Lokranjan
Lokranjan
  • 1 135
  • 13 838 859

Відео

ढवळी ता. तासगाव येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर प्रतिष्ठापना ( दि. १२/०४/२०२३) विविध मनोगते ...
Переглядів 25914 днів тому
ढवळी ता. तासगाव येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर प्रतिष्ठापना ( दि. १२/०४/२०२३) विविध मनोगते ...
ग्रंथमित्र डॉ.शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, सातारा : डॉ.संपतराव पार्लेकर यांचे भाषण
Переглядів 20021 день тому
ग्रंथमित्र डॉ.शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, सातारा : डॉ.संपतराव पार्लेकर यांचे भाषण
लाजवाब लावणी : शोभाताई लाखे इस्लामपूरकर
Переглядів 61921 день тому
Video from Parlekar Sampatrao Ramcha
सांगली येथे झालेल्या 'शाहीर पठ्ठे बापूराव सांस्कृतिक कार्यक्रमा'ची भाषणे..
Переглядів 66428 днів тому
सांगली येथे झालेल्या 'शाहीर पठ्ठे बापूराव सांस्कृतिक कार्यक्रमा'ची भाषणे..
सोंगी रामायण - ढवळी (तासगाव) सांगली. भाग २
Переглядів 1,1 тис.Місяць тому
सोंगी रामायण - ढवळी (तासगाव) सांगली. भाग २
पा. संतोष काळे यांची कविता...
Переглядів 91Місяць тому
पा. संतोष काळे यांची कविता...
ढवळी (तासगाव) येथील सोंगी रामायणातील नृत्य व संवाद. (भाग१)
Переглядів 730Місяць тому
ढवळी (तासगाव) येथील सोंगी रामायणातील नृत्य व संवाद. (भाग१)
डॉ यशवंत पाटणे यांचे मनमोकळे विचार...
Переглядів 94Місяць тому
डॉ यशवंत पाटणे यांचे मनमोकळे विचार...
वारकरी संप्रदायातील वीणा ८८ वर्षे अखंडपणे विठ्ठल मंदिरात उभा : उपसरपंच नामदेव पाटील,बोरगाव (सांगली)
Переглядів 356Місяць тому
वारकरी संप्रदायातील वीणा ८८ वर्षे अखंडपणे विठ्ठल मंदिरात उभा : उपसरपंच नामदेव पाटील,बोरगाव (सांगली)
बोरगाव (तासगाव) येथे शाहीर यशवंत जाधव यांच्या कार्यक्रमाच्यावेळी...
Переглядів 212Місяць тому
बोरगाव (तासगाव) येथे शाहीर यशवंत जाधव यांच्या कार्यक्रमाच्यावेळी...
शिवछत्रपतींचा पोवाडा : यशवंत जाधव औरंगाबाद (भाग ३)
Переглядів 2612 місяці тому
शिवछत्रपतींचा पोवाडा : यशवंत जाधव औरंगाबाद (भाग ३)
शिवछत्रपतींचा पोवाडा : शाहीर यशवंत जाधव, औरंगाबाद
Переглядів 3732 місяці тому
शिवछत्रपतींचा पोवाडा : शाहीर यशवंत जाधव, औरंगाबाद
येरळेच्या काठावरील रम्य संध्याकाळ आणि वानरांचा धुमाकूळ.... डॉ. संपतराव पार्लेकर पलूस
Переглядів 2162 місяці тому
येरळेच्या काठावरील रम्य संध्याकाळ आणि वानरांचा धुमाकूळ.... डॉ. संपतराव पार्लेकर पलूस
गहू काढणीचं आधुनिक तंत्र : अर्धातासात २० गुंठ्यातील मळणी पूर्ण
Переглядів 3042 місяці тому
गहू काढणीचं आधुनिक तंत्र : अर्धातासात २० गुंठ्यातील मळणी पूर्ण
पोवाडा : शाहीर यशवंत जाधव - औरंगाबाद
Переглядів 3962 місяці тому
पोवाडा : शाहीर यशवंत जाधव - औरंगाबाद
सर्पमित्र आदम सुतार यांच्या स्नेह मेळाव्यात बोलताना डॉ.संपतराव पार्लेकर/ पलूस (सांगली)
Переглядів 1192 місяці тому
