l पारंपरिक शिलकार व सुर l दोन सख्ख्या बहिणी शालन खिलारे व शांताबाई खिलारे l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2022
  • दोन सख्ख्या बहिणीचा आवाज नक्की पाहा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.व या कलाकारांना खूप प्रोत्साहन व प्रेम दया हीच विनंती.
    आमचा कार्यक्रम हवा असेल तर संपर्क करा 8879902887
  • Розваги

КОМЕНТАРІ • 387

  • @vanitakengale-ut8tx
    @vanitakengale-ut8tx Місяць тому +4

    1.नंबर.जसकाळुबाळुचाआवाज.सलाम.जय‌आदिवाशी. सुरेशकेंगले.

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 Місяць тому +3

    आमच्या लहानपणी पाहिलेला तमाशा आठवला
    अप्रतिम,
    👍
    👌
    🙏

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Рік тому +13

    तमाशा क्षेत्रातला हरवलेला स्वर नव्हे कर्णमधुर झिल व झिलकरीण बहिणींचा काळी चार वरचा स्वर दुरावलेला तमाशा आज पाहिल्यासारखे च झाले दोघींचे व सर्व खिलारे परीवाराचे मनस्वी अभिनंदन

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 Місяць тому +2

    गरीब कुटुंबांमध्ये जन्म लेले हिरे आहेत!!! अप्रतिम !!!

  • @rekhagaikwad4091
    @rekhagaikwad4091 Місяць тому +3

    वगनाट्य चालू होण्यापूर्वी हे म्हणून सुरू वात करायचे अप्रतिम खुप धन्यवाद ताई

  • @baliraj.s.chikhale.3714
    @baliraj.s.chikhale.3714 Рік тому +22

    खिलारे बंधू-भगिनींना मानाचा मुजरा अतिशय सुंदर असा आवाज ढोलकी ची उत्तम अशी साथ परमेश्वर अशा कलाकारांना उदंड आयुष्य लाभू दे समाजाच्या अशी सेवा त्यांच्या हातून घडो हीच परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना

    • @realentertainment9056
      @realentertainment9056  Рік тому

      आपण जर यांना आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 नंबर वर संपर्क करा

    • @anilnikam3839
      @anilnikam3839 Місяць тому

      Apratim

  • @sunilpawade9587
    @sunilpawade9587 Рік тому +23

    सुंदर गायन,,,,,ही कला,,,लोप पावत चालली,,,, परंतु ही कला अशीच जपली तर सोन्याचे दिवस येणार,,,,,हे नक्की

  • @vitthaldhoble739
    @vitthaldhoble739 2 місяці тому +2

    सलाम तुमच्या कलेला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Рік тому +20

    मा.प्रभाकर व भास्कर खिलारे अतिशय चौरंगी चिरे आहेत.पेटी व ढोलकी वाजवून गायन करतात.आपल्या कलेला सलाम.माझी दोघांना विनंती आहे की,आपल्यापैकी एकाने- तळपे शिवबाची तलवार एकदा गायन करावे.माझे आजोबा १९५० ते १९७६ पर्यंत गात होते.आता ९५ वर्ष वय असल्यामुळे आवाज चढत नाही.त्यांची इच्छा आहे.आपले सर्व व्हीडीओ मी त्यांना दाखवतो.

    • @sandipkadu5471
      @sandipkadu5471 Рік тому

      चमके शिवबाची तलवार

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b Рік тому +11

    आपली ही लोककला तळागाळापर्यंत पोहोचावी तसेच आपल्या वरती कौतुकाचा वर्षाव व्हावा सर्व समाजातील आपला जन आवाज न्यूज चैनल तर्फे सर्व प्रेक्षकांना विनंती

  • @subhashkothare140
    @subhashkothare140 Рік тому +9

    १९८७/८८सालात घेऊन गेलात अप्रतिम गायन आणि वादन मनापासून मनापर्यंत हार्दिक धन्यवाद 👌🙏

