#gramsevak
Вставка
- Опубліковано 1 кві 2020
- #gramsevak, #grampanchayat, #panchayatsamiti, ग्रामसेवकांची कामे कर्तव्य.
Content Cover:-
#Gramsevak, #Grampanchayat, #Panchyatsamiti, #zillaparishad, #PanchayatSamiti, #ग्रामसभा, #पंचायत समिती, BDO, #ZP, #zp, #जिल्हापरिषद
आपल्याला या व्हिडिओमध्ये ग्रामीण व्यवस्थेचा कणा असलेल्या ग्रामपंचायतीमधील अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक यांच्या बद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला आहे ग्रामसेवकाची कर्तव्य कोणती आहे ग्रामसेवकांनी कोणकोणत्या्या प्रकारची कामे गावामध्ये केली पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
=============== Join us ===================
Join Telegram Group- t.me/MahitiAsaylachavi
follow us on Facebook- / mahitiasyalachhavi
follow us on Twitter- MahitiAsaylHavi?s=09
follow us on Instagram- / mahitiasaylachhavi
========================================
आपण आमचे खालील माहितीपर व्हिडिओ Playlists ला आवश्य भेट द्या.
१. ग्रामपंचायत A to Z माहिती.
• ग्रामपंचायत A to Z माहिती
२. एका अर्जाची कमाल ( विविध सरकारी विभातील भ्रष्टाचारा कसा बाहेर काढावा )
• एका अर्जाची कमाल
३. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांचे नवनवीन शासन निर्णयाची माहिती.
• नविन शासन निर्णय
४. रेशनकार्ड आणि अन्न-पुरवठा योजनांची माहिती.
• Ration card Update
४. विविध कायदे आणि नियम विषयाची माहिती.
• विविध कायदे आणि नियम व...
५. घरगुती गॅस आणि उज्वला योजना माहिती
• Ration card Update
६. शेती आणि शेतकरी कायदे विषयक माहिती.
• शेती आणि शेतकरी कायदे ...
७. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन बाबतीत माहिती
• कोरोना व लॉकडाऊन बाबती...
========================================
Avoid Strike/Claim with Description :-
This video is fair use under U.S. copyright law because it is non-commercial, transformative in nature, uses no more of the original work than necessary for the video's purpose, and does not compete with the original work and could have no negative affect on its market.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
खूप छान माहिती दिलात सर 👌👍
Thanks for your support ❤️
तूम्ही फार महत्व पूर्ण माहिती व्हीडिओ च्या माध्यमातून देत असता.
व्हीडीओ पाहून ज्ञान मध्ये भर पडत असते
1 प्रश्न होता
आमच्या इथ 1 जन माहिती अधिकारी आहेत
त्याच्याकड RTI application दिल्यास निकालात काधत नाहीत.
प्रत्येक अर्ज साठी आम्हाला द्वितीय अपील पर्यत जावा लागत आहे
परेशान झालो आहे काय केले पाहिजे
मार्गदर्शन करा सर
कृपया आपण आमच्या टेलीग्राम गृपवर जॉईन करा तेथील मी या विषयावर भरपूर माहिती दिली आहे pdf file मीळतील तुम्हाला तेथे
अप्रतिम माहिती भाऊ 🙏🙏🙏🙏
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
Very nice information sir. Thanks.
Good
आपण छान माहिती दिली आहे
Thanks
Thanks for Very nice information...kadam sir
Thanks Vilas for your support
अहो साहेब स्वतःला महिती अधिकार कार्यकर्ता म्हणवत आहात, तुमच्या कडून आम्हाला मदतची गरज असताना तुम्ही साधा reply पण नाही देत असाल तर आमची अडचणी कशा दूर होतील!!!!
मदत करा साहेब amitrajput03886@gmail.com
Nice sr
छान
Very good
Very good vdo
खूप छान माहिती
ग्रामपंचायती कडून झालेली चूक दुरूस्ती अनेक अर्ज विनंती करून सुध्दा दुरूस्ती करीत नाही याकरीता जि. प. कडून आदेश वारंवार येऊन सुध्दा काम करीत नाही. उपाय काय करावेत म्हणजे हे काम होईलच.
🙏🌹🙏
👌👌🙏🙏🙏
👌👌👌👌💐
👌👌👌
Gram rojgar sevakanchi महिती द्या.धन्यवाद.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेबाबत अधिक माहिती लेखी स्वरुपात ग्रामसेवकाला विचारू शकतो का.
हो
सरपंचाला किती अधिकार असतात त्याची माहिती सांगा सर
video आहे तो पहा
राहुलजी 👌👌👌
Chhan
ग्राम पंचायत पाणीपुरवठा करत नाही तर घर पट्टी भरावे का
सर कृपया उत्तर द्यावे ही विनंती..गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी काय करावे.? तसेस अतिक्रमण हटविणे ग्राम स्तरावर कोण करते. ? अतिक्रमण केलेली जागेबाबत संबंधीत जागेची मोजणी करु शकते का व ते काम कोण करते..?
ही सर्व कामे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामसभेत ठरवा घेऊन करायची असतात
Very nice and good news mahiti
Jai hind sir
sir jar ekhade dukan grampanchayat chya under madhe open karayach zhalyas grampanchayat chi NOC compalsoory bandhakarak ahe ka pelase .
जिल्हा परिषद सदस्य यांचे कामे काय असतात त्याचं विडिओ बनवलं
sir Nagarpalike baddal information dya..
Sir maza ek plot 18 varha zale khali hota tyacha aaj paryant tax mi talathi yanchekade bharla ahe .pan mi plot chi nondani grampanchayat la keli navhati. Mi maza plot dusrya la kharedi karun dila.to vakti plot chi nondani grampanchayat la karnysathi gela tar gramsevakane tya vakti la purn 18 varshach tax bharayla sangitla .sir please mahiti sanga. Sir khali plot var konkonte tax grampanchayat lavat aste hi pan mahiti dya sir
Gram panchayat che karmachari kasya prakare ,wa tyanchi niyukti kon karto wa te kasyawar awalambun aste.
गावाचा सिटी सर्वे झाला च नसेल तर .... किंवा गावातील अतिक्रमण हटवण्याचे अधिकार या बद्दल माहिती सांगा ही विनंती .........🙏🙏
प्रत्येक ग्रामपंचायत ला एक ग्रामसेवक असतो की....2 -3 ग्रामपंचायत एका ग्रामसेवकाडे असते??.?
Mi 4 warsapasun pani purwatha karmchari mhanun kam karat aahe va gawchi loksankhya 2 hajarchya war aahe pan mala rojandari karmachari mhanunach kam karwat aahet, mi sthai karmachari kewha hou sakto.
Sachiv yala gramsabha bolavata yete ka. Bolavli asel tar kay karave sarpanch yachya gair hajari madye
सर चांगली माहिती . सर नरेगा म्हणजे काय सर
महात्मा गांधी राष्ट्रीया ग्रामीण रोजगार हमी कायदा. ( Mahatma Gandhi National Rural employment guarantee act.) अर्थात मनरेगा.
सर ग्रामसेवक हे गावातील इतर कर वसुली करतात व ति रकंम बँक खात्यात जमा करावी लागते का व न केल्यास
Sir me gramsewek mhnun nawin ahe
Yatl kahi mahit nhi
Tumhi thoda mhiti dyal ka
sir maze ajoba ashikshit ahet tyancha shalecha dhakhala shalet bhetat nahi tar janmacha dakhala grampchayti madhye bhetu shakel ka ani tyamdhye cast cha ullekh asel ka
हो जन्म दाखला मिळेल
Sir aamchya gavachi motor aani cebale karab jali tr te durusti karayla gavatun paise gola karave lagtil ka garmpanchayt madun nidi uplabd hoil
ग्रामपंचायत खर्च करते
Gharpatti ane panipatti Bhrave lagte
Sir amchi grampanchayt kaych Kam kart nahi Ani tyana ks apn dhda shiku he sanga
सर गावात जी योजना मजुर होते, समजा समाज मंदिर मजुर झाले, पण गा्मपंचायत ते काम सुरु करत नाही, त्या साठी काय करायचे, आणि गावाला कोणत्या योजना मजुर झाल्या कसे रहावे,
Egramswaraj vebsite var sarch karun tumhala sarv mahiti milel ok
Ghar bandhkam karnyasathi parwangi gramsevkch deto ka
ग्रामपंचायत भ्रष्टाचार झाला आहे मी तक्रारी केली आहे मंत्रालयात देखील केली आता काय करावे पुढे
१५ दिवस तक्रार दाखल केल्यानंतर वाट पहा नंतर तक्रार अर्ज वर माहिती अधिकार लावा व केलेल्या कारवाईचा अहवाल मागवा
@@MahitiAsaylachHavi धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
Grampanchayat jar dusrya thikani asel tr gramsevkane kiti divsatun ekda vadichya thikani yave tyabaddal mahiti dya tya vadi che adhikar vid banva
आठवड्यातील वार ठरवून दिले जातात BDO कडून
सर वाडी वस्तीवर रोड लाईट मागणी अर्ज ग्रामपंचायत मध्ये कसा करावा हे सांगा
ग्रामपंचायत किती वर्षा तून कर वाढवते व किती
माहिती अधिकार टाका
सर निमशासकीय शासकीय कर्मचारी सुध्दा माहिती चा अधिकार कायदा वापरून इतर कार्यालयातून माहिती मागु शकतात का
हो भारताचा कोणी ही नागरिक हा माहिती अधिकार कायदा वापरू शकतो
सर मला एक गोष्ट विचारायची आहे, मी एका गावात दीड गुंठा जागा घेतलेली आहे. तर आता तेथील सरपंच म्हणतात की तुमच्या प्लॉट समोर स्मशानभूमी होणार आहे. आणि तुमची जागा रोडमध्ये जाणार आहे. तर तुमची जागा आम्हाला विकत द्या ,आम्हाला त्या प्लॉट मधे लोकांना बसायची व्यवस्था करायची आहे.तरी हे खरं आहे का खोटं आहे हे कसं कळेल....
तो खोटं बोलत आहे नियोजित आराखडा मागा त्याच्याकडं
हि माहिती pdf मधे हवी ......
Nikic pdf made pahije
aamcha gharakade rasta aahe pn 3 feet aahe tyacha gadi rasta karnyasathi ky karave
तहसीलदार यांना अर्ज करावा लागतो या विषयावर व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी युट्युब चॅनेल वर आहे कृपया अधिक माहितीसाठी तो पहावा
पहिली चे मुल सुद्धा चांगलं वाचत असतील तुमच्यापेक्षा 🙄
दादा आमच्या ग्रामपंचायत मध्ये आजून online विवाह नोंदणी करत नाही
त्या साठी काय करावे लागेल
Sir computer operator chi konati kame asatat gram panchayat madhe please sanga lavkar
ग्रामपंचायत मधील विविध दाखले नागरीकांना काढून देणं
@@MahitiAsaylachHavi sir maz ms-cit zal nahi pan maza computer operator iti government scorce zalela ahe tar mala ha job milel ka... please sanga lavakar
@@MahitiAsaylachHavi 🆓 free made ka peishi घेऊन काम करणार
Aapen n sangta gramsevak aaple ghar navavrti karu shakto ka plz kalva
असं नाही करता येत केलं असेल BDO, ZP CEO यांना तक्रार करा
एवढी कामे खरच करतात का ?हे अधिकारी.
करायला तरी नसेल करत तर एक जागृक नागरिक म्हणून जाब विचारायला शिका
पाणीपट्टी कर गोळा करणे हे ग्राम सेवकांच्या कामकाज मध्ये येते का??
सर आमच्या गावात रस्ता खराब झाला आहे तक्रार कुठे करावी
BDO, Tahasildar, Zp CEO Collector CMO यांना तक्रार दाखल करा अधीक माहितीसाठी टेलिग्राम गृप जॉईन करा
Gramsevakas marhan kelyas konta act lagto
कलम ३५३
Toilet scheme badal rti grampanchayat la takaychi tar application gram panchayat la physicall patvava ki speed post ne patwawe
कसं ही चालेल जसे तुम्हाला शक्य असेल तसे
@@MahitiAsaylachHavi gramsevkakade dile tar chalel ka
Ho
Ami toilet bandla pan agother scheme manjur zaleli lok 2 toilet scheme ghetale ani dusre no. 2 toilet bandat nahi 1 year pasun tyamulr sarpanch amcha yadit nav takat nahi ami swata bandlo
अशा भ्रष्टाचाराची पुराव्यानीशी BDO, ZP CEO, Collector आणि ग्रामीण मंत्रालय, CMO PMO यांना तक्रार करा.
Sir gram sevakala hagari register hai ka sir please replay. ...
Ho aste
Thanks sir..
सर सेफ्टी शोचालय चा आउट लेट बाहेर सोडले व त्याचा आता खूप त्ररास होत आहे तर आपण त्याची लेखी तक्रार कोठे करू शकतो ते सांगा कुपया करून सर.🙏
असं चुकीचे काम कोणी केलं आहे आणि हे कोठे आहे ग्रामपंचायत हद्दीत की नगरपालिका
सर आमच्या गावात विहीर 2 टाक्या आनी पाईप लाईन या साठी 63 लाखाचा नीधी ह
माझा नंबर ७९७२७८७०८२ मला टाईप करता यत नाही। मला फोन करा
आपला मो नं मिळावे
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुप ची लिंक दिली आहे तेथे जॉईन करा
आमचे गाव मोठ्या राजकिय नेत्याचे आमच्या गावा 25 वर्षात ग्राम सभा,मासिक बैठक,योजनेचा लाभ हा कधीच मिळत नाही कर्मचारी गावात येत नाही.11 सदश्याची ग्रा.प.आहे.चिखली ता.कंधार जि.नांदेड
Sarah yachi PDF pathavana
BDO, ZP CEO COLLECTOR ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्री कार्यालय यांना तक्रार करा
Plz check on telegram channel
Thanks
Very good
छान
ग्रामसेवक आपले मत केंव्हा मांडू शकतो क्रुपया माहिती द्यावी सर
य
माहिती अधिकार टाकून पहा.
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा.