राष्ट्रगीत,राष्ट्रध्वज आणि संभाजी भिडे I Sambhaji Bhide I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • राष्ट्रगीत,तिरंगा आणि संभाजी भिडे
    #sambhajibhide #abhivyakti #tiranga

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi Рік тому +148

    भारताच्या इतिहासात आजच्या दिवसा पर्यत यांना ना संतपरंपरा जमली नाही,ज्ञानेश्वर, तूकाराम,गांधी,आंबेडकर,नेताजी,कोणतेही,क्रांतीकारक, फुले यांच्या सारखे समाजसेवी होता आले नाही,फक्त काटा कसा काढायचा हेच यांचे धर्म, कर्म आणि वर्म. प्रत्येक्ष अनूभव

    • @chandrakantgunjal8847
      @chandrakantgunjal8847 Рік тому

      इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स ने ग्रासलेला भ्रमिष्ट म्हातारं....

    • @kp_shadow
      @kp_shadow Рік тому +5

      अगदी बरोबर बोलले भाऊ

    • @sanjaykamble2471
      @sanjaykamble2471 Рік тому +4

      एकदम बरोबर 👍👍

    • @dadapatil2109
      @dadapatil2109 Рік тому +5

      Kide

    • @vinayakabnave682
      @vinayakabnave682 5 місяців тому +1

      संभाजी भिडे म्हणजे समाजाला लागलेली किड.

  • @pravin2399
    @pravin2399 Рік тому +324

    राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, भारतीय राष्ट्र संविधान हे ज्याना मान्य नाही. त्यानी भारत देश सोडावा.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +14

      बरोबर...

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr Рік тому

      भिडे हे वय वर्ध झाले आहेत व ते शहीद होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत पण कीतीही वायचष बोललेतरी त्यांना कोणी शहीद करीत नाहीत त्यामुळे भिडे हे परिशान आहेत माज नाव शहिदांच्या यादीत जाव आशी त्यांची ईछा आहे पण ह्या निच मांनसांना कोणीही शहीद खरीत नाही हे दुग त्यांना आहे व त्याच मिनसिकतेमधून ते अधूनमधून आसे बोलत राहतात

    • @rohitkuwar1880
      @rohitkuwar1880 Рік тому +16

      भारत देश सोडा त्याच्या अगोदर याना जेल मधे टाका।

    • @RameshKhale
      @RameshKhale Рік тому +9

      बरोबरच आहे

    • @alksani-2182
      @alksani-2182 Рік тому

      असली मूर्ख माणसे देशाची वाट लावतील संविधान राष्ट्रध्वज राष्ट्रगीत याचा अवमान करणारे नालायक पासून सावध रहा

  • @kkvlogs9979
    @kkvlogs9979 Рік тому +58

    भारतीय संविधान , राष्ट्रीय गीत कायमच श्रेष्ठ आहे.भिडे वैगेरे काही नाही.वय वाढले की बौद्धिक वैचारिक पातळी खालावली आहे.जय संविधान जय भीम 🙏

  • @prafullgupte4782
    @prafullgupte4782 Рік тому +62

    खरं तर भिडे गुरुजी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक.....
    यातच सर्व काही आले.

  • @anandmore4299
    @anandmore4299 Рік тому +87

    अभिव्यक्ती अशीच अविरत सुरू राहू द्या... तुमच्या माध्यमातून येणारी तरुण पिढी नक्कीच बोध घेईल... जागृत होईल.
    जय हिंद...

