ग्रामपंचायत मासिक सभा संपूर्ण माहिती | Masik Meeting Information | मासिक मिटिंग नियम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • ग्रामपंचायत मासिक सभा संपूर्ण माहिती | Masik Meeting Information | मासिक मिटिंग नियम
    Hello Everyone, I am 🧒 Akshay Shivdas.
    🙏 Welcome to our UA-cam Channel "Click Marathi"
    🛑Here we are for spreading the knowledge.
    🛑All Updates about Maharashtra Government Scheme's, New Updates, CSC Related, Aaple Sarkar, Online forms & information and much more.
    🛑Subscribe to our UA-cam channel so you don't miss any important updates.
    🛑Stay connected for the latest updates and information.
    🤝Thank You for your support...!!
    #Click_Marathi
    #मासिक_मिटिंग
    #मासिक_सभा_माहिती
    👇For Business Inquiry🤳
    👉Email-
    akshayshivdas96@gmail.com
    👉Instagram- / mr.instahoilc_akshay
    Don't Forget To Like, Comment, Share & Subscribe
    Your Queries:- ग्रामपंचायत मासिक सभा संपूर्ण माहिती | Masik Meeting Information | मासिक मिटिंग नियम
    Disclaimer
    ************************************
    This video is for educational purposes only . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching , scholarship , and research . Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing . Non - profit , educational , or personal use tips the balance in favor of fair use . All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner .
    The information has been gathered from newspapers , social media , and some Government and official websites . So use this information at your own discretion . And there is no need to pay any kind of money for all this . Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information .
    ( Note : The information in the video above may change . The information in the video has been collected . However , readers should be reassured if they find any errors . )

КОМЕНТАРІ • 92

  • @dineshlodi1260
    @dineshlodi1260 Рік тому +8

    ग्रामपंचायत सचिव सरपंच सदस्य हे गटविकास अधिकारी यांचे आदेश असुनही अक्रुषक 7/12 वरील घर गावनमुना 8 वर नोंदणी करीत नाही तर काय करावे

  • @digital.manthan
    @digital.manthan Рік тому +2

    खुप छान माहिती दिलीत सर,जर ग्रामसभेत एखादा समाजमंदिर बांधकाम ठराव बहुमताने मंजूर झाला पण त्याला थोड्या लोकांचा विरोध असेल तर ते बांधकाम थांबविले जाऊ शकते का?

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +1

      Work order asel tar nahi thambavu shakat

  • @dnyneshwarakhare1086
    @dnyneshwarakhare1086 4 дні тому

    सर 14 वित्त आयोगाचा निधी आराखड्या नुसार न वापरता सरपंचाने स्वताच्या मनाने टेबल खुर्ची कपाट व ईतर साहीत्य खरेदि साठी वापरू शकतो का
    व दलीत वस्तीचा निधी कुठलीही पुर्व परवाणगी न घेता सरपंच स्वताच्या मनाने तो निधी साहीत्य खरेदिसाठी वापरू शकतो का 😊

  • @aaradhyachavan4886
    @aaradhyachavan4886 10 днів тому

    एक ऑगस्टला जर मासिक मीटिंग झाली असेल तर पुढील महिन्याच्या तीस तारखेला जर परत मासिक मीटिंग घेत असेल तर ते नियमात बसते का का नियमबाह्य आहे दोन मीटिंग मधलं अंतर 57 ते 58 दिवस होत आहे

  • @shivramchavan4938
    @shivramchavan4938 Рік тому +6

    ग्रामपंचायत ठाराव बहुमताने पारीत करणे.तर बहुमताची व्याख्या सांगा

  • @ganeshcheke3701
    @ganeshcheke3701 Рік тому +1

    Sir mazya bhavane aai chi khoti sahi karun, 100chya stampavar Affidete karun ghar navavar karun ghetale aamhala to gharat jaga denar nahi mhanto.
    Mi ferfar radda karava mhanun application dile pan to mhanto yaane kahi honar nahi.BDO saheb maza mitra aahe tumhi kahi karu shakanar nahi... Plsss kay karave

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 Рік тому +2

    खुपच छान

  • @bhaskarbandgar3915
    @bhaskarbandgar3915 Рік тому +1

    ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत मध्ये मानधनावर काम करू शकतो का?

