मृत्यूची नव्हे,मला आता जगण्याचीच भीती वाटते - निखिल वागळे I Nikhil Wagle I अभिव्यक्ती IAbhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • मृत्यूची नव्हे,मला आता जगण्याचीच भीती वाटते - निखिल वागळे
    गेली तब्बल ४५ वर्षे मराठीमध्ये निर्भीड,झंझावाती पत्रकारिता करणारे,अनेक सामाजिक चालवली,आंदोलने आदींमध्ये सातत्याने सहभागी राहिलेले आणि महाराष्ट्राचं पुरोगामीत्व टिकून राहण्यासाठी नेटाने प्रयत्न करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी नुकताच 'निर्भय बनो' नारा देत राज्यातील नागरिकांना एकजुटीचं आवाहन केलंय.त्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद..
    #nikhilwagle #abhivyakti #अभिव्यक्ती
    Email:abhivyakti1965@gmail.com

КОМЕНТАРІ • 484

  • @milindgaikwad6852
    @milindgaikwad6852 Рік тому +46

    माझ्या नजरेत सगळ्यात प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकार म्हणजे निखिल वागळे सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 Рік тому +30

    भारीच खूप दिवसांनी वागळे साहेबांना निवांत ऐकण्याची संधी मिळाली.
    आपले मनापासून आभार.

  • @pravinkenwadkar9907
    @pravinkenwadkar9907 Рік тому +6

    निखील सर आमच्या सारख्या लोकांना आपली काळजी वाटते. आपली उणीव सुद्धा जानवते. काळजी घेत चला. आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला दिर्घायुष्य लाभो. आपल्या कार्यासाठी शुभेच्छा. आम्ही आपल्या सोबत आहोतच. नमस्कार सर

  • @anitakamble2312
    @anitakamble2312 Рік тому +5

    निखिल वागळे सर तुमच ऐकन म्हणजेच सत्य आहे👍 आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो👏 तेच घडणार जे तुम्ही कळकळीने सांगत✌️💐

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +48

    🙏 सर..निखिल वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..सरांची रोखठोक मुलाखत छान आहे.हे आम्हाला पोखरकर सरां मुळे पाहता आले.आपण दोघांचे खूप खूप आभारी आहे.धन्यवाद..👌👌👍👍🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @umajangam8628
      @umajangam8628 Рік тому

      ​@@abhivyakti1965 😊P. No

  • @nisarshaikh7807
    @nisarshaikh7807 Рік тому +12

    निखिल वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशिर्वाद . ईश्वराच्या अनंत कृपेची छत्रछाया तुमच्यावर आणि तुमच्या कुटूंबीयांवर सदाेदित कायम राहाे हीच आमची सदिच्छा. धन्यवाद सर.

  • @RAJ125rv
    @RAJ125rv Рік тому +11

    निखीलजी वागळे , जयभीम! तुमच्या विषयी आदरच राहील पत्रकार या रूपाने

    • @ShantaYadav-pp3xj
      @ShantaYadav-pp3xj 9 місяців тому

      निखिल सर तुमच्या बदल खुप खुप आदर आहे आणि तो कायम राहील सुजातआंबेडकर यांनामफ कता ते तुमच्या मुलासारखे आहेत तुमची वाटचाल आणि तुमचासंघसर्ष आमच्या पिढीने. पहिला आहेतुमची तळमळ पहिली आहेनी तुमचा बदल खुप आदर आहे आंबेडकर विचारच्या
      जनतेच्या. मनात जयभीम जयसंविधान

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Рік тому +2

    निखिल सरांची मुलाखत घेतल्याबद्दल...खूप खूप फ।धन्यवाद सर....
    दररोज निखिल सरांचे निखिल वागळे ओरिजन हे युद्यतुब वर विश्लेषण ऐकतो ....त्याच्या सारखा पत्रकार होणे नाही

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 Рік тому +3

    सर खरे आहे. देशातील या काळात जगणे असुरक्षित वाटू लागले आहे. जगण्याची भीती वाटू लागली आहे. 🙏👍

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 Рік тому +2

    अगदी खरय सर अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण मांडलेय निखिल वागळे सरांनी 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Рік тому +5

    श्री निखील वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 10 місяців тому +2

    निखिल सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @indrakumarjevrikar6725
    @indrakumarjevrikar6725 Рік тому +7

    निर्भिड सच्चे विचारवंत, पत्रकार निखिल सर 💙

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 9 місяців тому +1

    दोन विचारवंत एकत्र आले तर खरोखरच ज्ञान प्राप्ती होते हे आज या व्हिडीओच्या माध्यमातून दिसले.