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      धन्यवाद.. 🙏

    • @NiwasPatil-cr8xt
      @NiwasPatil-cr8xt Місяць тому

      फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक समजणारे संभाजी भिडे किती निर्बुद्ध आहेत हे लक्षात येते.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +54

    उत्तम पुरावे ,अप्रतिम निरीक्षण अभ्यासू संशोधन,अभिव्यक्ती जन शक्ती होत आहे ,,आपल्याकडे पाहिलं की समतेचा वारकरी भेटल्याचा आनंद मिळतो,सध्या सोप्या शांत भाषेत आपले विचार समाजाला जागे करत आहेत,धन्यवाद,,, सर

  • @prakashsawant9365
    @prakashsawant9365 Рік тому +154

    साहेब नमस्कार ,
    भिडेंच आता पर्यंत खुप लाड झाले.आता त्यांना अगदी सन्मानाने सरकारी जेवण चालू करा.

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 Рік тому +52

    सर मी आज तुमचा हा व्हिडिओ पाहिला आणि खरंच एक समाधान वाटलं की आजही कोणीतरी बोलायला तयार आहे या रेसेस वाल्यांचे विरोधात

  • @SatishVPatil-pk9oh
    @SatishVPatil-pk9oh Рік тому +49

    त्यांना महान माननाऱ्या लोकांनी त्यांचा बागेतले आंबे खाल्ले त्याला ते जागतात !!! बाकी काही नाही तुमचे आभार!!
    हिंदवी स्वराज्य याचा अर्थ अंनपढ असल्याने हिंदूंचे राज्य असे घेतात असो.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      धन्यवाद.. 🙏

    • @shrikantthorat4246
      @shrikantthorat4246 Рік тому

      काय बोलणार एवढे आंधळ्यासारखे लोक वेडे झालेत लोक भिडे साठी

    • @mahendrasingpatil6646
      @mahendrasingpatil6646 Рік тому

      अरे जारे बिग्रेडी छपरी

    • @sunilbede8335
      @sunilbede8335 Рік тому

      खरोखर खुप छान.. बोललात सर..ह्या लोकांना. पण व आपले वकील काय झोपलेत का.?

    • @manishtambe2620
      @manishtambe2620 6 місяців тому

      😂😂

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 Рік тому +86

    या भिडेना पाठिंबा कोणाचा हे सर्वांना माहित आहे. जागतिक पातळीवरील विद्वान नोबेल विजेते रविंद्रनाथ टागोर यांच्या पुढे हे फडतूस आहेत

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      अगदी... 👍

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 Рік тому +2

      फडणवीस शाह ने राजीनामा द्यावा

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z Рік тому +1

      भिडे गुरुजींना सर्व भगवा प्रेमी हिंदुवादी लोक मानतात यावर तुम्ही काय उपाय करणार हे सांगा

  • @santosh48385
    @santosh48385 Рік тому +27

    खर बोलणारी मंडळी नसल्यात जमा झालीत तुमचा प्रयत्न देश प्रेमाचा👍

  • @sandeepkamble7907
    @sandeepkamble7907 Рік тому +321

    जो माणूस तो कोणीही असो तिरंगा ध्वज आपला मानत नाही त्याला आम्ही किंमत देणार नाही जय सविधान

    • @milindkumarkhabade9915
      @milindkumarkhabade9915 Рік тому

      सर आज परिस्थिती अशी आहे राज्यकर्त्यांची लाडकी व ज्यांच्या गळ्यात जानवं आहे त्याना सर्व गुन्हे माफ आहेत.( कदाचित या वाक्यावर मला शिव्या पडणार आहेत पण हेच वास्तव आहे.) हा विचार हे ज्या बहुजनसमाजातील तरुणांना जानवं घालायचा अधिकार नाही पण भिडेच्या छद्मी देशभक्तीच्या बोलघेवडेपणास भुलतात. त्यानी हा विचार समजुन घेतला तर भिडे एकटा पडेल. त्याच्या वक्तव्यावर चर्चाच करु नये. त्याला अनुल्लेखाने मारणे हाच ऊत्तम ऊपाय.

