ग्रामसभा संपूर्ण माहिती / गावकरी युवा /Dr.PL Rajput /ग्रामपंचायत/ सरपंच व्हायचं असेल तर एकदा बघाच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 135

  • @123-k4v9z
    @123-k4v9z 4 роки тому +3

    धन्यवाद सर खूप छान आणि कामाची माहिती दिली तुम्ही ,,परत एकदा धन्यवाद

  • @Dhanraj_Todsam
    @Dhanraj_Todsam 3 роки тому +2

    Khup chhan sir.. बरीच ज्ञानात भर झाली

  • @vijaykumarsonke6886
    @vijaykumarsonke6886 3 роки тому +2

    खुप चांगलीं माहिती दिली त् ध्य्न्यवद्

  • @sureshaghan9201
    @sureshaghan9201 3 роки тому +3

    सर . खुपच चांगली माहिती दिली.

  • @vidyakinnake4843
    @vidyakinnake4843 3 роки тому +2

    Khup molache margdarsh kele sir apn

  • @gaurishankarmundge6993
    @gaurishankarmundge6993 2 роки тому +2

    Very very important information

  • @prathameshshant2203
    @prathameshshant2203 3 роки тому +2

    खुप सुंदर मार्गदर्शन 🙏👍

  • @ajaymore6533
    @ajaymore6533 2 роки тому +3

    खूप छान सांगितली माहिती सर सरळ आणि सोप्या भाषेत मनापासून तुमचे धन्यवाद

  • @vinodghorkhana9546
    @vinodghorkhana9546 2 роки тому +1

    Thank you 🙏😊Sir kupc chan mahiti aahe 🙏🙏 kup kup dhanevada🙏

  • @maheshmisal1681
    @maheshmisal1681 Рік тому +3

    आपल्या ग्रामसभेमध्ये अशी कोणकोणते प्रश्न विचारावेत जेणेकरून आपल्या गावाचा विकास होईल.

  • @sangitaajmire9729
    @sangitaajmire9729 Рік тому

    खूप छान माहतीपूर्ण

  • @krantijyotisamajiksanstha1314
    @krantijyotisamajiksanstha1314 3 роки тому +1

    खुप छान माहिती मिळाली ,सर, धन्यवाद

  • @dadakorde1129
    @dadakorde1129 3 роки тому +3

    Good information

  • @vishwnath4988
    @vishwnath4988 3 роки тому +1

    खुप छान सर खुप छान माहिती मिळाली

  • @sagarkale6380
    @sagarkale6380 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @archanakhalate3924
      @archanakhalate3924 2 роки тому

      सर तुमचा मोबाईल नंबर मिळाले का

  • @shankarbainade6826
    @shankarbainade6826 4 роки тому +3

    Very nice information 👍

  • @maharashtranews1230
    @maharashtranews1230 2 роки тому +1

    Good विडिओ

  • @udaykumarkhotarevlog7655
    @udaykumarkhotarevlog7655 2 роки тому +1

    Nice spich

  • @remajiusendi1994
    @remajiusendi1994 Рік тому +1

    Thanks sir

  • @shubhamyadavpatil
    @shubhamyadavpatil 2 роки тому +2

    Full kadak

  • @pandurangdangrekar3499
    @pandurangdangrekar3499 3 роки тому +9

    साहेब तुम्ही सर्व पंचायतीची माहिती व कामे सरपंच व ग्रामसेवक याची माहिती चा विडिओ बनवा

  • @ravikiranart7232
    @ravikiranart7232 3 роки тому +1

    सुंदर माहीती

  • @dadakorde1129
    @dadakorde1129 3 роки тому +2

    Super

  • @aarviraut
    @aarviraut 2 роки тому

    Sir ..kam var kharch zalela paisa..nakki kharcha kela kai ka fkt bhrstachar kele tya baddl mhiti dya ksa bagyecha

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 2 місяці тому

    आचारसंहिता लागली असल तर पाणीपट्टी घरपट्टी साठी गावात फिरू शकतो का लगेच रिप्लाय द्या खूप छान माहित दिली द्यान्यवाद सर

  • @santoshvarvate6605
    @santoshvarvate6605 3 роки тому +1

    Very nice sir

  • @amolpatil5459
    @amolpatil5459 Рік тому +2

    सर
    आमच्या ग्रामपंचायतची ग्रामसभा व मासिक सभेची नोटिस मला सभेच्या १ दिवस अगोदर दिली तर काय करावे व ग्रामसभा रात्री ९:५० वाजता व मासिक सभा सकाळी ८:३० वाजता ठेवली होती तर असा टाइम चालतो का