सर्पमित्र आदम सुतार यांच्या स्नेह मेळाव्यात बोलताना डॉ.संपतराव पार्लेकर/ पलूस (सांगली)
बतावणी तमाशातील : किसन मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ मनवे (कराड)
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
बतावणी तमाशातील : किसन मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ मनवे (कराड)
रूक्मिणी सत्रा देवकी पुत्रा - गौळण : किसन मनवकर लोकनाट्य तमाशा ,मनवे (कराड) भाग ४
Переглядів 2,2 тис.2 місяці тому
रूक्मिणी सत्रा देवकी पुत्रा - गौळण : किसन मनवकर लोकनाट्य तमाशा ,मनवे (कराड) भाग ४
तमाशातील बतावणी: किसन मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ मनवे (कराड) भाग ६
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
तमाशातील बतावणी: किसन मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ मनवे (कराड) भाग ६
पठ्ठे बापूराव यांची शृंगारिक लावणी : किसन मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ मनवे (भाग ५)
Переглядів 1,5 тис.2 місяці тому
पठ्ठे बापूराव यांची शृंगारिक लावणी : किसन मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ मनवे (भाग ५)
सुधाकर कुलकर्णी तथा कवी 'स्नेहसुधा', पलूस: यांना ऐका....
Переглядів 1782 місяці тому
सुधाकर कुलकर्णी तथा कवी 'स्नेहसुधा', पलूस: यांना ऐका....
विनवणीची भक्तीची गौळण : किसन मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मनवे (भाग ३)
Переглядів 2 тис.2 місяці тому
विनवणीची भक्तीची गौळण : किसन मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मनवे (भाग ३)
गणगौळण : किसन मनवकर लोकनाट्य तमाशा, मनवे ( ता. कराड, जि. सातारा ) भाग २
Переглядів 3,9 тис.3 місяці тому
गणगौळण : किसन मनवकर लोकनाट्य तमाशा, मनवे ( ता. कराड, जि. सातारा ) भाग २
किसन मनवकर लोकनाट्य तमाशा, मनव ( ता. कराड ) भाग १
Переглядів 1,9 тис.3 місяці тому
किसन मनवकर लोकनाट्य तमाशा, मनव ( ता. कराड ) भाग १
'ही नारा नखऱ्याची' : सीमा पोटे नारायणगावकर - गणरायाचला वंदन
Переглядів 2493 місяці тому
'ही नारा नखऱ्याची' : सीमा पोटे नारायणगावकर - गणरायाचला वंदन
आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कराड ( जरूर पहा )
Переглядів 1093 місяці тому
आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कराड ( जरूर पहा )
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२४- पलूस महाविद्यालयाची पुस्तकांचे गाव भिलार येथे भेट. (भाग - १)
Переглядів 643 місяці тому
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२४- पलूस महाविद्यालयाची पुस्तकांचे गाव भिलार येथे भेट. (भाग - १)
दि.११ जुलै २०२३ ला लावलेला आठ फूट सरीतल्या अंतरावरील सहा महिन्याचा ऊस बारा फूट उंचीचा आहे - जरूर पहा
Переглядів 2,7 тис.3 місяці тому
दि.११ जुलै २०२३ ला लावलेला आठ फूट सरीतल्या अंतरावरील सहा महिन्याचा ऊस बारा फूट उंचीचा आहे - जरूर पहा