    • @mukundkhillare3913
      @mukundkhillare3913 Рік тому +18

      सड़के मेंदू सड़के विचार

    • @_snake_resque_team_bhor_
      @_snake_resque_team_bhor_ Рік тому

      तुझी काही गरज नाही कांबळे

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 Рік тому +9

      ​@@mukundkhillare3913bhide ahech sadke

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Рік тому +4

      Right bhrminvadi सुद्धा mant नाहीत

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Рік тому +29

    ह्या भिडे च डोकं नासलय, आणि त्याच्या मागे वाहवत जाणार्या तरुणांचे पण माथे सडलेत परंतु एक दिवस ह्या तरुणांना त्यांची चूक कळेल.जय भारत.🙏

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 Рік тому +120

    लोकशाहि व संविधाना मुळे जे विचार RSS मांडु शकत नाहि ते ते विचार हा मनोहर कुळकर्णि ओकत असतो.

  • @alksani-2182
    @alksani-2182 Рік тому +13

    खूप छान सर , हा माणूस जाणिवपूर्वक द्वेष पसरतो अशा लोकांना वेळीच शिक्षा झाली पाहिजे.

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Рік тому +20

    जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जयभीम डॉ बाबासाहेब आंबेडकर धन्यवाद ❤️🙏🙏🙏🙏🙏👍✌️जय संविधान

  • @pradeeppawar69
    @pradeeppawar69 Рік тому +24

    🇮🇳 भारताच्या तिरंगा झेंड्याचा हा अपमान करत आहे. आज हा भारतीय स्वातंत्र्य सैनिक यांचा अपमान आहे. देशाच्या बॉर्डरवर असलेल्या आर्मीचा ही अपमान आहे हा. भारतीय सेने मधील देशासाठी बॉर्डरवर किती शहीद झालेल्या सैनिकांना तिरंग्या मध्ये लपेटून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. मग त्यांचाही अपमान आहे. आर्मीच्या लोकांनी याला पहिले अटक केली पाहिजे.
    भारत देश कधीही हिंदु राष्ट्र होणार नाही. भारताला संविधान, लोकशाही, तिरंगा, नाव भारत देश, पाहिजे. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
    बीजेपी RSS यांचे सरकार आल्या पासून हा माणुस काहीही बोलायला लागला आहे

  • @madhup3403
    @madhup3403 Рік тому +90

    या भिड्यची चुक नाही.चुक् आहे ती समोर बसलेल्या सन्ढाची !

  • @SURAJYADAV-kb9gy
    @SURAJYADAV-kb9gy Рік тому +5

    जय राष्ट्रध्वज, जय राष्ट्रगीत, जय संविधान , जय महाराष्ट्र,

  • @mukundawate2147
    @mukundawate2147 Рік тому +8

    पोखरकर साहेब, आपले विषय आणि त्यांची मांडणी मोजक्या आणि योग्य शब्दात वस्तावपणे मांडले जातात. माझी विनंती आणि आग्रह असा की हे लिखित आणि पुस्तक स्वरूपात यावे.....

  • @mahadevtarate5206
    @mahadevtarate5206 Рік тому +21

    या युरेशियन आतंकवादयाला युरेशियनला हाकला.

  • @digs_NZT48
    @digs_NZT48 Рік тому +16

    Hats off u sir...the courage u got in such times is great.

  • @mahadeonagane782
    @mahadeonagane782 Рік тому +56

    RSS ची टोळी इंग्रजांची चापलूसगिरी कशी करायची त्याचे दाखले देणारा episode बनवा सर.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +5

      लवकरच... 👍

    • @mahendrasingpatil6646
      @mahendrasingpatil6646 Рік тому +1

      व्हिडिओ बनवणारे डाव्या विचासरणीने आणि बिग्रेडि विचारसरणीचे आहेत.इंग्रज लोकांचे आधुनिक वंश दिसतात.

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Рік тому

      ​@@mahendrasingpatil6646british chi rss
      Mag british kadun ladnare deshbhakt whhh
      Konche baap kudhe hote mahit ahe

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 Рік тому

      @@user-kk3kq8ph8g अरे बिहारी नको बोलू मराठीत बोल...