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करू शकत नाही... सदस्य भत्ता मिळतो

  • @digvijaysorate6557
    @digvijaysorate6557 Рік тому +4

    *आता यापुढे ग्रामपंचायतींच्या मासिक सभांना ग्रामस्थ उपस्थित राहू शकतात.*
    ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सर्व सामान्य ग्रामस्थांना बसता यावे यासाठी पालघर जिल्ह्यातील एका तरुणाने ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता ग्रामस्थांना मासिक सभांना बसण्यास कोणी अडथळा आणू नये असा आदेश दिला आहे. ह्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे हा आदेश राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना लागू राहणार आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीच्या कारभार अधिक पारदर्शक व्हावा म्हणून राज्य शासनाने १९ सप्टेंबर १९७८ रोजी शासकीय परिपत्रक काढले होते. परंतु ग्रामपंचायत सदस्य एकमताने ठराव मंजूर करून ग्रामस्थांना मासिक सभांना उपस्थित राहण्यास विरोध करत होते. परंतु वारंवार पाठपुरावा केल्यामुळे पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यांनी १ मार्च रोजीचा दिलेल्या पत्रात ग्रामपंचायतीच्या सभेबाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. पीआरसी १०७७/ २७०३ सीआर (२७३२) दि. ११/९/१९७८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील मुंबई ग्रामपंचायत (सभा) बाबत नियम १९५९ ( क्र. १७६ (२) खंड (७) मधील नियम १ टीप १ मधील ग्रामसभांना उपस्थित राहण्याबाबत तरतूद स्वयंस्पष्ट आहे असे महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी सुहास जाधव यांनी कळविले आहे.
    त्यामुळे आता सर्व ग्रामपंचायतींमधील मासिक सभांमध्ये ग्रामस्थांना आता उपस्थित राहता येणार असून, भ्रष्टाचाराचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.

  • @abhinavwaghmare3387
    @abhinavwaghmare3387 6 місяців тому

    ग्रामपंचायत सभेचा ठराव ऑनलाईन बघायला मिळत का

  • @pundalikkutre7958
    @pundalikkutre7958 Рік тому +1

    मी एखादा अर्ज दिला तर त्याच्यावर कोणती कार्यवाही झाली याची लेखी माहिती ग्रामपंचायत्ती कडून मिळते का?

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      हो.... त्या अर्जाची पोहोच जोडून पंचायत समिती कार्यालय मध्ये तक्रार करा

  • @yogeshvaidhay2211
    @yogeshvaidhay2211 Рік тому +1

    खूप खूप छान

  • @pandurangdangrekar3499
    @pandurangdangrekar3499 Рік тому +3

    मासीक सभेला ग्रामस्थ उपस्थित राहु शकतात का ॽ व राहील्यास विषय घेऊ शकतात का ॽ व ते लिहून प्रोसींडींला घेताता का बोलायचा अधिकार आहे का ॽ विषय

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +1

      अध्यक्षांच्या परवानगीने मासिक सभेस ग्रामस्थांना उपस्थित राहण्याची परवानगी असते

  • @pradipbhujade3615
    @pradipbhujade3615 Рік тому +1

    सर आमच्याकडे मासिक मीटिंग 1झालेली नाही व ग्रामसभा 6 महिन्यात 1झालेली आहे सरपंचावरती कारवाई होऊ शकते का

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      सरपंच व ग्रामसेवक दोघांवरही कारवाई होऊ शकते

    • @dnyneshwarakhare1086
      @dnyneshwarakhare1086 4 дні тому

      हो

  • @rahulbhusare3316
    @rahulbhusare3316 Рік тому +5

    ग्रामसभेत नागरिकांचे अधिकार काय आहेत?

  • @mulepatil6996
    @mulepatil6996 9 місяців тому +1

    GR aahe ka

  • @krishnadaberao8730
    @krishnadaberao8730 9 місяців тому

    Mitingla grampanchayat sadasya che family members jau shakta ka

  • @priyabalumeshram7000
    @priyabalumeshram7000 Рік тому +2

    To good

  • @sandeepjadhav3186
    @sandeepjadhav3186 Рік тому +33

    नागरिकांना ही देखील माहिती द्या की मासिक सभेमध्ये ग्रामस्थांना उपस्थित राहता येतो

    • @mayurkachale4642
      @mayurkachale4642 Місяць тому

      त्याची परमिशन कुणाकडून काढावी लागते

  • @SachinPawar-qe1qw
    @SachinPawar-qe1qw Рік тому +1

    जर ग्रामपंचायत विभाजन झाले व 1 ग्राम पंचायत मधून नव्यानं 3 असे ग्राम पंचायत निर्माण झाल्यास। मूळ ग्रामपंचायत मध्ये स्थापन असणाऱ्या विविध समित्या हे आपोआप बरखास्त होतात का।। असल्यास नियम कलम सांगावे।।। किंवा नवीन नियुक्त सरपंच हे स्वतः जुन्या समिती बरखास्त करू शकतील असा त्यांना अधिकार आहे का।

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      हो.... तुम्हाला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम या पुस्तकामध्ये कलमा सहित माहिती मिळेल

  • @swapnilkathale6218
    @swapnilkathale6218 5 місяців тому

    पंचायत समिती कोणाकडे द्यायची

  • @hasansayad8500
    @hasansayad8500 Рік тому

    सर मी गावठाण हद्दी च्या जगेत मागील ५० वर्षा पासून रहातो आहे. माझ्या कडे ८a नाही. ग्रामसेवक म्हणतात ८a देता येतो पण सरपंच अडवतात. आणि निवडणूक आली विषय कडला तर करू असे अश्र्वा सन देतात. यावर काय पर्याय काढावा.

  • @ganeshsutar9608
    @ganeshsutar9608 Рік тому +3

    सर... आम्ही जर कोणतही काम ठरावं मध्ये। घातलतर ते किती दिवसात करण्यात येत...किव्हा पंचायतणे ते किती दिवसात कराव,..,🙏🙏🙏🙏

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +2

      किती दिवसात करावे असा काही नियम नसतो.... पण पुढच्या मीटिंग पर्यंत त्यावर काही अंमलबजवणी केली आहे का असे विचारू शकतात

  • @ujvaltijare6353
    @ujvaltijare6353 Рік тому

    मासिक सभेला 1 सदस्य उपस्थित राहत नाही तर अपात्र होईल का

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      6 महिने पेक्षा जास्त मीटिंग ला हजर नसेल तर तक्रार करता येईल

  • @sagarchavan5198
    @sagarchavan5198 Рік тому +1

    जे ग्रामपंचायत सदस्य मासिक मिटिंगला आणि ग्रामसभेला उपस्थित राहतात नाहीत...तर त्यांच्यावर कोणती कारवाई करता येते का....

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      हो...... ते जर का सलग 1 वर्ष मीटिंगला हजर राहिले नाहीत ते त्यांच्यावर अविश्वास ठराव घेऊन कारवाई करता येते

    • @श्रीचंद्रकांतलोखंडे
      @श्रीचंद्रकांतलोखंडे Рік тому

      सलग सहा मासिक सभेत गैर हजर राहीला तर सदस्य पद बाद केले जाते

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      सहा महिन्यांनंतर कारणे दाखविल्या नंतर पुन्हा सदस्य म्हणून कार्य करू शकतात पण एक वर्षानंतर कोणतीही कारणे ऐकून घेतली जात नाही