КОМЕНТАРІ

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 6 годин тому

    उच्च शिक्षीत खूपच गुणी कलाकार तमाशा कलेचा पुजारी....

  • @ashishwajage2763
    @ashishwajage2763 День тому

    गीत गाता चल एक नंबर टायटल असायचं

  • @tanajidangale5160
    @tanajidangale5160 День тому

    व्वा रे पठ्ठे गेणभाऊ, महाडीक आण्णा मुळे हा हीरा उजेडात आला, क्लासिक गायक काय बोंब मारील का ह्या गायकापुढे,

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 День тому

    Lai bhari sadrikaran 😂😂

  • @ganeshlandge8832
    @ganeshlandge8832 3 дні тому

    १नंबर ताई जुनं ते सोनं म्हणून मजबुरी राती कलाकार पोटासाठी काहीतरी करून च पोट गावोगावी जाऊन ताई तुला व तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आम्ही ठाणगांवकर सिन्नर

  • @sayajibhalekar7591
    @sayajibhalekar7591 4 дні тому

    आवाज खूप छान आहे

  • @magansawai8928
    @magansawai8928 4 дні тому

    Very nice

  • @GautamKakde-jr6jk
    @GautamKakde-jr6jk 4 дні тому

    😅

  • @mangalasharma6290
    @mangalasharma6290 5 днів тому

    खुपच बढिय़ा सुंदर

  • @adhikchavan-hm8mk
    @adhikchavan-hm8mk 6 днів тому

    0:09 0:09

  • @sureshshinde7119
    @sureshshinde7119 7 днів тому

    Apratim kalakarnche pudhe natmastk mi

  • @dadadeokar6089
    @dadadeokar6089 7 днів тому

    राजामौली हरिश्चंद्रगड लोकनाट्याचे संपूर्णतः व टाका

  • @balasahebovhal220
    @balasahebovhal220 9 днів тому

    खूप् छान आवज आहे

  • @actorsudesh1100
    @actorsudesh1100 9 днів тому

    दादा खूप दिवसांनी आपल्याला पाहीलं खूप आनंद वाटला दादा

  • @shivandbanjara7645
    @shivandbanjara7645 9 днів тому

    Kharach navavasarakhe gun ahet dhany matapita

  • @balasahablamkhada207
    @balasahablamkhada207 9 днів тому

  • @HanmanthPatil-yo9gv
    @HanmanthPatil-yo9gv 10 днів тому

    ❤❤

  • @dadadeokar6089
    @dadadeokar6089 10 днів тому

    एकच नंबर तमाशा

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 10 днів тому

    पहाडी आवाज आणि सुंदर नाजूक आवाजाची साथ

  • @dadadeokar6089
    @dadadeokar6089 10 днів тому

    वगचा भाग नंबर टाकीत चालला जा

  • @satishkamble8633
    @satishkamble8633 11 днів тому

    ढोलकी वादक क्या बात है खुपच सुंदर ढोलकी वाजवली एकुण सर्वच सादरीकरण खूप छान केले आहे.

  • @pramilayadav4122
    @pramilayadav4122 11 днів тому

    Jabardast dholki

  • @aabapatil4834
    @aabapatil4834 11 днів тому

    देश प्रेम वग भारी केला होता तुम्हीं भाऊ

  • @dadadeokar6089
    @dadadeokar6089 11 днів тому

    राजा हरिश्चंद्र वाघाचा चौथा भाग लवकरच टाका

  • @dadadeokar6089
    @dadadeokar6089 11 днів тому

    एकच नंबर तमाशा १००र नंबरी सोनं

  • @dadadeokar6089
    @dadadeokar6089 11 днів тому

    एकच नंबर वगनाट्य

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 11 днів тому

    खुडे बाईंनी चांगली मुलाखत दिली,महादेव खुडे देव माणूस आहे, अभिनंदन

  • @sudamagreagre5456
    @sudamagreagre5456 12 днів тому

    राम कृष्ण हरी वा वा गेनभाऊ आंबेठाणकर चा गण बापु गिरी माळशिरस कर मावशी चि भूमिका एक नंबर करत होते फकीरभाई आणि विष्णु चासकर हे कलाकार पाहीले की डोळ्याची पारण फिटायची आणि पंचक्रोशीतील कुठे ही तमाशा असो आम्ही पंचवीस ते तिस किलोमीटर पाई चालत गेलो तरी काही फरक पडत नव्हता गेनभाऊ आंबेठाणकर च्या आवाजाला जोड नाही गण आणि शिलकार म्हणावा गेनभाऊ आंबेठाणकर यांनी राम कृष्ण हरी