  • @priyanapte1180
    @priyanapte1180 Рік тому +7

    संभाजी नव्हे 'मनोहर भिडे कुलकर्णी आहे, समाजाने लक्ष द्यावें म्हणून संभाजी नाव लावले. मनोहर भिडे कुलकर्णी चा बोलवता धनी संघा वाले जानवेधारी...

  • @BeAGoodIndian1899
    @BeAGoodIndian1899 Рік тому +39

    या भिडे ऐवजी कोणी इतर धर्मीय राहिला असता तर पूर्ण भारतात काय घडला असता......

  • @opq5474
    @opq5474 Рік тому +36

    नाव दिखाऊ , धोतर दिखाऊ , धर्मप्रेम दिखाऊ, खरे ते मनूवादी वर्तन. ह्यांना राष्ट्रगित , राष्ट्रध्वज, राष्ट्रपिता बदलायचा आहे, त्यामुळे अशी मळमळ मधुन मधुन येत असते.

    • @mahendrasingpatil6646
      @mahendrasingpatil6646 Рік тому

      छपरी बीग्रेडी

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Рік тому

      Hindu samaj Muslima pekshya dalitan babat jast akramak virodhi ahe nahi tar Gandhi Mahatma zalech nasate jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Рік тому

      ​@@mahendrasingpatil6646'Handgya Sanghotya'

  • @hemlatagarud6939
    @hemlatagarud6939 Рік тому +34

    या भिडे वर राष्ट्र द्रोह्याचा गुन्हा टाकला पाहिजे.

    • @sudhirtalegaonkar3720
      @sudhirtalegaonkar3720 Рік тому

      आणि अकबरोद्दीन ओवेसीला काय हार अर्पण करणार का?

  • @Jitya_.
    @Jitya_. Рік тому +25

    याच खर नाव मनोहर भिडे आहे...
    याला आपण पण संभाजी नावाने संबोधू नका

    • @anand-deve
      @anand-deve Рік тому +2

      Manohar kulkarni ahe

    • @raajmata
      @raajmata 2 місяці тому

      मनोहर कुळकर्णी

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Рік тому +20

    म्हातार्याचा अभ्यास कच्चा आहे याला सर जास्त महत्त्व देऊ नका
    तरुणांनो जागे व्हा

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 Рік тому +8

    अभिव्यक्ती अशीच अविरत चालू ठेवा. हीच विनंती🙏🏻

  • @bhimrajdushing7258
    @bhimrajdushing7258 Рік тому +5

    हम लोग आपके साथ हैं। आप बहूत बहादुर शेर हो आपको सलाम।

  • @sunilkamble4426
    @sunilkamble4426 Рік тому +24

    वेडा आहे ,काय योगदान आहे यांचे स्वातंत्र्या साठी

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 Рік тому +7

    अप्रतिम खूप छान तरूनांसाठी महत्वपूर्ण संदेश दिलाय सर आपण 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय सविधान जय भारत

  • @goutamdipke
    @goutamdipke Рік тому +3

    नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम खुप छान

  • @udayshinde553
    @udayshinde553 Рік тому +2

    गुरुवर्य संभाजीराव भिडे ❤

  • @mayurbhalerao3809
    @mayurbhalerao3809 Рік тому +15

    नमस्कार मला फारसा अभ्यास नाही पण हे गुरूजी संबंध महाराष्ट्रातील तरुणांची माथी भडकवत आहेत त्यांना माझ एकच सागंण आहे की त्या तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्या त्यांच भवितव्य उज्वल करा

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 Рік тому +10

    योग्य विशेषण सर.. मनुवादी विचारांच्या माणसांना बाजूला सारले पाहिजे...