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  Рік тому +1

      वेळ तुम्ही कोणताही निश्चित करू शकता पण नोटीस हे कमीत कमी एक हप्ता अगोदर दिली पाहिजे......अस जर होत असेल तर ते ग्रामपंचायत च्या निदर्शनास आणून द्या.....पुढच्या वेळेस अस नाही होणार याची हमी सरपंच कडून घेऊन टाका

  • @santoshbadad7626
    @santoshbadad7626 2 роки тому +3

    खुप छान माहिती आहे.गावच्या विकास करण्यासाठी.🙏

  • @manishaborkar8338
    @manishaborkar8338 Рік тому +1

    Amachyakadle sarpanch anpadhad aahet aani janta bhitri aahe Kay vikas honar chaprasi gramsevak aahe Kay karayache

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  Рік тому

      शिकलेल्या इमानदार युवा तरुणांना एकत्र करून आत्तापासूनच छोटेमोठे विकास कामे सुरू करत रहा...आणि पुढच्या इलेक्शन मध्ये सहभागी व्हा.....फक्त एक गोष्ट लक्षात राहूद्या...राजकारण चानक्यानितीने पण इमानदारीने करा....पब्लिक सपोर्ट करते

  • @sureshhumbe1483
    @sureshhumbe1483 Рік тому +1

    धन्यवाद सर, खूप छान व महत्वाची माहिती तुम्ही दिली, सर आपला फोन नंबर द्या क्रपाया कारण ग्रामपंचायतीन पाठवलेला प्लॅनिंग रिपोर्ट,व आलेला निधी यातिल फरक कळत नाही.

  • @mitthusinglalchhote4343
    @mitthusinglalchhote4343 4 роки тому +1

    Nice यार परमेश्वर

  • @santoshinze6932
    @santoshinze6932 3 роки тому +1

    Nice information sir

  • @surajmasram4032
    @surajmasram4032 2 роки тому +1

    sir mala mazya gao va ti police patil banayach ahe pls full dietel bnva

  • @prashikkamble1781
    @prashikkamble1781 Рік тому +1

    Sir jar sarpanch kadun kaam sangitale asel ani karmcharyane kele asel pn te kaam lekhi nasel ani pudhe problem zalyas karmchari nilambit Hoyil ky saripanch ? Doghana kon nilambit karel 🙄

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  Рік тому

      दोन्ही पण निलंबित होऊ पण शकता आणि नाही पण....हे पूर्ण पणे गावातल्या विरोधी पक्षावर अवलंबून आहे....जर विरोधी कट्टर असतील तर ते गट विकास अधिकाऱ्याकडे complain करून सरपंच वर दबाव आनू शकता

    • @prashikkamble1781
      @prashikkamble1781 Рік тому +1

      Karmcharyavar kase ky hoyil gunha tyane tr sairpanche aadeshache palan kele na mg...?

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  Рік тому

      @@prashikkamble1781 right.... नाही होणार....पण गुन्हा किती serious ahe याचावर pn depend ahe

    • @prashikkamble1781
      @prashikkamble1781 Рік тому

      to karmchari peremanant asel tar tyala nilambit kele jate ky vegale kaam Dile jate 🙄?

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 2 роки тому

    Good job sir

  • @ganesh__parab
    @ganesh__parab Рік тому +1

    🙏🏼 नमस्ते

  • @NajukarvUsendi
    @NajukarvUsendi 11 місяців тому

    ग्राम सभेने ग्रामपंचायत सचीवला एप्लिकेशन्स कशा लिहून पाठवायचा जरा लिहून पाठवा

  • @ashishdhadve7435
    @ashishdhadve7435 2 роки тому +1

    ज्या गावांमध्ये निवडणुका नाहीत तिथे आचारसंहिता लागायच्या अगोदर काम मंजूर झालं तर आचारसंहिता लागल्या वर गावातील कामे करता येतात का ?

  • @rushikeshashokjadhav1227
    @rushikeshashokjadhav1227 3 роки тому +3

    एखादा ग्रामस्थ सुरक्षतेच्या कारणास्तव,ग्रामसभभेचे व्हिडिओ चित्रीकरण करू शकतो का???

