नमस्कार sir, mi chandrapur जिल्ह्यातील आहे, आणि ग्रामसेवक ची hall ticket आली आहे पण जो exam centre चा पत्ता दिलेला होता, तो न देता 600kg. अंतरावरील जळगांव येथे exam centre चा पत्ता दिलेला आहे तर सर यावर काय करायच प्रत्येक जनाची समस्या हीच आहे
भावा तुला माहिती आहे का आता आता एक्झाम कधी आहे किंवा एक्झाम फॉर्म कधी येणार आहे आणि एक्झाम फॉर्म घेण्याआधी किती महिने आधीपासून तयारी करायला सुरुवात करायची माझं वय 25 आहे
सर्व क्लास 1,2,3 अधिकारी कामगार शिपाई correpted झाले त्यावर जरा माहिती द्या ,पगारा आज 70000 ते 2 लाख पगार आहे, मग शेण खातात म्हणुन मी तर साहेब आजचा हुशार बेकार तरुणाला एक लाखात 4 तरुण मिळतील अणि बेकारी जाईल, कॉन्ट्रॅक्ट पद्धत असावी
कांगने सर आमच्य पाथरी तालुक्यतील एका गांव चा ग्रामसेवक ha खुपच tras देता लोकना वेलेवर कमर करत नहीं , कोंट्याही मां नसाला नीति न bolt नाही त्याची तकरार कोठे करवावी
सर प्रथम क्षमस्व सर परंतु जेव्हा सरकारी कर्मचारी पेन्शन साठी गेले होते तेव्हा ह्याच मुलांनी मोर्चा काढला होता की मला त्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर घ्या आम्ही 8000 रुपये मध्ये करतो मग आत्ता करा म्हणलं
सर सरपंच पदासाठी प्रत्येक पचवार्षीक साठी आरक्षण सोडत होते पन आमदारकी साठी प्रत्येक पंचवार्षिक आरक्षण सोडत का होत नाही ? व राखीव मतदार संघ का आसतो हीडीवो बनवा !
परभणी जिल्ह्याची शान महाराष्ट्राचा अभिमान आदरणिय विठ्ठल राव कांगणे गुरूजी 🙏❤️
आपण सर्वात भारी व आपली भाषा त्या पेक्षा पण भारी
तुम्ही स्वतःची काळजी घेत जा दुसऱ्याचं भल करण्यासाठी आपण खूप मेहनत घेत आहात
कांगने सर 12 वी मध्ये 60% वर पाहिजे शैक्षणीक अहर्ता आहे कमीत कमी
सर नांदेड ला खुप मोठा मोर्चा झाला आज
Haa sir khup public hoti 5000+
Kadhabaddal
@@itsmaddy1065 Maharashtra chi loksankhya 11,23,72,972 ahe tyapaiki fakt 5000
Kasha cha morcha hota ?? Gramsevak exam sathi hota ka ??????
सरजी नांदेड ला झालेल्या कंत्राटी भरती विरोधात आज अलोट गर्दी होती.
खूप चांगली माहिती दिली त्या बदल धन्यवाद सरपंच यांच्यावर पण एक व्हिडिओ तयार करा
सर प्रतेक छान सोप्या पद्धतीने शिकवता.
ग्रामसेवक साठी पात्रता-पदवी पाहिजे हे चुकीचे आहे
12 वी पास mscit
सर आज नांदेडला महामोर्चा झाला त्याबद्दल एक व्हिडिओ घ्या ना प्लीज.
नमस्ते सर .भाषाशैली खुप उत्तम आहे.
सगळ्या महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षा थांबवली आहे सर काय करावे ते कळत नाही 😢😢
खूप छान मार्गदर्शन केलात सर खुप खुप धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र सर ❤
आमचा गावचा ग्रामसेवक ला 90 T चा लय नाद आहे
😂🎉🎉😂😂😂😂😂
😂😂😂
बाकी गाव..... माळकरी आहे काय??😅😅
पदवी असणे अनिवार्य आहे का सर,12 वी पात्रता आहे न.
Thank you, Sir best lecture ❤
पूर्ण UA-cam asa vedio nahi ❤
Khup chan mahiti dili sir...