  • @DhanajiKene
    @DhanajiKene Рік тому +48

    गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर हे प्रखर राष्ट्रभक्त होते.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      होय... 👍

    • @pc8551
      @pc8551 Рік тому

      रवीन्द्र नाथ ठाकुर हे खर नाव आहे गुरूवर्य रवींद्र नाथ टागोर याचे

  • @chandrakumarlohakare2613
    @chandrakumarlohakare2613 Рік тому +34

    Absolutely right sir I salute and support you 🙏🙏 Sambhaji Bhide is a decease he must be arrested immediately

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 Рік тому +21

    सर उत्तम माहिती समजावून दिली, त्याबद्दल धन्यवाद....

  • @pramodkshirsagar1504
    @pramodkshirsagar1504 Рік тому +17

    जो तिरंगा ध्वज, आणि राष्ट्र गीत न मानणाऱ्या "भिड्याचां " अर्थात मनोहर कुलकर्णी चा जाहीर निषेध

    • @mahendrasingpatil6646
      @mahendrasingpatil6646 Рік тому

      बिग्रेडी

    • @bhauraokhandare3121
      @bhauraokhandare3121 Рік тому +1

      एक भिडे आणि दुसरा कुळकर्णी म्हणजे दोन बापाची औलाद म्हणजे मन्नुभाई

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Рік тому +12

    मनुस्मृति प्रमाणे भिडे यांची अर्धी शेंडी कापतील ,,बाकी काय होणार ,,

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 Рік тому +14

    संविधान झिंदाबाद

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      होय.. संविधान झिंदाबाद.. 👍

  • @chandrakanthorshil5094
    @chandrakanthorshil5094 Рік тому +9

    ज्या लोकांनी कधीही स्वातंत्र्यलड्यात भाग घेतला नाही त्या लोकांना स्वातंत्र्याची , राष्ट्रगानची, व त्रिंग्याची कीमंत काय कळणार

  • @juberpinjari3087
    @juberpinjari3087 Рік тому +10

    देशद्रोह चा गुन्हा दाखल करून कडक शिक्षा झालीच पाहीजे

  • @touphiknayakawade7083
    @touphiknayakawade7083 Рік тому +11

    भिडे गुरुजीला स्वातंत्र्य 2014 साली मिळाला असेल कदाचित

  • @umakantghodke4642
    @umakantghodke4642 Рік тому +10

    आपल्या भारत देशाच्या झेंड्याचा अपमान करणाऱ्या लोकांनी भारतात राहू नये

  • @a.r.c2422
    @a.r.c2422 Рік тому +11

    दादा, आम्ही फाळणी बाबत चा इतिहास, खरा इतिहास जाणून घेण्यासाठी आतुर आहोत, धन्यवाद

  • @sayitlouder649
    @sayitlouder649 Рік тому +5

    Right sir..loka konala pn guru manu laglet..

  • @clarencealva4262
    @clarencealva4262 Рік тому +15

    Dear Ravindra ji. Bravo, Bravo!!!! For your indepth analysis, true, authentic and courageous presentation of our Indian freedom struggle history. I salute you for educating us with true facts. This man Sambaji Bide is a disgrace to India and should penalised and convicted. Thank you Sir. Looking forward to your other related history facts soon. Thanks. Namaste.

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 Рік тому +7

    आम्ही पाहिलेले गुरुजी वेगळे आहेत. एकदा व्याख्यानाला बेळगावात आणते मी त्यांच्या हातभार अंतरावर बसलो होतो तेव्हा पाहिलं की त्यांचा सदरा मानेच्या खाली फाटलेला दिसला खप वाईट वाटले हा माणूस देव , देश, धर्मासाठी रात्रंदिवस झगडतोय

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 Рік тому +29

    Very true..
    Thank you for such informative episodes 🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      Thanks and welcome

    • @yunusshaikh9303
      @yunusshaikh9303 Рік тому +1

      Thankyou..i support to your video.