  • @deepakkolekar4837
    @deepakkolekar4837 10 місяців тому +3

    मृत्यूची भिती वाटते, जबरदस्त statement!!!

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 Рік тому +4

    उत्तम प्रकामार्गदर्शन वागळे सरांनी आम्हाला केल्या बद्दल धन्यवाद मी वागले सरांच्या मताशी सहमत आहे

  • @dnyaneshwarlatake6479
    @dnyaneshwarlatake6479 Рік тому +28

    Two well educated reporters in one frame.🙏🙏

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 Рік тому +2

    Very Very correct . We all are with "Nirbhay Bano"

  • @swapnilgiri1048
    @swapnilgiri1048 Рік тому +9

    धन्यवाद रवींद्र सर , खुप छान मुलाखत.... योग्य वेळी घेतलेली मुलाखत , निखिल वागळे सरांचा प्रवास पुढे येणं गरजेचं होतं....कोणाचे मतभेद असतील तरी बाजू ऐकून घेणं महत्त्वाचं आहे असं वाटते.... धन्यवाद रवींद्र सर.... Hppy bday Nikhil wagle sir 💐💐💐

  • @ganeshborhade2837
    @ganeshborhade2837 Рік тому +4

    लोकांना एकदम छान समजतंय नक्की काय करायचं

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 9 місяців тому +2

    ❤ शुभेच्छा खुप खुप🎉

  • @meenadsouza1865
    @meenadsouza1865 Рік тому +7

    Happy birthday Nikhil sir,God bless you always with good health and happiness

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 Рік тому +2

    खर आहे भिती आहे समाजात धर्माच थोतांड खुप फोफावत आहे शिकलेल्या आडाणी लोकां चा भारत देश

  • @मन्वंतर
    @मन्वंतर Рік тому +2

    जजमेन्ट यायला खूप उशीर होत असल्याने महाराष्ट्रात नवीन विषय नव्हता, निखिल सरांमुळे काहीं विश्लेषक लोकांना तो मिळाला ...

  • @dadasahebukale1062
    @dadasahebukale1062 Рік тому +64

    निखिल वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..पोखरकर सर आपण दोघांचे खूप खूप आभारी......... 👌👍🙏

  • @yogeshgade921
    @yogeshgade921 Рік тому +7

    मी एक आंबेडकरवादी आहे, वागळे सरांची तळमळ पवित्र आहे, त्यांनी जो या वयात निर्णय घेतलाय प्रत्यक्ष कृती करण्याचा अभिमानास्पद आहे, सगळ्यांनाच वाटतं हे दिवस बदलावेत मात्र जो तो आपल्या वैयक्तिक समस्यांमध्ये गुंतलाय अथवा गुंतवल्या गेलाय, विशेषतः मध्यमवर्ग. वागळे सर वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही एक पुरोगामी व निर्भिड पत्रकार आहात हे अख्खा देश जाणतो, कधी कधी काही गैरसमज होतात. एक मात्र नक्की तुमच्या हाकेला आंबेडकरवादी नेहमी प्रतिसाद देत आला आहे आणि तो देत राहील. मुलाखतकारांचे सुध्दा धन्यवाद त्यांनी अतिशय नेमके व उपयुक्त प्रश्न विचारले. अजून ऐकायला व बघायला आवडेल. वागळे सरांच्या उत्साह बघून थोड आशावादी वाटलं.

  • @pandharinathsutar1931
    @pandharinathsutar1931 5 місяців тому

    पोखरकर सर, अतिशय महत्त्वाची मुलाखत. निखिल वागळे म्हणताहेत तसं विरोधी पक्षांनीही जनतेची विश्वासार्हता जपायला पाहिजे होती आणि रस्त्यावर उतरायला हवे होते

  • @AnilkumarpUbale-ci3hl
    @AnilkumarpUbale-ci3hl Рік тому +3

    HAPPY BIRTHDAY TO YOU SIR.

  • @mamta7614
    @mamta7614 Рік тому +4

    Nikhil Sir Hats Of to u. Happy'Birthday to you🙏🙏🚩🚩👍👍

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 10 місяців тому +1

    निखिल सर your Great reporter 👌👌👍👍

  • @painterprashant
    @painterprashant Рік тому +2

    Nikhil Wagle ki Jai ho! Nikhil Wagle Amar rahe!!

