अभिनंदनीय व अनुकरणीय आहे.

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 2 місяці тому +32

    जो पर्यंत केंद्र व राज्यात
    मनुवादी सरकार आहे
    तो पर्यंत काय व कोणाकडे
    अपेक्षा करायची. खरं तर
    पाठय पुस्तकात इतिहासात याचे
    धडे असायला हवेत.
    मॅडम आपल्या ला सॅल्यूट
    काळजी घ्या 🙏🏻🙏🏻

  • @wisdomtutorskolhapur
    @wisdomtutorskolhapur 2 місяці тому +7

    प्राचार्य, संस्था, पोलिस व झुंडशाहीच्या दबावाला बळी न पडता आपल्या न्याय्य भुमिकेवर त्रास सोसुनही ठाम राहणाऱ्या प्राध्यापिका डॉ मृणालिनी आहेर व त्यांचा हा संघर्ष आमच्या सारख्यांच्या निदर्शनास आणणाऱ्या अभिव्यक्ती चॅनेलला कोटी कोटी धन्यवाद.

  • @anisattar4848
    @anisattar4848 2 місяці тому +29

    एक नबंर साहेब ❤❤❤❤❤

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 2 місяці тому +12

    कर्मवीर भाऊराव पाटील यांना सर्वांगांने प्रथम वाचले पाहिजे. बहुजनांच्या शिक्षणाचा प्रसार प्रचार होऊन सुजाण नागरिक घडावेत .

  • @malankadam6005
    @malankadam6005 2 місяці тому +41

    शाळा महणजे ज्ञान विज्ञान आणि सुस्कारा असे ब्रीद आहे पण उच्च माध्यमिक शाळा त असले प्रकार हे फार चुकीचे आहे शाळा शिकणाऱ्या मुलांनी कोणत्या ही संघटनेच्या नादी लागू नये

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 2 місяці тому +12

    महान राजे छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन ! ❤ पोखरकर साहेब ,आपले कार्य पण प्रबोधनच आहे !

  • @baljagtap5997
    @baljagtap5997 2 місяці тому +10

    प्रा. डॉ. मृणालिनी आहेर यान्च्या धैर्य आणि संघर्षाला लाल सलाम.

  • @DuruDuru-s2n
    @DuruDuru-s2n 2 місяці тому +8

    अप्रतिम एपिसोड रवींद्रजी....
    शतशः नमस्कार प्राध्यापक ताईंना....
    संभाजी भिडे ह्या सारख्या डांबिस लोकांचा धिक्कार...

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 2 місяці тому +17

    हे पुस्तक खूपच छान आहे 👌🏻

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 2 місяці тому +200

    BJP सत्तेत असे पर्यंत असेच घडणार आहे.

    • @jitua394
      @jitua394 2 місяці тому +10

      BJP सत्तेवर आसू किवा नसू हे असेच चालू राहणार जोपर्यंत लोकांना चांगली माहिती मिळनार तो पर्यंत 😔😶

    • @sagarghatge6704
      @sagarghatge6704 2 місяці тому +6

      अगदी बरोबर. भाजप सत्तेत असेपर्यंत असेच चालू राहणार. पण पुढे भाजपेत्तर सरकार व शासनात भाजपने पेरलेल्या लोकांना शोधून बाहेर काढलं पाहिजे.....

    • @aditiborade2695
      @aditiborade2695 2 місяці тому +3

      अगदीं बरोबर जोपर्यंत हि बी जे पी जात नाही तोपर्यंत हा जाती वाद वाढतच राहणार.😢

    • @uttamkamble1609
      @uttamkamble1609 2 місяці тому +1

      सत्य वचन

    • @pradnyapawar4839
      @pradnyapawar4839 2 місяці тому

      फडणवीस नावाच्या विकृत व्यक्तीने महाराष्ट्रात अशा निर्बुद्ध आणि विकृत झुंडी निर्माण केल्या आहेत. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली हे हैदोस घालतात. भिडे नाचाही हरामखोर माणूस तर कळीतील नारद आहे. भाजप नावाची ही कीड जनतेने महाराष्ट्रातून संपवावी लागेल.

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 2 місяці тому +6

    ख-या प्राध्यापिका म्हणून घेण्यास पात्र....अभ्यास केल्यास सामर्थ्य येते ...वाचाल तर वाचाल...मॅडम तुमचे अभिनंदन...

