Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुप छान मुजरा सादरीकरण सुरताललय याचा त्रिवेणी संगमच म्हणावा लागेल लता लंका पाचेगांवकर तमाशा मंडळ सध्या महाराष्टात एकच नंबर तमाशा आहे खुप छान आपली अशीच प्रगती होवो❤❤❤
अतिशय सुंदर सादरीकरण केले एक नंबर स्टिम सर्वांचे अभिनंदन.
खुप खुप सुंदर कार्यक्रम आहे ह्या दोघी बहिणी चा ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Khup chan program
संपूर्ण बेल्हे तमाशा महोत्सवामध्ये नंबर एक कार्यक्रम
अति सुंदर ❤❤
खूप सुंदर गण गायला 👍👍
Khoop must bless you all pachegavkar
खूपच सुंदर
सुंदर.सादरीकरण
खूप छान सादरीकरण
बालम व गोरख याचे सारखे विनोद वीर हल्ली सापडणार नाहीत.
❤❤❤❤❤
सर्व शूट झाले नाही का एकच भाग पाठवलाय
संपूर्ण कार्यक्रम पाठवा
विनोद महाडीक यांचा मो.नं मिळावा
महोत्सव मध्ये असा कार्यक्रम सादर करून काय उपयोग नव्या पिढी समोर सादर केला पाहिजे
लंका यांचा
कच्ची तमाशातील वाद्य नाही ते का वापरतात थापाची हालगी व दोन ढोलक्या का वापरत नाहीत
थाप हलगी व।जवनारा तर शिल्लक पाहिजे ना आता, ते वाजवने कुनाचेही काम नाही
कच्ची वाद्या आता वाजवतात पुर्वी ढोलकी व हालकी वाजवत होते.
यात्रा जत्रेत आसा कार्यक्रम सादर करीत नाहीत ही खंत आहे
यात्रेजत्रेमद्ये पारंपरिक वाद्ये वाजवीत नाहीत ही शोकांतिका आहे