  • @sureshmisal7077
    @sureshmisal7077 12 днів тому

    Happy

  • @sureshmisal7077
    @sureshmisal7077 12 днів тому

    Lay bhari tai

  • @sudamagreagre5456
    @sudamagreagre5456 12 днів тому

    राम कृष्ण हरी छान अतिशय सुंदर श्री गेनभाऊ आंबेठाणकर चा गण बापु गिरी माळशिरस कर मावशी चि भूमिका एक नंबर करत होते फकीरभाई आणि विष्णु चासकर हे कलाकार पाहीले की डोळ्याची पारण फिटायची आणि पंचक्रोशीतील कुठे ही तमाशा असो आम्ही पंचवीस ते तिस किलोमीटर पाई चालत गेलो तरी काही फरक पडत नसायचा खरच गेनभाऊ आंबेठाणकर सारखा गण नांदी शिलकार गायन करणारा दुसरा कोणी होणार नाही मी ग गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची खुळी नुसते ऐकत रहावे असे वाटते असे घराणे नष्ट करा ह्या वगात त्यांनी नांदी गायली आहे बापरे काय नांदी गायली आहे अंगावर शहारे येतात आणि वगात हवालदार ची भुमिका केली आहे फकीरभाई आणि गेनभाऊ आंबेठाणकर यांच्या आवाजाला तोड नाही आज खुप दिवसांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत पहिल्या राम कृष्ण हरी

  • @jayramsabale7522
    @jayramsabale7522 14 днів тому

    लयभारी र पटया.

  • @tushargurale9663
    @tushargurale9663 14 днів тому

    Nice

  • @shaikhnoor
    @shaikhnoor 15 днів тому

    एकच नंबर धन्यवाद

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp 15 днів тому

    तमाशा हि कला मराठ मोळी कला आहे हुल बाव्हल्या पना चालतं नाही शांततेत शब्दांचे मोती पडले पाहिजे तोंडातून टाळ सुर आणि नाल याचा शब्दाच्या तुकड्यावर तोड्याचा झटका आला पाहिजे धन्यवाद

  • @kisanpawar5200
    @kisanpawar5200 15 днів тому

    Nice

  • @kunalpawar4347
    @kunalpawar4347 15 днів тому

    रघुवीर खेडकर लबाड माणूस खानदेश मध्ये नाव कमवून वाया गेला

  • @user-qx9lk1co5b
    @user-qx9lk1co5b 16 днів тому

    रेखा आणि रेश्मा दोघींच्या डान्सला तोड नाही येक नंबर डान्स❤❤❤❤❤❤

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 16 днів тому

    जाग्यावर कंडका ❤❤❤❤❤ बालशाहीर, छान.

  • @arunpande3772
    @arunpande3772 16 днів тому

    छान 🌹

  • @user-ub1bb9bj8g
    @user-ub1bb9bj8g 17 днів тому

    Chan

  • @kisanpawar5200
    @kisanpawar5200 18 днів тому

    Khup chan gayan.

  • @ramdasmilkhe8608
    @ramdasmilkhe8608 19 днів тому

    Naic dada

  • @balasahebshinde7856
    @balasahebshinde7856 19 днів тому

    रामकृष्ण हरी चेअरमन साहेब अगदी बरोबरच बोललात आपण ,,पुन्हा ,महाडिक अण्णा असा ,कलाकार त्यांची ,गायकी फक्त चेअरमन साहेब आपण ,करू,शकता,हे अगदी बरोबरच टक्के बरोबर

  • @7507155921
    @7507155921 19 днів тому

    🙏 जय भवानी 🙏 जय शिवराय 🙏 छत्रपती शिवरायांचे पोवाडे ऐकायचे असतील तर ते फक्त शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांच्याच आवाजात ! दुसऱ्यांच्या आवाजात तो शिवशाही चा व शिवकालीन जिवंतपणा जाणवत नाही. पहाडी आवाजाचा शिवशाहीर बाबासाहेब देशमुख खराखुरा शाहीरांचा बादशहा आहे. त्यांचा पोवाडा सुरू झाला की अंगावर शहारे येतात.

  • @sureshvhankhanbe8604
    @sureshvhankhanbe8604 19 днів тому

    मानाचा मुजरा माझ्या शाहिराला🙏🙏

  • @SunilThorat-ol4cp
    @SunilThorat-ol4cp 19 днів тому

    माझ्या गीताला फेमस केल्याबद्दल धन्यवाद

  • @balusaykar8931
    @balusaykar8931 20 днів тому

    खूप छान ❤ दादा

  • @RaoshebWarkad-er8lj
    @RaoshebWarkad-er8lj 21 день тому

    Very very nice post

  • @shivandbanjara7645
    @shivandbanjara7645 22 дні тому

    Wahh Kay avaj ahe svasaskruti tikavayala tumachi khupach garajaahe.dhanyavad.