  • @nationalservices1073
    @nationalservices1073 Рік тому

    City servy नुसार ग्रा पंचायत मध्ये उतारे वर नोंद करण्यासाठी काय करावे

  • @jitendrashinde8454
    @jitendrashinde8454 Рік тому +3

    आमचा ग्रामसेवक येत नाही 15।15 दीवस

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +1

      तुम्ही पंचायत समिती मध्ये जाऊन तक्रार करू शकता

  • @amolpatil5459
    @amolpatil5459 6 місяців тому

    एका महिन्यात मासिक सभा राहुन गेली तर दुसर्या महिन्यात दोन मासिक सभा घेतल्यास चालते का

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  6 місяців тому

      Nahi

    • @amolpatil5459
      @amolpatil5459 6 місяців тому

      @@ClickMarathi1 सरपंच म्हणतात वर्षात १२ सभा झाल्या आहेत
      मे महिन्यात राहुन गेली म्हणुन जुन मध्ये दोन सभा घेतल्या

  • @shetkari3730
    @shetkari3730 2 роки тому +2

    Sir
    मासिक सभेत ग्रामस्थ बसु शकतात का

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  2 роки тому +1

      अध्यक्षांच्या परवानगी शिवाय बसता येत नाही...

    • @shetkari3730
      @shetkari3730 2 роки тому

      सरपंचाना अर्ज करावा लागेल काय

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  2 роки тому

      होय

    • @shaileshtambada3674
      @shaileshtambada3674 2 роки тому +1

      @@ClickMarathi1 कलम सहीत सागा🙏🙏🙏🙏 आम्हाला याची खुप गरज आहे

    • @sandeepjadhav3186
      @sandeepjadhav3186 Рік тому

      Ho

  • @saeedshaikh-kw1mw
    @saeedshaikh-kw1mw Рік тому

    गाव नमुना नं ८ ला नाव नमुद असुन,सिटी सर्वे ला नाव लावणेची कार्यवाही कशी करावी.

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      सिटी सर्व्हे ऑफिस मध्ये अर्ज करा

    • @saeedshaikh-kw1mw
      @saeedshaikh-kw1mw Рік тому +1

      @@ClickMarathi1 सदर खरेदी दस्त नोंद करते वेळी सिटी सर्वे नं चा ऊतारा न जोडता दस्त नं न०८ वरून खरेदी दस्त नोंद केलैला आहे. आता सिटी सर्वे च्या दफ्तरी नोंद होईल काय? त्यात कार्यप्रणाली काय वापरावी.मार्गदर्शन अपेक्षीत.

  • @shaileshtambada3674
    @shaileshtambada3674 2 роки тому +2

    मासीक सभेत सामान्या नागरीक जाऊ सकतो का असेल तर ( कलमा ) सहीत सांगा सर

    • @akshayshivdas8215
      @akshayshivdas8215 2 роки тому +2

      मासिक सभेत सामान्य नागरीक जाऊ शकतात परंतु त्यासाठी अध्यक्षांची (सरपंच) परवानगी घ्यावी लागते.....

    • @shaileshtambada3674
      @shaileshtambada3674 2 роки тому +2

      @@akshayshivdas8215 सर धन्यवाद ( कल सांगीतला तर बर होईल )🙏🙏🙏

  • @ashishingole4142
    @ashishingole4142 Рік тому

    ग्रापंचायतीं माझा वाणिज्य प्रयोजन अकृषिक परवानगी साठी ठराव घेतला परंतु आता ६महिने झाले तरीही ते ठराव देत नाही आता तेच मानतात की तो ठराव रद्द झालं नवीन ठराव घेत नाही आहे काय करावं

  • @babangabhale83
    @babangabhale83 Рік тому +2

    सर्व सामण्या न्या😀ना काय अधिकार आहे, सरपंचाने ब्रासस्टा चार केला तर काय करयचे

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      व्हिडिओ आहेत आपल्या चॅनल वर ते बघा म्हणजे समजेल