    • @vijayanandbanale2209
      @vijayanandbanale2209 Рік тому +3

      ​@@abhivyakti1965बोरकर साहेब राष्ट्रीय ध्वज तिरंगी की चौरंगावर बोला राष्ट्रीय ध्वज संकल्पनेवर आभिव्यक्ती संदर्भबाबती योग्य माहीती बद्दल विचार आगोदर पस्टीकरण नालायक गदर्भ भिडें विरोध एपिसोड विडीओ बनवा धन्यवाद सप्रेम जयभिम जय महाराष्ट्र जय भारत

  • @ashameshram5501
    @ashameshram5501 Рік тому +2

    खूप चांगली माहिती दिली हे सत्य आपल्या माहित, नाही
    Namo buddhay 👏👏

  • @shailajamolak5185
    @shailajamolak5185 Рік тому +1

    जय भारत..!!
    अभिव्यक्तीच्या माध्यमातून आपण विविध विषय घेऊन सत्य काय यापर्यंत पोहोचत आहात.. त्यासाठी मनापासून धन्यवाद .!! 👍🙏🌹

  • @ambadassonavane2991
    @ambadassonavane2991 Рік тому +7

    पक्के धार्मिक तत्कालीन कर्मठ दहशत वादी

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Рік тому +7

    जय संविधान,जय भारत......

  • @the_editor_pawan
    @the_editor_pawan Рік тому

    असल्या नीच आणि नालायक माणसांमुळे आपल्या भारत देशाचं खूप नुकसान झालेल आहे असल्या नीच माणसावर वेळोवेळी कारवाई करायला पाहिजे होती. तरी पण तुम्ही व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर यांचा असाच खोटा इतिहास लोकांना कळू द्या आणखी चांगले व्हिडिओ बनवा

  • @RJagdale11
    @RJagdale11 Рік тому +2

    होय, भिडे गुरुजी आहेत. हजारो समर्थक ( शिष्य,) जमऊ शकतो हे त्याचं कोषल्या आहे.
    तुम्ही आम्ही कमी पडतो हे खर आहे
    खरोखर इतीहास नव्य पिढीस सांगणे अवघड आहे

  • @amruta611
    @amruta611 Рік тому +12

    हा भिडे असा का थांबून थांबून बोलतोय.... संत्रा का हातभट्टी

    • @aniketsuryavanshi1431
      @aniketsuryavanshi1431 Рік тому

      का तु आनुन दिली होती का किती गलिच्छ विचार आहे

    • @Vicky-fl7pv
      @Vicky-fl7pv 11 місяців тому

      फुगा😂😂😂

  • @abdulraufshaikh9912
    @abdulraufshaikh9912 Рік тому +13

    असे गाधर ला देशाचे बहार हलवून दिला पाहिजे

  • @prashantchandanshive8711
    @prashantchandanshive8711 Рік тому +8

    खूप छान अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण, आकलन,मांडणी, निवेदन, सादरीकरण....
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 💐🙏

  • @sachinkhade6272
    @sachinkhade6272 Рік тому +32

    very good analysis.keep it up sir

  • @rajendradhade6970
    @rajendradhade6970 Рік тому +6

    मनोहर.भीडे.महंजे.महाराष्ट्राला.मनुवादि.विचाराची.लागल्याली.वाळवी.

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 Рік тому +7

    अशी वक्तव्य आणि असा खोटा इतिहास सांगताना यांना शहाण्या माणसानी कडकडीत विरोध करावा. कारण इतिहासात या मानसिकतेच्या लोकांनी अपप्रचार करून लोकांना त्रास दिला. यांचे मनसुबे हाणून पाडा.
    जय हिंद 🙏जय भारत 🙏जय संविधान 🙏भारत माता की जय 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer6462 Рік тому +14

    हा मनोहर भिडे आहे, संभाजी नाही

  • @deepakrokade5099
    @deepakrokade5099 Рік тому +7

    सर जय संविधान

  • @sriniwaspatenaturephotogra1512

    भिडे गुरूजींनी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा म्हणून पुरावे द्यावेत. ग्रंथांचे संदर्भ द्यावेत.
    सत्य जगासमोर आणणं काही गुन्हा नाही.