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Рік тому +16

    राज्यातील सर्व श्रीमंत, दिलदार लोकांना विनंती आहे.या सर्व कलाकारांना भरीव मदत करा,दारू जुगरित पैसे घातले असतील
    पण या कुटुंबाचे आपल्या वर व सर्व महाराष्ट्रावर खूप उपकार आहे.
    यांचे वय झाले आहे तरी सेवा करतात
    आपले काम आहे की त्यांस मदतच केली पाहिजे

    • @realentertainment9056
      @realentertainment9056  Рік тому +2

      तमाम तमाशा प्रेमी साठी एक विनंती आहे,खरतर हे कलाकार एका गरीब कुटुंबातून आहेत.यांची परिस्तिथी सध्या बिकट आहे.आपण दाद देतात त्या बद्दल धन्यवाद.परंतु जर आपल्यातील च दानशूर व्यक्तींनी जर थोडा पुढाकार घेतला तर आणि यांना थोडी मदत म्हणून जर आपण थोड आर्थिक सहाय्य केलं तर फार मोठं योगदान राहील आपले.सर्वांना विनंती आहे.जे इच्छुक असतील त्यांनी कृपया या सर्व कलाकारांना सढळ हाताने मदत करा🙏🙏 जे इच्छुक आहेत त्यांनी कृपया कॉमेंट मद्ये आपले उत्तर द्यावे🙏🙏
      तुमची एक मदत या कलाकारांना खूप मोठा आधार देऊ शकतात 🙏🙏

    • @sudambediskar8329
      @sudambediskar8329 Рік тому

      🙏🙏

    • @ravibabar4410
      @ravibabar4410 Рік тому +3

      कोबंडा कुकीतो पैसा मागतो हे शब्द आठवायचे पण हे कुटले हे आज कळाले लहाण असताना या साऱ्याची फार मज्जा यायची आज किती वर्षा ने तुमच्या मुळे . . . देव तुम्हाला उंदड आयुष्य देव धण धाण्या ने तुमचे घर भरो

  • @arunbele9908
    @arunbele9908 Рік тому +28

    अरे व्वा! क्या बात है! माझ्या लहानपणी च्या त्या यात्रेतील पाहिलेले अनेक तमाशाच्या आठवणी जाग्या झाल्या, अक्षरशः भारावून गेलो.खरे हाडाचे कलाकार आहेत.माझी त्यांची आजपर्यंत ओळख कशी झाली नाही?
    यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकार कडे जरूर जिद्दीने प्रयत्न करीन.
    या जेष्ठ कलाकारांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचा पत्ता व फोन नंबर मला कळवावा.
    .. अरूण बेळे . मुंबई

  • @shripadkulkarni1950
    @shripadkulkarni1950 Рік тому +26

    अतिशय छान. आवाज अतिशय खडा व सादरीकरणात साधेपणा व शालीनता यामुळे पारंपारिक तमाशा कलेची इज्जत व मोठेपणा राखून आहात
    सलाम तुमच्या कलेला व आपण सर्व कलाकारांना.

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531 Місяць тому +1

    अति सुंदर .खूपच वेगळा बाज . खिलारे बंधू भगिनींना मनाचा व मानाचा मुजरा❤❤

  • @dr.sanjaylokhande2965
    @dr.sanjaylokhande2965 2 роки тому +18

    अतिशय सुंदर आवाज आणि जुन्या तमाशा ची आठवण झाली आणि पुन्हा एकदा स्वच्छ झऱ्याच पाणी पिऊन तहान भागावी तस वाटलं खूप आवडलं धन्यवाद ..आभारी आहे.ही परंपरा टिकवून ठेवा पुढच्या पिढीला कळू द्या तमाशा म्हणजे काय असतो ते

    • @realentertainment9056
      @realentertainment9056  Рік тому +1

      जर आपण आर्थिक सहाय्य करू इच्छित असाल तर या कलाकारासाठी तर 8879902887 हा ऑनलाईन नंबर आहे