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому

      नक्की करू शकतो..करायलाच हवं

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 2 місяці тому

    ग्रामसभेला ग्रामस्त उपस्तिथ राहत नाही काय करावे

  • @sandeeprathod2692
    @sandeeprathod2692 3 роки тому +1

    तुम्ही खुप जबरदस्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @rjstatuslover2843
    @rjstatuslover2843 3 роки тому +1

    Sir narega aantargat vihiri sathi me gramsevkala nav ghenyas sangitle aahe tar te ho mhantle pan meeting 15 -8-2021 honar mhantay tar te nav ghetil ka tharav madhe

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому

      बघा meeting मध्ये प्रस्ताव मांडून...नाव तर ते घेतील पण फाईल मंजूर कशी होईल ते महत्त्वाचं आहे

    • @rjstatuslover2843
      @rjstatuslover2843 3 роки тому

      @@GavkariYuva file aapan manjur karun ghetli tar jamte ka sabhapati & Aamdar yachya shi. Volakha ahe (pahune ahe)

  • @laxmanbabar1009
    @laxmanbabar1009 2 роки тому +1

    सर अशाच माहिती द्या विनंती

  • @laxmanparsure3580
    @laxmanparsure3580 2 роки тому +1

    4 gram sabhe payki 3 gram sabha ghetlyas kay karu sakta

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  2 роки тому

      ग्रामसभा तस खूप कमी गावात होताना तुम्हाला दिसेल, पण ज्या ठिकाणी चार पैकी तीन ग्रामसभा झाल्या तर समजून घ्या की ग्रामपंचायत चांगल काम करतय, ग्रामपंचायत ला इथे तुम्ही support karu shakta 👍

  • @pkgavit9332
    @pkgavit9332 3 роки тому +2

    छान माहिती दिलीत सर धन्यवाद!

  • @sac9158
    @sac9158 2 роки тому +1

    sir whats group aahe ka, grampanchaytichya adchani discuss karta yeti

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  2 роки тому +1

      माझ्या माहितीस्तव तर नाही...पण आपण बनवू शकतो👍

    • @sac9158
      @sac9158 2 роки тому

      @@GavkariYuva Nakki Sir
      Maza no. All ready share kela aahe

  • @sandeepthorat2546
    @sandeepthorat2546 2 роки тому +2

    सर यात बरीच माहिती थोडी चुकीची आहे जसे नोटीस 7 दिवस अगोदर काढावी व 50 महिला व 50 पुरुष असावे असे नाही तरी कृपया विचार करा

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  2 роки тому

      तुम्हाला जे चुकीचं वाटतं ते comment मध्येच बरोबर काय आहे ते टाकून द्या म्हणजे मी correction karun घेईन

  • @santoshmurhade7718
    @santoshmurhade7718 5 років тому +1

    Nice

  • @praveenghagas9594
    @praveenghagas9594 3 роки тому +1

    Sarpanch kiva gramsevak ekhada tharav janiv purvak pass karat nasel tr ky karave?

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому

      एकदा ठराव पुस्तकामध्ये नोंद झाली म्हणजे त्यांना ते करावाच लागतो...फक्त ठराव पुस्तकामध्ये त्यांनी काय लिहिलंय ते नक्की बघून घ्यावे, ग्रामसभा संपण्याच्या अगोदरच

  • @vinodrathod2946
    @vinodrathod2946 Рік тому

    आजची लोकसंख्या 4000 + आहे पण 2011 च्या जणगनेनुसार 1500 लोकसंख्या नुसार गव्हर्मेंट अनुदान देत मग ग्रामसभा काय करेल याच शास्त्रसुद्ध उत्तर मिळाले तर बरं होईल

  • @swatijuvekar1353
    @swatijuvekar1353 3 місяці тому

    ग्रापंचायतींना ऑडिट होते का?वार्षिक अहवाल सादर करावा लागतो का?