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 Рік тому +7

    You are great sir.

  • @asaramkure997
    @asaramkure997 Рік тому +10

    या भिडेला अजून कुठे पाहीजे स्वातंत्र्य.

  • @umakantmore5589
    @umakantmore5589 Рік тому +12

    अटक केली पाहिजे 🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद, जय भारत, जय सविंधान ..

    • @shakilshaikh4841
      @shakilshaikh4841 Рік тому

      भारत देशाची विभगनी कशी झाली याची महिती द्या सर

  • @sudhanshukhandagale2549
    @sudhanshukhandagale2549 Рік тому +1

    राष्ट्रध्वज भगवाच 🚩

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df Рік тому +5

    आपल्या देशा च्या tirangya 🇮🇳 साठी देशा च्या simevar आहो रात्र जवान Seva व rakshan करतात त्या साठी Shahid hi hotat ha javanacha व deshacha apman आहे .....कडक karyvahi nahi zali ki asle prakar khup honar ......

  • @sgwalabhai3109
    @sgwalabhai3109 Рік тому +5

    खरंच खूप छान पद्धतीने सांगितलं सर

  • @user-mk9rc2ft5l
    @user-mk9rc2ft5l Рік тому

    भिडेच्या रूपाने खरा आरएसएस लोकांच्या समोर येत आहे.

  • @jayeshgamare8268
    @jayeshgamare8268 6 місяців тому

    हे असेच बरळत राहणार वाईट एवढ वाटत की तरुण मुलं आपलं भवितव्य सोडून अशा माणसाच्या मागे लागतात ते खूप वेदनादायी वाटत

  • @priyankakirte4247
    @priyankakirte4247 Рік тому +8

    ह्या माणसाला भाजप पोसतय

  • @tanvibane928
    @tanvibane928 Рік тому +4

    जबरदस्त असे चारी बाजूंनी यांच्यावर प्रहार होऊ द्या. बहुजन कधी जागा होणार. Hangamaa झाला की पाय chatayachi पण तयारी असते.

  • @user-zn1zp2bm9k
    @user-zn1zp2bm9k Рік тому +6

    Thanks to your bravenes

  • @virendragadhe1559
    @virendragadhe1559 Рік тому +5

    👍👍❤❤❤फार सुंदर विश्लेषण 💐💐💐

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Рік тому +4

    धोत-याला नागडं करून त्यांच्या चोंग्याला ४४०व्होल्ट्स चालु करंट द्या

  • @rameshwarsable7961
    @rameshwarsable7961 Рік тому +5

    संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध त्यांना अटक झालीच पाहिजे (संजय मुंढे पाटोदा माव)

  • @jadavbapurav7856
    @jadavbapurav7856 Рік тому +1

    दिड वर्ष नाही दिडशे वर्ष इंग्लंडने भारतावर राज्य केले .अशाच अडाणी ,कपटी लोकांमुळेच.परंतु आरएसएस सोडुन बाकीच्यांनी म्हणजे देशभक्तांनी स्वत: गोळ्या घाउन देश मुक्त केला.हे खरोखरच समजुन घेतले पाहिजेत व बीजेपी ला रोकले पाहिजे.

  • @krishnabhave1682
    @krishnabhave1682 Рік тому

    ज्यांना राष्ट्र ध्वज ,राष्ट्रगीत मान्य नाही म्हणजेच राष्ट्र दोही, अशी व्यक्ती कारवाईस पात्र

  • @balirathod83
    @balirathod83 Рік тому +5

    Bramhan shahi ...... Jago Marathi jago Marathi jago

  • @manishvegda6851
    @manishvegda6851 Рік тому +17

    Salut karte hain aapko. Excellent observation and analysis sirji.
    Just one thing our peoples are foolish so that these peoples are enjoying for Power.
    Our most of peoples are not understand their dirty politics sirji.
    Jai Maharashtra saheb.