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 2 місяці тому +33

    विवेकवादी आंदोलन उभे राहिले पाहिजे, कुठली ही प्रतिगामी, विकृत मनोवृत्ति चा विरोध हा झाला पाहिजे, शांतता आनी एकोपा राहिला पाहिजे

    • @ansarpathan1037
      @ansarpathan1037 2 місяці тому

      @@arunsarvagod1405 हो जे चुक आहे त्याला विरोध केला पाहिजे , धर्म कुठला ही असो

    • @ToufikMakandar-pv5sf
      @ToufikMakandar-pv5sf 2 місяці тому

      ​@@arunsarvagod1405dharm ha rastyavr nko ghari asava pn ajkal dharm rastyavr ahe

  • @DEEPAKBHOIR-rd5um
    @DEEPAKBHOIR-rd5um 2 місяці тому +11

    मॅडम आपल्या धैर्यला सलाम 🙏🙏🙏

  • @LaxmanAmbolkar-o7t
    @LaxmanAmbolkar-o7t 2 місяці тому +14

    सर हे पुस्तक मी वाचक आहे ,फार छान आहे, मी एक कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून हे पुस्तक माझे साथी फार उपयोगाची वाटते,

  • @krishnachavan9678
    @krishnachavan9678 Місяць тому

    मॅडम तुमच्या प्रामाणिक विचार
    मनोधर्याला कोटी कोटी प्रणाम
    तुमच्या सारख्या सावित्रीच्या लेकी आहेत म्हणून फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जिवंत आहे मनू च्या तोंडाला काळे फसलं 🙏🙏

  • @warana369
    @warana369 2 місяці тому +3

    प्राध्यापिका ताईंचे, त्यांच्या कुटुंबियांचे, त्यांना पाठिंबा देणाऱ्या सहकार्यांचे, वकिलांचे, न्यायालयाचे कौतुक आणि अभिनंदन 🙏🙏🙏💐

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 2 місяці тому +7

    डॉ. आहेर मॅडम यांचे मनःपूर्वक धन्यवाद ,त्यांच्या कणखरपणाला 👍💐💐💐

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 2 місяці тому +30

    कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत संस्था पूर्वीसारखी राहिली नाही.धाडसी मुलाखत.धन्यवाद.

    • @blackblack1553
      @blackblack1553 2 місяці тому

      सध्या रयत शिक्षण संस्था कोणाच्या ताब्यात आहे?

  • @sureshmahadik4191
    @sureshmahadik4191 2 місяці тому +1

    जयभिम! मॅडम, आपण सत्याची कास धरून अन्याय आणि झुंडशाही विरोधात लढलात आणि विनाकारण माफी न माता उच्च न्यायालयात विजय मिळवून छ. शिवराय व फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुरोगामी विचारांचा वारसा, झुंडशाहीला न डगमगता जपलात या बद्दल आपले विनम्र अभिवादन!

  • @VinodSagare-e1l
    @VinodSagare-e1l 2 місяці тому +4

    तुम्ही निष्ठावंत प्राध्यापक आहात तुम्हाला कोठी कोठी सलाम

  • @akshay104
    @akshay104 2 місяці тому +7

    फार चांगली मुलाखत घेतली निर्भीड मॅडम ची

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 2 місяці тому +11

    मॅडम तुमच्या कार्याला सलाम अशाच बिनधास्त आणि निडर रहा.

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 2 місяці тому +5

    मनुवादी विचारसरणीशी वैचारिक खंबिरपणे लढा देणार्या प्रा. आहेर मॅडमला सलाम 🙏

  • @sanjeevgholap3602
    @sanjeevgholap3602 2 місяці тому +5

    सर ,मॅडमनां मा.न्यायालयाने न्याय दिलाच पण तुम्ही ही बाब जनतेसमोर आणून तेवढेच मोठे काम केले आहे. अर्थात हे तुम्ही याआधीही बऱ्याच वेळा केले आहेच. तुमचा आम्हाला फार अभिमान आहे.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 2 місяці тому +13

    Madam तुमच्या धैर्यशीलतेला मानाचा मुजरा...तुम्ही पुरोगामी लोकांचा मान राखलात..तसेच सर आपण हे सर्व विदियोतून सर्वां समोर आणलेत यासाठी आपलेही आभार..धन्यवाद...👌👏🙏