  • @aniltelgote6538
    @aniltelgote6538 Рік тому

    शिस्तभगाची कारवाई कोठे करायची सर

  • @vijaysawant4675
    @vijaysawant4675 3 роки тому

    Tha gavcha matdar nasel pan gramstha ahe tar to gramsabhela sahi karta yet nahi ka

  • @rehanamomin6533
    @rehanamomin6533 3 роки тому +3

    i really appreciate your efforts

  • @kiranchaudhari6565
    @kiranchaudhari6565 3 роки тому +1

    Gramshevkala adayksh banau shakto ka

  • @mayurkachale4642
    @mayurkachale4642 3 роки тому +3

    सर त्या 4 डेट ला ग्राम सभा होत नसेल तर काय करावे त्यावर उपाय सांगा

    • @saurabhpatil6849
      @saurabhpatil6849 3 роки тому +1

      सर या वर काहीतरी उपाय सांगा

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому

      नियमानुसार जर बघितलं तर ग्रामसभा त्या तारखेला झालीच पण जर काही कारणास्तव त्या नाही झाल्या तर आपण त्यावर चर्चा करून एक जवळची तारीख ठरवून ग्रामसभा घेऊ शकतो

    • @saurabhpatil6849
      @saurabhpatil6849 3 роки тому +1

      ग्राम सभा होताच नाही

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому

      ग्रामसभा होण्यासाठी स्वतः ला पुढाकार घ्यावा लागेल, जनजागृती करावी लागेल कारण कितीतरी लोकांना ग्रामसभा काय असते आणि कशासाठी घेतल्या जाते हेच माहित नाही

  • @SonaliB9
    @SonaliB9 3 роки тому +1

    Sir mahilanche ek hi pic ka nahi?

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому

      Video madhe ekahi pic nahi ... असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому

      जर असं असेल तर next time लक्षात thevel पीक टाकायचं 😊

    • @SonaliB9
      @SonaliB9 3 роки тому +1

      Ho karan now mahilana sarv thikani sakriy karun ghetlech pahije ...

    • @SonaliB9
      @SonaliB9 3 роки тому +1

      Rajyaghatnene tase aadhikar dilet? (Samanata)

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому

      अगदी बरोबर आहे तुमचं...प्रत्येक ठिकाणी महिलांनी पुढाकार घेतलाच पाहिजे आणि घेताय पण...ताई तुमच्या या चांगल्या विचारांसाठी मानाचा मुजरा🙏🙏

  • @pintumukhade3112
    @pintumukhade3112 3 роки тому +1

    8 नबर ग्रामपंचायत ग्रामसभा ठरव लागते का सर

  • @amolshind
    @amolshind 2 роки тому +2

    चर्चेपेक्षा भानगडीच जास्त होतात

  • @abhijeetpatil6220
    @abhijeetpatil6220 3 роки тому +2

    मासिक सभेस सदस्य सोडून कोण कोण सहभागी होऊ शकते

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому +1

      मासिक सभा सुध्धा एक प्रकारची ग्रामसभा च असते, फक्त शासनाने 3 तरी ग्रामसभा झाल्याचं पाहिजे असं नियम बनवले, पण शासन हे सुध्धा म्हणतो की तुम्ही ग्रामसभा प्रत्येक महिन्याला घेतली पाहिजे ज्याला मासिक सभा म्हणतो, म्हणून मासिक सभेत 18 वर्षापेक्षा आणि ज्याचं मतदान यादीमध्ये नाव आहे आणि तो गावाचं नागरिक आहे तर तो सहभाग घेऊ शकतो

    • @pankajdhangar4943
      @pankajdhangar4943 3 роки тому

      @@GavkariYuva sir याचा काही शासन निर्णय आहे का

    • @pankajdhangar4943
      @pankajdhangar4943 3 роки тому

      @@GavkariYuva सर सरपंचांनी मासिक सभेत जर बसू दिले नाही तर काय करावे

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому

      @@pankajdhangar4943 नाही बसू दिल तर त्याच रेकॉर्डिंग करून BDO ला complain मध्ये प्रूफ म्हणून दाखवायच .... ग्रामपंचायत ही सारपंचची नाहीय .. ती पूर्ण गावाची आहे

    • @annasahebbhagwat4231
      @annasahebbhagwat4231 3 роки тому

      यासाठीचा GR आहे का

  • @shubhamsonune4211
    @shubhamsonune4211 Рік тому +1

    जर ग्रामसभा भरवलीच नाही तर आपण complaint करू शकतो का ?