नमस्कार sir, mi chandrapur जिल्ह्यातील आहे, आणि ग्रामसेवक ची hall ticket आली आहे पण जो exam centre चा पत्ता दिलेला होता, तो न देता 600kg. अंतरावरील जळगांव येथे exam centre चा पत्ता दिलेला आहे
तर सर यावर काय करायच
प्रत्येक जनाची समस्या हीच आहे
कोतवाल भरती विषयी माहिती देणार का सर
सरकारने लवकरात लवकर privatisation करावे
ग्रामपंचायत अधिकारी पदासाठी 12वी मध्ये 60%आहे सर मी फाॅर्म भरू शकतो
भावा तुला माहिती आहे का आता आता एक्झाम कधी आहे किंवा एक्झाम फॉर्म कधी येणार आहे आणि एक्झाम फॉर्म घेण्याआधी किती महिने आधीपासून तयारी करायला सुरुवात करायची माझं वय 25 आहे
🚩🚩🚩🚩जय शिवराय सर🚩🚩🚩🚩
Contract basis var laglay tr badli kadi hote sir????? Lagna zala tr dusrya district mde??
रोजगार सेवकाची पण माहिती द्या सर
सर जन्म मृत्यु नोंदी घेण्यासाठी शासनाने निबंधक म्हणुन गाव पातळीवर ग्रामसेवकाची नेमनुक केली आहे....म्हणुन ग्रामसेवकाचे पहीले काम नोंदी घेणे नाही..
90% सरकारी लोक भ्रष्ट्राचार करून सामान्य लोकांचा पैसा लुबाडतात
Agree from the bottom of my heart...👌
आदर्श शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे कांगणे सर आणि कराळे सर। 🙏
Sir मांजरी प्रशिक्षण केंद्र पुण्यात
Sir karale sir amadar ki sathi ubha taknar ahet..tumhi pn ubha taka ..ya nivdnukit..sglya youth mdhe tumchi craze ahe sadhya..GR CANcel vhave mhanun tumhi andolan kele hi khup changli gosht ahe..but GR nighu ch naye yasathi tumchya sarkhe lok vidhan mandalat pahije..🔥🔥
Sir audio khup kami yetoy
Jai Maharashtra sir, Thanks for the information
Sir tumchya kartutvala salam
Khup chan sir
Sir thod sa e pik pahani badal bol khup taras hote setkarayana
Sir मांजरी- पुणे, सिंदेवाही - चंद्रपूर
सर मि नांदेड मधील लोहा येथील शिवणी ( जामगा ) या गाव चा आहे आमच्या गावात साधी ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा नाही मग या योजना तर लांबच आहेत
गट ग्रामपंचायत असेल
‘पायाचा’, मनुष्याशी जो सूंबूंध आहेतसाच सूंबूंध ‘ख र’ चा खालीलपैकी कशाशी आहे?
(1) घोडा (2) कु िा (3) ब ट (4) लोहार (5) खोगीर
घोडा
@@shrikantb9 खुर म्हणजे काय असतं नक्की?
मांजरी पुणे ग्रामसेवक प्र.केंद्र आहे सर .चंद्रपुरला बोलले आहात सर.
मस्तच❤
Dmlt zali ahe sir gramsevak chi tayari karta yete ka
प्रबोधना सोबत ज्ञान ❤
सर्व क्लास 1,2,3 अधिकारी कामगार शिपाई correpted झाले त्यावर जरा माहिती द्या ,पगारा आज 70000 ते 2 लाख पगार आहे, मग शेण खातात
म्हणुन मी तर साहेब आजचा हुशार बेकार तरुणाला एक लाखात 4 तरुण मिळतील अणि बेकारी जाईल, कॉन्ट्रॅक्ट पद्धत असावी
बरोबर
भाऊ तुला.... 8000 पगार पाहिजे.... तर... खाजगी मधे जा ना...
एवढी स्पर्धा..... जबाबदाऱ्या.... टेन्शन 8000 साठी घ्यायच्या का?
कांगने सर आमच्य पाथरी तालुक्यतील
एका गांव चा ग्रामसेवक ha खुपच tras देता लोकना वेलेवर कमर करत नहीं , कोंट्याही मां नसाला नीति न bolt नाही त्याची तकरार कोठे करवावी
BDO पंचायत समिती किंवा CEO ज़िल्हा परिषद ला लेखी तक्रार द्या
SIR NEXT TIME GRAM SEVAK KIVVA SAMAJ KALYAN ADHIKAARI CHIVEXAM KADHI HONAR PKESSE SANGAVE, ACTUALLY ME AJIBAT UPDATED NAYYE
सर माझी सैनिकाला शैशनिक पात्रता काय काय असते
Application form not available now can anybody help regarding?