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b Рік тому +7

    ह्या वयातही आपण इतके सुंदर गाता नक्कीच आपणावरती सरस्वतीची कृपा आहे हे तितके सत्य समजावे आपल्या या आवाजाचे व गायनाचे आपला जन आवाज न्यूज चैनल मध्ये स्वागत अभिनंदन

  • @subhashthorat7160
    @subhashthorat7160 Рік тому +6

    शीघ्र कवी अर्जुनबुवा वाघोलिकर यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏

  • @bhaskarpandit9672
    @bhaskarpandit9672 Місяць тому +1

    फारच उत्कृष्ट सर्वच कलाकार.... तोड नाही

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 2 місяці тому +1

    तमाशा ही जातीवंत कला होती अलीकडे तो धांगडधिंगा झाला आहे
    पूर्वी गणगवळण बतावणी झाल्या वर सामाजिक आशयाच्या वगासाठी कनात खुली केली जायची
    कलावंताचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 Місяць тому +1

    अनेकानेक वर्षांनी इतिहास आठवला.....!

  • @bhausahebzarad962
    @bhausahebzarad962 Рік тому +6

    सर्व खिलारे परिवारांना भाऊ बहिणींना माझा शष्टांग नमस्कार दादा अशी कला ऐकायला दुर्मिळ आहे आणि परमेश्वराला मी एकच विनंती करीत आहे देवा यांना उदंड आयुष्य लाभू दे धन्य हरिभक्त जन्मले जया वंश सकाळ-कुळाची तारीयेले राम कृष्ण हरी जय शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी हिंगणी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या वतीने खिलारे परिवाराला व त्यांच्या बहिणींना माझा नमस्कार

  • @user-hn3dl8nr9h
    @user-hn3dl8nr9h 2 місяці тому +1

    अति.अति.उत्तम..खरच.अनमोल.रत्न.कान.त्रृप्त.झाले.आवाजाला.व.स्वराला्सलाम........

  • @sharadsomwanshi931
    @sharadsomwanshi931 Рік тому +10

    🙏एक से बढकर एक वाह भाई, खुपच छान तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत, अप्रतिम 🙏🙏🙏

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Рік тому +1

    अतिशय छान . खऱ्या अर्थानी शासनाने ह्या दोन्ही ही ताईना . प्रतिमहिना मानधन देयाला पाहीजे . अतिशय लोप पावत चाललेली कला हया दोन्ही बहिनी व त्यांना साथ करणारे संगीतकार . ह्यांनी जिंवत ठेवली आहे. धन्यवाद तुम्हाला . व सरकारने नक्कीच हया कलेचा गौरव केलाच पाहीजे🌹🌹🌹🌹

  • @manajinikam7943
    @manajinikam7943 Рік тому +1

    आपली परंपरा जपणारा स्वर सूर आणि संगीत खूप छान बहुत अच्छे

  • @baliramdhas146
    @baliramdhas146 Рік тому +5

    एकदम छान भाऊ . दोघी बहिणी खुप छान गातात . जुनी लोककला जिंवत ठेवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद . दोलकी वादन हार्मोनियम एकदम मस्त .

    • @SatishFadatare
      @SatishFadatare 6 місяців тому

      Viswasam tumse milkar

    • @SatishFadatare
      @SatishFadatare 6 місяців тому

      20 varsha nathr tumcha aavaj yekla br vatl Sathish fadtare. nej

  • @nanasahebkharade3696
    @nanasahebkharade3696 Рік тому +9

    एकच नंबर कला जोपासली , भारतीय संस्कृती जिवंत ठेवत आहात खूप छान

  • @mahadevkandake4918
    @mahadevkandake4918 Рік тому +4

    जुनं ते सोनं. आपल्या कलागुणांना धन्यवाद.

  • @TheSharadShow
    @TheSharadShow Рік тому +1

    खिलारे भावंडाना मानाचा मुजरा.... आपण खऱ्या अर्थाने लोककलेचे पाईक आहात...