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 2 місяці тому

    खूपच छान मुलाखत धन्यवाद पोखरकर सर

  • @sharadjanjal2430
    @sharadjanjal2430 2 місяці тому

    माझ्या प्रामाणिक पत्रकार....निखील वागेळे...😊 संर्वोत्तम प्रवास,,, संर्वोत्तम पत्रकार...❤

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 Рік тому +4

    निखिल वागळे यांची मुलाखात पहावी इतकं आमच स्तर खालावल नाही.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 7 місяців тому +1

      दुर्दैव तुमचं....😂

    • @shrikantchaudhari4056
      @shrikantchaudhari4056 7 місяців тому

      @@Maharashtra_Premiनेहमी प्रमाणे वागळेला पुन्हा झोडला लोकांनी आज ...

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Рік тому +3

    साहेब मीडिया सुदारण्यासाठी प्रयत्न करा हि नम्र विनंती तुम्ही खुप हुशार आहात

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Рік тому +4

    आदरातिथ्य शील शांतता प्रिय मनमिळाऊ धर्मनिरपेक्ष लोकशाही वादी विज्ञाननिष्ठ मुस्लिम बांधवांच्या काश्मीर मध्ये सूखाने शांततेने रहा. अगदी स्मशान शांतता प्रिय असेल तर अफगाणिस्तान हे नंदनवन आहेच

    • @swami_smartha
      @swami_smartha Рік тому +1

      Mhanun modi Pakistan la gela hota ka?

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Рік тому

      @@swami_smartha मोदी आणि बाळासाहेब ठाकरे धडा शिकवतात तर अफझलवादी पुरोगामी लोक हे मुघलांच्या बायकांची लुगडी धुतात

    • @shashikalanaik145
      @shashikalanaik145 Рік тому

      😂निर्भय bno, जिंदाबाद.

  • @sandipcharate7028
    @sandipcharate7028 Рік тому +3

    Nikhil sir is original journalist and good person.🙏NIRBHAY BANO 🔥

  • @pasadikamindfulness
    @pasadikamindfulness Рік тому +2

    Great talk Nikhil ji

  • @raosahebbhosale3989
    @raosahebbhosale3989 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वागळे सर

  • @suhaspande7378
    @suhaspande7378 7 місяців тому

    तुम्हा दोघांना ऐकायला नेहेमी आवडत आम्हांला ❤️

  • @shankarkulye5728
    @shankarkulye5728 Рік тому +1

    निखिल वागले माझे फॅन आहेत पण कित्येक वर्षे कुठे दडले होते त्यांनी सर्व प्रेक्षकांना सांगावे!

  • @digs_NZT48
    @digs_NZT48 Рік тому +1

    #निर्भय बनो ❤

  • @Laxmanchormale
    @Laxmanchormale Рік тому +2

    खुप दिवसांनी एक छान मुलाकात ऐकली

  • @siddharthagangurde3205
    @siddharthagangurde3205 Рік тому

    जय भिम वागळे सर प्रथमता आपल्याला
    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
    सर अपल्या भावना दुखवल्या या गोष्टीचा
    खेद वाटला परंतु ज्या लोकांच समाजात कुठलही
    योगदान नाही फक्त आजोबांच्या पुन्याईवर
    स्वताला समाजाचे नेते समजनार्या लोकांच
    मानाला लावून घेऊ नका.

  • @prithvirajshinde6824
    @prithvirajshinde6824 Рік тому +1

    Great

  • @bkshrirangparchure7655
    @bkshrirangparchure7655 Рік тому +2

    ओम शांति।टीका करने सोपे आहे।अपक्ष निवडून या आहे हिम्मत।तुमची 65 वर्षे फुकट गेली।एक संघ स्वयंसेवक पंत प्रधान झाला।तुम्ही झाला असतात तर मला आनंद झाला असता।खुप दया येते तुमची।

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 9 місяців тому +3

    Dashing Journalist,MR,WAGLE SIR,💯👌✌️👍👊🙏💚💐

  • @dilipsutar1550
    @dilipsutar1550 Рік тому +1

    वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 Рік тому +3

    Mahanagar small jokes were very nice in those days.
    Happy returns of the day...🎉