पात्रता - 12 वी ला 60% किंवा कृषी/ अभियांत्रिकी पदविका
सर आमच्या गावचा अकोडा बंद झालाय केबल लावलेत 2017 पासून
Sir me nawin mhnun gramsewek lagli ahe
Mla tytl knowledge nhi
Tumhi kahi.margdarshn karal ka
Mahila ya padasati chaltat ka
Sir gtamsevk zlaya wr kiti paise gheta yete
Sir zp la form bharlay mazi 12 vi jaliy mg maze silection hoil ka graduation lagte ase tummi mntay?
Ha sir sangana
लय लवकर व्हिडिओ टाकला तू दलींदारा
Very nice sir
Hi sir ji kashe ahet
खर बोलले सर
सर माझ्या जन्माची नोंदीचे 1994 चे नोंदपत्रक च ग्रामपंचायत मधून गायब आहे .... त्यामुळं जन्माचा दाखला मिळत नाही आहे ...काय करावे 🙏
Lay भारी समजावलं sir no1 🙏
खूप छान व्हिडिओ
एकदम उत्तम माहिती आपण दिलीत 🙏
सर मी बारावी उत्तीर्ण वर form bhrlay..........
यात हे लोक पदोन्नती झाली तरी घेत नाहीत सर यामागचे रिजन पण सांगाणा सर.
खूप छान
Sir BDO la Pan Takkewari Detat He Lai Dalindar Hai He
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी(VDO) यात काय फरक आहे सर? ऑनलाईन दोन्ही एकच दाखवतो.
Sar सगळ्या डिपार्टमेंट ला कंत्राटी भरती होत आहेत या थांबण्यासाठी काहीतरी कारा सरकारने वाटोळं केलं आता काय करता येईल बघा सर
Good evening sir
Sir aamchya garmsevkn mazya navan Ghar nasun Ghar Patti ghetli mazya kadun
आत्ता 16000 हजार रुपये मानधन झाले आहे..
Sir khar bolat tumhi❤
Namaskar sir
12th madhe 60% chya kami marks astil tar eligible nahi ka gramsevak sathi
Sir police bharti Kdi asel
सर प्रथम क्षमस्व सर परंतु जेव्हा सरकारी कर्मचारी पेन्शन साठी गेले होते तेव्हा ह्याच मुलांनी मोर्चा काढला होता की मला त्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर घ्या आम्ही 8000 रुपये मध्ये करतो मग आत्ता करा म्हणलं
यस
Sir BCA wala kru shkte ka
सर सरपंच पदासाठी प्रत्येक पचवार्षीक साठी आरक्षण सोडत होते पन आमदारकी साठी प्रत्येक पंचवार्षिक आरक्षण सोडत का होत नाही ? व राखीव मतदार संघ का आसतो हीडीवो बनवा !
Thank you sir
Nice sir video
Hallo sir अनुकंपा madhye d.ed vr gramsevak job milu Shakti ka mi अनुकंपाmadhye aahe please saga sir.....
Sir nanded la Aaj morcha jhala and sir mi taychaymadhi hoto
Sir fun with education 😅
Thankyou sir
Sir tumchi tabet Kashi ahe
सर.. कलेक्टर विषयी माहिती सांगा.. कशी exam द्यायची , कोणती बुक वाचायचे , कोणती पॉवर भेटते , कोणती कामे असतात.. ते सर्व सांगा.. Plz सर विडिओ बनवा..
Hello sir maz Dv zal Parbhani Gramsevak pn Final list la nav al mahi Waiting la pn al nahi as ka sir
Plzzz sanga sir🙏🏻
Document maze sgle clear ahet
Sir 12 vi pass pan chalat na
सर ग्रामसेवक भरती कधी निघेल
12 la kiti takke lagto
सरकारी नोकरी धारकांना शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करता येते का?
सर 12 वी 60 टक्के किंवा agreee पाहिजे सर
खुप छन
Fees भरायची
Amachay gavat ahet sir sarkari nal ...
Sir vashila asto tithe😢😢😢😢
Chandrapur la Pan morcha nighala sir ji
1च नंबर मार्ग दर्शन
Gramsevak exam कधी आहे sir
नमस्कार सर
Sir 8 tarkila yedshi la bhetu, 😊