ग्रेट, मास्टर श्रेष्ठ जयसिंग कलाकार यानी या तमाशाचा पुर्ण विराम हा गाण्यातून केला आह़े.मला खूपच आवडला आहे. अशीच अपेक्षा मी आपल्या कडुन करित आहे. त्याला एक कारण आहे की आपले काय आणि माझे पण ते शामराव आण्णा वडील होते ना. मी त्यांचा त्या वेळचा तमाशा आमच्या गावातच पाहीला आहे. हे मला तमाशाची जर सुरवात आणि शेवट अश्या गाणे रूपी शीर्षकाणे होत असेल तर खुपच छान.
वगनाट्यामधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
अप्रतिम कला आहे जुनं ते सोनं हेच खरे आहे
सर्वांचा अभिनय इतका सुंदर की आपले कौतुक करण्यास आमच्याजवळ शब्द नाहीत, आपणास व आपल्या कलेस सलाम, एकापेक्षा एक असे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कलाकार आहेत,
आपली जुनी लोक कला आहे
खुप सुंदर. वगनाट्य आहे
ग्रेट,
मास्टर श्रेष्ठ जयसिंग कलाकार यानी या तमाशाचा पुर्ण विराम हा गाण्यातून केला आह़े.मला खूपच आवडला आहे.
अशीच अपेक्षा मी आपल्या कडुन करित आहे.
त्याला एक कारण आहे की आपले काय आणि माझे पण ते शामराव आण्णा वडील होते ना.
मी त्यांचा त्या वेळचा तमाशा आमच्या गावातच पाहीला आहे.
हे मला तमाशाची जर सुरवात आणि शेवट अश्या गाणे रूपी शीर्षकाणे होत असेल तर खुपच छान.
खूप छान वग नाट्ट य आहे
Lai bhari bhari episode kam
Khubchan
असेच नवं नविन वग नाट्या तयार करुन टाकत चला जय लहुजी
Veary😅nicce
आभारी आहोत स्नेहल फोटो मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद
Khupch chhan chhan kam ahe
Waa triwar abhinandan
तमाशा त ल व व घ ना टे सम प वं लं हो
❤❤
हा.वगनाट.फक्त. दतोबा.तिसंगीकर.याने.करू.जावे
इंदिरा ये जन्माला पुन्हा हा वग टाका विनंती आहे
सुंदर