  • @ashokmarathe8427
    @ashokmarathe8427 Рік тому +2

    मासिक सभेला ग्रामपंचायतचेदस्य सतत गैरहजर राहतात अशावेळी ग्रामसेवक त्यांच्या घरी जाऊन सह्या आणतात अशावेळी गावातील ग्राम स्थ यांनी हा प्रश्न ऩ अब्जेक्शन कसे घ्यावे कोणत्या कलमानुसार घ्यावे माहिती देणे

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      तुम्ही सर्वात आधी पुरावे गोळा करा आणि त्यानंतर पंचायत समिती मध्ये तक्रार करा

  • @arachanabrid5123
    @arachanabrid5123 Рік тому

    ग्रा. पं. हद्दीत पतीच्या नावे घर आहे, परंतू पत्नीचे मतदान कार्ड नाही, अस असल्यास ग्रा. सभेत पत्नीस कोणताही विषय/ तक्रार करण्याचा अधिकार असतो की नाही ?

  • @vijayghule7134
    @vijayghule7134 Рік тому +2

    गावात तिला लोकांना काही च कळु देत नाहीत.

  • @ashokmarathe8427
    @ashokmarathe8427 Рік тому +1

    ग्रामपंचायत मधून माहिती कशी देणार ग्रामसेवक कारण तो स्वतः सदस्यांच्या घरी जाऊन सह्या आणतात सह्या असल्यामुळे कोणाला काही बोलता येत नाही मग काय करायचं

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      त्यासाठी तुम्हाला ग्रामसेवक सदस्याच्या घरी सही घेत असल्याचा पुरावा घ्यावा लागेल

  • @mangeshtawar2197
    @mangeshtawar2197 Рік тому

    Jar gramsabha nahi zali 4 varsh ekhi aamsbha gramsabha nahi

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      पंचायत समिती कार्यालय मध्ये तक्रार करा

    • @birumanemanewadi1864
      @birumanemanewadi1864 Рік тому

      प्रोसोडींग घ्या आणि कलेक्टर ऑफिस मध्ये तक्रार करा. सरपंच व ग्रामसेवक निलंबित होतात.

  • @krushnabichakule828
    @krushnabichakule828 Рік тому +1

    सर मला ग्रामपंचायत चा विहीर योजनेचा लेखी ठराव फॉर्मेट पाहिजे

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      लेखी ठराव format तुमच्या ग्रामसेवकाकडे मिळेल

    • @krushnabichakule828
      @krushnabichakule828 Рік тому

      @@ClickMarathi1 aamcha gramsevakch kam karat nahi mhanun tumala dya manlo format

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      drive.google.com/file/d/1kIR0O8o_LjCc6ZXEpBgnoFpL95twRHQN/view?usp=drivesdk

  • @dilippawar6727
    @dilippawar6727 Рік тому

    गां,प,जागेविषयी हरकत देत नाही हरकत कशी व कोणत्या नियमा ने मागावी

  • @Great.gambler.09
    @Great.gambler.09 8 місяців тому

    ग्रामसेवक नियमाला धरून काम करायला लागले तर तुम्हा सर्वांचे पळता भुई थोडी होईल

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  8 місяців тому +1

      होय का... मग आमची पण तीच अपेक्षा आहे

    • @avinashgajare2950
      @avinashgajare2950 4 дні тому

      ग्रामसेवक मालक नाही गावाचा..

  • @gajjubhute9234
    @gajjubhute9234 Рік тому +2

    Apaka no.dya

  • @kamleshgaidhane4714
    @kamleshgaidhane4714 Рік тому +1

    Sir tumcha number pahije sir

  • @baliraramkasabkar5215
    @baliraramkasabkar5215 Рік тому

  • @jotiramkamble9456
    @jotiramkamble9456 Рік тому +2

    ग्रामपंचायत गावातील लोकांना वेड्यात काढते

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      हो पण आपण योग्य ती कारवाई केली तर बरेच Problems मिटतील

  • @Great.gambler.09
    @Great.gambler.09 8 місяців тому

    घाबरला काय वाघ आहेस काय

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  8 місяців тому

      ये कधीतरी भेटायला मग बघ वाघ आहे की काय ते