या कलावंतांना खरोखरच मदतीची गरज असते.यांचा सम्मान करून ती मदत आपण सर्वांनी मिळून केली पाहिजे.बुवा बापू पेक्षा सच्चे व मनाने निर्मळ असतात हे कलावंत.यासाठी आपण व्हिडिओ सोबत फडाचा UPI Bank डिटेल्स पण देत चला.100रूपये मदत झाली एका प्रक्षेकाकडून तरी गरीबी संपेल फडाची,🙏💐
किती सुंदर गायन आहे.ऐकतच रहावसं वाटतं.चित्रपट पाहण्यापेक्षा जिवंत कला वकलाकार पहावेत.खरच कलेला तोडच नाही.सर खरच तूम्हाला धन्यवाद
वा अति सुंदर गायन केलं डोलकी पट्टू ठेका खूप छान वाजवला👌👌👌👌👌
खुपच सुंदर मराठमोळा खरा तमाशा
लताताई व लंकाताई अशा जुन्या पद्धतीचे सादरीकरण दुर्मिळ ऐकायला मिळते तरी आपल्या या सादरीकरणाला लाख लाख शुभेच्छा .💐🙏💐🙏💐🙏💐
पापाभाई बोरगांवकर
सर्वांना मानाचा मुजरा वाह काय आवाज काय सूर ताल काय वाद्य सर्वच अप्रतिम
पेटीमास्तर व ढोलकीपटू सलाम आपल्या वादनाला
खऱ्या अर्थाने आजून सांगली जिल्ह्यात ही लता व लंका ताईंच्या रूपाने रत्ने ककेला न्याय देत आहेत
👌🙏
या कलावंतांना खरोखरच मदतीची गरज असते.यांचा सम्मान करून ती मदत आपण सर्वांनी मिळून केली पाहिजे.बुवा बापू पेक्षा सच्चे व मनाने निर्मळ असतात हे कलावंत.यासाठी आपण व्हिडिओ सोबत फडाचा UPI Bank डिटेल्स पण देत चला.100रूपये मदत झाली एका प्रक्षेकाकडून तरी गरीबी संपेल फडाची,🙏💐
अप्रतिम अशी झील गायली असून डोलकी अशी वाजवली की ह्र्दायत स्पंदने तयार होऊन अतिशय मन आनंदीत होते.सर्वांना त्रिवार वंदन.
झील अप्रतिम आनंद गिरी
एकच नंबर, असे कलाकार होणार नाहीत.
नाद खुळा लता लंका पाचेगाव कर तमाशा पार्टी चा
जोडच नाही ह्यांच्या कलेला, पार्लेकर सरांच्यामुळे ह्या गुणी कलाकारांना त्यांची कला सादर करण्याला वाव मिळाला, खुप छानच !
लता ताई व लंका ताई आपणास
सलाम. दोन्ही ताईंना विनंती आहे
की राधा निघाली बाजरला माठ दह्याचा
पाझरला हि गौळण गावी
हि विनंती
धन्यवाद पार्लेकर सर..जुने ते सोने बघायला वऄकायला मिळाले. धन्यवाद लता/लंका तमाशा संच व प्रभाकरजी खुप खुप धन्यवाद...
very nice
शिवराम बोरगावकर व जोतिबा डोंगर डवरी यांचा तमाशाची आठवण झाली झील अप्रतिम
धन्यवाद..
नऊवारी साडी परिधान करून अजून पण कला जोपासली. डोल्या एक नंबर.
लई भारी !!!
छान सुरुवात झाली
Old is Gold Very Good
खुप छान
लता ताई व लंंका ताई आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व बालम भाऊ ला खूप खूप आशीर्वाद व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🌷🤢🇮🇳😘🙏🤢🌷
फारच सुंदर
याला म्हणतात मराठमोळा तमाशा फक्त ढोलकी तुणतुणे टाळ हलगी आणि पेटी काय आवाज आहे जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद सर
खूपच सू़दंर असे कलाकार खुपच थोडे राहीले आहेत.
I
🚩🙏🚩
अप्रतिम
छान
सुंदर
Old is gold
AAMHA
TAMASGIRAN MADHE
HEECH KHASIYEAT AAHE
जुन ते सोनं
अत्यंत सुंदर सादरीकरण
ekdum kdk
फार छान
सुंदर सादरीकरण... शब्दातीत
एकच नंबर आवाज लता लंका ताईंचं अभिनंदन
फार दिवसांनी ऐक ली झिलकरी
🙏🙏🙏
Great artist Lata Lanka
V good
💐🙏🙏🙏🙏
Old..is..gold..is.real
Enchanting music with full dedication . Best recording .
थथथक्षथथरक्षक्षररररैक्ष ऐक्षक्षररररथरफळड....््षक्षध.ऋसज्ञ
class gayan
suswar sangeet gayan wadan
Jun te son Vadan Gayanala tod Nahi Shatasha Abhinandan Ata Ase Karykrm Baghayala Milat Nahit Dhanyawad
पुरुष सुर्त्यांची झील ऐकायची आहे, सर
ढोलकी प्टू चा फोन नं पाहीजे
Khup. Chan. Maidam. Me. Aajparyat. Aasa. Silakar. Yaikala. Navat. Aapvad. Fakt. Mhadiksajeb. Dhanvad. Trupt. Jahalo. Me. Eak. Tetierd. Officer. Aahe. Departmeentla. Hoto. Mumbaila. Sarvtamashakalavantana. Dhanvad.
हालगी वापरली नाही
ढोलकी पट्ट ूचा फोन न हवाय
dhanyawad
Khupach.Sundar.Cham.Gaiyan..0ld..Zil..Aahe. hi.
अप्रतिम कला
हि माणस कलेमुळे जिवंत नाही,,यांच्यामुळे कला जिवंत आहे
Tamasha. Companyla. Vinati. Aahe. 2022.23.karita.kahi.tari.Navin.jadu.dhakvavi.heech.ya.Rasikachi.vinati
Aahe. Ajaparyat. Sarv. Thik. Aahe
Dhanvad.
सुंदर झील लंकाताई