  • @AmolDeshmukh-tr1bp
    @AmolDeshmukh-tr1bp Рік тому +2

    भिडे गुरुजी कळायला लायकी लागते
    भिडे गुरुजी देवतुल्य आहेत
    भिडे गुरुजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है
    लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यापासुन आम्हाला कोणिही रोखू शकत नाही
    हर हर महादेव

  • @asaramkure997
    @asaramkure997 Рік тому +6

    अरे भाऊ टागोर कुठे हा भिडे कुठे

  • @sudhirsuryawanshi4045
    @sudhirsuryawanshi4045 Рік тому +3

    अतिशय छान बोधप्रद विश्लेषण....

  • @prabhakarshinde7476
    @prabhakarshinde7476 Рік тому +7

    No action against Very VIP person 😂😂😂😂

  • @vs2921
    @vs2921 11 місяців тому +1

    जय हिंद जय संविधान 👍

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 Рік тому +4

    हे धर्मप्रेम शिकवत नाहित, धर्मद्वेश शिकवतात त्यासाठी आमच्या हिंदू धर्माचा वापर करतात.... मनोहर कुलकर्णी हिंदू नाहीत...

    • @suhasgund9135
      @suhasgund9135 Рік тому

      भिडे वैदिक आहेत हिंदू नाहीत. हिंदू धर्म व वैदिक धर्म हे दोन वेगवेगळे धर्म आहेत हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे

  • @djsoundsystem2436
    @djsoundsystem2436 Рік тому +5

    त्यांच्या जागी दुसरा कोणताही पक्षाचा कोणत्याही कार्यकर्ते आसते तर लवकर अटक केली असतं नाही

  • @decentrk2505
    @decentrk2505 Рік тому +3

    गुरुजींना अटक करणे शक्य नाही
    10 लाख पोर रस्त्यावर उतरतील
    आणि कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 5 місяців тому +1

      हे पोर् आबे खाऊनच पैदा झाले असतील, त्यांना माचून रस् काढणारे कोटी कोटी मूल सुद्धा रस्त्या वर् येतील.

    • @raajmata
      @raajmata 2 місяці тому

      कोण गुरुजी

  • @manishakorde5882
    @manishakorde5882 Рік тому

    म्हणून तर आम्ही आदर्श मानतो गुरु आहे आमचे जेवढे तुमचे वय आहे ते़वढा गुरुजींचा अनुभव आहे कोणी काही म्हणो अजुन त्यांना अटक झाली नाही आणि होणारी नाही आणि जर झाली तर अख्खा भारत पेटून देऊ तिरंगा हा सर्वांना प्राण प्रिय आहे आणि राहाणार आम्ही भगव्या साठी लढतोय आणि लढत राहणार

  • @banduwaghmare6931
    @banduwaghmare6931 Рік тому

    Verry good bhide sarkhya lokanna dhada shikvayala pahijr

  • @user-ge9jm4bs9o
    @user-ge9jm4bs9o Рік тому +4

    जय संविधान जय भारत

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Рік тому +5

    देशद्रोही पणाला अभिव्यक्ती म्हणतं नाही त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. तुला आवडत नाहो ना भिडे राहू नकोस जा इकडून. इथे राहून तिरंग्याचा मान सन्मान ठेवायलाच हवा.

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m Місяць тому

    निर्लज्जम् सदा सुखी***

  • @raosaheb8446
    @raosaheb8446 Місяць тому

    ही चळवळ उभी केली,
    खूप छान सर

  • @RamMore5588
    @RamMore5588 Рік тому +5

    मनोहर भिडे कुलकर्णी याच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे.