ग्रामपंचायत ची पोलखोल, ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा. Grampanchayat RTI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2021
  • #PrabhuDeva
    एक अर्ज आणी करा आपल्या ग्रामपंचायत ची पोलखोल,
    घ्या जाणून काय करते आपली ग्रामपंचायत
    विकासकाम की भ्रष्टाचार
    पहा ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा.
    mahiticha adhikar kasa karava online
    ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा
    अर्जाचा नमुना
    www.prabhudevalg.com/2021/01/p...
    #Prabhudeva
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    ▶️ Telegram group
    t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
    Telegram channel
    Gr & sheti yojana
    t.me/pdgrshetiyojna
    ▶️ UA-cam
    / prabhudevalg ,
    👬FB Page
    / community
    @Facebook Group
    / 2416394001930535
    watch more videos
    @ / prabhudevalg
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana ,
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana,#sheti_yojana,#gr_&_sheti_yojana,#govt_gr,#PrabhuDeva,Grampanchayat,Grampanchayat audit report,Panchayat audit,Gram Panchayat,Panchayat Samiti,Zilla Parishad,Rojgar,पंचायत समिती,grampanchayat karbhar Marathi,ग्रामपंचायत कारभार,ग्रामपंचायतीने करावयाची कामे,ग्रामपंचायतीची कामे,Panchayat samiti,Rti act 2005 arj,माहिती अधिकार कायदा अर्ज,ग्रामपंचायत RTI कसा करावा,Online rti,Rti अर्ज कसा करावा,ग्रामपंचायत विकास कामाची तपासणी अर्ज

КОМЕНТАРІ • 277

  • @ambadaswankhade1560
    @ambadaswankhade1560 Місяць тому +5

    अत्यंत उपयुक्त माहिती आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण नागरिकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @user-vr7ye5mm1v
    @user-vr7ye5mm1v 4 місяці тому +1

    अतिशय अभ्यासपूर्ण व ग्रामीण भागातील जनतेला उपयुक्त अशी माहिती. साहेब खूप खूप धन्यवाद.

  • @warrior_108
    @warrior_108 3 роки тому +6

    अत्यावश्यक माहिती दिली सर आपले मनपूर्वक आभार🙏

  • @sunilbede8335
    @sunilbede8335 2 роки тому

    धन्यवाद सर 👏 खूप छान माहिती दिली आहे.

  • @raghunathmaraskole8870
    @raghunathmaraskole8870 3 роки тому

    खुप छान माहिती दिली
    🙏धन्यवाद 🙏 सर

  • @santoshpandit5516
    @santoshpandit5516 3 роки тому +8

    Thanks for making such invaluable viedo ❤️🔥

  • @user-ht3zq1xb8n
    @user-ht3zq1xb8n 3 роки тому +3

    खूप छान माहिती आहे सर

  • @jaylalsindram5023
    @jaylalsindram5023 2 роки тому

    छान माहिती सर सॅल्युट🙏🙏🙏

  • @eshwartadvi6502
    @eshwartadvi6502 Рік тому +1

    खुपच छान माहिती दिली सर..

  • @maheshgaikwad4213
    @maheshgaikwad4213 2 роки тому +1

    खुप सुंदर माहिती साहेब

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 2 роки тому +2

    खूप छान योग्य माहीती

  • @nkale4591
    @nkale4591 3 роки тому +1

    सहज आणि सोपं good सर

  • @kailaspagare4460
    @kailaspagare4460 Рік тому +1

    खुप मुद्दे सुद माहिती दिलीत,
    धन्यवाद,
    जय शिवछत्रपती,जय भिमराय,
    जय संविधान🇮🇳

  • @khushaljadhao7589
    @khushaljadhao7589 3 роки тому

    Atishy sundar Sir🙏

  • @shivajibongane9399
    @shivajibongane9399 3 роки тому +2

    Dhanywad Sir

  • @ShaharukhHusenShaikh
    @ShaharukhHusenShaikh 3 роки тому +1

    Good Information Sirji

  • @deepakparaskar8412
    @deepakparaskar8412 3 роки тому +1

    Great job sir thank

  • @Shetishivar123
    @Shetishivar123 3 роки тому +2

    Great sir

  • @harimuknak9407
    @harimuknak9407 2 роки тому +1

    छान सर..

  • @dpdigital9630
    @dpdigital9630 Рік тому +2

    THANK YOU SIR

  • @shampatil9614
    @shampatil9614 2 роки тому

    Mast mahiti

  • @omrajephotographytech
    @omrajephotographytech 3 роки тому +1

    Thanks sir

  • @jaywantkor8815
    @jaywantkor8815 2 роки тому +1

    खुप छान माहिती आहे
    पण पाहिजे तसा प्रसार होत नाही तर प्रत्येकावने

  • @sainathshinde5538
    @sainathshinde5538 2 роки тому +1

    मस्त

  • @chetanshinde6165
    @chetanshinde6165 3 роки тому +1

    Very nice

  • @shivamsingewar6370
    @shivamsingewar6370 2 роки тому

    Sir good job 👍

  • @SantoshGaikwad-vc2zc
    @SantoshGaikwad-vc2zc Рік тому +1

    Thanks sir 🌹🙏

  • @fatinadoris6915
    @fatinadoris6915 3 роки тому +1

    Top 👍❤❤

  • @ganeshkadam1324
    @ganeshkadam1324 3 роки тому +6

    ग्रामपंचायतीकडे ५वर्षा पूर्वी विकास कामाची माहिती मागवू शकतो का? तसेच ऑडिट रिपीर्ट किती वर्षा पूर्वीचा मागवू शकतो.या बध्दल माहिती द्यावी ही विनंती🙏

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 2 роки тому

    धन्यवाद साहेब तुम्ही खूप माहिती चांगली दिलात

  • @prakashtirlotkar3287
    @prakashtirlotkar3287 2 роки тому +19

    ग्रामपंचायत कडे मागितली माहिती मिळाली नाही तर, पुढे जाऊन काय करावे, या बद्दल मार्गदर्शन लाभावे

    • @rajugagare8271
      @rajugagare8271 8 місяців тому

      मला ग्रामपंचायत तर्फे माहिती न मिळाल्यास अपील अर्ज कसा भरावा

    • @Micro_movie_0304
      @Micro_movie_0304 7 місяців тому +1

      B d o

    • @sureshkole6098
      @sureshkole6098 6 місяців тому

    • @aarviraut
      @aarviraut Місяць тому

      ​@@rajugagare8271 BDO ..

  • @zpActiveschool.
    @zpActiveschool. 3 роки тому +1

    जय शिवराय

  • @rahanepurushottam5566
    @rahanepurushottam5566 2 роки тому +1

    Good

  • @mahendrakhandare4067
    @mahendrakhandare4067 3 роки тому +3

    मस्त माहिती सर 🙏

  • @nikitas.g.
    @nikitas.g. 3 роки тому +2

    Very nice sharing

  • @maheshjagtap3104
    @maheshjagtap3104 2 роки тому

    जय शिवराय🚩🚩

  • @Gorkesulatv
    @Gorkesulatv 3 роки тому +1

    Nice sir

  • @shivnathmundhe5201
    @shivnathmundhe5201 2 роки тому

    👌🏻👌🏻

  • @sushilbilkule2234
    @sushilbilkule2234 3 роки тому +1

    सर कृपया स्वयंसहायता बचत गट ट्रॅक्टर योजने विषयी माहिती कळवा. अनु. जाती

  • @maharudesai8235
    @maharudesai8235 Рік тому

    🙏🙏🙏🙏

  • @roshansorde5943
    @roshansorde5943 Рік тому

    छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर
    माझा 1 प्रश्न आहे सर
    आपण अर्ज केल्या नंतर त्यांचा कडून किती दिवसांनी आपल्याला माहिती मिळेल

  • @devidaspatil7641
    @devidaspatil7641 2 роки тому +1

    आमच्या गावात पेयजल योजनेचा खूप मोठा घोटाळा झाला आहे त्याची माहिती कोणाकडून घेऊ शकतो ग्रामपंचायत की इतर कुठून मला कळवा plz

  • @chhaganduthade5645
    @chhaganduthade5645 Рік тому +1

    Jay bhim

  • @shivamsingewar6370
    @shivamsingewar6370 2 роки тому

    Mla tumchyakadun dhup mahiti milali sir

  • @rohitpatil1842
    @rohitpatil1842 3 роки тому +3

    सर.. कृपया सुशिक्षित बेरोजगारां साठी असणाऱ्या योजनांची माहिती द्या... Please

  • @mahendratopare6361
    @mahendratopare6361 2 роки тому

    👍👍👍👍👍👏👏👏👌👌

  • @user-vr7ye5mm1v
    @user-vr7ye5mm1v 4 місяці тому

    साहेब, आपण दिलेल्या माहितीनुसार हा आरटिआय. चार अर्ज रहिवासी कोण आॅप सोसायटीच्या कार्यकारिणी मंडळ यांच्या काळातील कारभाराची व हिशोबाची मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल काय ॽ कृपया एक व्हिडिओ या विषयावर आपण अपलोड करावा अशी नम्र विनंती आहे.

  • @lokmajhanews
    @lokmajhanews Рік тому +1

    हा फॉर्म ग्रामपंचायत मध्ये टाकला असता त्यांनी आमच्याकडे नोंद बुक वही चा रेकॉर्ड, ऑडिट रिपोर्ट ही नाही, असे दिले व कर्मचाऱ्यांचे पेमेंट बदल आम्ही उत्तर देऊ शकत नाही असं आम्ही वैयक्तिक माहिती देऊ शकत नाही असं त्यांनी लिहून दिलेला आहे त्यासाठी काय करावे लागेल

  • @ravindrapatil8232
    @ravindrapatil8232 Рік тому

    सर मी बँक ऑफ बडोदा कडून घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते ते निल होऊन मला बँकने बोजा कमी पत्र दिला आहे मी बऱ्याच दिवसापासून बोजा कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ये जा करत आहे ते माझ्या बोजा कमी करून देत नाही सदर पंचायत बॉडी तसेच ग्रामसेवक शिपाई हे मला बाकी भरायला लावता यापूर्वी मी दोन वेळा बाकी भरून चुकलोय2022मार्च पर्यंत मी नील आहे त्याच्यानंतर सहा-सात महिने झाले आहेत अजून ते बोजा कमी करून देत नाही काय करावे धन्यवाद

  • @user-od7fd2qz7u
    @user-od7fd2qz7u Місяць тому

    मी rti पोस्ट ने पाठवलो तेची OC कुटून घेयची

  • @vishwasrasal2098
    @vishwasrasal2098 Рік тому

    Sir me gharachi nond lavnyasathi arj dila hota March 2022 madhe, ajun nond lagali nahi, vicharle tr udava udavichi uttar detat Ani nond nahi honar as sangtat, written madhe dya bolalo tr det nahit, RTI karaycha aahe tr kasa kru

  • @ankushthakare2250
    @ankushthakare2250 2 роки тому

    नमस्कार
    व माझ्या कडे असलेली खरेदी खता पेक्षा नमुना ८ कमी आहे. दुरुस्ती करीता अर्ज केला परंतु त्यांनी त्यांच्या कडे रेकॉर्ड नसल्याने दुरूस्ती करु शकत नाही असे सांगितले. आता मी काय करु शकतो

  • @sagarchaudhari1963
    @sagarchaudhari1963 3 роки тому +1

    सर कोर्ट फी म्हणजे तिकीट ना...?

  • @aniketbhosale6217
    @aniketbhosale6217 3 роки тому

    गाव नमुना नोंदवही 1इ ची माहिती
    माहिती अधिकारात भेटल का आणि अर्ज तलाठी यांना कराराचा का ग्रामसेवकाला

  • @user-un1rv8mv7h
    @user-un1rv8mv7h 2 роки тому

    सर मला गावपातळिवर पोशटमनला माहिती अधिकाराखाली मला माहिती विचारायचा आहे. माहिती अधिकाराचा भरलेला form त्यांच मेन office माझ्या गावापासुन 20किलोमिटर तिथे देउ का. गावात पोशटमन ला देउ. Please reply.

  • @ganeshshilimkar7140
    @ganeshshilimkar7140 4 місяці тому

    साहेब माहिती अधिकाराची माहिती ट्रेझरी बिल शिवाय मिळेना हे कुठे मिळेल ट्रेझरी बिल....वेल्हे तालुका जिल्हा पुणे

  • @user-fl6fq3qm2j
    @user-fl6fq3qm2j Рік тому

    Gharkul yojanet khup ghotala hot aahe... Grampachayat yadi deta na vidhwa apng yanche nave det nhi aahet... Ya krita mi ya kydyacha vapr kru skto ka

  • @DEARKARAN29-2
    @DEARKARAN29-2 Рік тому +2

    सर मागिल १० वर्षाची माहिती मिळू शकते का

  • @mahadevwagh9624
    @mahadevwagh9624 Рік тому +1

    माहिती अर्ज करतो

  • @vasdt1209
    @vasdt1209 4 місяці тому

    सर मला 30 दिवस होऊन माहिती दिली नाही तर त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कार्यवाही होऊ शकते का व त्या साठी दुसरा अर्ज करावा लागेल का BDO का विस्तार अधिकारी कोणाकडे.... करावा

  • @krushna_6851
    @krushna_6851 Рік тому

    सर ई ग्रामस्वराज ॲप मधून घेतलेल्या माहितीवर तक्रार कशी आणि कोणाकडे करायची

  • @YogeshBorkar-ir8sn
    @YogeshBorkar-ir8sn 9 місяців тому

    🎉

  • @sagarchaudhari1963
    @sagarchaudhari1963 3 роки тому

    आणि RTI अर्ज लिंक मधून Download केला मी. पण क्लिअर दिसत नाहीय

  • @cartuns7358
    @cartuns7358 Рік тому

    Sir please help kara sai maza gavat grakul yojne je garib lokh ahe te vagalnyat ale ahet ani je lok politic made bhag geta tayana gar kul manjur karnyat aale ahet sir. Rti kashi karu sanga sir

  • @sachinkhandare6489
    @sachinkhandare6489 2 роки тому +1

    जय शिवराय सर
    विधवा/परीत्यक्ता महिलांना घरकुल योजनेत प्राधान्य आहे का

  • @hanamantchaudhari215
    @hanamantchaudhari215 2 роки тому

    धन्यवाद साहेब एकच नंबर माहिती दिली आहे ? परंतु आपला मोबाईल नंबर असेल तर आम्हाला द्या आम्ही आमची काय अडचण असेल तर तुम्हाला थेट मोबाईल वरून विचारू शकतो .

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      पर्सनल साठी जॉईन ऑप्शन आहे

  • @shaikharef7102
    @shaikharef7102 3 роки тому +1

    PM kusum solar suru jhale ka suru jhaliyas tiya war video banwa aani link description madhe taka

  • @Sharad843253
    @Sharad843253 Місяць тому

    10 वर्ष अगोदरची माहिती पाहिजे असेल तर काय करावे ?

  • @santoshunhale7189
    @santoshunhale7189 2 роки тому

    Sar gram Panchayat made Pradhan mantri yojnha made aprha aslhala laok patrha tharawun tyanha patra banwun tynha kasa labh medwun dela ya sandrbhat and gram Panchayat made kharade zala nanntar ta dakumant gram Panchayat made delya nanntar gram Panchayat made kalya gala le nond rajestar che prat kashe medwyche mahete adekhar made

  • @omkarsalunkhe7458
    @omkarsalunkhe7458 Рік тому

    सर मी अर्ज दिला होता परंतु मला ग्रामपंचायत कडून लेटर आले कि 1 विषयापेक्षा जास्त माहिती मिळू शकत नाही

  • @amarmorode9074
    @amarmorode9074 3 роки тому

    नमुना कुठे discription मध्ये

  • @shrinivasvichare5918
    @shrinivasvichare5918 3 роки тому +1

    Nice baby

  • @vijaylondhe7388
    @vijaylondhe7388 3 роки тому +1

    Bhau hingoli madhun 20 nov la solar cha arj kela hota ajun payment ch option al nahi. Ani ashatch kusum scheme suru zali tr tyat pn arj kru ka? Plz reply dya bhau

    • @vijaylondhe7388
      @vijaylondhe7388 3 роки тому +1

      Bhau reply dya ho please

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      येईल पेमेंट व0tion वाट पहा सुरू आहेत या अर्जाचे प्रक्रिया

    • @vijaylondhe7388
      @vijaylondhe7388 3 роки тому +1

      @@GrShetiYojna br bhau tumhi mhnta T's. Asach dhir adhar det ja. Tumche manav titke upkar Kami bhau. Thanks big brother

  • @sudhakarbrid978
    @sudhakarbrid978 Рік тому

    ग्रामपंचायत जन माहिती अधिकारी ग्रामसेवक यांनी माहिती दिली नाही तर प्रथम अपील. कोणास करावे

  • @nkale4591
    @nkale4591 3 роки тому +1

    सर आपन अर्ज केल्यावर माहिती किती दिवसात मिळू शकते नियमानुसार
    आणि त्या साठी आपल्याला ग्रामपंचायत मध्ये काही पैसे भरावे लागते का ते कसे कोठें भरावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      90 दिवस

    • @nkale4591
      @nkale4591 3 роки тому +2

      @@GrShetiYojna त्यांना लागणारा खर्च आपल्याला द्यावा लागतो तर तो कसा द्यावा कुठे ते आपल्याला मागणी करतील का

  • @sardarshaikh1181
    @sardarshaikh1181 6 місяців тому

    पंचायत समितीत प्रथम अपील कोणत्या अधिकाऱ्या कडे करावा

  • @imranpatel921
    @imranpatel921 2 роки тому

    सर वन विभाग होणाऱ्या भ्रष्टाचाराची माहिती कशी माघावी

  • @dmpatil3714
    @dmpatil3714 3 роки тому +3

    🙏🏻 sir poch pavti te lok det nahit sir कायदेशीर पोच पावती देणं बंधनकारक आहे का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      हो

    • @dmpatil3714
      @dmpatil3714 3 роки тому +1

      Sir कोणत्या कलमा अंतर्गत आहे का

  • @urmilakalbhor744
    @urmilakalbhor744 2 роки тому

    Poultry sati kiti kar aakarni kartat ya baddal mahiti ahe... Tya baddal maargdarshan karave...