  • @chandrakantchavan5544
    @chandrakantchavan5544 Рік тому +1

    एक नंबर कला हेच जीवन पेटी मास्तर माणिक चव्हाण मसूर

  • @The_PS_Vlogger
    @The_PS_Vlogger Рік тому +6

    खतरनाक🔥🔥 अश्या कलावंतांची गरज आहे महाराष्ट्राल ✨🚩❤️

  • @dayanandzende6360
    @dayanandzende6360 Рік тому +1

    खूपच छान असं वाटतंय की जुन्या काळात तमाशा पाहिल्यासारखं फील होतंय, एक 1

  • @kavisonawane271
    @kavisonawane271 Рік тому +18

    माझ्या लहानपणी बाजाराच्या दिवशी चोरुन तमाशाला जायचो.तेव्हा ऐकलेला हा जुना बाज. आज आयुष्याच्या सायंकाळी ऐकण्यास मिळतो आहे.
    अप्रतीम.

  • @arunghegadmal6770
    @arunghegadmal6770 Рік тому +5

    खुपच छान! खुप वर्षांनंतर असा आवाज ऐकायला मिळाला. तमाशातील शिल्कार हा माझा आवडती बाब. लय आणि उत्तम टिपेचा आवाज आणि समग्रता ने माझ्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळाच मिळाला. कर्णतृप्ती झाली. आजमितीस असे आवाज/ शिल्कार खचितच ऐकायला मिळतात. बिनतोड!!! धन्यवाद !

  • @user-lb7sl4xr4e
    @user-lb7sl4xr4e Рік тому +1

    ...अस्सल लोककलेचा नजराणा..👌मन प्रसन्न झाले

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Рік тому +1

    आपलं कर्तृत्व खूप उच्च दर्जाचे आहे.आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खूप आनंद देऊन जाते आपलं गायन.👍🙏

  • @sudambediskar8329
    @sudambediskar8329 Рік тому +5

    🙏 संपूर्ण खीलारे परीवाराचे.अभिनंदन 🙏 साक्षात परमेश्वर तुमच्या मध्ये दिसला 🙏 जय सदगुरू 🙏 शुभ रात्री 🙏मु.पो.पारोळा.जि.जळगांव 🙏🙏

  • @ketankambleofficial6009
    @ketankambleofficial6009 Рік тому +3

    जुनं ते सोनं अप्रतिम गायन सुंदर डोलकी वादन सलाम तुम्हा सर्व कलाकारांना..

  • @anirudhkoli6011
    @anirudhkoli6011 2 роки тому +16

    हे आज काल कमी पहायला मिळतंय सलाम तुमच्या कार्याला आणि कलेला

  • @dhananjayjadhav3396
    @dhananjayjadhav3396 Рік тому +3

    अतिसुंदर!
    मनसोक्त पारावरला तमाशा बघीतल्याचा आनंद मिळाला.धन्यवाद!!

  • @subhashyadav2316
    @subhashyadav2316 3 місяці тому

    खूपच छान....महाराष्ट्राची लोककला. ....

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 2 роки тому +9

    सुंदर अप्रतिम आपल्या या गायन वादन कलेच्या तपस्ये ला मानाचा मुजरा आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आपण हा जुना अनमोल खजिना जपून ठेवलात धन्यवाद!!! धन्यवाद!!! धन्यवाद
    शाहीर सुभाष नगरकर भवानी नडगाव ता. महाड जिल्हा रायगड

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +8

    खूप सुंदर वर्णन सर्व कलाकारांना खूप खूप आशीर्वाद व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🌱🙏🇮🇳

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 8 місяців тому

    खूपच गोड आवाज जुन्या तमाशाची आठवणी झाली पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा आपणास एकदा भेटण्याची इच्छा आहे लवकरच येतो