  • @narendrashinde756
    @narendrashinde756 2 місяці тому +4

    निर्भीड पत्रकार निर्भीड मॅडम... सलाम

  • @vijaygilbile977
    @vijaygilbile977 Місяць тому

    ताई तुम्हाला मानाचा मुजरा

  • @ramdas.wsonawane5417
    @ramdas.wsonawane5417 2 місяці тому +1

    अभिव्यक्ती स्वातंत्र्य मार्फत,आद.रविंद्रजी साहेब आपण खूप चांगली चर्चा घडवून आणली.आद.प्रा.डाॅ.म्रुणालीताई आहेर,आपण झुंडशाहीची माफी मागितली नाही,यातच,शिव, फूले, शाहू, आंबेडकरवादाचा विजय झाला व 'शिवाजी कोण होता'या काॅ.गोविंद पानसरे लिखित या पुस्तकाचा सुध्दा विजय झाला.आपल्या लढवैया व्रुत्तिस सलाम.

  • @stanleygonsalves2995
    @stanleygonsalves2995 2 місяці тому +9

    आपले विश्लेषण अतिशय संयत, अभ्यासपूर्ण आणि समतोल असते. वास्तव परिस्थितीला आपण निर्भीडपणे समोर मांडून लोकप्रबोधन करीत आहात.

  • @vijaygaikwad6096
    @vijaygaikwad6096 2 місяці тому +11

    सर तुमचे मनापासून आभार , हा विषय आपण इपीसोड कराल याची खात्री होती च . अगदी अपेक्षेपेक्षा खूप छान विचार मॅडमने मांडले आहेत. डॉक्टर मृणालिनी आहेर मॅडम तूमचे खूप खूप अभिनंदन! ज्या धाडसाने, निर्भिडपणे आणि आपल्या विचारांशी ठाम राहून जो लढा दिला तो कौतुकास्पद आहे. रयत सारख्या संस्थेने देखील इतकी निचपणाची भूमिका घेतली हे वाईट वाटणारे आहे. हि संस्था उद्याचे भविष्य घडवणार आहे कि, जास्तीचं विष पुढच्या पिढ्यांमध्ये पेरणार आहे याचं उत्तर संस्थेने दिले पाहिजे. या संस्थेचे अध्यक्ष गेली अनेक वर्षे मा. शरद पवार साहेब आहेत, त्यांनी अशा बाबतीत लक्ष घातले पाहिजे. जातीय झुंडी येवून माॅब लिंचींग कि काय म्हणतात ते करतात , हे मानसिक मॉब लिचिंगच आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या, तो पोलिस इन्स्पेक्टर आणि त्यांचे सहकारी, आणि त्या झुंडीतले म्होरके यांच्यावर कायदेशीर कार्यरवाई झाली पाहिजे. खरंतर या त्या जातीयवादी झुंडी आणि त्यांना सहाय्यभूत ठरणा-या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान‌ केला आहे, संविधानाचा अपमान केला आहे.

  • @gautam_priydarshi
    @gautam_priydarshi 2 місяці тому +3

    मॅडमच्या धैर्याला सलाम, अशा प्राध्यापकांची पुरोगामी महाराष्ट्राला गरज आहे.
    आपणही मुलाखत घेऊन ही बाब सर्वांच्या निदर्शनास आणल्यामुळे प्रशस्तीस पात्र आहात.

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 2 місяці тому +11

    ग्रेट ताई!

  • @devanandjadhav5348
    @devanandjadhav5348 Місяць тому +1

    मॅडम तुमचं खुप खुप अभिनंदन तुम्ही या झूंडशाहीला न झुकता अन्याया विरुद्ध ठाम राहून लढा दिला आणि न्याय मिळवला यातून तुम्ही तमाम सुशिक्षित आणि महिला वर्गासमोर आदर्श ठेवला आहे..
    परंतु तुमच्या स्टाफ मधील तुमच्या सहकारी प्राध्यापक लोकांनी वेळीच एकजूट दाखवली नाही याचं खुप वाईट वाटतं.. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला.. महात्मा फुले म्हणाले तसं जे शिकलेले लोक सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची हिम्मत दाखवत नाहीत अशा शिकलेल्यांच्या शिक्षणाचा काही उपयोग नाही.
    मॅडम तुम्हाला या प्रकरणातून आलेला अनुभव आणि हे सगळं प्रकरण याची दखल घेऊन बहुजन चळवळीच्या माध्यमातून लोकांसमोर अन्यायच एक उदाहरण म्हणून पोहोचवणं आणि लोकांना अन्यायाप्रती जागरूक करणे आवश्यक आहे..
    पुनश्च तुमचं खुप खुप कौतुक आणि अभिनंदन..💐💐💐
    जय भीम 🙏🙏जय संविधान📖