  • @vaibhavmurkar1011
    @vaibhavmurkar1011 2 роки тому

    सर पण प्रश्नार्थक अर्ज चालेल का?

  • @amarjeetsingrathod5322
    @amarjeetsingrathod5322 Рік тому

    Online chya site var nahi kru shakt ka pls answer me

  • @user-sd9on2sq5c
    @user-sd9on2sq5c Рік тому

    ग्रापंचायतींचे सभेतील झालेले ठराव मागू शकतो का

  • @khandeshicity1750
    @khandeshicity1750 2 роки тому

    Sir mala majhya gram panchayatane dilela tharao maganya cha arj karayacha hahe kuthe karava lagela

  • @subhashdhule8640
    @subhashdhule8640 2 роки тому

    4वर्ष झाले काम काही झालं तर मला अर्ज करायचा आहें सर

  • @vishalnanegaonkar5542
    @vishalnanegaonkar5542 3 роки тому

    Sir mla eka चटणी मशीन ला परवाना आहे का नाही यासाठी माहिती घ्यायची आहे ते माहितीच्या अधिकाराने माहिती मिळवायचे कसा अर्ज करायचा

  • @balkrishnamore5308
    @balkrishnamore5308 6 місяців тому

    प्रथम अपील चा नमुना आहे का सर?

  • @manojpatil4707
    @manojpatil4707 2 роки тому +1

    याव्यतीरिक्त, ग्रामपंचायत स्वउत्तपन्ना बद्दल माहिती मिळते का?

  • @mohandaware5390
    @mohandaware5390 3 роки тому

    Mahiticha adhikar arj milel ka sir pdf..?

  • @Official___shrawani___gujar___
    @Official___shrawani___gujar___ 23 дні тому

    Only. Bank. Balance. KSA. Kadava.

  • @santoshunhale7189
    @santoshunhale7189 2 роки тому +1

    Ghrkul yojnha baddal mahete kashe magwyche ajun

  • @shivashankarpatil3817
    @shivashankarpatil3817 2 роки тому +1

    तलाव कॅनाल चि माहिती कशी आॅनलाईन कशी पाहता येते

  • @ganeshdengale4396
    @ganeshdengale4396 Рік тому

    दैनंदिन खर्च कसा मागवावा ग्रामपंचायतीचा

  • @user-un1rv8mv7h
    @user-un1rv8mv7h 2 роки тому +1

    सर गावपातळिवर पोशटमनला माहिती अधिकारखाली माहिती विचारू शकतो का. Please repley

  • @sachinphadtare8005
    @sachinphadtare8005 2 роки тому

    Nagar panchayat sathi hi suvidha aahe ka

  • @hiteshkhatate9797
    @hiteshkhatate9797 3 роки тому +1

    सर verify कसं करणार.... दिलेली माहिती valid आहे....कोण चेक करत

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      शासन देत माहिती valid च असते

  • @hanmantswami7319
    @hanmantswami7319 2 роки тому +3

    सर पंधरा ते वीस वर्षा खालचा माहिती अधिकार मिळेल का माझ्या गावात एकच सरपंच वारंवार निवडून येतो पैशाच्या जोरावर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      हो

    • @mahendras..7466
      @mahendras..7466 Рік тому

      @@GrShetiYojna सर मी माहितीचा अधिकार चा अर्ज हा एक page घेऊन गेलं तर ग्रामचायत ऑपरेटर ने फुल्ल फार्म आन म्हणे,,, आता आणखी काय असते या मध्ये जोडायचं

  • @sachinmadane7080
    @sachinmadane7080 2 роки тому +1

    नमस्ते सर तलाठ्यांची माहिती कशी मागवायची यच्यावर एक विडीओ बनबा

  • @ganeshg7515
    @ganeshg7515 2 роки тому

    ऑनलाइन भरू शकतो का

  • @ganibhai7534
    @ganibhai7534 Рік тому

    Panchayatichi sakhal tapasni from download krayche ahe

  • @9029751718
    @9029751718 3 роки тому

    प्रभु सर मागील 20 ते 30 वर्षातिल माहिती मिळू शकते की नाही