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +3

    लोकशाहीचा चौथा स्तंभ,असणारे निखिल वागळे,सादर प्रणाम आपल्या सारखे योद्धे आमचे आदर्श आहेत, प्रवाहा विरुद्ध पोहणारा योद्धा आहेत, समतेचा वारकरी आपली विचार धरा,,समतेची देश हिताची आहे, शिवश्री रवींद्र सर
    आपली विचारवंताची मुलाखत समाज प्रबोधन करत आहे,,,धन्यवाद

  • @akhgi277
    @akhgi277 Рік тому +3

    Nikhil bhau khup narlaja manus ahe ...swatachyach manasabobt vishwas Ghat kela ahe past madhe ...yethech sarv fedave laglte nikhil saheb ...wait and watch

  • @saurabhtimes9965
    @saurabhtimes9965 Рік тому +3

    रोखठोक वागळे सर ✍️✍️✍️

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Рік тому +1

    निखील वागळे साहेब जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन

  • @ngo_shashwat
    @ngo_shashwat Рік тому +1

    खुपचं छान 👌

  • @jeemonthomas8304
    @jeemonthomas8304 Рік тому +1

    Nikhilji u r great journalist , I salute u

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Рік тому +1

    ग्रेट

  • @shashikantsamant748
    @shashikantsamant748 Рік тому +2

    Happy birthday to you Nikhalji.

  • @virendragadhe1559
    @virendragadhe1559 Рік тому +9

    Nikhil sir we proud of you❤❤❤

  • @ajharuddinshaikh6092
    @ajharuddinshaikh6092 Рік тому +1

    Wagale sirana salam ahe asha vicharanchi mansan chi khup garaj ahe

  • @ruturajpatil3368
    @ruturajpatil3368 Рік тому +1

    उत्तम मुलाखत!👍🏻💐

  • @DevdattaPendke-in8sj
    @DevdattaPendke-in8sj 8 місяців тому

    काढा गळे!मी.वागळे!बाकी पोखरकर साहेब आपल्या नेहेमीच्याच संयमाने!Good!

  • @shantaramram
    @shantaramram Рік тому +1

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @infinitechaos1968
    @infinitechaos1968 Рік тому +5

    वागळे चांगले कर्म केले असते तर जगण्याची भीती वाटली नसती..जसे करावे तसे भरावे..जगण्याची भीती वाटावी असे काही लाज वाटण्यासारखे कर्म का करत असता तुम्ही

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar Рік тому +1

    सुंदर मुलाखत. मुलाखत अजून थोडी वाढायला हवी होती.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      पुन्हा करणार आहे सविस्तर... धन्यवाद 🙏

  • @HarishWaghmare-zy8en
    @HarishWaghmare-zy8en Рік тому +1

    Good job sir 👍👍👍

  • @vilf9
    @vilf9 Рік тому +2

    आपले वादग्रस्त वागणे बोलणे तसे खुप जुनेच,असो आपण नेहमीच वादग्रस्त पुरोगामी आहात हे गेली 45 वर्षे अनुभवतो आहे

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 Рік тому +3

    He visha cong necha failavalele aahe.
    Aataparayant yatret, morchat ase prakar ghadale aahet. Tevha ka gappa basala.
    Koshiyarini konatahi apmaan kela navhata. Midia ne vatavarn niramiti keli.

  • @rajaramlokhande1003
    @rajaramlokhande1003 Рік тому +1

    सर जिओ हजारो साल 🌷🌹🌷

  • @athavalesv
    @athavalesv Рік тому +3

    जसे कर्म आयुष्य भर त्याचे भोग ह्याच जन्मात भोगावे लागतात. असे आमच्या हिंदू धर्मात लिहीले आहे 😊

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Рік тому +3

    Sir,
    You are absolutely great,
    True Ambedkar rite,
    Jay Bhim,
    We are always with you

  • @NitinTayde-k2j
    @NitinTayde-k2j 8 місяців тому

    Prstapit rajkarnyancha patrkar nikhil ji wagde nmskar

  • @dipakbangar4600
    @dipakbangar4600 Рік тому +1

    सलाम वागळे साहेब.

  • @anilumale6966
    @anilumale6966 Рік тому +2

    Jai shivaji jai maharashtra jai hind

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Рік тому

    वा, छान झाली मुलाखत. भारतात कोणी पुतीन होऊ शकत नाही एव्हढं नक्की लक्षात ठेवा.

  • @deepikabiradar6630
    @deepikabiradar6630 Рік тому +1

    Happy birthday nikhil vagale sir .

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Рік тому +3

    म्हणजे सुजात हे कच्चे मडके...

  • @ramcool82
    @ramcool82 Рік тому +2

    वागलेंसारखा माणूस म्हणतोय की उद्धव ठाकरे बरोबर सहानुभूती आहे, त्याचा वापर करावा. भावना हा मुद्दा करायचा? ही अशी भावनिक मुद्द्यांवर भारतीय लोकशाही अवलंबून ठेवायची आहे का. आणि म्हणे हे बुद्धिजीवी?

  • @yasinbashirmaniyarmaniyar8889

    Tum jiyo hajaro sal .khup chan mulakat ekadam khar boltay sir

  • @samirjamadar7350
    @samirjamadar7350 Рік тому

    Nikhil ji happy birthday🎂🎁🎉👑 tumachya muve aamala perana milate

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 8 місяців тому

    जे पोटात तेच ओठात असा निर्भीड असं व्यक्तिमत्त्व म्हणजे निखिळ वाघळे

  • @revanathsonawane6802
    @revanathsonawane6802 Рік тому +2

    सध्या च्या मराठी न्यूज चॅनल वर एकही संपादक किंवा पत्रकार निखिल वागळे सरांच्या आसपास नाही व हे सर्व सत्तेचे गुलाम आहेत. निखिल सर खरच निष्पक्ष मांडणी करता.

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 7 місяців тому

    निर्भीड माणसाला जगायची भिती ! निर्भय बनो ।

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Рік тому +3

    एकदम बरोबर बोललात.

  • @ayuaamahor2247
    @ayuaamahor2247 Рік тому +1

    Good he was discharged from.Thane, before.thane he was treated at Yerawada,but he needed severe shock treatment.Even he needs some Psychological help and he is on medication.
    God bless you for better mental health

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 Рік тому +1

    प्रत्येकाला आयुष्याचा ट्रैक बदलण्याचा choice आहे

  • @jamesT008
    @jamesT008 Рік тому +1

    Nikhil Wagale ya nawatach nirbhid aani bedhadak imane bolanara manus...mala tyachyat Dr. Narendra Dabholkar distat...❤

  • @vilasmagdum2078
    @vilasmagdum2078 Рік тому

    You are Asset of Maharashtra

  • @ganeshshelar6210
    @ganeshshelar6210 Рік тому

    मला आठवतंय आपलं महानगर आणि लोकमत मध्ये पत्रकारितेबाबत शितयुध्द शिगेला पोहोचलं होतं.तेच पत्रकार लोकमतमध्ये पत्रकारिता करताहेत.कालाय तस्मै नमः

  • @sureshgaikwad1023
    @sureshgaikwad1023 Рік тому

    खरं आहे...

  • @vaibhavshedage7130
    @vaibhavshedage7130 Рік тому

    Happy birthday

  • @allfafricationmachines6436
    @allfafricationmachines6436 Рік тому +3

    Konitari noukari dyare re

  • @vijayatole1950
    @vijayatole1950 Рік тому +1

    SC gave verdict on EVM functioning on 8 Oct 2013
    You denied SC verdict.

  • @MrChandra9
    @MrChandra9 Рік тому +1

    सारे जीवन मोदी संघ यांच्या विरोधात घालवीत गेले आता आणखी एकण्यासाठी शुभेछा !

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Рік тому

    आज लोकतंत्र द्रोही वातावरण ला पोषक प्रकाश अंबेडकर चे काम आहे

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 Рік тому

    खरे पत्रकार

  • @DilipAghav
    @DilipAghav Рік тому

    Vagle saheb shubhechha!

  • @yuktagosavi4095
    @yuktagosavi4095 Рік тому

    Happy Birthday

  • @jayprakashjoshi4168
    @jayprakashjoshi4168 8 місяців тому

    कुठल्याही विरोधी मानसाच्या अंतविधित ढोंगी सत्ताधारी प्राधान्याने दिसतात. स्पष्ट लोक गर्दीत दिसत नाही.

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 Рік тому

    अगदी बरोबर बोलले वागळे साहेब मशीन काय कागदी मतदान काय.. ज्या पक्षला एव्हढं आत्म बळ आहे.. तर जनता म्हणते त्या मार्गाने जायला हवं..🙏आणि खरंच विरोधी पक्ष मजबूत नाहीये देशात किंवा राज्यात 🙏

  • @ayuaamahor2247
    @ayuaamahor2247 Рік тому +2

    Bihar is changed in 40 years.these people are wrongly describing Bihar Purnia all is changed