  • @rohitmane832
    @rohitmane832 Рік тому +6

    खुप गोड आवाजात शिलकरी बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली...
    धंन्यवाद
    चित्रकार प्रेम राधाबाईबाबु माने श्री क्षेत्र देहू

  • @vinayakkalamkar5083
    @vinayakkalamkar5083 Рік тому +6

    अतिशय सुंदर मनभारावून गेल काय संगीत आणि गायन शयली नादखुळा लयभारी. सलाम तुम्हच्या कार्याला.🙏🙏👌👌

    • @chandarsalunke4688
      @chandarsalunke4688 Рік тому

      धन्यवाद जुन्या तमाशा ची आठवण होते तुमचे गीत ऐकल्यानंतर खूप आभारी आहोत

  • @harunmogal8263
    @harunmogal8263 Рік тому +1

    खिल्लारे कुटुंबीय म्हणजे बहुगुणी कलाकारांचे कुटुंब या कुटुंबांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @dipakrakhmajibochare2045
    @dipakrakhmajibochare2045 Рік тому +2

    अतिशय सुंदर!जुना पारंपरिक तमाशा जतन करून ठेवले आहे आपल्या कार्याची ओळख व्हावी हिच सदिच्छा खुप खुप अभिनंदन.

  • @dinkarmore7766
    @dinkarmore7766 Рік тому +3

    अतिशय सुंदर, आमच्या लहानपणी ची आठवण झाली, त्यावेळी करमणूक च एकमेव साधन म्हणजे गावोगावी असणारे तमाशा, चे कार्यक्रम, यात्रेला तर आवर्जून पाहत असे, अस्सल कलावंत आणि कला सध्या दुर्मिळ झालीय, या सर्वांना मनापासून शुभेच्छा, खूपच छान 😊💐

  • @balvantbombe9581
    @balvantbombe9581 7 місяців тому

    अतिशय सुंदर झिलकारी।।

  • @shrikarjoshi5573
    @shrikarjoshi5573 Рік тому +2

    या शिलकारास कै भिमराव खिलारे यांची सुरत्याची साथ चांगली होती असा सुरत्या कदापीहोणे नाही त्याच्या कार्याला विनम्र अभिवादन करीत आहे जोशी नागजकर यांचे आशीर्वाद आपल्या पाठशी सदैव राहील

  • @dhondibhaurakshe9572
    @dhondibhaurakshe9572 2 місяці тому +1

    खिलारी परिवार मानाचा मुजरा

  • @ashokmore1090
    @ashokmore1090 Рік тому +5

    लहानपणी पाहिलेल्या तमाशाची आठवण झाली खूप सुंदर आवाज आहे अशी स्वीकार नेहमी ऐकायला मिळाली व आपल्या लावणीच्या अर्थ सांगावा अशोक मोरे दोंडाईचा

  • @vilasshinde7348
    @vilasshinde7348 8 місяців тому

    वारे कलाकार तुम्ही तुमच्या केलेला सलाम

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 3 місяці тому

    छान गायन वादन नृत्य सादर केले कलावंत उंच आवाज खूप शुभेच्छा

  • @sumedhraja1474
    @sumedhraja1474 Рік тому +3

    एक नंबर सादरीकरण.... आवाज दोघीही बहिणींचा अप्रतिम

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 2 місяці тому

    खरंच अप्रतिम कला मानाचा सलाम

  • @pandharinathkale4245
    @pandharinathkale4245 Рік тому +5

    1979 ते 1984 या कालावधीत तमाशा वर
    पीएच् डी साठी संशोधन केले तेव्हाच्या काळातील अप्रतिम सादरीकरण. धन्यवाद ताई.
    डॉ काळे. पुणे.

  • @MahadevKandake
    @MahadevKandake 3 місяці тому

    झकास सादरीकरण जुनं ते सोन ह्याची प्रचिती आली. गायनाला वादकांची उत्तम साथ आणि जबरदस्त अनुभवी कलावंतामुळे आम्हाला अशा कलेचा आस्वाद घेता आनंद वाटतो. धन्यवाद.

  • @jaysingkamble5767
    @jaysingkamble5767 5 місяців тому

    हाडाचे
    कलाकार नादखुळा सादरीकरण ‌धन्यवाद.

  • @balkrishnashinde8667
    @balkrishnashinde8667 Місяць тому

    खूपच छान मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन जुन्या आठवणीना उजाळा मिळाला

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 11 місяців тому

    ग्रामीण भागातील जिवंत कला अगदी ओरिजनल ह्या कला जिवंत राहिल्या पाहिजेत

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 Рік тому

    ढोलकी व हार्मोनियम व झेलकरी साथ अप्रतिम आहे

  • @premmaske4346
    @premmaske4346 2 місяці тому

    Khilare pariwar 👍👍👍 Salute
    No.1

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 8 місяців тому

    सुंदर शिलकरी वगा च्या आगोदरची.

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Рік тому +3

    अतिशय सुंदर गायन.संगीतरत्न दत्ता महाडीक यांची आठवण आली. तुणतुणे आणि पायपेटी पाहिजे.

    • @bhausahebchitale1458
      @bhausahebchitale1458 Рік тому

      तुणतुणे, पायपेटी पाहिजे हे खरे पण ही प्रॅक्टिस दिसते, सराव. खूपच छान. जुना बाज सर्वोत्तम.

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 Рік тому +6

    खुप खुप खुप........... छान, येड लावलं तुमच्या आवाजाने

  • @ramkamble7272
    @ramkamble7272 Рік тому

    छान कार्यक्रम गायन वादन उत्कृष्ठ तुणतुणं का नाही अजून छान वादन झालं असत अभिनंदन

  • @gopaldeshmukh2676
    @gopaldeshmukh2676 5 місяців тому

    सर्वगुणसंपन्न असा मंडळ सर्वांचे मनापासून आभार आभार

  • @sangeetkasbe4768
    @sangeetkasbe4768 Рік тому +2

    या माताभगीनींचे कौतुक करावे तेवढे थोडे,जुनी पारंपारीक कला जोपासत आहात.खुप छान,धन्यवाद.

  • @user-on2rl1qo3e
    @user-on2rl1qo3e 2 місяці тому

    खिलारे बंधू आणि भगिनींनो तुमच्या कलेला मानाचा मुजरा करतो❤

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 11 місяців тому

    आतिशय सुदंर शिलकार मला लहानपणाची आठवण झाली सलाम तुमच्या अभिनयाला

  • @rajushinde4212
    @rajushinde4212 Рік тому

    तुमच्या घराला सलाम आहे.ही कला जोपासना करतात.जनतेने यांना भरभरून दाद दिली पाहिजे. जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @chandrakantkumbhar8216
    @chandrakantkumbhar8216 7 місяців тому

    तुमचा कार्यक्रम केव्हा सादर काते वेळी चार दिवस अगोदर कळवा तुम्हाला सर्वांना भेटच्याची ईच्छा आहे व कार्यक्रम पाहाण्याची खुप ईच्छा होती

  • @ankushwahul5777
    @ankushwahul5777 Місяць тому

    सलाम तुमच्या कलेला

  • @rameshraut7301
    @rameshraut7301 2 місяці тому

    फारच सुंदर कला

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 роки тому +11

    वा क्या बात है" खुप छान सादरीकरण जुना तमाशाचा बाज जपलात आपल्यामुळे जुन्या तमाशाची आठवण झाली !

  • @sampatvarpe3922
    @sampatvarpe3922 2 місяці тому

    खूप सुंदर जय हरी माऊली

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b Рік тому +2

    या गरीब कलाकारांना या वयामध्ये फक्त आपुलकीची जशी गरज असते तशीच या वयामध्ये आर्थिक मदतीची गरज असू शकते तरी अशा कलाकारांना पण फुल ना फुलाची पाकळी ही मदत आपण रक्कम देऊन करून या वयामध्ये हातभार लावावा शासनाचे मानधन अपुरे असते या वयामध्ये हॉस्पिटलचा खर्च हा अशा कलाकारांना येत असतो ही सर्वसामान्यांना आपला जन आवाज न्यूज चैनल च्या वतीने विनंती

  • @laxmikale8958
    @laxmikale8958 2 роки тому +5

    खुप सुंदर 👍🏻🙏🏼

  • @kailasthakare922
    @kailasthakare922 22 дні тому

    माझ्या लहानपणी आम्ही तमाशा बघाय ला जायचो ती आठवण येते खुप खुप छान.

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 2 роки тому +49

    खूपच छान, याला म्हणतात तमाशा. नाहीतर आता मराठी भाषा सोडून हिंदी गाणी म्हणजे तमाशा झाला.धन्यवाद आपण ही जूनी कला सादर केली फार आनंद होत आहेत. आपणास खूप खूप धन्यवाद.

  • @machindrabhujbal3154
    @machindrabhujbal3154 4 місяці тому

    ढोलकी फारच बोलकी केली छान❤❤❤❤❤🎉🎉

  • @dattaraodukare6814
    @dattaraodukare6814 2 місяці тому

    टाळ सुंदर वाजत आहे. एकदम तालात.

  • @sahebraonavale7543
    @sahebraonavale7543 Рік тому +1

    याला म्हणतात खरा तमाशा.

  • @rajaramsatpute9306
    @rajaramsatpute9306 2 роки тому +4

    खुप सुंदर सादरीकरण 🙏🌹

  • @arjunkadam6293
    @arjunkadam6293 Місяць тому

    लय भारी खूपच छान

  • @user-rw8ne2un2z
    @user-rw8ne2un2z 6 місяців тому

    अतिशय सुंदर जुनि गाने सादरीकरन वा

  • @sanjaygangawane5313
    @sanjaygangawane5313 Місяць тому

    सुंदर सादरीकरण

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 2 місяці тому

    खूपच सुंदर 👌

  • @agatrojadhav8623
    @agatrojadhav8623 Рік тому +1

    शालन ताई शांताताई शारदाताई दत्तोबा भास्कर एवढेच काय शंकररावजी तिसंगिकर सर्वांना आम्ही 1975 पासून बघत आलो आमच्या कुंभारी च्या यात्रेतील हक्काचा तमाशा. ताई इतक्या वर्षानंतर सुद्धा तुमचा आवाज तोच आहे खूप खूप अभिनंदन. पूर्वी तुमची पिंजरा चित्रपटातली आम्ही एक गवळण ऐकायचो दे रे कान्हा चोळी आणि लुगडी. खूप सुंदर आवाज त्यावेळी पण होता आणि आताही. तुम्ही धन्य आहात

    • @abasoparase9515
      @abasoparase9515 Рік тому

      Kumbhari yatra ani Tisangikar tamasha he ek samikaran hot

  • @RajaramKolekar-yx9tk
    @RajaramKolekar-yx9tk Місяць тому

    Nice shilakar

  • @balasahebgunjal4825
    @balasahebgunjal4825 Місяць тому

    तुमच्या कलेला त्रिवार वंदन.

  • @arjunwalhekar8694
    @arjunwalhekar8694 Місяць тому

    लई भारी.

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 5 місяців тому

    अशा कलाकारांची गरज आहे ❤❤

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 Рік тому

    सुर छान देतात हे आमचे आजोबा खूप छान सूरते होते

  • @sds1999
    @sds1999 Рік тому +1

    वा वा दोघी बहीणींच खुप मनापासून कौतुक
    एक पारंपारिक गीत खुप छान गायिले
    आवाज खुप च कडक मस्त च

  • @ambadasbagul1784
    @ambadasbagul1784 2 місяці тому

    अतिशय छान 👌👌

  • @janardankal3990
    @janardankal3990 2 роки тому +4

    जबरदस्त गायन संगीत