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  Рік тому

      कोणती complain?.. ग्रामसभा घेतली नाही याची का इतर कोणती

    • @shubhamsonune4211
      @shubhamsonune4211 Рік тому

      @@GavkariYuva ग्रामसभा ही ग्रामपंचायत ने आयोजितच नाही केली तर आपण कोणाकडे कम्प्लेंट करू शकतो .
      गावातील लोकांना ग्रामसभे बददल माहितच नसेल मानूनच ग्रामसभा आयोजित नाही केली तर

  • @shubhamsonune4211
    @shubhamsonune4211 Рік тому +1

    ग्रामसभा ही ग्रामपंचायत ने
    आयोजितच नाही केली तर आपण कोणाकडे कम्प्लेंट करू शकतो . गावातील लोकांना ग्रामसभे बददल माहितच नसेल मानूनच ग्रामसभा आयोजित नाही केली तर

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  Рік тому +1

      BDO ( गट विकास अधिकारी) कडे

  • @altesh8066
    @altesh8066 3 роки тому +1

    Sir aplyala Shi phone marfat contact karaycha asel tar..mala.ajun mahiti havi ahe

  • @gulshanzade5575
    @gulshanzade5575 3 роки тому +1

    ग्रामसभेत कुणी गोंधळ करत असेल तर त्यावर सरपंच कारवाई करू शकतो का?

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  3 роки тому

      ग्रामसभा घेणे हे पूर्णपणे सरपंच च्या हातात असते...जर कोणी विनाकारण गोंधळ करत असेल तर सरपंच ती ग्रामसभा त्वरित रद्द करू शकतो, त्याचामुले सरपंच चा काही नुकसान होणार नाही पण ज्या माणसाने गोंधळ केला त्या माणसामुळे पूर्ण गावाचं नुकसान होऊ शकतो

  • @manishaborkar8338
    @manishaborkar8338 Рік тому

    Sarpanch gp madhe anubhavi pahije mhanje manus pahije bai nahi

  • @sunilkaranjkar1702
    @sunilkaranjkar1702 2 роки тому

    ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच असू शकतात का ?

  • @vanitakengale-ut8tx
    @vanitakengale-ut8tx Рік тому

    2.10.2023लाग्रामसभाझालीनाही.कारवायकशीकरायची.

  • @khadekaka3511
    @khadekaka3511 Рік тому

    GR aahe ka

  • @rushikeshnagpure811
    @rushikeshnagpure811 Рік тому

    ग्रामसभा होत नसेल तर काय करावे

  • @rahulsadakale1833
    @rahulsadakale1833 3 роки тому +1

    एक पुस्तक काढा सर

  • @manishaborkar8338
    @manishaborkar8338 Рік тому

    Aare ithe 2009 pasun aamchyakade bpl aadi nahi

  • @shankarlimbkar3666
    @shankarlimbkar3666 2 роки тому

    खुप छान सर तुमचा नंबर भेटेल का?

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 Місяць тому

    सर मला reply द्या

  • @sureshaghan9201
    @sureshaghan9201 3 роки тому +3

    आमच्या गावात करच कोणी विचारत नाही

  • @anildhongade8257
    @anildhongade8257 3 роки тому +5

    माहिती छान आहे साहेब पण बि.डी .ओ ची जबाबदारी काय आहे.

  • @pandurangchandewar309
    @pandurangchandewar309 3 місяці тому

    Amcagrmpchayt....srapichakun....,

  • @घातकबंदा
    @घातकबंदा Рік тому

    Koni kahi krt nhi... नंगा बाजार आहे

  • @karansolanke7840
    @karansolanke7840 2 роки тому +1

    P

  • @archanakhalate3924
    @archanakhalate3924 2 роки тому

    मोबाईल नंबर द्या

    • @GavkariYuva
      @GavkariYuva  2 роки тому

      lalchhotepl@gmail.com
      U can email me 👍

  • @komalnagalwade1109
    @komalnagalwade1109 2 роки тому +1

    Tumch contact number medel ka sir

  • @khushaluikey382
    @khushaluikey382 2 роки тому

    Nice

  • @aarviraut
    @aarviraut 2 роки тому

    Sir ..kam var kharch zalela paisa..nakki kharcha kela kai ka fkt bhrstachar kele tya baddl mhiti dya ksa bagyecha

  • @GopalKalaskar-uu5bo
    @GopalKalaskar-uu5bo Рік тому +1

    Nice

  • @aarviraut
    @aarviraut 2 роки тому

    Sir ..kam var kharch zalela paisa..nakki kharcha kela kai ka fkt bhrstachar kele tya baddl mhiti dya ksa bagyecha