  • @sunilsangamnerkar55
    @sunilsangamnerkar55 2 місяці тому +7

    आपल्या धैर्यास मनाचा मुजरा.❤

  • @madhavikulkarni-inamdar9880
    @madhavikulkarni-inamdar9880 2 місяці тому +4

    मृणालिनीताईंच्या धैर्याला सलाम👍👍

  • @drashakadam6057
    @drashakadam6057 2 місяці тому +7

    धाडसी मॅडम.. तुमचे खुप आभार .तुमची सचोटी व सत्याप्रती ठामपणा अनुकरणीय आहे.. धन्यवाद पोखरकर सर... 🙏🏻

  • @ramjanshaikh7042
    @ramjanshaikh7042 Місяць тому

    कोटी कोटी सलाम 🥉🥉

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 2 місяці тому +5

    धन्यवाद, शाब्बास आ.शिवभूमीसुपूत्रा 🙏.
    सकौतुक अभिनंदन मॅडम.🙏.सत्या असत्या
    मन केले ग्वाही,मानियले नाही बहुमता.जगद्गगुरु संत तुकोबारायांची ऊक्ती सार्थ केलीत.
    मुलाखत अत्यंत संयत ,विवेकी झालीय.😊 अभिव्यक्तीचा सद्सद्विवेकी जागर जारी राहो.,✅💯📢

  • @pramodkhan7260
    @pramodkhan7260 Місяць тому

    The issues you explain deserve praise

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 2 місяці тому +6

    वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर

  • @madhavgonge3268
    @madhavgonge3268 2 місяці тому +6

    रविंद्र सर...👌👌 प्रक्षोभक आणि नाजूक विषयाला मुलाखती दरम्यान संयंतपणे हाताळण्याची तुमची कला अवर्णनीय आहे.
    आणि प्राध्यापिका मॅडम... Hats off u.

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 2 місяці тому +5

    स्वाभिमानी हा धर्म.

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 Місяць тому

    Very.good.sir.ekdem.khara.jai.gigayu.jaibhim.jai.savidhan

  • @rameshvarvatkar8246
    @rameshvarvatkar8246 2 місяці тому +5

    मॅडम, तुम्हाला आणि तुमच्या धैऱ्याला सलाम. पोखरकर साहेब धन्यवाद.

  • @Vish_09kop
    @Vish_09kop 9 днів тому

    Jai Bhim taai ❤

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 2 місяці тому +12

    जे लोक काही कारण नसताना माफी मागावी म्हणून झुंडशाही करत होते त्यांना पण न्यायालयात बोलवलं असतं तर ही झुंडशाही जरा कमी पडली असती.

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 Місяць тому

    मॅडम तुमच्या धाडसाला प्रणाम thank-you

  • @anildhere6462
    @anildhere6462 2 місяці тому +3

    प्राध्यापिका आहेर मॅडम यांचे मनापासून अभिनंदन.

  • @truthprevails4998
    @truthprevails4998 2 місяці тому +1

    Hats off madam for your stand & courage and very sorry for the mischievous things happened to you and your family n your friends.

  • @suhasnirmale3872
    @suhasnirmale3872 2 місяці тому +11

    महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आदर्श मानला जातो.पण वर्तमान काळ जातीयवादी आणि धर्मांध झुंडीकडून पोखरला जातो आहे.प्रा.डाॅ.मृणालीनी आहेर यांनी धिरोदात्त भूमिकेतून दिलेल्या वैचारिक लढ्याबद्दल अभिनंदन.
    अभिनं

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 2 місяці тому +1

    कर्मविरांना अतिशय खेद वाटेल अस संस्यथेच वर्तन आहे. मॅडमना प्रणाम.

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 2 місяці тому +4

    छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असे अनेक प्रकार आज पर्यंत झाले आहेत 🎉 न डगडगता धैर्याने लढा देऊन विजयी झाले बद्दल प्राध्यापिका सौ,आहेरे मॅडम चे हार्दिक अभिनन्दन 🎉

  • @AliTheLion
    @AliTheLion Місяць тому

    This is unbelievable, I think if a normal man could have face this issue then he or she would have surrendered but Madam has guts and made a brave decision.
    Salute to both of you, one who fought and other take this matter to Janata.
    Well done 👍

  • @sureshbhalerao8420
    @sureshbhalerao8420 2 місяці тому +2

    म्याडम आपण जे केल त्यास मनाचा मुजरा. आपला मला अभिमान वाटतो.